1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu
    बेसन लाडू
    बेसन लाडू रेसिपी | दिवाळी सणानिमित्त खास लाडू रेसिपी | सोपे व झटपट होणारे बेसन लाडू | दिवाळी फराळ रेसिपी | दिवाळी स्पेशल लाडू रेसिपी | लाडू व बेसन भाजण्याची योग्य पद्धत | जिभेवर विरघळतील अशे खुसखुशीत बेसन लाडू | Besan Ladu Recipe | Crispy Besan Ladu Recipe | Diwali Special Ladu Recipe | Easy and Quick Besan Ladu | Diwali Faral Recipe | Diwali Special Ladu Recipe | Besan Ladu Perfect Recipe | Mouth Melting Crispy Besan Ladu |
    साहित्य | Ingredients
    वजनी प्रमाण (या प्रमाणात केल्यावर तयार लाडू १ किलो होतात)
    • हरभरा डाळ 500 ग्रॅम | Chana dal 500 gram
    • साजूक तूप 150-200 ग्रॅम | Ghee150-200 gram
    • पिठी साखर 400 ग्रॅम | Sugar Powder 400 gram
    • वेलची पूड ½ चमचा | Cardamom Powder ½ tsp
    • पिस्ते | Pistachios
    • बेदाणे | Bedane
    वाटीचे प्रमाण | Cup Measurements
    • हरभरा डाळ 4 कप | Chana dal 4 cups
    • साजूक तूप पाउण कप आणि 2 मोठे चमचे | Ghee 3/4 Cup + 2 tbsp
    • पिठी साखर 2 कप | Sugar Powder 2 cups
    • वेलची पूड ½ चमचा | Cardamom Powder ½ tsp
    • पिस्ते | Pistachios
    • बेदाणे | Bedane

    To make Besan Aata
    • Saute chana dal for 10 to 12 minutes till it changes in light golden colour.
    • After cooling grind all.
    Besan Ladu Recipe
    • On low heat, Saute chana dal to the kadhai.
    • After 2 to 3 minutes, add remaining ghee and saute for 20 to 22 minutes till its get light golden colour.
    • After 20 minutes, sprinkle 2 tsp of water / milk, saute for 2 minutes and let them cool down.
    • After cooling add sugar powder, cardamom powder, bedane and make all the ladu.
    Other Recipes
    1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाकातले रवा लाडू| पाक चुकल्यास वापरा या 5 टिप्स Rava Ladoo Marathi
    • 1/2 किलो रव्याचे परफेक...
    या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu
    • या 9 टिप्स वापरून बनवा...
    सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo
    • सर्वात सोप्या पद्धतीने...
    1/2 वाटी तुपात गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत दाणेदार चुरमा लाडू | Churma Ladu Recipe Saritas Kitchen
    • 1/2 वाटी तुपात गव्हाच्...
    कोणतेही महाग सामान न वापरता जगातील सगळ्यात पौष्टिक खुसखुशीत लाडू, घरातील उपलब्ध सामानात। Poushtik La
    • कोणतेही महाग सामान न व...
    दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
    • दिवाळीसाठी 1 कप बेसनाच...
    डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू
    • डिंकाचे लाडू। या खास ट...
    गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण
    • गणेशोत्सव स्पेशल, गव्ह...
    #रवालाडू #बिनापाकाचेरवालाडू #लाडू #दिवाळीफराळ #फराळ #सरितासकिचनमराठी #Ravaladu #BinapakacheRavaladu #Ladu #DiwaliFaral #Faral #SaritasKitchenMarathi #
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sharadaraybole5250
    @sharadaraybole5250 11 місяців тому +68

    अतिशय शांत व प्रसन्न मनाने व्हिडिओ share करता त्यामुळे बघणारे तृप्त होतात,confidance वाढतो,God bless u sarita ,खूप शुभेच्छा ❤❤❤

  • @malini7639
    @malini7639 10 місяців тому +10

    सरीता तुझी सांगायची पध्दत खुप छान आहे . मी तुप गरम करून आधी पिठाला चोळून घेते नंतर पिठ भाजते . आम्ही बेसन पिठाच्या पुर्या करून मिक्सर वर बारीक करून .पाकाचे लाडू किंवा पिठीसाखर टाकून लाडू करतो
    किंवा तगार साखर करून पण लाडू छान होतात . लाडू चे भरपूर प्रकार असतात .सरीता सर्व प्रकारचे लाडू सर्वांना शिकव .

  • @deepalikamthe5367
    @deepalikamthe5367 11 місяців тому +440

    उद्या मला स्वामी साठी अक्कलकोट ला लाडू करून घ्यायचे आहेत आणि आजच रेसिपी आली😊

  • @jyotsnakarnik5337
    @jyotsnakarnik5337 День тому

    खूप छान समजावून सांगण्याची पद्धत आहे. सर्व रेसिपी आवडतात. त्याप्रमाणे करून बघतो उत्तम जमते‌. सरीता आपले मनापासून आभार

  • @Ridhanb7f
    @Ridhanb7f 11 місяців тому +5

    Sarita tai तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी gelya वर्षी केलेला बेसनाचा लाडू अप्रतिम होता😘
    तुमच्या मुळे मी पण शिकले लाडू करायला खर you are great Love u😘😘

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      Nice👌👍Thank you!

    • @Ridhanb7f
      @Ridhanb7f 10 місяців тому

      Wc happy Diwali 🎇🪔

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 11 місяців тому +16

    किती छान सांगतेस... दिवाळीचे टेन्शन च मिटते तुझे व्हिडिओ पाहून❤️

  • @komalraut7635
    @komalraut7635 11 місяців тому +12

    खुप छान बेसन लाडू झाले आहेत 👌👌😋

  • @mohinidhandal8561
    @mohinidhandal8561 10 місяців тому +2

    बेसनलाडू करताना माझे तूपाचे प्रमाण नेहमी चूकायचे त्यामुळे लडवांचा आकार नेहमी बसका यायचा. पण सरितां तू सांगितलेल्या प्रमाणाने लाडू केले व ते एकदम perfect, रवाळ, टाळूला न चिकटणारे झाले. Thank you Sarita. You r t best.
    Pl share Butter chakli recipe.

  • @AlkeshaShinde
    @AlkeshaShinde 11 місяців тому +5

    लाडू खूप छान झाले आहेत धन्यवाद सरिता ताई ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @Vedgpvideo
    @Vedgpvideo 10 днів тому

    Kiti chan sangtes g sarita tai tujhe video baghtana majhi bahinch mala premane recipe kashi karaychi te samajaun sangte aas vatat. Ani tujhi prtek recipe hi perfect ch aste thanks tai❤

  • @rekhadarade5914
    @rekhadarade5914 11 місяців тому +3

    ताई मी तुझी रेसिपी पाहून रव्याचे लाडू केले होते, खुप खुप मस्त झाले होते तीन चार वेळा केले सेमच झाले त्यामुळे मी आता परफेक्ट लाडू करु शकते 😊 माझ्या भाच्यांची तर सारखी फरमाईश असते आत्तु तु येताना लाडू घेऊन ये बाकी काही नको 😅 Thank you so much Tai❤ This credit goes to you 💓

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 11 місяців тому +1

    प्रात्यक्षिक करून व टिप्स सहित बेसन लाडू अप्रतिमच झाले ताई तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सहजपणे लाडू करून दाखवले त्यामुळे मनावरचे दडपण नाहिसे होऊन
    लाडू करण्यासाठी स्फूर्ती निर्माण झाली
    ताई तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच
    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому +1

      मला ही यात खूप आनंद आहे. 🙏

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 11 місяців тому +3

    ❤सुंदर लाडू..tai तुमचे पदार्थ प्रमाण itke शिस्तबद्ध पद्धतीने असते..फार छान

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 10 місяців тому

    ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी बेसन लाडू केले खूप छान झाले, मी पहिल्यांदाच बेसन लाडू केले तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे प्रमाण आणि सगळ्या टिप्स वापरून बनवीले त्यामुळे लाडू खूप छान झाले ताई तुमचे मनापासून धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      खूप छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.

  • @shwetakhule6907
    @shwetakhule6907 11 місяців тому +9

    आत्तापर्यंतची बेसन लाडू बनविण्याची सर्वात सुंदरलर रेसिपी 👏🏻

  • @gauravdhumal6975
    @gauravdhumal6975 Місяць тому

    मी आज तुमची रेसिपी पाहून लाडू बनवले . खूपच छान झाले आहेत. सगळ्यांना खूप आवडले . आसे वाटलेच नाही की मी पहिल्यांदा लाडू बनवले आहेत . Thank you so much

  • @malanarvekar7423
    @malanarvekar7423 11 місяців тому +4

    Hi Sarita, I made the Besan laadoos as per your instructions and tips. They have turned out too too good!! Thank you so much!

  • @mayuryt2.084
    @mayuryt2.084 6 місяців тому +1

    ❤ खूप छान पद्धत आहे ताई तुमची सांगण्याची आणि करण्याची पण

  • @dipalibabar9596
    @dipalibabar9596 11 місяців тому +14

    तुमची रेसिपी म्हणजे ताई नो प्रॉब्लेम च असतो आणि त्यात तुमचा सुंदर आवाज कानात मधासारखा घोळतो❤

  • @shraddhaambekar9465
    @shraddhaambekar9465 11 місяців тому

    Mla besan ladu banvta yet nvte tai tuzi recipe kitki sundar aahe त्यामुळे माझी लाडू बनवण्याची भीती मनातली गेली आणि मी लाडू बनवण्यास तयार झाले .....सो sweet tai...lv u❤

  • @shitalbharatparit3740
    @shitalbharatparit3740 11 місяців тому +6

    Bghaychya adhich sangte ❤mastch asnar....😍👌😋😋😋 बेसन लाडू...

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 11 місяців тому

    खूपच छान, अप्रतिम ताई मी आजपर्यंत कधीच बेसन लाडू केले नाहीत पण तुम्ही खूप छान पध्दतीने बेसन लाडू कसे करायचे ते सांगीतले त्यामुळे बेसन लाडू करण्याची खूप ईच्छा झाली आहे आणि ते मी नक्की करून पाहीन ,ताई तुमचे मनापासून धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे. धन्यवाद!

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 11 місяців тому +2

    किती परफेक्ट रेसिपीज शेअर करतेस सरीता एकदम मस्त 😊

  • @shankarshirsat4864
    @shankarshirsat4864 10 місяців тому

    Madam, नमस्कार दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बेसनाचे लाडू केले. खूप छान झाले. धन्यवाद.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 11 місяців тому +4

    Khupchan tai THANKS for TIPS very nice laddu thanks god bless you all FAMILY 😋😋🙏👌❤

  • @Priya41426
    @Priya41426 10 місяців тому +1

    Khup helpful Asha tips 😊

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug 11 місяців тому +23

    Hello mam, your besan ladoo recipe is very nice when I see your besan ladoo recipe I miss my mom, very much😭 but buy your recipes and tricks I am getting the confidence thank you so much mam you are great. Parth and manasvi are great that they have got a super and supportive mom.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому +6

      Thank you so much for the lovely comment 👍

    • @sunandadeshpande8430
      @sunandadeshpande8430 11 місяців тому +1

      खूप अप्रतिम छानच आहेत

    • @shobhakharate1382
      @shobhakharate1382 11 місяців тому

      मी आजच बेसनाचा लाडू बनवला परंतु मी पिठीसाखर याऐवजी बुरा वापरते परंतु तुझी नवीन रेसिपी आवर्जून बघते

    • @sanjayphal422
      @sanjayphal422 11 місяців тому +1

      ​@@saritaskitcheno❤

    • @ChetanaJagtap-vj3th
      @ChetanaJagtap-vj3th 11 місяців тому

      W

  • @suresjjoshi4073
    @suresjjoshi4073 11 місяців тому

    Tai mala tumcha resipi khup avdtat ani mi tya karunhi bhagte tumi mazasati ek aadarsh ahat .sagly trick samjaun sagtat tya badal thanku so much.nice resipi.❤

  • @sapanasatpute6737
    @sapanasatpute6737 11 місяців тому +7

    ताई मला तुमच्या सारखी हुशार व्हायचंय . खूप ग्रेट आहेस ❤❤❤

  • @sachinraut2908
    @sachinraut2908 9 днів тому

    ताई तुमची रेसिपी समजून सगणाची पद्दत खूप छान आहे ❤❤

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 11 місяців тому +5

    खरतर मी घरीच डाळ भाजून दळते + साखर ही दळून घेते. मी एवढं थोडं थोडं करत बसत नाही. मी माझ्या अंदाजाने तूप घेऊन छान पैकी उकळवते. मग ते फटाफट चनाडाळीचं पीठ परतवून घेते. त्यामुळे पीठ अतिशय सुंदर, खमंग स्वाद यायला सुरू होतं. मी एका वेळेला १ किलो लाडू बनवते. कारण मला बेसन लाडू अतिशय आवडतात. घरीच दळल्या (मिक्सरवर) मुळे लाडू एकदम रवाळ, स्वादिष्ट आणि टाळूला न चिकटणारे होतात. तुम्ही पण करून पहा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      खूप छान 👌👍

    • @anujabal4797
      @anujabal4797 6 днів тому

      नक्की करून बघेन या पद्धतीने

  • @shrutikotasthane8128
    @shrutikotasthane8128 11 місяців тому

    Hi sarita tai.. Aaj me besanache ladoo banavle Tu sangitlelya sagalya tips baghun n purna recipe tashi ch keli jasa Tu sangitla.. Khup chhan jhale ladoo.. Thank you.. 😊

  • @vaishalibankar948
    @vaishalibankar948 11 місяців тому +6

    शुभ दुपार सरिता तिखट शेव रेसिपी दाखव ना 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      शुभ दुपार!
      Shev Links
      ua-cam.com/video/Wt9yp5Ppagc/v-deo.htmlsi=fNo4eBLs0dVsf3ML
      ua-cam.com/video/aHgbIvH8kjU/v-deo.htmlsi=VXeD5qVHrEILf1xu
      ua-cam.com/video/kfpRgby7_2o/v-deo.htmlsi=v7IRf-I4ULvJ3FQ-

  • @priyankapagare1888
    @priyankapagare1888 10 місяців тому

    Hii ..tai..aaj me ladoo kele tuze tips lakshat theun..khup Chan zale ladoo..Thanku ❤

  • @varshafashiondesigner634
    @varshafashiondesigner634 11 місяців тому +3

    So sweet 🧁🧁 racipe and nice 👍👍 laddu ❤❤

  • @ranjanadhaktode1790
    @ranjanadhaktode1790 4 місяці тому

    Thanks Mam.tumhi sangitlelya recipe ne mi first time ladu banvle khup chhan zale ahet.

  • @paurnimaadgale4950
    @paurnimaadgale4950 11 місяців тому +5

    बुरा घालून केलेले बेसनाचे लाडू दाखवा ताई!!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      हो नक्की प्रयत्न करेन.

    • @dattatraykaulage5111
      @dattatraykaulage5111 11 місяців тому

      बुरा म्हणजे काय ?

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 11 місяців тому

    लाडू छान झालेत,सरिता तुझे मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे व्हिडीओमध्ये दोनदा टाळ्याला हा शब्द योग्य उच्चारला वाव,नाहीतर लोक टाळूला असा उच्चार करतात😊

  • @tejalbhor9912
    @tejalbhor9912 3 дні тому

    अप्रतिम रेसिपी 🎉

  • @maheshjatkar2909
    @maheshjatkar2909 11 місяців тому +2

    भरपूर कष्ट घेतेस... सरिता ताई.. हे तूझ्या सादरीकरणातून दिसून येतेय..😊

  • @krupalideherkar4503
    @krupalideherkar4503 11 місяців тому

    Mi banavale attach tai.....khupach Sundar zale ahet besan laddu....thank u so much

  • @drpayalwavhal882
    @drpayalwavhal882 28 днів тому

    Kay sundar disat ahetladoo! Kharach सुगरण आहात तुम्ही

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 10 місяців тому

    खूप खूप धन्यवाद ताई... आपण सांगितलेल्या प्रमाणात बेसन लाडू केले... मस्त झाले...

  • @sangitapowale7574
    @sangitapowale7574 11 місяців тому +2

    Hya prakare mast ladoo hotat. Me try kelay. Thanks Sarita 😊

  • @saanviworld9001
    @saanviworld9001 Місяць тому

    खूप छान आहे ही रेसीपी
    मला खुप आवडलं ताई ❤❤

  • @manjirioak8067
    @manjirioak8067 3 місяці тому +1

    खूप छान

  • @siddharthpathade3381
    @siddharthpathade3381 10 місяців тому +1

    खूप छान

  • @NandiniVyahalkar
    @NandiniVyahalkar 5 місяців тому

    खुपच छान योग्य प्रमाणात सांगितल आहे धन्यवाद

  • @nutankhanolkar997
    @nutankhanolkar997 11 місяців тому +1

    खूप छान आणि तुम्ही खूप छान समजून सांगता

  • @aparnashembekar1207
    @aparnashembekar1207 Місяць тому

    खूप छान टिप्स आणि सांगण्याची पद्धत सरिता ताई !

  • @anujabankar175
    @anujabankar175 11 місяців тому +1

    Khup chaan recipe Ladu kartana tips upyogi padtil Thanks 🙏❤❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 11 місяців тому +1

    खुपच सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 10 місяців тому

    खुप खुप छान खरच सुंदरच माहितीपूर्ण टिप देऊन लाडुची रेसेपी अगदी समजुन सांगितली आहे धन्यवाद 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @RUPALIYERPUDE
    @RUPALIYERPUDE Місяць тому

    खूप छान सान्गितले मॅडम धन्यवाद

  • @soniashetty7776
    @soniashetty7776 11 місяців тому +1

    Kiti sunder paddhtine sangta tumhi, khupach chan

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 11 місяців тому +1

    वा माझा आवडता पदार्थ 😊 परफेक्ट टिप्स 🙏👍धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @urmilapatnekar1930
    @urmilapatnekar1930 10 місяців тому

    Sarita mi tu sangitlya prmane mi agdi prman ghevun ladu bnvle ..agdi tu sangitlya prmane n chiktnare zale aani sarvana khup aavdle..aani jast krun mazya javya na khup aavdle❤aani mi swami samarth mathat pn dile tithe pn khup aavdle

  • @learnwithfun7567
    @learnwithfun7567 7 місяців тому

    मी आज लाडू बनवले..खूप रवाळ आणि टेस्टी झालेत.Thank you for no fail recipe ❤

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 11 місяців тому +1

    ❤सखी सरिता बेसनाचे लाडू मस्तच आहे मी जास्त बेसनाचे लाडू खाऊन घेते 👌👍⚘️⚘️🙌🙌❤️

  • @Pratikshaborkar121
    @Pratikshaborkar121 10 місяців тому +1

    Thanku tai tumchya recipe mule mala pn chan besan laddu karta aale😊❤

  • @gourikarambalkar3834
    @gourikarambalkar3834 11 місяців тому

    खूप छान पद्धतीने सांगितलं..मी मागच्या वर्षी तुमच्याच पद्धतीने लाडू केले होते आणि ते सगळ्यांना खूप आवडले होते😊
    Please रवा लाडू ची पण नवीन रेसिपी सांगा..
    Waiting for it
    शुभ दीपावली सरीता ताई❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      खूपच छान 👌👍धन्यवाद! शुभ दिपावली
      Please check our playlist for Diwali Recipes.

  • @aishwaryachaudhari4551
    @aishwaryachaudhari4551 10 місяців тому

    Mazya lagnala 1.5 years zalet... Me first time ch faral bnvt aahe... Anni philyanda ladu bnvle.... Khup chhan zalet only because of your guidance mam.... Thank you... ❤😊

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 11 місяців тому

    खूप छान लाडू बनवले मी वाटच बघत होती तर तुझी रेसिपी i आली❤❤❤..,. धन्यवाद सरिता ताई..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @nehadinesh5033
    @nehadinesh5033 11 місяців тому

    Sarita taiche vedio पद्धतशीर आणि प्रमाणबद्ध astat....so vedio pahunya agodarch like 👍🏻 karavas vatat ❤thanks tai

  • @VidyaShinde-m3r
    @VidyaShinde-m3r 24 дні тому

    Kharch mala tumhala thanks, mhnaych ahe. Tumchyamul mala Diwali la kahi tri swtha banvta aale❤

  • @saritapukle1586
    @saritapukle1586 11 місяців тому

    खूप छान रेसिपी आहे ताई मला खूप आवडली मी नक्कीच ट्राय करून बघणारं

  • @ulkaumate7102
    @ulkaumate7102 10 місяців тому

    सांगीतल्या प्रमाणे रेसीपी केली बुंदीचे लाडू छान झाले - धन्यवाद

  • @shashikaladavange5747
    @shashikaladavange5747 10 місяців тому

    तुमचा video बघून ladu केले खुपच छान झाले..🎉thanku

  • @namratajadhav9202
    @namratajadhav9202 10 місяців тому

    Besan ladoo me try kele khupch tasty Ani disayala pan khupch chan zhale ahet

  • @varshapise1767
    @varshapise1767 11 місяців тому

    Khup chan 😋 grm petat sakhr ghalto mnun ladu bstt ata smjl mla vatayc tup jast hoty thank you

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 11 місяців тому

    खूपच छान समजावून सांगते त्या मुळे कोणताच पदार्थ बिगडत नाही तुझ्या सर्व रेसिपी खूपच छान असतात ❤❤🎉🎉👍🏻👍🏻❤❤🎉🎉🌺🌺

  • @sandhyawankhede5522
    @sandhyawankhede5522 10 місяців тому

    खूप छान तुम्ही टीप्स दिल्या.त्या खूप महत्त्वाचा Thanku.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      शुभ दिपावली! धन्यवाद

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 10 місяців тому

    तु सांगितलं तसं प्रमाण घेऊन मी बेसन लाडु केले सुंदर झाले . .👌👌👌

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 2 місяці тому

    Tujhe recipes phar chaan and tips are also in details.❤

  • @VaishaliShegaonkar-w5m
    @VaishaliShegaonkar-w5m 11 місяців тому +2

    अप्रतिम लाडू रेसीपी

  • @amrutavarade6311
    @amrutavarade6311 11 місяців тому +1

    खूप छान आहे धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 5 днів тому

    खूप छान 👌👌😋

  • @c9_vighneshparkar180
    @c9_vighneshparkar180 10 місяців тому

    Tai tu sagte tse mi barech padath banvte .kup chan hotat.thanku dear

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 11 місяців тому

    Kontihi recipe try keli tri perfectch hote tai tumcya saglyach recipe apratim aahet.

  • @latapuntambekar3628
    @latapuntambekar3628 10 місяців тому

    बेसन लाडू खूप मस्त झाले आहेत खूप मस्त मस्त टीप दिल्या❤❤❤

  • @ShitalDhengle-mm9bp
    @ShitalDhengle-mm9bp 10 місяців тому

    आता पर्यंतची सर्वात बेस्ट रेसिपी लाडू ची खूप चम ताई तुम्ही खूप छान 🎉😊

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 11 місяців тому +2

    Maza favourite dish diwali madhil besan ladu khup aavadto manapasun ani mi special Laxmi pujan la karte. Laddoo as usual khupch chhan sundar 😍❤️👍 laddoo tasty yum 😋

  • @ranipatel3747
    @ranipatel3747 10 місяців тому

    Seriously you are so caring about us... Khup ch Chan kalji gheun samjvta ... Thanks.. Happy Diwali mam...

  • @poojasrecipes1
    @poojasrecipes1 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली आणि लाडू सुद्धा खुपच छान झाले आहेत.👍

  • @manalichhabria4910
    @manalichhabria4910 2 місяці тому

    खूपच सुंदर लाडू झालेत 👌👌

  • @PratikshaShirke-b5f
    @PratikshaShirke-b5f 3 дні тому

    छान रेसिपी

  • @prachimalusare5594
    @prachimalusare5594 11 місяців тому

    Mi pahilyanda besan che lado kartey so tumcha video khup usefull aahe. Chan tips dilya tumhi. Thanks

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 11 місяців тому

    ताई खूप मस्त रेसिपी आहे आणि तुझी बोली भाषा खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 9 місяців тому

    तुमच्या सर्व परफेक्ट प्रमाणातील recipies मुळे माझा kitchen मधील कॉन्फिडन्स वाढला 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 місяців тому

      मनापासून आभार

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 3 місяці тому

    फार छान पद्धत..❤

  • @mehjabinshaikh8738
    @mehjabinshaikh8738 11 місяців тому

    Mi first time ch besan ladoo banvle hote tumchich recepie pahun khup chan zalte sarvani khup kautuk kel gharat😊...thank you

  • @manishavartak4004
    @manishavartak4004 11 місяців тому

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले खूप छान झाले धन्यवाद

  • @anushreeparab8599
    @anushreeparab8599 11 місяців тому

    तुम्ही सांगितले त्याप्रमाणे बेसन लाडू केले.चविष्ट झाले.धन्यंवाद

  • @tejaswinimahajan7882
    @tejaswinimahajan7882 10 місяців тому

    Thanks dear
    Laddoo khup chhan zaley tumhi sangital ,same follow kelel❤

  • @jagrutipatole7822
    @jagrutipatole7822 11 місяців тому

    Thanku thanku so much mam, मी आज च विचार करत होते, सरिता mam नी readyment बेसन चा लड़डू ची रेसिपी share करावी, आणि तुम्ही या viedo मधे सांगितलत ☺ खुप मनापासून thanku mam🙏🙏 मी sagla दिवाली फराल तुमचा रेसिपी बघून च करते ☺

  • @aartipawar-hf8yj
    @aartipawar-hf8yj 5 місяців тому

    MI aaj kele ladu perfect jhalet thank you 😊

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 11 місяців тому +1

    तुम्ही छान माहिती सांगता, तुमचा आवाज ही छान आहे

  • @SeemaAdhe-f5q
    @SeemaAdhe-f5q 10 місяців тому

    Hello tai besan ladoo khup chavisht zale ahet Mr na my angel la khup khup avadle so thank you so much tai

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 11 місяців тому +1

    🙏 ताई तुम्ही खूप छान आणि सुंदर आणि सविस्तरपणे सांगितले आणि धन्यवाद ताई 👌👍🙏 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💗💛

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.
      शुभ दिपावली!

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 11 місяців тому

    Tai tumchya recipes la todch nahi nehami kahitari navin tips n trik sangata ,
    Mala tar ase vatate ki tumhi mazya aai asayala pahije hote
    Chan Chef zale aste
    Tumchi jevdhi thanks sangu tevdhe kamuch aahe,
    Anek ashirwad
    Happy Diwali 🎉🎉❤❤