४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 763

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 3 місяці тому +62

    हे गाव वाई तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यातील आहे . आणि तिथे च खाली धोम धरण आहे आणि तिथे माझे माहेर आहे रेणावळे खावली , वडवली, आसरे, असी खूप गाव आहेत आणि लहान पणी आम्ही रायरेश्वर ला लाकड गोळा करायला जायचो खूप छान व्हिडिओ

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +8

      हे गाव वाई तालुक्यात नाही तर भोर तालुक्यात येते..फक्त मधे एक रस्त्याने केंजळगड व रायरेश्वर विभागले गेलेत..केंजळगड वाईत तर रायरेश्वरावरील हे गाव भोर तालुक्यात येतो..😊🙏🏼❤️

    • @vikasnalawade9381
      @vikasnalawade9381 2 місяці тому +1

      आम्ही भोरचे आहोत दादा❤

    • @dilipnavghane4801
      @dilipnavghane4801 Місяць тому +1

      हे रायरेश्वर गाव भोर तालुक्यातील रायरी मध्ये आहे.

    • @vilaskindre4512
      @vilaskindre4512 27 днів тому

      ​@@dilipnavghane4801एकदम बरोबर ​@

    • @sachinwaghmare9767
      @sachinwaghmare9767 22 дні тому

      सर्वात महत्वाचे या ठी कानी वैद्यकीय सेवा आसावी , रस्ते. आसवित. वनविभागाचे कार्यालय आसवे. म्हणजे काही अडचणी आली की त्यान त्वरित संपर्क साधता येईल.लहान मुलांना निधान प्राथमिक शाळा आसावी निसर्गाचा खुशीत मुले छानशी शाळा शिकतील. Waghmare भाऊ निसर्गरम्य ठिकाणी एक छोटेसे हॉटेल टाकावे म्हणजे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल . आणि पर्यटनासाठी ही उत्तम राहील. जय महाराष्ट्र.

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 3 місяці тому +235

    जंगलात राहणार्‍या एका गोड कुटुंबाची ओळख करून दिली. मस्त वाटले .परिसर फारच छान दाखवला .माझे 63 वय नसते तर नक्किच त्या ठिकाणी गेलो असतो. धन्यवाद. तुमचे आनि त्या कुटुंबाचे

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +20

      आपले मनःपुर्वक धन्यवाद सर..असेच आशिर्वाद राहुद्यात…😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @yashwantkokane7032
      @yashwantkokane7032 3 місяці тому

      He tikan kutlya gavach aahe

    • @Mahendrapande-m3v
      @Mahendrapande-m3v 3 місяці тому +1

      मला त्या भाऊंचा नंबर देऊ शकाल ❤

    • @mohsinshaikh-lg9cw
      @mohsinshaikh-lg9cw 3 місяці тому +1

      Tumhi penton Pathwa tiyanna

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@Mahendrapande-m3v हो या व्हिडीओत आहे तसेच खाली डिस्क्रीप्शन मधे देखील दिला आहे..😊🙏🏼

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 3 місяці тому +79

    मनाची तयारी असल्यावर माणूस कसा निसर्गाशी एकरूप होतो त्याचे खुप मोठे उदाहरण पहायला मिळाले...
    आपणही हा व्हिडिओ बनवण्यासाठी फार कष्ट घेतले पाऊसात जंगल सफर दाखवली आपल्या टिमचेही मनःपूर्वक अभिनंदन...💐

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +6

      आम्ही घेतलेल्या कष्टाची दखल घेतल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @YakshPatil-j7f
    @YakshPatil-j7f 3 місяці тому +61

    अगदी शुद्ध जीवन जगताप ही लोकं मस्त व्हिडिओ

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 місяці тому +88

    अशाही स्थितीत यांची माणुसकी पाहून डोळे पाणावले दादा. खूपच छान.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय..😊😇❤️🙏🏼🙏🏼

  • @jaiho5363
    @jaiho5363 3 місяці тому +56

    आपल्याला असे वाटत आहे की ही माणसं शहरापासून ,प्रदूषणापासून दूर निसर्गाच्या कुशीत किती छान जीवन जगत आहेत ,पण खरं तर साप व जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी राहणे फारच अवघड आहे , शिवाय वैद्यकीय सुविधांची व्यवस्था नाही . आणि विशेष म्हणजे श्री सुरेश वाघमारे हे किती सकारात्मकतेने सर्व माहिती देत आहेत. कुठेही तक्रारीचा सूर नाही, यांच्या हिमतीला सलाम✨

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय…सोयी सुविधा म्हणाव्या तश्या नाहीत परंतु निसर्गाच्या सानिध्यात हे लोक आनंदि व समाधानी जीवन जगतायत…❤️❤️😊🙏🏼

    • @vinodkashide9677
      @vinodkashide9677 2 місяці тому +1

      💯💯

    • @subhashlakhole3451
      @subhashlakhole3451 Місяць тому

      साहेब, अप्रतिम विश्लेषण. आम्ही ही भटकंती करतो. आम्ही हे सारे थ्रील अनुभवले आहे. निसर्ग मित्र मंडळाच्या माध्यमातून.

  • @Minecraftgaming.boyz.
    @Minecraftgaming.boyz. 3 місяці тому +56

    बर आहे दुनियादारी पासुन लांब आहेत हे माणस खरच वीडियो खुप सुंदर बनवीला आहे भावा 👍👍

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @amsshaukatpatel6458
    @amsshaukatpatel6458 3 місяці тому +16

    या लोकांना जर कोणी भेटायला आले तर अगदी मनापासून पाहुनचार करतात असे आढळले . भेदभाव , राग , मत्सर या गोष्टी त्यांच्यामधे अढळणारच नाही खुपच छान माहीती या व्हिडिओ मधून मिळाली खुप खुप धन्यवाद !

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      हो सर अगदी खरय…आपले मनःपुर्वक धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼

  • @RaviMore-fy7dy
    @RaviMore-fy7dy 3 місяці тому +53

    आजच्या या बजबजपुरीत, भांडण, मारामाऱ्या, स्त्रियांवरील अत्याचार हे पाहून, ऐकून मन सुन्न होते, विचलित होते... आणि मग असा एखादा व्हिडीओ पहायला मिळतो...मन अगदी प्रसन्न झाले...युट्यूचे धन्यवाद असा उत्कृष्ट व्हिडीओ दाखविल्याबद्दल... व आपले खूप खूप आभार.. असेच काम करत रहा..असेच व्हिडीओ दाखवत जावा...धन्यवाद👍👌🙏🙏🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +5

      आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर…नक्कीच अशाप्रकारचे व्हिडीओ दाखविण्याचा प्रयत्न करू..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @rvlogs8576
      @rvlogs8576 3 місяці тому +4

      अगदी बरोबर ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@rvlogs8576 ❤️🙏🏼

    • @PNABHIJEETFF
      @PNABHIJEETFF 3 місяці тому +1

      होय अगदी खरंय.

    • @tejcreation8118
      @tejcreation8118 2 місяці тому +1

      दुर्गम भागात राहत असूनही tv mobile. ।. Mobile la coverage येते का

  • @sidharthrankhambe2421
    @sidharthrankhambe2421 3 місяці тому +121

    निसर्गाच्या कुशीतलं अस्सल जगणं... तेही निर्मळ आणि माणुसकीने ओतपोत भरलेलं.
    दादा तुमचे धन्यवाद रायरेश्वर पठरावरील माहित नसलेल्या ठिकाणाची माहिती करून दिल्याबद्दल. आणि वाघमारे दादांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे देखील धन्यवाद. पठराची वाघमारे दादांनी खूप छान माहिती दिली. आणि सुरेशदादा आणि टीमचा पाहुणचार वाघमारे कुटुंबियांनी खूप छान केला. व्हिडिओ पाहून मन खूप प्रसन्न झाले. 🙏🌺🙏

    • @PNABHIJEETFF
      @PNABHIJEETFF 3 місяці тому +2

      दिवाळीमध्ये मी नक्की जाणार इथे.

    • @shreyapandit2798
      @shreyapandit2798 2 місяці тому +2

      दादा तूम्हाला खूप खूप धन्यवाद या घनदाट गावात राहून शुद्धा मनाने खूप खंबीर पणे ऊभे राहात काही गाडीचे नां डाॅ क्टर साधन नसून शुद्धा आणि तूम्ही प्रेमाने सर्व ची वागणूक दिली हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому +2

      @@shreyapandit2798 आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому +1

      @@PNABHIJEETFF नक्की जावा❤️👍🏻😊

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому +1

      @@shreyapandit2798 आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद…असेच प्रेम राहुद्या…😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shivajimatre498
    @shivajimatre498 3 місяці тому +67

    खूपच छान. या कुटुंबाला मदत मिळणे गरजेचे आहे.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      हो अगदी खरय…👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼

    • @ashokshelake8641
      @ashokshelake8641 3 місяці тому +2

      अशीच नवनवीन माहीत देतजावा

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@ashokshelake8641 नक्कीच सर😊❤️🙏🏼

  • @ayyazambi
    @ayyazambi 27 днів тому +3

    अश्या ह्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या लोकांकडे पाहून असे वाटत आहे .... खरंच किती मंस्त जगत आहेत ही लोक ... निसर्गाच्या सानिध्यात...खरंच. आणि एक आपण आहोत इतके knowledge घेऊन सुधा आपल्याला कसे वागावे इतरांशी है ही कळत नाही...

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 місяці тому +9

    खुपच छान माहीती,एवढ्या दुर्गम भागात राहून ही सुखी व आनंदी आणि मनाची मोठी. माणसे भेटली.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      हो अगदी खरय…👍🏻😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 3 місяці тому +32

    भलेही भौतिक सुविधा नसतील. पण निसर्गाच्या कुशीतले प्रदूषणमुक्त वातावरण आहे. निर्मळ जगणे आहे या निर्मळ लोकांचे

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय…खुप स्वच्छंदी जगणे आहे निसर्गाच्या सानिध्यात😇❤️🙏🏼

  • @shridharhivare3445
    @shridharhivare3445 3 місяці тому +13

    माझे परममिञ व कदमवस्ती शाळेवर एकञ काम केलेले माझे सहकारी मा . श्री . संदीप विश्वनाथ होले गोपाळवाडी ता. दौंड जि. पुणो यांनी दोन वर्षे या गावातील शाळेवर कार्यरती होते अशा दुर्गम वकठीण भागात काम केले धन्यवाद व त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व माय माऊली यांना शतशः नमन👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      हो अगदी खरय अशा दुर्गम ठिकाणी जाऊन विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना शतशः नमन…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 3 місяці тому +9

    एक नंबर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला धन्यवाद

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद दादा..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 3 місяці тому +15

    खूप सुंदर vlogs 👍🏻😊🙏🏻, खरे तर ही डोंगरपाड्यात राहणारी माणसे खरी श्रीमंत आहेत, 😊🙏🏻👍🏻 निसर्गाशी एकरूप होऊन हीच खरी लोक जगतात,

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय…👍🏻😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinodKenjale-n5n
    @vinodKenjale-n5n 3 місяці тому +28

    हे मानसाचे खरं जीवन आहे निसर्गाशी नाते जुळलेली मानस धन्यवाद दादा

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 3 місяці тому +36

    अतिशय सुंदर गाव आहे जंगलातील हे सगळ्यांचा नशीबात नाही

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +3

      अगदी खरय सर..😊👍🏻❤️🙏🏼🙏🏼

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 3 місяці тому +28

    हा व्हिडिओ पाहून झोप लागायची नाही बहुतेक आज
    खुप सुंदर काम करत आहात तुम्ही, आणि अशी आपली रान माणसं जी वनात जंगलात राहतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात. 🙏🏻
    तुमच्या कार्याला सलाम
    अशीच कामे होऊ देत. आम्ही तुम्हाला support करू

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +3

      आपल्या कमेंटरूपी आशिर्वादाबद्दल आपले आभार व मनःपुर्वक धन्यवाद…🙏🏼असेच प्रेम व सपोर्ट राहुद्या..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 3 місяці тому +1

      फक्त असेच त्यांचे मोबाईल नंबर घेत रहा, जेणेकरून आम्ही त्यांचे प्रॉडक्ट घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करू शकतो.
      आणि जमलेच तर त्यांना थोडे फार तरी आर्थिक पाठबळ देऊ शकु 🙏🏻

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@mushroompointfarm8052 हो नक्कीच..😊👍🏻❤️🙏🏼

    • @somnathpawar9538
      @somnathpawar9538 2 місяці тому +1

      ❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 дні тому

      @@somnathpawar9538❤️🙏🏼

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 13 днів тому +2

    मस्त सुंदर माहिती पठाराच जीवन लय भारी

  • @SakshiMore-qf6xb
    @SakshiMore-qf6xb 3 місяці тому +5

    खूप छान दादा...खूप सुंदर चित्रण...तुम्ही ते आम्हाला दाखवन्यासाठी फार मेहनत घेतली... सलाम तुम्हाला👍👌👌❤❤❤🙏🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद..😇😊❤️🙏🏼🙏🏼

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 місяці тому +5

    खूपच छान माहिती मिळाली....!
    शुभेच्छा 💐💐 धन्यवाद

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर…😊🙏🏼❤️❤️

  • @TejashriPatil-g8c
    @TejashriPatil-g8c 18 днів тому +2

    Kharch khuuuuuuup chan dada👌🏻👌🏻👌🏻

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 27 днів тому +2

    करावे तेवढे कौतुक कमीच आहे ह्या दादांचे... इथे शहरांत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून देखील आपण तक्रारी करतो पण हे दादा आणि त्यांचे कुटुंब एवढ्या अवघड ठिकाणी देखील कोणतीही तक्रार न करता आनंदाने जगत आहेत... खरोखर मनापासून सलाम 👏. तुम्ही आम्हाला ह्या गावाची सफर घडवली म्हणून ह्या चॅनलचे देखील कौतुक आणि आभार... राम कृष्ण हरी 🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  26 днів тому

      आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद दादा..राम कृष्ण हरी🚩❤️🙏🏼🙏🏼

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 3 місяці тому +38

    कोकाणापेक्षा पश्चीम महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा खूप निसर्गरम्य आहे.शिवाय वर्षभर थंड वातावरण असते.इगतपुरी,मावळ,मुळशी,जुन्नर,आंबेगाव,वेल्हे,वाई, आजारा, चंदगड खूप मस्त आहेत.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +5

      पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टी दोन्हीही ठिकाणे म्हणजे निसर्गाने मानसाला दिलेले वरदान😇😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 місяці тому +2

      @@nishantawadevlogs पण कोकणात वातावरण खूप गरम असते.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      @@nknnnn4977 हो ते खरय..😊👍🏻

    • @funnyfrank2366
      @funnyfrank2366 3 місяці тому +3

      भोर मैन टिकान आहे पश्चिम महाराष्ट्र मधील.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@funnyfrank2366👍🏻❤️

  • @RatnaprabhaVaghela
    @RatnaprabhaVaghela 22 дні тому +1

    खूपच मस्त वाटले
    आपले आभारी आहोत, धन्यवाद सर ❤❤🙏🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  22 дні тому

      आपले मनःपुर्वक आभार व धन्यवाद मॅम❤️😊🙏🏼

  • @RM34098
    @RM34098 29 днів тому +1

    खूप छान माहिती,मस्त वाटले बघून

  • @SachinMurhe-f1q
    @SachinMurhe-f1q 3 місяці тому +32

    मी माझ्या मिस्टरांच्या मोबाइल मध्ये हा vlog पहात आहे माझं माहेर भोर तालुक्यातील कारी गाव आहे माझं गाव रयरेश्वरच्या पयत्याशी आहे मी आजपर्यंत रायरेश्वरला गेले नाही पण आज हा vlog पाहून मला प्रचंड इच्छा होत आहे रायरेश्वरला जयची आणि नक्कीच जाईल व्हेरी निकें vlog

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +2

      धन्यवाद…नक्की जावा व शक्य झाल्यास या ठिकाणी भेट द्या👍🏻😊❤️🙏🏼

    • @dugushortvideo
      @dugushortvideo 3 місяці тому +2

      Maj sudha gav bhor ahe

    • @NitinMore-y3o
      @NitinMore-y3o 3 місяці тому +2

      आश्चर्य? माहिती असुनही कसे गेले नाहीत?

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      मस्तच😊❤️

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      सर अशी बरीच ठिकाण आपल्या आसपास असतात परंतु आपण तिकडे जात नाही किंवा आपल्या लक्षात येत नाहीत..😊पण आता नक्की जातील👍🏻❤️🙏🏼

  • @JagadishKokare-ko5su
    @JagadishKokare-ko5su 3 місяці тому +2

    खूप छान गाव आणि निसर्ग,वनस्पती, आणि रायरेशोरा बदल माहिती सांगितली. धन्यवाद.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼

  • @subhashmurkute4159
    @subhashmurkute4159 3 місяці тому +4

    आपली माती आपली माणसं. किती प्रेमळ माणसं.🌹👋

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय…आपली माती आपला माणस..😇❤️🚩🙏🏼

  • @madhavimichael8383
    @madhavimichael8383 3 місяці тому +2

    Waooo just amezing, realy no words to express feelings ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Thank you so much…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @owner_of_world
    @owner_of_world 3 місяці тому +3

    खुपच सुंदर दादा ❤ खुप छान विडीओ बनवला ❤ सोई सुविधा नसल्या तरी प्रेमळ आयुष्य जगणारी लोकवस्ती ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼

  • @amolbhegade568
    @amolbhegade568 3 місяці тому +10

    अप्रतिम दादा आमच घर पण असच होत ❤
    खुप घरपण होत तेव्हा घराला👆 आत्ता घर मोठ झाल लोक लांब गेली 🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      बऱ्यापैकी आपल्या सर्वांची आज अशीच परिस्थिती आहे दादा…ते दिवस आठवुन मन खरोखर बेचैन, व्याकुळ होते…🥹❤️🙏🏼🙏🏼

    • @amolbhegade568
      @amolbhegade568 3 місяці тому +1

      @@nishantawadevlogs बरोबर 👆

  • @ashokghodke2587
    @ashokghodke2587 3 місяці тому +5

    माहिती खुप छान वाटली व आवडली ❤❤❤❤

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 3 місяці тому +7

    खुपचं छान आहे,सुख सुविधा उपलब्ध नाही तरीही हे त्यांचे सारं जिवन आनंदाने जगत आहे, तेही निसर्ग रम्य वातावरण राहत आहेत 👍👍🌲🏝️🙏🙏🌳🐓🐕‍🦺🐒🐒🐿️🦜

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय…खुप छान जगणे आहे😊❤️🙏🏼🙏🏼

  • @RubyHallBilling
    @RubyHallBilling 5 днів тому +1

    Khupach sundar ❤

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Місяць тому +1

    Waah chaan ch🤩🤩🤩🤩

  • @bluediamond6866
    @bluediamond6866 3 місяці тому +35

    व्हिडिओ बघता तर आवडल्यास लाईक करा subscrib करा vlog करण्यास खूप मेहनत करावी लागते.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +2

      धन्यवाद दादा…तुम्हाला एका व्लॅागरचे एक व्हिडीओ बनविण्यामागचे कष्ट समजले त्याबद्दल आपले खुप खुप आभार..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @bluediamond6866
      @bluediamond6866 3 місяці тому +2

      हो ना मी पण vlog करतो ज्याचा खर्च त्याला माहित , vives लाखात आणी सुब्स्क्रिबर 10k च्या आत व्हिडिओ पाहता तर किमान सुब्स्क्रिब तर ,subscrib करायला काय चार्जेस थोडी आहेत.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      @@bluediamond6866 चालायच दादा…आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत…सर्वात्तम कंटेंट देण्याता प्रयत्न करायचा..जय शिवराय..जय महाराष्ट्र😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @jagdishdeoray6742
    @jagdishdeoray6742 2 місяці тому +1

    खर तर हीच आहे खरी श्रीमंती, माणसाला जे काही हवंय ते सर्व निसर्ग देतोय. पण आपण पैसा म्हणजे सर्व काही सुख, शांती समाधान मानतो.
    हीच लोक खरी श्रीमंत आहेत. यांच्याकडे सुख शांती समाधान आहे. तक्रार नाही, तिरस्कार नाही, सगळ्यात महत्त्वाची कुणाकडून ही अपेक्षा नाही. जे काही हवंय ते निसर्ग भरभरून देतोय.
    अप्रतिम ब्लॉग आहे. आणि आभारी आहे आपण हा ब्लॉग शहरी जीवन आणि आयुष्यभर पैश्यामागे धावणाऱ्या लोकांसाठी खास आहे.❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      अगदी खरय सर..विचार करण्यास भाग पाडणारे लिखाण…तुमच्या या अनुभवी लिखाणाबद्दल आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 місяці тому +4

    खूपच छान, त्या लोकांना ही थोडी. मदत.

  • @ghodakegs
    @ghodakegs 3 місяці тому +4

    एक नंबर व्हिडिओ

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 3 місяці тому +2

    ❤❤❤❤ khup chan love bro 🎉🎉🎉🎉

  • @mudnarsantosh4068
    @mudnarsantosh4068 3 місяці тому +3

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद भाउ ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shubhangiadhav290
    @shubhangiadhav290 6 днів тому +1

    खूप छान 👌🙏

  • @mamta7614
    @mamta7614 3 місяці тому +4

    खूप छान vlog. तुमच्या मेहनतीमुळे आम्हाला पहायला मिळाले. खुप खुप धन्यवाद, आभार 🎉

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 3 місяці тому +1

    आपण फिरलो तर आपल्या महाराष्ट्र मध्ये पण खूप काही आहे समजते, तुम्ही खरोखरच मस्त माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय…धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼

  • @bandukarale8336
    @bandukarale8336 3 місяці тому +1

    अगदी अगदी प्रसन्न वाटलं धन्यवाद

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 3 місяці тому +10

    अप्रतिम ❤️❤️❤️.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌🏻👌🏻👌🏻

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ArjunVishwas-w2h
    @ArjunVishwas-w2h 3 місяці тому +2

    खुप छान निशांत...👌👏❤️

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 місяці тому +25

    खुप छान. रानमानसांचे खुप कौतुक. वाईट वाटले पाहुण थोडे सोई सुविधा नसताना राहत आहेत. 🙏🙏🙏🚩ग्रेट

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +3

      अगदी खरय ताई…🙏🏼आपल्यासारखी ट्रेकर मंडळी आलीगेली तर भरपुर मदत होते यांना..😊😇❤️🙏🏼🙏🏼

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 місяці тому +4

      ​@@nishantawadevlogs
      हा अगदी खर बोललात. आणि हॉस्पीटलची सुविधाही झाली पाहिजे गरजेचे आहे ते जवलपास तरी. थोड लक्ष दिल पाहिजे सरकारने देखिल. 💯💯💯

    • @VickyKadam-u7l
      @VickyKadam-u7l 3 місяці тому +3

      आदिवासी आहे ताई आम्ही मुळ रहिवासी

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 місяці тому +2

      @@VickyKadam-u7l
      तुमचे खरच मनापासुन आभार🥰 निसर्ग साथ देणारच आहे तो देतो 💯 सरकारची सुध्दा जबाबदारी आहे सोई सुविधाकडे लक्ष द्यायला.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +2

      @@SayliGugale2100हो खरय..😊👍🏻

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 3 місяці тому +1

    Ek number bhava….apratim video…keep it up❤❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Dhanyawad dada…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manikpatil.3142
    @manikpatil.3142 2 місяці тому +1

    छान वाटले.मस्त व्हिडिओ झाला.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼

  • @JadhavSagar-oy9rx
    @JadhavSagar-oy9rx Місяць тому +1

    खूप छान आहेस सुरेश दादा नी खूप छान माहिती दिल्या बदल आभारी आहोत 🙏❤️

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  Місяць тому

      अगदी खरय, सुरेशदादांनी फार छान माहिती दिली..धन्यवाद दादा😊🙏🏼🙏🏼

  • @shyamalgode1418
    @shyamalgode1418 3 місяці тому +2

    खूपच छान व्हिडीओ ❤❤❤

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 3 місяці тому +3

    Khup sunder video.khup changli mans.Salute to Waghmare family.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद..❤️😇🙏🏼🙏🏼

  • @kirnaaassociates7670
    @kirnaaassociates7670 3 місяці тому +3

    दादा तुमच्या मुळे एवढा छान निसर्ग पयला भेटला आणि येवढे गोड मानसही धनंनेवाद

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      आपले देखील मनःपुर्वक धन्यवाद व खुप खुप आभार दादा..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vivekanandnalawade9668
    @vivekanandnalawade9668 3 місяці тому +1

    खूप छान, माहितपूर्ण व्हिडिओ

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर…❤️😊🙏🏼🙏🏼

  • @rajkumarsutar4682
    @rajkumarsutar4682 3 місяці тому +2

    Nice Information , Salute tumhala 👌👍

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 місяці тому +1

    खूप छान वाटते, असं निसर्गरम्य ठिकाण बघून...❤❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      हो खरच खुप निसर्गरम्य ठिकाण आहे..😊❤️👍🏻

  • @yashodaawade2776
    @yashodaawade2776 3 місяці тому +3

    Keep it up, खूप छान माहिती दिली आहे 👌👌🙏🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼

  • @kiranmalunjkar5135
    @kiranmalunjkar5135 3 місяці тому +3

    Khup chhan video banvlay dada ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा…❤️🙏🏼😊😊

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 3 місяці тому +17

    या कुटुंबातील माणसांना लाखो नमस्कार 🎉❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      अगदी खरय सर…धन्यवाद❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shubhamjadhav7243
    @shubhamjadhav7243 2 місяці тому +1

    एक नंबर आहे व्हिडीओ ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼

  • @swaminithelilexpert6458
    @swaminithelilexpert6458 3 місяці тому +4

    खूप छान❤😍👌👌👌

  • @somnathgawari1554
    @somnathgawari1554 3 місяці тому +3

    खुपच छान माहिती भेटली...इतकं खडतर जीवन असतानी... पण एक पण तक्रार नही.... या माणसाना कडे पैसे सुख सोयी जरी कमी असली तरी मनाची श्रीमंती माणुसकी खूप आहे...🙏👌

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर…अगदी योग्य बोललात..😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 3 місяці тому +2

    mast vlog . salute to suresh dada and his family

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Thank you so much sir…😊❤️🙏🏼🙏🏼

  • @sachinzope151
    @sachinzope151 3 місяці тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ v माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      आपले मनः पुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼

  • @govardhanbhosale6340
    @govardhanbhosale6340 3 місяці тому +1

    खूप सुंदर विडिओ बनवला आहे

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 3 місяці тому +81

    कुणाशी भांडण नको आणि कुणाचं टेन्शन नको निवांत राहतात हे लोक... जगली जनावरे आहेत फक्त शुद्ध राहणीमान 😊😊

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +3

      अगदी खरय…कसलेच हेवेदावे नाहीत..फक्त स्वच्छंदी जगायचं..😇❤️🙏🏼🙏🏼

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 3 місяці тому +3

      ​@@nishantawadevlogs light aahe ka

    • @vinodkamble7382
      @vinodkamble7382 3 місяці тому +1

      पण त्या जंगली प्राण्यांचा त्यांना पण त्रास होत असेल की

    • @Rk-vlogs96
      @Rk-vlogs96 3 місяці тому +2

      @@vinodkamble7382 😂

    • @siddheshmhapuskar391
      @siddheshmhapuskar391 3 місяці тому +1

      😍😍😍

  • @yogeshtupe4202
    @yogeshtupe4202 3 місяці тому +4

    khup chaan video aahe ajun jast nisarg pahayala avdel....please ajun jast locatins and rahniman dhakhva tikadche....निशांत तुझे kanowledge पण next level आहे

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      हो दादा नक्कीच दाखवु…आपले मनःपुर्वक आभार दादा व खुप खुप धन्यवाद…😇❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashokdandawate9682
    @ashokdandawate9682 3 місяці тому +2

    Very, very Excellent Clip!

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Thank you so much sir…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manikgedam9084
    @manikgedam9084 3 місяці тому +1

    फार सुंदर व्हिडीओ

  • @dhananjayjadhav8018
    @dhananjayjadhav8018 3 місяці тому +1

    ❤खूप छान माहिती दिली

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼

  • @YogeshDatrange
    @YogeshDatrange 3 місяці тому +1

    खूपच छान निसर्ग सौंदर्य

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      हो अगदी सुंदर निसर्ग आहे..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼

  • @maheshohal3285
    @maheshohal3285 3 місяці тому +4

    सुरेश दादा आणि आपणात रंगलेल्या गप्पा गोष्टी खुपच छान.....
    मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात अशा संभाषणाच्या गोष्टींपासून लोक ही खुपच दुर चालली आहे...

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      होय अगदी खरय दादा…आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद..❤️🙏🏼😊

    • @krushnapatil7876
      @krushnapatil7876 3 місяці тому

      खुप सुंदर आहे

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF 3 місяці тому +1

    निसर्गाशी एकरूप होऊन जगणे हेच खरे जगणे होय.
    अप्रतिम vlog.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय…धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼

  • @mayutropicalbliss
    @mayutropicalbliss 29 днів тому +1

    Bhari mastach

  • @UPSCianTRADER_
    @UPSCianTRADER_ 27 днів тому +1

    Mast Vatla Vlog bhavano...Jevan Tar Mast Ekdam....Mast Music and Cinematic Style Asti na Ajun chan Vibe Alya astya...Mastttttttt

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  27 днів тому

      Thank you so much..definitely will try to improve 😊❤️🙏🏼

  • @BalajiKarhale-sl4im
    @BalajiKarhale-sl4im 3 місяці тому +2

    Khup Sundar dada keti chhan zopday ahet ,keti rame vatavarn ,good,very nice thank you

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Ho Dada khoop chaan watavaran ahe…aple khoop khoop Dhanyawad dada😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 3 місяці тому +2

    Very nice and very good video👍👍👍 very nice jagal

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      Thank you so much…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @RajuDesai-q1s
    @RajuDesai-q1s 3 місяці тому +1

    Khup Sunder

  • @webilogIndia
    @webilogIndia 3 місяці тому +2

    Fantastic.

  • @Swanandmedialive
    @Swanandmedialive 3 місяці тому +2

    Superb,, मस्त

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद दादा…❤️😊🙏🏼

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 місяці тому +3

    छानच 👌👌👌

  • @anisramani5271
    @anisramani5271 3 місяці тому +1

    It was beautiful video
    Best of luck

  • @sunilrawat507
    @sunilrawat507 2 місяці тому +1

    Very nice video beautiful surrounding

  • @sachinshinde1772
    @sachinshinde1772 Місяць тому +1

    सुखी आयुष्य हेच आहे... ❤️👌

  • @maheshrao6653
    @maheshrao6653 3 місяці тому +2

    निसर्ग सौन्दर्य खूप छान

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय…धन्यवाद❤️🙏🏼😊

  • @shreevaastushree4455
    @shreevaastushree4455 3 місяці тому +2

    खुप छान निसर्ग सौंदर्य आहे 😊😊

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому +1

      हो अगदी खरय…😇❤️🙏🏼

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed 3 місяці тому +2

    खुप छान वाटले

  • @chetanangarkar1419
    @chetanangarkar1419 3 місяці тому +2

    खूप छान वाटले सर

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद सर…😇❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому +1

    खुप छान ब्लॉग झाला आहे ♥️👌👌👍

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      धन्यवाद…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @आकांक्षाकेसकर
    @आकांक्षाकेसकर 2 місяці тому +2

    मलाही या अशी नैसर्गिक ठिकाण खूप आवडतात हा व्हिडिओ पाहून असे वाटते इथे जगणं म्हणजे खर जीवन तुमचे आभार तेथे न जाता तुम्ही ते पाहण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे शब्दरचना

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому

      आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद..ठिकाण खरोखरच खुप निसर्गरम्य आहे..शक्य झाल्यास नक्की भेट द्या..😊👍🏻❤️🙏🏼

  • @YashwantWarang
    @YashwantWarang Місяць тому +1

    Khup Sundar story

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 3 місяці тому +3

    Kupch Chan mahiti dili

  • @NileshAmrute
    @NileshAmrute Місяць тому +1

    खूप छान भाउ असेच छान व्हिडिओ बनवत रहा काही कारणास्तव त्यांना मदत पणं होइल आणि महत्वाचं म्हणजे हे आज तूम्ही दाखवलं म्हणुन बरेच जणांनी बगीतल हॅट्स ऑफ भाऊ

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  Місяць тому

      धन्यवाद दादा..नक्कीच हा प्रयत्न राहील😊👍🏻❤️

  • @PallaviDNannaware
    @PallaviDNannaware 2 місяці тому +2

    पृथ्वी वरचा स्वर्ग 💚💚

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  2 місяці тому +1

      अगदी खरय..👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 3 місяці тому +1

    अप्रतिम निसर्ग सौदंर्य मातीशी नाळ जोडलेले जीवन

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  3 місяці тому

      अगदी खरय..धन्यवाद..❤️🙏🏼🙏🏼😊

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de 2 місяці тому +1

    Khup chan❤❤❤