दुप्पट उमलणारी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | लेयर्सवाली खुसखुशीत शंकरपाळीसाठी 10 चुका टाळा Shankarpali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    दुप्पट उमलणारी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | लेयर्सवाली खुसखुशीत शंकरपाळीसाठी 10 चुका टाळा Shankarpali
    गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी ( तयार १/२ किलो )
    शंकरपाळी रेसिपी | गव्हाची शंकरपाळी रेसिपी | दिवाळीसाठी शंकरपाळी रेसिपी | दिवाळी स्पेशल फराळ | गोड शंकरपाळी रेसिपी | महाराष्ट्रयीन व पारंपरिक शंकरपाळी रेसिपी | कुरकुरीत व खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी | सोपी व झटपट बनवता येईल अशी मराठमोळी रेसिपी | Shankarpali Recipe | Gavhachi Shankarpali Recipe | Diwali Special Shankarpali Recipe | Diwali Special Faral | God Shankarpali Recipe | Maharashtrain & Traditional Shankarpali Recipe | Crispy and Crunchy Shankarpali Recipe | Easy and Quick Marathmoli Recipe |
    साहित्य | Ingredients
    वाटीचे प्रमाण / Cup measurement
    • गव्हाचं पीठ 2.5 कप | Wheat Flour 2.5 cup
    • दूध ½ कप | Milk ½ cup
    • पिठी साखर 3/4 कप | Sugar Powder 3/4 cup
    • पातळ तूप ½ कप |Ghee ½ cup
    • बारीक रवा १ मोठा चमचा | Fine Semolina 1 tbsp
    • मीठ ¼ चमचा | Salt ¼ tsp
    • तेल तळणीसाठी | Oil for frying
    वजनी प्रमाण / Gram Measurements (या प्रमाणात केल्यावर तयार शंकरपाळी १/२ किलो भरते)
    • गव्हाचं पीठ 250 gms / Wheat Flour 250gms
    • दूध 125ml | Milk 125ml
    • पिठी साखर 100gms | Sugar Powder 100gms
    • पातळ तूप 75gms |Ghee 75gms
    • बारीक रवा १ मोठा चमचा | Fine Semolina 1 tbsp
    • मीठ ¼ चमचा | Salt ¼ tsp
    • तेल तळणीसाठी | Oil for frying
    Other Recipes
    1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi • 1/2 किलो मैदयाची बिस्क...
    ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe • ½ किलो रव्याची खुसखुशी...
    या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली • या 7 टिप्स वापरून बनवा...
    1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
    • 1/2 किलो प्रमाणात करा ...
    1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा • 1 kg पातळ पोह्यांचा चि...
    जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
    • जिभेवर ठेवताच विरघळणार...
    या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1 • या 6 टिप्स वापरा आणि प...
    1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे
    • 1/2 किलो तांदूळ घ्या क...
    जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाडू रेसिपी | स्पेशल टिप्स वापरून बनवलेले Besan Lado recipe Sarita
    • जिभेवरच विरघळतील असे द...
    लगेच समजेल अशा पद्धतीने बनवा साठा न लावता खुसखुशीत करंजी, लवकर मऊ होणार नाही l karanji / gujiya
    • लगेच समजेल अशा पद्धतीन...
    दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटे
    • दिवाळी फराळ, 1 किलो खु...
    #शंकरपाळीरेसिपी #दिवाळीफराळ #दिवाळीनाष्टा #स्नॅक्स #शंकरपाळीसरिता #सरितासकिचनमराठी #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #Diwalinashta #Sancks #SahnkarpaliSarita #SaritasKitchenMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 833

  • @urmilapatil6839
    @urmilapatil6839 7 місяців тому

    आशीर्वाद organic गव्हाच्या पीठाचे शंकरपाळी केले... छान झाले. दूध थोड जास्तं लागलं पण चव छान आली आणि खुसखुशीत झाली..... Thanks ...
    Happy Diwali

  • @archanaava
    @archanaava 7 місяців тому

    I tried came out very delicious ❤ thank you 😊🙏

  • @rajshrishukla6313
    @rajshrishukla6313 8 місяців тому

    Thank you Tai. Ek number zale ho, aatach karun pahil 🙏😊

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 8 місяців тому +1

    खूप छान आहे शंकरपाळी ❤❤👍👍👌👌

  • @samikshajadhav9527
    @samikshajadhav9527 8 місяців тому

    सरिता ताई तुम्ही प्रमाण सांगितलं अगदी तसच पण थोड जास्त प्रमाणात शंकरपाळी बनवली मी अगदी तुमची शंकरपाळी झाली तशीच सेम मी बनवलेली पण झाली. Thank you Tai

  • @veenadeolekar7234
    @veenadeolekar7234 8 місяців тому +1

    Khup chaan thanks

  • @jyotichate8455
    @jyotichate8455 7 місяців тому

    मी तुमची रेसिपी बघून शंकरपाळ्या केल्या खूप भारी झाल्या आणि मी या first time केल्या होत्या tnq so much

  • @susmitakadam9103
    @susmitakadam9103 8 місяців тому +5

    मी शंकरपाळ्या नेहमी विकत आणायची पण तुमची रेसिपी बघून आज मी बनवली अतिशय सुंदर आणि खुसखुशीत झाली. धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      शुभ दिपावली! मस्त 👌👍

  • @manjiripatil2260
    @manjiripatil2260 8 місяців тому +3

    खूप छान आहे ताई तुमचे बोलणे, in detail सगळे नीट समजावून सांगता, छान टिप्स देता नेहमी, नुसता व्हिडिओ बघून पण खूप confidence येतो. खूप छान कार्य करत आहात तुम्ही, तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐🙌. खूप धन्यवाद 🙏
    तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🌟🪔🙏😊

  • @ashabhosale2663
    @ashabhosale2663 7 місяців тому

    या प्रकारे खुपच छान शंकरपाळे झाले आभारी आहे हॅपी दिपावली

  • @rakeshkandalgaonkar2056
    @rakeshkandalgaonkar2056 8 місяців тому +3

    शुभ दिवाळी सरिता ma'am. मी तुमची मागच्या वर्षीची चकली भाजणी ची रेसिपी बगून भाजणी केली. ती पण ५ किलो च्या प्रमाण मध्ये एकदम मस्त zli भाजणी . खूप खूप धन्यवाद 🙏

  • @nehaghosalkar5895
    @nehaghosalkar5895 8 місяців тому

    Tai khup khup thanks gavachi shakarpali mi karun bagitale khup chan zale

  • @ashwinijangam8370
    @ashwinijangam8370 8 місяців тому +15

    सरीता ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @shaitalikadam36
    @shaitalikadam36 8 місяців тому

    Aata just karun pahilya shankarpalya khup chan zalya thanku taai

  • @ashwinithakare7868
    @ashwinithakare7868 8 місяців тому

    Khup chaan saangitli recipe ❤ all the best

  • @seemaghode4099
    @seemaghode4099 8 місяців тому

    Me kele as u say nd taste are very awesome ty for nice recipe❤

  • @DeepaliJadhav-iz7up
    @DeepaliJadhav-iz7up 7 місяців тому +1

    Koopch mast नमस्कार

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 8 місяців тому

    खूप छान रेसिपी 👌👌👌

  • @vishnumore6308
    @vishnumore6308 8 місяців тому +2

    खूप छान अप्रतिम झाले आहेत शंकरपाळे

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 8 місяців тому +1

    खूप छान मस्तच प्रमाणबध्द शंकरपाळी रेसिपी ❤प्रमाणबद्ध

  • @varshapatil4852
    @varshapatil4852 8 місяців тому

    खूपच छान झाल्या ताई शंकरपाळी, तुला खूप खूप धन्यवाद 😊👍

  • @varshadhonde7077
    @varshadhonde7077 7 місяців тому

    Tai shankarpale karun baghitle kharch khup chhan zale ahet.thanjs for Healthy recipe

  • @user-ei4vc8me5y
    @user-ei4vc8me5y 7 місяців тому +1

    Thanks Taai, I tried the recipe and it tuned out perfect😊

  • @SayaliNimse
    @SayaliNimse Місяць тому

    Khup chan recipe number one shanker pali

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 8 місяців тому

    Are wah 😍😀👌🏻👍🏻.. ekdm poushtik shankarpali🤤🤤🤤.. he khrch khup mast ahe.. Great great 😍👍🏻

  • @mananv2365
    @mananv2365 8 місяців тому

    मी ह्या पद्धतीने आज शंकरपाळ्या केल्या. अतिशय सुंदर झाल्या.
    गेली काही वर्षं मी शंकरपाळ्या करणं बंद केलं होतं. पण ह्या पद्धतीने खूप छान झाल्या. धन्यवाद !
    मी फक्त साखर जरा जास्त वाढवली.

  • @ManovedhPallaviPatankar
    @ManovedhPallaviPatankar 8 місяців тому +2

    खूप छान आणि healthy सुद्धा, मैदा टाळला ते खूपच बरे झाले

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 8 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद शंकरपाळी आजच बनवली आणि अगदी बिस्किट सारखी झाली अचूक प्रमाण आहे... गव्हाचा पिठाची शंकरपाळी इतकी छान होईल अपेक्षा नव्हती पण खूप मस्त झालीये.......

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому +1

      अरे व्वा! मस्तच 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.

  • @manishakalbhor4213
    @manishakalbhor4213 8 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद सरीता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 8 місяців тому

    Khupach chan sarita thank you very much recipe baddal

  • @mandakinitamhankar392
    @mandakinitamhankar392 8 місяців тому +1

    खूपच छान एकदम मस्त मी करून बघते

  • @Manisha-lb5vx
    @Manisha-lb5vx 8 місяців тому +1

    सरिता खुपच छान शंकरपाळी ती पण गव्हाची खुप छान धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 8 місяців тому +7

    Happy Diwali to you and your family...the way you showed of taking measurements is a nice tip... thanks for detailed information 👍👍

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 8 місяців тому +1

    खूपच छान आणि सोपी पध्दत. धन्यवाद .🙏🏻 💐 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 Місяць тому

    टिप्स छान सांगितल्यात. ❤

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 8 місяців тому

    Khupch chan

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 8 місяців тому +1

    खूपच छान अप्रतिमममम, ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt 8 місяців тому +9

    सरिता गव्हाची शंकरपाळी खूपच छान. सर्वात महत्वाचे म्हणजे पदार्थ बनवताना ज्या शंका येतात, त्याचे उत्तर तू आधीच दिलेले असते 😊👍

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 7 місяців тому

    सविता साडी खूप सुंदर आहे तुला खुप शोभते

  • @shwetapitale6186
    @shwetapitale6186 8 місяців тому

    Khup Mast Zale,mi wajnache praman ghetle.Thanks for nice Recipe.

  • @kaustubhpatade2007
    @kaustubhpatade2007 8 місяців тому

    Mi shankrpali keli apratim jhali thanks sarita tai

  • @ShilaBhore-me1hh
    @ShilaBhore-me1hh 8 місяців тому +1

    अप्रतिम 👌👌

  • @malatibarale5599
    @malatibarale5599 8 місяців тому

    Khup chan divali chy khup khup shubhecha

  • @krantigople493
    @krantigople493 8 місяців тому +1

    Khupch sundar jhalet shankarpale tai😋😋🥰

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 8 місяців тому +1

    Thank you so...much Sarita Happy Diwali 🪔❤

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 8 місяців тому +1

    Khup chan 👌👌 paushtik shankarpale

  • @user-fj1tl6id8s
    @user-fj1tl6id8s 8 місяців тому +1

    खूप सुंदर..करुन बघणार नक्की.. एक सांगायचे, रवा नारळ पाकातले लाडू माझ्या मुलीला जमत नव्हते, तुझा व्हिडीओ मी तिला पाठवला. त्याप्रमाणेच तिने लाडू केले. उत्तम झाले.. खूप खूप धन्यवाद तुला.. व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
      तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा.

  • @anitapatil4787
    @anitapatil4787 8 місяців тому +1

    Khup chan aahet saglya recipes..

  • @abhishekmane294
    @abhishekmane294 8 місяців тому +1

    Mi vatach pahat hote tai 😊khup chan thank you so much 🙏

  • @dipakshahindravadanbhai422
    @dipakshahindravadanbhai422 8 місяців тому +1

    very nice 👌👌 dish madam Chakli measurement very very nice 👌👌 I will make sure Madam Sarita Thq very much 🙏🙏Hetal from Baroda Gujarat

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 8 місяців тому

    Khup chan ani health recipe ahe 😋😋👌👌

  • @deepalisutar7805
    @deepalisutar7805 8 місяців тому +1

    Khup sundar gavha chi shankarpali

  • @sarikadhamale3185
    @sarikadhamale3185 8 місяців тому +2

    खूप छान👌👌

  • @shailasali5151
    @shailasali5151 8 місяців тому

    खूप छान मस्त लेख

  • @deepalisutar7805
    @deepalisutar7805 8 місяців тому

    Thank you tai receipe sathi

  • @nandapadmanabha
    @nandapadmanabha 8 місяців тому

    छान शंकरपाळी ची रेसिपी दाखवली, पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाची शंकरपाळी पाहिली मी जरुर करुन पाहिलं, श्री स्वामी समर्थ

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा.
      श्री स्वामी समर्थ

  • @ravikiranpatil4404
    @ravikiranpatil4404 8 місяців тому +1

    खूपच छान आहे रेसिपी

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 8 місяців тому

    Khupach mast mahiti dili👌👌👌 karun baghanarch

  • @user-bz1yi2jz1k
    @user-bz1yi2jz1k 8 місяців тому

    Happy Diwali Sarita,शंकरपाळी छान झाले...धन्यवाद🙏

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 8 місяців тому

    Tai tumchya recipe 1 no astat ani tya ami try krtoch 🙏🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 8 місяців тому +1

    Sarita divlichya Khup Khup subhecha👌🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @kalpanakadu4086
    @kalpanakadu4086 8 місяців тому

    First of all happy diwali Sarita and thanks for sharing healthy wheat Flore shankarpali😊😊

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 8 місяців тому +1

    ❤❤❤ खूपच छान सुरुवात, शुभ दिवाळी ,❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @sheelalondhe9891
    @sheelalondhe9891 8 місяців тому +1

    छान माहिती दिलीत.

  • @anjalipawar910
    @anjalipawar910 8 місяців тому +1

    Khupach Chaan. 👌👌👌👌👌👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 8 місяців тому +1

    खूप छान शंकरपाळे !

  • @meenasherkar5751
    @meenasherkar5751 8 місяців тому +1

    खूपच छान👌

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 8 місяців тому

    Very nice recipe dear❤

  • @SsGaming12348
    @SsGaming12348 8 місяців тому +2

    खुपच छान 😊

  • @sonalijaydeep
    @sonalijaydeep 8 місяців тому +1

    Nice recipe, also liked the circular mat used to keep stuff on - where did you get that?

  • @sheetalkhedekar8941
    @sheetalkhedekar8941 8 місяців тому +1

    सरिता शंकरपाळी मस्तच पण तु खुपच सुंदर दिसतेस. दिवाळी सारखीच प्रसन्न. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @nikitatalashilkar4005
    @nikitatalashilkar4005 8 місяців тому +1

    खूप छान रेसिपी

  • @KavitaBabar-ex9zg
    @KavitaBabar-ex9zg 8 місяців тому +2

    Khup Chan recipe tai 😊

  • @pushpawagh7802
    @pushpawagh7802 8 місяців тому +1

    खूब छान रेसिपी आहे ❤

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 8 місяців тому

    थँक्यू थँक्यू सो मच गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी साठी थँक्यू सो मच ताई❤ तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा❤😊

  • @KanchanJadhav-iv3tf
    @KanchanJadhav-iv3tf 8 місяців тому

    Kete Chan thanks

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 8 місяців тому

    Chan tai ,healthy wheat flour 👍👍

  • @alkamalpure867
    @alkamalpure867 8 місяців тому +1

    खुपच छान रेसिपी मी ह्याचीच वाट पाहत होते

  • @amoghchavan3381
    @amoghchavan3381 8 місяців тому

    Tai mast jali shankar pali. Thank you🙏

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 8 місяців тому +1

    Wa khup chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
    Tai chhan distay sareemadhe

  • @yojanachaugule7654
    @yojanachaugule7654 7 місяців тому

    Thank you for all your sharing done successfully 👍

  • @bhartideshmukh8918
    @bhartideshmukh8918 8 місяців тому +2

    मी वाटच बघत होते. धन्यवाद 🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 8 місяців тому

    Waha khup Chan shankar pali

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 8 місяців тому +1

    खूप सुंदर

  • @schavan1424
    @schavan1424 2 місяці тому

    छान व्हिडिओ

  • @shalinijadhav4423
    @shalinijadhav4423 8 місяців тому

    थँक्यू ताई गावाची शंकरपाळी दाखवल्याबद्दल दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 8 місяців тому +1

    खूप छान

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 8 місяців тому

    Nice रेसिपि 👌👌👌

  • @aparnagondhalekar1493
    @aparnagondhalekar1493 8 місяців тому

    खूप छान ताई.. खूप खूप धन्यवाद , आमच्या घरी हेल्दी खाण्याला प्राधान्य दिले जाते.. त्यात आणि येवढ्या प्रेमाने शिकवल्या मुळे, करुन पहाव्या शा वाटल्या .. आणि खरंच खूप छान झाल्या आहेत.. खूप मनापासून धन्यवाद
    आणि शुभ दीपावली 🪔

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      अरे व्वा! खुप छान 👌👍 धन्यवाद!
      शुभ दिपावली

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 8 місяців тому

    Khupch Chan 👌👌

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 8 місяців тому

    Sarita Dipawali chya Ujaltaya prakashapramane Shubheccha ..Asech navnavin Video upload hou de..Tula aamhi Prtisad deu❤❤

  • @sayalisalaskar8595
    @sayalisalaskar8595 8 місяців тому

    Khup Chan shankarpali recipe

  • @veenapol5217
    @veenapol5217 8 місяців тому

    Hi Tai....khupch Sundar zali Mazi shankarpali.... Sglyanni kautuk kele...all credit goes to you... thank you 😊

  • @kalpanajadhav6774
    @kalpanajadhav6774 8 місяців тому +1

    Khup chan sarita

  • @sunitakonduskar8561
    @sunitakonduskar8561 7 місяців тому

    धन्यवाद

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 8 місяців тому +3

    शंकर पाळी मस्त😊

  • @SmitaShivalkar-iv9wi
    @SmitaShivalkar-iv9wi 8 місяців тому +1

    Madam khup chan😊😊

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 8 місяців тому

    Khup Chan

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 8 місяців тому +1

    खूप छान शंकरपाळी

  • @komalajabe4045
    @komalajabe4045 8 місяців тому +1

    Khup chan tai👌👌