शेळी पालनातील सर्वात मोठा सरकारी योजना |
Вставка
- Опубліковано 17 лис 2023
- शेळीपालन कुकूटपालनामध्ये शासनाची सर्वात मोठी योजना आहे या योजनेला नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन असे म्हणतात या योजनेमध्ये 50% केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जाते या योजनेअंतर्गत शेळीपालन आणि कुक्कुटपालन या दोन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते
- Домашні улюбленці та дикі тварини
याच मुळे मी तुम्हाला, शेळीपालनातील देवमाणूस म्हणतोय. ❤
🔥 खूप छान माहिती दिली तर अशीच माहिती कायमची आम्हा सर्वांना द्यावी हीच विनंती श्री 🔥गुरुदेव दत्त 🔥
या सर्व योजना पण ज्याचे वार्ड, ज्याचे मेम्बर त्यांनाच मिळतात,,,,खऱ्या गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही....योजनेची 30-40 टक्के रक्कम तर अधिकाऱ्याच्या सह्या घेण्यातच खर्च होते 😢😢
yes
yes
Hoy
होय बरोबर
बरोबर
खुपचं महत्त्वपूर्ण माहिती दिली सर😊❤❤❤❤❤
खरंच महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप छान माहिती देतात सर
अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🎉
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
खरोखर हा माणूस गरीबाचा पांडुरंग आहे एकच नंबर
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
खूपच छान माहितीचा दीली आहे
सर खूप छान छान महत्त्वाची माहिती
खूपच छान माहिती दिली होती
अतिशय चांगली माहिती मिळाली काही दिवसांपूर्वी मी पण एन एल एम योजना विषयी विचारले होते
खुप खुप धन्यवाद साहेब खुप मोलाची मदत करता आहेत सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
सर खूप छान माहिती आहे धन्यवाद
धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती दिली🙏🏻🙏🏻
सुन्दर माहिती दिली आहे सर्
खूप छान माहिती आहे sir ❤❤👌👌
खूप छान माहिती.
Khup sopya padhatine mahiti dili sir thank you
खूप छान माहिती दादासाहेब...
लव्ह फ्रॉम येवला
Atishay sundar
दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा सर
फार छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
खुप खुप सुंदर🙏 माहीती आहे🙏 सर
खूप छान व्हिडिओ
एकच नंबर माहिती
खुप छान आहे
सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
खूप छान... जे लोकांच्या डोक्यात शिजतंय तेच तुम्ही समोर आणून व्हाडू लागले सर
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली❤
खूप छान माहिती
Khup chan information sir
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👍👌💐🙏
एक नंबर माहिती देताय सर तुम्ही
Good work sir
खुप चांगली माहिती दिली सर
खूप छान आणि मी शोधत होती तीच माहिती आपल्याकडून मिळाली dhanaywad 🙏
खूप चांगली योजना आहे करणारा साठी ओरिजनल
खुप मोलाची माहिती
सर खूप भारी माहिती दिली
खूप छान माहिती सर
Khup chan mahiti dili Sir..
Khupch chaan
Nice information 🎉🎉
धन्यवाद 🙏🙏खुप छान
Nice job sir ji
Sir khup chhan
Khup chan mahiti dili tumi sir
Khup chhan mahiti milali mi hya sandarbhat tumchi nskkich bhet ghenyacha praystna karnar thanku so much 🙏
No.1 video sir
खूप छान सर
Khup mahtvachi mahiti dili sir
खूप खूप माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद सर छान अभिनन्दन आपले।🙏🙏
अतिशय महत्वाची माहिती सांगितली साहेब
Thanku sir
खूप खूप छान आहे भाऊ
खुप chan सर
खुपच छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏👍
खूपच छान माहितीचा दीली आहे 7:18 7:18
छानसर
खुप छान भाऊ ❤❤
Best👍👍
Lay bhari sir ❤❤❤❤❤
Mast
Thanks sir
Good👍
Good
आपण कायम सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावतात हे पुण्य आपल्याला कायम कामात येईल सर
Lay bhari ❤❤❤❤❤
संतोष चंद्रकांत शिंदे रामेश्वर सर खूप छान माहिती दिलीत
Good 👍👍👍
रामेश्वर भाउ योग्य आशी माहीती दीली आपण धन्यवाद
Nice 👍
Very very good social work sir thngs
Khus chan mahiti dile.thanks.pl.traning babar kalwa.
Thanks 🎉
मी ही या योजनेच लाभ घेत आहे ...खूप छान विडिओ बनविला सर ....धन्यवाद विडियो साठी
Sar tumcha nambar
व्याज दर किती आहे
No दया सर
Contact no. Dya tumch
मोबाईल नं देत नाही याचा अर्थ काय?
Thank you sir
मी लाईक करतो
ardhvat mahiti ahe
सर तुम्हची स्टाईल रजनीकांत सारखी आहे खुपचं छान माहिती दिली आहे सर
सर तुम्ही सर्वात गरीब शेतकऱ्यांना खूप छान माहिती देतात धन्यवाद❤❤
रामेश्वर बंधू आपण वेवसायाची योग्य माहीती दिलीत मी मुंबईला राहतो कुकूट पालन करायचं आहे पण प्रशिक्षण घायच आहे धन्यवाद सर
बास वा
आम्हाला पण माहिती छान दिली
सरजी खूप छान माहीती दिलीत नविन व्यवसाय करणाऱ्या साठी पण पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येतात दोनवळा ट्राय केला पण नशिबानही हुलकावणी दिली . ऑफलाइन ट्रेनिंग ची तारीख काढा लवकर सरजी🙏
Sir ji ram ram
Mi ARMY mdhe sainik ahe
ya yojnesathi mi khup prynty krtoy pn tumchya mahiti mude mi cliyr zholy cliariti khup chan aali sir ji thnku sir ji
Hello sir plz contact
khup sundar mahiti kiti janaje video pahile paisya bajar aahe pan tumi ji mahiati dili khar salut tumala
Good morning sir
👌👌🙏
सरानी जशी माहिती दिलेली आहे तशीच माझी खुप जन देतात पन कोनच NLM योजना मिळाले शेड व शेडची रच दाखवत नाही सराना एक शेतकऱ्याकडुन विनंती आहे की फोम दाखवावा
❤
खुप छान भैया मला कुकूटपालन करायचे आहे
🙏🙏🙏
video.ati uttam.vatala sir.amala.n.l. mchha.lone.karayachha aahe..sir.aadhi.tumchhayakade.karayechha ...aahe.
Lay bhati
Good morning sar
🎉