एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +196

    कौन कौन एपिसोड ची मनापासून वाट बघत होते 👍👇🤩😍🙏🥰🥰🥰🤩🤩🤩
    आतुरता सोमवारची एक गाव तेरा भानगडी चि 🙏🕺🕺

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 4 роки тому +14

    और एक ब्लॉकबास्टर .धर्मा प्रोडक्शन आणि टीमचे अभिनंदन. माझा सपोर्ट ओन्ली मराठी फिल्मसिटीला.तुमच्यामुळे मराठी माणसाला एक नवी ओळख निर्माण झाली आहे . गर्व आहे आम्हाला तुमचा आणखी खुप प्रगती करा आणि हो गणेशउत्सवाच्या तुमच्या टिमला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा .

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 4 роки тому +377

    बाळासाहेब अन सायलीची संगीत ट्युन कुनाकुनाला आवडते त्यानी लाईक ठोका बघु

  • @maheshkavathekar4462
    @maheshkavathekar4462 3 роки тому +5

    शिक्षणाचे महत्व पटवून दिले...
    अत्यंत सुरेख सादरीकरण आणि हालकी फुलकी विनोदाद्वारे हा भाग खूप काही सांगू जातो.
    धन्यवाद 🙏

  • @Riteshpatil15
    @Riteshpatil15 4 роки тому +34

    मला तर राम भाऊ च्या कॉमेडी मुले हे सर्व भाग बगावेसे वाटतात.

  • @cricket5068
    @cricket5068 4 роки тому +11

    UA-cam वरील सर्वात बेस्ट वेबसिरीज एक गाव तेरा भानगडी... प्रत्येकाची acting नंबर 1 आहे तुमची..

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 4 роки тому +81

    बाळासाहेब आज जे शिक्षण विषयी बोलताना दिसले खुप खुप छान वाटले पैसा नाही तर शिक्षण गरजेचे आहे

  • @avinashgore4098
    @avinashgore4098 4 роки тому +15

    रामाचा डान्स भारी होता... मस्त एपिसोड होता.. सर्व भारी ऍक्टर आहेत.... superb, fantastic, maindblowing, extra ordinary...👌👌🌹🙏

  • @sachinpokale3505
    @sachinpokale3505 4 роки тому +18

    Rahulya aani रामभाऊ एक च नंबर डांस केला राव तुम्ही

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 4 роки тому +8

    एक नंबर खरंच शिक्षणाचे महत्व पटवून दिले
    बुलेटची राइड ज़ाली पाहिजे बाळासाहेब 👌👌👌👌

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 4 роки тому +160

    आतुरता होती एका नवीन संदेशाची पण दिली परत एकदा नवीन आदर्शाची वाट सर्वांना समोर
    मित्रानो नोकरी करा धंदा करा पण प्रत्येक गोष्टीला शिक्षणाची जोड असेल तर समोरचा कधीच तुमचा चुकीचा वापर करणार नाही

    • @mahendrabhavsar2624
      @mahendrabhavsar2624 4 роки тому

      Right education is most important

    • @kalpeshkardile7521
      @kalpeshkardile7521 4 роки тому

      @satish jadhav माहेरची साडी गाणी

    • @kalpeshkardile7521
      @kalpeshkardile7521 4 роки тому

      @@mahendrabhavsar2624 माहेरची साडी मधली माहेरची साडी मधील

  • @lahuborade7867
    @lahuborade7867 4 роки тому +55

    नित्या राहुल्या आणि रामपाल या तिघांचा डान्स लय भारी आहे एक तरी लाईक करा

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому +72

    पॉईंट आहे हा बाळासाहेब

  • @pravinpatil-ek8fv
    @pravinpatil-ek8fv 4 роки тому +4

    एक गाव तेरा भानगडी ही web series इतर web series पेक्षा अतिशय सुंदर आहे . यामधील सर्व charactes सुद्धा अतिशय चांगली असून त्यानी व ठवलेल्या भूमिका उत्कृष्ट असल्यामुळे ही web series भरपूर दिवस चालेल असे वाटते . कारण दर आठवड्यास आपण नवीन विषय घेऊन येता म्हणून 'यामध्ये बाळासाहेब व चतुर यांची भूमिका अतिशय सुंदर आहेत . या series मधील एक जरी कलाकार कमी झाला तर कमतरता भासेल म्हणून सर्व character s चा समावेश असावा .👍👍

  • @ravindrakale14199
    @ravindrakale14199 4 роки тому +42

    एका आठवड्यात दोन एपिसोड यायला पाहिजे

  • @ashokdarkunde6255
    @ashokdarkunde6255 4 роки тому +4

    बाळासाहेब एकच नंबर

  • @maheshgurav5023
    @maheshgurav5023 4 роки тому +6

    टीमचा प्रत्येक मेंबर खूप छान अभिनय करत आहेत शिवाय समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकत आहेत व चांगल्या गोष्टी अंगिकरण्याचा चांगला संदेश प्रत्येक एपिसोड मध्ये देत आहेत. मला तर टी व्ही सिरीयल पेक्षा एक गाव तेरा भानगडी हि आपली वेब सिरीजच खूप आवडते. आमच्या पोलीस बांधवांवर सुद्धा चांगले विचार दाखवण्याचा प्रयत्न व्हावा एवढीच एक इच्छा. बाकी टीम वर्क खूप छान,सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @haribhausathe2262
    @haribhausathe2262 4 роки тому +9

    बाळासाहेब किती निरागस आहे तुम्ही आणि अभिमान वाटतो **********तुमच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🙏

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 4 роки тому +6

    बाळासाहेब तुम्हाला आणि सायली ला पाहून मला माझ्या प्रेमाची आठवण येते...एक नंबर जोडी तुमची..👍👍

  • @sagarshinde1083
    @sagarshinde1083 4 роки тому +5

    Rahul ni Rambhau nchya dance sathi one's more jhalach pahije.....Ekdm kdkkk..😍🤠🕺🕺🕺🕺🕺

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 роки тому +13

    🙏🙏🙏सर्व विषयावर मस्त विङीयो
    सर्व कलाकार मस्त ऐक्टिंग करतात
    मेहनत करतात 👌👌👌👍👍😂😂

  • @suhaspatil4235
    @suhaspatil4235 2 роки тому +2

    बाळासाहेब पाटील हे एक असं पात्र रंगलय नाद खुळा अन जोडीला सायली एकच नंबर आणि हो आत्ता जर तुमच्या आयुष्यात एकादी सायली नसेल तर ही सायली वाईट नाही बर का बाळासाहेब

  • @rajendrapatil8826
    @rajendrapatil8826 4 роки тому +8

    Very good. .......
    बाळासाहेब मस्त पाँईट आहे.
    तुमच्या बोलण्यात!

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 роки тому +5

    शिक्षणाचे महत्त्व मस्त सांगितले, सायली खुश झाल्या . मस्त भाग होता

  • @sambajiwagh7357
    @sambajiwagh7357 4 роки тому +4

    नित्य राहूल राभउ तुमचा डॉ स mast वाटलाय💐💐💐 चतुरभाउडया मग काय झालं बाळासाहेब तुमच आणि दीपाली लीच काय झालं आहे आमाला कमेंट्स मध्ये कळवा तुमच प्रम आसच राहुदया आमाला mast वाटतयं🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🦜🦜🦚🦚👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🐤🐤🐤

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 4 роки тому +66

    नोकरी पेक्षा धंदा करा, पण शिक्षण जरुर घ्या, या एपिसोड मधील सर्वात महत्वाचा विषय

    • @navnathshinde3582
      @navnathshinde3582 4 роки тому +1

      Barobar aahe

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 роки тому +1

      आणी पाच,दहा वर्षानीं शिकलेली भिक मागत फिरतील आणी कमी शिकून धंदा करणारी बंगले,चारचाकी, आलिशान गाड्यातून फिरतील

    • @sagarsurve7366
      @sagarsurve7366 4 роки тому +1

      @@rajumarve-belgaum9997 शिक्षण घेऊन जर भिकच मागावी लागली असती तर एवढी शिकनारी तुमच्या अवढीतर आडानी नसतील

    • @rahulpawara3446
      @rahulpawara3446 3 роки тому

      Hii

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +104

    लांब जाऊया, न मग बोलूया कि काय बोलायचे ते.. कस काय सायली 'पॉईंट आहे का नाई"

  • @arvindwaghmare3224
    @arvindwaghmare3224 4 роки тому +21

    सायलीला काय बोलायचं काय नाही ह्या साठी पण सायलीनं क्लास सुरू करावा,खास बाळासाहेबा साठी, चतुरच्या नवीन धंद्यासाठी शुभेच्छा.बाळासाहेब ,सायली एक नंबर

    • @mahadevbarkade2054
      @mahadevbarkade2054 4 роки тому

      बाळासाहेब खरचं तुमच्या सारखा माणूस पाहिजे दुसऱ्याला पुढे नेण्यासाठी मदत करण्यासाठी सतत कार्यक्षम राहणारा माणूस

    • @SAHILSALUNKHE
      @SAHILSALUNKHE 3 роки тому

      @@mahadevbarkade2054 super

  • @ganeshshelke9290
    @ganeshshelke9290 4 роки тому +14

    बाळासाहेबांचा विषय झाला 👌❤❤❤

  • @hemlataraut9135
    @hemlataraut9135 4 роки тому +2

    Bhari dance rahulya nitya rambhau🤩

  • @shahajigophane7693
    @shahajigophane7693 4 роки тому +100

    जुने कलाकार कुठे गेले सोनाली कुठे दिसत नाही काय आहो जुने कलाकार घालवत आहे तुम्ही

    • @NRR344
      @NRR344 4 роки тому +1

      Barobar ahe sonali kothe ahe 🤔

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 роки тому +4

      परिवर्तण हि काळाची गरज आहे. आणी सर्वांना घेउन त्यांचे कलागून अंगीकारत त्यांना चालना देण्याच कार्य चागंल आहे.एखादा कलाकारही पुढे चमकला तर पुऱ्या टिमच कौतूक होत.

    • @sourabhravatepatil7375
      @sourabhravatepatil7375 4 роки тому +1

      Ho rav

  • @sopansant7722
    @sopansant7722 4 роки тому +2

    👌👌👌👌👌खरच खुप चांगला संदेश दिला शिक्षणा शिवाय पर्याय नाही 👌👌👌👌👌खरच बाळासाहेब तुम्ही किती साधे भोळे हाईत सायलीच्या मनातल ओळखता येईना 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 4 роки тому +2

    बाळा साहेब नादच खुळा एक नंबर

  • @navnathkamble1615
    @navnathkamble1615 4 роки тому +50

    गौरी आणि नित्या ची पण जोडी दाखवा...😍😘❤💞💖

  • @ramkashid3782
    @ramkashid3782 4 роки тому +13

    बाळासाहेब तुमच्या बोलण्यात पाॅईड आहे बोलुन टाका Very very nice बाळासाहेब 👌👌

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 роки тому +12

    राम भाऊ डॉन कसा नाचतुय डॉन 🕺🕺🕺

  • @bhagwatwatane9655
    @bhagwatwatane9655 4 роки тому +4

    रामभाऊ तुमचा डान्स लय भारी

  • @jagdipbhalerao5115
    @jagdipbhalerao5115 4 роки тому +33

    नित्य आणि गोरी ची प्रेमाचा episode दाखवा ना sir

  • @dnyaneshrakhonde2077
    @dnyaneshrakhonde2077 4 роки тому +5

    रामा राहूल‌‌ नं १ डान्स केला बाळासाहेब सायली i like

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 4 роки тому +7

    एकदम मस्त अप्रतिम आणि सुपर भाग झाला बाळासाहेब चतुर शेठ रामा सर्वाच मनापासून आभार मस्त काम 🙏🙏

  • @sunilmanohar7670
    @sunilmanohar7670 Рік тому

    सर्वांचाच अभिनय खुपच छान आहे पण सायली आणि बाळासाहेबांचा अभिनय नाद खुळा ❤️👌👌❤️👌❤️

  • @pmcchannellovers5766
    @pmcchannellovers5766 4 роки тому +34

    सायली खुप मोठी होनार आहेस तू अभियामधे तर खुप मोठी होशिल चमकता सितार सायली

    • @sangeetadalvi8261
      @sangeetadalvi8261 4 роки тому +2

      Aaj cha apsod kupch bhari hota me pudcha bhagachi vat bagaty

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 роки тому

      खरोखरच सायलीमधे पुढे चमकण्यासाठीची चिकाटी आणी धमक आहे.शेवटी शेतकऱ्याची पोर डेरिंगतो करनाच मांगताय.

  • @virajkoli1437
    @virajkoli1437 4 роки тому +2

    एक नंबर acting बाळासाहेब👌👌 big fan 😘

  • @milindgaikwad8909
    @milindgaikwad8909 4 роки тому +5

    जे शाळेविषयी बोलना ते लय भारी खूप मस्त एकच नंबर

  • @rohitsalunke6021
    @rohitsalunke6021 4 роки тому +3

    प्रेम हे डोळ्यांत लपलेलं असतं हे ह्या भागातून प्रदर्शित झालंय👌👌👍

  • @vs6736
    @vs6736 4 роки тому +91

    आरारा सायली कसली दिसतीय लगा......😘😘😘

    • @vikasbhandare8064
      @vikasbhandare8064 4 роки тому +1

      अर्ररररररर नुसता धिंगाना

  • @gauravPatil-du8ny
    @gauravPatil-du8ny 4 роки тому +7

    नितीन आणि राहुल रामा मस्त Dance करता तुम्ही

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 4 роки тому +5

    लय भारी....सायली चल लांब जाऊ...
    पॉईंट आहे की नाय

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 4 роки тому +1

    रामभाऊ एक नंबर डान्स आहे

  • @dilipnawale2728
    @dilipnawale2728 4 роки тому +17

    बाबासाहेब पुढच्या ‌भाग‌‌ दाखवा‌ फीरायला‌ जायचे

  • @sitaramkadam1620
    @sitaramkadam1620 4 роки тому +1

    अनुभव आणि शिक्षण आज दोन्ही गोष्टी ची गरज आहे... खुपच छान संदेश यातुन मिळाला... धन्यवाद👍👌👌

  • @swarapaithani4372
    @swarapaithani4372 4 роки тому +7

    एकदम भारी डान्स राहुल्या ,नित्या आणि रामा👌

  • @ameeng1375
    @ameeng1375 4 роки тому +1

    बाळासाहेब एकच नंबर....😘😘😘

  • @dhanu1089
    @dhanu1089 4 роки тому +8

    रामभाऊ dance एक नंबर

  • @pravinbochal1021
    @pravinbochal1021 4 роки тому +1

    खूप छान वाटले हा भाग बगून बाळा साहेब आणि सायली यांचा नादच खुळा खूप सुंदर बाळा साहेब १००० लाईक 👌👌👌👌👌👌

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 роки тому +5

    अस्सल मराठी बोलते राव... सायली शिंदे तिच्या बोलण्यात आपलेपणा आहे.... पॉईंट हाय कनाय.... रामभाऊ चा डान्स भारी होता.... superb episode... 💕👍👌🙏😘💯

  • @maheboobinamdar2937
    @maheboobinamdar2937 4 роки тому +6

    One of the best serial for villagers 😍😍😍☺☺

  • @vs6736
    @vs6736 4 роки тому +7

    आण त्या राम भाऊ च दया जमुन येखाद्या ठिकनी.... उग गान ऐकायल आल की नाचत सुटत....

  • @kunalsalunke8436
    @kunalsalunke8436 4 роки тому +14

    एक नंबर दावण खिल्लार महाराष्ट्राची शान 🔥🐂 मस्त होता भाग आणि दिलेला संदेश

  • @dayaubale6701
    @dayaubale6701 4 роки тому +19

    सुप्रभात धर्मा अँड टीम ....

    • @laxmanchaudhari5438
      @laxmanchaudhari5438 4 роки тому

      मस्त सायली आणि बाळासाहेब

  • @sauravpagare403
    @sauravpagare403 4 роки тому +3

    चतूर भावड्या आणी बाळासाहेब खुप छान बोलतात

  • @uddhavmahadik8365
    @uddhavmahadik8365 4 роки тому +17

    जय राम भाऊ

  • @ganeshkumbharde2272
    @ganeshkumbharde2272 4 роки тому +1

    मनापासून धन्यवाद बाळासाहेब माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल व splendor वर दिसल्याबद्दल 1नंबर बाळासाहेब नादच खुळा

  • @yuvrajnikam7601
    @yuvrajnikam7601 4 роки тому +26

    अजून 62 मिनिटं वाट बगू

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 4 роки тому +1

    वा अप्रतिम एक चांगल्या संदेशा सोबतच सायली आणि बाळासाहेबांची लव्ह स्टोरी कडकच सोबतच राहुल्या ,नित्या आणि रामभाऊ चा डान्स ही कडकच 👏👏👏👏

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 4 роки тому +7

    बाळासाहेब एक नंबर माणूस आहे...पण तेवढं लाजणं सोडून द्या...लय लाजताय राव तुम्ही

  • @bhaskargond514
    @bhaskargond514 4 роки тому +1

    ग्रेट बाळासाहेब सायली आजच्या पिढीला छान सदेंश दिल्या बद्दल धन्यवाद 👍👍👍

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 роки тому +4

    लय भारी डान्स....लयच म्हंजे लयच भारी

  • @vidyanandsarde3915
    @vidyanandsarde3915 4 роки тому

    बाळासाहेब आणि सायली जोडी एकाच नंबर आहे
    सगळे कलाकार खूपच मस्त आहेत

  • @akshaygawade1025
    @akshaygawade1025 4 роки тому +4

    Lai zhak episode

  • @surajmore6766
    @surajmore6766 2 роки тому +1

    काय रं प्रेम....🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @govindsatav9277
    @govindsatav9277 4 роки тому +12

    लेखकाचे आभार मानतो कारण तुमचे एपिसोड काळजात घर करणारे आहेत तुमच्या वेब सीरिज मध्ये थोडी कॉमडी समाज संदेश देणारी प्रेरणा व थोडी लव्हस्टोरी एवढ्या तीन गोष्टी 10 ते 20 मिनटांत तुम्ही साजरा करता ते आमच्या पर्यत पोचते आणि आमचं मनोरंजन करता या बद्दल मी तुमचे आभारी आहोत (तुमच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा)💐💐💐

  • @abhighag1129
    @abhighag1129 4 роки тому +1

    बाळासाहेब खरच खूप भारी

  • @Vikas_J_Jadhav
    @Vikas_J_Jadhav 4 роки тому +7

    जबरदस्त ओ रामभाऊ🔥🔥🔥✌️✌️✌️✌️

  • @ramdasjagadale2466
    @ramdasjagadale2466 4 роки тому +2

    एकदम छान ,बाळासाहेब ,सायली

  • @RSRVlogs
    @RSRVlogs 4 роки тому +13

    Mast..... Bharich 🙌🙌

  • @adityavideoediting8496
    @adityavideoediting8496 4 роки тому +1

    बाळासाहेब खरच तुमची जोडी एक नंबर आहे 💯

  • @vijaynaikwadi1820
    @vijaynaikwadi1820 4 роки тому +4

    Whole team of 1 gaon 13 bhangadi is fabulous... egarly waiting for next episode

  • @dattatraykadam561
    @dattatraykadam561 4 роки тому

    खुपच छान बाळासाहेब आणि सायली खुपच ग्रेट आहात

  • @jagdishbothale7307
    @jagdishbothale7307 4 роки тому +15

    बाळासाहेब बोलुन टाका लवकर नाहीतर सायली पण लग्न करून जाईल

    • @maulimtemkar2550
      @maulimtemkar2550 4 роки тому +1

      लवकर जावा बुलेटवर लांब आणि मनातलं लवकर बोलुन टाका बाळासाहेब

    • @vs6736
      @vs6736 4 роки тому +2

      पोईंट आहे बरका तुमच्या बोलन्यात

  • @surajadsul2078
    @surajadsul2078 4 роки тому +1

    कडक बाळासाहेब पुढच्या भागात जावा लांब गाडी वरून 💝💘

  • @pavanbavachkar7462
    @pavanbavachkar7462 4 роки тому +4

    खूप मस्त वाटत ही वेबसेरीज पाहिल्यावर आणि आज ची तर खूप रोमँटिक वाटली. पण मला वाटत की तुम्ही दर आठवड्याला 3 वेळा तर एपिसोड टाकावा plzzzz...
    मी तुमच्या प्रत्येक येणाऱ्या एपिसोड ची खूप वाट बघत असतो.आणि असाच चालू ठेवत राहा ही शुभेच्या..

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 4 роки тому +1

    एक गांव तेरा भानगडीमध्ये दरवेळी मनोरंजन आणि एक नवा मॅसेज असतो..

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +14

    बाळासाहेबांचे विचार नादच खुळा असतात.
    विनोदासाठी जरा रामभाऊ ला वेळ द्या. त्याच्याशिवाय मजा नाय राव.

  • @sureshkahandal5713
    @sureshkahandal5713 4 роки тому +1

    १२१ वा येपीसोड खुप छान ओरीज्नल ऐक्टींग वाटतीया

  • @prernaraut1921
    @prernaraut1921 4 роки тому +15

    Waiting for gauri & nitin's story

  • @AmolJadhav-dj2nd
    @AmolJadhav-dj2nd 4 роки тому +1

    बाबासाहेब.सायली.जोडी.ऐक.नंबर

  • @sanketwaghre9865
    @sanketwaghre9865 4 роки тому +5

    रामभाऊ नितीन राहुल एक नंबर डान्स आपल्या आवडला

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 4 роки тому

    राम भाउचा राहूल आणि नितीन चा डान्स खूप छान आहे आणि हा एपिसोड खूप छान होता आणि बाळासाहेब खूप छान अकटिंग करतात आणि साहिली ही खूप छान

  • @rahuluamp8826
    @rahuluamp8826 4 роки тому +4

    Nice🧡🧡🧡🧡🥰🥰🥰😎😎😎😎😎😎😎

  • @manojsadale4759
    @manojsadale4759 4 роки тому

    खुप छान एपीसोड ' एकच नंबर बाळासाहेब आणि सायली

  • @brilliantbrain63
    @brilliantbrain63 4 роки тому +13

    Last scene is literally great👌

  • @buddharatnagawai12
    @buddharatnagawai12 4 роки тому +1

    खूप छान विषयावर एपिसोड घेतला यावेळेस,शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आताच्या काळात.👍

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 4 роки тому +24

    चतुर 1, बळी नाना 2, रामा 3, झुल्या 4, नाना 5, बाकीचे पण भारी -वेळ वाढवा ---बाळा साहेब -लय लाजता राव -लाजणे कमी करा. लका -लका.

  • @maheshjogdand6892
    @maheshjogdand6892 4 роки тому +13

    बाबासाहेब करा प्रपोज

  • @sureshmohite8555
    @sureshmohite8555 4 роки тому

    विषय चांगला आहे आजचा कारण आपल्या भागातील मूल शाळा सोडून दुकानदारी ला जातात

  • @gurunathjunnepatil858
    @gurunathjunnepatil858 4 роки тому +18

    Balasaheb every episode is interesting as well as giving good msg for the society. So move ahead 👍

  • @ajaytalekar6664
    @ajaytalekar6664 4 роки тому +4

    बाळासाहेब चतुर तुम्हाला प्रत्येक वेळेस शाळा करतोय निस्त तुम्हालाच नाही तुमच्या ग्रुप मध्ये सगळ्यांना शाळा करतो बारकी जोड लय दिवसातून दिसली आज

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +4

    सायली रागात खूपच छान दिसते♥️♥️♥️🤩🥰🥰🥰😍😍😍😍😍 राव🤗

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 4 роки тому +2

    जवा मोकळा वेळ असतो तेंव्हा हा भाग पाहून त्यातील छान वाटणारे सिन परत परत पहात असतो.