बकासुर च्या पुसेगाव मैदानाच्या आठवणी | वैभव मामा यांची दिलखुलास मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @NamdevKadam-bb4xj
    @NamdevKadam-bb4xj 19 днів тому +57

    वैभव हा एक नंबर माणुस आहे त्याने बकासुरचे नियोजन करावं ही विनंती आहे ❤

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 19 днів тому +44

    वैभव मामा नियोजन तुमच्या हातात घ्या... मध्येच जे मॅनेजर झालेत त्यांनी वाट लावून टाकलीय...दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सडेतोड मॅनेजर लोकांची घाण काढलीय...मालकांनी नियोजन आपल्या हातात घेणे गरजेचे आहे...

    • @Mathur00099
      @Mathur00099 19 днів тому +2

      ससा बाहुल्या टॉप गाडी होती बोले पण😮

    • @Hemantchoudhary6565
      @Hemantchoudhary6565 19 днів тому +2

      Kahi kamacha nahi ha vaibhav yala eka pairyat vaydee khatana pakdle mama ne mhnun side la kela mohil chya mama ne.

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 19 днів тому

      ​@@Mathur00099भाऊ आपल्याला एवढा जुन्या काळातला माहित नाही...तेव्हाचा काळ वेगळा होता..तेव्हा शब्दाला मान होता ...जुन्या काळातील नंदी बद्दल मुलाखतीत ऐकून आहे..तेव्हाचे पैरे फुटायचे नाहीत...आणि नियोजन करणारे सगळे अभ्यासू होते...आताचा काळ वेगळा आहे.. त्यामुळे बाजार झालाय सगळा..

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 19 днів тому

      ​@@Hemantchoudhary6565 tu mathur var jalto
      Pan he khara aahe ka vaibhav cha

  • @akashkhadse3069
    @akashkhadse3069 19 днів тому +31

    स्वतः करा हो वैभवसेठ नियोजन...

  • @prakashsawant2771
    @prakashsawant2771 19 днів тому +72

    अरे हे मामा काय पण नियोजन करत येवढा टॉप बैलं आहे बकासुर आणि कोणता पण पैरा करतो बकासुर ने कमिवलेल ही लोक नाव खराब करत आहेत आता पण पुसेगाव ला कोणता तरी पैरा करून बसेल..🥺

    • @PARMYA8450
      @PARMYA8450 19 днів тому +2

      हो दादा 😢😢 बरोबर बोला

    • @ramdassatkar
      @ramdassatkar 19 днів тому +3

      Ho dada garibalala konn denar bakasur king ❤❤❤❤❤ tyani dilanchna❤❤❤❤ voit bolu naka❤❤❤❤ 5:42

    • @vikassanas-o9p
      @vikassanas-o9p 19 днів тому +6

      सर्वांना वाटत की माझा नंदी बकासुर सोबत पळायला पाहिजे..

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 18 днів тому +1

      Jo jast vayadi deil tyachya barobar bakasur palato bhau 😂😅

    • @amardumbre5179
      @amardumbre5179 18 днів тому

      Aree tu pn tayar kar tu pn ghet ​@@TrrrrrrOpppppo

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 18 днів тому +9

    बकासुर हारला. तर.मैदानात.बघु.वाटतोय.नाही. वैभव.दादा ❤❤❤❤

  • @DipakPatil-c1h
    @DipakPatil-c1h 18 днів тому +5

    किंग ऑफ महाराष्ट्र मोठा सोन्या 50 50 🔥👑

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 19 днів тому +11

    आपला काळीज बकासुर 💓👑

  • @saigondkar473
    @saigondkar473 18 днів тому +8

    मामा तुम्ही आणि मोहील शेठ दोघे मिळून चांगला पैरा करा कारण बकासुर ची गाडी पडली की मैदानच बघू वाटत नाही

  • @bakasur-r8x
    @bakasur-r8x 19 днів тому +31

    पुसेगाव हिंदकेसरी चा एक नंबर चा मानकरी होनार आहे फायनल चा मानकरी होनार आहे

    • @samadhanrao9986
      @samadhanrao9986 19 днів тому +11

      Bhau tu nahi Sudharnar Tu bolala ki Vat lagli samja
      Tula prtyak Vela sangital tu comment nako karus

    • @miahenagin9284
      @miahenagin9284 19 днів тому +8

      Tu 1ka bapacha ahe kaa re ka Tula akhya gavani kadla ahe Tula sangitale kalat nahi ka bochya 😂😂😂

    • @Nitinbi.
      @Nitinbi. 19 днів тому +4

      आता या पुडुन तुमि चुकून पन नका मनु तुमि तुमि जेव्हा जेव्हा बोलात तेव्हा तेव्हा बकासुर हरला आहे

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 19 днів тому +6

    वैभव मामा ....तुमचं आणि मोहिल च्या मामाच ....काय झालं काय माहिती...आम्हाला त्यातील काहीही माहिती नाही आणि आम्हाला ते जाऊन घ्यायचं पण नाही....तो तुमचा घरगुती विषय आहे.....वैभव मामा पुसेगाव च मैदान आहे....आख्खा महाराष्ट्र त्या बकासुर वर प्रेम करतोय....सर्व बकासुर प्रेमी ची ईच्छा आहे की....आपला बकासुर टॉप च्याच पैऱ्यात असावा...तुम्ही स्वतः लक्ष्य घालवून बकासुर च नियोजन करा..... समाजसेवेच्या (फक्त पैसे) नावाखाली मोहिल च्या मामाने बकासुर च नाव धुळीस मिळवण्यास चालू आहे....plz आमच्या सर्व प्रेमी साठी ...बकासुर सरांचा पैरा plz चांगला करा....सोमा...एक फक्त बकासुर प्रेमी❤

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 19 днів тому +8

    Raja ani bakasur palava hindkesari maidanala he prekshakanchi ichha.
    Panvel fans

  • @ashokbhandare9143
    @ashokbhandare9143 18 днів тому +4

    बबन शेट आणि छोटा अर्जुन पलवा

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 19 днів тому +15

    Vaibhav mama Bakasur❤

  • @rushikeshkadamd5875
    @rushikeshkadamd5875 19 днів тому +5

    King bakasur

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 19 днів тому +7

    २६ जानेवारी ला मुंबई मध्ये एक सोन्या बकासुर चा फेरा टाका प्लीज ❤

  • @AmitaDhuri-y9q
    @AmitaDhuri-y9q 18 днів тому +2

    कोणी किती पण काय पण बोलुदे पण सगळीच बैलांना केमिकल आणि पॉवर वर हकळतात मी काय कुठल्या बैलाला दोष देत नाय

  • @ShyamSakpal-xr9ws
    @ShyamSakpal-xr9ws 19 днів тому +2

    बकासुर डॉन आहे ❤️❤️

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 19 днів тому +1

    King bakabhau ❤

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 19 днів тому +1

    Pusygav la bakasur chi chagla kara👍👍❤️❤️

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 17 днів тому +1

    वेभव ने बकासुर ल घडवला.
    त्याला कोण्ही काही वाईट बोलू नका मोहील काय त्याला पैसे देत नव्हता ..विचार करा पैसे कशाला lagt nahi घर खर्च पण पहावा लागतो.....
    त्याने दुसऱ्याचे बेल शिकवायला घेतले तर ..चुकल कुठे...

  • @vishalkadam5700
    @vishalkadam5700 19 днів тому +5

    बकासुर काय करू शकत नाही आता त्याला एक खिलाडी भेटलेत आता

  • @vikrantchindarkar6285
    @vikrantchindarkar6285 19 днів тому +4

    ♥️👑Sonya 5050 Kalij👑♥️

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 19 днів тому

    बकासुर..❤❤❤

  • @KunalPatil-dr1xq
    @KunalPatil-dr1xq 19 днів тому +3

    लशुमनराव ची मुलाखत ga kii sir

  • @Surajchavan07
    @Surajchavan07 19 днів тому +4

    Dada balma yenar ahe ka vichra

  • @SachinChavan-w7h
    @SachinChavan-w7h 19 днів тому

    बलमा बोलते सबको कोलते 🔝🔜⏳

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 19 днів тому

    Bakay chi paira chagala kara❤️❤️❤️

  • @BhushanYadav-t6l
    @BhushanYadav-t6l 19 днів тому +2

    बकासुर चा पैरा काय वाटतंय कोण असेल नक्कीच कंमेंट करून सांगा 🙏

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 19 днів тому +2

    Lakhan cha paira ka sambhajinagar cha top cha speed lagel

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 17 днів тому

      आओ यांना वायदी देणारे पाहिजेत
      😂😂😂

  • @ravindrapankhule6929
    @ravindrapankhule6929 19 днів тому

    Babya che mulakhat ghya dada

  • @Hemantchoudhary6565
    @Hemantchoudhary6565 19 днів тому +8

    Bakasur mule famous zalay ha swatacha mothepna ky aahe te siddh krayla gela aani gandivr aapatla 😂😂

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 19 днів тому +5

      Baksur la ghadvnyat konacha hat aahe ha aakya bailgada shetrala mahit aahe mitra mohil pan sangel

  • @vikasphadatare1262
    @vikasphadatare1262 17 днів тому

    यांनी उद्यासाठी लाखाच्या वरती वायदी घेतली आसनार

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 19 днів тому

    बकासुर..❤❤❤