तुम्ही प्रत्येक रेसिपिमध्ये सांगितलेले अचूक प्रमाण, रेसिपी करताना दिलेली माहिती, प्रत्येक कृतीमागचे कारण, स्पष्ट करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची प्रचंड मेहनत हे पाहता मला खूप खूप मनापासून वाटते कि तुम्ही 1कोटी पेक्षा जास्त subscribers deserve करतात.... तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐💐
Sarita Tai Thank You So Much❤❤ मी पहिल्यांदा चकल्या बनवल्या आणि खरंच खूप छान झाल्या.. मिक्सर मध्ये जाड रवा बारीक करत होते पण तो नीट बारीक झाला नाही आणि नंतर उकड काढल्यावर तो थोडा थंड पण झाला त्या मुळे तांदळाचे पीठ घातल्यावर चिरा पडत होत्या, कोरडे पडत होते. तुमच्या सर्व टिप्स लक्षात घेऊन थोडेसे कोमट पाणी वापरत पीठ व्यवस्थित मिळले आणि थोडे भिजून दिले.. चकल्या एकदम perfect झाल्या.. सर्वांनी नक्की try करा.. खरंच खूप सोपी रेसिपी आहे... Happy Diwali🎉
मी 3 ते 4 महिने झाले तुझे video बघते आहे , खरे सांगू का मला तर एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. अतिशय सुगरण ❤ साक्षात अन्नपूर्णा. तुझा प्रतेक पदार्थ अतिशय स्वादिष्ट आहे व त्याची कृती सोपी प्रमाण शीर आहे
झटपट होते ही चकली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बनवली. चवीला छान आणि कुरकुरीत झाली आहे चकली. तुम्ही सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स फार महत्वाच्या वाटल्या. ज्यांनी चकली खाल्ली त्यांना सर्वांना आवडल्या चकल्या. धन्यवाद 😊
ताई मी आज चकली केली आहे तर खूप खूप खूप छान झाले आहे त तुमचे मनापासून आभारी आहे आणि खूप चांगली झाली आणि माझा मुलगा खूप खूप खुश आहे तुम्ही सांगितले प्रमाण वापरून केली खुप छान झाले आहे खुप खुप खुप मनापासून आभारी तुमचे ताई अशा छान रेसिपी दाखवा मला खूप आवडतात करायला पण आणि खायला🎉🎉👌💐🙏🙏🙏🙏🙏👍❤
Sarita aaj mi tuzya padhatine 2kg pakatil rawa ladu banvle khup chan zale. Tu nehmi achuk praman sangtes. So mi mazya friends na pn tuzya receipes share krte tya pn khup khush hotat. Thank u so much dear❤❤
Ya diwali la mi tumhi sangitlya pramane chakli bavli khup chhan zali ani vel pn kami lagla nemhi mi bhajani chi chakli banvate chhan hotat tya hi pn khup mehnat aste shivay bighadnyachi shakyata jast aste tya peksha khup batter hi chakli thank you so much ❤
ताई तुम्ही खुप खुप खुप छान रेसीपी करता मला खुप छान वाटते तुम्हची रेसीपी करायला आणि करून खायला माझा मुलगा खुप खुप आवडीने खातो आणि खरोखर तुमचे आभार की मी तुमची रेसीपी बघून मी करते खुप चांगली होते आभारी आहे मी तुमचे ताई🎉🎉🎉
Great आहात तुम्ही, कसं काय सुचतं तुम्हाला. गेल्या वर्षापासून मी तुमच्या पध्दतीने भाजणीची चकली करते. छान होते. सगळं श्रेय तुम्हाला. Wish you and your family Happy Diwali 🎉🎉
ताई मला ही recipe खूप आवडली सोपी आहे आणि तुम्ही सगितल्याप्रमाणे सर्व टिप्स वापरून मला खूप मोठ्या प्रमाणात करायची इच्छा आहे तर ताई मला सागा ही किती दिवस चागली राहील मला वाटतं महिना भरात टिकेल. pls reply 😊
ताई माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली .पण अजुन एकदा पण मी भाजनी चकली नाही केली .नेहमी तांदूळ पिठाची करायाची.पण तुझी सांगीतली त्या प्रमाणे फुटाणा डाळ वापरूण भाजनी चकली केली.भीत भीत केली चकली .खूप खूप आभारी आहे.नेहमी प्रमाने तुमची रेसीपी लै भारी.
❤tumhi jas bolta , samjaun sangta he gosht farch aavdte mala...aata divalila survat zaley .so aaj srv recipe baghun ghetey...(tumchya)😊 Thank you for all recipes video ❤ happy Diwali 🪔
तुम्ही प्रत्येक रेसिपिमध्ये सांगितलेले अचूक प्रमाण, रेसिपी करताना दिलेली माहिती, प्रत्येक कृतीमागचे कारण, स्पष्ट करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची प्रचंड मेहनत हे पाहता मला खूप खूप मनापासून वाटते कि तुम्ही 1कोटी पेक्षा जास्त subscribers deserve करतात.... तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐💐
❤
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच चकली हा पदार्थ करून बघितला खूप छान झाली आहे ताई तुमचे आभार
Sarita Tai Thank You So Much❤❤ मी पहिल्यांदा चकल्या बनवल्या आणि खरंच खूप छान झाल्या.. मिक्सर मध्ये जाड रवा बारीक करत होते पण तो नीट बारीक झाला नाही आणि नंतर उकड काढल्यावर तो थोडा थंड पण झाला त्या मुळे तांदळाचे पीठ घातल्यावर चिरा पडत होत्या, कोरडे पडत होते.
तुमच्या सर्व टिप्स लक्षात घेऊन थोडेसे कोमट पाणी वापरत पीठ व्यवस्थित मिळले आणि थोडे भिजून दिले..
चकल्या एकदम perfect झाल्या..
सर्वांनी नक्की try करा.. खरंच खूप सोपी रेसिपी आहे...
Happy Diwali🎉
शुभ दिपावली! खूप छान 👌👍
धन्यवाद
मी 3 ते 4 महिने झाले तुझे video बघते आहे , खरे सांगू का मला तर एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. अतिशय सुगरण ❤ साक्षात अन्नपूर्णा. तुझा प्रतेक पदार्थ अतिशय स्वादिष्ट आहे व त्याची कृती सोपी प्रमाण शीर आहे
ताई यावर्षी सगळंच फराळ तुमच्या रेसिपी प्रमाणेच केलं आहे...thanks for share all receipe....🙏🙏
मी आज चकली केली ,ती पण तुम्ही सांगीतल्या प्रमाणे.एकदम छान झाली.धन्यवाद रेसीपी छान आहे.
Ekdam perfect bantey chakali.....Thank you for sharing kurkurit recipe...
खूप छान ❤मी चकली बनवली एकदम कुरकुरीत झाली चितळेनची चकली सारखी वाटली खूप छान आणि एकदम accurate प्रमान खूप छान झाली चकली
मी भाजणी ची चकली करते पण ती या दिवाळीत चुकलि आता रवा तांदूळ ची चकली बनवणार आहे😊😊धन्यवाद सरीता खुप छान 👌👌
झटपट होते ही चकली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बनवली. चवीला छान आणि कुरकुरीत झाली आहे चकली. तुम्ही सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स फार महत्वाच्या वाटल्या. ज्यांनी चकली खाल्ली त्यांना सर्वांना आवडल्या चकल्या. धन्यवाद 😊
अरे व्वा खूप छान 👌👍
ताई मी आज चकली केली आहे तर खूप खूप खूप छान झाले आहे त तुमचे मनापासून आभारी आहे आणि खूप चांगली झाली आणि माझा मुलगा खूप खूप खुश आहे तुम्ही सांगितले प्रमाण वापरून केली खुप छान झाले आहे खुप खुप खुप मनापासून आभारी तुमचे ताई अशा छान रेसिपी दाखवा मला खूप आवडतात करायला पण आणि खायला🎉🎉👌💐🙏🙏🙏🙏🙏👍❤
ताई तुमची रेसिपी मी आता पहिली मी बनवून बघते खुप सोपी पद्धत सांगितली ताई तुम्ही thanx
Khup chan mahiti w mazifav chakalichi easy receipe sangitlya baddle thanks so much
रव्याची चकली मी पहिल्यांदाच पाहीली, खूप छान, धन्यवाद ताई
Sarita aaj mi tuzya padhatine 2kg pakatil rawa ladu banvle khup chan zale. Tu nehmi achuk praman sangtes. So mi mazya friends na pn tuzya receipes share krte tya pn khup khush hotat. Thank u so much dear❤❤
Khup Chan hote he chakli me try keli thank you mam ❤️😊
ताई नमस्कार. ताई मी. गणपती गौरी साठी. तुम्ही. सागितले. प्रमाणे. फुटाणे डाळीचे. लाडू केले आहे. खुप छान झाले आहे लाडू. कमीवेळत. झटपट होतात
कृती सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. मना पासून धन्यवाद.
मी तुझी रेसिपी आल्याबरोबर करून पाहिली, खुप खुप छान झाली
शुभ दिपावली!
खूप छान 👌👍
Ya diwali la mi tumhi sangitlya pramane chakli bavli khup chhan zali ani vel pn kami lagla nemhi mi bhajani chi chakli banvate chhan hotat tya hi pn khup mehnat aste shivay bighadnyachi shakyata jast aste tya peksha khup batter hi chakli thank you so much ❤
पहिल्यांदा चकली बनवली मी ,, पण खूप छान झाली n कुरकुरीत सुद्धा.. thank you tai😊
सरिता चकली सुंदर, आकर्षक, खरच अप्रतिम.
खूप सुंदर चकली नमस्कार ताई धन्यवाद तुमाहला दिवाळीच्या आणी तुमच्या परिवाराला हार्दीक अभिनंदन 🎊
शुभ दिपावली! नमस्कार
धन्यवाद
चकली खूप छान खंमग चटकदार आहे दिवाळी चच्या खुप शुभेच्छा
शुभ दिपावली! धन्यवाद
🌹चकलीकरतांना रव्याने केली कमाल,खुसखुशीत धम्माल👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️👌⭐️⭐️⭐️👌
Ma'am maine first time chakli banaya .. bht mast Bana thank you fir such an easy and kurkure chakli
Tq Sarita very yummy 😋 me try keli khupch mast zali chakali ❤❤❤
ताई तुम्ही खुप खुप खुप छान रेसीपी करता मला खुप छान वाटते तुम्हची रेसीपी करायला आणि करून खायला माझा मुलगा खुप खुप आवडीने खातो आणि खरोखर तुमचे आभार की मी तुमची रेसीपी बघून मी करते खुप चांगली होते आभारी आहे मी तुमचे ताई🎉🎉🎉
मी आजच बनविल्या चकल्या. सुंदर बनल्या. थॅंक्स.
पीठ करताना तांदूळ धुवून घेतलेला की तसाच न धुता
खूप छान चकली बनवली मी करून बघेन नक्की दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सरिता ताई धन्यंवाद
खूपच कुरकुरीत झाल्या चकल्या ,मस्त.
छान 👌👍
It's perfect recipe! Thank you so much.
खुप छान चकली झाली आहे धन्यवाद ताई
धन्यवाद
खुप छान रेसिपी सांगितली मी करून पाहीली छान झाली चकली सांगण्याची पद्धत खुप आवडली धन्यवाद
चकली खमंग आणि खुसखुशीत झाली.
खुप छान रेसिपी आहे ताई चकली ची.
नेहमी प्रमाणे खूपच सुंदर चकली..
उपयोगी टिप्स फारच छान...
अशा प्रकारे चकली माझी आई नेहमी बनवायची, धन्यवाद 🙏😊
सरिता तू सांगितल्याप्रमाणे चकली केली खूपच छान झाली
सरिता। तुझी रेसिपी बघून मी चकली बनवली खूप खूप मस्त झालेल्या आहेत
Great आहात तुम्ही, कसं काय सुचतं तुम्हाला. गेल्या वर्षापासून मी तुमच्या पध्दतीने भाजणीची चकली करते. छान होते. सगळं श्रेय तुम्हाला. Wish you and your family Happy Diwali 🎉🎉
शुभ दिपावली! धन्यवाद
सरीता ताई मी पण चकल्या केल्या आता तुमची रेसीपी पाहुन इतक्या सुंदर झाल्यात खुप आवडल्या सगळ्याना धन्यवाद ताई
शुभ दिपावली! मस्त 👌👍
ताई मला ही recipe खूप आवडली सोपी आहे आणि तुम्ही सगितल्याप्रमाणे सर्व टिप्स वापरून मला खूप मोठ्या प्रमाणात करायची इच्छा आहे तर ताई मला सागा ही किती दिवस चागली राहील मला वाटतं महिना भरात टिकेल. pls reply 😊
All recipe bhari........ch g👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Happy Diwali! Thank you
@@saritaskitchen happy diwali and lots of love❤️❤️❤️
सरिता तुझी रेसीपी सांगण्याची पद्धत खुप छान आहे ़बरीक टिपले तु समजून सांगतेस
धन्यवाद!
टिप्स खुप सविस्तरपणे सांगितल्या आहेत. धन्यवाद.
शुभ दिपावली! मला ही यात खूप आनंद आहे.
First time ashi recipe bgtiy chklichi chhan watli, khup sopi n ptkn honari aahe, nakki try karil 👍
Hjunhm
ताई माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली .पण अजुन एकदा पण मी भाजनी चकली नाही केली .नेहमी तांदूळ पिठाची करायाची.पण तुझी सांगीतली त्या प्रमाणे फुटाणा डाळ वापरूण भाजनी चकली केली.भीत भीत केली चकली .खूप खूप आभारी आहे.नेहमी प्रमाने तुमची रेसीपी लै भारी.
मला ही यात खूप आनंद आहे 👍👌
Me guari Ganpati la ashich bansvate
माझा पण सेम प्रॉब्लेम होता. आज मी केली पण छान झाली.
P❤
खूप छान.
खरंच स्तुत्य रेसिपी,आभार
Thank u so much 😊
मी हि चकली नक्की करून पाहीन सरिता छान केली चकली धन्यवाद❤😢
आज मी ही रेसिपी केली, खूपच छान. चकल्या खमंग झाल्या. खूप धन्यवाद ताई 👍
खुपचं छान रेसिपी आहे
सरिता मी आज डाळ तांदूळ ढोकळा बनवला खूप छान झाला
Khup chhan zaliy chakli
Happy Diwali! Thank you
Chakli mast zhale thank you so much
खूप छान आहे चकली मी करून पाहिन धन्यवाद
खुप मस्त चवदार चकली
Khup chan ahe.....
Happy Diwali! Thank you
खुप छान आहे व्हिडिओ
Khup chan Sarita tai..mr tumchya sarwch recipies pahate...khup chan astat..❤
Happy Diwali! Thank you
Kup chan खमंग चकीली❤
मी करून बघितली ही चकली,मस्तच झालीताई चकली
❤❤❤❤ khup chan❤❤❤❤
Dhanyawad
Asa ekahi video nhiye tumcha Jo mi bghitalela nhiye… mi sagle video n chukta bghte n tyatun khup khi follow pn krte ❤ thnk u😊
Thank you very much :) ❤️
Khup chan👌 dhanyawad 🙏
Happy Diwali! Thank you
Chan zalya me kelya sopi sutsutit resepi
छान रेसिपी
मस्त सोपी पद्धत आहे thank you
Welcome!
Chakli banavali khup chaan zhali Thanks Tai 🙏🙏
Most welcome!
खूप छान रेसिपी
धन्यवाद
ताई आमचे फराळाचे सर्व पदार्थ छान झालेत तुम्ही जस सांगितल तसे बनवले
thank you so much😊❤
Waah mast Sarita udya karun baghte,
एकदम सुंदर
Khup Chan Explain kele Tai...
Ap ka kitchen kafi sundar he
सांगण्या बोलण्याची पध्द्वत खुप छान ..❤
Thanks
खुप सुंदर समजावून सांगता तुम्ही ताई❤
खूपच छान... मस्तच
धन्यवाद!
चकली छान झाली ❤
👌👍
Mi hi chakli banun baghitali ekach no jhali.thank u so much tai❤
❤tumhi jas bolta , samjaun sangta he gosht farch aavdte mala...aata divalila survat zaley .so aaj srv recipe baghun ghetey...(tumchya)😊
Thank you for all recipes video ❤ happy Diwali 🪔
Happy Diwali! It's my pleasure.
1 no recipe ahe chakli ekdm Mst zali bole to Zkasss 🙏🙏🙏Tai saheb
Thank you!
Khup chhan patakan honari bhajnichi chakli dkhawali tu Sarita
Navshike agdi aramat karu shaktil
Ani amchya sathi asha navin ani sopya recipe dakhawanya sathi khup khup thank you ❤
Most welcome! 👍
Khoob Khoob Sundar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नक्की करून बघेन
Happy Diwali🎉❤chan recipe baddal thanks
खूप छान चकली रेसिपी ताई दाखवलात ताई धन्यवाद ❤
Khoop chhan Tai...
ताई, खूप छान झाली आहे चकली.. Yummy.. 😋 आणी स्वतः केल्याचा आनंद वेगळा..
Govind joshi..
Thanks
खुप छान मस्त..❤
Thank u for watching 😌
Thank you madam ❤️chakli khupch khuskhusit aani tasty zali 👌🥰
Thank you Tai khupach chan
Khup chhan yai
Tai me rava ladu banvle tuzya recepie ne mst zalet thnx😍
Khup chaan Chakli Sarita Tai.
Khupa chan resipi astat mi tr tychya resipi bagun karte
किती समजावून सांगता तुम्ही😊
Kamamule bhajni karayla velac nahi bar zal zatpat chakli sangitli thankyou so much sarita diwalicha khup khup shubhecha 👍
Happy Diwali! Most welcome
खूप छान चकली दीसते
शुभ दिपावली! धन्यवाद
Khup chhan disat aahet,nakki banavanar
Happy Diwali! Thanks, Yes sure please try 👍
Khup chan aani sopi recipe ❤❤
Happy Diwali! Thank you
Thank you Tai tumchmule chakle mastch zale😊