Dhananjay Munde ते Sandeep Kshirsagar, Beed जिल्ह्यातल्या सहा जागांवर मतदानात जनतेचा कौल कोणाला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 327

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 15 годин тому +71

    बीडचा विषय रंगवायला चिनु भाऊ च पाहीजे 😂😂त्याशिवाय video बघिल्यावानी वाटतच नाय....😃

  • @Akshaytalks-dm5wl
    @Akshaytalks-dm5wl 16 годин тому +235

    राजेसाहेब देशमुख❤

  • @vikidak3797
    @vikidak3797 26 хвилин тому +2

    परळीतील सर्व राड्याचा एक सविस्तर व्हिडीओ झाला पाहिजे😢😢

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 15 годин тому +200

    परळी मधे EVM फोडले 😂 बोगस मतदान झाले यावर एक व्हिडिओ बनवा 😂 exit poll तर लहान लेकारांनां पन माहिती आहे😂😂

    • @vishnunagargoje09
      @vishnunagargoje09 15 годин тому +18

      EVM कोणे फोडले😂

    • @user-qy9hp6qq7i
      @user-qy9hp6qq7i 15 годин тому +1

      Tu banav jaenge var

    • @10sumitchate
      @10sumitchate 15 годин тому +19

      तुतारी नेच फोडलेत 😂

    • @SpeechRight
      @SpeechRight 15 годин тому +15

      ​@@vishnunagargoje09 तुतारी च्या लोकांनी फोडल्यात मशीन 🙏 काय दादागिरी चालूये देशमुख साहेबांची😢😢😢😢

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 13 годин тому +6

      Mutari 😂😂

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 15 годин тому +125

    धनजंय मुंडे आणि प्राजक्ता माळी चा मॅटर समजला का रे भावांनो तुम्हाला😂

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 15 годин тому +13

      त्यांचे लग्न झाले

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 15 годин тому +1

      काय 😮

    • @Usernz9
      @Usernz9 15 годин тому +12

      Ho आताच समजला आणि फक्त प्राजक्ता माळी ch nahi tar ajun pan 4 लेडीज आहेत करुणा मुंडे सोडून

    • @Heyitsme_09
      @Heyitsme_09 14 годин тому

      Sang n bhai ky vishay​@@Usernz9

    • @specialpolice
      @specialpolice 14 годин тому +5

      तुझी कोणी अफवा पसरवली तर ती खरी मंशिल का दुसऱ्या वर टीका करायला बर वाटते पण जेव्हा वेळ येते आपल्यावर तेव्हा कळते खोटा आरोप नका करू

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 14 годин тому +27

    गेवराई प्रियांका खेडकर 2:45

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 16 годин тому +138

    धन्या आणि प्राजक्ता माळी च मॅटर समजल का कोणाला 😂... करुणा मुंडे ने पितळ उघड padal आहे 😂😂

    • @vijaybade4033
      @vijaybade4033 16 годин тому +3

      महिला आहात असं वाटतंय असं बोलणं चुकीचे आहे

    • @Shrikantrtd
      @Shrikantrtd 16 годин тому +4

      Hon 😂

    • @dmsamarthak
      @dmsamarthak 16 годин тому +1

      तुझं पण पितळ उघड पडलाय कळलं आम्हाला 😂😂😂

    • @KrushnaJaybhaye-ns4iy
      @KrushnaJaybhaye-ns4iy 15 годин тому +14

      हिरॉईन maghe यायला गडी पण तसा लागतो

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 15 годин тому +1

      Khar bolta raha yanche pital open kara sarvch 😂

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 15 годин тому +89

    प्लीज परळी येथील बोगस मतदानावर व्हिडिओ बनवा कृपया 😢😢😢

    • @SLR36
      @SLR36 15 годин тому +3

      😂😅

    • @Rajpatil44489
      @Rajpatil44489 15 годин тому +8

      Gap re
      उगी बदनामी
      DM one sided yet आहे

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 15 годин тому +5

      निघ रे तू ..एखदा जाऊन पहा परळीत लीड मोजायची फक्त 1 लाख फिक्स

    • @ParthSuryawanshi-q6u
      @ParthSuryawanshi-q6u 14 годин тому +4

      @@SAIPALLAVIFAN97 गुंडा गिरी करून, सामान्य जनतेला मत देऊ दिले नाही 😡

    • @shrikant2274
      @shrikant2274 7 годин тому

      ​@@ParthSuryawanshi-q6uनोमानि वाट पाहतोय.. सगेसोयरे

  • @jaymaharashtra4965
    @jaymaharashtra4965 14 годин тому +36

    माजलगाव मध्ये माधव निर्मळ चा उल्लेख पण नहीं .. कशाला पत्रकारिता करतो रे तू 😂😂😂

    • @Honest_Reaction
      @Honest_Reaction 4 години тому

      स्थानिक पत्रकारांनी बरोबर माहिती नाही पुरवली, ह्याची काय चूक त्यात

  • @sgofficial4432
    @sgofficial4432 4 години тому +7

    माजलगाव - माधव निर्मळ

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 10 годин тому +18

    डियर चिन्मु..
    आष्टी मध्ये भीमराव धोंडे यांची शिट्टी वाजणार आहे. 🔥

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 6 годин тому +4

    Georai विजयसिंह पंडित,beed- संदीप क्षीरसागर,केज -sathe
    माजलगाव - adaskar,
    आष्टी- धोंडे
    Prali तुतारी

  • @nileshsurvase5484
    @nileshsurvase5484 16 годин тому +93

    संदीप भैया 📯

    • @dreamsloaded
      @dreamsloaded 5 годин тому +3

      fix padnar😂😂

    • @thenameis____7
      @thenameis____7 3 години тому +1

      Fix Pdnar Sandipya 🤣

    • @dkarande9442
      @dkarande9442 3 години тому

      ​@thena meis____7 gp re tu

    • @Noisygamer777
      @Noisygamer777 28 хвилин тому

      ​@@dreamsloaded लिहून घे संदीप भैय्या च निवडून येणार

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 15 годин тому +87

    बीड - संदीप क्षीरसागर
    गेवराई - बदामराव पंडित
    आष्टी - मेहबूब शेख
    माजलगाव - मोहन जगताप
    केज = साठे
    परळी = मुंडे ( बोगस मतदान घेऊन)

  • @M.SOLANKE
    @M.SOLANKE 35 хвилин тому

    Gevrai- vijaysinh pandit
    Beed- sandip bhaiya
    Asti- suresh dhas
    Kaij -namita mundada
    Parli -DM
    Majalgaon -Prakash DaDa

  • @ManishSonawane-xb8ef
    @ManishSonawane-xb8ef 7 годин тому +22

    बीड - संदीप क्षीरसागर
    केज - पृथ्वीराज साठे
    परळी - धनंजय मुंडे
    गेवराई - बदामराव पंडित / लक्ष्मण पवार
    आष्टी . पाटोदा - मेहबूब शेख / सुरेश धस
    माजलगाव - मोहन जगताप

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 6 годин тому +3

    माजलगाव मध्ये माधव तात्या निर्मळच विजयी होणार आहेत 💯

    • @samata-1714
      @samata-1714 6 годин тому

      बाबरी शेट किती मतदान घेतोय यावर अवलंबून आहे.वडवणीत काय झाले काय माहित

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk 15 годин тому +13

    बदाम आबा गेवराई संदीप भैय्या बीड

  • @DhananjayDhakane.MH44
    @DhananjayDhakane.MH44 Годину тому +1

    माजलगावत फक्त बाबरी मुंडे 💯

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 15 годин тому +14

    सुरेश आण्णा धस यांना सर्व समाजातून मतदान झालेले आहे, अण्णांनी जातीपातीचे राजकारण आपल्या आयुष्यात कधीही केलेले नाही, येणार तर अण्णाच,हर हर महादेव,,,,,

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 5 годин тому +1

    चिन्मय भाऊ तू कोणताही विषय घेउन ये तो हिटच होणार 😊 आम्हला माहिती आहे ही सुपारी देऊन केलेले विश्लेषण आहे तरीही हरकत नाही

  • @luckyshinde7854
    @luckyshinde7854 5 годин тому +10

    योगेश भैय्या क्षीरसागर बीड (जिल्हा) आमदार 100 %

  • @pawanbansod1908
    @pawanbansod1908 15 годин тому +7

    केज पृथ्वीराज शिवाजी साठे....

  • @abdulrahim1540
    @abdulrahim1540 14 годин тому +6

    Sandeep bhayya

  • @rushikeshkalange9990
    @rushikeshkalange9990 5 годин тому +3

    Chinmay suresh dhas Fix MLA Ashti

  • @mahesh79701
    @mahesh79701 5 годин тому +4

    आष्टी मध्ये फिक्स आमदार सुरेश आण्णा धस

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb 16 годин тому +66

    परळी - धनंजय मुंडे
    केज - पृथ्वीराज साठे
    आष्टी - भिमराव धोंडें
    बीड - योगेश क्षीरसागर
    माजलगाव - रमेश आडसकर
    गेवराई - बदामराव पंडित

    • @Vishuxyz999
      @Vishuxyz999 16 годин тому +33

      हा कट्टर महायुती वाला दिसतोय राव 😂😂😂

    • @ranjitgunthal537
      @ranjitgunthal537 16 годин тому +12

      बीड संदिप

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 15 годин тому +7

      पाणी नाही का टाकले आज इंग्रज ची पैदास आज 😂😂😂😂😂

    • @SaurabhKankal-yr1vb
      @SaurabhKankal-yr1vb 15 годин тому

      Buldhana ch ky mel aahe

    • @zabih301
      @zabih301 15 годин тому +4

      23 paryant Comment delete karu nako fakt

  • @SpeechRight
    @SpeechRight 15 годин тому +15

    तुतारी च्या लोकांनी फोडल्यात मशीन 🙏 काय दादागिरी चालूये देशमुख साहेबांची😢😢😢😢

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 14 годин тому +4

    3:10 आष्टी भीमराव धोंडे

  • @DKias
    @DKias 6 годин тому +1

    ASHTI :- SURESH ANNA DHAS

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 2 години тому

    खरंच आमच्या बीडचा विषय खूप हार्ड आहे

  • @बीडकर-ब6ध
    @बीडकर-ब6ध 5 годин тому +2

    कोणी येऊद्या बीड आहे तसच राहणार आहे, विकासाच्या मुद्यावर तर निवडणूक होतच नाही इथे, सगळे लोक जातीवर मतदान करतात आणि पाच वर्ष बोंबलत बसतात 😢😢

  • @ankitislive4040
    @ankitislive4040 15 годин тому +9

    उग नव्ह माय हे बीड हाय 😅😂

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 3 години тому +1

    स्थानिक पत्रकार हा शब्द किती वेळा बोलला चिन्मय 😂😂😂😂😂

  • @NEET25-U
    @NEET25-U 15 годин тому +26

    राजेसाहेब देशमुख ने काल दुपारी रजनीताई ला फोन करून रडक्या आवाजात सांगितल की निवडणूक लढवून चुक केली 20 कोटी रुपये खर्च झाले. आणि धनंजय मुंडे ने साम दाम दंड भेद वापरून मत मिळवले.... एकदम खरी बातमी आहे.

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 7 годин тому +1

    ज्यांनी पैसा वाटला ज्यांचं बूथ लेव्हल स्ट्रॉंग आहे असेच उमेदवार निवडून येतील.. एका छोट्याशा गावातला मतदार

  • @Shubham_dalvi_19
    @Shubham_dalvi_19 4 години тому +1

    Asti suresh anna dhas👑

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 32 хвилини тому

    धनुभाऊचा हाॅटेल ओबेराय चा पण विषय घ्या चिन्मयराव...

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 15 годин тому +18

    आष्टी येथे भिमराव धोंडे जिंकतील

  • @aveshchavhan5753
    @aveshchavhan5753 5 годин тому

    Counting chya diwshi anchoring la Aarti la naka thewu...plz

  • @PREMSALVI-k9u
    @PREMSALVI-k9u 11 годин тому

    Vetal ya vihyar ek video banva

  • @runway_to_do
    @runway_to_do 5 годин тому

    Namita tai 🎉🎉

  • @jayhind9283
    @jayhind9283 4 години тому

    चिन्मय दादा. .. न्यूझीलंड तरुण खासदार वर वेडिओ पाहीजे म्हणजे पाहिजे आपल्याला

  • @sharaddevkate3407
    @sharaddevkate3407 16 годин тому +12

    योगेश क्षीरसागर -बीड

  • @jayant2309
    @jayant2309 5 годин тому

    तुमचा पोल कधीच बरोबर ठरला नाही

  • @Maratha007_
    @Maratha007_ 16 годин тому +13

    Beed mhanje Vishay Hard

  • @ASolanke-z1d
    @ASolanke-z1d 7 годин тому

    Majalgaon only Ramesh Adaskar🎉🎉

  • @syedumar2488
    @syedumar2488 16 годин тому +13

    Amhi beedkar ❤ amche kade fakt tutari 🎷
    Beed - tutari
    Ashti - tutari
    Parli - ghadyad
    Majalgaon - tutari
    Kaij- tutari
    Georai - mashal ❤

    • @mahadevnagargoje3577
      @mahadevnagargoje3577 15 годин тому +4

      लईच आशावादी दिसतोय राव तू😂

    • @vs7990
      @vs7990 15 годин тому

      😂

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 15 годин тому

      1-2 चुकला

    • @Bramhadevmunde02
      @Bramhadevmunde02 15 годин тому

      Tujhi aaichi puchi tujhya

    • @syedumar2488
      @syedumar2488 15 годин тому +2

      ​@@Bramhadevmunde02he comment tumche sanskar dakhavte 🙏chan sanskar aahe tumche

  • @RushirajKamble
    @RushirajKamble 6 годин тому

    💝💚💜Yogesh bhaiya kshirsagar

  • @VishalPathare-k7j
    @VishalPathare-k7j 13 годин тому +1

    Ashti madhe kon lagel sangta yet nahi

  • @radheshdeshmukh3937
    @radheshdeshmukh3937 35 хвилин тому

    राजेसाहेब देशमुख विजयी 💯💯👑👑

  • @kata7537
    @kata7537 8 годин тому +1

    आष्टीत धसच येणार

  • @Rodmarathas
    @Rodmarathas 16 годин тому +28

    बीड... संदीप क्षीरसागर
    गेवराई.. बदामराव पंडित
    आष्टी... सुरेश धस
    केज.. पृथ्वीराज साठे
    परळी.. धनंजय मुंडे
    माजलगाव.. मोहन जगताप

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 15 годин тому +11

    एका मताला आमच्या येथे 15000 हजार दिले मुंडे नि.
    मग दादागिरी करणार ना..

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 7 годин тому +4

    आष्टी मध्ये बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत त्यांचा काहीतरी प्रभाव त्यांच्या जिल्हापरिषद गटात असेल ना😂 त्यांना तुम्ही रेस मध्येच ठेवला नाही 40 हजार मते जरी aajbe यांना पडली तरी तुतारी जिंकून येईल.

  • @SadavijayPawar
    @SadavijayPawar 3 години тому

    Beed only mahayuti yenar. Jarange chi tutari nahi vajnar.💪💪💪👍👍

  • @Atharv2265
    @Atharv2265 14 годин тому +20

    काही जण इथ रड गान करू राहिलेत परळी बद्दल आबे इथ रोहित पवार चा माणूस 60 लाख रुपया सोबत रंगे हात पकडला लोकांनी त्या बद्दल का नाही बोलत 😂

  • @vinodingale1821
    @vinodingale1821 3 години тому

    Georai madhe rushikesh bedre ubhe hote he kon sanganar

  • @IsmailShaikh-qk6sq
    @IsmailShaikh-qk6sq 3 години тому

    Beed❤

  • @Noisygamer777
    @Noisygamer777 27 хвилин тому

    संदीप भैय्या क्षीरसागर 🎉

  • @VaibhavGite-fs7qw
    @VaibhavGite-fs7qw 15 годин тому +11

    Beed mdhe all seats win MVA 🎉

  • @waytosuccess3698
    @waytosuccess3698 15 годин тому +2

    सुरेश धस यांच्या विजय

  • @Leon45788
    @Leon45788 15 годин тому +5

    Dm boss 🔥🔥

  • @kp81
    @kp81 13 годин тому

    Hadapsar vidhansabha lavkr vdo kara

  • @_Shaikh_Nabil
    @_Shaikh_Nabil 3 години тому

    Mahebub Shaikh

  • @rjfans9661
    @rjfans9661 6 годин тому +1

    Beed मध्ये _ 4 महायुती
    Asti अपक्ष
    Majalgaon _ अपक्ष

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 15 годин тому +4

    Jarange factor atishay prabhavipane disel 23 la.....

  • @meghrajmunde6939
    @meghrajmunde6939 10 хвилин тому

    Beed madhe yogesh yenar🔥🔥

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 16 годин тому +20

    बीड संदीप भैया.

  • @sujitbodke1445
    @sujitbodke1445 15 годин тому +4

    सुरेश अण्णा...🎉🎉🎉🎉

  • @bhimraokadam483
    @bhimraokadam483 3 години тому

    आम्ही बीड वाला गावात काय होईल हे पण ठाम सागु शेकत नाही तर तुम्ही काय सांगणार

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 15 годин тому +4

    Bol bhidu paise bhetle vatat ....parli made only deshmukh

  • @dreamsloaded
    @dreamsloaded 5 годин тому

    Dm boltee ✌🏻💯

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 8 годин тому +2

    Dm परळी
    योगेश बीड

  • @Indian25808
    @Indian25808 5 годин тому

    यावरून समजल की सरळ निवडून येण धन्याला जमत नाही बोगसगिरीवरच निवडून येऊ शकतो तो....नामर्द कुठला

  • @pramitgore164
    @pramitgore164 4 години тому

    Ramesh Adaskar fix ahet

  • @manav_kulkarni
    @manav_kulkarni 14 годин тому +8

    संदीप भैय्या Fix 📯✌🏻

    • @thenameis____7
      @thenameis____7 3 години тому

      🍌🍌🍌🤣🤣🤣

    • @Noisygamer777
      @Noisygamer777 20 хвилин тому +1

      दीपक काका सोबत आहे म्हणल्यास संदीप भैय्या च येणार🎉

    • @manav_kulkarni
      @manav_kulkarni 4 хвилини тому

      @@Noisygamer777 💯✌🏻

  • @Players2420
    @Players2420 4 години тому +5

    गेवराई मध्ये वंचित च्या उमेदवार प्रियंका खेडेकर या निवडून येत आहेत.
    आष्टी मध्ये भीमराव धोंडे हेच निवडून येणार आहेत.
    माजलगाव मध्ये बाबरी मुंडे हे निवडून येणार आहेत.

  • @adityachavan5252
    @adityachavan5252 4 години тому

    Dm ❤

  • @MaheshShelke-c4n
    @MaheshShelke-c4n 4 години тому

    Majalgaon madhe only nirmal Tatya

  • @ajinkyadeshmukh4491
    @ajinkyadeshmukh4491 14 годин тому +5

    केज नमिता ताई फिक्स..💯

  • @Tumchabap
    @Tumchabap 14 годин тому

    आजबे काका रेस च्या बाहेर का आत दिसेल 😊

  • @mukund6400
    @mukund6400 12 годин тому

    तुमचा चॅनल तुतारी ला विकलाय का

  • @thepavanraajofficial3198
    @thepavanraajofficial3198 5 годин тому

    Kaij madhe only pruthviraj sathe

  • @civilengineer2676
    @civilengineer2676 7 годин тому

    Majalgaon ramesh adaskar

  • @SatyapremTidke
    @SatyapremTidke 4 години тому

    मागच्या काही दिवसातील परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील लोकांनी आम्ही सर्व ओबीसी पर्व नारा दिला होता..
    त्यानुसार
    परळीमध्ये धनंजय मुंडे
    आष्टीमध्ये भीमराव धोंडे
    बीडमध्ये योगेश क्षीरसागर
    गेवराईमध्ये प्रियंका खेडकर
    विजय होतील असा अंदाज आहे.
    परळीमध्ये धनंजय मुंडे यांना प्रस्थापित विरोधक नव्हता,धनंजय मुंडे यांचे काम आणि युवकांमधील त्यांची लोकप्रियता त्यांना विजय मिळवून देईल.
    आष्टी मतदार संघात भाजपाचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित दादा गट यांचे आजबे काका उभा होते. राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाचे मेहबूब शेख अशी तीन ठिकाणी मराठा मत विभागणी झाल्यामुळे आणि आष्टी मतदार संघात ओबीसी मतदान जास्त असल्यामुळे याचा फायदा धोंडे यांना होताना दिसत आहे.
    बीडमध्ये अनिल जगताप,ज्योतीताई मेटे,कुंडलिक खांडे,संदीप क्षीरसागर यांच्यात मराठा मत विभागणी झाली.
    ओबीसी चेहरा म्हणून एकमेव योगेश क्षीरसागर यांना मतदान झालं त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो.
    गेवराई मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रियांका खेडकर आहेत त्यांना ओबीसी समाजाने पाठिंबा दिला.
    अमरसिंह पंडित,बदामराव पंडित, लक्ष्मण पवार,पूजा मोरे यांच्यात मराठा मतदानाची विभागणी झाली.
    तेथे दलित ओबीसी समीकरण जुळताना दिसत आहे..
    माजलगाव मतदार संघात ओबीसी चेहरा म्हणून माधव तात्या निर्मळ यांच्याकडे पाहिलं जात होतं.परंतु बाबरी मुंडे यांच्यामुळे मत विभागणी झाली,ती जागा येईल की जाईल हे 23 तारखेला कळेल.केज मतदार संघातही नमिता मुधडा विरुद्ध पृथ्वीराज साठे यांच्यात टफ फाईट होताना दिसत आहे....
    याच्यात बदल होणार नाही हे 23 तारखेला कळेल
    गोरक्षनाथ..................✍️

    • @Noisygamer777
      @Noisygamer777 17 хвилин тому

      काही पण शेंगा मारू नकोस..सकाळी पासून ते संध्यकाळी पर्यंत बीड मधे संदीप भैय्या क्षीरसागर हे वरचढ राहिलेत..मुस्लिम एरिया आणि ग्रामीण भागात संदीप भैय्या यांची तुतारी चालली..अर्धे मराठे तुतारी कडे गेले..मुस्लिम मराठा समाजाच्या मतांवर संदीप भैय्या क्षीरसागर हेच निवडून येणार..योगेश च्या कार्यकर्त्यांनी योगेश ला साथ दिली नाही..योगेश चे नेते कार्यकर्ते प्रचंड नाराज होते..काळया दगडावरची पांढरी रेष..लिहून ठेवा 🎉

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 14 годин тому +3

    बीड ची बातमी सांगावी ती चिन्मय भाऊ ने.

  • @hitmangaming7258
    @hitmangaming7258 5 годин тому +4

    ह्याच्या बोलण्यावर कळतय की jarange शरद पवार चे स्टार प्रचारक आहेत

  • @surajchaudhari1010
    @surajchaudhari1010 3 години тому

    सुरेश आण्णा धस आष्टी पाटोदा शिरूर

  • @jaybhayepratik8071
    @jaybhayepratik8071 14 годин тому +1

    Dm boss

  • @vaibhavaghao3037
    @vaibhavaghao3037 15 годин тому +1

    बुलढाणा जिल्हा बद्दल सांगा

  • @SundarNengule-bg7oi
    @SundarNengule-bg7oi 8 годин тому

    माजलगाव मध्ये माधव निर्मळ

  • @SurajFalke
    @SurajFalke 6 годин тому

    🎉

  • @amnomam5888
    @amnomam5888 4 години тому

    जरंगे फेल गेला. सुफडा साफ नाही झाला

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 5 годин тому

    बीडमध्ये चार जागा दोन ते तीन हजार फरकाने येणारं आहे गेवराई माजलगाव बीड आष्टी

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 6 годин тому

    Rajeshaheb nivadun yetil..

  • @CiviliansWorld15
    @CiviliansWorld15 16 годин тому +6

    Khup चुरस होती भाई आम्ही इलेक्शन conduct केलाय खूप अटी तटीची लढाई झाली 🔥🔥

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 15 годин тому

      कोणत्या मतदारसंघात?

    • @CiviliansWorld15
      @CiviliansWorld15 15 годин тому

      ​@@tejasmohite8500आष्टी

  • @amolmisal3689
    @amolmisal3689 9 годин тому

    आमदार नमिता ताई मुंदडा

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 5 годин тому

    माजुरा सुरज धस येणार नाही येथे मेहबूब शेख कडून येणार आहेत कारण ते कर्तबगार व्यक्ती आहे

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 14 годин тому +1

    काहीच घंटा अंदाज यायना काल पासून बेजार झालो