Kay oh sir vedyana वेड्यात करायचं ठरवलं आहे सरळ सांगा ना प्रिया पुढच्या episode.madhe naahi jar Priya episode नसेल तर वेब सीरिज बंद करून टाका प्रिया शिवाय शाळा आधुरी आहे वाटलं तर काजल्ला काढून टाका फक्त प्रिया and sourabh😭😢😫😠😡🌵
शाळेतला मित्र आयुष्यभरासाठी आपला भाऊ म्हणून राहतो आणि मैत्रीण फक्त आठवण म्हणून राहते शाळेत असताना कधी एकदा कॉलेज लाईफ यावी असं वाटायचं पण खरी लाईफ तर शाळेत होती हे आत्ता कळत
आतापर्यंत शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेबसीरीज चे सगळे एपिसोड कोणी बघितले आहेत त्यांनी लाईक करा.🥰❤️
Mi nahi bagitalo naw sanga na
Mi Purn 🙋🔥👈
मी बघितलेत
❤
Me bagitle
Dholya Bhai Chi Love story dakhva as Jyana vatt tyanni like kra 🙏
👍👍
Kharch rao
Dolya love story pahije
Hoy
Nkki dakhvli phije 😊
आशा आहे👉 सैरभ❤ आणि प्रिया हे दोघे परत एकदा एकत्र यावे असे कोन कोनाला वाटते pliz like
सौरभ आणि काजल च जुडायला पाहिजे 💙🤍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🤍💙
सौरभ चे फॅन कोण कोण आहे ठोका लाईक
प्रिया आणि सौरभ शिवाय मज्या नाही बघायला ❤️❤️
No 1. जोडी प्रिया आणि सौरभ 👍👍❤️❤️
गुलशन अभी ढोल्या आणि सौरभ यांचे कोणकोण फॅन आहे त्यांनी लाईक करा
ढोल्या लवर् लाईक करा 😘
ज्यांना ज्यांना वनिता आवडते त्यांनी कॉमेंट लाईक करा.…..😍❤️
Khup chan ahe
ज्या दिवशी मैत्रीत गैरसमज आला त्या दिवशी मैत्री संपली म्हणून समजा❤️😭👍.काही होऊ द्या दोस्तीत कुस्ती नको ❤️❤️
TV वर लागणार आहे १ नोव्हेंबर ला मनणारे त्यांनी चं लाइक करा 💞💞💕💕🌹🌹😜😜
काय लागणार आहे tv वर 🤔🤔🤔
Lai Bhaari
@@satishwaghmode3177 काय लयभारी
अरे लागतेय ही web series tv वर 😂🤣😜😜😅😅😅
फुकणीचा
बाळू जबरदस्त अक्टिंग आहे तूझी....future bright आहे तुझ...
सौरभ आणि प्रियाची जोडी एकत्र आणावे ही विनंती
अपेक्षा आहे हेच हाईल
अरे यार इथे तो सौरव एकटा काही निर्णय घेऊ शकत नाही आणि तो काय प्रेम कहाणी करणार ...😂
बरो बर बोला तुमि प्रिया सौर भ जोडी चान
प्लीज प्रियाची आणि सौरभ ची जोडी दाखवा
प्रियाचं जे काय बोलली ते काजल बोलली आसती तर सौरभ आणि प्रियाची लव स्टोरी आजुन लय भारी झाली आसती
आतापर्यंत फक्त सुर्यवंशम मधील च खीर फेमस होती आता आपली 🤣
सौरभ व प्रियाची जोडी मस्त आहे 👍👌✌️♥️
यामध्ये सौरभ सर यांची द्विधा अवस्था पहायला मिळते
सौरभ अन ढोल्या अन्यायाविरुद्ध उभे राहताय. खूप छान
Kon kon dholya bhaiche lover aahet tyanni like kara
प्रिया आणि काजलचे कोणकोण फॅन आहे त्यांनी लाईक करा
प्रिया🥰
आशा आहे प्रिया आणि सौरभ दोघे परत एकत्रित येतील 👏🏼👏🏼
Tyashivay webseries baghu vatnar nahi
Your right bro
ढोल्या भाई एक नंबर💪💪
काजल न ही काय बरोबर केलं नाही सौरभ आनि प्रियामध्ये....🤔😔😔😔😌😌
Ho khar ahe bhava
🤟🤟💯💯🤟❤❤
प्रिया आणि सौरभ ची स्टोरी मध्ये काजल नको प्रिया आणि सौरभ एक नंबर
Ho
बाळ्या खरा ऍक्टर 👌👌👌
हे खर आहे भाऊ
गुलशा ची पँट ची चेन उगडी आहे 😂😂😂
Ha bhava 😅
Saurabh ani priya chich jodi ek no. Ahe he asch chalu rahu de
रव्या दोन भाग दिसला नाही...तो पाहिजे
gulshya gang is incomplete ...
Super excited Priya fans like kara lavkr
& Kajal fans pan like kara 😍♥️😻
प्रिया🥰
❤️❤️❤️💕💕💕
प्रिया सोबत लई वाईट झाल...
या वेब सिरीज मध्ये नेहमीच वाईटाचा विजय होतो हे मनाला खटकते.
एक गाव तेरा भानगडी साठी लाईक
लय भारी शाळा प्रत्येकाच्या आठवणी तील
Sourabh aani kajal chi jodi konakonala aavdte tyani like kara 💫👍
Dholy bhavachi love story hi pudchya khi episode madhe rahnar as kona konala vatate tyani like kra
Love yoy dholya bhava
👍👍
डोळ्याची पण लव्ह स्टोरी बनवा
प्रियाने मला तर वाटतं या वेब सेरीझ मधून एक्झीट घेतली आहे.पुन्हा नाही दिसणार या वेब सेरिझ मध्ये ,पण मस्त होता हा भाग ✌️✌️✌️ अप्रतिम
Priya voice khup chan
Abhya la ani mayur la acting lay bhari jamte rav. 😍😍😍😍
काजल हे काय बरोबर काही केलं नाही सैरव आणि प्रिया मध्ये
Kay oh sir vedyana वेड्यात करायचं ठरवलं आहे सरळ सांगा ना प्रिया पुढच्या episode.madhe naahi jar Priya episode नसेल तर वेब सीरिज बंद करून टाका प्रिया शिवाय शाळा आधुरी आहे वाटलं तर काजल्ला काढून टाका फक्त प्रिया and sourabh😭😢😫😠😡🌵
ढोल्या आणि गौरी यांची लव्ह स्टोरी चालू करा की लय भारी जोडी आहे
सौरव आणि प्रिया केमेस्ट्री बेस्ट 👌😍
सौरभ भया आणि काजल तारीफ करायला शब्द उरले नाही ♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
कोणकोणला आवडला लाईक करा ❤️
मी सगळे एपिसोड बघितलं छान ऍक्टर्स सगळे 🖤😘
मस्त खुप छान आहे
Priya आणि Saurabh 🤩🤩😍😍😍👌
ओन्ली गुलशन भाई किंग
गुळशा भाई फॅन फक्त लाईक करा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Saurya Ani priyachi love story vadhli pahije
Abhyachi acting kadak ahe bhava❤🔥👌
Dholya and gauri chi love story dakhava best jodi aahe❣️💫...
गैरी Lover Like kara👍💖🥰
सौरभ आणी प्रिया ची मैत्री एक नंबर आहे बाकी ती काजल बरोबर नको ना राव
Sourabh and Priya Chi Jodi Super
Priya jeva serial band krel Teva 40/ tumche epi bgay kmi krtil
Priya ani saurav chya love story cha end karu naka yadav sir
प्रियाशी असं घडायला नको होतं
सुरवातीचे नाटक एक नंबर होता
खूप खूप छान एपिसोड विडीओ 🔥🎉❤️❤️❤️🙏🎉🙏🙏🙏🙏
Hi
Hi
आपल्याला कजेल आणि सवरभ ची जोडी आवडते.
खुप छान भाग घेतला आहे
सर्वात मस्त अभिषेश उर्फ निऴू भाऊ चा अभिनय आहे
बाळ्या आणि निळूभाऊ तुमचा डायलॉग लय भारी होता गुलशा नुसता बघतच होता
saurabh anni priya chi lovestory dakva
Dholya chi acting kup chan ahe. janya vatte thyani like kara
बैलगाडा शर्यत वर एपिसोड करा एखादा🙏🙏🙏
ढोल्या🔥🔥💫💫❤️👌कडक अकटिंग
dholay chi love story dakhva plizz🙏🏻👩❤️👨
प्रिया आणी सैरभची जोडी 1नंबर
Love for Gulshya gang only
बाळ्या एक नंबर भावा तुला जोड नाही काळजा ✌️💖
Priya aani sourabh chya madhat kajal la navta aanayla pahijet hota
हो काजल नको
त्या कांजलला काडुन टाका उगच मध्ये घान करते
Ho
खुप् छान ऍक्टिंग करतेस प्रिया.....😍👍
Nko priya as vagu
Dholya we love u 🥰❤️
पण प्लस प्रिया आणि सौरभ ऐकत्र असलेलं episode kada as mala vatat
Ho
Priya & sourabh yek no jodi ahe tyanchyat antar theu nka.....kajal nko ya दोघांमध्ये
शाळेतला मित्र आयुष्यभरासाठी आपला
भाऊ म्हणून राहतो
आणि मैत्रीण फक्त आठवण म्हणून राहते
शाळेत असताना कधी एकदा कॉलेज
लाईफ यावी असं वाटायचं
पण खरी लाईफ तर शाळेत होती हे
आत्ता कळत
Shala shala aste fkt atvni n kdi pusnarya. Kiti hi mote zalo tri atvn fkt shalechich
मस्त आहे एपिसोड 👌❤ पन बैलगाडा शर्यत वर एपिसोड बनवा की plz बनवा की राव ❤
एकच नंबर एपिसोड ढोल्या सौर्या
Sir आपल्या web series मध्ये एक hanficap person असायला पाहिजे 🙏🙏🙏
Priya ani saurabh love story ❤️
।। जय श्रीराम ।। 🔥 ।।जय शिवराय।।
Dolyachi lovestory dhakhava🙏🙏
DHOLYA BAROBAR LINE RASTYAVAR ANANAR BHAI 😂😂
Nice 👍 all team 👌👍
सौरभ आणि प्रिया यांची जोडी एक नंबर
काजल 12 ची हाय 2 गा मध्ये अडथळा निर्माण करतेय
हा
Priya Miss you janu i love you janu
काजल कसली भारी दिसते राव🙈🙈🙈🙈
एक नंबर भाग घेतला आहे
नादखुळा
1 no kale sir
Priyachi Ani surabh chi love story dakhava
मी तुमचा खूप मोठा fan aahe लव्ह यू
*kharch khuup chhan hot, episode Priya and saurabh plz tumi yektr yeunja 😌
सौरभ आणि प्रिया च्या मैत्रीत ताटातूट का करत आहे
बरोबर नाही वाटत 😔
Priya ata serial madhe vegere kam kartey I think ti hi web series sodun jail mhanun as dakhvat astil
Tya Kajal la tevdhi sourabh aani Priya chya mhadhi aanu naka please trass hotoy bagala aani Priya aani sourabh madhe aanter aanu naka please sir bagayla aata majja yayala lagliya sourabh aani Priya chi love story dakhva please 🥺
Episode band padtil priyachi Ani saurabh chi lave story dakhava
Priya is very nice actor and Kajal is also good...