Shala Pratekachya Aatvanitil | EP 15 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 15 | दुरावा | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 роки тому +113

    Play, Compete & Win. Experience the thrill of winning.
    Download Rush by Hike Now rushbyhike.app.link/dentyt4feb

    • @03edits07
      @03edits07 2 роки тому +7

      🔥🔥

    • @sayajiproduction9693
      @sayajiproduction9693 2 роки тому +9

      हि सिरीज बंद झाली नाही पाहिजे ...कमीत कमी १०० भाग झाले पाहजेत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❣️❣️❣️..
      एक नंबर सिरीज आहे ...

    • @vinodshinde8736
      @vinodshinde8736 2 роки тому +5

      1तासाचा तरी भाग असावा

    • @comedyhubofficial_
      @comedyhubofficial_ 2 роки тому +4

      हो खरंच...

    • @bhimashankarpatole5876
      @bhimashankarpatole5876 2 роки тому +7

      हो खरंच ही सिरीज बंद नाही झाली पाहिजे आणि 100 नाही 1000 + भाग झाले पाहिजे लई भारी सिरीज आहे ही 🙏 एकदम मनाला स्पर्श करून जाते .🙏🙏

  • @Media-mm
    @Media-mm 2 роки тому +54

    ढोल्या ची अक्टिंग बाप आहे 💕💕💕 मराठी सिनेसृष्टीतील नवा सितारा 🥳

  • @Rohitdhaygude55
    @Rohitdhaygude55 2 роки тому +352

    डोळ्यात पाणी आल राव episode पाहून
    खरंच प्रेमा प्रेक्षा मैत्री अनमोल आहे 😊🙏☺️

  • @sourabhmore6021
    @sourabhmore6021 2 роки тому +55

    ढोल्या ची अॅक्टींग त्याच्या शरीरयष्टी पेक्षा कितीतरी वजनदार आहे 👌❤️

  • @pramodbhotkarbhotkar2878
    @pramodbhotkarbhotkar2878 2 роки тому +137

    ढोले च्या कानाखाली मारून वाईट केलं राव सौरभ भाई 😭😭

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 роки тому +33

    सौरभ आणि ढोल्या भावांनो मैत्रीत छोट्या छोट्या चुका होतच असतात पण भावांनो पुढच्या episode मध्ये परत तुम्ही दोघे सोबत मस्ती करताना दिसली पाहिजे

  • @vishalkhilare8425
    @vishalkhilare8425 2 роки тому +21

    सर्वांना हसवणाऱ्या ढोल्या ला असं रडतं जाताना बघुन लय वाईट वाटलं 😟😟😩😣

  • @abhidhapate3377
    @abhidhapate3377 2 роки тому +26

    😔ढोल्या सारखा मित्र एक तरी मित्र हवा राव मित्र आहेत तर आयुष्य आहे आजचा एपिसोड पाहून खूप वाईट वाटलं .,..... 😔

  • @sahilmulla7418
    @sahilmulla7418 2 роки тому +19

    डोळ्यात पाणी आल राव episode बगुन 🙁 खरच प्रेमा पेक्षा मैत्री अनमोल आहे,,,

  • @pravingaikwad9877
    @pravingaikwad9877 2 роки тому +8

    ही coment फक्त ढोल्या साठी..
    Love u ढोल्या❤️😘

  • @saurabhgodse3708
    @saurabhgodse3708 2 роки тому +7

    हा एपीसोड पाहिलाय वरती शाळेतील आठवण झाली एक न होता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shubhamnarute-4085
    @shubhamnarute-4085 2 роки тому +52

    प्रत्येका च्या आयुष्य आस घडतच
    खास करून कॉलेज च्या वयात ❤️🥺

  • @settingman7027
    @settingman7027 2 роки тому +9

    डोळ्यात पाणी आल राव episode पाहून खरंच प्रेमापेक्षा मैत्री अनमोल आहे😭😭😭

  • @pk4583
    @pk4583 2 роки тому +23

    खरंच दोन मित्रांच्या सहवासातील प्रेम आठवते😭❤️

  • @surajpatil7585
    @surajpatil7585 2 роки тому +94

    आज ढोल्या रडला नको रडू तुझं काम खूप चांगलं आहे भावा

  • @saurabh_pawar_9262
    @saurabh_pawar_9262 2 роки тому +14

    डोळ्यात पाणी आले राव Episode पाहून खरंच प्रेमा पेक्षा जिवाभावाची मैत्री अनमोल आहे😌🙏 म्हणून म्हणतो मित्रांनो #FriendshiP Is VerY ImportanT ThaN LovE❤️😘

  • @Crazyhacksvaibhav01
    @Crazyhacksvaibhav01 2 роки тому +55

    ढोल्याची एकच नं acting 🥰💪💪

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 роки тому +16

    खरंच एपिसोड पाहून आमच्या बद्दल असे घडले होते त्याची आठवण झाली गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️❤️

  • @firojsutar5091
    @firojsutar5091 2 роки тому +5

    हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले एकदम मस्त आहे एपिसोड

  • @nicemarathi4611
    @nicemarathi4611 2 роки тому +21

    खरच सैरभ आणि ढोल्या तुमच्या दोघाच्या मैत्रितला दुरा पाहुन डोळ्यात पाणी आल राव सोरभ तु अस नव्हत करायला पाहिजे,

  • @akshaybhise4825
    @akshaybhise4825 2 роки тому +20

    😔😔थोड एमोशन 😔थोड हसू🤣पण मस्त होता भाग आज चा 🥰🥰🥰🥰🥰

  • @chetanbhojane5693
    @chetanbhojane5693 2 роки тому +125

    तुमच्या episode ची खूप आतुरतेने वाट बघत असतो. मला खूप आवडला बघा episode .
    .
    तुमचाच लाडका ट्रंप तात्या🔥❤️

  • @dipakjadhav5825
    @dipakjadhav5825 2 роки тому +2

    प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते 💖💝💎

  • @rushikeshnagtilak8552
    @rushikeshnagtilak8552 2 роки тому +3

    जिथे प्रेम तिथे भांडणं होतात त्यामुळे सौरभ आणि ढोल्या हे चांगले मित्र आहेत

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 2 роки тому +21

    एका मुली मुळे जीवाला जीव देणार्या मित्राला कधी दुर करण्याचा प्रयत्न करू नका हे आज कळून आले कि प्रेम काय आज नाही मिळल तरी चालेल पण जिवाला जिव देणारा मित्र कधी भेटणार नाही...

  • @s.g.infinityshortvideo4886
    @s.g.infinityshortvideo4886 2 роки тому +14

    खरंच मनाला लागला हा एपिसोड 😭😭 काटा आला राव अंगावर 😔😔😔 .... मित्र प्रेम खरंच यार खूप भारी असतं 😔😔

  • @umeshparadhi5644
    @umeshparadhi5644 2 роки тому +2

    प्रत्येकाच्या आयुष्यात ढोल्या सारखा एक तरी मित्र असावा 💓💕❤️❤️❤️ love you भावाने

  • @Rupya_Editz
    @Rupya_Editz 2 роки тому +8

    ढोल्या आज तु खुप म्हणजे खुप emotional केलास राव Love You ढोल्या 😒😒❤🙋‍♂️

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 2 роки тому +3

    लय लय लय भारी ,दोस्तीतली ही यारी,
    ढोल्या या एपिसोड मध्ये तू सर्वांना फिक्क पाडल भावा , एकदम भारी अभिनय केलास तू
    100%👍👌

  • @ppgaming4375
    @ppgaming4375 2 роки тому +79

    Friendship is more important than love 🙏🙏

  • @dgcreation7337
    @dgcreation7337 2 роки тому +24

    तुमच्या episode ची आतुरतेने वाट पाहत होतो पण आज episode पाहिल्यावर डोळ्यात पाणी आलं राव 🥺

  • @PSCREATION-lb2zn
    @PSCREATION-lb2zn 2 роки тому +6

    शेवटपर्यंत मैत्री साथ सोडत नाही
    सौरभ आणि ढोल्या ची मैत्री चांगली होती 👍

  • @djshubhamsangliwaladss3052
    @djshubhamsangliwaladss3052 2 роки тому +6

    Khup atvan Ali mitranchi 😢😭😭

  • @DKofficial-xg7ec
    @DKofficial-xg7ec 2 роки тому +5

    सौरभ आणि प्रियाचाही असाच दुरावा पुढे पहायला मिळणार आहे ... कदाचित ...
    या दोघांच्या दुराव्यावर ही भाग असेलच ... 💯
    छान भाग आहेत सर्व ... छान वाटत पाहायला ...

  • @kumbharpratham85
    @kumbharpratham85 2 роки тому +1

    डोळ्यात पाणी आलं राव हा एपिसोड बगुन

  • @niteshghayal3723
    @niteshghayal3723 2 роки тому +42

    ❣️💖❣️आज एपिसोड मणल्या वर आजचा दिवस चांगला जाईल मज्जा ‌येणार ❣️💖❣️

  • @bhaskarpatil535
    @bhaskarpatil535 2 роки тому +1

    आयुष्यात ढोल्या सारखा एक तरी मित्र असावा 👌👌😢👍

  • @mr.shorts4971
    @mr.shorts4971 2 роки тому +30

    Most emotional episode just wait again episode 🤞🤞

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому +1

    Lay bhari bhag...... dholya sarkha mitra pahije.👌👌👌💐💐💐

  • @siddheshwarmisal5812
    @siddheshwarmisal5812 2 роки тому +8

    Jay Shivray 🚩⚔️

  • @mayurdamase651
    @mayurdamase651 2 роки тому +21

    Welcome,,,coming,,,,,, लवकरात लवकर येउद्या एपिसोड

  • @devramzugare4152
    @devramzugare4152 2 роки тому +6

    मैत्री तोडू नका सर.नाहीतर बघायला नाय वाटणार एपिसोड.खरच मैत्री खूप great असते सर.लय भारी एपिसोड.I Love Acting All Acters

  • @dnyaneshwarkoli6459
    @dnyaneshwarkoli6459 2 роки тому +1

    Nice friendship 🤗😘 आशी मैत्री पाहिजे

  • @Ritesh_sutar_125_
    @Ritesh_sutar_125_ 2 роки тому +15

    Tu chukich kelas tela marayla nay 😭🥺 pahije hot pn Kay episode 🤗😎💯🔥 Khup chan bg kadkkkkk bg

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому +1

    शेवटला डोळ्यात पाणी आणलं खूप सुंदर एपिसोड

  • @pradip_pawar_4912
    @pradip_pawar_4912 2 роки тому +10

    भागात चर्चा भावाची नाद नाय करायचा मेजर म्हनायचे मेजर दहशद फक्त ३० km चि लावा टाकद ⚔️👑🐅🤙🏻

  • @sambhajibhutkar3795
    @sambhajibhutkar3795 2 роки тому +1

    मैत्री मध्ये फक्त दोन गोष्टी दुरावा आणतात
    1 . पैसा💸💵
    2 . मुलगी ❤️

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +4

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️ छान ❤️

  • @Gawade_Sarkar
    @Gawade_Sarkar 2 роки тому +13

    राम लक्ष्मणाची जोडी आहे खरंच
    शेवट छान होता
    आणि एपिसोड मोठे वाढवा कारण हफत्यातन एकदाच येतो
    छान असतात एपिसोड 👌🏻
    Keep Grinding

  • @vishalkshirsagar5388
    @vishalkshirsagar5388 2 роки тому +4

    संपूर्ण भागात हां भाग संमध्यात भारी आहे
    हांसून रडवल ❣️🙌

  • @kondibashendage1816
    @kondibashendage1816 2 роки тому +1

    असेच विडिओ बनवत जावा भावांनो खूपच छान💝💘💕❤️❣️

  • @chaitanyamarkandeymhetre8348
    @chaitanyamarkandeymhetre8348 2 роки тому +3

    लोक कायपण म्हणु दे किंवा किती पण मारु दे तेव्हा काय वाटतं नाही 🤙
    पण आपला जिवलग काय बोला किंवा एक कानफटी मारला तर काळजात वार केल्यावानी वाटतो...💔😢😭😭
    सौर्या ढोल्या खुप भारी जोडी आहे भावानों तुमची हे कधी तुटली नाही पाहिजे 👑💕❤

  • @Udayybhosale
    @Udayybhosale 2 роки тому +1

    Praytek veli hasnara chehra aaj radtana bgitla♥️...dholya tussi great ho✌️

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 2 роки тому +4

    ढोल्या ची action khup innocent ahe
    सगळ्यांना त्याचा हाच स्वभाव खूप आवडतो
    ढोल्या आणि सौऱ्या एक no जोडी ♥️♥️

  • @akashjogani9338
    @akashjogani9338 10 місяців тому +1

    प्रेमा पेक्षा मैत्री अनमोल आहे❤😢

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +3

    खरंच डोळ्यातून पाणी आलं प्रेमा पेक्षा मैत्री अनमोल

  • @vikaskakade6313
    @vikaskakade6313 2 роки тому

    आईच्या गावात नाद खुळा कार्यकर्ता ढोलेपाटिल❣❣❣❣💐💐💐

  • @rpeditx
    @rpeditx 2 роки тому +31

    अरे मला हे समजाना प्रिया आणि सौरभ हे एकमेकांना प्रपोज कधी करणार आहे 🤣😜

    • @djrushyaofficial9453
      @djrushyaofficial9453 2 роки тому +3

      खरय भावा 😜

    • @ramharibhusnar8470
      @ramharibhusnar8470 2 роки тому +1

      Kharay bhava tuz

    • @sagarwaghmode7642
      @sagarwaghmode7642 2 роки тому +1

      मला वाटायलं सौरभ च्या आधी तुच मारतोस की काय प्रपोज

    • @akshayranjane3589
      @akshayranjane3589 2 роки тому +2

      😃😃😀

    • @youthofindia3534
      @youthofindia3534 2 роки тому +1

      प्रपोज मारून काय या वेब सिरीज चे 5- 6 एपिसोड कमी करून घ्यायचेत काय.....😊

  • @ravsahebkapre1837
    @ravsahebkapre1837 2 роки тому +1

    Episode पाहून डोळ्यात पाणी आलं रावं

  • @Factfire0723
    @Factfire0723 2 роки тому +4

    आपल्या ला खुप आवडतात बरका ❤️🤩✌️

  • @dipakmunot627
    @dipakmunot627 2 роки тому +1

    डोळ्यात पाणी आलं राव एपिसोड पाहून

  • @sambhajiugale8002
    @sambhajiugale8002 2 роки тому +4

    डोळ्यात पाणी आलं हा भाग पाहुन 😭

  • @niteshghayal3723
    @niteshghayal3723 2 роки тому +1

    🏠🏠🏠🏠♥️♥️♥️♥️आरे मित्रांनो तो सिन होता🏠🏠🏠🏠♥️♥️♥️♥️

  • @abhishekkadam5453
    @abhishekkadam5453 2 роки тому +6

    ढोल्या सारखा मित्र एक तरी पाहिजे लाईफ मध्ये ❤️🥰🙏

    • @OmkarBhosale-jn8cu
      @OmkarBhosale-jn8cu 2 роки тому

      मला हा व्हिडिओ खूप आवडला

  • @atuljathar9443
    @atuljathar9443 2 роки тому +1

    ढोल्या आणि सौरभची दोस्ती लय भारी शाळेतले दिवस आठवले

  • @Trending.marathi_70
    @Trending.marathi_70 2 роки тому +28

    आज जाळं धूर संगटच असणार हाय सौर्‍याभावा 🔥🔥

  • @DJGRAPHICS007
    @DJGRAPHICS007 2 роки тому +1

    ढोल्या ची दोस्ती बघुन वाईट वाटले😓

  • @kailaslate9025
    @kailaslate9025 2 роки тому +4

    Miss u clg friend ❤️😔

  • @AjayChavan-rs9vz
    @AjayChavan-rs9vz 2 роки тому +2

    Kadak💥💥💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ikramshaikh8093
    @ikramshaikh8093 2 роки тому +8

    Remembering those days 😔🥺

  • @prakaahmalgave7444
    @prakaahmalgave7444 2 роки тому +1

    मैत्रीत दुरावा निर्माण करणारा म्हणजेच प्रेम

  • @sidwagaj133
    @sidwagaj133 2 роки тому +3

    निळू भाऊ 1 नंबर❤️❤️😄😄😄😄

  • @aakashshirke6718
    @aakashshirke6718 2 роки тому +1

    ढोला च्या काना खाली मारुन वाईट केल राव सैरब भाय😭💘🤪

  • @salunkheap1905
    @salunkheap1905 2 роки тому +10

    भावा खूप बेक्कार वाटत होत र त्या वेळी असं झालं कि... पण मैत्री ❤️😍 अभ्या भावा रडवलंस ❤️

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 роки тому +1

    निळु भाऊ आणि ढोल्या यार भावांनो तुम्ही खुप भारी करता .....

  • @satyapalkamble6716
    @satyapalkamble6716 2 роки тому +3

    Dholyaa भावा तू रडलेल नाही पाहवत यार, मि पन रडलो यार....😥😥

  • @charudattraut5687
    @charudattraut5687 2 роки тому +1

    खुप छान आहेत एपिसोड मला तर खूप आवडतात डोळ्या नि आबया ची कॉमेडी

  • @मराठीतडका-च8ग
    @मराठीतडका-च8ग 2 роки тому +3

    पोरींपाई मित्र सोडू नका 😓🙏🏼

  • @waikarkishor1234
    @waikarkishor1234 2 роки тому +1

    मित्रांनो आयुष्यात मुलीसाठी मित्राला कधीच सोडू नका कारण अडचणीच्या काळात मुलगी नाही तर तुमचा मित्र कामाला येणार आहे❤🌍

  • @rgrohitgadade6762
    @rgrohitgadade6762 2 роки тому +4

    ढोल्या भावा एक नं . अक्टिंग 🔥🔥

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 роки тому +1

    सौरभ तू त्याच्या कानाखाली हाणायला नव्हती पाहिजे डोल्या तुझ्यासाठी करीत होता

  • @akgamingandstatuses4320
    @akgamingandstatuses4320 2 роки тому +8

    ek number video😍👍👍

  • @sarthakmali1208
    @sarthakmali1208 2 роки тому +2

    ढोल्या आणि सौरभ ची दोस्ती तुटायला नको 💑🙏🙁...

  • @bharatchakote5084
    @bharatchakote5084 2 роки тому +5

    खूप छान एपिसोड होतो..✌️✌️ असेच चांगले एपिसोड बनवत राहा... Twist चांगला होता शेवट चा..💯 ढोल्याची acting दर्जा एकदम 🔥🔥😍😎

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 роки тому +2

    Mala खुप आवडला episode

  • @maheshchavanvlogs4905
    @maheshchavanvlogs4905 2 роки тому +4

    ढोल्या सारखा मित्र असावा ❤❤

  • @rathodsujit3811
    @rathodsujit3811 2 роки тому +2

    Chitthi bhari ahe 🔥🔥🔥

  • @aniketfand143
    @aniketfand143 2 роки тому +3

    सगळ्यात प्रथम ढोल्या चा डायलॉग खुपच छान 👍❤️ ❤️

  • @virajaction8956
    @virajaction8956 2 роки тому +1

    खरच - यादव सरांचे दिग्दर्शन एकच नंबर........

  • @ramnaththorwat838
    @ramnaththorwat838 2 роки тому +6

    Last seen 1 no 👌🤞🤞🤞

  • @rahulwakh7044
    @rahulwakh7044 2 роки тому +1

    Emotional hota episode pn changala
    hota.....😔😔

  • @maxinsaneyt2420
    @maxinsaneyt2420 2 роки тому +8

    मनाला लागला एपिसोड 🥺

  • @siddodhansonkamble4582
    @siddodhansonkamble4582 2 роки тому +2

    *Dholya bhava aaj radla as radat jau nko bhavaकाही असुदे पण ढोल्या भावा च पात्र खूप भारी आहे मला आवडला न्यू episode......*

  • @gaurav.9199
    @gaurav.9199 2 роки тому +7

    Friendship is more precious than love❤️🙌

  • @sandipbankar7668
    @sandipbankar7668 2 роки тому +1

    मैत्री असावी तर ढोल्या आणि सौरभ सारखी 🤝🤝❤❤

  • @ikramshaikh8093
    @ikramshaikh8093 2 роки тому +8

    Heart touching acting 🙌🏻❤️🥺

  • @rahulpangavhane9207
    @rahulpangavhane9207 2 роки тому +1

    एकच नंबर होता आजचा एपिसोड आणी मित्रात होत असते असे

  • @ankush1882
    @ankush1882 2 роки тому +15

    Really friendship is more important than love ❤️😊💯

  • @mr_vishal_gaming__5751
    @mr_vishal_gaming__5751 2 роки тому +2

    खरच आवडल हा episode

  • @nileshmohalkar6620
    @nileshmohalkar6620 2 роки тому +10

    Most imotional episode i waiting next episode ☺️