जेजुरीत 270 वर्षांपूर्वी जमिनीच्या पोटात 50 फूट खाली बांधलेले रहस्यमय मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 дні тому +33

    सागर नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान आहे.जेजुरीत ईतके सुरेख महादेवाचे मंदिर फारच थोड्याजणांना माहित असेल. पण तुमच्या या माहितीपूर्ण व्हिडीओ मुळे आज बरेच जणांना माहित झाले.फार सुरेख व सुस्थितीतले हा मंदिर पाहुन खरंच आनंद झाला.वंदनीय अहिल्याबाई यांनी अशी अगणित बांधकामे केली आहेत.पेशव्यांनी देखील ऐवढा विस्तीर्ण तलाव निर्माण करुन तेथे पाणी व्यवस्थापनाचे मोठेच काम केले.जेजुरी कडील भाग हा कायम दुष्काळीच आहे.हि माहिती तुमच्यामुळेच मिळाली.आता आवर्जुन हे मंदिर पाहणार. धन्यवाद बेस्ट ऑफ लक

    • @dattatembe7253
      @dattatembe7253 21 годину тому +1

      भाऊ नक्की येऊ खूप सुंदर मंदिर आहे

    • @SumitraSURVE
      @SumitraSURVE 4 години тому

    • @r_keidtz6335
      @r_keidtz6335 2 години тому

      खूपच. सुंदर

  • @panduranggorivale
    @panduranggorivale 2 години тому +1

    ओम नमः शिवाय
    अतिशय सुंदर रचना
    धन्यवाद भाऊ 👍👌

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 дні тому +18

    छान विडिओ बनवलाय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @AparnaS-x6k
    @AparnaS-x6k 21 годину тому +5

    छान! गुप्त खजिना..
    त्याकाळी वीज नव्हती तरी इतके सुंदर बांधकाम! कौतुकास्पद आहे. धन्यवाद!

  • @santoshkapdi5399
    @santoshkapdi5399 День тому +11

    ओम नम: शिवाय ओम नम शिवाय:
    अतिशय सुंदर बांधकाम नी, महत्वपुर्ण माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 дні тому +13

    जय शिवराय, छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद

  • @AinlBankar
    @AinlBankar 2 дні тому +14

    कॅमेरा वाल्याने खूप मस्त शूटिंग केलेले आहे

  • @VirusDada
    @VirusDada 2 дні тому +18

    यळकोट यळकोट... जय मल्हार 🙏🏻

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 10 годин тому +2

    अवर्णनीय व्हिडिओ ग्राफी
    मंदिर खुपचं सुंदर आहे साप सफाई पण चांगली आहे.
    शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो
    हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो.

  • @djbhaveshmhatre3376
    @djbhaveshmhatre3376 2 дні тому +12

    खरोखरच हे नवलंच आहे.
    जेजुरी बरेच वेळा जाऊन आलो आहे पण हे तलाव पाहण्याचा योग आला नाही. धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल 🙏🏻

  • @mangalsathe1266
    @mangalsathe1266 23 години тому +3

    पूर्वजाचा अप्रतीम शिल्पकलेचा आति उत्कृष्ट नमुना म्हणावे लागेल❤❤❤❤❤

  • @SeetaMore-g9o
    @SeetaMore-g9o День тому +7

    सागर हे मंदिर तुझ्या मुळे मला कळले की जेजुरी त तलाव जवळ मंदिर आहे 👌☘️🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🚩

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 День тому +2

    एवढं सुंदर मंदिर माहित नव्हतं
    जेजुरी ला आल्यावर, नक्की जाणार.

  • @vasantpunde5441
    @vasantpunde5441 2 години тому +1

    खुपच महत्त्वपूर्ण जमिनीच्या पोटातील असनाऱ्या स्थळाची माहीती दिली साहेब तुम्ही. खुप छान

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 6 годин тому +1

    खूप छान मंदिर आहे धन्यवाद माहिती ल्याबद्दल डी

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 3 години тому +1

    खूप छान आजच कळाले तुमच्या मुळे,ॐ नमः शिवाय हर हर महादेव

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 3 години тому +1

    अतिशय सुंदर ताशिव दगडी बांधकामाचे भगवान बल्लाळेश्वराच्या मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajeshsolanki4852
    @rajeshsolanki4852 12 годин тому +1

    अतिशय सुंदर सुरेख मंदिर आहे बघायलाच हवं असं

  • @shivajigore4050
    @shivajigore4050 10 годин тому +1

    Sagar madnesaheb. You are grate khup chan mahiti dili ballaleshar mahadevachi khup khup aabhari

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सर जय शिवराय जय शंभुराजे❤

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 дні тому +2

    Khup sundar 👌 👌🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 День тому +4

    कितीतरी वेळा जेजुरीला गेलो पण हे मंदिर या तलावाच्या काठी आहे माहिती नव्हतं.. हे तुमच्या व्हिडिओमुळे माहिती झालं.. सागर दादा.. आता परत जेजुरी ला गेलो तर हे मंदिर नक्की बघेन 🎉❤❤😊

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 5 годин тому +1

    अतिशय सुंदर.. 🚩पहिल्यांदा माहिती मिळाली 🚩

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 2 дні тому +4

    खूप छान व्हिडिओ. हे मंदिर माहीत नव्हते.

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 4 години тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद
    राज माता अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम येळ येळ कोट जय मल्हार

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 23 години тому +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद दादा

  • @latapethe8047
    @latapethe8047 2 дні тому +3

    Bare zale mala jaych ahe jajuri la aata ithe pn jaein sundar mandir ahe aaj somvari shivdarshan zale te pn gharbaslya so thank you🙏 and nice video❤❤

  • @ankushkondalkar9706
    @ankushkondalkar9706 2 дні тому +3

    👏👏👏👏👏 ओम नमः शिवाय जय शिवराय

  • @rameshsatpute160
    @rameshsatpute160 2 дні тому +4

    मदने मदने इतके सुंदर काम तुम्ही करता की अप्रतिम ज्यांना माहित नाही ते पण तुम्ही करता

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 дні тому +6

    सागर
    व्वा.
    खुप छान.
    आता तुझे व्हिडीयो एखाद्या कसलेल्या प्रोफेशनल व्यवसाईका प्रमाने उत्तम वाटायला लागलेत.
    ड्रोन,पार्श्वसंगीत आणि स्पष्ट आवाजात बारीकसारीख माहिती.
    उत्तम,छान.
    परत एकदा तुझे आणि तुझ्या टीमचे अभिनंदन.

  • @shashikalakale39
    @shashikalakale39 2 дні тому +5

    जय शिवराय दादा अतिशय सुंदर माहिती खरंच जेजुरीला बऱ्याच वेळेस जाणे झाले परंतु या तलवार बद्दल व मंदिरा बद्दल माहिती नसल्यामुळे जाणे झाले नाही नक्कीच पुढच्या वेळेस आपण दिलेल्या माहितीमुळे या मंदिराला भेट देऊ धन्यवाद दादा जय शिवराय

  • @ushaadik1823
    @ushaadik1823 Годину тому +1

    Khup chan amhi jau mandir bhaghlya

  • @ni3kam8890
    @ni3kam8890 Годину тому +1

    सुरेख छान व्हिडिओ माहीती तर खुपच छान from yeola 🙏🙏

  • @manishakale4950
    @manishakale4950 2 дні тому +2

    अदभुत मंदिर .. छान video 👍🏻

  • @ShantaAntrolkar
    @ShantaAntrolkar 2 дні тому +2

    ओम नः शिवाय दादा खुप छान व्हिडियो दाखवला धन्यवाद दादा

  • @avinashjangam851
    @avinashjangam851 21 годину тому +1

    खूप छान माहिती मिळाली.....धन्यवाद.

  • @Universe.Queenn
    @Universe.Queenn 2 дні тому +7

    Jai bhavani jai shivaji

  • @vaishnavishelar4490
    @vaishnavishelar4490 2 дні тому +4

    Har har mahadev jai jyotiba❤🎉

  • @madhavtalekar2349
    @madhavtalekar2349 2 дні тому +2

    धन्यवाद, चांगली माहिती बद्दल.

  • @rajendrapatil6962
    @rajendrapatil6962 10 годин тому +1

    मदनेसाहेब , आपणांस खूप खूप धन्यवाद .

  • @chandrashekharchaudhary1120
    @chandrashekharchaudhary1120 День тому +1

    अप्रतीम. जय मल्हार

  • @VishalJadhav-q7j
    @VishalJadhav-q7j 2 дні тому +14

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @sangeetajoshi6468
    @sangeetajoshi6468 22 години тому +1

    Balaleshwar mandir khup mast ahe .👌👌

  • @ushakhandare1750
    @ushakhandare1750 День тому +1

    Khup chan nakki janar Har har Mahadev

  • @arunshinde6975
    @arunshinde6975 18 годин тому +1

    अतीसुंदर!❤
    जय शिवराय ! 🚩

  • @sanjaybhalerao9252
    @sanjaybhalerao9252 День тому

    ओम नमः शिवाय नमः बल्लाळेश्वराया नमः

  • @rekhapalsule4631
    @rekhapalsule4631 2 дні тому +2

    Apratim mandir ahe.kamal hote apĺe Bajirao

  • @MeenaJadhav-h6v
    @MeenaJadhav-h6v 6 годин тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @SureshPawar-sy7fw
    @SureshPawar-sy7fw 2 дні тому +2

    ❤ सागर भाऊ खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 2 дні тому +7

    Khup chaan video

  • @purvamurumkar8552
    @purvamurumkar8552 День тому +1

    खूप छान मंदिर तुमच्यामुळे बघायला मिळालं

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 День тому +1

    सागर नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर व्हिडिओ 👌👌केवळ तुमच्यामुळे हा खजिना आम्हास पहावयास मिळतो धन्यवाद

  • @sohamsabale3616
    @sohamsabale3616 День тому +1

    खूप छान माहिती मिळाली दादा खूप खूप धन्यवाद

  • @UshaChavan-p1h
    @UshaChavan-p1h 9 годин тому +1

    दादा तुम्ही खुपच छान माहिती दिलीत. 🙏🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 дні тому +4

    किती वेळा जेजुरीला गेलोय व वरुन हा तलाव दिसतो पण ह्या तलावाजवळ एवढं सुंदर मंदिर आहे मला माहितच नाही सागरदा नवलच म्हणावं लागेल पण आता जेव्हाही जेजुरीला जाईन ह्या ठिकाणी नक्कीच भेट देईन ❤ फार मस्त video आहे सागर परवा पण तुमचा बारा मोटेच्या विहिरीचा video पाहुन तिथे जाऊन आलो मि

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 20 годин тому +1

    खुप छान
    तुमचे आभार

  • @MayuriJejurkar-h9m
    @MayuriJejurkar-h9m 2 дні тому +1

    Khup Chan video hota Dada.jay shivray 🙏.

  • @appasochavan1983
    @appasochavan1983 2 дні тому +2

    🕉️नमः शिवाय 🔱🕉️🌿🙏

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 дні тому +3

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻 khup sunder video dada 🙏🏻

  • @vyankatsakhare785
    @vyankatsakhare785 10 годин тому +1

    धन्यवाद सागर सर, अतिशय सुंदर असा नैसर्गिक ठेवा तुम्ही आम्हाला दाखवला.जे आम्ही असा कधी विचारही केला नव्हता.वा सर छान माहिती दिलीत अभिनंदन सर 👍🏿 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏿

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 22 години тому +2

    जयशिवाजी🎉🎉🎉🎉🎉

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 День тому +1

    Waw...इतक्या वर्षात आज hi माहिती मिळते दादा..आम्ही हडपसरला राहतो पण माहिती ch नाही..ata नक्की जाणार..धन्यवाद..जे न देखे रवी ते देखे कवी..अशी स्तुती कवी ची केली जाते..tashi तुमची स्तुती karavi वाटते 🎉🎉

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 2 дні тому +3

    जय मल्हार, जय शिवराय सागर भाऊ ❤❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 День тому

    अप्रतिम विडियो दाखवला खुपच सुंदर हर हर महादेव जय जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभोहे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जय महाराष्ट्र

  • @sudarshangadekar4083
    @sudarshangadekar4083 Годину тому +1

    हर हर महादेव 🌿🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 2 дні тому +2

    ❤❤❤लय भारी, अप्रतिम व्हिडिओ पाहायला मिळाला भावा
    हर हर महादेव

  • @tusharsadake1608
    @tusharsadake1608 День тому

    जय शिवराय एक नंबर खुप छान माहिती सांगितली भाऊ धन्यवाद

  • @nieemachandanshive520
    @nieemachandanshive520 23 години тому +1

    Kup Chan dada❤

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 2 дні тому +2

    Dear Friends.
    Very good information & best viedography.
    We have gone so many times,but we do know about this Mahadev Mandir. Thanks lots for such valuable information.
    We always eagerly to wait for your new viedo.
    Regards
    Ashok@pune

  • @Rajendra-lb9wg
    @Rajendra-lb9wg 2 дні тому +2

    ओम नमः शिवाय

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 5 годин тому +1

    छान माहिती भेटली मंदिराबद्दल आजपर्यंत मंदिर पाहिलं नव्हतं माहिती ही नव्हती धन्यवाद भाऊ 👌🏻🙏

  • @sudhirvaidya391
    @sudhirvaidya391 День тому

    वीडियो छान आहे,उपयुक्त महिति

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 2 дні тому +2

    🔥🔥🔥🔥 Om namah shivay 🙏☘️☘️☘️☘️☘️

  • @vaishnavishelar4490
    @vaishnavishelar4490 2 дні тому +3

    Har har mahadev jai jyotiba

  • @hirenshah6915
    @hirenshah6915 2 дні тому +2

    bahu badhiya video aur vivran.

  • @RuturajPilankar
    @RuturajPilankar 2 дні тому +2

    खूपच सुंदर ❤❤

  • @SachinJadhav-ej6pn
    @SachinJadhav-ej6pn 2 дні тому +4

    खुप छान ❤

  • @bhagyashripotdar5108
    @bhagyashripotdar5108 День тому

    छान माहितीपूर्ण लेख वाचून खूप वाईट

  • @meenakshigaikwad4913
    @meenakshigaikwad4913 7 годин тому +1

    Khup sundar mandir

  • @harshadkhude9881
    @harshadkhude9881 2 дні тому +3

    ❤ जय मल्हार 🎉 तिथं गेल्याशिवाय करमतच नाही..

  • @satishkhandagle
    @satishkhandagle 2 дні тому +2

    सागर भाऊ माहीत नसलेली माहिती सांगितली, जय मल्हार ओम नमः शिवाय, धन्यवाद

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 День тому +1

    लोक कबरस्थान म्हणजे ताजमहल पहावयास जातात पण भगवान शिवाचे हे अप्रतिम मंदिराकडे दुर्लक्ष करतात, जय शिव शंकर, जय भोलानाथ

  • @Youreditstheeditor
    @Youreditstheeditor 2 дні тому +2

    Khup Chan mast hai 😊

  • @jawaharjituri4093
    @jawaharjituri4093 22 години тому +1

    OM NAMAH SHIVAAY......OM NAMAH SHIVAAY.....🌹🌹👃👃

  • @SujataPhadtare-h1u
    @SujataPhadtare-h1u День тому

    Aam hi sasvadjvl rahto tari aamhala he mandir mahit nvthe thank you .

  • @satishsupekar2439
    @satishsupekar2439 День тому +1

    माहिती नाही हे खरच सत्य आहे. खूप छान माहीती आहे. सर्वानी भेट द्यावी.

  • @swatipawar5419
    @swatipawar5419 День тому

    ॐ नमोः शिवाय . येळकोट येळकोट जय मल्हार ० अतिशय प्रसन्न आणि पवित्र आहे या मंदिराचे वातावरण ० खरचं आजपर्यंत माहितचं नव्हते ० कि जेजुरी - मध्ये इतके सुंदर ऐतिहासिक हे असे मंदिर आहे ० अगणित धन्यवाद तुम्हाला इतकी मार्मिक माहिती दिल्या बद्दल ० ह्या व्हिडिओमुळे खूप - जणांना हे स्थळ पहाता येईल जेजुरीला गेल्यावर ० फारचं शांत आणि सुंदर शिवमंदिर आहे ० परत एकदा धन्यवाद ०❤❤❤❤❤

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 День тому

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद दादा.🙏

  • @Riteshkadam373
    @Riteshkadam373 День тому

    Khup chhan video. Khup chan mahiti sangitli aahe.jay shivray bhayya👌👌

  • @sarjeraokharat9268
    @sarjeraokharat9268 День тому

    श्री शिवाय नामस्तुभयं

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Годину тому +1

    सागर दादा मी बरेच वेळा जेजुरीला आलो पण आम्हाला आजपर्यंत 50 वर्षे झाली होऊन गेली माहीत नाही हे मंदिर आहे ते आपले खूप खूप आभारी आहे असेच दर्शन घडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t День тому

    खूपच छान माहिती दिली आहे🙏

  • @amarnathjadhav1257
    @amarnathjadhav1257 6 годин тому +1

    Har Har Mahadev 🙏 🚩

  • @savitamagar6815
    @savitamagar6815 День тому +1

    Khup must ami nakkich ya mandirala bhet deu

  • @Sarikamali1802
    @Sarikamali1802 День тому

    जय शिवराय दादा खूप छान व्हिडिओ नेहमीप्रमाणे 🙏🙏👌👌🚩🚩

  • @vandananale1578
    @vandananale1578 2 дні тому +1

    ll हर हर महादेव ll🙏🚩🚩

  • @p00ja_
    @p00ja_ День тому +1

    Khupach Abhutpurv

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 5 годин тому +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्याकडील अनास्था पाहून चीड येते केव्हा येणार भान

  • @shrikrushnapaithane8687
    @shrikrushnapaithane8687 День тому

    The best photography of 🎉

  • @bhaghyashrisawant5395
    @bhaghyashrisawant5395 День тому

    Khup sunder mahiti