Bro ignore this ppl they hv zero knowledge abt politics & political economics...faqt Rahul Gandhi Kai bolla kahi nahi tyacha varti bak bak karnar....aata hey america wale adani che shares purchase karna ani paise kamavnar...usa ne modi jeva cm hota gujrat cha Teva Tyanna banned kela hota jeva PM jhale Teva Kai jhala...usa cha vishwas kela ki desh dubla...@@vishalpunekar6493
@sushantsalve2347 अरे बाळा कोणत्या ही देशातील goverment ही त्यांचे प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट private कंपनी la det asate adani company hi mothi Ani power sector,oil and gas sector construction tase भरपूर sectors ahet tasech TATA ahe ambani chi reliance ahe ashya mothy company varati Indian share market depend asate jar यांच्यातील akala jari Khali ghetal tari furn market घसरते किंवा crash होते अमेरिका सारखा देश जो की बाकी देशांना सुपर पॉवर होऊ न देणे या देहाने काहींना काही करत असतो भारत पाक मध्ये तो कायम आतून पाकिस्तान la मदत krne रशिया युक्रेन मध्ये आतून युक्रेन la मदत करणे तसेच इराण आणि इस्रायल मध्ये तो इस्त्राईल la यमाचे weapons विकून फायदा हा अमेरिकेचा होतो आणि बाकी देशांना युद्ध मध्ये गुंतवत ठेवून तो त्यांचा फायदा घेतो त्यामुळं china अमेरिकन product वापरत nahi Ani त्यांच्या वर विश्वास ठेवत नाही राहुल गांधी असो नाही तर बाकी कोणता ही पक्ष असे आरोप करून फक्त राजकीय वापर करतात बाकी काही नाही यांचे सुद्धा संबंध असतात अनेक मोठ्या bissuness मन सोबत
अरुण राज जाधव सर तुमचे खूप खूप अभिनंदन जागतिक लेव्हलचा तुमचा अभ्यास खूप आहे कारण तुम्ही नेहमीच जगातल्या चालू घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवता म्हणून मी तुमचा सुरुवातीलाच अभिनंदन केलेला आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे आणि तुमच्या चैनल चे मनापासून अभिनंदन तुमचा चाहता भरत सोनावणे कर्जत रायगड
समाधानाची बाब ही की जे भक्त लोक आजवर मोदीजी ची प्राण पणाला लावून पाठराखण करत आहेत, तेच भक्त लोक आज अडाणी च्या समर्थनार्थ भक्कमपणे उभे आहेत..👏👏 भक्ती आणि निष्ठा असावी तर अशी 🙏 अशाने च आपण विश्व गुरू बनणार.. 👍
मित्रों ना खाऊंगा ना खाने दुंगा सारा देश अदानी को बेच दुंगा😜ये किस महामानव के बोल है😂कोई बात नहीं मित्रों अब डायरेक्ट टॅक्स 40% लागू हो जाएगा😂अदानी को बचाना ये देश का परम कर्तव्य है😂भले देश बेचना पडे
तो "अधिकारी" आहे जगन. त्याचा नाव डायरेक्ट आरोप पत्रामध्ये लिहलं नसेल तरी आंध्र प्रदेश मध्ये २०१९-२०२४ मध्ये उचं पद वर कार्यरत होता असा म्हणलं गेलाय. अजून काही आहेत पण जगन सर्वात मोठा आहे.
@@SK95021te tyacha shetatla gadi vatla ka tase jar kele te trump jail madhe he fix ahe nahi ter trump cha Americans madhe encounter hou shkato, adhich bichre Marta Marta vachle.
SEBI..adani आणि अधिकारी सगळ्यात महत्वाच म्हणजे केंद्रसरकार मिळून कस देश खात आहेत...किती भयानक स्थिती आहे आणि अतिभयावह होत जाणार आहे...भ्रष्टाचार बकासूर व्हायला पाहिजे आणि सगळ्याना खात सुटला पाहिजे तरच लोक ताळ्यावर येतील...अराजक व्हायची लोक वाट बघतायेत अस वाटतय
हा आरोप नाही हा अमेरिकन कोर्टाचा निर्णय आहे🎉
Tu yeda aahe ka 2800 stock 2200 aala tula mahiti nahi bhava kiti loss zalay exit karayala sudha vel milala nahi.
@@ShivajiSwami-p7iकिती चा तोटा झालाय?
@@shivamsanap98 20187 chalu aahe avdav cover hou de parat adani chya nadi nahi laganar tya tension madhe daru pitoy 8pm cotar
@@ShivajiSwami-p7i arye bhava wait plz penic nako hau recovery hoyile thoda time de
@@rohitogale3975 ok boss
ही बातमी ऐकून खूप आनंद वाटला.😊
आता मालकासाठी रामु काका काय करतील 😮
ये भेंचोट तुला साधं आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नसेल पण लय नाटक
January madhe Trump aala ki sagle thik hoil
And i am not give you this reply as modi fan but as upsc aspirants and non biased parson stay updated with global media understand
Bro ignore this ppl they hv zero knowledge abt politics & political economics...faqt Rahul Gandhi Kai bolla kahi nahi tyacha varti bak bak karnar....aata hey america wale adani che shares purchase karna ani paise kamavnar...usa ne modi jeva cm hota gujrat cha Teva Tyanna banned kela hota jeva PM jhale Teva Kai jhala...usa cha vishwas kela ki desh dubla...@@vishalpunekar6493
तिथे मोदी सरकार नाही हे अदानी विसरलेले होते बहुतेक😉
अदानी मोदी च्या भरोसे बसले आणि मोदी अदानी च्या
@@sanket4242 😀😀😀😀😀
😂😂😂
😂😂😂
Are chu Biden government la Adani awadat nahi karan to Trump la support krto mhnun mahit nsel bolu nko..
एक है तो सेफ हैं 😂😂😂
Safe nahi bevfuk hai bada loss huva
😂💯
म्हणजे राहूल गांधी म्हणत्यात ते खरे आहे .अमेरीकेने ताब्यात घेतल्यास परत भारतात पाठवू नका हि अमेरीकेला विनंती 😂
👍👍
Zat kay mahit nasat share market baddal fakt kammet mdhe moth बोलायचं
@@mcubeats2201tu kiti motha trader ahe portfolio dakhav jara
@sushantsalve2347 अरे बाळा कोणत्या ही देशातील goverment ही त्यांचे प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट private कंपनी la det asate adani company hi mothi Ani power sector,oil and gas sector construction tase भरपूर sectors ahet tasech TATA ahe ambani chi reliance ahe ashya mothy company varati Indian share market depend asate jar यांच्यातील akala jari Khali ghetal tari furn market घसरते किंवा crash होते अमेरिका सारखा देश जो की बाकी देशांना सुपर पॉवर होऊ न देणे या देहाने काहींना काही करत असतो भारत पाक मध्ये तो कायम आतून पाकिस्तान la मदत krne रशिया युक्रेन मध्ये आतून युक्रेन la मदत करणे तसेच इराण आणि इस्रायल मध्ये तो इस्त्राईल la यमाचे weapons विकून फायदा हा अमेरिकेचा होतो आणि बाकी देशांना युद्ध मध्ये गुंतवत ठेवून तो त्यांचा फायदा घेतो त्यामुळं china अमेरिकन product वापरत nahi Ani त्यांच्या वर विश्वास ठेवत नाही राहुल गांधी असो नाही तर बाकी कोणता ही पक्ष असे आरोप करून फक्त राजकीय वापर करतात बाकी काही नाही यांचे सुद्धा संबंध असतात अनेक मोठ्या bissuness मन सोबत
😂😂
आता देशाला समजल की "एक है तो सेफ है" म्हणजे काय...भारतात एक होते म्हणून सेफ पण परदेशात ?
परदेशात मग अस फसायला होत...
भक्तांनो अमेरिकेला boycot करा...
आणि...
अमेरिकेतील लोकांना भारतात नौकरीसाठी साठी अजिबात घुसू देऊ नका..😂
अमेरिकेतील लोकं भारतात नोकरीला येतात का? 😂😂😂
@indian62353 मुद्दामून लिहिलं तस मी .. उलटं.. 🤣
आपले लोकं तिकडे अमेरिकेत जास्त जातात म्हणून...
@@pratappagar3344 हो मला समजला जोक 😂
@@indian62353 🤣👍
Well Said😂
अमेरिका आहे भिडू भारत नाही. कसं होईल आपल्या देशाचं..😢
तुला लय कालजी आहे का मग उतरकी उद्योग धंद्यात दे शिल की पाच पनास बेरोजगारांना
अमेरिकेला फसवतात तर भारतात मोतीच्या आडून किती मोठी फसवणूक केली गेली असेल याचा लोकांनी विचार करावा...!!
Jhamnya kay matter ahe te samjun ghe pahile mg bol gavthi makad 😂
अरुण राज जाधव सर तुमचे खूप खूप अभिनंदन जागतिक लेव्हलचा तुमचा अभ्यास खूप आहे कारण तुम्ही नेहमीच जगातल्या चालू घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवता म्हणून मी तुमचा सुरुवातीलाच अभिनंदन केलेला आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे आणि तुमच्या चैनल चे मनापासून अभिनंदन तुमचा चाहता भरत सोनावणे कर्जत रायगड
महत्वाचे म्हणजे हे फक्त आरोप नाहीत US कोर्ट म्हणत आहे की ते यात दोषी आहेत म्हणजे हा फक्त आरोप नाही तर निर्णय आहे..
*एक है तो सेफ है* याचा खरा अर्थ समोर आला. अदानी, अंबानी आणि मोदानी तर पहिलेच आहे.
गुजराती श्रीमंत असू शकतात पण सरळ मार्गी असू शकतं नाही.
❤❤❤
Don’t forget Gandhiji also was a Gujju
@@shirishshinde3229rich navhte te
@@shirishshinde3229 & jinha also😂
निडणुकीपूर्वीच हे बाहेर यायला हवं होतं
Moti ne request keli hoti , Maharashtra election nanatr Kara
@@macdeep8523😂😂
CM non BJP hoyil no doubt
एक व्यापारी अदानी आणि एक नेता अडाणी 😂😂😂
He bhari hot 😂
दर सहा महिने वर्षानंतर अदानी कोणत्या ना कोणत्या controversy मधे अडकतो आणि परिणाम सर्वसामान्य गुंतवणूकदारांना भोगावा लागतो
कारण चौकीदारही चोर है 😂
हीच बातमी 2दिवस आगोदर यायची होती यार😂😂😂😂
खरच 😂
ही बातमी ऐकून खूप छान वाटले. आणि वाईट पण वाटले की कसं होणार आपल्या देशाचे.
जसे कर्म तसे फळ , जसा मोदी तसा आदानी , गुजराथी का बच्च्या कभी नही बोलेगा सच्च्या .
द्या आजुन याच हातात आपला महाराष्ट्र आणि देश
अमेरिकेला विनंती अडाणी ला तर घेऊन जाच पण आमच्या शेठ ला पण घेऊन जा
Tula aani tuzya family la pn gheun jatil thamb😅😅😂
Ka tuzya bapachya gharcha khatat ka te?
Te pan fukat 😂
लागली का मिरची 😂😂@@TrishikaDeshmukh
एक हे तो अदानी सेफ है 😅😅😅😅
Its not blame...its a court Judgement
Shame on government
Bol bhidu aroop kele nasun ji case chalu hoti tyacha nirnay dilay doshi mhanun.
Bol bhidu la bhiti watte adani chi..pakit milnar kse jr bolle tyacha against tr ?
मित्राची गरिबी मिटवण्यासाठी शेठ आटोकाट प्रयत्न करत आहे. गरीबाची गरिबी मिटल्यानंतर मित्र शेठ ला मदत करणार आहे. ✖️✖️✖️
नक्की कोणत्या भारतीय अधिकाऱ्यांना हे कोट्यावधी रूपये मिळणार होते किंवा मिळाले याची चंकशी इडी ने करायला हवी
Ed la aslya faltu kamasathi vel nahi tyanna virodhi pakshachya netyanna BJP madhye pravesh karun ghyaycha mahatvach kam aahe.....
Pmo office 😂
@@viveks4078😂😂
ED फक्त विरोधी पक्षावर कारवाई करते आणि अडाणी हा लाडका आहे फेकू चा
Tyancha kde proof nahiye fakt pappu sarkhya netyani aarop kelya mule he hotay Adani che investment khangress chya State mdhe sarvat jast ahe
आभाळाच फाटले आहे कुठे कुठे ठिगळ लावणार आहात
समाधानाची बाब ही की जे भक्त लोक आजवर मोदीजी ची प्राण पणाला लावून पाठराखण करत आहेत, तेच भक्त लोक आज अडाणी च्या समर्थनार्थ भक्कमपणे उभे आहेत..👏👏
भक्ती आणि निष्ठा असावी तर अशी 🙏
अशाने च आपण विश्व गुरू बनणार.. 👍
Support Indian businessmen.
😂😂😂
Tumchya sarkhe khalistani nijjar ani Maulvi la support krnya peksha changla ahe tyana pn tumchya evdhavh aanand zala asel 😂
खुप छान वाटल तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून लोक जास्तीत जास्त जागृत राहण्यास मदत होते.
Modi hai toh mumkin hai
अदानीमुळे भारत देशाच नाव जागतिक स्तरावर खराब झाल आहे.. आणि ह्याला फक्त मोदी जबाबदार आहे..
पण अंधभक्त म्हणतील आमच्या पप्पाला काही बोलु नका...
Are chu jya thikani tyane paise invest keley tyat sarvat jast khangress che rajya aslele state ahet mg paise pn khangress chya mantri ani adhikaryana dilet
@@sumitborseala vachwayle😂😂😂..tuza dad ahe ka adani😂😂
आरोपी एक्सचेंज करा
अदनीला घेऊन, पन्नू, सोरोस, भोपाळ वायू आरोपींना भारताला सोपवा.
Jo paryant modi ahe to paryant adanila kahi tension nahi, mumbai chi jamin adanila dili ahe tyat 1 lac koti cha fayda ahe adanila
Ek Jamin nasus , bhar pur jamini ahet.
Airport
Ports
Metro
Road project
Power project
USA India nahi aahe.😂
पूर्ण मुंबई एअरपोर्ट अदानींच्या नावावर आहे.
मुंबई आता गुजरातींची झाली आहे, मोरारजी देसाईचं स्वप्न पूर्ण केलं मोदींनी.
मोतीलाल शर्मा. मोदी कोसळला 😅😅😅😅😅
लोकांना काहीच फरक पडत नाही... फक्त 500रुपये मध्ये मत विकतात आपली लोक 🤬🤬
या अडाणी च्या कंपनी मधे कोणीही गुंतवणूक करू नका रे .. हा माणूस लय फसवतो
साहेब आहेत तोपर्यंत अडाणीच काही वाकडं करू शकत नाही आणि झालच तर साहेब वेळेच्या आधी अज्ञातवासात जाईल 😂😂😂
Lala की दुकान बंद 😂😂😂
Dhruv rathi exposed video loading 😅
😂😂
So good
Satymev jayte
😂 अत्ता कधी 1 रुपया पण शेर मार्केट मध्ये न गुंतवणारे भिकरे येऊन कमेंट करतील, पण अश्या बातम्यांन मुळे भारतीय गुंतवणूक दारांचे खूप नुकसान होत आहे
Tari mhatla gobar buddhi bhakt disle kase mahit 😂
ट्रम्प तात्या न नाही जो बायडण ने आरोप केलंय नीट अभ्यास करून बोला
🍾बिस्णोई आता "ट्रम्पचा" game करणार आहे म्हणे..😂
अदानीला अटक झाली तर इकडे मोदी सरकार नक्कीच धोक्यात येणार हे नक्की आहे... 🎉🎉🎉
अडाणीची संपत्ती जप्त करा आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे सर्व जनतेला 15/15 लाख रुपये द्या
बोला अंधभक्तांनो एक है तो सेफ है 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Tuzya aai la pathav ek hoto 😂😂
हिडंनबर्ग चे आरोपात तथ्य होते , स्पष्ट झाले , आता नंबर माधवी बुच चा , सर्व खेलखंडोबा ला केंद्र सरकार जवाबदार , जास्त फ़ेवर अंगलट येनार
मोदी है तो मुमकिन है 🙏🏼😷
भक्त गायब झाले का...😂😂😂
Bhakte paise Ani ajun kahi ter kala bajar Ane kutane kryant busy ahe ajun kahi ter hoil mhanun
अधिकारी कोण आहे
इडि सीबीआय इन्कम टॅक्स ची टीम कधी पाठवायची मग अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांच्या घरी.. मालक अडचणीत आलाय ✈️
लोकांनो ह्याचे आणखी शेअर्स खरेदी करा ..
अडाणी ल मोदी वॉशिंग मशीन मध्ये टाकून लवकरच साफ केले जाईल.
सर्व जण गुजराती आहेत
आजुन काय करणार
दुसरा चायना माळ आहे हा सिर्फ 6 महिने टिकते 😂😂
लोकांला म्हणायचं हिंदू धर्म khatre me है आणि आपली पोळी भाजून घ्यायची वां रे धंदा भाजपा 😂
Adani nn chee shares padave mhanun kele tula ka evhada Anand..loaakkaanna pann loss zala aaj market kossallaa
छान माहिती
हिंदुनी एकत्र येऊन सहेबांच्या नेतृत्वात अमेरिकेवर मोर्चा काढला पाहिजे,😂😂😂😂😂😂😅
भगवान के पास देर हैं मगर अंधेर नाही..
इकडं तर किती फसवणूक केली असेल याने
.... आणि अजून बँका वाले यांच कर्ज माफ करते
आरोप नाही Court Decision आहे
शेठ आता दुसरा देश पाहतील आपल्या मित्रासाठी.. शेठ कडे खूप देश आहे..😂
मित्रों ना खाऊंगा ना खाने दुंगा सारा देश अदानी को बेच दुंगा😜ये किस महामानव के बोल है😂कोई बात नहीं मित्रों अब डायरेक्ट टॅक्स 40% लागू हो जाएगा😂अदानी को बचाना ये देश का परम कर्तव्य है😂भले देश बेचना पडे
तो "अधिकारी" आहे जगन.
त्याचा नाव डायरेक्ट आरोप पत्रामध्ये लिहलं नसेल तरी आंध्र प्रदेश मध्ये २०१९-२०२४ मध्ये उचं पद वर कार्यरत होता असा म्हणलं गेलाय. अजून काही आहेत पण जगन सर्वात मोठा आहे.
एक्चुअली अदानी ला पब्लिक कैपिटल ची गरज आहे.. तेव्हा ह्याचे शेअर्स खरेदी करा.. भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे…
Raga❤
Aata Airports cha Kay honar??? kai Gvk parat yenar???
गुड जॉब अमेरिका
New setup bolbhidu
काय नाय रामू काका मालकाला वाचवतील 🤔
म्हणून तर मटक्या मध्ये हप्ता भर ऑल मार्केट ला dp पत्ती च येतोय कसा, आमचं पण लॉस भरपूर आहे 🤔🤔. चिन्मय एक vdo बनव
अदानी ला अटक झाली कि मोदी सरकार पडणार 💯
🍌 Kahi pn Bolave 😅
अमेरिकेतील न्यायालयात हिन्दु-मुस्लिम, मस्जिद मंदिर करा, नक्कीच फायदा होईल
करा रे BJP la मतदान😂😂😂😂😂😂😂😂
I incurred 1.76 lakh loss today in ATGL and AMBUJA CEMENT😢
अदानी करतोय भारतीयांची बदनामी,
याच कारणामुळे भारतीयांची प्रदेशात अवहेलना होते.
UPSC MPSC येवढ्यासाठीच करायची असते .सरकारी नोकरी सेवाभाव कधीच संपला.
Sagle Jan milun mashal Ani chatni powder gheun ja parlament jawal .. ky tya lulya pansa sarkhe Kam chalu ahe apla hakk ghayala sikha desh swtantra houn 75 vershe zale ajun desh gulamche ahe ..
आपण सर्व प्रथम भारतीय आहोत... अमेरिकेचा हा निर्णय भारता विरुद्ध आहे.. भारतात ही अमेरिकन कंपन्या आहेत हे अमेरिकेला विसरून चालणार नाही...
Tumsa awaaz for Kami aaye😅
FBI cha investigation ahe ata hagana mutana band
Vishwaguru trump la call krun mitavtil he..bgha tumhi..😂
@@SK95021trump nahi ala ajun biden aahe ajun janevari paryant
@@SK95021te tyacha shetatla gadi vatla ka tase jar kele te trump jail madhe he fix ahe nahi ter trump cha Americans madhe encounter hou shkato, adhich bichre Marta Marta vachle.
SEBI..adani आणि अधिकारी सगळ्यात महत्वाच म्हणजे केंद्रसरकार मिळून कस देश खात आहेत...किती भयानक स्थिती आहे आणि अतिभयावह होत जाणार आहे...भ्रष्टाचार बकासूर व्हायला पाहिजे आणि सगळ्याना खात सुटला पाहिजे तरच लोक ताळ्यावर येतील...अराजक व्हायची लोक वाट बघतायेत अस वाटतय
राहुल गांधी खरं बोलले होते एक हे तो सेफ हे
हेच टेकनिक भारत सुधा यू.एस. कंपन्या साथी करु शकटे.
परळी येथील बोगस मतदानावर व्हीडिओ बनवा 🥺
Web series येणार scam 2024
याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेला होइल
हा आरोप नाही निर्देश आहे.
अडाणीचा काय भानगड आहे ती चौकशी करून कार्यवाही करावी.
पार मार्केट ची वाट लावली यांनी 😂😢😂
एक है तो सेफ है 😅😅😅
भ्रष्टाचार ने पोखरलेला देश भारत
❤❤❤
Adani ki antim iccha - "Jeevan me koi ek business imandaari se karna hai" 😂😂😂
रिपिटेशन खूप आहे समोर माहिती जात नाही, आणि आरोप आहे की सिद्ध झाले.
Kahi tension nahi buy in dip Adani Che sagle energy che stock Bhari ahe
काहीही होणार नाही . कारण आता ट्रम्प तात्या आलेले आहेत आणि मोडी व तात्या यांची मैत्री जगजाहीर आहे 😅😅😂😂
Sir Polity Kadhi Shikvnar Mazi exam aahe 1 dec la ❤
चांगले शेअर सोडून अडाणी का आवडतो investment करायला... म्हणून लॉस तर होणारच