गरीबांना शासकीय कर्ज | लोन का मिळत नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2024
  • मित्रांनो आपल्या चॅनल वर तुम्हाला शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात सविस्तर माहिती मिळत राहील.
    आपला पत्ता :- गोविंदपुर वाडी, ता.जी.परभणी.8806219648 / 9307874449
    मित्रांनो सरकार दर वर्षी पशूंची जनगणना करत असते,पशूंची वाढ आणि निरोगी आरोग्य देण्यासाठी सतत होतकरू शेतकऱ्या साठी कर्ज योजना राबवत असते.
    ही कर्ज योजना नेमकी कशी असते,कुठले कागद पत्रे लागतात आणि नियम व अटी काय आहेत हे आपण या व्हिडिओ चया माध्यमातून पाहणार आहोत.
    शेळीपालन आणि कुक्कटपालन साठी केंद्र शासन,राज्य शासन,सर्व जातीनिहाय महामंडळा तर्फे कर्ज प्रकरण होत असते.
    या व्हिडिओ मद्ये गरीब कोण? तर गरीब हा पैसे ने नाही तर तुमच्या कडे असलेल्या विचारांची,अभ्यासाची,आणि मेहनती नी असलेला समाज म्हंजे गरीब समाज.
    शेळीपालन व्यवसाय आणि कुक्कटपालन व्यवसाय संदर्भात कुठल्याही अडचणी साठी तुम्ही आमच्या modern farming आधुनिक शेती टीम शी संपर्क साधू शकता.
    #शासकीय
    #viral
    #goat
    #poultry
    #कर्ज
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 81

  • @user-js6xp9ju6e
    @user-js6xp9ju6e 3 місяці тому +2

    खरंच एक नंबर मुद्दा आहे

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m 6 місяців тому +4

    जय मल्हार

  • @user-fj7kl1by3s
    @user-fj7kl1by3s 3 місяці тому +1

    Akdam barobar

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 6 місяців тому +1

    खूप च छान दादासाहेब....
    अगदी मनातलं मुद्दा मांडलात ❤❤❤

  • @arunmahadevkolkar2327
    @arunmahadevkolkar2327 6 місяців тому +2

    Khupach chaan❤Sir

  • @user-zh5wr2tb8e
    @user-zh5wr2tb8e 6 місяців тому +1

    Sir khup sunder ani sopi bhashet mahiti samjaun sangta tumi

  • @sushilgangane6597
    @sushilgangane6597 6 місяців тому +1

    Nice

  • @SunilTadse-rn7rc
    @SunilTadse-rn7rc 6 місяців тому +1

    सर खूप छान माहिती

  • @rohitkamble239
    @rohitkamble239 6 місяців тому +1

    सगळ्या मस्त माहिती

  • @krushnadeokar9583
    @krushnadeokar9583 6 місяців тому +2

    Supar sar

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 6 місяців тому

    Nice information

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 6 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर ❤

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 6 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले. धन्यवाद सर 🙏

  • @user-vb4mh9no9x
    @user-vb4mh9no9x 6 місяців тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती

  • @sharadrathod274
    @sharadrathod274 6 місяців тому

    खूप छान होती तुमची माहिती

  • @JogiPatil.
    @JogiPatil. 6 місяців тому

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती...

  • @aadhunikshetishorts5039
    @aadhunikshetishorts5039 6 місяців тому

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 6 місяців тому +1

    🙏🙏👍👍

  • @wajidkhan-hk7wy
    @wajidkhan-hk7wy 5 місяців тому

    love you satish bhai

  • @lakhankadam9052
    @lakhankadam9052 6 місяців тому +3

    फर्म registration कुठ करायचं माहीत दया

  • @vijaychopade149
    @vijaychopade149 6 місяців тому +1

    🎉🎉❤❤❤

  • @gorakshshinde9700
    @gorakshshinde9700 4 місяці тому

    शिक्षण किती पाहिजे सर

  • @farmer_life
    @farmer_life 6 місяців тому

    Wish you happy birthday sir

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 6 місяців тому +1

    आम्ही मेहनती खूप

  • @gopalkedare6304
    @gopalkedare6304 6 місяців тому +1

    गोपाल विष्णु केदारे आडगाव खुर्द तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 6 місяців тому +3

    सतीष भाऊ नगर मधे पाथर्डीत बॅंक सगळेच असून देत नाहीत

  • @jitendrabhosle6434
    @jitendrabhosle6434 6 місяців тому

    ❤❤❤

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 6 місяців тому

    Hi sir

  • @gajananbansode1484
    @gajananbansode1484 6 місяців тому +2

    शेळ्यांना संडास लागल्यावर काय कराय

  • @anilnaik3693
    @anilnaik3693 4 місяці тому +1

    Sir
    प्रशिक्षण कधी आहे

  • @SomnathKhetade
    @SomnathKhetade 6 місяців тому +1

    मि पण अर्ज केला आहे

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 3 місяці тому

    सर डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी येवढं समजावून सांगता सर तुमच्या येवढं निःस्वार्थ माणूस दुसरा होणे नाही 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 6 місяців тому +1

    लोन साठी नाही आपल्याला व्यवसाय कायमस्वरूपी टिक ल आशा व्यवसाय करायचा

  • @babakisikhvideos0505
    @babakisikhvideos0505 6 місяців тому +1

    Sir gavran pille miltil ka

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 6 місяців тому +2

    खूपच उपयोगी माहिती दिलीत सर 👍🙏

  • @taufikkureshi3290
    @taufikkureshi3290 6 місяців тому +2

    Dada,,bank me 4 sal se documents jama h,per aj tak lon nhi mila.😢

  • @sanjaybipi8366
    @sanjaybipi8366 6 місяців тому +1

    Sar koop mahtvcha mudha ahe

  • @valmikpatil2243
    @valmikpatil2243 6 місяців тому +1

    सिर प्रमान पत्राअभावी प्रकरण करता येटनही तर प्रमाणपत्र केंव्हा मिडेल.

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 6 місяців тому +1

    ❤❤🙏🙏♥️♥️👍👍💯👌

  • @user-yd7be8vw2g
    @user-yd7be8vw2g 6 місяців тому +1

    सर प्रशिक्षण कधी आहे

  • @agfarming6558
    @agfarming6558 6 місяців тому +1

    किती पण करा कर्ज मिळत नाही बँक लोन देत नाही माझ्याकडे सगळं आहे (ITR ) पण आहे 3 वर्षाचा

  • @shripatgaikwad5374
    @shripatgaikwad5374 6 місяців тому +1

    सर नवीन कुकूटपालन करायचा आहे किती कोंबड्याने करावे

  • @rajuthombare7088
    @rajuthombare7088 6 місяців тому +1

    सर मला आँनलाईन प्रमाणपत्र भेटेल का प्रशिक्षण कधी आहे

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 6 місяців тому

    भाऊ तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर करू शकतो आम्ही

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 6 місяців тому

    Hydroponic tre miltil ka 1 trechi kimmat kiti àhe

  • @jitendrapatil6520
    @jitendrapatil6520 6 місяців тому +4

    सर माझी पूर्ण फाईल रेडी आहे तरीपण देत नाही बँक

    • @shivramchigale4872
      @shivramchigale4872 6 місяців тому

      खर आहे बॅंक वाले बैकार आहेत

  • @user-bt7cf1ie1m
    @user-bt7cf1ie1m 6 місяців тому

    माझी निवड झाली आहे नाविन्य पुर्ण योजनेत 10+1 शेली

    • @sandipkharate8436
      @sandipkharate8436 6 місяців тому

      शेळ्या मिळाल्या का

  • @pravinmhaski8049
    @pravinmhaski8049 6 місяців тому +1

    रामेश्वर चा नं द्या

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 6 місяців тому +25

    सतिश सर NLM केंद्र सरकारची योजना मराठवाड्यातील एकाही वेळी पालकांनी हि योजना राबविल्या नाही एकही उदाहरण मला तरी नाही दिसत.सतिश सर तुमच्या पाहाण्यात असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा.

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 6 місяців тому +1

    तरी पण भेटतन ना

  • @SomnathKhetade
    @SomnathKhetade 6 місяців тому +1

    लाव्हिव कधी येणार आहे त सर रविवारी येत होते आता येत नाही तुम्ही

  • @pradipkhetre1066
    @pradipkhetre1066 5 місяців тому

    सर तुमचा नबर देय्या

  • @babakisikhvideos0505
    @babakisikhvideos0505 6 місяців тому

    Prati nag Rs..... Kiti

  • @mohankamble9546
    @mohankamble9546 6 місяців тому

    सर मला nlm योजना करायची आहे
    प्रशिक्षण घातले आहे.6गुंट्टे जागा आहे.पुढे tu

  • @SomnathKhetade
    @SomnathKhetade 6 місяців тому +1

    सर मला प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 6 місяців тому

    Pi sir

  • @punyatimesnews6233
    @punyatimesnews6233 6 місяців тому

    नाही सर बँक देथ नाही.

  • @ganeshborhade9393
    @ganeshborhade9393 6 місяців тому

    व्यावसायिक प्रमाणपत्र म्हणजे काय किंवा ते कसे मिळवावे

  • @user-fo3wq1ej1l
    @user-fo3wq1ej1l 6 місяців тому

    सर अंमला अनुभव प्रमाण पत्र वह प्रशिक्षण प्रमाण पत्र वह प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाण पत्र एनएल किम उपलब्ध कराची माझा नाव महादेव मणिकरण घुंडरे आहे र रुढी ता मनवत जि परभणी आहे

  • @Pramodthakare364
    @Pramodthakare364 5 місяців тому

    सर मो. नंबर मिळेल ❓❓❓❓सर नंबर मिळेल❓❓❓

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 6 місяців тому

    Loan koni det nahi loansathi tukda takawa lagto

  • @santoshghuge1026
    @santoshghuge1026 6 місяців тому

    राम राम सर सतिश सर तुमच्या फोन नंबर मिळल का

  • @MilindSadar-is8js
    @MilindSadar-is8js 3 місяці тому

    सिमामिलीदंसर

  • @sachinnimbalkar5793
    @sachinnimbalkar5793 29 днів тому

    Reply day Kiva contact number daya

  • @PrasadJawale-ez3tl
    @PrasadJawale-ez3tl 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @nitinbhalerao5535
    @nitinbhalerao5535 6 місяців тому

    ❤❤❤

  • @mohankamble9546
    @mohankamble9546 6 місяців тому

    सर मला nlm योजना करायची आहे
    प्रशिक्षण घातले आहे.6गुंट्टे जागा आहे.पुढे tu