शेळीपालन अनुदान योजना, असा करा अर्ज | Nlm scheme 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2024
  • #PrabhuDevagr
    शेळीपालन अनुदान योजना, असा करा अर्ज | Nlm scheme 2023
    शेळी मेंढी पालन करिता शासनाची अनुदान योजना, जाणून घेऊयात काय आहे योजना. लागणारी कागदपत्र, पात्रता, अनुदान, अर्ज कसा करावा सविस्तर.
    grnshetiyojna.in/nlm-scheme-2...
    NLM scheme 2023
    www.prabhudevalg.com/2023/01/...
    www.prabhudevalg.com/2023/01/...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ UA-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 - about nlm scheme
    01:10 - nlm scheme guidelines
    04:10 - how to apply nlm scheme online
    12:00 शेळी पालन अनुदान योजना महाराष्ट्र माहिती

КОМЕНТАРІ • 110

  • @dattachandanshiv3679
    @dattachandanshiv3679 11 місяців тому +25

    जय शिवराय सर मी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून शेळी पालन करीन असे वाटत होते.पण मी नौकरी ला असल्यामुळे मला ते शक्य झाले नाही .माझी आई देवाघरी गेल्या मुळे मी एकटा आहे. अमरावती येथे बँकेत नौकरी ला होतो .नौकरी सोडून मी माझ्या गावी उत्रेश्र्वर पिंपरी ता कैज जि बीड आलो ..मग आता करायचे काय ?असा प्रश्न निर्माण झाला मग शेळी पालन करण्याचा विचार केला आणि शेड पण बनवण्यात आले आता मी 10 शेळी व 1 बोकड असे खरेदी डिसेंबर ला करणार आहे . तुमच्या चॅनल माध्यमातून ही विचार आला.तुमचे व तुमच्या चॅनलचे धन्यवाद.जय शिवराय

    • @Dj_Yogesh_Pimpariling
      @Dj_Yogesh_Pimpariling 11 місяців тому +4

      करा भाऊ... छान आहे हा प्रकल्प... खेकडा शेती पण करु शकता त्यात पण छान इनकम आहे

    • @anilghuge1003
      @anilghuge1003 10 місяців тому +1

      Mla पन kryach ahe tumi मार्गदर्शन krushkta ka plz

    • @pavanmane9357
      @pavanmane9357 8 місяців тому

      @@Dj_Yogesh_Pimpariling खेकडा पालन बद्दल माहिती हवी आहे मोबाइल नंबर द्या तुमचा

  • @bhaskargaikwad5964
    @bhaskargaikwad5964 11 місяців тому

    धन्यवाद!

  • @1stClassMarathi
    @1stClassMarathi 11 місяців тому +9

    पोल्ट्री फॉर्म वर विडिओ बनवा दादा डिटेल मध्ये किती अनुदान आसात ते सर्व माहिती द्या

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 9 місяців тому +1

    Thanks sir

  • @user-vh8fq4vw3j
    @user-vh8fq4vw3j 11 місяців тому +3

    जय शिवराय

  • @rahulkasbe8958
    @rahulkasbe8958 11 місяців тому +8

    नाविन्यपूर्ण योजनेबद्दल माहिती सांगा सर

  • @shubhambawle2259
    @shubhambawle2259 11 місяців тому +2

    सर तुम्ही अमरावती मधील नवीन होणारे रेल्वे मार्ग यावर थोड संशोधन करून माहिती देऊ शकता का .. !!

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 3 місяці тому +1

    Nice 👍

  • @dnyaneshwarbhogale8294
    @dnyaneshwarbhogale8294 11 місяців тому +2

    सर मी सपिंकलर एक वर्ष झालं घेतलं होतं पण मला अजून अनुदान नाही भेटलं । केज जिल्हा बीड

  • @nrajage8483
    @nrajage8483 11 місяців тому +2

    खूप फायद्याची माहिती आहे श्रीमान ❤️..... पाच शेळ्या आणि एक भोकड ह्या मध्ये अनुदान मिळेल काय , छोट्या तत्त्वावर स्टार्टअप सुरू करण्यासाठी.

  • @rajupawar4276
    @rajupawar4276 11 місяців тому +1

    Jay shivaray

  • @Jai_bajarang_agro
    @Jai_bajarang_agro 11 місяців тому +2

    First ❤

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf 11 місяців тому +2

    नावीन्य पूर्ण योजनेची माहिती सांगा सर

  • @swapnalinitiningle9869
    @swapnalinitiningle9869 11 місяців тому

    Open cast sathi kitti anudan ahe sir vedio khup chan ahe ani sarv shetkryasathi kamacha dekhil ahe thanks sir

  • @rahulkasbe8958
    @rahulkasbe8958 11 місяців тому +5

    सर नाविन्यपूर्ण योजनेची काही अपडेट आहे का

  • @bhanudaspatil4828
    @bhanudaspatil4828 11 місяців тому

    SHG चा अर्ज कोणाच्या नावाने करावा जय शिवराय सर ‌🙏 अगदी बरोबर माहिती देतात तूम्ही धन्यवाद

  • @Secret.ofLife
    @Secret.ofLife 11 місяців тому

    Sir. Project report kuthe banawayacha ya baddal pan sanga

  • @sanjaynarwate
    @sanjaynarwate 11 місяців тому +1

    Ram ram saheb.

  • @vijayshelar3120
    @vijayshelar3120 11 місяців тому

    Sir form bharlyanantar national live stock bank madun karj manjur karnar ka apan swatha banke kadun karj manjur karun ghave lagnar

  • @jadhavgurunath6679
    @jadhavgurunath6679 11 місяців тому

    Mukhyamantri saur krishi Vahini . Apply kelo hoto .
    Survey zala parat land add karushakto ka.
    Collector office Number kay aahe . 300 distance madhil different land Ek application karu shakto ka.

  • @rahulsonwane3287
    @rahulsonwane3287 11 місяців тому +2

    नाविन्य पूर्ण योजनेचं काय झालं माझं लिस्ट मध्ये नाव होते पुढे काय झालं काहीच माहीत नाही

  • @rajendrasonawane5094
    @rajendrasonawane5094 11 місяців тому

    Sir DPR kasa banvayacha yavar ek sapurn mahiti aslela video banava.
    Please.

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 11 місяців тому +3

    सर कोंबडी पालन वरती एक व्हिडिओ बनवा

  • @sandipsangle8851
    @sandipsangle8851 11 місяців тому

    bank loan nahi kel tar chalel ka self loan takta yet nahi ka bank loan det nahi shetkar la

  • @akshayavhad7857
    @akshayavhad7857 11 місяців тому

    Poultry farm var anudan ahe ka daital pathva

  • @jaberhusain55
    @jaberhusain55 11 місяців тому

    Ec poultry farm yojna hai kya sir 20 hazar poultry ka

  • @akshayavhad7857
    @akshayavhad7857 11 місяців тому

    पोल्ट्री फार्म अनुदान वर व्हिडिओ बना

  • @royalclasher4895
    @royalclasher4895 11 місяців тому +1

    Abha card vr video bnva

  • @sagarsule1988
    @sagarsule1988 11 місяців тому

    Sir Ration card site band aahe ka asel tr kadhi chalu hoel.

  • @activeman4703
    @activeman4703 11 місяців тому +1

    भाऊ माझा जमिनी मधे पोट खराब क्षेत्र होते मी सुधारणा केली आहे ते मला वयती करायचे आहे तर मी त्या साठी तलाठी कडे गेलो तर तलाठी पैसे मागत आहे 12गुठाक्षेत्र आहे 3000 हजार मागत आहे वयती करायचे मग पैसे देऊ का भाऊ

  • @khemrajlade9641
    @khemrajlade9641 11 місяців тому +1

    सर प्रोजेक्ट रिपोर्ट कसि तयार करायची या बदल माहिती सांगा

  • @user-um6bj8rl4h
    @user-um6bj8rl4h 11 місяців тому

    सर मी बकरी पालन प्रशिक्षण घेतले आहे पण माझ्या कडे वन हक्क पट्टा आहे बैक दोन देनार का .

  • @sachingadge6235
    @sachingadge6235 11 місяців тому

    5 mahine zale Tushar sinchan che document aploads kele pan ajun paryant anudan ale nahi maregaon taluka

  • @rahulkasbe8958
    @rahulkasbe8958 11 місяців тому +2

    नाविन्यपूर्ण योजनेत डॉक्युमेंट अपलोड केले आहेत पण नंतर काहीच नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому +1

      पात्र झाल्यानंतर पुढे लाभ मिळेल

  • @user-oi3dc6jv7d
    @user-oi3dc6jv7d 9 місяців тому +1

    नवीन योजना की माहिती सांगा सर

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 11 місяців тому +1

    इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे का??

  • @swapnalinitiningle9869
    @swapnalinitiningle9869 11 місяців тому

    Open chya skim vishae mahiti dya mazyakade 30 ×80 shed aveleble ahe mala goat form suru karaych ahe pan mi open maratha ahe tyamule open chya skim baddal mahiti hvi ahe

  • @dipakchaudhari8762
    @dipakchaudhari8762 9 місяців тому

    सर नमस्कार जय शिवराय मला पण शेळीपालन व्यवसाय करायचा आहे तर आपण यासाठी मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देऊ शकाल का

  • @NavnathSukre-hn6ek
    @NavnathSukre-hn6ek 11 місяців тому

    देशी गाईचे पाल कर्ज होते का

  • @rameshwarpungle3732
    @rameshwarpungle3732 11 місяців тому

    Rameshwar pungle

  • @user-ek4dg4bz9i
    @user-ek4dg4bz9i 11 місяців тому

    Smart yojana kevha suru hoil

  • @lovehits9512
    @lovehits9512 11 місяців тому +1

    सर शेळीपालन अनुदान यादीत 2019 ला मी फॉर्म भरला होता मला अनुदान पण आले पण अनुदान आल्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही पण दोन दिवसापूरवी महाराष्ट्र शासन ची गाडी घरी अली होती फॉलो अप घ्यायला पण मला अनुदान मिळाले नाही तर मला यादी भेटू शकते का जुनी ?

    • @NavnathSukre-hn6ek
      @NavnathSukre-hn6ek 11 місяців тому

      सर मला शेळी पालन साठी अर्ज करण्याची मागणी पाहिजेत

  • @somnathrathod1902
    @somnathrathod1902 7 місяців тому

    Hi😮😮😮😮

  • @akbarpatel6906
    @akbarpatel6906 9 місяців тому

    Sar kae yaetat kadtat saetkare yawda siklaela astat ka yauwda kudana karnar ka sab saetkare ko anbad astat aur itna kagaz patra naku tumchi youjna bhtmae

  • @rahulmore30
    @rahulmore30 10 місяців тому

    सर मला शेळी पालनं करायचा 10,शेळी, 1,बोकड लोन भेटल का

  • @balajiphad6463
    @balajiphad6463 11 місяців тому +1

    याचे नियंत्रण अधिकारी कोण असणार स्टेट चा पशुसंवर्धन विभाग की जिल्हा परिषद

  • @sachinnagtile1719
    @sachinnagtile1719 11 місяців тому

    Mala bhetala yojana

  • @user-ms2cp6lm3e
    @user-ms2cp6lm3e 10 місяців тому

    मोबाईल नं माहिती भरता येत नाही का ❤❤

  • @vishalnikam5345
    @vishalnikam5345 11 місяців тому

    सर माझी सततच्या पावसाची Kyc 12 दिवस झाली आहे आजून तरी पैसै आले नाहीत Ifc कोड चूकला आहे तरी काय करू

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      चुकीची kyc करू नका

  • @pune11
    @pune11 11 місяців тому +2

    कोंबडी खातावर माहिती द्या

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 11 місяців тому +1

    व्हिडिओ पुर्व तहसिल कार्यालयचे नाव सांगितले पाहिजे.तलुका, जिल्हा?

  • @vishh_5494
    @vishh_5494 11 місяців тому

    DPR किंवा project report कसा तयार करायचा...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      आपण काय प्रकल्प उभा करणार त्याची माहिती, जवळच्या टॅक्स कन्सल्टंट ला भेटा

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad 11 місяців тому

    सर DPR बद्दल काही कळाले नाही. म्हणजे मला त्याबद्दल काही माहिती नाही. बाकी सर्व कागदपत्रे आहेत.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      आपल्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च

    • @Sahebraodpupulwad
      @Sahebraodpupulwad 11 місяців тому

      @@GrShetiYojna सर प्रकल्पाचा अंदाजित खर्च 10 लाख रु. आणि मी ST प्रवर्गात येतो.

  • @prabhakardeokar1545
    @prabhakardeokar1545 10 місяців тому

    मला पण करायचे आहे वीस बकरीपालन करायचा

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 11 місяців тому

    सर माझ्या कड 200 गावरान कोमड्या आहेत mi स्वतः च्या पैस्यान उभ केल आहे मला सरकार अनुदान मिळेल का

  • @pravinhumbare6056
    @pravinhumbare6056 11 місяців тому +2

    अनुदान किती टक्के आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      व्हिडिओ अवश्य पाहा

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 11 місяців тому

    सर शेड आणि शेळी खरेदी एकूण amount मिळून 50%अनुदान मिळेल का फक्त शेळी खरेदी 50%मिळेल

  • @pravinpanhale6817
    @pravinpanhale6817 11 місяців тому

    भूमिहीन अर्ज करू शकतो का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      हो जागा असावी शेळी पालणाला

  • @bharatrathod9855
    @bharatrathod9855 11 місяців тому +1

    सर फॉर्म भरलं मी आणि नेस्ट होत नाही आहे बँक खाते टाकले आणि सबमिट मोट नाही आहे

  • @ravindrawakle2024
    @ravindrawakle2024 11 місяців тому

    विस शेळी करू शकतो का

  • @dream.traveling1008
    @dream.traveling1008 11 місяців тому +1

    सर याला अनुदान किति % मिळते का
    जर आपली जमीन वडिलांच्या नावे असेल तर जमेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому +1

      50% शेळी पालन जागा लाभार्थ्यांच्या नावे हवी करार करा

  • @cspcscsupport
    @cspcscsupport 11 місяців тому +1

    DPR कुठुन मिळेल

  • @anilghuge1003
    @anilghuge1003 11 місяців тому

    Project report bdal sana na plz sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      प्रोजेक्ट रिपोर्ट एक डमी फाईल पशू सवृढण विभागाच्या पोर्टल ल आहे

  • @user-wi4lq7cb7n
    @user-wi4lq7cb7n 11 місяців тому

    सर DPR कोठे मिळतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      स्वतः बनवावा लागतो

  • @Nawale_Nilesh601
    @Nawale_Nilesh601 11 місяців тому

    Project report ks tyar kraycha

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      जवळच्या cs ला भेटतयाचा

  • @sudhakarlunge7217
    @sudhakarlunge7217 11 місяців тому

    Kahi labh hot nhi...panchayat samiti vale khaun ghetat

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      भाऊ माहिती नाही घेतली आपण

  • @nitinargade6954
    @nitinargade6954 11 місяців тому +1

    Namskar sir 🙏🙏 अर्ज पास होतात का सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      खरे असतील तर होतात अनुदानासाठी नाही

  • @AppasahebChand-iz3ns
    @AppasahebChand-iz3ns 11 місяців тому +4

    सर10 शेळ्यांसाठी अर्ज कधी

  • @somwanshivijay3802
    @somwanshivijay3802 11 місяців тому

    अनुदान किती आहे शेळी पालन साठी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      Video अवश्य पहा

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 11 місяців тому

    गायी पालन योजना आहे का

  • @user-tm4tl3is6i
    @user-tm4tl3is6i 11 місяців тому +5

    नावीन्यपूर्ण योजना मध्ये कागद पत्र अपलोड केले आहे पुढे काही झाल नाही

    • @Secret.ofLife
      @Secret.ofLife 11 місяців тому

      Bhau project report kuth tayar kela

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      पात्र झाल्यावर पुढे प्रक्रिया

  • @pradipghadge1545
    @pradipghadge1545 11 місяців тому

    मुरघास निर्मिती बद्दल माहिती द्या

    • @Yogeshkale1998
      @Yogeshkale1998 11 місяців тому

      मुरघास वर Vedio द्या सर

  • @avinashpalve4799
    @avinashpalve4799 11 місяців тому +1

    सर तुमच्या माहिती मधे कुणाला अनुदान भेटले आहे का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому +1

      हो आणि लाईव्ह ही केलेलं आहे tylith

    • @avinashpalve4799
      @avinashpalve4799 11 місяців тому +3

      @@GrShetiYojnafarm च नाव सांगू शकता का?

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 5 місяців тому

    Sir ya yojne sathi Cibil score kiti lagato ? Security compalsary ahe ka ? Mothya loan sathi 400 te 500 goats sathi ? Please tuncha number dya sur mhanaje bolata kinva whatsapp karta yeyil.

  • @sairathod0712
    @sairathod0712 11 місяців тому

    DPR Report Kuth Bhetel

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 місяців тому

      स्वतः बनवा किंव्हा जवळच्या टॅक्स कन्सल्टंट काढून घ्या