500 शेळ्यांचा बालाजी गोट फार्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रांनो हा आहे बालाजी मुस्कावाड यांचा बालाजी गोट फार्म. उस्मानाबादी शेळ्यांचा सुंदर असा फार्म आहे या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने अर्ध बंदिस्त स्वरूपात शेळ्यांचा संगोपन केला जातो
    1 कोटीची एनएमएम योजना जी आहे या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आणखी एक शेळीपालन प्रकल्प आहे
    महाराष्ट्र मध्ये शेळीपालना करिता खूप पोषक असे वातावरण आहे त्याकरता शासन वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देते
    आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा विविध योजना आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा व शेळीपालनातील प्रशिक्षण चारा व्यवस्थापन शेड व्यवस्थापन या सर्व गोष्टींच्या संदर्भाने माहिती मिळवण्यासाठी संपर्क करावा रामेश्वर राणे यांच्याशी
    संपर्क रामेश्वर 9307874449

КОМЕНТАРІ • 71

  • @ShatarmMali
    @ShatarmMali 5 місяців тому +27

    सर मोठंयाना सर्व सहकार्य करतात. गरिब शेळीपालकांना डाक्टर सुध्दा व्यवस्थित सहकार्य करत नाही.

    • @kamleshjadhav4047
      @kamleshjadhav4047 5 місяців тому +2

      बरोबर ❤

    • @vjrocks899
      @vjrocks899 5 місяців тому +2

      Motha garib kahi nahi sarv economy money cha demand and supply cha khel ahe

    • @ShatarmMali
      @ShatarmMali 5 місяців тому +3

      तेच ना भाऊ पैसेवाल्यांच काम होते. गरीब पैसे देतो तरी त्याच्याकडे पाहिजे तस लक्ष दिल जात नाही.

  • @narayanmagar4922
    @narayanmagar4922 4 місяці тому +4

    हे पूर्ण देखावा आहे गरिबाला कुणीच सहकार्य करत नाही आमदार खासदार कोणी यांच्या जवळचे असतील

  • @mr_kartik_an_u
    @mr_kartik_an_u 5 місяців тому +3

    शेळीला दोन महिन्याची लागण आहे (लावली होती 2 महिन्या पूर्वी), तिला कोणती लस द्यायची

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 21 день тому

    ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवे

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 5 місяців тому +2

    Ventilation ची सुविधा केली दिसत नाही

  • @pawarsampat
    @pawarsampat Місяць тому

    सीजन मध्ये तुरीच भुस्कट गोळा करून ठेवणे गावरान ज्वारीचे जिरायत कडबा कुट्टी करून ठेवणे आकनगिरे साहेब पुणतांबा येथे नर्सरी मध्ये जॉब ला होते का आपल्या पुढील वाटचालीस धन्यवाद

  • @sanjay5521
    @sanjay5521 5 місяців тому +1

    यूट्यूब बघून शेळी पालन करूच नका 10 शेळ्या आणि नैसर्गिक पद्धतीने असेल तरच फायदा

  • @SureshChautmal-rl7cm
    @SureshChautmal-rl7cm 2 місяці тому

    गरीबासाठी योजना नसते. पैशाशीवाय कोनतीच योजना मंजुर होवु शकत नाही.

  • @vinayakjadhav3475
    @vinayakjadhav3475 5 місяців тому +2

    फार्म मलाकाचे अभिनंदन पुढ़िल वटचाली साठी शुभेच्या सर तुम्ही दिलेले मार्गदर्शनाचा फायदा अनेकाना मिलत आहे

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 Місяць тому

    या फार्म ला भेट देता येईल काय

  • @Maulibhajan_99
    @Maulibhajan_99 5 місяців тому +1

    सर मला तुमच्याकडे यायचं होत

  • @AshishMalthane
    @AshishMalthane 5 місяців тому +2

    सर ट्रेनिंग कधी आहे

  • @ShubhangiReddy-hc7ew
    @ShubhangiReddy-hc7ew 5 місяців тому +1

    खुप खुप उत्कृष्ट नियोजन केले आहेत👌👌🌹🙏🙏

  • @balubhise3354
    @balubhise3354 5 місяців тому +1

    केस गळणे यांच्यावर उपाय सांगा

  • @SidhhiAnande
    @SidhhiAnande 5 місяців тому

    सर आमच्याकडे चंद्रकोर बोकड आहे प्लीज तुम्ही एकदा विजीट द्या

  • @santoshnandurkar4476
    @santoshnandurkar4476 4 місяці тому

    मस्त सतिश सर...जबरदस्त...जुलाईपरेन्त....6 लाख ससब्राबर होनार चायनलचे

  • @kkcreation143
    @kkcreation143 5 місяців тому +1

    First Like First view ❤

  • @shivkanyakajalkar8042
    @shivkanyakajalkar8042 5 місяців тому

    सर आमच्या कोंबडी ची पिल्ल 15 दिवसाची आहे त्याच्या पायावर सुज येत आहे उपाय सांगा ना

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 5 місяців тому

    Water ball kahich kamache nahit ...shelyachi jat akmekache uste pani pit nahit ...tyamule toplyat pani tehvun sarkh change karav lagat

  • @vaibhavmore3781
    @vaibhavmore3781 5 місяців тому +1

    Thank sir tumchya mule aamhala khup mahiti milat ahe sir ❤

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 5 місяців тому

    सर जमाले गोट फार्म च एक नवीन व्हिडिओ बनवा रेट विचारा.

  • @anilkutwad8010
    @anilkutwad8010 5 місяців тому

    तरूण शेतकरी मंडळींसाठी प्रेरणादायी प्रकल्प आहे...शुभेच्छा.

  • @VishalPawar-uq6go
    @VishalPawar-uq6go 5 місяців тому

    यांच्याकडे शेळ्या विक्री आहेत का अन् किलो नी देतात का

  • @vyankappanandiwale9848
    @vyankappanandiwale9848 5 місяців тому

    Sir mi solapur cha rahavasi aahai mala cocot plus selipalan training pahije

  • @pradipdiliprathod9818
    @pradipdiliprathod9818 5 місяців тому

    Sar mi banke madde vicharale asata bankewale mantat aamchyakade kontic yojna nahi

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 5 місяців тому

    100 टक्के बंदीस्त शेळी पालन सक्सेस होते का

  • @vishwaspachore-pz1ze
    @vishwaspachore-pz1ze 5 місяців тому

    सर 10 प्लस एक साठी काही योजना आहे का सविस्तर माहिती द्या

  • @satishmaske1065
    @satishmaske1065 5 місяців тому

    सर ट्रेनींग कधी घेणार आहेत

  • @nitinthakre4159
    @nitinthakre4159 5 місяців тому

    Mathech farm la visit det ja evdha amap kharch kuni sarvsadharn manus nahi kru shakt

  • @vasantShirure
    @vasantShirure 4 місяці тому

    उत्कृष्ट नियोजन, चांगला अनुभव आहे.
    आपल्या व्यवसायात उत्तम प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब.
    💐💐🙏🙏💐💐

  • @DattaParse-pn9ki
    @DattaParse-pn9ki 4 місяці тому

    सर पण एका कामगार ला पगार किती आहे

  • @nanagoma8763
    @nanagoma8763 5 місяців тому

    सर M.P मध्ये मिळेल का

  • @vyankappanandiwale9848
    @vyankappanandiwale9848 5 місяців тому

    Sir mala offline trainig gayChe aahai

  • @Yogesh-bu2ln
    @Yogesh-bu2ln 5 місяців тому +1

    Sir phone number

  • @ganeshmaykar3405
    @ganeshmaykar3405 5 місяців тому

    सर मुलाखती चा हिडीयो टाकला नाही

  • @mtech2276
    @mtech2276 5 місяців тому

    ट्रेनींग कधी चालू होणार सर ❤

  • @vaijenathjaltejalte369
    @vaijenathjaltejalte369 5 місяців тому +1

    खुप खुप सुंदर🙏🙏

  • @rajub4660
    @rajub4660 5 місяців тому

    are dada video made shed kami tu jast dist aahe next time back camara chalu karun viedo banv

  • @dnyaneshwarnagose9746
    @dnyaneshwarnagose9746 5 місяців тому

    Mulakhaticha video ala nhi bhau

  • @pareshbhoir1212
    @pareshbhoir1212 5 місяців тому

    Sir practical training kadhi aahe aata....??

  • @dnyaneshwarnagose9746
    @dnyaneshwarnagose9746 5 місяців тому

    Shed la total kharch kiti ala sir sanga

  • @anilkutwad8010
    @anilkutwad8010 5 місяців тому

    छान,अभिनंदन बालाजी व साहेब.

  • @MiteshRaut1234
    @MiteshRaut1234 5 місяців тому +1

    ❤🎉❤❤❤❤

  • @AmanWagmare014
    @AmanWagmare014 Місяць тому

    व्हेरी नाईस

  • @Sambhajikante-ye4rw
    @Sambhajikante-ye4rw 2 місяці тому

    1 nbr

  • @anilchavan8050
    @anilchavan8050 5 місяців тому

    शेड चा खर्च सांगत जा

  • @Sambhajikante-ye4rw
    @Sambhajikante-ye4rw 2 місяці тому

    Khup chan

  • @vishnumeshram9636
    @vishnumeshram9636 5 місяців тому

    Sir मला पाहिजे

  • @ganeshthorat7683
    @ganeshthorat7683 5 місяців тому

    Thank u sir

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 5 місяців тому +3

    ज्या योजना सांगितल्या त्या प्रत्यक्षात राबवताना ही दाखवल्यात ,खूप खूप अभिनंदन दादासाहेब,,,
    ❤लव्ह फ्रॉम येवला❤

  • @Villagelifeviewers
    @Villagelifeviewers 5 місяців тому

    Thank you so much khup chan mahiti

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 5 місяців тому

    Nice

  • @simongumes1896
    @simongumes1896 5 місяців тому

    Nice

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 5 місяців тому

    खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌

  • @sagarpatil2489
    @sagarpatil2489 5 місяців тому

    Mst

  • @satywansurvase2565
    @satywansurvase2565 5 місяців тому

    खुपचं छान आहे

  • @sudhirhole9645
    @sudhirhole9645 5 місяців тому

    सर 1 नंबर

  • @asalmshaikh3948
    @asalmshaikh3948 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉

  • @madhurvani71
    @madhurvani71 5 місяців тому

    Kya...bat hai
    अति सुंदर फार्म

  • @dattushinde4982
    @dattushinde4982 5 місяців тому

    Khup Chan

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 5 місяців тому

    खूप छान सर