Jalna, Parbhani, Hingoli मध्ये मतदानानंतर कोण पुढे, Jarange फॅक्टरमुळं महायुतीला तोटा होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 418

  • @ratnakarshelke6101
    @ratnakarshelke6101 3 дні тому +125

    कळमनुरी डॉ . संतोष टारफे फिक्स

  • @Hduajaa
    @Hduajaa 3 дні тому +100

    जरांगे साहेबनकडे bjp ला फायदा झाला करण मराठा विरुद्ध obc असे मतदान झाले असेल😂❤

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 2 дні тому

      *जरांगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजाला फायदा झाला आहे... ओबीसी समाज ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण बघत आहे...*
      *तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी हजारो कुणबी नोंदी लाखो प्रमाणपत्र शेकडो सरकारी नोकरी ओबीसी कोट्यातून मराठा कुणबी समाजाला मिळवून दिले आहेत...😂*

    • @mchannel9772
      @mchannel9772 2 дні тому +1

      ​@@Vinaykmhbhaiबाळा ओबीसी ला कमी समजू नको
      कितीही आले ओबीसी मद्ये तरी आम्ही लढणार आणि अगोदर ही दाखवलं आहे .... ओपन च्या जागा घेतल्यात अभ्यास करून म्हणून तर तुमची फाटली घाबरलात तुम्ही ओबीसी पाहिला येत आहे म्हणून😂

    • @RajNa27_11
      @RajNa27_11 2 дні тому

      ​@@mchannel9772OBC प्रवर्ग madhe konty konty jati yetat??

  • @pankajvarpe227
    @pankajvarpe227 3 дні тому +17

    OBC मत महायुती कडे एकत्र झाले, मराठा मत विभागाली गेली

  • @hindidardbharigane3663
    @hindidardbharigane3663 3 дні тому +40

    भोकरदन जाफराबाद चे पत्रकार पण विकल्या गेले कारण की चुकीचा सर्व्हे देत आहे .
    चंद्रकांत दानवे फिक्स आमदार
    One side yenar ✌️✌️✌️

    • @instaGrameen
      @instaGrameen 3 дні тому +1

      काळू झाट पण येत नाय 😂😂😂

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 2 дні тому

      नाही येतं भाऊ तो😂

    • @PatilS.23
      @PatilS.23 2 дні тому

      Udya samjal ch aata

    • @hindidardbharigane3663
      @hindidardbharigane3663 2 дні тому

      @@PatilS.23 no need to explain

    • @PatilS.23
      @PatilS.23 2 дні тому

      @@hindidardbharigane3663 taripan udya lok kal kadh na bhau

  • @p....k5248
    @p....k5248 3 дні тому +36

    परळी धनंजय मुंडे व कळमणुरी फिक्स स्क्रीन शॉट घ्या

  • @vickykhole1965
    @vickykhole1965 3 дні тому +58

    महायुती ची वापसी 🎉
    जय भवानी
    जय हिंदुराष्ट्र

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 3 дні тому +7

    जरागे मुळेच भाजप निवडुन येणार

  • @Jay-P2S2
    @Jay-P2S2 2 дні тому +17

    काही जारांगे फॅक्टर वेंगैरे नाही हिंगोली मद्ये 😂😂, असल्या फालतू गप्पा करू नका

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 дні тому +3

      मी हिंगोली चा आहे आम्हाला नको शिकवू 23 ला समजल जरांगे फॅक्टर power

    • @Jay-P2S2
      @Jay-P2S2 2 дні тому +1

      @akshaysawant2727 हो का 😂

    • @Jay-P2S2
      @Jay-P2S2 2 дні тому +2

      मी स्वतः vote मशाल ला केल आहे ओबीसी असुन, आम्हाला काही घंटा फरक पडत नाही त्या बेवड्याचा 😂

    • @avi_satpute8499
      @avi_satpute8499 2 дні тому +1

      ​@akshaysawant2727koni olkhat nahi jarangela😂

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ 3 дні тому +44

    जालना :- अर्जुन खोतकर
    भोकरदन जफ्राबाद :- संतोष दानवे
    कळमनुरी :- संतोष बांगर
    कोणीही कितीही आपटली तरी पडणार नाही 💯🚩

    • @rajeshpatil8273
      @rajeshpatil8273 3 дні тому +3

      जालना:-कैलास गोरंट्याल
      भोकरदन:-संतोष दानवे
      घनसावंगी:-राजेश टोपे
      परतुर:-सुरेश जेठलिया
      बदनापूर:-नारायण कुचे
      सिल्लोड:-सुरेश बनकर
      कन्नड:-हर्षवर्धन जाधव/उदयसिंग राजपूत
      पैठण:-विलास भुमरे
      गंगापूर:-प्रशांत बंब
      Fix aahe काळ्या दागडावरची पांढरी रेष

    • @RajuS-y3n
      @RajuS-y3n 3 дні тому

      स्वप्न पाहू नका

    • @JayeshPatil-c6i
      @JayeshPatil-c6i 3 дні тому

      ​@@rajeshpatil8273 सिल्लोड,पैठण, गंगापूर चे अंदाज चुकेल रे भावड्या तुझे 💯 भेट उद्या

    • @कळमनुरीकर
      @कळमनुरीकर 3 дні тому +2

      कळमनुरी पडणार, कळमनुरीत महाविकास आघाडीचे डॉ संतोष टारफे विजयी होणार आहेत.

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 3 дні тому

      कारे बाबा यांनी तुझ्या आईची खुप सेवा केलेली दिसते 😂

  • @Warrior19904
    @Warrior19904 3 дні тому +100

    फॅक्टर राहिला नाही साहेब आता लोकांना भावनिक करून खूप खेळ केले या माणसाने खूप जातिवाद केला मराठा समाज बदनाम केला स्वतःच्या फायद्यासाठी आता लोकं समजदार झाले🎉🎉🎉

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 3 дні тому

      Kay fayada zala tyala bhau

    • @Warrior19904
      @Warrior19904 3 дні тому +8

      @VASANTRAOJADHAV-k2x त्याचे नातेवाईक अचानक एवढे श्रीमंत कस काय झाले त्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे होते आता त्याचं घर बघा अंतरवाली चा सरपंच अचानक एवढा पैसा वाला कस काय झाला

    • @babanraut6190
      @babanraut6190 3 дні тому

      Negative minded

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому +2

      ​@@Warrior19904 jarange sattapisat aahe

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 3 дні тому

      ​@@Pkulkarni9054 Urdu shikun mughalnchi chakari karnare Kulkarni hote aasa vachnyat aalay

  • @Gymholic-777
    @Gymholic-777 3 дні тому +21

    परभणी मध्ये आनंद भाऊ भरोसे

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 дні тому +2

    जंरागेचा करिष्मा चालणार नाही फक्त हिंदुत्व, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा चालेल, जय श्री राम 🙏

  • @vickykhole1965
    @vickykhole1965 3 дні тому +26

    ह्या जरांगेच जर एकल तर उद्या शरिया लॉ लागू होतील महून ह्या वेळेस इथल्या लोकांनी जरांगेला लाथ मारली आम्ही भेसली चे नाही आम्ही 96 कुळी आहोत विचार करूनच मतदान केलंय जय भवानी

    • @shyampawar7721
      @shyampawar7721 3 дні тому +2

      😂😂😂😂😂अरे तू मराठा नाहीस.... स्वतः जातीची लाज वाटते का....😂

    • @valar_doharies
      @valar_doharies 3 дні тому

      😂😂😂😂

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 3 дні тому +154

    प्लीज परळी येथील बोगस मतदानावर व्हिडिओ बनवा कृपया 😢😢😢

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 3 дні тому +16

      हे काय व्हिडिओ बनवणार😂😂 हे खर लोका पुढे मांडत नाही😂😂

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому +11

      काय उपटानार झालं तर

    • @naruyadav457
      @naruyadav457 3 дні тому +6

      बरोबर

    • @1774-h3o
      @1774-h3o 3 дні тому

      बायल्या रडीचा डाव कशाला खेळता​@@saharesaharen7581

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 3 дні тому

      तुझ्या घरी येणार MVA वाले 😂​@@saharesaharen7581

  • @saharesaharen7581
    @saharesaharen7581 3 дні тому +13

    फॅक्टर उलथा पालथा झाला आता

  • @gopinathgore1443
    @gopinathgore1443 3 дні тому +7

    राजेश टोपे यानी सतीश घाडगे.. शिवाजीराव चोथे.. हे मुद्दामून उभे केलेले उमेदवार आहेत...😅

  • @NitinJadhav-fy4qq
    @NitinJadhav-fy4qq День тому +1

    काळजी करू नका. 216 आमदार मराठा आलेत🚩

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 дні тому +42

    त्या गावठी मिथुन तुतारी वादक चे नाव घेऊ नका 😂😂

  • @SambhajiSMali
    @SambhajiSMali 2 дні тому +3

    महायुती

  • @AnilGore-el6qw
    @AnilGore-el6qw 3 дні тому +2

    Santosh bangar 👑

  • @mhk9219
    @mhk9219 2 дні тому +1

    MVA च जिंकली पाहिजे, कारण बरेच वर्ष झालेत राज्यात कोणता घोटाळा ,भ्रष्ट्राचार, बॉम्ब ब्लास्ट, आतंकी घटना घडल्या नाहीत. कमीत कमी तेलगी प्रकरण तरी घडायलाच पाहिजे , नाहीतर टाईम पास होत नाही,जनतेचा.

  • @amitjoshi-v2y
    @amitjoshi-v2y 3 дні тому +12

    मी 23 तारखेला comment करून सांगतो...❤
    आता उगाच अंदाज लाऊन काय होणार आहे.

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 дні тому +88

    जरांगे फॅक्टर : 🙅‍♂️
    बटेंगे तो कटेंगे : ❎
    पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे : ✅✅
    सरकार : *महाविकास आघाडी* 🔥💪❤️🚩

    • @zackmoongaming7235
      @zackmoongaming7235 3 дні тому +8

      😂😂 achi comedy karte ho tum

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 3 дні тому +1

      Mva 🔥

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +1

      तुला अजून पण पैसे भेटत आहे वाटत... सगळ्या video वर comment वाचतोय तुझ्या... 😂

    • @sddu
      @sddu 3 дні тому +4

      🫡right bro, फक्त महायुती भारी बाकी सगळे बेकार

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому +1

      Padhenge to aage badhenge he barobar aahe,
      pan 'Bacche kam paida karenge to sukhi rahenge he MVA chya votebank la kon sangnar'.😂😂

  • @ashishjadhav967
    @ashishjadhav967 3 дні тому +43

    मराठवाडा मध्ये - फक्त शिंदे चालले कारण जरांगे ह्यांचा पाठींबा हा शिंदे ला कायम होता
    आघाडी -१५३
    युती -१२८
    बाकी - ८

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому +1

      Mag Sambhajinagar kay Vidarbhat yeta ka? Ithe Bjp Purva, Gangapur ani Fulambri one side marte.

    • @ashishjadhav967
      @ashishjadhav967 3 дні тому +1

      ​@@Pkulkarni9054😂😂 Gangapur - tutarii
      Fulambri - congress
      Aurangabad purva - BJP

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому

      @@ashishjadhav967 Jarange factor Sambhajinagar madhe chalat nahi, karan ha Balasaheb Thackeray yana follow karnara matdar aahe, ithe Pawari Maratha kami aahe. Beed ani jalnyacha kahi bhag madhe bhetel tumhala pawari maratha.

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 3 дні тому +1

      बेरीज २८९ होते पण जागा २८८ आहेत .

  • @karankhandare3974
    @karankhandare3974 3 дні тому +16

    कळमनुरीत टारफे

  • @sunilthite1578
    @sunilthite1578 3 дні тому +3

    जिंतूर मध्ये मेघना दीदी च 💯😎

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 3 дні тому +23

    हे बघा जरांगे पाटीलच्या नादी लागून आम्हाला मराठवाड्याच्या विकास निधीची वाट नाही लावून घ्यायची😢

    • @tusharjadhav8893
      @tusharjadhav8893 3 дні тому +4

      गुजरात चा निधी चीं सोय करा मग

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому

      ​@@tusharjadhav8893ते फक्त निवडणुकी साठी अफवा आहे

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому

      ​@@tusharjadhav8893तू फक्त साहेबांच्या सतरंज्या उचल... 😂

    • @shantanu2000
      @shantanu2000 2 дні тому +2

      बरोबर आहे यांचा मुळे आपले दोन भावी केंद्रीय मंत्रीपद हुकले ( दानवे आणी पंकजाताई).. मराठवाडा पुढे कसा जाणार

  • @kailasghuge171
    @kailasghuge171 3 дні тому +14

    जिंतुर मध्ये फक्त नागरे साहेबच येणार आहेत.

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 3 дні тому +10

    😂😂😂 काल पर्यन्त म्हणतं होते bjp चा सुफडा साप आज म्हणतात काठावर 😂😂😂 अबे चाटू 😂😂

  • @mrsrtraveller1696
    @mrsrtraveller1696 3 дні тому +25

    कळमनुरी विधानसभेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ संतोष टारफे हे निवडून येत आहेत 💯✌️🚩

    • @कळमनुरीकर
      @कळमनुरीकर 3 дні тому +6

      कळमनुरी विधानसभेत मराठा ,मुस्लिम, आदिवासी समाजाच्या एकजुटीमुळे डॉ.टारफे सहज निवडून येतील.

    • @mrsrtraveller1696
      @mrsrtraveller1696 3 дні тому +1

      @कळमनुरीकर 💯

  • @abhay812-z
    @abhay812-z 3 дні тому +4

    राजू नवघरे हे 100 % येतील

  • @krishnajaybhaye9147
    @krishnajaybhaye9147 2 дні тому +1

    संतोष बांगर पुन्हा ❤️🏹🏹

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 3 дні тому +66

    80% मराठा हा मनोज जरागें सोबत आहे... म्हणून मराठावाड्यात भाजपाचा सफ़ाया होणार😂😂 लिहून घ्या स्टँप पेपर वर

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 3 дні тому +11

      आता फक्त 30 टक्के याच्याबरोबर राहिला आहे हा तुतरीचा माणूस आहे हे सिद्ध झालं आहे गेल्यावेळी ह्याचं ऐकून चूक झाली

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 3 дні тому +3

      Losanya 23 parent jarange cha game kasa hoto bgha

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 3 дні тому +11

      @@pratappatil2297 ह्याने फक्त मराठा समाजाला खेळवले पवारचा बोलका popat आमच्याकडे तर 80 टक्के मराठा विरोधात गेलाय

    • @pradipghuge9909
      @pradipghuge9909 3 дні тому +1

      @@sanjaybhosale8933 kuthle aahat bhau tumhi

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +10

      अंतरवालीतला मराठा समाज ह्यांच्या पाठीशी नाही आणि म्हणे ८०% सोबत आहे 😂

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 дні тому +18

    गंगाखेड मध्ये पुनः रत्नाकर गुटेच आमदार 🎉🎉

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 3 дні тому +15

    परभणी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे...
    खान की बाण चा नारा देत मोठ्या प्रमाणात Voting हे 🏹 ला झालेलं आहे... घासून होईल परंतू आनंद भरोसे हेच विजयी होतील...

    • @monu-qy2hg
      @monu-qy2hg 3 дні тому +2

      Vikas Kam zal nahi Rao parbhanit ❤

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +2

      @@monu-qy2hg म्हणूनच प्रस्थापितांना धक्का देणे गरजेचे आहे 😡

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore 3 дні тому +2

      ठाकरे गटाचा मुस्लिम उमेदवार होता त्याला जास्त मुस्लिम मतदान पडेल

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 День тому +1

      @@HanumanMadhukarraoMore तेच झालं शेवटी... सगळं राज्य एकीकडे आणि परभणी एकीकडे...
      पुन्हा ५ वर्षांसाठी #जगात_जर्मनी_आणि_खड्डयात_परभणी 😏

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore День тому

      @@aniketkhambayatkar5314 आता ती बाराचा बोलणार आम्ही सत्तेत नव्हतो 5 वर्षे गेले वया

  • @Ravan2473
    @Ravan2473 3 дні тому +107

    मवीआ येणार लिहून घ्या 💯🇮🇳

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому +2

      MVA yenar opposition bench var😂

    • @Kirtani
      @Kirtani 2 дні тому

      Ha lihun ghetla , nahi aali mahabhaks aaghadi तर 😅

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 20 годин тому

      @@Ravan2473 हो अखेर सुफडा सा झाला पण जातीयवादी आणि टोमणे बहाद्दरांचा... म्हणजेच महाभकास आघाडीचा... 😂

  • @vishalahire1269
    @vishalahire1269 3 дні тому +101

    महायुती सरकारच परत

    • @Dharmik459
      @Dharmik459 3 дні тому +8

      Fakt EVM ne nahi tar 🔔🔔🔔

    • @factically4972
      @factically4972 3 дні тому +14

      ​@@Dharmik459 evdhyatch रडारड सुरू 😂😂😂😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 3 дні тому

      @@factically4972 रडारड नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏

    • @Dharmik459
      @Dharmik459 3 дні тому

      @@factically4972 radarad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏

    • @Dharmik459
      @Dharmik459 3 дні тому +3

      @factically4972 rada rad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏

  • @Bdparde
    @Bdparde 3 дні тому +4

    वसमत विधानसभा पुन्हा एकदा राजू भैय्या फिक्स आहेत

  • @radhakisanchate1209
    @radhakisanchate1209 3 дні тому +8

    परतुर मध्ये सुरेशकुमार जेथलिया फिक्स आमदार येणार आहे

    • @RameshvarTonpe
      @RameshvarTonpe 3 дні тому +1

      नाही ए जे बोराडे किंवा थोरात सर येणार आहेत

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 3 дні тому +8

    गंगाखेड मध्ये विशाल कदम

    • @akashsontakke2842
      @akashsontakke2842 3 дні тому +1

      दिवसा स्वप्न कमी बघ

    • @Hinduism98
      @Hinduism98 3 дні тому

      फक्त गुट्टे साहेब

  • @kkmusiczone8428
    @kkmusiczone8428 3 дні тому +5

    जालना - कैलास गोरंट्याल
    घनसावंगी - राजेश टोपे
    परतूर - सुरेश कुमार जेथलिया
    परभणी - राहुल पाटील
    भोकरदन - चंद्रकांत दानवे

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 2 дні тому

      तुला जे आवडते ते टाकतो का फक्त😂

  • @LahuTarfe-c1m
    @LahuTarfe-c1m 3 дні тому +4

    डॉ संतोष तर्फे फिक्स आमदार 🎉🎉🎉🎉

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 3 дні тому +14

    4थी नापास जे सांगेल तसेच करायला लोक काही आडानी नाहीत..

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 дні тому

      तुझा मुळवद्य का उटला

  • @jayrajgarad
    @jayrajgarad 2 дні тому +1

    सगळ्या गोष्टी स्थानिक पत्रकार सांगतात. मग तु काय सांगतो..??😅😊😂😂😂😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 дні тому

    Power of मनोज जरांगे पाटील 🔥🔥🔥

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 дні тому +1

    नट सम्राट मन्या चा खेळ संपला 😅

  • @govindgavhane-9744
    @govindgavhane-9744 3 дні тому +2

    ओन्ली भूमी पूत्र परभणी

  • @angadbhosle8142
    @angadbhosle8142 3 дні тому +2

    Gangakhed fix amdar Vishal kadam takare gat

  • @sachinkadam9862
    @sachinkadam9862 3 дні тому +2

    नरागे काही नाही..... लबाड लाडगा आहे .....🚩🙏

  • @somnathdhote5003
    @somnathdhote5003 3 дні тому +1

    परभणी विधान सभा आनंद भरोसे विजयी होणार

  • @ParthChavan-zi9jb
    @ParthChavan-zi9jb 3 дні тому +12

    विजय भांबळे 🎉Jarage patil

  • @balukale3873
    @balukale3873 3 дні тому +21

    जालन्यातून कैलास सेट फिक्स आमदार

  • @sachinrautmudregaonkar2333
    @sachinrautmudregaonkar2333 3 дні тому +4

    उत्तर सरळ सोपे पुन्हा राजेश टोपे

  • @sweetalkulkarni284
    @sweetalkulkarni284 3 дні тому +3

    Jintur 🎉 MLA NAGRE SIR ONE LAKH PERCENT

  • @Rockey9984
    @Rockey9984 3 дні тому +33

    महविकास आघाडी 170+
    100% .या युती पेक्षा महाविकास आघाडी बरी

  • @RajuS-y3n
    @RajuS-y3n 3 дні тому +1

    मंठा परतूर विधान सभा मतदार संघात ए जे पाटील बोराडे हे निवडून येतील

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 3 дні тому +33

    अतुल सावे नि संभाजीनगर मधे यु पी, बिहारी मतदान साठी आणले होते😂😂 त्यावर एक व्हिडिओ बनवा😂😂

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 3 дні тому +4

      ह्यांगी डांग फाटेल 😅😅

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 дні тому

      ​@@TechGurukrupaKahi pan 😂😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому

      ​@@TechGurukrupa hou shakta, far corrupt loka aahe hi.. mazyasamor mi student astana zalela asa eka dusrya shikshan samrat kadun.😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 дні тому

      @@TechGurukrupa mala hech kalat nahi he sagle medical college Maratha netyanche aahe, ithe donation gheun parprantiya lokana bhartat, garajwant maratha merit madhe asun seat milat nahi, tari Jarange yanchech geet gato, ani Brahman ,obc la shivya marto.
      Jarange is part of the maratha problem not solution.

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 3 дні тому +13

    बांगर साहेब 🔥🔥🔥🔥

  • @suvarnabokare2186
    @suvarnabokare2186 3 дні тому +4

    Jarange Patlani Maghar gheylyamule samaz naraj zala.. Gavat tar lok mhanat ahe nav nako kadhu tyanch.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +1

      अगदी बरोबर... माझे पण बरेच मित्र जे आधी मला शिव्या घालायचे आता पाटलांनी धोका दिला म्हणताय...

  • @ShashikantBhambale
    @ShashikantBhambale 3 дні тому +2

    Bhaiya hey video che short video taka ki manje amhala download karta yetil

  • @akashbankar5509
    @akashbankar5509 3 дні тому +25

    फॅक्टर काय असतो कळलं तुम्हाला 23 तारखेला
    उग नाय ओ माय पाटील म्हणत्यात

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому

      जालन्यात ओबीसी ने खोदकर चालवला कारण पंकजा ने महायुती साठी व्हिडियो बनवून खोडकरांना suport केला jarange जालन्यात चालत नाही म्हणून ते बीड ल जात

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +9

      कोण नोमनी सय्यद ह्यांचा मित्र पाटील काय 😂

    • @akashbankar5509
      @akashbankar5509 3 дні тому +2

      @aniketkhambayatkar5314 बापाला विसरलास काय

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 2 дні тому

      ​@@akashbankar5509 तुझे किती बाप आहे

    • @shyamghongade5730
      @shyamghongade5730 2 дні тому +2

      तुम्ही या वेळेस ओबीसी फॅक्टर बघा#obc

  • @Kidsgallery3012
    @Kidsgallery3012 2 дні тому +1

    Bas kra re tumch maratha factor baki factor nahit ka nivdnukit as dakhvayle jas kay sagl rajkaran maratha factor vrch chalu ahe

  • @kishanawhad6674
    @kishanawhad6674 3 дні тому +14

    Pathri मध्ये सईद खान येणार

  • @anilk-z6t
    @anilk-z6t 3 дні тому +2

    मन्या कधीच मेला

  • @gitap77777
    @gitap77777 3 дні тому +34

    आमचं एकच लक्ष OBC तून मराठा आरक्षण
    एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा
    मनोज दादा पाटील समर्थक

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 3 дні тому

      @@gitap77777 तुमची आणि jarangyachi ai jari OBC khali ghatali tari nahi bhetanar

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +5

      भाऊ मला माहिती आहे तू मराठवाड्यातून आहे... उगाचच सांगली वगैरे नाव घेऊ नकोस... पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाला कधीच जरांगे पाटील हे प्रकरण कळलय... 😂

    • @gitap77777
      @gitap77777 3 дні тому +1

      @aniketkhambayatkar5314 सांगली जिल्हा तासगांव तालुका खालसा धामणी गावं

    • @vishwajitpharne
      @vishwajitpharne 3 дні тому +2

      आम्हीं जरांगे पाटलंसोबत
      सांगली जिल्हा वाळवा तालुका इस्लामपूर

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 3 дні тому +62

    जरांगे फॅक्टर जोरात चालला आहे संपूर्ण महाराष्ट्रात

  • @pramanandbhaware2090
    @pramanandbhaware2090 3 дні тому +1

    दीदी आमदार जिंतूर

  • @abhaysolanke3149
    @abhaysolanke3149 3 дні тому +1

    परतूर मतदार संघात ए. जे भाऊ येतील 🚩

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 3 дні тому +6

    जिंतूर तुतारी 🎉🎉

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 3 дні тому +52

    जरांग्यां फॅक्टर विझला आता 😅😅..
    काही कामाचा नाही राहिला तो जारांग्य

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 дні тому +1

      23 la kalel.....supda saff

    • @fantasysportsmpvindia4705
      @fantasysportsmpvindia4705 3 дні тому +1

      23 la samjl jarnge factor ky karto sufadaasaf

    • @Usermohitk
      @Usermohitk 3 дні тому

      म्हणून तर तू आणि तुझ्यासारखे जळणारे गेल्या १५ महिन्यांपासून जरांगे पाटलांकडे लक्ष ठेवून आहेत.काय तर म्हणे जरांगे फॅक्टर काम करत नाही😂.किती दोन तोंडेपणा करशील😂

  • @ashutoshpatil23
    @ashutoshpatil23 3 дні тому +4

    भोकरदन survey चुकीचां

  • @4k_editz_RK
    @4k_editz_RK 3 дні тому +14

    वसमत मध्ये राजु भैया नवघरे ओन्ली जरांगे पाटीलला समर्थन देणारा एकमेव आमदार ⏰✌🏻🔝

    • @pradipghuge9909
      @pradipghuge9909 3 дні тому +2

      Mg pdla😂

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 3 дні тому +1

      भाऊ त्यांना सांत्वन द्याल

    • @4k_editz_RK
      @4k_editz_RK 3 дні тому

      @@aniketkhambayatkar5314 तुला अणि tuhya नेत्याला देतो सत्वान

  • @dnyandev084gamil
    @dnyandev084gamil 3 дні тому +2

    जिंतूर नागरे साहेब

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дні тому

    कैलास गोरंट्याल 100% नीवडून येणार. 🎉❤🎉

  • @vaibhavghuge1638
    @vaibhavghuge1638 3 дні тому +2

    Suresh beeya nagare win honar

  • @mbbs2002
    @mbbs2002 3 дні тому +17

    विकासासाठी मत ,🚩

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 3 дні тому +1

    We support BJP and SS

  • @Miyabhai87570
    @Miyabhai87570 3 дні тому

    पाथरीत राजेश विटेकर रेस मध्येच नाही कारण पाथरी मानवत परभणी ग्रामीण अशा तिन्ही तालुक्यात राजेश विटेकर 3-4 नंबरला राहील फक्त सोनपेठ मध्ये आघाडीवर राहील. सोनपेठ तालुक्यात फक्त 52144 इतकच मतदान झालं त्यातलं जितकं जास्त मिळेल तितके चान्सेस वाढतील.

  • @rahuljain9990
    @rahuljain9990 3 дні тому +1

    हिंगोलीत सातव गटांनी रामदास पाटील सुमठणाकर च काम केलं

  • @rupeshjadhavpatil8468
    @rupeshjadhavpatil8468 2 дні тому

    तसं नाही वसमत मधून राजू भैया नवघरे हेच आमदार होणार आहेत..

  • @sopankale6572
    @sopankale6572 3 дні тому +14

    जिंतूर - सुरेश नागरे

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m 3 дні тому

    लिहून ठेवा अपक्ष सुरेश कुमार जेथलिया आमदार फिक्स परतुर मंठा ❤🎉

  • @Surya.3250
    @Surya.3250 3 дні тому +1

    Saeed khan💪💪

  • @Players2420
    @Players2420 3 дні тому +5

    कळमनुरी - संतोष बांगर फक्त

  • @rajukale2962
    @rajukale2962 3 дні тому +1

    जरागे. फुटले हे पण सांग😅😊

  • @hindidardbharigane3663
    @hindidardbharigane3663 3 дні тому +1

    Bhokardhan jafrabad madhun
    Chandrakant Danve MLA fix ahe

  • @mohitagrawal9271
    @mohitagrawal9271 3 дні тому +1

    Vasmat apaksh jinknar

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 3 дні тому +1

    Bhau video banavalyavar kiti kimat milate

  • @suniladhave4345
    @suniladhave4345 3 дні тому +1

    सर्व wrong सांगितलं तुम्हाला खूप स्टडी करण्याची गरज आहे

  • @NamdevSagute
    @NamdevSagute 3 дні тому

    आता ओबीसी मुख्यमंत्री नाना पटोले🎉🎉

  • @mr.kailash80
    @mr.kailash80 2 дні тому

    नायगाव 89 नांदेड राजेश संभाजी पवार 💯💯✌️✌️✌️

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 3 дні тому +10

    ओन्ली मनोज दादा...
    दादा तुमचा शब्द पाळला दादा नुसती पाडा पाडी

  • @Paddy123-rms
    @Paddy123-rms 3 дні тому +9

    Jarange la kon vicharat nahi aata

  • @BaliramKhandare-xt8zn
    @BaliramKhandare-xt8zn 3 дні тому

    गंगाखेड मध्ये जोराने फॅक्टर जोरात चाललं इथे शिवसेनेची सीट लागू शकते..

  • @YogeshJadhav-zs6ok
    @YogeshJadhav-zs6ok 2 дні тому

    भोकरदन जाफराबाद मधे चंद्रकांत दानवे येतील असा अंदाज आहे.. तुमला कोणते पत्रकार माहिती देतात काही कळत नाही 😅

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 дні тому

    23 ला समझेल सुफडा साफ काय असतो ते.🚩🚩🚩🚩

  • @VISHNUHAKE-w9f
    @VISHNUHAKE-w9f 3 дні тому +9

    Santhosh dada bangar 20000 lid

  • @Neel-u5p3n
    @Neel-u5p3n 3 дні тому

    Gahnsavangi madhe शरद पवार आणि jarange चे उम्मीदवार nivdun yenar 100% rajesh tope ...jarange cha इशारा aamhala kalala hota म्हणून Rajesh tope nivdun yenar

  • @Notmibutyou888
    @Notmibutyou888 2 дні тому

    कैलास गोरंट्याल ✌️

  • @GorakhnathThete
    @GorakhnathThete 2 дні тому

    गोरंट्याल चा विजय निश्चित आहे हे