२ महिने टिकणारी कढीपत्ता चटणी | जेवणाची लज्जत वाढवणारी, आरोग्यदायी कढीलिंब चटणी Curry Leaves Chatani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    २ महिने टिकणारी कढीपत्ता चटणी | जेवणाची लज्जत वाढवणारी, आरोग्यदायी कढीलिंब चटणी Curry Leaves Chatani
    कढीपत्ता चटणी
    कढीपत्ता चटणी रेसिपी | सोपी व झटपट होणारी कढीपत्ता चटणी | झणझणीत कढीपत्ता चटणी | जास्त दिवस टिकणारी आरोग्यदायी चटणी रेसिपी | स्पेशल कढीलिंब चटणी रेसिपी | चविष्ट व गुणकारी चटणी रेसिपी | लहानांपासून सर्वांना आवडेल अशी बहुगुणी कढीलिंब चटणी | Kadhipatta chatani recipe | Kadhilimb chatani | Curry Leaves Chutney Recipe | Easy and Quick Chutney Recipe | Spicy Curry Leaves Chutney | Healthy Curry leaves Chutney for long storage | Special Curry Leaves Chutney Recipe | Tasty and Beneficial Chutney Recipe | Small Kida and all favorite Chutney |
    साहित्य | Ingredients
    • कडीपत्ता २ कप | Curry leaves 2 cup
    • फुटाणे डाळ ¼ कप | Yellow Futana Dal ¼ cup
    • उडीद डाळ २ मोठे चमचे | Udid Dal 2 tbsp
    • किसलेले सुके खोबरे २ मोठे चमचे | Grated dry coconut 2 tbsp
    • शेंगदाणे ¼ कप | Peanuts ¼ cup
    • लसूण ७ ते ८ पाकळ्या | Garlic Cloves 7 to 8
    • जिरे १ चमचा | Cumin 1 tsp
    • चिंच १ तुकडा | Tamarind 1 small piece
    • मिरची पावडर २ मोठे चमचे | Red chilly powder 2 tbsp
    • मीठ ½ चमचा | Salt ½ tsp
    • तेल ३ मोठे चमचे | Oil 3 tbsp
    Other Recipes
    रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani • रोजच्या जेवणाची रंगत व...
    ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त
    • ऑर्डर असो वा घरचीच पार...
    कैरीची हिरवी चटणी। बघताच तोंडाला पाणी येणारी आंबट गोड तिखट कैरीची चटणी।kairichi chutney। • कैरीची हिरवी चटणी। बघत...
    चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney
    • चाट चटणीचे 2 प्रकार आण...
    पारंपरिक कोंकणी घावन-चटणी / Authentic Ghavan - Chutney Recipe | Best Mixer Grinder Sarita's kitchen • पारंपरिक कोंकणी घावन-च...
    कोणताही चाट "भन्नाटच" होईल जर अशी चटणी बनवाल। चिंच गूळ आणि हिरवी चटणी। Green n Red Chutney
    • कोणताही चाट "भन्नाटच" ...
    मार्केटसारखी खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी । Solapuri Shengdana Chutney
    • मार्केटसारखी खमंग सोला...
    #कडीपत्ताचटणी #चटणीरेसिपी #पौष्टिकचटणीरेसिपी #महाराष्ट्रयीनचटणी #सरितासकिचनमराठी #CurryLeavesChutney #ChutneyRecipe #HealthyChutneyRecipe #MaharashtrianChutney #SaritasKitchenMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 827

  • @manishamhatre7846
    @manishamhatre7846 28 днів тому +6

    गेल्या महिन्यात पहिल्यांदा तुमच्या रेसिपी प्रमाणे *कढीपत्ता चटणी * बनवली. सर्वांनी आवडीनं खाल्ली. आज पुन्हा बनवली.
    धन्यवाद!

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 5 місяців тому +11

    Hello सरिता ताई,
    चटणी आज बनवून पाहिली खूपचं छान झाली. पहिल्यांदा मी कडीपत्ताची चटणी केली आणि छान जमली. तसे तुमच्या खूप साऱ्या recipe पाहून पहिल्यांदा करून पाहिल्या आहे कधी ही चुकत नाही अगदी प्रमाणात घेतले का तुम्ही सांगितले तितके कधीच recipe बिघडत नाही. दिवाळी फराळ, ढोकळा, गुळपोळी, पावभाजी, इतर सर्व भाज्या, बिर्याणी असे किती तरी पदार्थ छान झाले आहे तुमच्यामुळे. म्हणून आज खास comment केली तुम्हाला!!!
    Thank you so much 😊

  • @kirtishailendrarahalkar2788
    @kirtishailendrarahalkar2788 6 днів тому

    खूपच छान! तुमच्या सगळ्याच रेसिपी आणि सांगण्याची पध्दत मला खूप आवडते. ही चटणी अगदी अशीच नाही पण, माझी आई खाण्याच्या बाबतीत health conscious असल्याने माझ्या लहानपणी वरचेवर करायची त्यामुळं च असेल कदाचित माझे केस छान चमकदार होते. आता माझ्या हातून तितक्या प्रमाणात करणे होत नाही त्यामुळं परिणाम ही दिसायला सुरुवात झाली आहे!
    तुमच्यामुळे पुन्हा चटणी ची आठवण झालीय आणि आता ही चटणी जास्त पौष्टीक पद्घतीने करता येईल याचा आनंद वाटला! Gallery मध्ये कढीपत्ता लावलाय...लगेच करायला घेते...😄
    Thank you & best wishes!☺️👍

  • @nehakoparde7027
    @nehakoparde7027 3 дні тому

    खूप छान बनली आहे मी तुम्ही सांगितली तशी केली खूप छान झाली 👍🏻💫

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 7 місяців тому

    Khupach maast kadipatta chatni,mi aajch keli,tyat mi harbaradaal ghatle,udid daal,suk khobre,amchur pwdr,chaat masala,kadipatta etc.chaan zali ti paan.recepiesathi aabhar.

  • @priyankaladiestailor4306
    @priyankaladiestailor4306 7 місяців тому +2

    मी कशातच शेंगदाणा वापरत नाही फक्त माझ्यासाठी . कारण मला पित्ताचा त्रास खुप आहे . तुमची चटणी एक no. आता संक्रांत जवळ येते त्यामुळे त्यामुळे आम्ही सगळ्या टाईपच्या चटण्या बनवतो. भोगीसाठी. तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात मी नेहमी बघत असते. Best of luck ❤👍

  • @nilimajoshi1618
    @nilimajoshi1618 6 місяців тому +1

    खूप छान पाठवलं आहे ❤❤❤ मी करुन बघते. मला माहिती आवडली 👌👌👌👌

  • @sangitakadam4105
    @sangitakadam4105 29 днів тому

    खूप छान चटणी झाली मी विडिओ बघितल्यावर लगेच केली सगळ्यांना खूप आवडली

  • @user-hl9wu5zd4o
    @user-hl9wu5zd4o 2 місяці тому +1

    Sarta tai tumchya mi kelyalaya receipe sucses hotat thanku ❤

  • @snaidu4144
    @snaidu4144 6 місяців тому +1

    खुपच सुंदर रेसिपी❤

  • @SanjanaJagtap-ps2ty
    @SanjanaJagtap-ps2ty Місяць тому

    Hello तुमच्या सर्व रेसिपीज खूपच छान असतात. रेसिपी सांगायची पद्धत पण खूप छान वाटते कारण ती टिप्स सहित असते.

  • @kalidastiwatane5472
    @kalidastiwatane5472 6 місяців тому +1

    Madam tumchya recipi khup chan aheat avdtat mala thanks ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @anjalipawar910
    @anjalipawar910 7 місяців тому

    Khupach Chaan Recipe. 👌👌👌👌👌👌👌

  • @artibhuyar8723
    @artibhuyar8723 6 місяців тому

    KHOOP KHOOP CHAN 🙏🙏🙏🌷🌷💯💯👌👌👍👍THANK YOU VERY MUCH TAI

  • @prabharaw2564
    @prabharaw2564 28 днів тому

    Beautiful kichan 👌👌❤️❤️❤️

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 6 місяців тому

    खुपच चविष्ट 👌👍,मी बनवली आहे.

  • @monikabarhate4300
    @monikabarhate4300 2 місяці тому

    Khup chan zali chatni me banvali ...thank you

  • @harshalijangam7688
    @harshalijangam7688 4 місяці тому

    Mi follow Keli tumchi recipe . Chatni khup chhan zali. Thank you for amazing recipe 😊

  • @psps6239
    @psps6239 29 днів тому

    Khup Chan n teasty Zahli aahe chatni # yum ,yum ,yum 😊

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf Місяць тому

    खूप छान चटणी केली धन्यवाद

  • @AshwiniNikumbh-zb7pe
    @AshwiniNikumbh-zb7pe 6 місяців тому

    मी पण बनवली हि चटणी आम्हच्या घरात सगळ्यांना आवडली धन्यवाद ताई

  • @padmajakhatu1820
    @padmajakhatu1820 5 місяців тому

    Wow khup chhan 👌👌❤

  • @ashwinisadhu5510
    @ashwinisadhu5510 24 дні тому +2

    सरिता किती छान माहिती देतेस तुझ्यामुळे खूप वेगळी माहिती कळते.
    तुझी अशीच भरभराट होवो.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  24 дні тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻😊☺️

  • @aktp_26_2
    @aktp_26_2 6 місяців тому +1

    Khup chan....👌

  • @dhanashreedeshmukh5024
    @dhanashreedeshmukh5024 5 місяців тому

    खूप खूप धन्यवाद ताई कढीपत्ता चटणी खूप छान झाली मी माझ्या मुलाला जर्मनी ला बनवून पाठवली त्यालाही खूप आवडली 👌🙏

  • @HeenaBagwan-e3g
    @HeenaBagwan-e3g 8 днів тому

    Khup sundar Tai ❤

  • @wilmamenon9841
    @wilmamenon9841 21 день тому

    Thanks for sharing..i will.make it today.

  • @supriyanafrey5820
    @supriyanafrey5820 3 місяці тому

    Khupach mast chatni .

  • @vidhyathorat494
    @vidhyathorat494 6 місяців тому

    खूपच छान मी बनवली मस्त

  • @anaghakulkarni4373
    @anaghakulkarni4373 10 днів тому

    खूप सुंदर

  • @user-ep7dp9vi6k
    @user-ep7dp9vi6k 2 місяці тому

    Khup sunder❤

  • @suvarnagaikwad4983
    @suvarnagaikwad4983 7 місяців тому

    Khupch chan

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 7 місяців тому

    मस्तच आहे

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 7 місяців тому +1

    छानच 🎉🎉

  • @padmachavan733
    @padmachavan733 7 місяців тому

    अतिशय उत्तम रेसिपी आहे.कढिपत्ता आरोग्यासाठी चांगला असतो.मी नक्की करून बघेन..

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 6 місяців тому

    खूप छान कढीपत्ता चटणी.

  • @MandarKedare-rr5nb
    @MandarKedare-rr5nb Місяць тому +1

    Khoop chan

  • @vijaykarkare8454
    @vijaykarkare8454 Місяць тому

    Va khup chhan kadhi patta chatni mi aatach karat aahe 👌

  • @sharavastisable6022
    @sharavastisable6022 4 дні тому

    लय भारी सरिता

  • @pramilasamindre3768
    @pramilasamindre3768 Місяць тому

    खुप छान👍👍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому

    जय श्रीराम, सरीता ,कढीपत्याची चटणी छानच बनवलीस ,मी पण बनवते!

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 6 місяців тому +1

    Me chatni banvnn bagitli Khup chan zali majya ghari sagyana Khup aavdli

  • @cookingathome-287
    @cookingathome-287 Місяць тому +1

    Nice recipe .Thank you for sharing ❤❤

  • @dipalipatil7220
    @dipalipatil7220 7 місяців тому

    छान सरिता ताई

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 7 місяців тому +14

    गेल्या वेळेस मी टिकाऊ आवळा सरबत ची रेसिपी दाखव असे म्हणाले होते कारण तुझी रेसिपी खुपचं छान असतात म्हणून विनंती केली होती

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 19 днів тому

    मी नक्की करणार आहे

  • @swapna5794
    @swapna5794 12 днів тому

    Hello Sarita,
    I made this chutney and needless to say that it's very tasty. It takes meals altogether to the next level. Thanks 👍

  • @The_Musician_Samarth
    @The_Musician_Samarth 6 місяців тому

    खूप छान ताई माझी आवडती चटणी😋👌👌

  • @ashwinijadhav6743
    @ashwinijadhav6743 24 дні тому

    Me aaj banavli ahe .....khup chan zali ahe ..thank you 😊

  • @RahulDhane-sc3it
    @RahulDhane-sc3it 2 місяці тому

    ❤ khup chan

  • @bindugala2350
    @bindugala2350 24 дні тому

    Uttam mahiti
    Khamang👌

  • @shashikalashetty8790
    @shashikalashetty8790 Місяць тому

    Ur kitchen and receipe is awesome Mam

  • @ChikuCricketShorts18
    @ChikuCricketShorts18 4 місяці тому

    Thank you so much for recipe 😊

  • @shubhangikathale1553
    @shubhangikathale1553 6 місяців тому

    खुप छान ❤

  • @user-ob4kd5es6z
    @user-ob4kd5es6z 7 місяців тому

    खुप छान

  • @purvatalekar2453
    @purvatalekar2453 Місяць тому +1

    Mi aaj ch banavli chutney .. khup chan jhali ❤❤❤

  • @ArchanaKunte
    @ArchanaKunte День тому

    खूप च छान ताई

  • @manasiborkar8305
    @manasiborkar8305 2 місяці тому

    एक नंबर ताई

  • @nandamundhe988
    @nandamundhe988 День тому

    छान

  • @deepavirkar6656
    @deepavirkar6656 7 місяців тому +1

    अतिशय सुरेख आणि आरोग्यदायी चटणी. धन्यवाद. 🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 7 місяців тому

    Khooooop chan recipe

  • @suneetakaroshi300
    @suneetakaroshi300 23 дні тому

    ह्या चटणीत थोडी साखर घातल्यास अजून चविष्ट लागते... तुमची रेसिपी छानच

  • @gajanan464
    @gajanan464 8 днів тому

    , मस्त ❤

  • @jyotipawaskar2865
    @jyotipawaskar2865 3 місяці тому

    छान ताई

  • @arundhatishivadekar729
    @arundhatishivadekar729 4 місяці тому

    रेसिपी खूप छान आहे , आज करून पाहिली चटणी , सगळ्यांना आवडली ! असेच नवीन नवीन व्हीडीओ पाहायला आवडतील. 😊

  • @drpritamveer6140
    @drpritamveer6140 Місяць тому

    मी केली ही चटणी. खूप खूप छान झाली.

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Місяць тому

    1 number tai. Top Top Topach.

  • @stellalopes6313
    @stellalopes6313 4 місяці тому

    Mam he chatni khup chaan jhaali, me try keli tumchi he recipe

  • @chaitaliduthade7223
    @chaitaliduthade7223 7 місяців тому

    मला ही आवडतो

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 7 місяців тому +1

    Atishata healthy kadhipatta chatny, recipe chanach zali ahe Sarita

  • @truptishirke9010
    @truptishirke9010 4 місяці тому

    Thanks for sharing

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 7 місяців тому

    Very Nice recipe mam

  • @anitajadhav634
    @anitajadhav634 Місяць тому

    Excellent receipee 😊

  • @user-lf2tt1eo1n
    @user-lf2tt1eo1n 5 місяців тому

    खूप चांगली रेसिपी

  • @snehasutar4515
    @snehasutar4515 7 місяців тому

    Nice चटणी

  • @vaishalikakde506
    @vaishalikakde506 7 місяців тому +1

    Khup chan recipe kadhipatta khane sope zale thank you tai..❣️🙏

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 7 місяців тому

    कडी पत्ता रेसिपी खूप छान, (सरिता ताई )औषधी पण आणि टेस्टी पण, (Two in one)🌹🙏

  • @preshitasangeet351
    @preshitasangeet351 6 місяців тому

    मी केली ही चटणी, छान झाली आहे..

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 7 місяців тому +12

    कढीपत्ता चटणी खुप छान झाली.कढीपत्ता ला छान खुळखुळ 😅 आवाज येई पर्यंत भाजावे ही वाक्य रचना फारच आवडली👍

  • @sudhagavit369
    @sudhagavit369 7 місяців тому

    खुप छान रेसिपी आहे धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 3 місяці тому

    Healthy and tasty

  • @archanamore5853
    @archanamore5853 7 місяців тому +1

    Khup chan mast easy pan ahe mi nakki try Karel👍

  • @lataranpise7200
    @lataranpise7200 7 місяців тому +1

    Me pan lgeach banvte thank you so much kup chaan recipe banvali ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      Most welcome! Yes sure please try 👍

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 7 місяців тому

    खुपच छान रेसिपी धन्यवाद 🙏🙏

  • @vishwambharlale630
    @vishwambharlale630 Місяць тому

    चटणीची पद्धत आवडली

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 7 місяців тому

    खूप छान दिसत आहे चटणी,धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे. 👍

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 7 місяців тому

    मस्त कढीपत्ता चटणी असेच वेगवेगळ्या भाज्यांसाठी व नानवेज साठी लागणारे वाटण रेसिपी दाखवा श्री स्वामी समर्थ 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏
      वाटण रेसीपी लिंक
      ua-cam.com/video/yX_SBLR4FjM/v-deo.htmlsi=os1RGaFEmb8eMCXT
      ua-cam.com/video/o9Svn7nSrGU/v-deo.htmlsi=2R-Ur-moizV5CinH

  • @anjalichoudhari3056
    @anjalichoudhari3056 7 місяців тому

    छान. मी नक्की करणार आहे. मस्तच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍

  • @nandunaik4221
    @nandunaik4221 5 місяців тому

    Very nice👍👍

  • @amarpatil2155
    @amarpatil2155 6 місяців тому +1

    Khupach chhanzale

  • @shalakajoshi100
    @shalakajoshi100 6 місяців тому +1

    नमस्कार सरिता ताई.
    आम्हाला कढीपत्याची चटणी फार आवडते आणि मी करते अधून मधून.. पण उडीदाची डाळ कधी घातली नव्हती. नक्कीच try करेन ही डाळ घालून. Thanku.
    आणि कच्च्या घाण्याच्या शेंगदाणा तेलाबद्दल पण चांगली माहिती समजली.

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 7 місяців тому

    Wow Khup Chhan Recipe.......

  • @sharayudhonddev9392
    @sharayudhonddev9392 5 місяців тому

    मला तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली नक्की करून बघेन ही चटणी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @user-my7kk1sc1e
    @user-my7kk1sc1e 7 місяців тому

    Very nice

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 7 місяців тому +1

    चटणी खुपचं छान झाली आहे, मी नक्की करून बघेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा.

  • @savitajadhav5159
    @savitajadhav5159 7 місяців тому +1

    कढीपत्ता चटणी मला खूप आवडली.धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 6 місяців тому

    Khup chaan kadipattachtni🙏👌 manapasun namaskar v pranam charansparsh priysaritatai 🙏❤

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 4 місяці тому

    खुपच सुंदर माहिती दिली ताई, चटणी बरोबर च तेलाविषयही खुप छान माहिती दिली त ताई...खुप खूप धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 7 місяців тому

    खूपच छान बणवली कडीपतेची चटणी आता करून बघनार खूप खूप छान