अभिनंदन अनीलजी आपल्या गावामध्ये आपला कुक्कुट पालन फार्म आहे मला माहित नव्हते यूट्यूब चॅनेलला आपला व्हिडिओ पहिला अभिमान वाटला आपल्या गावातील एक तरुण मुंबई सोडून गावी येऊन कुक्कुट पालनसारखा उद्योग करतोय लोकांना जमिनी विकण्यापेक्षा आपणच जोड धंदा करून विकसित करायला हव्या आपण खूप चांगले काम करत आहात आई नवलादेवी आपणास सुयश देवो आपला आदर्श इतर तरुण पिढीने घ्यावा
This is the best 👌 business a family can do and run. The only thing is an open plot and a vign to do it . God Bless them with good health and happiness.
खुप च छान आपल्या मुळे ही माहिती अवगत झाली आहे आपण असेच प्रकल्प तरुण पिढीला अवगत केले तर ते एक कोकण विकासाच्या हेतू मोलाचं योगदान ठरेल कृपया नाव नंबर जर मिळाले तर थेट बोलता येईल आपल्या मुळे व विद्यचे आदन प्रधान करता येईल आपले आभार
साधारण कोंबडी आपल्या पिल्लाना दोन महिने सांभाळते नंतर ती परत अंड देयाला लागते आणि पिल्लू सहा महिने लागतं मोठ व्हायला. म्हणजे एक दीड किलो होतो.माझं हि कोंबडी पालन आहे 4 वर्षांपासून
दादा सर्वाना सांगताय मो. नं. व्हिडीओ मध्ये आहे म्हणुन पण व्हिडीओ मध्ये नाही कदाचित तो तुम्ही द्यायला विसरलात वाटते ? असो पण आमच्या सारख्या वरती विश्वास ठेवा व मो. नं. द्या तुम्ही परत दिला तरी काही फरक पडणार नाही. जर द्यायचाच नसेल तर तसेही सांगु शकता तुम्ही
अहो विराज शेलार, तुम्हाला इतके प्रेक्षक कमेंट्स करत आहेत की अनिल कदमांचा नंबर वीडियोत नाही ते द्या, तुम्ही एकच उत्तर देताय की ते वीडियोत आहे मी तीनदा वीडियो पाहिला, कोठेच तो नाही तरी त्यांचा नंबर तुम्ही का देत नाही, एवढ चांगलं काम आहे त्यांचं व तुम्ही पण फार छान कवर केलात मग देऊन टाका ना नंबर किंवा वीडियोत कोणत्या टायमिंग वर दिसतोय ते तरी कळवा
खरच खूप छान निर्णय घेतला तुम्ही स्वाभिमानाने जगणे ह्याला म्हणतात. निसर्गाच्या सानिध्यात मला असे जगायला खूप आवडेल.
🙏🏻🙏🏻
अभिनंदन अनीलजी आपल्या गावामध्ये आपला कुक्कुट पालन फार्म आहे मला माहित नव्हते यूट्यूब चॅनेलला आपला व्हिडिओ पहिला अभिमान वाटला आपल्या गावातील एक तरुण मुंबई सोडून गावी येऊन कुक्कुट पालनसारखा उद्योग करतोय लोकांना जमिनी विकण्यापेक्षा आपणच जोड धंदा करून विकसित करायला हव्या आपण खूप चांगले काम करत आहात आई नवलादेवी आपणास सुयश देवो आपला आदर्श इतर तरुण पिढीने घ्यावा
👍👍🙏🏻
Kute ala he gaon
हे महिन्यात रोग येतो कोंबड्या झुरतात डोळे मिटतात त्यांच्यावर काय उपाय औषधं उपचार...सांगा
खूप छान अनिल भाऊ
खुप नियोजन केला तुम्ही आम्हाला आवडेल अस करायला लय भारी
👍👍👍
खूप छान
Khup chahan 👍
खुप छान माहिती दिली दादा
❤️🙏🏻
❤एक नंबर नियोजन
Ty 🙏🏻
कदमभाऊंनी छान नियोजन केलं आहे
Ho khup chan kel ahe
This is the best 👌 business a family can do and run. The only thing is an open plot and a vign to do it .
God Bless them with good health and happiness.
🙏🏻🙏🏻
Lshikran var बोलने complshri भाऊ
From nagpur ❤❤❤ झकास video bhu
Ty 🙏🏻
खुप छान अभिनंदन
🙏🏻🙏🏻🙏🏻
विद्यापीठातील शास्त्रज्ञांना यशोगाथा पाठवून द्या त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा सुद्धा भलं होईल
1 no. Business
Best of luck 👍
Ho khup chan kel abe
छान !
Khup Chan Anil dada & Vahini❤️👍
🙏🏻
लय भारी भावा..🎉🎉🎉
I am proud of you
Ty ❤
लय भारी😢😢😢😢
सुंदर नित्या नियोजन बार बार
Ok
Khup chhan
🙏🏻
Number 1 business
Yess 👌🙏🏻
Sir mala vicharaych hot ki aamba cha jhadan madhe kukut palan yachavr kel tr chall. Ka
Ha majha bhau khoop chaan kaam kartoy aani khoop mehnati aahe proud of you anil🎉
Yes khup chan kart ahe mala pan khup chan wathl bhetun
Mla dada ch connect n bhetl ky
कदमांचा नंबर टाका
Excellent plan
Ty 🙏🏻
Good
CHAN VIDEO
Ty 😊
खुप च छान आपल्या मुळे ही माहिती अवगत झाली आहे आपण असेच प्रकल्प तरुण पिढीला अवगत केले तर ते एक कोकण विकासाच्या हेतू मोलाचं योगदान ठरेल
कृपया नाव नंबर जर मिळाले तर थेट बोलता येईल आपल्या मुळे व विद्यचे आदन प्रधान करता येईल
आपले आभार
Dada video Madhe no ahe
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
तसंच तुमचा पता मिळेल का
Very nice
Thanks
छान
Ty
Very good bro
Ty
Mahiti changli cover keli ahe tumhi.Video mast jhalay.
धन्यवाद 🙏🏻❤️
All the best असाचा धंदा करत रहा
👍👍
साहेब खुप सुन्दर माहिती दिली पण तुम्ही मारकेटच कस काय
Contact नंबर द्या
Nice
🙏🏻
Very nice 👍
Ty ❤️💕
साधारण कोंबडी आपल्या पिल्लाना दोन महिने सांभाळते नंतर ती परत अंड देयाला लागते आणि पिल्लू सहा महिने लागतं मोठ व्हायला. म्हणजे एक दीड किलो होतो.माझं हि कोंबडी पालन आहे 4 वर्षांपासून
Kuthe ahe tumch farm
Call me
👌👌
🙏🏻❤️
Calshiyam chi kami zali ki ti andi khayla lagtat
लसीकरण केव्हा केव्हा करायचं माहिती सांगा
Sir.gavachi aawad khoop aahe aapnas.
साहेब काही दिवसांनी लसीकरण आणि औषधाची गरज लागणारच तुम्हाला जशी कोंबड्यांची संख्या वाढणार तशी रोगराई पण येणार
Ho dada barobar
हो बरोबर आहे कारन रोग हा सांगुन येत नाही त्या रोगमधे एकच पक्षी मरत नाही रोग आला की पुर्ण पक्ष्यना होतो पहिला लसोटा गम्बोर ह्या लसी द्या
Thanks
Fowl pox aala ki samjl bhai la
Pox chi vaccine pahi jech
Gawran komdi palan wadla pahije. Ata pushkad kami zalae.
Haaa
Pure Gavthi kasa olkhycha... Ani pure Gavthi Ani Kaveri madhla farak kasa olkhycha..?
Nakii aapn ya vr 1 video karu
Ho
❤
❤️
Ya jaget kahi shevri ani shevga lawayla sanga j kombdyannche naisargik khadya aahe shevrichya shenga futatat v biya tyana khayla miltat shevga ani shevricha pala sudha kombdya khatat tasech panyamadhe aathavdyatun eakda jiri takayla sanga
Ho tumcha farm ahe ka
@@virajshelarvlogs ho mi sudha shetkarich aahe
@@kiranpatole1838jiri mahnje kay
Very nice
,🎉🎉ok
Bhau jamin bhetu shekate ka tikad
Kuthe
मस्त दादा ते कोंबडीच पिल्लं विकत देतील का ? अरविंद शेलार - खेड , रत्नागिरी.
Ho
छान केल आहे मला हि कराय्चव आहे नंबर मिळेल का भाऊ
Hiii
Hey
Bauget konte tree 🌲 lavle aahet
काजूची झाडे आहेत सगळी.
Kiti kombdya aahet ...
1000
7mahine lagtat Ek kombdi mothi vayla
भाऊ गहु खायला घातल्याने कोंबडी खुडुक होन्याची शक्यता असते का
Nahi
मार्केटींग महत्त्वाचे आहे
Ho khup
Kuthe ahe ha farm.komdya kitila deta sanga
Ratnagiri lanja
Farech chaan
Thanks
Kaju ropwalyancha no. Pathva
Me pudhchya aathvdyat gavi jatoy,tya veli tyanna bhetayla jaeen,mhanun tyancha contact havay.
Okkk Thik ahe
Khup changli mahiti Deli Bhawanni
रात्री कोणी फार्मवर रहातं का?
Nahi karnar electrical fencing ahe
Bhau chor distoy 😂😂
Andi kon ghet
Shop
Farm kuthe ahe ha bro
Lanja tumcha farm ahe ka
भाऊ तुमचं नाव आणि नंबर द्या पटकन मला तुमच्याकडून पुन्हा माहिती हवी आहे
To mungsa sathi kay kelay to dakhavtoy aani tu camera dusrikadech dakhavtoy tu kay enjoy karayla video banavto kay
He mukut palan kuthe aahe
Lanja
दादा तुम्ही बोलता व्हिडीओ मधे नंबर दिलाय म्हणून पण व्हिडीओ मधे नंबर नाही आहे
Hii
Bola
गणेश वीर पोफळज करमाळा..मी लांजामध्ये ब्रिज काम चालू होते.१८/०२/२०२३ रोजी...
आपल्याकडे बाजार भरत असेल तर फेकलेली भाजी घेऊन त्यांना बारीक करून घालावी खूप चांगली
Ho
खुप सुंदर व्हिडीओ, त्यांच्या संपर्क नंबर मिळेल का
Video Madhe ahe
मला कोबडी पहीजे नंबर द्या आणि कोठे आहे हे😊
किती गुंठ्यांत आहे हा फॉर्म
4
दादा सर्वाना सांगताय मो. नं. व्हिडीओ मध्ये आहे म्हणुन पण व्हिडीओ मध्ये नाही कदाचित तो तुम्ही द्यायला विसरलात वाटते ?
असो पण आमच्या सारख्या वरती विश्वास ठेवा व मो. नं. द्या तुम्ही परत दिला तरी काही फरक पडणार नाही.
जर द्यायचाच नसेल तर तसेही सांगु शकता तुम्ही
Tumhi Te zadi ka lavlit kombdya sathi kahi fayda hotoka
kuthun tumihi bolta dada ji
आरRatnagiri
Khup mast. Hyancha contact number milel ka ?
Video Madhe ahe
Sir aapla send kara
Video Madhe ahe
कृपया श्री कदम यांचा फोन नंबर सांगा. व्हिडिओ मध्ये फोन नंबर दिला नाही.
Ahe video Madhe
Gav kutacha
Lanja
Number dya sir
No dya please
अहो विराज शेलार, तुम्हाला इतके प्रेक्षक कमेंट्स करत आहेत की अनिल कदमांचा नंबर वीडियोत नाही ते द्या, तुम्ही एकच उत्तर देताय की ते वीडियोत आहे मी तीनदा वीडियो पाहिला, कोठेच तो नाही तरी त्यांचा नंबर तुम्ही का देत नाही, एवढ चांगलं काम आहे त्यांचं व तुम्ही पण फार छान कवर केलात मग देऊन टाका ना नंबर किंवा वीडियोत कोणत्या टायमिंग वर दिसतोय ते तरी कळवा
Okkkkk
Instagram la msg Kara
विस
अरे मला तु बोलतो ना तुज्या उटुब चायनलच नाव काहीच कळल नाही
साहेबांचे फोन नंबर द्या साहेब
छानच काम करताय
Video Madhe ahe
Contact no v address pathva.
नंबर नाहि दिसत
Video Madhe ahe
त्यांचा no द्या दादा
Dada Video Madhe ahe
नंबर सांगा
Sir tumacha nabar send kara
good attempt .wish to visit share contact details plz
Ho khup chan kel ahe
ज्यांची पोल्ट्री आहे त्यांच्या पेक्षा तुम्हीच जास्त बोलताय.
चांगल्या गोष्टी कड लक्ष द्या कोणाची चूक शोधण्यात वेळ घालू नका sorry 😂
Mobile no dya...
Okk
व्हिडिओ मधे फोन नंबर नाही आहे साहेब
फोन नो. द्या कृपया
Dada video Madhe ahe
नाही आहे फोन
द्या
Anil Kadam yancha mobile no dya please
Ho pakkk
खूप छान
साहेब आपला मोबाईल नंबर आणि adress पाठवा कृपया
Video Madhe abe no
tumcha mobile number kay aahe
मोबाईल नंबर पाठवा
okkkk
please take number and we are very happy for them
Phone number dya tyancha
Video Madhe ahe