50% सबसिडी असणारी शेळीपालन, पौल्ट्री, मूरघास आणि वराह पालन ची अर्ज प्रक्रिया..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2023
  • योजेनेचे एकूण 5 स्टेप आहेत . यात अर्ज केल्यापासून किती कालावधी लागू शकतो , डॉक्युमेंट काय लागतात , बँक कोणती असते, प्रत्येक स्टेप ला काय-काय होते, सबसिडी कधी आणि कशी मिळते सर्व माहिती. तसेच प्रपोजल करून मिळेल.
    #NLM Scheme 2023 I Online Application to Subsidy I All steps I Goat, #Sheep and Poultry Farm II For Project Report II DPR
    Complete Steps Explained in Marathi.
    For application, DPR and support Contact WhatsApp 7972542736 .

КОМЕНТАРІ • 213

  • @dhanrajmohod9334

    खुप छान ज्ञानवर्धक व्हिडिओ.... तरुण शेतकरी पिढीला खूप मार्गदर्शन मिळाले.... धन्यवाद...

  • @sudhakarhinge179

    मंजुरीसाठी आपण जिमेदारी घेताय का 100 शेळीसाठी

  • @sachindhakane236

    5% घेतात एक जण मंजुर करण्यासाठी...

  • @annasahebwani3632

    माझ्याकडे जमीन आहे व बँक एफडी 40 लाखाची गेल्या वर्षापासून आहे.मला मुलगा नाही माझं वय 65आहे मी मुलीच्या नावावर प्रकरण करू शकतो का?

  • @Vicky13799
    @Vicky13799 14 днів тому

    वडिलांच्या नावे शेती आहे ५ एककर परंतु त्यामधील ४ एकर क्षेत्रामध्ये फळबाग लागवड केलेली आहे. मला 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा आहे तर मी उर्वरित क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट करू शकतो का.. 200 शेळ्यांच्या प्रोजेक्ट साठी किती जागा लागते.. शेड बांधणी साठी

  • @deepakt1739

    सर माझा असा एक प्रश्न आहे कि...आमची जमीन आहे पन आमच्या नावावरती नाही...फक्त वारस म्हणून वापरतोय....इतर वारसांची समंती घेऊन त्या जागेवर व्यवसाय करू शकतो काय ?

  • @elahishaikh2335
    @elahishaikh2335 16 годин тому

    Process fee kiti? १०० शेळ्या साठी.

  • @gurudaskhedkar1622

    सर मला शेती ला जोडधंदा म्हणून ही योजना घ्याची आहे . या साठी सर्वप्रथम कुणाला भेटाव लागेल

  • @user-bd6yq5ct8m
    @user-bd6yq5ct8m День тому

    सर छान व समजेल अशि सुंदर माहीती दिली आपण मला हा प्रोजेक्ट करायचा आहे पन याला पन सिविल चेक केले जाते का ६०० च्या व सिविल आहे चालते का पिल्ज उतर भेटेल का नासिक लासलगा व कांदा मार्केंट पासून १ किलोमिटर वर १ ऐकर जमिन आहे आज कोनतेही लोन नाही आता

  • @sagarbibave6512

    मी पुण्यात राहतो, मला कोंबडी पालन करायचं आहे, तरी सरकारी योजनेचा मार्गदर्शन,)

  • @ajaykshirsagar2572

    छान माहीती दिली सर ,पण जेव्हा प्रोजेक्ट मंजुर होईल तेव्हा शेळ्या घेतांना फसवणूक होण्यॄाची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता शासन जागरूक असेल का?

  • @sanjaychavan4730

    धन्यवाद सर जी

  • @DahivelTakNews

    Thenk sir

  • @sandippisal7869

    Good information

  • @Bkfamily3449

    खुप छान👏✊👍

  • @ashokkamble205

    छान माहिती मिळाली 🙏

  • @vijayvidekar9197

    1 no saheb

  • @subhashpawar7227

    माहिती सुन्दर स्पष्ट दिली

  • @ravikantrathod999

    Chan mahiti

  • @sgmcollegeamravati8829

    Shan mahiti dilit sir