khari shankarpali | खारी शंकरपाळी | एकदाच बनवा महिनाभर खा | mathri recipe | namak pare| diwali faral
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- ingredients
purpose flour / मैदा - 2 Cup
Salt / मीठ - ¼ spoon
Carrom seeds / ओवा - ¼ spoon
Cumin seeds / जिरे- ½ spoon
Ghee / साजूक तूप - 2 tbsn
Water / पाणी - गरजेनुसार / According
oil / खाद्यतेल - आवश्यकतेनुसार / According
Satha / साठा बनवण्यासाठी
purpose flour / मैदा - 1tbsn
Ghee/ साजूक तूप - 1tbsn
महत्त्वाची टीप - खस्ता मठरी किंवा खाऱ्या शंकरपाळी साठी पीठ घट्ट मळावं म्हणजे खुसखुशीत किंवा खस्ता खारे शंकरपाळे / mathari , namakpare तयार होतात.
#kharishankarpalirecipeinmarathi#kharishankarpali#diwalifaralrecipe#shankarpali#marathipadarth#diwalifaral#खारीशंकरपाळी#tikhatshankarpalirecipeinmarathi#jeerashankarpali#namakparerecipe#namakpare#howtomakenamakpare#diwalispecial#cookingticketmarathi#namkinpare#nimki#namakpaare# तिखटशंकरपाळी#खारेशंकरपाळे#शंकरपाळ#howtomakeshankarpali#शंकरपाळी#diwalispecialrecipes#diwalisnaks#diwali#faral#easydiwalisweets#kharishankarpalirecipeincookingticketmarathi.
फारच सुंदर अगदी पाकपुरी सारखं छान छान मस्त लेअरसुटलेले धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathip😊
@@Cookingticketmarathip😊
@@Cookingticketmarathip😊
फारच खुसखुशीत झाली आहे. धन्यवाद !
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Tai तुमच्या सर्वच रेसिपी chhan astat🙏❤️😋
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर झाली खस्ता शंकरपाळी.👍👌👌👌😋
खूप खूप धन्यवाद ललिता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Chan I will try ❤️
Must try 😊
yummy
Must try 😊
आहे. तर.छान.होईल.ही.छान.पण.कितीती, झम. झम.गिरी. ए व्हडे.आमच्या.कडे.पेशंस.नाही..काही.तरी. ई जी. दाखवा.
चांगलं बनवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही का, मग बनवता कशाला आयात विकतच घेऊन या 😂
chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
જય શ્રી કૃષ્ણ. સુંદર રેસિપી.
जय श्री राम 🙏
सुंदर
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Mastach
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्तच😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast 👌👌🌷❤️🌷👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Very nice recipe 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chanch
नक्की करून पहा 😊
Just too good 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
@Co😅okingticketmarathi
ताई ह्यामध्ये जीर न घालता कांदा बी घाला खुप छान लागतात. तुमच्या रेसिपी खुप सुंदर असतात. सोप्या पण असतात.
हो का पुढच्या वेळेला नक्की करून बघणार 😊🙏
आपली रेसिपी कृती सांगण्याची पद्धत छानच आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप मस्त रेसिपी वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवत जा.
नक्की सुप्रिया ताई.
खुपच मस्त 👌👌👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी
नक्की करुन् बघेल. 👌👌🎉👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खरच छान आहे ताई मी पंण करून पहाते
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Corn flower takle tar chalal ka
हो चालेल, नक्की करून पहा 😊
Nice tai❤
Mustch
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खुपच छान 👌👌👌
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Satha n lavta direct Purya kelya tr Khuskhushit hotil ka Purya tai?
थोड्या बनवून पाहायला हरकत नाही.
Khup chan recipe 👌👌 , khari shankarpali pan dakhav
ही खारी शंकरपाळी आहे, आणि गोड शंकरपाळी सुद्धा माझ्या चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता.
Khub Chand Shankar pare, 👌👌 kitchen 75 Marathi
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Excelent!easy receipe
Must try 😊
खूप छान मी पण बनवनार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप सुरेख तुम्ही कुठे रहाता
धन्यवाद सुलभा ताई 😊🙏
मी ठाण्याला राहते.
खूपच मस्त.गव्हाचे कसे होतील? नंतर नरम होतात कां? सुचवा.आभार!
सांगितलेल्या सगळ्या टिप्स व प्रमाण मोजून घ्या, अजिबात केक नरम पडत नाही.
@@Cookingticketmarathi ताई मी खस्ता शंकरपाळीसाठी गहूपीठाचे कसे होतील ते विचारलेल.
अच्छा अस का तर हो गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या खुप छान होतात, नक्की करून पहा 😊
@@Cookingticketmarathi धन्यवाद! करून पाहिन.
@@Cookingticketmarathi A
Good
Must try 😊
Waw tai lay bhari
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्तच ताई,
ताई तुमचा कोणताही पदार्थ मस्तच असतो 👌👌👍👍🙏🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
Very good
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Kup chan
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप सुंदर खुसखुशीत खारे शंकरपाळी ...
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
एकदम परफेक्ट
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recipi 👌👌😊
खूप खूप धन्यवाद धनराज दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan recipe ahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice 👍;👍👍
खूप खूप धन्यवाद विमल ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप छान सुगरन आहे तुम्ही
खूप खूप धन्यवाद चंद्रकांत दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Chhan.sweet shankarpale banwun dakhwa.
ua-cam.com/video/TLpjhc6cVi8/v-deo.htmlsi=Q7kdg0XOqQtbyF-G
Kupa chan🎉🎉🎉❤🎉🎉🎉
खूपच छान ताई😊 10:41
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खुप छान रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
खूप छान मस्त आहे मठरी रेसिपी
खूप खूप धन्यवाद नैना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
सुंदर, खुप्पच सुंदर रेसीपी.
👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very yummy n very crispy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छानच
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
AAVDALI MALA
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch.chhan
खूप खूप धन्यवाद अनुप्रिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
🌹👌🌹ओवा,जीरर्याने नक्षीदार मटरी।चहा संगे खाऊया सत्वरी॥❤👌👌🌟❤🌟❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🙏⭐️⭐️⭐️🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mastach aahe .thank you .
खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
2gno
??
अप्रतिम 👌🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan
खूप खूप धन्यवाद नम्रता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
perfect💯 👌 🙏
खूप खूप धन्यवाद नीता ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Mst
खुप खुप धन्यवाद 😊
Share करा, नक्की करून पहा.
Good👍👍
Thank you so much 😊
Chan👌👌yala marathi madhe Nimki ase mhantat.
हो माहिती आहे, याला Nimki म्हणतात.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Wow....amazing
Thank you so much 😊
Must try.
Very nice recipe.👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Wow nice 😋😋
Thank you so much😊 🙏
Must tray👍
वा वा!क्या बात,है बहोत बढिया 👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
😋😋😋😋
खूप खूप धन्यवाद अनुपा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्की बनवणार 😋😋😋😋
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्त रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Wow nice 👍
खूप खूप धन्यवाद रामचंद्र दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chyan ❤
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान 👌👌👍
खूप धन्यवाद शितल ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मैद्याऐवजी काॅनफाॅवर घातलं तर चालेल का ?
हो चालेल, नक्की करून पहा 😊🙏
मस्तच 🙏👌🌺🌺😊
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi 🙏
खूप खूप धन्यवाद गीता ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@@Cookingticketmarathi❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
बेकार रेसिपी❤