बाभळीचे लाकूड 21 दिवस पाण्यामधे ठेवायचे नंतर त्याच्या पाट्या काढायच्या आणि वापरायच्या. कारण की त्या पाट्या खुप दिवस खराब होत नाहीत. माळवदाचे घर वानवताना ही पद्धत वापरायचे लोक अस सांगतात.
सर यांच्या शेळीपालन मध्ये ज्या शेळ्यांच्या लेंड्या पडतात त्या साफ कराव्या लागतात,तर ते करत असताना पत्र्याची ऊंची व शेळ्यांच्या शेड ची फ्लोरिंग यांच्या मधला जो ग्याप आहे तो खूप कमी वाटतो
चागंल दिसत ,करून पहा ,याला मैन पावर ,चारा ,पाहीजे ,ऐखाधदा रोग आला तर नुकसान खुप होते ,अजिबात परवडत नाही ,प्रोडक केल तर थोडा फार फायदा होउ शकतो ,पंरतु काहीही परवडत नाही
सर pan 1 koti madhye 500 +शेल्या कश घेनार 1 बीटल ची शेली कमीत कमी 20000 हजार ला तर 500 गोट हेच 1 कोटि che होतात शेड वैगरे वेगला आहे ? यावर सविस्तर वीडियो बनवा प्लीज ❤❤
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
शेळीपालनात ले देवमाणूस तुमचं मोलाचे मार्गदर्शन असेच राहू द्या... तुमच्या मुळे गरीब शेतकऱ्यांना अशा योजनाचा फायदा होत आहे.... सर 🚩🚩
मोलाच
सुंदर
बाभळीचे लाकूड 21 दिवस पाण्यामधे ठेवायचे नंतर त्याच्या पाट्या काढायच्या आणि वापरायच्या. कारण की त्या पाट्या खुप दिवस खराब होत नाहीत. माळवदाचे घर वानवताना ही पद्धत वापरायचे लोक अस सांगतात.
अप्रतिम नियोजन
सर फार्म खुपच छान आहे, मॅनेजमेंट पण खुपच छान आहे.....
Khup khup chan niyojan 👌👌👌👌👌👌
Khupach sunder va ditail mahiti
खूपच छान सर ❤️
अप्रतिम
खूप छान वाटले.
खुप सुंदर छान 🎉🎉🎉🎉
सुंदर सतिष सर...संतोष नांदुरकर
खूप छान
Thanks sir khup mast video banavla🔥🔥
खुपच सुंदर
सर खूप छान व्हिडिओ आहे
खूप छान ❤
अती सुंदर
खूप छान आहे दादा❤
आती.सुदर.साहेब
खूब छान आहे सर
Chan project ahe
सर खूप छान नियोजन केले आहे खुप खुप शुभेच्छा
Aati sundar dada
Khup Chan
It's really nice..
खुप. सुंदर
Khup chan
Lay bhari ❤
एक नंबर आहे सेड आहे सर
खुप छान भाऊ ❤❤
सुपर 👌👍💐🙏
atisahe.sundar.sed.aahe.
सर खुप छान मॅनेजमेंट केला आहे
लोन मंजूरीसाठी बँकेने कोणती कोणती प्रॉपर्टी मोरगेज करून घेतली ,
Nice
Sr jithe ahet te successful kam honar
एक नंबर शेड
👍👍
आताच भेटलो झिरो फाट्यावर वर तुम्हाला
Ho..
खुप सुंदर मदनुर परत कधी येणार सर❤
❤
एक नंबर गुरू
❤❤❤
🙏🙏👍👍👌❤️❤️👌
❤❤❤❤❤
शेळी मालकाची मुलाखत नाही घेतली.त्यांची मुलाखत महत्वाची होती.त्यांना आलेल्या अडचणी बँक मध्ये कसी प्रोसेस केली.
तेथील सरकारकडून खुपच शेतकरीवर्ग ला मदत होत आहे
Save animals save lifes
Op😊😊
सर यांच्या शेळीपालन मध्ये ज्या शेळ्यांच्या लेंड्या पडतात त्या साफ कराव्या लागतात,तर ते करत असताना पत्र्याची ऊंची व शेळ्यांच्या शेड ची फ्लोरिंग यांच्या मधला जो ग्याप आहे तो खूप कमी वाटतो
Shambhu ahe sobat
आपल्या कडे आहे सर
खूपच छान आहे दादा शेडला खर्च किती आलेला आहे
पत्र्यावरच अंतर कमी आहे लेंड्या काढायला अडचण होणार
एकच नंबर नियोजन सर्व किती खर्च आला सांगा वेगळ्या व्हिडिओ त
Maine ye mahine mein methi ghas lagaia h ose kitne kitne din bad pani de? Khad konta de kab de? Jankari dijiye
Video ajun mota pahij hota bgatach rahv vattya farm
सर बंदिस्त मेंढी पालनाचे काय व्हिडिओ असेल तर पाठवा
सर ट्रेनिंग कोणत्या महिन्यात निघणार आहे ते सांगा
Lendi kadtana problem honar nahi ka
शेड वर किती खर्च आला
शेड मोठा आहे. पण त्यात शेळ्या फार कमी प्रमाणात आहे ..
Satish sir pudhil training ghet asal tr 20 April chya natar please sir
चागंल दिसत ,करून पहा ,याला मैन पावर ,चारा ,पाहीजे ,ऐखाधदा रोग आला तर नुकसान खुप होते ,अजिबात परवडत नाही ,प्रोडक केल तर थोडा फार फायदा होउ शकतो ,पंरतु काहीही परवडत नाही
सर आमची सेली जनली पाट आंही बोकड दिला🎉🎉❤❤😊😊
ट्रेन कुठे मिळतात
सर यांना सगळे क्षेत्र किती आहे
मार्केट कुठे आणि काय भाव किलो हे सांगा सरजी
Amchyakade ahe Kapil gai
कुठला फाम॔ आहे?
दादा अशी गवान कुठे व किमत काय आहे
Contact betal tar sanga
अश्या योजना आहेत का सर
शेळी ला कुत्र चावल आहे तर मि काय करू शेळी गाभन आहे
तत्काळ रेबीज इंजेक्शन देऊन घ्या
शेळी पालण मधे परवडत नाही
Technology ne Kel tr parwadte
सर pan 1 koti madhye 500 +शेल्या कश घेनार
1 बीटल ची शेली कमीत कमी 20000 हजार ला तर 500 गोट हेच 1 कोटि che होतात शेड वैगरे वेगला आहे ? यावर सविस्तर वीडियो बनवा प्लीज ❤❤
गावरान शेळ्या घेणार आहेत..सगळ्या बीतल नाही
Aahmdngrbgarbaw
Ahmednagar ke Chakan Bajar bhav
To😊😊😊😊😊
सुंदर
खूप छान
❤
सुंदर
❤