२ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 664

  • @MedhaVaze-j2c
    @MedhaVaze-j2c 11 місяців тому +6

    डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी लाडू खाल्ल्याचं समाधान,वा! नक्की करुन बघणार आहे

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Рік тому +22

    सरिता तुझ्या सर्वच पदार्थांचे प्रमाण व कृती सविस्तर माहिती सांगते. त्यामुळे पदार्थ उत्तम होती..रवा लाडू,चकलीछान झाली.डिंक लाडू 👌झाली

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +3

      मस्त 👌👍धन्यवाद!

    • @prachipawar54
      @prachipawar54 2 місяці тому

      सारिका तुज्या सगळ्या रेसिपी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍😊😊

  • @ashajadhav1524
    @ashajadhav1524 Рік тому +6

    मी तुमच्या सर्व रेसिपी नेहमी बघते लाईक सुद्धा न बघताच करते कारण मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात आणि मी त्या fallow pan karte फक्त एवढंच की रोज comment करत नाही Thank you Tai असेच छान छान व्हिडिओ share करत जा ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      thank you very much :)
      तुमच्य like madhun तुमच्या भावना पोहोचतात 🩷

  • @tejashritambare4591
    @tejashritambare4591 9 днів тому +1

    खूप छान माहिती दिली👌👌 लाडू छान झाले दिवाळीतील पदार्थ तुमच्या प्रमाणेच केले उदा चकली, बुंदीचे लाडू, अनारसे हे तीन पदार्थ खूप छान झालते . धन्यवाद सरिता ताई🙏🙏👍

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Рік тому +8

    तुमच्या सर्वच रेसिपी एकच नंबर असतात ,नबघताच लाईक करते ,आणि ही सुंदर च आहे ,तुमचे सांगणे ही मस्त ,सुंदर असते ,भारी च धन्यवाद धन्यवाद ताई !!❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात खूप आनंद आहे. धन्यवाद!

    • @neelagupte3562
      @neelagupte3562 Рік тому

      खूप छान आमच्या शुगर वाल्यांसाठी उपयुक्त मी नक्की करीन.

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 11 місяців тому +3

    मस्तच 👌👌👌 साधी व सोपी पध्दत आहे
    आजच करून पाहाणार आहे धन्यवाद 🙏

  • @shrutijadhav1575
    @shrutijadhav1575 23 години тому

    खूपच छान आणि सोपी रेसिपी सांगितली धन्यवाद ताई ❤

  • @shradhabhatia4515
    @shradhabhatia4515 12 днів тому

    मी आज केले खूप छान झाले आहे धन्यवाद. तुमचे सगळे पदार्थ छान असतात आणि सांगतात पण खूप छान समजून सांगितले जाते. ❤❤

  • @swatilele8055
    @swatilele8055 Місяць тому

    मी पण हे लाडू करून बघितले. तुमच्या रेसिपी प्रमाणेच केले. खूप सुंदर झाले. परत एकदा केले तेव्हा थोडं variation केलं. माझ्या कडे दोन छोटी बाळं ( नातवंड ) आहेत.त्यामुळे यात मी तुमच्या साहित्या व्यतिरिक्त डिंका ऐवजी पोहे तळून घेतले शिवाय अळशी भाजून घेतली, व डाळं भाजून घातलं बाकी रेसिपी तुमच्या प्रमाणेच केली. ते पण छान झाले. 😊👌

  • @rajaninaik7057
    @rajaninaik7057 11 місяців тому +1

    पितळेचे भांडी कलेक्शन छान आहे रेसिपी पण छान सांगितली

  • @shobhahoskalle
    @shobhahoskalle 11 місяців тому +1

    सरिता तुम्ही सांगितल्या प्रमाणे डिंक लाडू केले
    अगदी छान झाले
    खूप सोपी पद्धत आहे
    लाडू करण्याचे श्रम वाटले नाहीत आणि पसारा ही झाला नाही

  • @nilamsatvilkar6295
    @nilamsatvilkar6295 Рік тому

    खूप छान आणि करायला समजेल अशा सोप्या भाषेत सागितले.खूप हेल्दी आणि पूष्टिक आहेत.thanku ताई

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is 2 місяці тому +1

    मस्त आहे खुप छान सरीता ताई खरच खूप छान रेसिपी आहे धन्यवाद

  • @deepalikulkarni3156
    @deepalikulkarni3156 Рік тому +1

    खूप छान ,मी नक्की करणार
    तुमच्या सर्व पदार्थ सुंदर,सांगणे पद्धत पण छान
    आणि केस बांधून किचन मध्ये काम करतात,ते उत्तम😊

  • @prabhakargaikwad9086
    @prabhakargaikwad9086 9 місяців тому

    खुप छान सोपी पद्धत आहे.मि नक्कीच करून बघणार.

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 11 місяців тому

    मी हे लाडू दोनदा केले
    पहिल्यांदा सर्वांना खूप आवडले, म्हणून आज परत बनवले
    पौष्टिक आणि सोप्या रेसिपी साठी धन्यवाद

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 Рік тому +1

    सरिता लाडू खूप छान झाले आहेत. मस्तच आणि खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेत. Thanks. 👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.

  • @sonalideshpande4668
    @sonalideshpande4668 Рік тому +2

    खुपच छान...... Thank you so much.

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 Рік тому +1

    तुमच्या सर्व रेसिपी 1नंबर आहे ❤❤तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता खूप छान आहे लाडू 👌👌👌👌

  • @suvarnapatil4644
    @suvarnapatil4644 Рік тому

    खूपच साधे सोपी पद्धत... मी ट्राय करेल ...dhanywad👌👌..तुमची किचन पण खूप छान 😊👍

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 Рік тому +2

    खूप छान आणि हेल्दी 👌👌

  • @shubhangibhavsar6952
    @shubhangibhavsar6952 Рік тому

    ताई तुम्ही खुप छान समजवून सांगतात. लाडू छान झालेत
    आता नक्की करून बघायला पाहिजे.

  • @ashvinipatil2971
    @ashvinipatil2971 Рік тому +1

    Khup chan detail sangitle ahe thanku

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 Рік тому +2

    या रेसिपी साठी खूप धन्यवाद 🙏 नक्की करणार ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      हो नक्की करून बघा 👍मला ही यात खूप आनंद आहे.

  • @rahulspeaks9339
    @rahulspeaks9339 Рік тому +2

    khup chan recipe ..mazi aai kharik khobareche laddu asecha banvate...

  • @ManishaChavan-sr4lw
    @ManishaChavan-sr4lw Рік тому

    Mi aajach ladoo try kele. Khoop chan zale. Thanks for this wonderful recipe.

  • @kalyaniinamdar5295
    @kalyaniinamdar5295 Рік тому +1

    खुपच सुंदर लाडू बघूनच लाडू खायची इच्छा झाली....👌👌😋😋❤️

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Рік тому +1

    मला बिना गूळ आणि साखर ची ही रेसिपी हवीच होती आणि तू दाखवलीस धन्यवाद सरिता ❤

  • @नेहानाईक
    @नेहानाईक Рік тому +1

    खूप छान दाखवले धन्यवाद, मी नक्की करुन बघेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      हो नक्की करून बघा 👍मला ही यात आनंद आहे.

  • @shobhak3713
    @shobhak3713 Рік тому

    या रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.मी नक्की करून बघेन.सरिता😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      हो नक्की करून बघा 👍

  • @leelawankhede8148
    @leelawankhede8148 5 місяців тому

    अतिशय सुंदर पध्दतीने लाडू दाखवले धन्यवाद ❤❤

  • @nilimaadvalkar7596
    @nilimaadvalkar7596 Рік тому +2

    सरिता ताई तुमचे विडिओ पाहाण्या आधीच लाईक करावे वाटते कारण सर्वच रेसिपी झटपट होणारे असतात माझी मनु कशी आहे तिला माझ्या कडून गोंड पापा ❤❤

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Місяць тому

    रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात धन्यवाद,प्रांत कल्हई ची वापरली असती तर नक्कीच बरं वाटलं असतं.

  • @madhurimane6376
    @madhurimane6376 2 години тому

    खूप छान झाले लाडू मी करून पाहिले 😊

  • @bhaskarathavale6898
    @bhaskarathavale6898 11 місяців тому

    Mi Bhaskar Athavale, tumachi hi reciepe pahun karavishi watali, aaj eka mahinyanantar muhurta lagala. Sagala saman anun aaj ladu kele, Gharatlyana, mitrana dile. saglyana khoop awadale, yacha shreya tumhalach aahe. Khoop sopa ani sunder expalin kelaly tumhi. Waticha map or Kg cha map, donhi explain kelay, hi idea awadali. Punha ekada tumache dhanyawad. Photo post karayachi soy nahiye nahitar ladwancha photo pan post kela asata.

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 Рік тому

    Wa khup chan sarita tai..thandi madhe khup khavese watate he ladoo. Chan dakhvalet sopya paddhtine..ani ho me nehmi baghuchya adhich like karte any receipe becoz u r rocks every time tai. Love u tai

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 Рік тому +1

    खुपच छान रेसिपी मी पण असेच लाडू करते फक्त गव्हाचे पीठ वापरते आणि ओवा शेपा घालते आता तयारी चालू आहे❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      अरे व्वा! मस्तच 👌👍धन्यवाद!

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Рік тому +1

    खूप खूप छान ताई लाडू मी पण बनवेन ताई खूप खूप छान ताई मस्तच आहेत धन्यवाद जी तुम्हाला 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @Sparks.shruti
    @Sparks.shruti Рік тому

    Mi kal dinkachya laduche saman anle and just ata tumchi 2 years before recipe pahili pan mala gul or pak navta karaich then lagech mala hi recipe disli thanks for new variation.. specially aushadhi gun asnare til methi moong sunth ghatle so post delivered ladies la tar best..i will try today only...

  • @shailajoshi4102
    @shailajoshi4102 Рік тому +1

    खूप उपयोगी या वातावरणात हवाहवासा वाटणारा मेनू 🙏🏻

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad Рік тому +2

    Khup chan dista 👌👌👌👌

  • @nitashah5544
    @nitashah5544 Рік тому +1

    Wah mastch Gul,sakhareshivay dinkache ladu👌👌

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 Рік тому +1

    Wow mastach ladu same recipe pn me kadhi mugache pit use kel navte i will try this recipe 👍 different type of laddoo

  • @alkachoudhari3440
    @alkachoudhari3440 Рік тому

    सरिता,तुझा vdo पाहिला आणि लाईक केलं नाही असं होतच नाही.खुप छान समजावून,गोड भाषेत बोलतेस.तुझा हसरा चेहरा पाहून खुप छान वाटते.❤

  • @SangeetaMagar-z2f
    @SangeetaMagar-z2f Місяць тому +1

    मॅडम तुम्ही रवूप बाहरी आ हात कोणती पण रेसिपी सागता ती मन लाऊन सांगता बाहरी वाटत ❤❤❤

  • @shreyas__ghag0228
    @shreyas__ghag0228 Рік тому

    Khup mast ladoo dhakhvle me nakki krnar me tuzi recipe baghaychya agodrch like krty tuzya recipes khup chan astat ❤😊👌

  • @shirvalmonginis9654
    @shirvalmonginis9654 Рік тому +1

    Meaaj अळीव लाडू बनवले तुमचा v पाहून खूप छान झाले❤

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Рік тому +1

    अरे वाह क्या बात है ...... 👌👌👌👌👌

  • @nitinsalunkhe158
    @nitinsalunkhe158 3 місяці тому +1

    Mix seed n nuts ladoo dakhava, pumpkin seed, flaxseed, watermelon seeds,sesame seed, almind, dry fig, khajur, using ladoo

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому

    Khupchan tai healthy postik tasty recipe THANKS 🙏❤👌

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 Рік тому +1

    Khup chan recipe tai ekdam bhari nakki try karel ❤

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 Рік тому

    खुपच छान रेसिपी धन्यवाद सरिता 🙏🙏

  • @ashajadhav5468
    @ashajadhav5468 11 місяців тому

    Thank u. video bagun ladu banvle.ladu chan zalet.

  • @chandraprabhawankhede3629
    @chandraprabhawankhede3629 7 місяців тому

    खूप च छान लाडू झाले मी करून बघेन धन्यवाद

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 Рік тому

    Khup chan vaty nhi ajibat gul nhi mhun mastch 👌👌😋😋

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Рік тому +1

    रेसिपी साठी धन्यवाद ताई😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @varshawadke445
    @varshawadke445 Рік тому +1

    किती छान पध्दतीने लाडू दाखवले👌👌👌कमी गोड खाणारांसाठी मस्त 👍👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! मग आता झटपट करून बघा 👍

  • @PriyankaD1985
    @PriyankaD1985 17 днів тому

    I have prepared laddu as per your vedio, and it turned out really nice 👌 thank you 🙏😊

  • @jagrutibobhate7938
    @jagrutibobhate7938 2 місяці тому

    Kaal Laddu banavale khup chaan zhale. Fakt mi halim add Kela. Dhanyavaad Tai. Khup sundar receipe😊🎉

  • @supriyakamble4384
    @supriyakamble4384 Рік тому +2

    Khup chan recipe ahe

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 Рік тому +1

    एकच नंबर... अप्रतिम... मी पण असेच करते आता 👌👌😋😋🤤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 5 місяців тому

    अतिशय सुंदर ....
    बिन साखरेचे....❤

  • @suhasinijadhav8891
    @suhasinijadhav8891 Рік тому

    Thanku without Gul Sakhar khoopch sunder

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 6 місяців тому

    Tai,Tumhi khupach chan recipe dili ho,Dhnyawad h 😊❤

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 Рік тому +4

    Tq Sarita mazi request complete Kalya baddal . Ladu chhanch zale ekdam healthy. Mi nakkich karnar. Mi attach khajur ghalun dry fruit ladu kelet makhana ,pumpkin seeds,magaj , jawas ,n dry fruits ghalun chhan zale. Tu kelela ladu pn mast Mi karnar aahe

  • @minallohakare3775
    @minallohakare3775 Рік тому

    मी आजच तुझ्याच channal वर डींकाच्या लाडवाची recipe बघत होते ते पण बिना पाकाची आणि आत्ताच video आला आता लगेच करेन
    Thank you very much

  • @Sejal1324
    @Sejal1324 4 місяці тому

    तुझ्या सर्वच रेसिपी मला आवडतात ताई❤मी प्रयत्न ही करते त्या बनवायचा...specially सर्व लाडू.हे सुध्दा लाडू नक्की बनवणार.
    तू कुठे राहतेस..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  4 місяці тому +1

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

    • @Sejal1324
      @Sejal1324 4 місяці тому

      @@saritaskitchen where r u from

  • @archanachamle8024
    @archanachamle8024 Рік тому +10

    Thanks a lot Sarita, it's a feast for diabetic people

  • @eknathraipure8047
    @eknathraipure8047 19 днів тому

    ताई खूप छान माहितीपूर्ण

  • @manasichavan9256
    @manasichavan9256 2 місяці тому

    Kharach khup chhan receipe sangitali aahe.

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 Рік тому +1

    Khoopch chan zalet ladoo ,
    Nakkich karanar

  • @shivshakti8908
    @shivshakti8908 Рік тому +1

    Mast khupch Chan ❤❤

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Рік тому

    Khupach chhan sakhar naslyamule vajan vadhayche pan tension nahi thanks Sarita ❤❤❤❤

  • @krishnadasjavanjal2644
    @krishnadasjavanjal2644 Рік тому +1

    खूपच सुंदर 👌👌
    पीठामुळे उपवासाला चालत नाही ना
    फक्त डिंक लाडुची रेसिपी दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      या ऐवजी राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ घेतले तरी चालेल आणि मेथी, तील नाही घातले तरी चालतील

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद!
      ua-cam.com/video/C1WXKOuNF7U/v-deo.htmlsi=MIY5kn7sDvj_ARov
      ua-cam.com/video/TEOVD3X6d3o/v-deo.htmlsi=BHd2gkQVhFKm-gnf

    • @krishnadasjavanjal2644
      @krishnadasjavanjal2644 Рік тому

      धन्यवाद ताई. 🙏🙏

  • @neetimurudkar3485
    @neetimurudkar3485 Рік тому

    Khup sundar ani sopi paddatine banvle ahet👌👌

  • @madhuripotfode6439
    @madhuripotfode6439 11 місяців тому

    सरिता ताई डिंक लाडू केले .फारच छान झाले.सॉलिड असे मुलांनी सांगितले.

  • @Mymantraforlife
    @Mymantraforlife Рік тому +2

    Mast ch Tai...me watch bghat hote dinkachya ladoo chi❤

  • @swatibade8905
    @swatibade8905 Рік тому

    Khup chan zale ladu sakhar gul n waparta...Me pn karun baghate nakki..❤❤

  • @SnehalMore-g4f
    @SnehalMore-g4f Рік тому +1

    Khup sunder recipe with explanation yaat kharik powder konti brand chi vapru shakto aani khajur sudha

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      खजूर लोकल वापरा साधे, मऊ व चिकट असनारे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      Thank you! You can add anything which is available with you not specific brand.

    • @SnehalMore-g4f
      @SnehalMore-g4f Рік тому

      Thanks so much tai for your valuable reply

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo Рік тому +2

    मस्त पौष्टिक!!!👌👌👌

  • @archanalokre6101
    @archanalokre6101 Рік тому

    Wow! Khup chan ani healthy ladu recipe

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 Рік тому +1

    Kup chan paustic ladu receipe,Thank you so much Sarita tai❤

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Рік тому

    खूप दिवसांनी video पाहते गावी होती tr pahta nahi nahi aale, खूप सुंदर लाडू रेसिपी नक्की ट्राय करणार...

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 5 місяців тому

    Khupach chan madam. Bina gul kiva sakhar ahe mhanun diabetes vale pan khau shaktat he jst avadle. Nkki kren

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому +1

    Khup chaan recipe😇✌✌😋😋😋

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Рік тому +1

    खूप सुंदर लाडू🙏

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Рік тому +1

    खुप सुंदर 👌👌

  • @saritahaldulkar4381
    @saritahaldulkar4381 Рік тому +1

    खुप छान सुंदर समजाउ न सांगितले 👌👌👌🙏👍

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 місяців тому

    Mastch zale laduu Sarita..me pan tayari kele ahe laduu che..karnar ahe, khajur thode tupat bhajle na tar hatane lagech sarve churle jate..👌👍😋

  • @renusapre815
    @renusapre815 Рік тому +1

    खूपच छान रेसेपी!👌

  • @shrutibhat3488
    @shrutibhat3488 Рік тому

    Khup chan ani sahaj samjel ashya padhatine sangitla aahe tumhi😊

  • @amitpalkar2489
    @amitpalkar2489 9 місяців тому +1

    ताई नमस्कार अतिशय सुंदर रेसिपी 👌👌 सांगितल्या तुम्ही ❤️मी करून बघते आभारी आहे. 👌👌👍👍🙏❤️❤️

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Рік тому

    सर्व प्रकारचे लाडू आवडतात. छान दिसताय.

  • @jalajasubramanian9180
    @jalajasubramanian9180 Рік тому

    Hiiiii..... Sarithaji, muje aapka vedioes bohut pasand hai. Mai kuch kuch try bhi karthi hum. God bless you.

  • @kalpanapatil3932
    @kalpanapatil3932 Рік тому

    ताई खूप सोप्या भाषेत आणि सांगण्याची पद्धत मस्त 🌺👍👍

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 Рік тому

    Mast ttt khup surekh ladoo zhalet 👌 mala hi recipe pahijech hoti Agdi easy mast aata order dinkachya ladoo chi naki ghenar me thanks Sarita tai Aata methi besan rava hyachya barober dinkachya ladoo chi sudha order ghenar parat ekda dhanywaad tai tumchya recipe bagun me maja home made beasnes chalu kela 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      Are wah chan. Manapsun dhanyawad. All the best for your business.

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Рік тому +1

    अतिशय उत्तम

  • @pritipedhavi8432
    @pritipedhavi8432 Рік тому +1

    खूप छान रेसिपी आहे

  • @hitanshidevi8644
    @hitanshidevi8644 Місяць тому

    Khup chan recipe aahe me nakki try karen

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Рік тому +1

    Recipe sathi thank you wait krt hoti ami recipe chya video chi