Goat Farming Guide Part - 2 | मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात? | Agrowon
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- शेळीपालन करायचंय?
शेळीपालनाचे चारा व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालन व्यवसाय का करावा?
यशस्वी शेळीपालन कसे कराल?
शेळ्यांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?
शहरी भागातील तरुण शेळीपालन व्यवसायाकडे का वळतोय?
शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जाती पाळाव्यात?
शेळीच्या जाती किती आहेत्त?
मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
शेळीपालन व्यवसाय यशस्वी कसा करावा?
योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती शेळ्या खरेदी कराव्यात?
जंतनाशक, लसीकरण चार्ट, इतर आजार यांचे व्यवस्थापन कसे करायचे?
असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेळीपालनाची बाराखडी या ॲग्रोवन,च्या सिरीस मधून मिळतील. आजच्या भागात शेळी पालनाची सुरुवात करताना हवामान व उपलब्ध साधन सामुग्री नुसार निसर्गाने बहाल केलेल्या विविध जाती या विषयावर डॉ. संजय मंडकमाले यांनी केलेले मार्गदर्शन शेळीपालनाची बाराखडी या विशेष सिरीस मधून...
-------------------------------------------------------
शेळीपालनाची बाराखडी संपूर्ण सिरीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
bit.ly/GoatFar...
bit.ly/GoatFar...
-------------------------------------------------------
Goat Farming Details
Goat Farming information
How to to a Goat Farming?
Goat Farming guide
Do and donts about goat farming
How to select right goat foar business
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #SheliPalan #शेळीपालनाची_बाराखडी #ShelipalanchiBarakhadi #shelipalanmahiti #GoatFarming #Shelipalan #Goat #GoatFarming ##goatbreed #शेळीपालन #संजय_मंडकमाले
सर आपले मनापासुन खुप धन्यवाद आपन मला एक चुक करन्यापासून वाचवले खुप खुप धन्यवाद
खूपच सुंदर संदेश आहे हा बळीराजा साठी
अतिशय उत्तम माहिती दिली आहे
शेळी ची दुधात वाढविण्यासाठी टानिक व गोळी तोचि माहिती दोवी व्हिडेदारे वर्षं. भर पावसात व लस व लसीकरणाची माहिती पाहिजे
Namaskar sir khupch chan mahiti dili buldhana jilhyat kathewadi bandist sheli palan karata yeil ka krupaya sanga
Dhanewad sir...👍👍👍
खूप च छान माहिती दिलीत सर
चांगली माहिती दिली
Awesome video sir... Ending is nice
Nice job nice information sar 👍🙏
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद ❤
Thanks sir uttam ritya mahiti dilya baddal
Sir बंदिस्त मधे संगमनेरी शेळी पाळता येईल काय,,,
Thanks mast mahiti sir
*खुप छान सर !*
Barobar
Wonderful sir
Thank you sir
सर माहिती खूप छान दिली पण प्रत्येक शेळी च्या जाती मध्ये नर मादी दाखवा धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Nice
Very useful information sir🙏🙏
खुप छान माहिती दिली 2 नंबर उस्मानाबादी मटनाला मग एक नंबर कोणती
👌👌👌🙏🏿🙏🏿
अॅग्रोवन ने नारी सुवर्णा मेढी पालन वर माहिती दयावी हि चॅनल मालकाला विनंती
नमस्कार सर 🙏🙏
साहेब, महाराष्ट्र राज्यातील जे काही शेळ्या आहेत त्या वर रिसर्च करुन मांस आणि दुध यावर रिसर्च करुन नवीन महाराष्ट्र करीता जाती तयार कराव्या लागतील
पुढील प्रशिक्षणामध्ये कसे सामील व्हावे
Solapur.sathi.konti.goat.ashe
सर माझ्या कडे शेळी आहे पण ती कोणत्या जातीची आहे मला माहित नाही ती कोणत्या जातीची आहे हे मला कसे कळणार
Solapuri.kothe.book.krayachi
❤❤❤❤❤❤❤❤😊
हाय
Navin video yet nahi 2 years old video disat aahe
Akram
Hi
👏👏👏👏👏👏💯💥💥💥💥💥💥💥💥💥💥🙏🙏🙏
नंबर पाठवा ना
संगमनेरी बुक करायची असेल तर कुठे मिळेल
African bore cha photo ahe
Hi