Shala Pratekachya Aatvanitil | EP 25 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 25 | मैत्री | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 719

  • @nehamore381
    @nehamore381 2 роки тому +18

    खूप मस्त एपिसोड आहे. MISS you school & School Friends 🥰❤️👌👌👌👌👍👍👍💯✌️🥰🥰🤩🤩

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 2 роки тому +14

    गौरी लई भारी दिसतीये आज 🔥🔥🔥🤩😍🥰🥰

  • @Iampise0007
    @Iampise0007 2 роки тому +121

    आम्ही आमच्या आयुष्यातील गेलेले सोनेरी शाळेचे ते दिवस पुन्हा अणू शकत नाही, पण तुमच्या या वेबसिरीज मुळे, ते सोनेरी क्षण पुन्हा अनुभवायला मिळत आहेत त्यामुळे आम्ही खुप खुश आहोत 🥰.खुप छान एपिसोड होता, आणि पुढचा एपिसोड लवकर अना आम्ही वाट बघतो आहे...❤️ love you all team 😘💖

  • @REVO_GAMER_
    @REVO_GAMER_ 2 роки тому +9

    Episode 1 tasacha kra ♥️♥️♥️♥️💖💖

  • @onkargiri6001
    @onkargiri6001 2 роки тому +13

    🔥♥️♥️हा ईपिसोड बघुन आक्षरक्षा मला रडायला आलं..
    जेव्हा आभ्या चा एस्किडेंट होतो आणि ढोल्या ची आणि सौरभ ची तळतळात बघुन खुप छान ईपिसोड होत...♥️♥️♥️♥️♥️

  • @newexperiment7442
    @newexperiment7442 2 роки тому +8

    Nice bhavani👍👍💯💯❤️❤️❤️

  • @s-a-n-t-o-s-h---3029
    @s-a-n-t-o-s-h---3029 2 роки тому +7

    याला म्हणतात मैत्री

  • @S.privte
    @S.privte 2 роки тому +7

    छान छान पहीले दिवस आठवले ती शाळा ती मैत्री ते शिक्षक बरंच काही तुमचा मुळे छान मीतरानो आम्ही खूप खूप आभारी आहोत love you all team आम्ही कायम तूमचा सोबत आहोत ❤️♥️

  • @akashhatankar249
    @akashhatankar249 2 роки тому +12

    Nice Episode 😍🔥🔥

  • @varunpurwat94
    @varunpurwat94 2 роки тому +15

    आता असे वाटते आहे की, रोजच एपिसोड असावा।एवढी उत्सुकता निर्माण झाली आहे

  • @sachinkamble1058
    @sachinkamble1058 2 роки тому +92

    आब्या बाब्या डोल्या सवरब एक नंबर मैत्री तुमची आशिच राहूद्या उपाशी जोपतो पण लोकांच्या दारावर जात नाही हा शॉट काळजा लागला

  • @siddheshshinde9784
    @siddheshshinde9784 2 роки тому +11

    1 no episode 🔥🔥🔥

  • @Mr.s8767
    @Mr.s8767 2 роки тому +16

    Thumbnails बनवणाऱ्याला मानल पाहिजे राव लाय भारी राव 👑👑

  • @ajitdadasahebsaykar5754
    @ajitdadasahebsaykar5754 2 роки тому +9

    Last scene friendship special and love birds cute 🥰 & etc etc ❤️

  • @pagalcomedy.3821
    @pagalcomedy.3821 2 роки тому +21

    Episode छान आहे भावा गुलस्या सवरब गोळ्या... आणि सर्व मित्रपण छान आहे

  • @aniketfand6231
    @aniketfand6231 2 роки тому +42

    गुलशा भाऊ ने चोरी करुन दुसऱ्यावर चोरीचा आळ घ्यायला नको होता .सर्वात एक नंबर एपिसोडस आजचा होता मला खुप भारी एपिसोडस आवला👌🏻👌🏻❤️❤️🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🔥🔥

  • @sanjaywagh9485
    @sanjaywagh9485 2 роки тому +6

    Kharch khup chan episod hota.....love 💕 You friends

  • @SahilShaikh-qz5zm
    @SahilShaikh-qz5zm 2 роки тому +9

    Daily New story Writter is well done work 👍

  • @whitelotus3687
    @whitelotus3687 2 роки тому +3

    शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील...❤️ ह्रदयस्पर्शी सिरीज...

  • @pralhadbulhe5885
    @pralhadbulhe5885 2 роки тому +9

    Nilubhau chi acting ly bhari aahe 😜,❤️❤️❤️🤟dhotrat gheu ka 😂😂

  • @pubgedits9185
    @pubgedits9185 2 роки тому +8

    गुलश्याचि pose बघून गुलश्या दिसतो स्वर्गात
    गुलश्याला पाहून सर्व पोरी म्हणतात
    मी का नव्हते याच्या वर्गात.

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 роки тому +22

    आजच्या भाग खुप खुप आवडला,ते शाळेतले दिवस आठवले ❤️❤️❤️👌👌👌🤝🤝🤝👍

  • @udaygodase143.
    @udaygodase143. 2 роки тому +4

    हाय एपिसोड मैत्री

  • @mayurbhalerao9951
    @mayurbhalerao9951 2 роки тому +116

    सौरभ भावा आणि ढोल्या तुमच्या सारखी जीवाला जीव देणारी मित्र पाहिजेत खरंच खूप भारी झाला episode nice bhavno 💐🔥❤️💯

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 роки тому +5

    लई भारी भाऊ ❤️ 😍

  • @onlytk....2259
    @onlytk....2259 2 роки тому +5

    एपिसोड मस्त बनवा नाहीतर मी बघणार नाही

  • @amarnaik6802
    @amarnaik6802 2 роки тому +1

    मैत्री 🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @maheshkale206
    @maheshkale206 2 роки тому +1

    खुपचं छान एपिसोड 👌👌💐💐

  • @Abhi_Katmore
    @Abhi_Katmore 2 роки тому +15

    18:00 heart touching scene

  • @king-il5hx
    @king-il5hx 2 роки тому +2

    मैत्री ही आयुष्यात खूप वेगळी असते
    आणी मित्र हे चांगले असावे आणी चांगले करावे 🧍🏻‍♂️🧍🏻‍♂️

  • @user-kokanimulga
    @user-kokanimulga 2 роки тому +11

    ❤️❤️❤️❤️lavkar episode yeude na

  • @prasadkhadake7283
    @prasadkhadake7283 2 роки тому +1

    काजल आणि निळूभाऊ ची लव्ह स्टोरी दाखवा👋👋

  • @sachinkamble1058
    @sachinkamble1058 2 роки тому +34

    आब्यावर चोरीचा आळ ला खुप वाईट वाटलपन पोरी समोर अपमान सन होत नाय काळजात आग लाकती खुप छान विडिओ होता हाहे

  • @nageshparit5498
    @nageshparit5498 2 роки тому

    ढोल्या भावाचा नाद खुळा काम आहे की 🎉🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️

  • @rahuljagtap9595
    @rahuljagtap9595 2 роки тому +1

    Nilu bhau 1 no khup chan

  • @bhushansole9914
    @bhushansole9914 2 роки тому +42

    #14:44 Lai इमोशनल जालों यार 😍❤
    , आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

  • @akshaybhise4825
    @akshaybhise4825 2 роки тому +2

    मैत्री अशी करा ती मैत्री निभवणानारा पण तसाच पाहिजे ♥️नाही तर दोस्ती त खुस्ती करणारे नको आहेत♥️♥️🙏

  • @dadaraochavan4510
    @dadaraochavan4510 2 роки тому +13

    😍😍😍😍

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 2 роки тому

    खरच भावानो ह्यालाच तर मैत्री म्हणायची

  • @santoshdesai823
    @santoshdesai823 2 роки тому +152

    मैत्री काय असते हे फक्त तोच सांगू शकतो ज्याने मनापासून मैत्री निभावली आहे .. खूप छान episode होता

    • @rahuldopare6344
      @rahuldopare6344 2 роки тому +3

      Ho your right

    • @shashankkachare4048
      @shashankkachare4048 2 роки тому

      खरी मैत्री फक्त लहानपणीच असते मोठ झाल्याव फक्त मतलब असतो

    • @dineshkature809
      @dineshkature809 2 роки тому +1

      Mast

  • @tejaspatil5655
    @tejaspatil5655 2 роки тому +8

    लई भारी भाऊ.......😍😍🤩🤩

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @ItsDjSID
    @ItsDjSID 2 роки тому +2

    आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

  • @user-kokanimulga
    @user-kokanimulga 2 роки тому +61

    Khup chan episode hota hasayla pan aal aani radayla pan aal ☺️💫❤️❤️❤️❤️

  • @somnathb5206
    @somnathb5206 2 роки тому

    👑सौरभ आणि प्रियाचे लव😍 लव स्टोरी फुडे दाखवा खूप भारी मज्जा येते बागाय..👍❤️🥰

  • @marathivakta
    @marathivakta 2 роки тому +1

    परिस्थिती वाईट असली तरी संस्कार वाया जात नाही खुप छान एपिसोड भावांनो

  • @sagarthorat412
    @sagarthorat412 2 роки тому +30

    Khupch mast episode zhala wonderful 👌👌🎊🎊🎉🎉💐💐

  • @dineshdugane5596
    @dineshdugane5596 2 роки тому +1

    सौरभ आणि ढोल्या मि तुमचा खुप मोठा फॅन आहे

  • @tusharlengare697
    @tusharlengare697 2 роки тому +15

    👌👌❤❤

  • @vishalkhatal8773
    @vishalkhatal8773 Рік тому

    सौरभढोलयातुमचीजोडिअशिचपाहीजे❤❤❤❤

  • @तुमचा_लाडका_भागवत

    mast savarya ❤🎉

  • @dnyaneshwarinehe2343
    @dnyaneshwarinehe2343 2 роки тому +1

    Superb 💫🥳🥳🥳

  • @omkarsuryawanshi1616
    @omkarsuryawanshi1616 2 роки тому +2

    सेम आमची पण आमची पण होती अशी मैत्री

  • @chetanbhoye3506
    @chetanbhoye3506 2 роки тому +1

    Nillu bhau ek number acting bhava🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sjignesh21
    @sjignesh21 2 роки тому +2

    अप्रतिम भाग 💞
    शेवट खूपच छान झाला ❤️

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @bhauraopatil2187
    @bhauraopatil2187 2 роки тому +22

    मैत्री म्हणजे काय असते ह्या एपिसोड मध्ये दाखवले बदल तुमच्या सर्व टीमचे आभार ❤️

  • @atulhatkar7978
    @atulhatkar7978 2 роки тому +1

    लय भारी राव.....♥️😘

  • @abhiauti8455
    @abhiauti8455 2 роки тому +1

    अभ्या bhava kdkkkk acting keli na rav....... your my favourate carcter...... 😀😀😀😀

  • @sunilgajbhar166
    @sunilgajbhar166 2 роки тому

    निळू भाऊ खूपच छान आहेत तर

  • @indgaming3008
    @indgaming3008 2 роки тому +8

    खूप छान एपिसोड आहे

  • @विनायककळंत्रे

    50 मिनिटाचा 1एपिसोड करा बघायला खूप मजा येते

  • @gamingarmy2714
    @gamingarmy2714 2 роки тому

    ओके आहे एपिसोड आणि मै

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 роки тому +1

    सौरभ आणि ढोलया दोघेही मस्त आहे

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 роки тому +2

    भाग मस्त होता

  • @nasirpatel6153
    @nasirpatel6153 2 роки тому

    1 number apisod 👍👍💐

  • @pandurangshinde1553
    @pandurangshinde1553 2 роки тому +2

    No 1 bhavano🔥🔥👍👌

  • @roshangangurde8616
    @roshangangurde8616 2 роки тому +1

    😊😊😊😊

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 роки тому +50

    खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी आठवण आठवण राहाती🙏🙏👌👌👌👌👍👍👍

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Khup chhan episode.....👌👌👌

  • @Shrikant_Mali_Gaming
    @Shrikant_Mali_Gaming 2 роки тому +5

    Kkkkkkkkkkkkkkdak 💯🔥💯🔥💯

  • @सोपनिलशेरखाने

    खूप छान 👌👌👌

  • @virajnimbalkar1687
    @virajnimbalkar1687 2 роки тому

    1 नंबर भाग आहे कडक मैञी असावी तर अशी

  • @punamghule592
    @punamghule592 2 роки тому

    ऐक नंबर एपिसोड

  • @nileshdhanawade1624
    @nileshdhanawade1624 Рік тому

    Maitri asavi tar ashi..khup chan episode hota🎉🎉🎉

  • @rakeshparshara1883
    @rakeshparshara1883 2 роки тому +15

    Nice episode ❤️🥰

  • @uttamjadhav3093
    @uttamjadhav3093 2 роки тому +1

    🔥🔥🔥 😘 मैत्री😘

  • @nitinsonawane5060
    @nitinsonawane5060 2 роки тому

    खरंच भावांनो मैत्री असावी तर अशी

  • @sureshrauth1609
    @sureshrauth1609 2 роки тому +1

    Saurabh jiyani bhole ki dosti ek number aaye

  • @newexperiment7442
    @newexperiment7442 2 роки тому +1

    Mast ❤️🥰🥰🥰🤩🤩

  • @pankajgawade7185
    @pankajgawade7185 2 роки тому

    #मैत्री❣️❣️✨

  • @rajshejawal9734
    @rajshejawal9734 2 роки тому

    एक नंबर एपिसोड होता भावांनो
    पुढचा एपिसोड पाठवा लवकरच

  • @shreejadhav9526
    @shreejadhav9526 2 роки тому +1

    Episode khup chan hota.... Kaljala sparsh karanara.... Abhya tu je bollas tyane khup emotional zal.... Chan hota episode ❤️

  • @arunkumar-pp8nk
    @arunkumar-pp8nk 2 роки тому

    I luv u lot Vaishnavi kalyankar suryavamsi 🔥😘❤️💗💕

  • @spsatishpatil8459
    @spsatishpatil8459 2 роки тому

    Are tak ki bolun😍❤

  • @manishasonavane2728
    @manishasonavane2728 2 роки тому

    खूप छान एपिसोड होता हा 👌👌👌

  • @dattatraytaware841
    @dattatraytaware841 2 роки тому

    खुप छान भाग जबरदस्त होता. असाच मोठा भाग झाला पाहिजे

  • @Prathmeshpbandgar2004
    @Prathmeshpbandgar2004 2 роки тому

    शब्दच नाहीत माझ्याकडे खुप छान मस्त कडक

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 2 роки тому +1

    भावानो एकच नंबर भाग झाला पुढील भागासाठी आपना सगळ्यांना माझ्या कडून खुप शुभेच्छा

  • @rohitnale1881
    @rohitnale1881 2 роки тому

    लय भारी आहे एपिसोड खूप छान

  • @अक्षयजाधव-प4व
    @अक्षयजाधव-प4व 2 роки тому +11

    एकच नंबर सौरभ दादा अभिषेक दादा कडक ❣️❣️🔥❤️

  • @kingof-xh1bz
    @kingof-xh1bz 2 роки тому

    खुप छान मित्र मैत्रिणी

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 2 роки тому

    खूपच छान झाला भाग...

  • @sandipmote6199
    @sandipmote6199 2 роки тому +5

    जुन्या आठवणीना उजाळा देणारा एपिसोड,,, Excellent .... never give up...

  • @prasadkhadake7283
    @prasadkhadake7283 2 роки тому +4

    Nilu bhu

  • @ganeshgore8317
    @ganeshgore8317 2 роки тому

    👌👌👌खुप छान 👏👏

  • @jeevanvite8333
    @jeevanvite8333 2 роки тому

    गुलशा भाई एक नंबर 👑

  • @iamyt3443
    @iamyt3443 2 роки тому +4

    Khup emotional seen ahe ha

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому

    मनापासून आभार मानले खुप छान भाग खुप आठवण येते

  • @nitinsonawane5060
    @nitinsonawane5060 2 роки тому

    आजचा एपिसोड जबरदस्त होता