गव्हाच्या पीठाच्या खुसखुशीत कापण्या | कापण्या चिवट, वातड होऊ नयेत म्हणून वापरा 5टिप्स Kapanya Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 671

  • @kalyanipatil822
    @kalyanipatil822 5 місяців тому +20

    काय बोलाव असं होत.❤...मी उत्तम सुगरण झालेय...only bcox of u...ata me tumchi recepie baghaychya aadhich mazi mummy mla link share karte..didi ag sunday la free aslis ki aaplya balala karun de...i have confidence on my face for cooking any dish and that just bcoz of u❤.काय ती पावभाजी,अंडा बिरयानी..शंकरपाळी ..सगळं कसं एकदम ओके मधे बनतं😂🎉🎉..thank you so much for all the great work you are doing...🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      हा हा हा :) thank you very much 🩷🩷
      all d best . happy cooking

  • @sairaj6373
    @sairaj6373 4 місяці тому +5

    सरीता ताई मी तुमची पाकातले रवा लाडू ची रेसिपी करून पाहिली एवढे भारी लाडू झाले आता महिन्यातून एकदा तरी करते खूप आवडतात सगळ्यांना आणी व्हिडिओ न पाहता सुद्धा जमतात एक नंबर धन्यवाद ताई
    राम कृष्ण हरी 🙏

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 5 місяців тому +5

    काल मी पनीर चिल्ली केली तुम्ही दाखवल्याप्रमाणे इतकी अप्रतिम आणि सुंदर केली सेम टू सेम जसे माप सांगितले जसे तळायला सांगितले तसेच सेम केले इतके अप्रतिम झाले खूपच सुंदर खूप खूप धन्यवाद

  • @dhanashridalvi1451
    @dhanashridalvi1451 5 місяців тому +18

    वा क्या बात है सरिता ❤ खुपच छान 😊 मी तुझे सगळे व्हिडिओ पाहत असते , खुप मस्त असतात ...शब्दमांडणी उत्तम , प्रमाण सांगण्याची पद्धत उत्तम 😊मी नक्की करेन...ही रेसिपी पाहून आजीची आठवण झाली ❤ तिच्या हातच्या कापण्यांना तोड नाही ❤ धन्यवाद सरिता ❤ अशाच छान छान रेसिपी बनवत राहा 😊तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार,😊😌🤗🙏🏻

  • @dipalisawant8124
    @dipalisawant8124 5 місяців тому +10

    सांगायची पद्धत अगदी उत्तम
    मी नक्की करणार आहे
    Thanks सरिता ..

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 5 місяців тому +15

    ताई खुप छान रेसेपी आहे 😍😍👌👌आता आषाढ महीना सुरू होईल ❤मी कापण्या नक्कि करून बघेल 🙏🎉

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 5 місяців тому +66

    आम्ही लहान असताना माझी आई बनवायची..ती थोड्या जाडसर बनवायची...म्हणून त्या टॅम्म फुगायच्या..आणि आम्ही भावंडं त्याला होल पाडून त्यात चहा भरायचो आणि खायचो... आहहा काय वेगळीच मजा असायची..❤तुझ्या पण कापण्या खूप छान झालेत..🙏😀😘

    • @vaishalimore8084
      @vaishalimore8084 5 місяців тому +4

      Aamhi pn same asech khaycho😅

    • @vedangikhairmode5862
      @vedangikhairmode5862 4 місяці тому

      Aamhi Pan असेच खायचे.
      बालपणी ची मजाच ऱ्यारी

    • @kusumghule7536
      @kusumghule7536 4 місяці тому +1

      खूपछान..सुंदर.माहीती...दिली..धन्यवाद

  • @sandhyakumbhar9908
    @sandhyakumbhar9908 4 місяці тому +2

    मी आजच कापणया बनवल्या खूपच झाल्या मी बऱ्याच रेसिपीज तुमच्याच बनवतेय आणि त्या खूपच सुंदर बनतात. प्रमाणात सांगता म्हणून फरफेकट जमते.Thank you सरिता.

  • @shailajapawar3081
    @shailajapawar3081 4 місяці тому +6

    कापण्या बनवल्या मी, .... खूप छान झाल्या.... घरी मुलींना खूप आवडल्या.... thank you for the nice recipe

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 5 місяців тому +7

    खूप छान, धन्यवाद ताई

  • @Bold_man1234
    @Bold_man1234 5 місяців тому +17

    HI, स्मिता दीदी, आषाढ महिना लागला की तुमच्या रेसिपीची आम्ही वाटच पाहत असतात .. तिखट पुऱ्या गोड पुऱ्या कुरकुरीत कापण्या ... या सगळ्या रेसिपीज फक्त सरिता किचनच्या छान आणि मस्त भन्नाट आहेत... अचूक प्रमाण.. आणि आमच्या सरिता दीदींचा गोड आवाज... माझी आई तुमच्या रेसिपीज अगदी आवर्जून करून पाहते..🎉🎉😅😅❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 🤗😄😀😍

    • @user-oe6dj9lz5d
      @user-oe6dj9lz5d 5 місяців тому

      सरिता दोन टे स्पून तापळाचे पीठ घातले तर कापण्या खुशखुशीत होतात

    • @tanujasawant2553
      @tanujasawant2553 5 місяців тому

      Kutele pit​@@user-oe6dj9lz5d

  • @manishasarnopant9608
    @manishasarnopant9608 5 місяців тому +4

    Sarita tujya ya kapnyanchi khup vat pahat hote.
    Thank you 🥰
    Kitchen madhe Sarita nasel tar kahich nasat.
    Tu dakhavlela masale bhat jevha majya muline kela tevha to anand khupch vegala hota majya sathi.
    Agadi jasachya tasa kela hota.
    Al the best👍💯 💐❤

  • @manjiripatil2260
    @manjiripatil2260 4 місяці тому +1

    नमस्कार सरिता ताई,
    मी आज try केल्या , perfect झाल्या, घरच्यांना खूप आवडल्या. ..खूप खूप धन्यवाद तुमचे🙏😊

  • @Bold_man1234
    @Bold_man1234 5 місяців тому +92

    Sorry, सरिता च्या ऐवजी चुकून स्मिता झाले... त्या आठवणीतले पारंपारिक रेसिपीज मला माझ्या आजीची आठवण करून देतात... आणि माझ्या मुलांच्या आवडीच्या पण आहेत..😅 पीठ कसे भिजवायचे किती सैल ठेवायचे किती क** ठेवायची ही सुद्धा अचूक माहिती फक्त सरिता किचनमध्येच मिळते आम्हाला..🎉🎉❤❤😅😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +11

      मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 💕😍🙏🏻

    • @shilpaphadke506
      @shilpaphadke506 5 місяців тому +7

      Khooooooop sundar zale

    • @vikaspadwal6143
      @vikaspadwal6143 5 місяців тому +2

      Mast

    • @punamasawale
      @punamasawale 5 місяців тому +1

      सरिता हे तिखट मीठ म्हणजे साव्हर तर होऊ शकते का, रेसिपी शेअर करशील का

    • @ramdaslobhi1627
      @ramdaslobhi1627 4 місяці тому

      O​@@vikaspadwal6143

  • @shilpasuryawanshi2851
    @shilpasuryawanshi2851 4 місяці тому +3

    रेसिपी खूप आवडली तुमचे किचन खूप छान आहे ❤

  • @sunilyenare6831
    @sunilyenare6831 5 місяців тому +5

    खुप छान आहे रेसेपी धन्यवाद

  • @SmitaBhoyar-c2k
    @SmitaBhoyar-c2k 20 днів тому

    खुप छान ताई मी करून बघेलं गव्हाच्या कापण्या

  • @priyankask1432
    @priyankask1432 5 місяців тому +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद❤
    👍👌

  • @vibhavarimhamunkar6525
    @vibhavarimhamunkar6525 5 місяців тому +2

    खुप छान वाटलं,सांगण्याची पद्धत मला आवडली

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy 5 місяців тому +2

    Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine wow me naki banavnar Sarita tai

  • @आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog

    खूप दिवसापासून मी या व्हिडिओची वाट पाहात होते ताई❤❤❤

  • @amitpalkar2489
    @amitpalkar2489 5 місяців тому +3

    🙏 ताई खूप छान कापण्या मला पण माझ्या आईची आठवण आली. अतिसुंदर 👌👌👌👌👍❤️❤️❤️ धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      🤗🤗 मनापासुन आभार

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 5 місяців тому +4

    किती छान समजावून सांगत आहे 😊 खूप छान

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 5 місяців тому +1

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई नक्की करीन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      नक्की प्रयत्न करा

  • @ajayjadhav8157
    @ajayjadhav8157 4 місяці тому +1

    Khupach chan recipe ahe tai

  • @dattatraykumbhar233
    @dattatraykumbhar233 5 місяців тому +2

    खूप छान मला ही बनवायचं होत आता बनवू शकते Thankyou so much

  • @sangeetanimbalkar8306
    @sangeetanimbalkar8306 4 місяці тому

    तुझ्या डोक्यावर अन्नपूर्णेचा हात आहे खरंच मी सगळ्यांना सांगते सरिता ची रेसिपी एकदम बरोबर कधीच फेल होत नाही रेसिपी❤

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 5 місяців тому +2

    खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 5 місяців тому +6

    गव्हाच्या रवा मेतोंडा पण दाखवा,ज्वारीचे आप्पे,मसाला भाकरी,चिकन मसाला,काकडीचे थालीपीठ,फणसाचे कुरकुरीत वेफर्स,शिळ्या चपाती चे गुलाबजाम,भोपळ्याची भजी,दाखवा

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 5 місяців тому +1

    Ghavachya pithache Aashad special kapnya receipe khupmast Zale ahe Sarita ji yumchya sarva receipes Mala khup avadtat tumche khup dhanyavad he japnya recripe tumhi amchya sobat share keli mhanun

  • @PramilaPolsureOfficial
    @PramilaPolsureOfficial 5 місяців тому +2

    लय लय भारी 😊 सुंदर

  • @deepalisaravade4275
    @deepalisaravade4275 5 місяців тому +1

    खूप छान मी पण नक्की करून बघणार❤

  • @swapnitashinde9099
    @swapnitashinde9099 5 місяців тому +2

    Kupch chaan ❤

  • @aparnapawar7230
    @aparnapawar7230 4 місяці тому

    Mi tried it nd taste is too good😋😋

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 4 місяці тому +2

    खुप छान 👍 सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या...

  • @sharadaraybole5250
    @sharadaraybole5250 5 місяців тому +1

    रेसिपी अप्रतिमच नेहमीप्रमाणे. ....सुरुवातीची प्रस्तावना मनाला भावली, खरचं आई कापण्या करायची ते दिवस आठवले❤❤❤Thanks sarita

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 4 місяці тому

    बहुत मस्त है और बोलने में भी आप सात्विक लगते हैं आपकी भाषा शैली बहुत अच्छी लगती है❤❤❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @sangeetanimbalkar8306
    @sangeetanimbalkar8306 4 місяці тому

    मी आज कापण्या केल्या खूप खूपच सुंदर झाल्या तुझी रेसिपी कधी फेल होऊ शकत नाही आय लव यू सरिता

  • @cassiepereira4249
    @cassiepereira4249 2 місяці тому

    Thank you Sarita ❤❤ love this recipe ❤ also if u can please give English subtitles please 🙏❤

  • @mangeshmane6081
    @mangeshmane6081 5 місяців тому +1

    माझं आजोळ सोलापूर जिल्ह्यातलं आहे. आषाढ महिन्यात माझी आजी कापण्या करायची. या रेसिपीने लहानपणाची आठवण आली. हा पदार्थ चवीला खूप रुचकर लागतो. 😊

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 5 місяців тому +2

    👍👍 खुप छान रेसिपी बनवता ताई तुम्ही 🎉🎉🎉

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 5 місяців тому +1

    Chan mala hech recipe have hote Sarita..thanks 👌👌👍👍😇

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 5 місяців тому +11

    खूपच मस्त 😋😋 ताई मी किती दिवसांपासून तुला request करतेय सांज्याची पोळीची recipe कधी दाखवणार 🤔 मी बाकीच्या पण recipes पाहिल्या पण त्यात गुळाचा शिरा करून त्याचा पोळ्या केल्या आहेत. तू नेहमीचा शिरा करतो ना आपण त्यापासून पोळ्या करून दाखव ना please. तू एकदम perfectly सांगतेस प्रमाण. तुझ्याकडूनच शिकायची आहे रेसिपी ❤❤🤗😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +2

      नक्की करू :) श्रावणात

    • @prajaktabhagwat8540
      @prajaktabhagwat8540 5 місяців тому

      @@saritaskitchen done 👍.. Thank you so much tai for reply. 😊💖💖 Eagerly waiting 💖💖😊

    • @ashwinidasari_006
      @ashwinidasari_006 5 місяців тому

      गुळाचा शिरा कसे करतात.... plz share video..

    • @prajaktabhagwat8540
      @prajaktabhagwat8540 5 місяців тому

      गुळाचा शिरा म्हणजे आपण नेहमी साखर वापरून गोडाचा शिरा करतो त्याऐवजी ज्यांना साखर चालत नाही ते गूळ वापरतात असं म्हणायचं होत मला.

  • @poojaskitchen1998
    @poojaskitchen1998 5 місяців тому +2

    मला रेसिपी तर आवडती पण त्या पेक्षा तुमचा आवाज खूप आवडतो 😊❤Thanku tai

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 5 місяців тому +1

    खुप छान कापण्या आणि प्रमाण पण खुप छान आणि सोपी करून दाखवली मी नक्की करुन बघेन 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @PranaliJadhav-e7c
    @PranaliJadhav-e7c 5 місяців тому +1

    Nehami pramanec recipe apratim ahe❤❤

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 Місяць тому

    मस्त कापण्या

  • @VaishaliDeshmukh-o8q
    @VaishaliDeshmukh-o8q 5 місяців тому +2

    Aaicha khup ashirvad aahe sarita tai tumhala. Paksidhicha

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 5 місяців тому +1

    khupppppp mastttttch 👌👌👌👌. nakkkkkki karun sangen.sarita tu je vatap post keles apratim zale me tu sangitale tasech praman geun kele.khup sunder zale.rassssssa bhaji number one.thanks dear.manapasun thanks 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @rachanakamble9236
    @rachanakamble9236 4 місяці тому

    Thank you thank you thank you so much tai. Mi tumchya brach recipe shikte ahe, kapnya pn ashach bnvlyat. Kharch khup chan zalyat. Thank you, ashach shikvt rha.

  • @vijayamahadik3624
    @vijayamahadik3624 5 місяців тому +1

    खूप छान सिता मला तुझी बोलण्याची पद्धत खूप आवडते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 4 місяці тому

    सरिता तुझ्या रेसीपी प्रमाणे कापण्या बनवल्या खूप छान झाल्या

  • @oneminutemythology_Status
    @oneminutemythology_Status 4 місяці тому

    Sarita tai khup chhan jhalya kapnya ❤❤❤ thank you

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 5 місяців тому +1

    खूप खूप छान झाल्यात.👍👌👌👌👌👌😋😋😋😋❤️😊😊

  • @anushkanaik6749
    @anushkanaik6749 4 місяці тому

    Aaj banvle...ekdam healthy test hoti

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 5 місяців тому +43

    मी याच व्हिडीओ ची वाट बघत होते सरिता मी रविवारी बनवते

  • @sangitapatil6054
    @sangitapatil6054 5 місяців тому +2

    मी पण बनवणार, छान रेसिपी

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 4 місяці тому

    खूप छान सरीता 👌👍

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 5 місяців тому +1

    खूप छान कापणया झाल्या आहेत मस्त मी पण बनवून बघते ❤❤

  • @iamAnupamaDas
    @iamAnupamaDas 5 місяців тому +2

    Amazing 😊

  • @mhadevgavde5267
    @mhadevgavde5267 5 місяців тому +2

    Khup chan😋😋😋

  • @Daishinkan129
    @Daishinkan129 5 місяців тому +1

    Khoop chaan😋😋😋😋

  • @piyudesai
    @piyudesai 5 місяців тому +1

    Khup Chan recepi tai❤🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @KomalChavan-f5m
    @KomalChavan-f5m 5 місяців тому +5

    Tai nishabdd aahet bg tujya receipe....❤❤

  • @Sejal1324
    @Sejal1324 3 місяці тому

    अग सरिता ताई ,आई ची आठवण तर येतेच ग आपल्या सगळ्या जणींना...पण मला असे वाटतेय की आई ला ही सोबत घेऊन एकाधी रेसिपी बनव ना...त्यांची रेसिपी ही आम्ही शिकू❤

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 5 місяців тому

    Khupch Chan 👌 👌 mala he receipe mahit nahi amch kade karath nahi . Share kelya badhal thank you so much 👏👏❤

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 5 місяців тому +1

    Very nice recipe ❤❤❤

  • @anjalimore1027
    @anjalimore1027 5 місяців тому +1

    खूप छान.. आम्ही पण बनवतो.👌👌

  • @narendraborole861
    @narendraborole861 4 місяці тому

    खूप छान रेसिपी आहे तुमच्या बरेच दिवसांनी किचनमध्ये पितळेची भांडी छान दिसताय

  • @SwadApla2231
    @SwadApla2231 5 місяців тому

    सरिता ताई मी करून बघितला कापण्या खूप मस्त आणि खुसखुशीत झाले आहेत थँक्यू छान छान रेसिपी सांगण्यासाठी😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому +1

      मनापासुन आभार

  • @sunandakhade9087
    @sunandakhade9087 5 місяців тому +1

    Khup chaan

  • @leelawankhede8148
    @leelawankhede8148 4 місяці тому

    अतिशय सुंदर पध्दतीने तू रे सीपी मला पण खूप आवडते स्वयंपाक करायला आमची पण मेस आहे I love recipe❤❤🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 4 місяці тому

    सरिता कापण्या 1ch नंबर ❤

  • @RupaliDarekar-w6r
    @RupaliDarekar-w6r 4 місяці тому

    खुप छान ताई मी पण बनवणार आता 🥰🥰🥰

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 5 місяців тому

    खूप छान रेसिपी सांगितली नक्कीच करून बघणार मस्त 👌

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 5 місяців тому +1

    ताई खूप सुंदर कापण्या बनवली. धपाटे आणि तिखट पुऱ्या मी पण बनवते. खूप सुंदर.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      मनापासून धन्यवाद

  • @surekhachavan2387
    @surekhachavan2387 5 місяців тому +1

    Khupach Chan.. aajichi athavan zali. Thanks

  • @megha1963
    @megha1963 4 місяці тому

    You are simply amazing 😍

  • @parveenshaikh3511
    @parveenshaikh3511 4 місяці тому

    Very nice recipe🎉mamThank you so much 😊

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 5 місяців тому +1

    सरिता या रेसिपी ची वाट बघतच होते ..
    Thanks ... 🙏🙏

  • @ashwinimh5087
    @ashwinimh5087 5 місяців тому +1

    Yach recipe chi waat bagt hote aani manatil olkhle tumhi thank you so much tumchi recipe kadhi chukat nahi ❤❤❤

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 5 місяців тому +1

    Khup chan recipe😊

  • @AnujaPawar-h4i
    @AnujaPawar-h4i 5 місяців тому +1

    खूपच छान ताई..... मी याच्या आधी कधी बनवले नव्हते या वेळेस नक्की ट्राय करेल

  • @mohinisonawane
    @mohinisonawane 5 місяців тому +1

    Tumchya prtayek recipe khup ch chaan astat nd u tell each nd every thing in detail so tya mule,its a great help to beginners like me...I follow ur every recipe kalch alu chya vadya krun bgtlya,khup masta jhlya ahet ...Khupch chaan recipe ahe hi pn first time dish ch naav aikla.... udya krun bghel😊 Thank you Ma'am

  • @VarshaSolanki-od9vs
    @VarshaSolanki-od9vs 4 місяці тому

    Aaj mi hi recipe try Keli...khup chhan jhali ahe..thank you Sarita tai.

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 місяців тому +1

    ताई आजच मी तुमची कालची तोंडली रेसिपी केली खुप छान झाली कोणतीही रेसिपी साठी सरीता ताई तुम्ही आमच्या पाठीशी आहातच नो टेन्शन 🎉🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 місяців тому

      अरे वाह !!
      मनापासून धन्यवाद

  • @dineshsorate1847
    @dineshsorate1847 5 місяців тому +1

    Khoob khoob Sundar kapde recipe Tai.

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 5 місяців тому +2

    Vat ch bagat hote ....khup mast ....❤

  • @varshaubale1505
    @varshaubale1505 5 місяців тому +2

    मला लहानपणीची आठवण आली.आम्ही शेजारी वाटण्याचे काम करायचो.आणि सगळण्यंची चव चाखायची.😊😊

  • @Astragaming-ys1tv
    @Astragaming-ys1tv 5 місяців тому +1

    खुप छान 😊

  • @SoniaShanke
    @SoniaShanke 5 місяців тому +1

    Khuup chan ❤

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 5 місяців тому +1

    Khup chan recipe didi❤

  • @Rajnath700
    @Rajnath700 5 місяців тому +1

    सुन्दर ❤

  • @saudagarkumbhar5613
    @saudagarkumbhar5613 4 місяці тому

    रेसीपी खुप छान आहे👍♥️♥️♥️♥️🌹

  • @Automation-letsexplore7735
    @Automation-letsexplore7735 5 місяців тому

    Wow....Khup chan..Tai...मीपण अश्याच बनवते उद्या ❤

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 5 місяців тому

    आषाढ आला की माझी आजी हमखास कापण्या करायची. खुप छान रेसीपी. 🌹🌹🌹

  • @halimashaikh-v9y
    @halimashaikh-v9y 5 місяців тому

    Mi ya recipe chi agdi vaat ch pahat hote nice❤ thank you tai❤❤

  • @savitapatil1186
    @savitapatil1186 5 місяців тому +1

    सरिता मॅडम तुम्ही खूप छान पदार्थ बनवता.

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 5 місяців тому

    Mastch amchya ghuri nehmi karte aai ashad mahinyat tr kartoch amhi 👌👌😋

  • @nitakawade9781
    @nitakawade9781 5 місяців тому +1

    Khup sunder ❤😊