पिंटू शेठ मोडक यांची मुलाखत उद्या चाहत्यांच्या मनातील जोडी पळणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 139

  • @RahulBorle-o9t
    @RahulBorle-o9t 18 днів тому +20

    मथुर 1001 आणिकॉकटेल उद्या गुलालात राहू हीच सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @P3_Live
    @P3_Live 17 днів тому +1

    अभिनंदन पिंटू शेठ🎉🎉🎉

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 18 днів тому +99

    मथूर कॉकटेल उद्या गुलालात राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 18 днів тому +7

    पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल 1 number karnaar..!

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 18 днів тому +128

    गरिबाच्या बैलांसाठी पण प्रार्थना करा , गरिबाला सोन्याचा दिवस यावा ❤❤... गरिबांचा हिंदकेसरी होऊदे सेवागिरी महाराज ❤❤❤

  • @DHIRESH9113
    @DHIRESH9113 18 днів тому +86

    मथुर आणि कॉकटेल ❤

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 18 днів тому +69

    मुंबई किंग मथुर व सुंदर हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉❤🎉❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 18 днів тому +116

    खूप शुभेच्छा उद्याचा पुसेगाव मानाचा हिंदकेसरी मैदानासाठी भारत केसरी हिंदकेसरी बिनजोड चा बादशहा मथुर ( 1001 ) आणि सष्टम हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी सुंदर ( कॉकटेल ) तसच गाडा मालक चालक आयोजक कट्टर बकासुर प्रेमी ❤️

    • @amolrao1137
      @amolrao1137 18 днів тому +11

      भाऊची ..कमेंन्ट कदी पण मस्त आसते ...❤❤..🙏..

    • @Vighnesh_11
      @Vighnesh_11 18 днів тому +3

      💗💗

    • @vishalhelekar3812
      @vishalhelekar3812 18 днів тому +11

      @@amolrao1137 धन्यवाद दादा सर्व नंदी आपलेच आहेत सर्व सुखी आनंदी राहो हीच इच्छा असते ❤️😊

    • @PiyushShirke-g3m
      @PiyushShirke-g3m 18 днів тому +7

      ​@@vishalhelekar3812Bhai tuja sarkhe vichar sarvanche pahije ....tr bailgada shetrala sonyache diwas yetil ❤mathur premi❤

  • @रांगडा111
    @रांगडा111 18 днів тому +41

    पिंटू शेट शांत संयमी व्यक्ती आहे.

  • @chandanjagadale1112
    @chandanjagadale1112 18 днів тому +8

    मथुर आणि कॉकटेल उद्या एक नंबर करणार...🎉❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 18 днів тому +9

    ज्यांचा ताळमेळ टॉप जुळणार ते जिंकणार🎉🎉
    यात कुणी नवीन गाडी गुलालात राहो ही अपेक्षा 🎉🎉
    सर्वांना शुभेच्छा ❤

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 18 днів тому +7

    Mathur & cockatel ❤
    Manatali jodi❤

  • @FF_TITAN_GAMAR
    @FF_TITAN_GAMAR 18 днів тому +9

    जगद्गुरु जगन्नाथ श्री सेवागिरी महाराजांच्या कृपेने उद्या मैदान पार पडेल या मैदानात मथुर आणि कॉकटेल हे एक नंबर करावे हीच सेवागिरी महाराजांना मागणी आहे जगद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय❤🌺🌹

  • @trading2620
    @trading2620 18 днів тому +36

    Balumama cha ashirvad ahe maza mathur udya gulal madhe rahava🎉❤❤❤

  • @arvindrasal1105
    @arvindrasal1105 18 днів тому +29

    मथुर & कॉकटेल🎉❤

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 18 днів тому +48

    मथुर आणि कॉकटेल फायनल ला राहिले तरी आनंद🎉

  • @AnilMote-w5q
    @AnilMote-w5q 18 днів тому +27

    🎉🎉मथुर आणि कॉकटेल 🎉🎉

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 18 днів тому +21

    जय बाळूमामा जय सेवागिरी ❤

  • @Polegajanan03
    @Polegajanan03 18 днів тому +24

    मथुर १००१ प्रेमी हिंगोली ❤❤❤

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 18 днів тому +9

    दिलदार मणाचा‌‌ दिलदार माणूस पिटुशेठ

  • @OmkarBhosale-n8y
    @OmkarBhosale-n8y 18 днів тому +55

    सुनिल मोरे समालोचक पाहिजेत बुलंद आवाज ❤❤❤

  • @sanketkhade1982
    @sanketkhade1982 18 днів тому +9

    सेवागिरी महाराज की जय ❤

  • @RahulBorle-o9t
    @RahulBorle-o9t 18 днів тому +1

    हार्दिक शुभेच्छा मथुर आणि कॉकटेल❤❤

  • @prempatil1621
    @prempatil1621 18 днів тому +3

    उद्या कोणी तरी नवीन नंदी उजेडात येणार आणि आला तर बर होणार कारण जे जुने आहेत त्यांचे मालक हवेत आहेत त्यांची जागा त्यांना दिसणार

  • @AdityaKumkar-v8g
    @AdityaKumkar-v8g 18 днів тому +8

    Mathur 1001&Cocktail ❤All the Best 🎉🎉🎉🎉

  • @bhagavatmahapure6411
    @bhagavatmahapure6411 18 днів тому +21

    मथुर आणि कॉकटेल आहे उद्या त्यामुळे गाडी गुलालात राहणार शंभर टक्के

  • @GaneshMadane-r3p
    @GaneshMadane-r3p 18 днів тому +12

    मथुर 1001 काॅकटेल 💯

  • @nitinkadam1987
    @nitinkadam1987 18 днів тому +29

    28 mdhe cocktail ani mathur

  • @dattamane815
    @dattamane815 18 днів тому +5

    मोरे सरकार पाहिजेत

  • @prakashpatil8117
    @prakashpatil8117 18 днів тому +11

    कॉकटेल आणि शिरसवडी करांची रायफल

  • @PravinBhagat-ti8os
    @PravinBhagat-ti8os 18 днів тому +18

    चांगलं बोललो दादा तुम्ही सुंदर आपला गुलालत राहिला पाहिजे दादा

  • @ShrikantKadam-og7ib
    @ShrikantKadam-og7ib 18 днів тому +11

    सर्व सामान्य माणसाचा बैलं हिंदकेसरी झाला पाहिजे

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 18 днів тому +4

    1no karil ❤ mathur & cocktail ❤ ishvar charni parthana karto❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 18 днів тому +4

    उद्या बैलगाडा शर्यती मधील वर्ल्डकप 🎉🎉
    पब्लिक ने निकाल रेषेवर थांबू नये ✅

  • @KrishnaBangar-e4c
    @KrishnaBangar-e4c 18 днів тому +13

    Mathur coctel 🎉❤

  • @Philip38654
    @Philip38654 18 днів тому +11

    All the Best🎉🎉🎉

  • @परविनदेवसरकर
    @परविनदेवसरकर 18 днів тому +6

    पिटुशेठ,अनी,राहूलभाही,दोसती,आजरामर,राहो,हीच,सैवागीरी,माहाराजैचा,चरनी,पारथना

  • @nitinlohar5270
    @nitinlohar5270 18 днів тому +4

    एखाद्या गरीब बैलगाडी मालकाला गुलाल भेटावा अशी सेवागिरी महाराजा च्या चरणी प्राथना

    • @Mathur00099
      @Mathur00099 18 днів тому +1

      निंबाळकर सारखा 1 जण बोला नाही की जेवणं देतो पब्लिक ल 😊😢

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 18 днів тому

      गाडा मालकांना दिलं होतं ​@@Mathur00099

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 18 днів тому

      ​@@Mathur00099 तू देकी कशाला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या हानतो .. 😂 रोज live बघून तुला स्पीड कळणार नाही बैलाच अस कर तुझ्याकडे पैशे नसतील तर कोणाकडून तरी उसने घे पण मैदानात जा

  • @PramodNirguda-i6b
    @PramodNirguda-i6b 18 днів тому +1

    मथुर आणि काँकटेल❤❤❤❤❤

  • @kunaljoshikidsgaming8625
    @kunaljoshikidsgaming8625 18 днів тому +6

    Miss you sir

  • @SandipBhakare-g5s
    @SandipBhakare-g5s 18 днів тому +1

    सप्तहिंद केसरी भारत

  • @akshaykokate-mc5zq
    @akshaykokate-mc5zq 18 днів тому +13

    Mathur aani coktel dada

  • @anilbhoirab2011
    @anilbhoirab2011 18 днів тому +1

    कॉकटेल आणि शिरसवडी करांचा रायफल 100% पळणार

  • @parasharampatil4736
    @parasharampatil4736 18 днів тому +17

    Udhya bakasur barobar takticha nandi asel tar ek number fix.

    • @santoshkhopare
      @santoshkhopare 18 днів тому +5

      अगदी बरोबर उद्याच्या मैदानात फक्त स्पीड नाही तर ताकद पण पाहिजे ,तेच बैल जिंकणार ,वादळ पाहिजे होता मस्त गाडी पळाली असती

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 18 днів тому +3

    शेवटच्या 200 फुटात निकाल बदलणार
    निकालावर स्पीड असणारी
    गाडी नंबर करणार ❤

    • @ShekharNadkar
      @ShekharNadkar 18 днів тому +1

      खर बोलला भावा❤

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 18 днів тому

    मथुर कॉकटेल ❤❤❤

  • @bapugawade8578
    @bapugawade8578 18 днів тому +1

    लखंन नबंर करणार 100%

  • @parshujadhav6019
    @parshujadhav6019 18 днів тому +1

    Lakhan Kiva pistan❤

  • @pramodjadhav224
    @pramodjadhav224 18 днів тому

    मथुर १००१ आणि कॉकटेल (सुंदर) १ नंबर करणार

  • @atulpawar797
    @atulpawar797 18 днів тому +10

    मथुर कॉकटेल आहे

  • @naadbailgada0368
    @naadbailgada0368 18 днів тому +1

    मथुर आणि कॉकटेल 39 गटात पळणार 💯

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 18 днів тому +1

    पिटुं शेट आभिनदन

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 18 днів тому +3

    माझी एक इच्छा हाय अर्जुन 1001 सोबत कॉकटेल पळवा

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 18 днів тому +6

    मथुर आणि कॅकटेल १नंबर करणार १००टके करणार

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 18 днів тому +2

    ये गणपती बाप्पा देवा पांडुरंगा विठ्ठला महादेवा आमच्या देवाला मथूर ला उद्या गुलाळत ठेव

  • @SagarBankar-s4y
    @SagarBankar-s4y 18 днів тому +8

    गरिबांच्या बैलांना पण सोन्याचं दिवस आले पाहिजेत..... ही मीडिया वाले लोक फक्त मोट्या बैलगाडा मालकांनाच उजेडात आणतात हे चुकीचं आहे

  • @MarutiKeskar-k4e
    @MarutiKeskar-k4e 18 днів тому +2

    1001

  • @नाद_बैंलगाडा_55

    मथुर आणि कॉकटेल

  • @NADGAVAKADCHA3224
    @NADGAVAKADCHA3224 18 днів тому

    Sundar piston

  • @Satarabailgadaexpress
    @Satarabailgadaexpress 18 днів тому +1

    होता होईल तेव्हढे मैदान घरून पहा ... मैदानात गर्दी जास्त आसते बघता येत नाही नीट गाड्या बागता येतं नाहीत.... आपला जीव आढचानित न टाकता घरून पहा... मागील वर्षी रेकॉर्ड ब्रेक माणसांच्या बैलाच्या धडका झालेत घरी online HD मध्ये टीव्ही वर बघा आपलं 🙏

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 18 днів тому +4

    बकासुरची त्याच्या मालकाने वाट लावली😢 आसो मथुर काँकटेला शुभेच्छा 🎉

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 18 днів тому

    King bakuuu gulalat rahavo hich eshvar Charni prathna Karte❤

  • @rajendrasudage2978
    @rajendrasudage2978 18 днів тому

    Gulal 100

  • @mastermindgurujisingleankk2773
    @mastermindgurujisingleankk2773 18 днів тому

    जी माणस आपल्या ला दिवस त्यांना विसरू नका

  • @SadiyaInamdar-v8r
    @SadiyaInamdar-v8r 18 днів тому +7

    Mathur..koktal

  • @ParagYadav-p8k
    @ParagYadav-p8k 18 днів тому

    छत्रपती संभाजी नगर शेठ

  • @vijays9662
    @vijays9662 18 днів тому +3

    लोकांना आपिल करा घरी बसून मैदान बघा लाईव्ह

  • @Shankar.8252
    @Shankar.8252 18 днів тому +12

    1:52 औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर शेठ

    • @dnyaneshbathe4946
      @dnyaneshbathe4946 18 днів тому

      Te tondatun chukun nighun gela tyncha.. te swata go rakshak ahet kattar.

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 18 днів тому

    Gulal bhetel kiva nay ye nahsibar var aahe❤

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 18 днів тому

    मथुर काकटेल एक नंबर

  • @amolpawar3000
    @amolpawar3000 18 днів тому

    Pistan 2211

  • @Nilubhaufule
    @Nilubhaufule 18 днів тому +1

    Pintu shet ne udya ek number bhangar paira kelay 😂😂😂

    • @ajitravkhot
      @ajitravkhot 18 днів тому +1

      Aamhi Vashila lavnar aani semi pass karnar Vashila King 🤣🤣

  • @kishormore3023
    @kishormore3023 18 днів тому +4

    बकासूरचा पैरा काय केला आहे बघा बकासूरचे मालक मोहीलचे मामा एक नंबरचा हलकट माणूस आहे पैशासाठी माती खाऊ शकतो

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 18 днів тому +2

      Nay bhau changla paira kelay bakasur cha

    • @prithvirajjadhav7359
      @prithvirajjadhav7359 18 днів тому +1

      Babya ahe

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 18 днів тому

      @@prithvirajjadhav7359 nhi top ahe ajun

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 18 днів тому

      @@hardikpatil4450tula koni sangitla

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 18 днів тому

      बैल त्यांचा ते बघतील पळवायचा का बांधून ठेवायचा का कुठला पैरा देईचा 😂 तू कोण त्यांना सांगनारा शेट्ट उपट्या

  • @HinduraoYadav-y9z
    @HinduraoYadav-y9z 18 днів тому +2

    मथुर काॅकटेल आहे

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 18 днів тому +8

    मोठी बैल सरसकट गटाला आणि सेमित घराकडे गेली पाहिजेत आणि सर्वसामान्यांची फायनल ला गेली पाहिजेत

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 18 днів тому +1

      Ka topchi bail garibanchi nahi ka

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 18 днів тому +1

      @Omkar_16999 टॉपच्या बैलात पळायचं असेल तर वायदी शिवाय पळत नाहीत भाऊ कोण किती वायदी घेत आम्हाला माहिती असत आम्ही असतो मैदानात 🙏 त्यामुळे गटाला सेमित बाहेर गेली तर 😂
      यामुळे सर्वसामान्याच्या बैलांची उजेडात येतील ..
      तुझ्याकडे बैल नाहीतर वासरू असत तर कळलं असत तुला पैरा करताना किती पैशे मागत्यात 🚀

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 18 днів тому

      उड्या लिहून घे सुंदर बॉस गुलाल घेणार

    • @abhijeetjagdale5272
      @abhijeetjagdale5272 18 днів тому

      Tu कोण देव आहेस काय 😅😅😅

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 18 днів тому

      @@abhijeetjagdale5272 उद्या असच होणार आहे शेमन्या 😂

  • @SumitWagh-t6n
    @SumitWagh-t6n 18 днів тому +1

    मधुर 1001 कॉकटेल

  • @swatijadhav1901
    @swatijadhav1901 18 днів тому +1

    🎉🎉🎉❤❤❤❤

  • @amolrao1137
    @amolrao1137 18 днів тому +2

  • @sunnydisale2997
    @sunnydisale2997 18 днів тому +1

    Malak pahije tr pintushet sarkha saglya nandina aple manto

  • @uddhavbhadange443
    @uddhavbhadange443 18 днів тому +1

    Dwerlicha Harney aani rifle

  • @uddhavbhadange443
    @uddhavbhadange443 18 днів тому +2

    Sambhaji Nagar ka Arjun ani paksha 1010

  • @uddhavbhadange443
    @uddhavbhadange443 18 днів тому +5

    Cocktail Ani Mathur

  • @SatishMagar-gs5mo
    @SatishMagar-gs5mo 18 днів тому +4

    Hi

  • @Anna_Bhosale_6161
    @Anna_Bhosale_6161 18 днів тому

    गट 28मध्ये आहे

  • @ashishamrale4721
    @ashishamrale4721 18 днів тому +1

    Udya kiti pan topche paire asudet navinach jodi honar hindkesari

  • @SurajJadhav-qd6tm
    @SurajJadhav-qd6tm 18 днів тому +13

    सगळेच बोलतात मनातली जोडी मनातली जोडी पळणार पण कोणताही बैलगाडी मालक कधीच आपल्या फॅन ना सांगत नाहीत की ही जोडी पळणार आहे... फक्त फॅन लोक आपापसात भांडण करत असतात...कोणत्याच बैलगाडी मालक तुम्हाला डायरेक्ट ऑन कॅमेरा पैरा सांगू शकत नाहीत...म्हणून नुसत फॅन फॅन करू नका...

  • @nilusoldieryt3421
    @nilusoldieryt3421 18 днів тому

    Mathur 1001 ani cocktail ahe fix paira

  • @mithunbhoite1211
    @mithunbhoite1211 18 днів тому

    28

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 18 днів тому

    बकु कॉकू घोटसर्जा

  • @nayanbhoir7247
    @nayanbhoir7247 18 днів тому

    मथुर च गट नंबर किती आहे

  • @yuvrajkadukar6631
    @yuvrajkadukar6631 18 днів тому +20

    बकासुर + सचिन शेठ यांचा ” खुदा ”= हिंदकेसरी 🚩🏆🥇

  • @ganeshdhumal6715
    @ganeshdhumal6715 18 днів тому

    मथुर 🧨

  • @SatishMagar-gs5mo
    @SatishMagar-gs5mo 18 днів тому +6

    Hii

  • @santoshshinde1479
    @santoshshinde1479 18 днів тому

    तुमच्या संग

  • @DesiCartoonn
    @DesiCartoonn 18 днів тому

    More aslyashivay kutalyach maidanala maja yet nahi ek buland awajacha badsha sunil more

  • @pankajsonavale6014
    @pankajsonavale6014 18 днів тому

    Apli gadi gadhi lagte gulal made

  • @santoshshinde1479
    @santoshshinde1479 18 днів тому

    बकासुर आहे का

  • @rafboy49
    @rafboy49 18 днів тому +3

    He sarv samalochak wale Mothya bailmalaknche gote choltat 😂😂😂 aani garibaanchi bail andharat rahtat....

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana 18 днів тому

      Hona bhai to chatani bail vachala ya madhun 😂

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 18 днів тому +1

    ये गणपती बाप्पा देवा पांडुरंगा विठ्ठला महादेवा आमच्या देवाला मथूर ला उद्या गुलाळत ठेव

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 18 днів тому

    मथुर आणि काॅकटेल ❤