बालाजी गोट फार्म | विशेष मुलाखत - बालाजी गोट फार्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • शेळीपालनामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यापैकीच एक असलेली एन एल एम म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेमध्ये मंजूर झालेला हा एक प्रकल्प आहे. बालाजी गोट फार्म मुक्काम भोकरंबा तालुका रेनापुर जिल्हा लातूर
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 50

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 2 місяці тому +35

    अधिकाऱ्यांचे नातेवाईकच लाभ घेणार तुम्ही किती पण ऑनलाईन करा.

  • @ramchandrajopale222
    @ramchandrajopale222 2 місяці тому +13

    मोठे लोक आणी वशीला असलेल्या लोकानांच सरकारी योजना मंजुर होतात ज्यांना खरी गरज असते त्यांनी अर्ज करुनही कोणतेही स्कीम मंजुर होत नाही

    • @balajimuskawad4970
      @balajimuskawad4970 Місяць тому +2

      तसे काही नाही सर्व ऑनलाइन आहे सर्व कागदपत्रे दिल्यास योजना मंजूर होते

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 2 місяці тому +25

    काही म्हणा वशिलेबाजी शिवाय आजकाल काही होत नाही🙅
    आणि पैशालाच पैसा जोडता येतो ☝

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 2 місяці тому +6

    बालाजी गोट फार्म हा मराठवाड्यातील गरजू व्यक्तींना हे जवळचे ठिकाण एक माॅडल म्हणून छान आहे.आपल्या धाडसी कार्याला सलाम तसेच सतिश रमेल सरांनचे कार्य मोठ आहे.या सार्या गोष्टी ते गरजवंतापर्यंत पोहोचवतात.

  • @user-yh8sw7tz8o
    @user-yh8sw7tz8o 2 місяці тому +3

    सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात शेळीपालन व कुक्कुटपालन यांच्यासाठी

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 2 місяці тому +4

    😊वशीला

  • @aadhunikshetishorts5039
    @aadhunikshetishorts5039 2 місяці тому

    🎉

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 місяці тому

    अतिशय छान उपक्रम आहे

  • @user-sn5wu2ed4k
    @user-sn5wu2ed4k 2 місяці тому

    मस्त विडिओ ❤❤ येवला

  • @Mr_Hitu_777
    @Mr_Hitu_777 Місяць тому +1

    ज्याच्याकडे पैसा असतो त्याला लवकर मदत करते शासन

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 2 місяці тому +2

    बालाजी गोट फार्म नेमके कुठे आहे

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 2 місяці тому +1

    Congratulations🎉

  • @khandumore6340
    @khandumore6340 2 місяці тому

    फार्म अतिशय छान आहे

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 2 місяці тому

    मस्त व्हिडिओ❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @yashrajgoatfarm
    @yashrajgoatfarm 2 місяці тому +1

    बँकेची मजुरी कशी घ्यावी यासाठी व्हिडिओ बनवा सतीश सर

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 місяці тому

    Congratulations 💐💐🙏

  • @SurajTambare-ll7vh
    @SurajTambare-ll7vh 2 місяці тому

    🎉🎉Congratulations 🎉🎉

  • @aabasahebkare5723
    @aabasahebkare5723 Місяць тому +1

    1no

  • @rajendraaaher8511
    @rajendraaaher8511 2 місяці тому

    सुपर माहिती एकदम

  • @user-yh8sw7tz8o
    @user-yh8sw7tz8o 2 місяці тому

    अभिनंदन

  • @nishantlahane4634
    @nishantlahane4634 Місяць тому +1

    साहेब तुमचा फार्म खूप सुंदर आहे आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला यायचे आहे तुमच्या कडे मार्गदर्शन कराल ना आम्हाला

  • @sachinwayal1319
    @sachinwayal1319 Місяць тому +2

    फार्म दाखवला नाही

  • @vaibhavmore3781
    @vaibhavmore3781 2 місяці тому

    सर खुप छान व्हिडिओ बनवला धन्यवाद
    सर नविन प्रशिक्षन बॅच कधी आहे सर लवकर घेउन या

  • @ramdasmadkar6810
    @ramdasmadkar6810 2 місяці тому +1

    गोट फार्म कसा बनवला आहे आहे त्याचे व्हिडीओ टाका

  • @user-wn2vq4nw9t
    @user-wn2vq4nw9t Місяць тому +1

    या बाबाचे सगळे अधिकारी ओळखीचे दिसता आहे आणि फक्त सबसिडी साठी काम दिसतो आहे

  • @KirtiSomani-zc6ng
    @KirtiSomani-zc6ng 2 місяці тому

    Good

  • @nishantlahane4634
    @nishantlahane4634 Місяць тому +1

    शासकीय स्कीम बद्दल

  • @funnyshorts9137
    @funnyshorts9137 2 місяці тому +1

    Indian bank 🏦 loan det नाही kai प्रोसिजर ahe ka नविन आणखी.
    जेणे करून बैंक वाले loan देतील 😮

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 2 місяці тому +3

    आदरणीय श्रीयुत. सतीशजी... सस्नेह नमस्कार... वरील प्रकल्प चर्चा सत्र उत्तमच...यात एक शंका आहे की, बॅकेचं जे ३५% जे कर्ज आहे ते किती वर्षांसाठी आहे व त्याचा व्याजदर काय आहे... याबाबत थोडं सविस्तर कथन करावे ही विनंती...

  • @user-ko4te2kc1q
    @user-ko4te2kc1q 2 місяці тому

    सर आपल्याला ‌गारान कोंबडी पालन कराच पण त्याला लागनार खर्च उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याल. लोन मिळेल का कसे मिळेल ते सांगा ‌ धन्यवाद

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 Місяць тому

    Hi sir

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 2 місяці тому +2

    नमस्कार सर खूप छान व्हिडिओ आहे आजचा एन एल एम अर्ज केलेला आहे त्रुटी शेवटची त्रुटी 27 फेब्रुवारीला भरलेली आहे अजून आम्हाला रिप्लाय काय आला नाही कहे आचारसंहिता चा संबंध येतो का

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 місяці тому +5

    सरकारी योजनांचा मेहनत करनार व्यक्ती बसत नाही

  • @krishnakatakar814
    @krishnakatakar814 2 місяці тому +1

    उस्मानाबादी शेळी पाहिजे आहेत 5 नग
    कोणाकडे भेटेल?

  • @Mr_Hitu_777
    @Mr_Hitu_777 Місяць тому

    ज्याच्याकडे काही तारण नसते त्यांना बँक फिरवण्याचे काम करते

  • @vilas418
    @vilas418 Місяць тому

    टक्केवारी दील्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 2 місяці тому

    Congratulations🎉

  • @Sheti.com11
    @Sheti.com11 2 місяці тому

    🎉