Pudhari News | मराठा आरक्षणासंदर्भात छावा संघटनेचे अध्यक्ष जावळे यांनी मांडली रोखठोक भूमिका| Javale|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #pudharinews #marathinews #javle #chava #sambhajirajechhatrapati
    Pudhari News | मराठा आरक्षणासंदर्भात छावा संघटनेचे अध्यक्ष जावळे यांनी मांडली रोखठोक भूमिका| Javale|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 місяці тому +242

    शहाणे असतान तर जरांगे पाटलांच्या मागे उभा रहा भाऊ नाहीतर चव जाईन पार त्या बावस्करसारखी🤔

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 2 місяці тому +7

      राईट❤

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 2 місяці тому +4

      😂kay hoil tyane obc ek jhaley ATA

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому +6

      ​@@lakshvibhute34 फरक नाय पडत... 350 ला एकटा मराठा बास 😊

    • @rangnathpoul7985
      @rangnathpoul7985 2 місяці тому +2

      ​@@lakshvibhute34काय घंटा होणार आहे किती एक झाले तरी

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 2 місяці тому

      Jarange nahi lafange aahe to 😂

  • @kdeshmukh7469
    @kdeshmukh7469 2 місяці тому +73

    जावळे पाटील तुम्ही आमच्या मराठा आरक्षणावर मॅनेज झालेत.

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 2 місяці тому +1

      तुम्हाला आता माहिती झालं का

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +2

      खरंच आहे

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 місяці тому +99

    फक्त पटला सोबत... नाही तो एक गनिमी कावा आहे..... तुम्ही नका फूट पाडू.... हात जोडून विनंती 😡😡😡😡😡😡

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +1

      जय शिवराय दादा 🔥

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +45

    अण्णासाहेब पाटला बद्दल आदर आहे परंतु तू भावाच्या नावाने नावाने महामंडळ काढून त्याचा निधी सर्व तू आणि तुझे बगल बच्चे 10-12 लोक वाटून घ्यावा म्हणाल्या कारण का तुझ्या दरेकर यांची भेट घेऊन सांगायलाच पाहिजे ना तुझा काहीतरी काळभैरव करणार आहेस तुझा वास येत आहे आम्हाला मराठा समाजाला जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @BhauDada-e3e
    @BhauDada-e3e 2 місяці тому +190

    कितिही डाव टाका कितिही मराठा फुटीरवादी गोळा करा पण सामण्य मराठा जरागे पाटील यांचेसोबतच राहणार

  • @rajeshwarjige8495
    @rajeshwarjige8495 2 місяці тому +85

    जावळे छावा संघटना भाजपच्या दावणीला बांधू नका.

    • @shahajijadhav1554
      @shahajijadhav1554 2 місяці тому +2

      त्यांची संघटना नव्ह

    • @saggydev4618
      @saggydev4618 2 місяці тому +3

      पवार च्या दावणीला कोन आहे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 місяці тому +2

      बीजेपी बदल च दोष का मग आपण पण तुतारी वाले तर नाही त ना

    • @sanjaypawar8608
      @sanjaypawar8608 2 місяці тому

      जसे की (मी नाव घेणार नाही) काही संघटना काँग्रेसच्या दावनीला बांधल्या गेल्या.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому

      Gujratchya dawnila kon aahe.
      ​@@saggydev4618

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 2 місяці тому +58

    कोण हे जावळे पहिल्यांदा ऐकतोय. कशाला ओ फूट पाडताय, मराठ्यांची अब्रू घालवायला. दरेकराची गाठ घयायला तो काही मुख्यमंत्री आहे का? तुमची सरळ सरळ सर्वाना शंखा येत आहे. शांत बसा आग लावू नका....... आम्ही जरांगे सोबत 🙏

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 2 місяці тому

      हे महाशय अण्णासाहेब जावळे पाटलांनी मिळउन दिलेली इज्जत घालवणार आता.
      याला लातूरमध्ये कुणीही विचारत नाही. या लोकांना अगदी सुरुवातीपासूनच इतर प्रामाणिक मराठा सेवक लांब ठेवतात. जागा हडपणे, हफ्ते गोळा करणे, जयंतीच्या वर्गणीत घोळ करणे असले यांचे कामे. हे काही मिळतंय का ? प्रवृत्तीचे आहेत. यांना जरांगे पाटलांचा त्याग आणि समजाप्रती निष्ठा कळणार नाही
      हा औसाच्या आमदार अभिमन्यू पवार तर्फे फडणवीस पर्यंत गेलेला दिसतोय. अभिमन्यू तर गेलाच आहे. हा पण जाणार.

    • @rj6169
      @rj6169 2 місяці тому

      क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील तुम्हाला माहीत नाहीत का

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 2 місяці тому

      जरांगे आत्ता आलाय छावा संघटना वीस वर्षे झाली काम करतेय समाजासाठी

  • @gajanangorade5329
    @gajanangorade5329 2 місяці тому +85

    हे भेटले आता हे पावलावर बोलणार पण गरजवंत मराठा पाटला माघेच राहणार

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 2 місяці тому +21

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 2 місяці тому +160

    मराठा समाज पूर्ण जरांगे पाटलांच्या सोबत आहे

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 місяці тому +53

    फक्त मराठ्यांचे ऐकमेव काळीज जीव की प्राण मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @amol5978
    @amol5978 2 місяці тому +151

    आम्ही फक्त मनोज दादा जरांगे सोबत आहे मराठा समाजाला काही शिकवायची गरज नाही

    • @VijayPatil-f2s
      @VijayPatil-f2s 2 місяці тому +7

      काहीही होणार नाही चपटी किंग जरागे करून फुकट वेळ वाया जाईल

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому

      तू जरांग्याच कुत्र आहे स.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      ​ fake id वरून बोलणं बंद कर सरकार चा chakkya 😂

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 місяці тому +3

      त्या जरांगेला अक्क......तरी आहे का

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      @@hemakayarkar3529 तुला काय करायचं आहे

  • @ashokjadhav4530
    @ashokjadhav4530 2 місяці тому +15

    आम्ही सर्वच लातूर जिल्ह्यातील मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटला सोबत मॅनेज होणाऱ्या सोबत नाही

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 2 місяці тому +14

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 місяці тому +20

    काय जावळे साहेब प्रवीण दरेकर म्हणजे मराठा नाही अरे काय त्याचे स्टेटमेंट काय बोलते ते प्रवीण दरेकर भाजपच्या दावणीला बांधलेला बैल

  • @moryatech4
    @moryatech4 2 місяці тому +48

    दरेकर यांना भेटलो 😂😂😂 इथच मी व्हिडिओ बंद केला. बघायचा

  • @balajiingale5037
    @balajiingale5037 2 місяці тому +13

    तुम्ही जे बोलायलात ते तुम्हालाच कळायला लागले. जरांगे पाटील नेतृत्व मान्य करा साहेब

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 2 місяці тому +15

    सध्यातरी जारांगे पाटलांची जागा कोणीही मायेचा लाल घेऊ शकणार नाही

  • @Dadu3848
    @Dadu3848 2 місяці тому +41

    भावाची जागा घेतली पण विचार घेतला नाही shame😡

  • @akashkartule7780
    @akashkartule7780 2 місяці тому +9

    संघटनेचे अध्यक्ष सरकार सोबत आणि सदस्य पाटलांसोबत चालू द्या 😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +12

    जावळे साहेब सर्व मराठा समाज आण्णासाहेब जावळे पाटील यांच्यामुळे आपला आदर करत आहेत व करत राहणार परंतु आपण 10 महिन्यात एकदा तरी सुरू असलेल्या मराठा आरक्षण वरती बोलायला हवे होते आता तरी सर्व मराठा समाजासोबत रहा आपले पुढचे भविष्य उज्ज्वल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही हीच विनंती.

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 2 місяці тому

      Mahnje kay shard pawar ne kahi dil nahi tari tyanchi chatu giri karaychi ka? Chutya 😊

  • @dattamahajan9744
    @dattamahajan9744 2 місяці тому +46

    तुम्ही काय पण डाव टाका आम्ही जरांगे पाटलां सोबत

  • @ramchavan7251
    @ramchavan7251 2 місяці тому +74

    आदरणीय जावळे साहेब जरांगे दादांना पाठिंबा द्या

    • @nileshpise7793
      @nileshpise7793 2 місяці тому +7

      उपोषण करतो आणि पुन्हा विना अट माघारी घेतो मनोज जरांगे चा पोपट झाला आहे तुम्हाला काय वाटतं😢😢😢

    • @Shejul01
      @Shejul01 2 місяці тому +4

      ​@@nileshpise7793 तु करुन दाखव ४ दिवस उपोषण करुन
      तु केलं ना तुझी आयुष्यभर गुलाम करेल मी

    • @nileshpise7793
      @nileshpise7793 2 місяці тому +1

      @@Shejul01 अरे भाऊ जरांगे पाटील महान आहेत पण विना अट माघारी घेतली याच दुखं आहे

    • @KishGs
      @KishGs 2 місяці тому +1

      जावळे साहेब तुझ्यासारखा मुर्ख नाहीत

    • @ashabeed3860
      @ashabeed3860 2 місяці тому

      मा.जावळे साहेब ,छावा संघटनासह ,सर्व संघटनांनी "आरक्षणाला" पाठबळ देण्याची व एकत्र येण्याची हिचं संधी आहे.

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 2 місяці тому +27

    जावळे पाटील तुम्ही दरेकरला भेटला तिथेच तुम्ही विकले गेला हे सिद्ध होतं !

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 місяці тому +4

      जरांगे शरद पवार ला विकला गेला आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому +2

      जावळे शरद पवार ला पण भेटला तेव्हा विकला गेला नाही का?

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 2 місяці тому +7

    आहो साहेब अगोदर मराठा आरक्षण सगेसोयरे ची मागणी करा,, फक्त निधी मागणी करून काही उपयोग नाही,, मनोज दादा जरांगे पाटील सोबत राहा. Only मनोज दादा इमानदार माणुस छत्रपती राजे नंतर समाजासाठी.

  • @NarayanWake-bp2gm
    @NarayanWake-bp2gm 2 місяці тому +71

    एक मराठा लाख मराठा 🧡✌️🚩

  • @pamagavhane
    @pamagavhane 2 місяці тому +48

    एकच वादा मनोज दादा पाटील

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 2 місяці тому +17

    आम्ही जरांगे पाटील सोबत आहे . यांची
    तोड फडणवीसानी केली आहे वाटत
    आम्हाला संशय येतो .

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 2 місяці тому +56

    एक मराठा कोटी मराठा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +86

    आरक्षण खुप महत्वाचे मराठ्यांनो... गांभीर्याने रहा एकजुटीने लढा द्या....काही माकडांची टोळी भुंकत असेल तर लक्ष देऊ नका काही वाकडे करू शकणार नाही .संविधानीक लढा दया विजय आपलाच होणार.... संयम ठेवा ..

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 місяці тому +3

      Are bhau he vikle le lok ahet ty ausa chy aamdar ne vikat ghetla yana

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +41

    अबब याच्यामागे 200 लोक आहेत आता पक्क पटलंय तुझं सुपारी घेतलास महाराष्ट्रात दरेकर ला ओळखताना तुलाही ओळखतात लातूरच्या बाहेर त्याला कोणी ओळखीला आणि त्याच्या दरेकर ला कोणी ओळखत नाही जरांगे पाटील जिंदाबाद

    • @balasahebjadhav6274
      @balasahebjadhav6274 2 місяці тому +2

      आरक्षण मिळेल पण मराठा एकजुट मत्वाची आहे

    • @balasahebjadhav6274
      @balasahebjadhav6274 2 місяці тому +1

      असे ध्यान देण्यची गरज आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +3

      Latur che 100 takke marathe jarange patlanssobat .

    • @raghunathbhosale3231
      @raghunathbhosale3231 2 місяці тому

      मनोज दादा सांगतील ते धोरण आणि बोलतील ते तोरण

    • @shivajichirkhe3761
      @shivajichirkhe3761 2 місяці тому

      पाटलाच्या मागे नाश्ता तुम्हाला कोणी विचारणार नाही पाटील मराठा समाजाचे दैवत आहे

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 2 місяці тому +5

    दरेकर यांनी म्हंटला होत ना.. की ते जरांग पाटील यांच्या विरोधात आंदोलन करू ... अभियान सुरू करू... हा त्याचाच भाग... 😅😅

  • @manojmete277
    @manojmete277 2 місяці тому +38

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @ajay5849
      @ajay5849 2 місяці тому

      येडझाव्या महा लोकसंख्या किती? बोलतो काय डोक्यावर पडले काय जारांगे समर्थक

    • @gakomti3281
      @gakomti3281 2 місяці тому

      9 कोटी आहे

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      100% 🔥🔥🔥

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 2 місяці тому

      100 कोटी

  • @SachinYadav-mx5jz
    @SachinYadav-mx5jz 2 місяці тому +5

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👑 .🚩🚩🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому +3

    दरेकर ला भेटला हितच विषय संपला... फक्त मनोज जारांगे पाटील 🔥🔥🔥🔥

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 місяці тому +40

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे.

  • @mrk0075
    @mrk0075 2 місяці тому +11

    दरेकर ला भेटलो इथंच तुमचा पराभव झाला आहे

  • @SBB1418
    @SBB1418 2 місяці тому +59

    संघटना घाडगे पाटील कडे आहे सध्या. यांच्या मागे 10 लोक नाहीत

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l 2 місяці тому +48

    बाप वाघ होता पोरगा मेंगा निगला। जर सत्ताधारी आणि विरोधक पण मराठा समाजला आरक्षण देत नस्तील तर एकाच पर्याय रहतो swath सरकार मधे yeun आरक्षण milvun देन। जावले साहेब तुमचा kadun ही अपेक्षा nhavti आम्ही फक्त जरांगे पाटिल यांचा सोबत आहोत आम्ही।❤

  • @dnyaneshwarmokate4807
    @dnyaneshwarmokate4807 2 місяці тому +10

    मग तुम्ही काय केले आता पर्यंत समाजासाठी

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 2 місяці тому +8

    गोड बोलून काटा काढायचा प्रकार महामंडळ आयोग काहीतरी देतो फुट पाडा ही रणनीती

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 2 місяці тому +48

    गद्दरा आणा साहेबाना काय वाटत असेल😢

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 місяці тому +45

    तू का भेटले दारेकर ल ते कळलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      जाऊदे दादा.... आपण कायम एकनिष्ठ आहोत पाटील सोबत 🔥🔥🔥

  • @walke607
    @walke607 2 місяці тому +49

    एक मराठा लाख मराठा.... फक्त पाटील

  • @ramchavan7251
    @ramchavan7251 2 місяці тому +12

    लढेंगे जितेंगे हम सब सरांगे

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 місяці тому +29

    काही करा पण दरेकरच ऐकू नका, तो माणूस बरोबर नाही, जरांगेसोबत रहा🙏🙏

  • @चिरकेगणेश
    @चिरकेगणेश 2 місяці тому +5

    खोके घेतले वाटत शाहाणे हा जावळे साहेब मराठा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे तुमची इजत मराठा समाज करत आहे

  • @gitap77777
    @gitap77777 2 місяці тому +21

    आम्ही मायक्रो OBC आहे आम्ही कायम मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 2 місяці тому +8

    म्यानेज झाले का साहेब 😅😅

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 2 місяці тому

      सेटलमेंट किंग आहे

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 2 місяці тому +6

    वेगळं लढानेपेक्षा एकत्र येणे गरजेचे आहे, नाहीतर राजकीय नेते भांडण लावून त्याचा फायदा घेतील, पुन्हा अशी कधीच वेळ येणार नाही, स्वार्थ बाजूला ठेवा त्यासाठी एकत्र येणे खूप गरजेचं आहे

  • @DnyaneshwarShinde-tz8de
    @DnyaneshwarShinde-tz8de 2 місяці тому +9

    पुढारी न्यूज वाले ने कमेंट दाखवा एकदा साहेबाला त्या

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 2 місяці тому +42

    काय बी करा मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
    टरबूज 🍉 खेळी

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 2 місяці тому +6

    पाटील पाटलांना साथ द्या बाकी सगळे गेल चुलीत 🍉नादी लागू नका.

  • @saudagargaikwad8545
    @saudagargaikwad8545 2 місяці тому +7

    Only jarange Patil

  • @dinkarsobale9393
    @dinkarsobale9393 2 місяці тому +35

    आला हळू हळू जाग्यावर फडणवीस च्या नादी लागू नकोस

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 2 місяці тому +18

    कायम मॅनेज होणारा, काही फरक पडणार नाही, आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत...

  • @HDG25
    @HDG25 2 місяці тому +6

    कुठंही भरकटत नाही आम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहोत, हा प्रत्रकारच भाजप पुरस्कृत आहे असं दिसतंय

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 2 місяці тому +20

    Only jarange patil एक निष्ठ
    एक मराठा कोठी मराठा

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 2 місяці тому +32

    आम्ही जरांगे पाटलासोबत ❤❤

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 2 місяці тому +7

    मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ती फक्त जरांगे पाटील यांनी सुरू केली

  • @sarudhokar
    @sarudhokar 2 місяці тому +1

    जो दरेकर जरांगे पाटला विरुद्ध बोलतो त्याला जो भेटतो तो मराठा समाजाविरोधात आहे धन्यवाद जावळे साहेब अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून जरांगे जी भूमिका मांडतात तीच योग्य आहे एक मराठा लाख मराठा

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 2 місяці тому +4

    फक्त. जरागे पाटील. मराठा समाजाचे. हितचिंतक. यानाच. साथ. फुटीरवादी ची. वाटलावनार. मराठा समाज

  • @shyamgiram8911
    @shyamgiram8911 2 місяці тому +7

    भाषणामध्ये जो बोलतो अण्णासाहेब पाटील त्याची नजर येथे बोलताना दिसत नाही तर त्याने काहीतरी गबाळ घेतले आहे

  • @patil1332
    @patil1332 2 місяці тому +32

    नव्याने भाजप ची भिकर्ड्डी टोळी activ झाली

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 2 місяці тому +1

    तुम्ही फार समजूतदार पणाने बोलत आहात, जातीय सलोखानिर्माण करण्याचे विचार चांगले आहे

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 2 місяці тому

      तुमच्या सोबत आम्ही आहोत

  • @marutikunjir1674
    @marutikunjir1674 2 місяці тому +9

    जावळेसाहेब तुम्ही फक्त राजकारण करताय तुम्हला समाज कळलंच नाही j

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 2 місяці тому +9

    दलाली करू नका अण्णासाहेब पाटलांचे नाव घालवू नका.

  • @sachinghule6072
    @sachinghule6072 2 місяці тому +9

    पाटलांनी सांगितलं होत सत्ताधारी आपले लोक पुढे करून अभियान राबवणार आहेत. यात तुम्ही आहात हे कदाचित माहीत असेल परंतु मराठा आहात म्हणून नाव घेतलं नसेल, कायम पाटलांन सोबत 🚩 #मराठ्यांच्या मताची सुध्दा भिती वाटली पाहिजे🚩🚩
    #एकचं मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण 🚩
    #मिशन विधानसभा 2024🚩

  • @ganeshsonne3870
    @ganeshsonne3870 2 місяці тому +8

    जरांगे पाटलासोबत

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    वैचारीकता आणी छावा
    छावा ला कुठ वैचारिक असते आतापर्यंत जरांगे खाली घातली.

  • @pravinchavansir2446
    @pravinchavansir2446 2 місяці тому +4

    कोण आहे हा जावळे मॅनेज झालेला दिसतोय

  • @rohankadam14
    @rohankadam14 2 місяці тому +1

    Noo.....आरक्षण फक्त ओबिसीतुनच
    I #support only ManojJarangePatil

  • @Prashantjadhav-s1k
    @Prashantjadhav-s1k 2 місяці тому +20

    फक्त जारांगे पाटील

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому +2

    छत्रपती च्या वेळेस पण गद्दार होतेच...
    . आता तर असणारच.....हरकत नाही.... मराठा समाज हा जारांगे पाटील सोबत कायम राहील.... जय शिवराय 🔥

  • @ramchavan7251
    @ramchavan7251 2 місяці тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 2 місяці тому +1

    एकच मीशन मराठा आरक्षण मनोज दादा तूम आगे बडो हाम तूमारे साथ है

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 2 місяці тому +17

    जरांगे पाटलासोबत सामान्य मराठा आहे ❤

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 2 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली जावळे पाटील .....💐💐...

  • @ram66614
    @ram66614 2 місяці тому +17

    यांना कुणी ओळखत नाही यांचा बाईटचा उपयोग होणार नाही

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 2 місяці тому +2

    जरांगे patil he maratha samaj हितचिंतक आहेत निस्वार्थी नेतृत्व

  • @pradeeptalekar3585
    @pradeeptalekar3585 2 місяці тому +6

    आज तुमच्या बोलण्यावरून कळते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जावळे यांना खूप वेदना होत असतील हीच गती आपली छावा संघटना😢😢

  • @sagar_badade
    @sagar_badade 2 місяці тому

    आम्ही फक्त श्री मनोज जरांगे यांनाच मानतो...
    स्वातंत्र्य आणी स्वतंत्र यात फरक असतोय...
    अंतरवाली सराटी लाठीचार्ज गोळीबार विसरता येणार नाही...
    🚩

  • @माधवेंद्रपाटीलचौधरी

    स्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचा किती मराठा समाजाला आणि कुणाला कुणाला फायदा झाला हे बघा नुसती मंडळे स्थापन करून काही भेटत नाही मी स्वतः चार फाईली बँकेत जमा केल्यात अद्याप एकही फाईल मंजूर झाली नाही अन् तुम्ही म्हणता अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाने आणखीन एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा..काही होणार नाही

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    भाजपच्या नेत्याला भेटणया पेक्षा आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील यांना भेटा आरक्षण देणार म्हणुन या भाजपचे 105 आमदार मराठासमाजाने निवडुण दिले आणि विरोधी पक्षाच्या नावाने बोबंलतय भाजपने सत्ता विसरावी आता मराठासमाजाची फसवुनक केली मराठासमाज आता फक्त आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील यांच्या पाटीमागे

    • @Adi..Creation
      @Adi..Creation 2 місяці тому

      ४० वर्ष शरद पवार काय उपटत होते का त्याची चाटताय

  • @kdeshmukh7469
    @kdeshmukh7469 2 місяці тому +7

    फक्त एकच jarange पाटील. जावळे पाटील कमेंट्स कडे लक्ष द्या.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 місяці тому +2

    ईडब्ल्यूएस 10% दिले ते कोणी मागितले न मागता ते ओपन वाल्याला का दिले आता राहिलेले 10% ईडब्ल्यूएस फक्त काय 2% राहिलेले ओपन चे लोक घेणार का डाव आहे हे सर्व मराठे यांनी समजून घ्यावे आणि तो पण केंद्रातून आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे आंदोलन न करता 10% ईडब्ल्यूएस लाटण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @gorkshnathdeshmukh2654
    @gorkshnathdeshmukh2654 2 місяці тому +9

    खाल्ल का शेण दरेकर कडे जाऊन,आम्ही जरांगे पाटीलांसोबत

  • @gajraj51088
    @gajraj51088 2 місяці тому +2

    ज्या पद्धतीने हे दरेकर साहेब असा आदर, दरेकर भेट, महामंडळ, मराठा नेते आरक्षण याचे मारेकरी बोलत आहेत याचा अर्थ हे काही दिवसात मनोज दादा विरोधात बोलणार आहेत.

  • @rajukale8783
    @rajukale8783 2 місяці тому +5

    मराठा फक्त अण्णासाहेब जावळे पाटलांना ओळखतात. .......
    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @werindians6938
    @werindians6938 2 місяці тому +1

    जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही.

  • @manojmete277
    @manojmete277 2 місяці тому +12

    दादा बऱ्याच वर्षांनी मराठा समाजाला तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 2 місяці тому +25

    काल दरेकरांची भेट आणि आज दलाली सुरू केली का.??

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 2 місяці тому +5

    अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. अण्णा साहेब जावळे पाटील.
    यांचे बंधू नानासाहेब जावळे पाटील

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 місяці тому +4

    माहामंडळ कशाला,सिबील चे कारण देउन बँकेणे आहेत त्या मंडाळाच्या फाईली केल्या नाही

  • @pradeepchoudhari772
    @pradeepchoudhari772 2 місяці тому +15

    एक च मराठायोद्धा मनोज दाद जारंगे पाटिल हे अभियान दरेकर साहेबांना भेटून चालू केल आहे का अशी शंका येते तरी असू द्या आम्ही सर्व मराठे मनोज दादा जरांगे पाटील यांची साथ कधीच सोडणार नाही
    🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩 पो

  • @संघर्ष_6_कोटी_मराठ्यांच_काळीज

    संघर्षयोध्दा जरांगे पाटिल कट्टरㆫसमर्थक 🔥🧡🚩💪💯👑 #Maratha #Maharshtra #मराठाआरक्षण

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +4

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @खुटा
    @खुटा 2 місяці тому

    जावळे पाटील तुमच्या घराण्याचे मराठा समाजासाठी खुप मोठे काम आहे पण तुम्ही दरेकर याची भाषा बुलू नका साहेब तुमचा खुप मान राखतो

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 2 місяці тому +4

    जावळे काय केले आता पर्यंत कोनत्या सरकारने
    शाततेने मोर्चा काडुन काय केले तुम्ही हो ते सांगा

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id 2 місяці тому

    तुमची संघटना सुपारी किंग आहे आम्ही मनोज जरांगे सोबत आहे