Shala Pratekachya Aatvanitil | EP 16 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 16 | वनभोजन | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 роки тому +178

    ढोल्यामुळ वेबसिरीज पहायला मजा येते 😀😆

  • @mayuraher393
    @mayuraher393 2 роки тому +398

    सौरभ आणि ढोल्या ची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आले
    😘😘

  • @akashraut1660
    @akashraut1660 2 роки тому +16

    ढोल्या सौऱ्या चा सिन मनाला स्पर्श करून गेला... ढोल्या भविष्यात खूप मोठा actor होईल ❤️🙌

  • @appasanebmane7933
    @appasanebmane7933 2 роки тому +10

    अप्रतिम ,मानेवाडी गावचे जागृत देवस्थान ,सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्री जकाई देवी मंदिर . परिसर अतिशय उत्कृष्ट निसर्गरम्य व संपूर्ण भारतभरातून जकाई देवी चे सर्व भाविक भक्त मनापासून श्रद्धेने येथे येतात व त्यांची स्वप्नपूर्ती करून यशस्वीरित्या मार्गक्रमण करतात. अशा ठिकाणी खूप सुंदर सादरीकरण या वेब सिरीज च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या सादरीकरणामध्ये असणाऱ्या सर्व कलाकारांचे त्याचबरोबर निर्माते दिग्दर्शक व संपूर्ण टीमचे
    ग्रामपंचायत मानेवाडी च्या वतिने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. 👍👍👍
    आप्पासाहेब मारुती माने मानेवाडी
    ता,आटपाडी जि, सांगली 🙏🙏

  • @v.n.kolekar6999
    @v.n.kolekar6999 2 роки тому +235

    सौरभ आणि डोल्याची मैत्री पाहून डोळ्यातून पाणी आले

    • @santoshtaigade4847
      @santoshtaigade4847 2 роки тому +2

      सौरभ आणि खोल्यांची मैत्री पाहुन डोळ्यातुन पाणीआले ,😭😭👍👌👌

    • @pramodgorde8730
      @pramodgorde8730 2 роки тому

      👍👍👌

    • @AjayShingare
      @AjayShingare 2 роки тому

      👍🏻👍🏻👌🏻

    • @pankajpatil406
      @pankajpatil406 2 роки тому

      Ho bhava 😔🥺💯

    • @lilbhadyastan1816
      @lilbhadyastan1816 2 роки тому +1

      @@santoshtaigade4847 mala pan khup sad watla

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 2 роки тому +18

    ऐ दोस्ती हम नहीं तोडेगे ...
    छोडेगे मगर तेरा साथ ना छोडेगे ।।।।।
    खुप छान ढोल्या लय भारी .👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣

  • @ChutakiLover
    @ChutakiLover 2 роки тому +59

    सरांनी बिनधास्त म्हटलेली गाणी आणि सौरभ-ढोल्याची पुन्हा झालेली मैत्री यामुळे हा भाग खुप छान आणि मजेशीर वाटला पण शेवट मात्र चिंताजनक आणि दुःखद वाटला.
    Keep it up guys and we wait for your next episode.😍😍😘

  • @surajpatil731
    @surajpatil731 2 роки тому +28

    तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात खूप छान sister's & Brother's

  • @dattatraysarje2053
    @dattatraysarje2053 2 роки тому +89

    Disti Ki Jaan
    सौरभ आणि डोल्या
    😘😘😘😘

  • @sunitajagdale678
    @sunitajagdale678 2 роки тому +11

    सौरभ ढोलय ची मैञी बघून डोळ्यात पाणीच आले 😭😭😭😭 एकच नंबर

  • @nikhilmangrule6774
    @nikhilmangrule6774 2 роки тому +83

    शाळा प्रत्येकाची आठवणी हा एपिसोड बघितल्यावर मला शाळेची व मित्रांची आठवण येते खुप मस्त आहे एपिसोड

  • @sunilmalage3732
    @sunilmalage3732 2 роки тому +70

    EP mast..🤟✌️ आयुष्यात मैत्री शिवाय मजा नाही भावांनो..❤️💯

  • @KunalVishe-t4v
    @KunalVishe-t4v 2 роки тому +32

    सौरभ ची प्रिया वरची काळजी बघून खूप भारी वाटंल❤️😍

  • @pramodtikone
    @pramodtikone 2 роки тому +57

    Dholya ani Saurabh cha Dosti cha emotional scene bagun khup bhari vatla. Kharach Dolyat pani ala. 😢😢 Best scene of this Episode ❤️❤️👍

  • @patilvinod0668
    @patilvinod0668 2 роки тому +40

    भाग 16 पाहिला सर
    खूप छान आहे
    *सौरभ अन ढोल्या ची घट्ट मैत्री अन प्रेम खोप भाऊक करून गेले*
    *जुन्या मित्रांची / आठवणीची आठवण करून देणारा क्षण होता*
    गाण्यांच्या भेंड्या तर खूप छान👌
    A . K. सर 🙏🌹

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 роки тому +5

    सौरभ आणि ढोल्याची मैत्री खूप छान आहे.ही दोस्ती तुटायची नाय...👍

  • @vaibhavkoli839
    @vaibhavkoli839 2 роки тому +50

    आब्याची acting १नंबर 🔥🔥🔥 kartay पोरगं 👌👌👌

  • @sb__photography72
    @sb__photography72 2 роки тому +4

    भावांनो डोळ्यात पाणी आणली तुम्मी, सौर्या आणि ढोल्या🤗😢😢🙌🏻🙌🏻

  • @chaitanyamarkandeymhetre8348
    @chaitanyamarkandeymhetre8348 2 роки тому +33

    भावा तुमची मैत्री बघुन डोळ्यात पाणी आलं 😭💕

  • @pritambhaleravo0263
    @pritambhaleravo0263 2 роки тому +5

    सौरभ आणि dolyachi मित्र पाहून डोळ्यातून पाणी आले

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 роки тому +43

    निळू भाऊंनी खरी मजा आणली, "तु तिकडं शोध मी इकडे शोधतो" 🤣🤣🤣

  • @tusharpol5429
    @tusharpol5429 Рік тому +1

    मैत्री असावी तर सौरभ आणि ढोल्या सारखी great❤❤❤

  • @dasharathchelekar9333
    @dasharathchelekar9333 2 роки тому +30

    प्रिया गुलशा भाईचा प्रोपोज पूर्ण ऐकायचा ना .🤣🤣
    आज मित्र म्हणजे काय असतं हे समजलं.❤❤ जबरदस्त एपिसोड👌👌👌👌
    गुलशा भाई नेक्स्ट टाईम बेटर लक.😃🤣

  • @pranalimohite1203
    @pranalimohite1203 2 роки тому +8

    हे क्षण तसेच असे मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटत नाहीत.

  • @babantupasakhare4888
    @babantupasakhare4888 2 роки тому +125

    सौरभ ची प्रिया वरील काळजी पाहून मलाही माझ्या भुतकाळा ची आठवण झाली ❤️

    • @yogitanandyalkar1387
      @yogitanandyalkar1387 2 роки тому +9

      होय खरच 1st प्रेम आहे हे एकतर्फी तर एकतर्फी पन जोडी is best

    • @t.p.kingeditthevideos2470
      @t.p.kingeditthevideos2470 2 роки тому +1

    • @yogeshkhade6077
      @yogeshkhade6077 2 роки тому +1

      Hona yar

    • @Ms07426
      @Ms07426 2 роки тому +1

      Jal असेल तर भविष्यात भग

  • @jagannayakjagannayak9080
    @jagannayakjagannayak9080 2 роки тому +4

    🧡मित्र म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्ती काळजी करतो🧡

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +3

    सैरव आणि ढोल्या ची मैत्री बघून डोळ्यात पाणी आले

  • @keshavmhargude6221
    @keshavmhargude6221 2 роки тому +4

    Mast hota एपिसोड सौरभ आणि ढोल्या यांची मैत्री mast.. dolyat पाने aal राव ❤️❤️

  • @virajaction8956
    @virajaction8956 2 роки тому +5

    ढोल्या चा अभिनय एकच नंबर
    love you ढोल्या

  • @Avadhut_22
    @Avadhut_22 2 роки тому +1

    सौरभ‌ व डोल्याची मौत्री 🥺🥺💖💖💖😘😘💖💖💖💖😘😘💖💖💫💖😘😘💖💖💖😘😘💖💖💖💖😘💖😘💖💖💖😘😘😘💖💖😘😘😘💖💖💖💖😘😘😘💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘💖💖😘😘💖💖💖😘😘💖💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘💖💖💖💖💖😘😘😘💖💖💖😘😘💖💖💖💖💖💖😘💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘😘💖💖💖💖💖😘😘😘😘😘💖🥰💖🥰💖💖🥰💖🥰😘😘😘😘🥰💖💖🥰💖💖💖💖💖💖😘🥰💖😘💖💖🥰💖💖🥰💖🥰😘🥰

  • @krishnamanej.s.t.m2700
    @krishnamanej.s.t.m2700 2 роки тому +54

    True frienship never end💝💝💝💝

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 2 роки тому +4

    शाळेची आठवण करून देतोय तुमचा कार्यक्रम
    खूपच छान अभिनंदन

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 роки тому +36

    खुप छान एपिसोड आनतात मैत्रीची खरी किम्मत काय ते यात दिसती 😍

  • @princebhagat2366
    @princebhagat2366 2 роки тому +1

    आयुष्यात एक तरी मित्र जिवलग आसतोस मैत्री हे एक वेगळाच नात आहे जे कोणीच मोजु शकत नाही...

  • @sagarpawar2416
    @sagarpawar2416 2 роки тому +12

    सर्व ॲक्टर यांचे काम भरपूर छान आहे 🌹🌹🌹🌹

  • @महेशकदम-ध9म
    @महेशकदम-ध9म 2 роки тому +2

    ढोल्या सौरभ यार डोळ्यातून पाणी आलं...

  • @sidumali3413
    @sidumali3413 2 роки тому +6

    सौरभ आणि ढोल्याची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आल 😭😭😭😭

  • @saurabhhatekar3643
    @saurabhhatekar3643 2 роки тому +5

    सौरभ आणि प्रिया ची लव्ह स्टोरी ❤️❤️

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 2 роки тому +1

    एक नं मैत्री शिवाय दुनिया पूर्ण शुन्य आहे
    एक नं छान एपिसोड आहे,👌👌💐💐💐👍👍👍

  • @adityapatilap24
    @adityapatilap24 2 роки тому +8

    भावनों एक नंबर सौरभ & ढोल्या 💥💥💥 Best Luck

  • @sunnydhagare280
    @sunnydhagare280 2 роки тому +1

    भावांनो तुमची मैत्री पाहुन डोळ्यात पाणी आले

  • @tusharadole142
    @tusharadole142 2 роки тому +3

    Bhavano आज तुमच्या मुळे शाळेचे दिवस आठवले कड्डाक रे भावांनो

  • @kaparesachin271
    @kaparesachin271 2 роки тому +2

    निळू भाऊ साठी एक लाईक

  • @chandrakantmanikwad5529
    @chandrakantmanikwad5529 2 роки тому +4

    Very good friendship dholya and sourabh

  • @rahuldevare7587
    @rahuldevare7587 2 роки тому +2

    डोळ्यात पाणी आलं ❤️ मित्र प्रेम बघून

  • @kb.6023
    @kb.6023 2 роки тому +7

    सरांचे गाणे खूप भारी होते, आणि खरच शाळेतली खुप आठवण आली अक्षरशा हा व्हिडिओ पाहिलयानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले खरंच.. 😥😥😥😓😓😓 miss u school life ..

  • @ganeshvadar2076
    @ganeshvadar2076 2 роки тому +2

    सौरभ ढोल्या सारखी मैत्री मला ही हवी❤️ खरच डोळ्यात पाणी आलं राव😭

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +22

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @msproduction5424
    @msproduction5424 2 роки тому +2

    सरांना पण गाणी म्हणायायला येतात की ..... प्यार देदे 😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sagaryashawant8976
    @sagaryashawant8976 2 роки тому +47

    Mast saurabh & priya.. 👌👌❣️

  • @arjunkamble1610
    @arjunkamble1610 Рік тому

    ढोल्याची आणि सौऱ्याची दोस्ती बघून डोळ्यात पाणी आलं. आखीर दोस्त दोस्त होता है

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 роки тому +4

    आणि काळे सर तुम्ही खूप छान गाणी म्हणता.आज जुनी आठवण झाली गाण्याची अंताक्षरी बघून,

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +1

    imotional केलं राव ढोल्या.....

  • @rohankhomne1623
    @rohankhomne1623 2 роки тому +25

    Mind blowing. Love dholya pahilwan💪✌

  • @Freefiregames833
    @Freefiregames833 8 місяців тому +1

    Ravi & dholya acting...😎

  • @djloverrohitya6909
    @djloverrohitya6909 2 роки тому +4

    अंताक्षरीला लय हसलो सरांचे गाणे बघून... 😂

  • @dipaknikam7614
    @dipaknikam7614 Рік тому +1

    खरंच भावांनो ढोल्या सारखा ऐक तरी मित्र असावा खरंच ❤❤ कितीही भांडण झाले तरी यांच्या सारखी समजुन पाहिजे मित्र तो मित्र आसतो
    जगात भारी सौरभ आणि ढोल्या यांची यारी❤❤❤

  • @akshaymali4431
    @akshaymali4431 2 роки тому +566

    भावांनो आज कळालं कि मिञाची किंमत काय असते 😭😭

  • @Gawade_Sarkar
    @Gawade_Sarkar 2 роки тому +46

    आजचा एपिसोड भारी होता की
    १९९२ला शिपाई ने कॉलेज गाजवला आहे😂
    सरांनी तर एक ते एक गाण्यांचा धिंगाणाच घातला
    ढोल्या एक नंबर भावा
    सर्वांनी ऐक्टींग छान केली
    सगळ्यांना पुढचा एपिसोड साठी all the best

  • @tejasaajgekar6190
    @tejasaajgekar6190 2 роки тому +1

    सौरभ आणि ढोल्या ची मैत्री एक नंबर आहे

  • @shubhamkuchekar8659
    @shubhamkuchekar8659 2 роки тому +7

    Gulsha bhai propose lay bhari marla rav 🤩😂bindkuli sapat💪

  • @vinodvatas3968
    @vinodvatas3968 2 роки тому +2

    खुप छान एपिसोड होता हा आणि सौरभ व डोल्याची मैत्री भगुन छान वाटल.

  • @shyamjadhav849
    @shyamjadhav849 2 роки тому +4

    Ravi is best 😘😘😘🙈💘✨

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 2 роки тому +1

    एकच नंबर 👍 मी बघीतला खुप छान सौरभ , प्रिया मस्त 👌👌👌 🙏

  • @siddheshwarcreationinmarat7520
    @siddheshwarcreationinmarat7520 2 роки тому +3

    ढोल्या आणी सौरभ ची मैत्री पाहून माज्या डोळ्यात पाणी आल 😭😭😭

  • @nitinshinde3312
    @nitinshinde3312 2 роки тому +2

    मला हा एपिसोड बघून लहानपणीचे दिवस आठवले 😇 माझे मित्र 😓😓😓

  • @siddheshlohar6239
    @siddheshlohar6239 2 роки тому +8

    सरांनी मस्त काम केलं😂😂

  • @जयभीमजयशिवराय

    तुमच्या सर्व कलाकारांचं मन भरून कौतुक खुप छान खास करून ढोल्याच विशेष कौतुक तुमच्या सर्व कलाकारांचा अभिनय, टाईमिंग खुप छान तुम्ही सर्वजण खुप पुढे जा तुम्हाला सर्वांना अनेक शुभेच्या खरंच तुम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या मनातील शाळा आज जागी केली धन्यवाद 🙏

  • @sumitedake1142
    @sumitedake1142 2 роки тому +3

    मैत्री असावी तर सौरभ आणि ढोल्या सारखी 💗💗
    आणि जोडी असावी तर सौरभ आणि प्रिया 💗💗

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 роки тому

    दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस ढोल्या आणि सौरभ 👍🏻🥰

  • @AjinkyaPatil4516
    @AjinkyaPatil4516 2 роки тому +9

    अतिशय सुंदर आहे आजचा एपिसोड ❤️❤️🎉🎉💐💐

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 2 роки тому +1

    निळूभाऊ तू खूप छान आहेस हा खूप आवडतो मला 😘😘😘😘😘

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +5

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @मराठी_विडीओ_4743

    ढोल्या आणि सौरभची मैत्री बघून माझ्या खरंच डोळ्यात पाणी आलं राव भावांनो

  • @laxmanjadhav9802
    @laxmanjadhav9802 2 роки тому +8

    Mla khup aavadla episode 10000000000000000000%

  • @jontypawar1642
    @jontypawar1642 2 роки тому +2

    भावांनो तुमच्या दोघांची मैत्री बघुन डोळ्यात पाणी आल...

  • @rohitkongere6587
    @rohitkongere6587 2 роки тому +3

    मैत्री मध्ये कधी मुलींना येऊ देऊ नका मुली आज आहेत उद्या नाही पण मित्रा शेवट पर्यंत सोबत असतो.

  • @supriyapatil3463
    @supriyapatil3463 2 роки тому +2

    भावांनो तुमची मेत्री पाहून मन बेभान झालं

  • @sagarmirje5061
    @sagarmirje5061 2 роки тому +3

    शाळा मालिका बघून माझ्या प्रेमाची आठवण आली मला 🥰🥰🥰

  • @deepaksawant5237
    @deepaksawant5237 2 роки тому +1

    सौरभ आणि ढोल्या वेबसिरीजची शान आहेत

  • @chaitralikolaskar2558
    @chaitralikolaskar2558 2 роки тому +23

    Khup chhan episode hota...😊😘 Pretek student ,teacher sglech khup chhan ahet.. shaletle divs kharch khup javlche athvnitle astat...

  • @abagal3917
    @abagal3917 2 роки тому +1

    गेले ते दिवस रायल्या फक्त आठवणी

  • @Gayatrishelke2210
    @Gayatrishelke2210 2 роки тому +3

    Sourav dholya superb performance
    Bendkulichi changlich lavli ravya ni
    Kajal superb

  • @GaneshShinde-n5q
    @GaneshShinde-n5q Рік тому +1

    भावा मानलो या मैत्री ला ❤

  • @riyasatshaikh3624
    @riyasatshaikh3624 2 роки тому +19

    Nice Jodi ....#no.1 yari ❤️ I am waiting for next episode...🤗

  • @devathakare4917
    @devathakare4917 2 роки тому +1

    जेव्हा सौरभ आणि ढोल्या ची मित्र झाले ना तर मस्त वाटल 😞😊😊

  • @prathameshpatil3723
    @prathameshpatil3723 2 роки тому +5

    'बापानं मारलेलं वाईट वाटलं नाय पण तू मारलेलं वाईट वाटलं भावा' 🥺🥺💯 अक्षरशः डोळे पाणावलेला क्षण!

  • @akshaymulay1588
    @akshaymulay1588 2 роки тому +1

    एक नंबर भाग झाला खूप मस्त लहानपणाची आठवण येते भाग पाहून

  • @DjsSoundBeats
    @DjsSoundBeats 2 роки тому +25

    Ek Number Episode Hota Kharach Khupach Chaan😍🙌 #आवडल_आपल्याला 🤩❤🔥

  • @mayu_creation7338
    @mayu_creation7338 2 роки тому +1

    सोन्या आणि ढोल्या ची दोस्ती लय भारी आहे

  • @omkarpandhrblae2510
    @omkarpandhrblae2510 2 роки тому +14

    लय भारी सौरभ भावा...... विषय हार्ड आहे .तुझा ..... ✌️✌️✌️✨

  • @samirpatil4238
    @samirpatil4238 2 роки тому +1

    Go fast ⏩ 😎😎😎😎😎💯🙏🙏🙏🙏🤝💪

  • @aniketjagtap7995
    @aniketjagtap7995 2 роки тому +5

    Khupch mast episode hota ☺️
    Nilu bhau rock 😂

  • @omii6864
    @omii6864 2 роки тому +1

    सौरभ आणि ढोल्याची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आले

  • @mayurbhalerao9951
    @mayurbhalerao9951 2 роки тому +8

    सौरभ आणि ढोल्या तुम्ही दाकून दिलं मैत्री काय असते 👌🏻 कडक रे भावांनो..... ❤️✌🏻👌🏻🥰🔥💯

    • @sammedalase2363
      @sammedalase2363 2 роки тому

      सौरभ आणि ढोल्याची मैत्री म्हणजे काय असत ते 😍💕😘❤️

  • @somnaththorat6659
    @somnaththorat6659 2 роки тому +2

    महिला शिक्षिका असती तर अजुन मजा आली असती 👍👍

  • @vaibhavgarad5732
    @vaibhavgarad5732 2 роки тому +6

    सौरभ आणि ढोल्याची मैत्री एक नंबर आहे👌👌

  • @hanumantrananavare3648
    @hanumantrananavare3648 2 роки тому +2

    ह्याच्या मायला काय दोस्ती म्हणाची काय भावा सारख नात हाय ते

  • @ramkashid2391
    @ramkashid2391 2 роки тому +4

    खुप छान आहे भाग अप्रतिम प्रिया सैरभ ढोल्या आणि सर्व टीम nice 👌,

  • @nikhilbhandigare9744
    @nikhilbhandigare9744 2 роки тому +2

    Ek like kale siransathi..