अजित पवार सत्तेत आहे आणि अजित पवार यांचं गाव म्हणाल्यावर अजित दादा पडणार असं कोणचं बोलू शकत नाही.23 तारखेला कळलंच बारामती ने काय केलंय ते जगाला दिसेल.😅
दादांनी जे काम केले त्या बाबतीत तर दादाचं यायला पाहिजे... दोनच नेते भारी दादा आणि गडकरी... आम्ही दौंड कर पवार घराण्याची सावत्र आई म्हंटले जाते आम्हाला एकदा पण मंत्री पद दिले नाही पण तरी विकास कामासाठी अजित दादा पवार यायला हवे
तुम्ही बारामती वाल्या ना विचारू नका खरे कोण बोलणार नाही काहीं पण सांगू नका लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित दादा फक्त युगेंद्र दादा पवार फिक्स आमदार बारामती 💯👍✌️💙
बारामतीचेखरे सोने अजित दादा पवारआदर्श नेता जनसेवाआणि जनकल्याण करणारा नेताजातिवाद न करणारावक्तशीर नेता अशी ओळखअसणाराामान्यांचा नेताम्हणून त्यांची ओळखआहे ते खूप आदर्श आहेतबारामतीचा झालेला विकास आणि वृद्धीअजित दादांना सतत यश प्राप्त करत देत राहीलआणि राहणारच
दादा एकच फक्त अजित.... लका बारामती करानो तुमचा जो विकास आहे ना त्यातला 1% पण कुठच नाही कोणत्या तालुक्या मद्ये ज्यान एवढं केल तुमचा साठी त्याच्या विरोधात जात ते पण कोणासाठी ज्यान ग्रामपंचायत पण लढवली नाही दुर्दैव.... तरी पण दादा लीड ने येणार ❤
बारामतीकर आहेत ते बोलतील एक करतील एक 😂
😂😂😂😂याच आशेवर जग तू
@@keepsocialdistance1643😂😂
दत्त्या हागलास ka sakali ... मुतारी भक्त
@@keepsocialdistance1643 माग पण दादा दादाच म्हणत होते, तोंडावर पडला दादा, आता बघू
बारा हे क्रियाविशेषण म्हणूनच त्याच्या मती नाच्या गावाला लागले आहे 😅😂
नवरा महाविकासआघाडी म्हणतोय आणि बायको शिंदे म्हणतेय 🤣
... यालाच घरातलं राजकारण म्हणतात 😂😂😂
1500 effect
😁
Ladki bahin ahe shinde saheb yanchi😅
आणि पोर तुझ नाव घेतायत काय मग 😂😂😂😂😂😂😂😂😂 अरे betya काय बोलतोस तू 😂😂😂😂😂😂
अजित दादा कर्तुत्वावर निवडून येणार ❤
😂🤣कोणतं कर्तृत्व?
गद्दारी दलाली हरामखोरी याला तू कर्तृत्व म्हणतो का 😂
निकाल लागतील तेव्हा लागतील आज पहाटे उपमुख्यमंत्री म्हणून आजीत पवारचा शपत विधी उरकुन घ्या
युगेंन्द्र पवार
अजित दादा म्हणजे विषय हार्ड आहे.... फक्त आणि फक्त अजित दादा
Konikayeina pawar yenar
सगळी बोलतात अजित पवार आणि निवडून आले युगेंद्र पवार दादा ❤🎉😂😂😂😂
Are dada tujha social media ghari basun bolatat ground varati vegala result ahe 😂😅😅😅😅
@@TrrrrrrOpppppo ho na 23 varun 9 ale tasa 😂
Bagh ki 23 la mg kasa padnar yugendra
येणार तर योगेंद्र पवार
Yogendra 😂😂😂
युगेंद्र रे मतदार राजा 😂
Ala tar Gheun ja tula😂😂😂
@@SP-kk7hv मस्त reply
@@SP-kk7hv🤣🤣
महाविआचा समर्थक पण अजित दादा जिंकले पाहिजे ❤
असचं सर्व म्हंटले तर कस येईल महाविकास आघाडीच सरकार ?
@PrashantRPatil-nz9mp फक्त बारामती ची बात करतो मी
बरोबर आहे भाऊ, पक्षापेक्षा उमेदवार बघून मत द्यायला पाहिजे, अजित दादा बारामती साठी योग्य आहे 💯❤
❤
Are abp valyano baramati matdar sangh mhnaje keval baramati city nahi gramin bhagat full tutari chalu ahe
बारामतीवाल्याना बारामतीत दादा आणि सत्तेत महाविकास आघाडी पाहिजे
Are dada cha khauf aahe😂
युगेंद्र पवारांनी प्रथम स्वत:ला सिद्ध करावे व नंतर निवडणूक लढवावी.
अजित पवार म्हणू नका 😂 चित्र वेगळ असणार 23 तारखेला😅😅😅😅 साहेब 🔥
See you on 23rd
Ajit dada Ch MLA Manhun Yenar💯💯
अजित पवार सत्तेत आहे आणि अजित पवार यांचं गाव म्हणाल्यावर अजित दादा पडणार असं कोणचं बोलू शकत नाही.23 तारखेला कळलंच बारामती ने काय केलंय ते जगाला दिसेल.😅
घराजवळ विचारलं तर घड्याळ म्हणणारच जरा बाजूच्या गावात, तालुक्यात पण सर्वे घ्या
5:12 so Cute
Are chamadi😂😂😂😂
😂💯
😂
अरे दादा बारामती मतदार संघ म्हणजे फक्त बारामती शहर नाही. ग्रामीण जनता हुशार आहे 23 तारखेला बघा काय होणार ते
सातारा मधे पण महायुती ची हावा आहे
kontya gramin bhagat tutari chalu ahe , me pan gramin baramatit ahe purn dada la support ahe , ulat city madhye sahebanna support hota.
अहो दादांनी खूप विकास केलाय दादाचं येणार...
भाऊ एक वेळ शेतकऱ्याला विचारुन बघा कोण निवडून येतंय समजेल 💯
Shetkarya sathi kontahi saarkar upyogi nahi
भाजप
आम्ही शेतकरीच आहे . भाजपा पुन्हा येणार
Ek number
Only yugendra dada❤
अजित दादा विषय संपला😂
अजित दादाचं बोलणार लोकं. घाबरतात दादाला आणि मागून करेक्ट कार्यक्रम करतात
Right 23 la dadachi tutari waznar😂
दादा ची खरचं हवा हे राव, सगळे दादा च निवडून येतील म्हणतेत
आरे बारामतीत कोणालाही विचारल तरी अजित पवार च म्हणणार आहेत पण सत्य 23 ता.
23 tarikh dhyanat thev😂
@@Shubhamshinde-yq2md😂tu thev loksabha patern kagnar 😂
हे सर्वजण अजित दादा च्या दडपणामुळे खरं सांगत नाहीत. 23 तारखेला तुम्हाला समजेल. सिंचन दादा पडणार. महाविकास आघाडीचे सरकार येईल.
मस्त सर्वे आहे जास्त लोक म्हणाले अजित दादा, महायुती येणार
Ajit Dada great 👍
अजित दादा पवार च,येनार
Yugendra dada
असं वाटतं नाही, हे लोकं घाबरलेले दिसतात, त्यामुळे ते दादा म्हणतात, पण मतदान युगेंद्र पवार ला केलं असं दिसतं
😂
लोक दबावाखाली येऊन बोलतात
दादांनी जे काम केले त्या बाबतीत तर दादाचं यायला पाहिजे... दोनच नेते भारी दादा आणि गडकरी... आम्ही दौंड कर पवार घराण्याची सावत्र आई म्हंटले जाते आम्हाला एकदा पण मंत्री पद दिले नाही पण तरी विकास कामासाठी अजित दादा पवार यायला हवे
युगेंद्र दादा आमदार होणार
आजित दादा 🎉🎉
अजित दादा नी शपथ घेऊन टाका सरकार कोणत पण आले तरी उपमुख्यमंत्री अजितदादा होणार 😂😂
अरे दादा म्हणजे फक्त 'अजितदादा'
महाराष्टात एकच दादा आहे.
अजित पवार जिकणार 🚩🚩🚩
ग्रामीण भागात जाऊन विचार मग खरं कळेल आणि ते राहूदे फक्त 23 तारखेला बघाच
कोण स्पष्टपणे सांगणार आहे 😂😂😂😂😂
एबीपी ची चांगली जिरावली
अरे बोलेल जे दादा तोच त्याचा vada
जागेवर लोकांचे प्रश्न सोडवी नारा महाराष्ट्रातील
एकमेव नेता फक्त अजित दादा च
जय हो दादा जय हो
अजित दादा 👍👍👍👍
अहो ते सर्व घाबरून बोलतात तुम्ही विचारता ते व्यापारी वर्गाला विचारत आहे
अजितदादाच आले पाहिजेत.
1:39 🔥🔥😂
अजित दादा आले निवडून😊
अरे ते घाबरून बोलतायत धमकी दिलेल्या आहेत अजित पवार ने
Dada ⏰⏰
Only dads🎉🎉
ओन्ली अजितदादा 🔥⏰
ग्रामीण भागात विचारा कोण येईल सरकार महाविकास आघाडी सरकार बनवील
दादा🎉
किती वाईट केलं ह्या लोकांनी येवढं कळतं नाही वाट लावली तरी भाजप बोलतं आहेत
1001% खर आहे
काय वाईट केला ? खायला नाही का तुला
Dada cha Vada pakka ahe
6:15 एक नंबर 😂😂😂😂😂
Fakt dada
5:13 Cute Girl of Baramati ❤❤
अजित पवार 30000 मतांनी पडणार 😂
शरद पवार😂😂😂येणार..कारण त्यांनी मतदान तुतारी ल केले
Vidio pahun bare vatle dada nivdun yetil yaylach pahije
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब हे बारामती तालुक्यात निवडून येणार आहे
पन्नास हजार मते फक्त
nahi yet
महायुती सरकार 👑🌷⏰🏹✌🏻🚩
🔥💯💯✌️✌️✌️
Very nice Ajit Dada,aata tyancha kaam distay
लयच हुशार आहेत बारामती वाले किती पिढ्या झेलणार काय माहित
अजित दादा च काम बोलतय 😍✌💯
दादाला घाबरतेत म्हणून दादाच्या विरोधात बोलत नाही लोक
तुम्ही बारामती वाल्या ना विचारू नका खरे कोण बोलणार नाही काहीं पण सांगू नका लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित दादा फक्त युगेंद्र दादा पवार फिक्स आमदार बारामती 💯👍✌️💙
एकच वादा आमचे दादा 🚩
3:20 काकू म्हणतोय😂
One and only अजित पवार kaka
0:45 👌👌
Manje kay
Ajit Dada che Kartutva Changle aahe...!!
एकच वादा अजित दादा
काका आणि पुतण्या 23 ला परत एकत्र येणार मुख्यमंत्री अजित दादा🎉
अहो सर, ही पब्लिक तुम्हाला खर बोलत नाही. सर्व पोल्स खोटे पडतील
Mahayuti 🚩🚩🚩🚩
नविन पोराला काय अनुभव शिकायला कीती वेळ लागेल अक्कल लागते राजकारणात
बापाच्या नंतर पोरालाच सगळ काही हातात घ्यावं लागतं म्हणून बाप असतो तेव्हा पोराला सर्व शिकून घेतले पाहिजे
बरमातिकरांनी युगेंद्र दादाला निवडून द्यायला पाहिजे .✌️✌️
अजित दादा काय विधानपरिषदेत जाऊ शकतात.
मुलाखत म्हणजे फुकट टाईम पास
कर्जत ला ते हेकन पडणार, जय हारी आमचा रामभाऊच लय भारी,
भाई 50 हजार ने येणार निवडून स्क्रीन शॉट काढून ठेव रोहित पवार
Only Ajitdada 🔥🔥🔥😀
बारामती शहरात दादाला मत पडले आहेत... आणि ग्रामीण भागामध्ये शरद पवार
यावरून लक्षात येते अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची बारामतीत किती दहशत आहे.लोक खरं सांगायला पण घाबरत आहेत. निकाल काय आहे हे 23 लाच कळेल.
बरोबर बाळा
कॅमेरा मध्ये अजित दादा सांगा सर्व
दादा च जिंकणार
बारामतीचेखरे सोने अजित दादा पवारआदर्श नेता जनसेवाआणि जनकल्याण करणारा नेताजातिवाद न करणारावक्तशीर नेता अशी ओळखअसणाराामान्यांचा नेताम्हणून त्यांची ओळखआहे ते खूप आदर्श आहेतबारामतीचा झालेला विकास आणि वृद्धीअजित दादांना सतत यश प्राप्त करत देत राहीलआणि राहणारच
Yogendra Pawar
दादा एकच फक्त अजित.... लका बारामती करानो तुमचा जो विकास आहे ना त्यातला 1% पण कुठच नाही कोणत्या तालुक्या मद्ये ज्यान एवढं केल तुमचा साठी त्याच्या विरोधात जात ते पण कोणासाठी ज्यान ग्रामपंचायत पण लढवली नाही दुर्दैव.... तरी पण दादा लीड ने येणार ❤
0:46 🎉
अजित पवार
दादांचा विशेष हार्ड आहे
2:40
Ajit Dada yenar 1 lakh matane ⏰✌️
One side king sharad pawar 💯💯 23 तारखेला कळेल
एकच दादा अजित दादा
अजित दादा❤❤❤❤❤
दादा पडावा
5000 ने घेतले की 10000 ने काही कळंन राव
अजीत दादा सोसत करा कांदा
Only दादा
अरे ते घाबरून नाही बोलत आहे, येणार तर शरद पावर 🎉🎉🎉🎉
दादा निवडून येणार नाही