भाग 2 कसं कमवायचे 1 एकरच्या शेततळ्यातून 13 लाख रूपयांचा नफा फक्त 6 महिन्यात Fish farming business

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • One of the best fish farming in pond in maharashtra
    भाग 1 - • भाग 1 कस करतात 1 एकरच्...
    Channel शी संपर्क करण्यासाठी
    For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
    अंबर प्रतापराव टाकळकर
    करंदी, ता.शिरूर, जि.पुणे
    #masepalan #fishfarming #fishfarmingbusiness
    1 fish farming
    fish farming at home
    fish farming business
    fish farming in india
    fish farming in maharashtra
    #farmingbabaji
    Related fish farming
    1 fish farming training
    how to start fish farming business
    Mase palan marathi
    mase palan shettale
    mase palan kase karave
    mase palan yojana
    fish farming in shettale
    tamboli fish farm pune
    chilapi mase palan mahiti
    shettale kase karave

КОМЕНТАРІ • 177

  • @akashadhatrao8844
    @akashadhatrao8844 3 роки тому +43

    Video च चित्रीकरण आणि आणि प्रश्न छान विचारले, माझे काही प्रश्न आहेत
    १. जर तुम्ही 13 टन मासे 200 रुपये किलो ने किरकोळ विकले, तर ते विकायला तुम्हाला किती महिने लागतील पूर्ण मासा घरून विकायला ???
    २. गिफ्ट टीलापिया ला तुमच्या तळ्यामध्ये टोटल FCR काय मिळाला ? ( प्रती किलो ८० रुपये खर्च आला म्हणजे FCR कदाचित २.२ ते २.५ आला असावा)
    ३. आणि खरंच १३००० किलो मासा तयार होईल का सगळी mortality वगैरे धरून ??
    ४. आणि जे आपण grading बद्दल सांगितल तर त्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता?
    ( कारण सहसा ग्रेडिंग करताना पूर्ण पाणी कमी करावा लागेल अथवा तुम्हाला पूर्ण मासा बाहेर काढून त्याला ग्रेडिंग करावा लागेल)

  • @pradeepmhatre8189
    @pradeepmhatre8189 2 роки тому +64

    एवढ़ा फ़ायदा कुठे मीलत नाही , मार्केटिंग कठिन असते होलसेल ला १००, १२० रेट अस्तो . मेहनत खुप आहे ..सगले लोक तले खोदुन बसले असते .

    • @successkida2690
      @successkida2690 2 роки тому +7

      साहेब कष्ट केल्याशिवाय कस मिळणार. झोपून मिळत का तुमच्या घरी

    • @pradeepmhatre8189
      @pradeepmhatre8189 2 роки тому +3

      @@successkida2690 साहेब अनुभवाचे बोल आहेत , मी कोकनतला आहे स्वतः करूँ मग बोलतोय ..खुप मेहनत आहे फ़ायदा कमी आहे ..

    • @successkida2690
      @successkida2690 2 роки тому +3

      @@pradeepmhatre8189 त्याची आयडिया वेगळी तुमची आयडिया वेगळी. उदा. दोन कापडाचे दुकान शेजारीच आसतात. एकाचे दुकान फुल चालत. दुसऱ्याच दुकान चालत नाही. शेवटी तो दुकान बंद करतो. दोन्ही दुकान कापडाचे च मग दुसर का चाललं नाही तर.

    • @pradeepmhatre8189
      @pradeepmhatre8189 2 роки тому +2

      @@successkida2690 सगल्या कॉमेंट वाचा साहेब थोड़ा अन्दाज़ येइल .

    • @successkida2690
      @successkida2690 2 роки тому +3

      @@pradeepmhatre8189 सगळे च्या कॉमेंट वाचल्या. सर्वाचे एक च विचार आहेत. मात्र त्याचा विचार वेगळा. तो तुमच्या पेक्ष्या वेगळा विचार करतो म्हणून कमावतो. 👍 तुम्ही निगेटिव्ह विचार करता.

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 3 роки тому +39

    व्यापारी 60.70 रु किलो ने मागतात..200 रू नी कोणी घेत नाही तो किरकोळ विक्री रेट झाला शेट

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  3 роки тому +1

      ते किरकोळलाच विकता व्हिडीओमध्ये सांगितले आहे

    • @dayanandgaikwad8696
      @dayanandgaikwad8696 Рік тому

      @@FarmingBabaji barobar ahe.. vyapari 60-70 rs killo ne mase vikat ghetat

    • @surenshinde8095
      @surenshinde8095 Рік тому +1

      Kirakol rate 120 aahe

    • @sadatate976
      @sadatate976 Рік тому +1

      barobar...... training vikun paise kamawtat te😆😆

    • @LORDHANUMANSHORTS143
      @LORDHANUMANSHORTS143 28 днів тому

      😂😂😂😂 ==

  • @jayprakashthorat9974
    @jayprakashthorat9974 28 днів тому

    शेततळ्यात खाद्य टाकताना पोहायला येत नसेल तर लाईफ जॅकेट चा वापर करा आणि आणि शेत तळ्यात ठराविक ठिकाणी दोऱ्या सोडलेल्या असल्या पाहिजेत, काळजी घ्या

  • @rushikeshsonawane4195
    @rushikeshsonawane4195 3 роки тому +8

    Thank you for information sir

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 роки тому +3

    Khupch chhan mahiti 👌👌👌
    Bombale Guruji
    Deulgaon siddhi Ahmednagar

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 2 роки тому +15

    200Rs कोठेच नाही भाव। 70 ते 80Rs खूप झाले

    • @devanshsbhosle9582
      @devanshsbhosle9582 2 роки тому

      मग होलसेल मध्ये घ्यायचे आणि ह्यनाच 150 ने वीक

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 4 дні тому

    या प्रोजेक्ट साठी शासकीय अनुदान आहे का

  • @Ash.007Hunter
    @Ash.007Hunter Рік тому

    Pavsache pani mdhe gela tr ky hóil....Best time konta ahe fish nursery mdse time (I meant beej anun chalu karne)

  • @rajsolanke5059
    @rajsolanke5059 Рік тому +1

    Ka hi fenkata raw chipi mashi 100 rupey kilo miltata kirkol madhey

  • @tejaswable
    @tejaswable Місяць тому +1

    दरवेळेस नवीन मासे बी टाकावे लागतात का

  • @shubhamnimbalkar3457
    @shubhamnimbalkar3457 2 роки тому +1

    तिसरी विडोय बनवा किती उत्पादन मिळालं ते कळेन

  • @tushargaikwad8936
    @tushargaikwad8936 2 роки тому +1

    कोलंबी पालन ह्यावर एक व्हिडीओ टका साहेब

  • @kiranmule6022
    @kiranmule6022 2 роки тому +3

    मासे मोठे झाल्यावर कागदाला काही होत नाही का

  • @sarvjitsingh9688
    @sarvjitsingh9688 2 роки тому

    सर शेततळ्यात किती खर्च येतो आणि जे शेततळे दाखवतात आहे ते किती खोल आहे आणि कागद किती मायक्रॉनचा आहे

  • @kalpanashinde4443
    @kalpanashinde4443 Рік тому

    नमस्कार सर 🙏, आमच्या शेततळ्यात चिकट शेवाळ येत आहे त्याच्या साठी सांगा, शेततलावातमासे टाकुन १५दिवस़ झाले आहेत🙏

  • @ramanlambute4304
    @ramanlambute4304 Рік тому

    सर कमीत कमी किती जागेत तळे करून आपण मत्स्यपालन करु शकतो

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 2 місяці тому +1

    माझ्या कड़े 30 हेक्टर चा तलाव आहे , तुम्ही मला फकत 3 लाख दया,आनी तुम्ही 13 लाख रु तलाव मधुन प्रॉफिट करून दाखवा

  • @vishalmeshram9983
    @vishalmeshram9983 Місяць тому

    किरकोड़ विक्री करुण पन 200rs kg nahi viku sakar sir

  • @fifalevel
    @fifalevel 2 роки тому

    amcha ethe 100 pasun jastit jast 160Rs kg ahe Chilapi fish.. kevdi size asli tri

  • @जयशिवराय-म3ठ
    @जयशिवराय-म3ठ 3 роки тому +1

    No1 chanel

  • @sanjayahire737
    @sanjayahire737 Рік тому

    नमस्कार सर माझा प्रश्न आसा आहे कि शेततळयाची खोली किती 2,शेततल्यातील पाण्याचा वापर शेतीसाठी करु शकतो का, 3.माश्यांना पारंपारीक पद्धतीने शेणखताचा वापर करू शकतो का

  • @Ash.007Hunter
    @Ash.007Hunter Рік тому

    thank you for this.. fish rate kontya time mdse change auto . (example... jeva sea fish harvesting band taste till August

  • @tusharjadhav1465
    @tusharjadhav1465 3 роки тому +1

    Sir screen vr mobile no. Disat nahi na

  • @ramchandraveer4331
    @ramchandraveer4331 Рік тому

    Broiler la injectiondil jat nahi

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 Місяць тому

    200 रु दर भारतात तर कोठे आहे का ?

  • @anitasalunke6785
    @anitasalunke6785 3 роки тому +1

    Pani kiti divsat change karave lagate

    • @TheIndianMotorsNsk
      @TheIndianMotorsNsk 7 місяців тому

      माझा पन हाच प्रश्न आहे

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 3 місяці тому +1

    👌

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 2 роки тому

    बर्ड नेट काय रेट ने मिळते अन् कुठ मिळते ?

  • @ashokkadam2173
    @ashokkadam2173 2 роки тому

    Paplet palu shakto ka
    Holsel vyapari cha number sangava

  • @atulpatil9838
    @atulpatil9838 Рік тому

    Thane madhe kuthe farm asel tar contact kara

  • @bhausowaghapure8354
    @bhausowaghapure8354 3 роки тому +2

    Good information sir

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 роки тому +2

    लोकांचे काय सगळं फुकट व आयते कसे मिळेल या कडे जास्त कल झालेला आहे कष्ट व घाम गाळून पैसा कमवाना कुणालाच नको आहे आणी जो कष्ट करून कमवतो त्याने असे सांगितले तर त्याला कमी कसे लेखायचे हेच करतात जास्त करून पण अस म्हणत नाही कि करून बघायला काही हरकत नाही इच्छा नसते काही करायची तर कसे पुढे येणार कमीत कमी कुणी करतात तर त्याना प्रोत्साहन द्या

  • @vitthalkale2014
    @vitthalkale2014 3 роки тому +5

    200 रु हा तर hat विक्री zali

  • @akshaypansare6067
    @akshaypansare6067 Рік тому

    तिसरा पार्ट कुठे आहे

  • @mankarnathorve3534
    @mankarnathorve3534 2 роки тому +1

    Sir tari aapan pani kiti divasani badltat

  • @gaykegeraniumfarmingnurser438
    @gaykegeraniumfarmingnurser438 2 роки тому +1

    Very. Nice sir..

  • @vitthalkale2014
    @vitthalkale2014 3 роки тому +2

    ठोक भाव किती येणार

  • @faijalsayyed5138
    @faijalsayyed5138 2 роки тому

    Jalna dist me 60 rupee pr kg hy chilapi .

  • @vickyvikrant
    @vickyvikrant 3 роки тому +1

    Very nice interview bhawa....

  • @mankarnathorve3534
    @mankarnathorve3534 2 роки тому +1

    Tumhi pani badltani te mase dusary shettalyt taktat ka

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 роки тому +16

    एवढा भाव नाही.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 роки тому +1

    पाणी अतिशय गढुळ दिसत आहे,अशा पाण्यात किती दिवस मासे जीवंत राहतील? शेवटचे उत्पन्न किती किलो निघाले आहे,त्यावर व्हीडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत.

    • @paragsantoshbhujbal5971
      @paragsantoshbhujbal5971 2 роки тому +1

      मी स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे हे सर्व म्यानेजमेंट करणाऱ्या ताईंनी खूप छान माहिती दिली ,

  • @jp4984
    @jp4984 16 днів тому

    बहादूर ने तीलापिया सोबत इतर जाती सोडल्या आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RajuShaikh-wh6wi
    @RajuShaikh-wh6wi 2 роки тому +1

    शेवटला कळतय काय राहते काय नाही

  • @adwait9423
    @adwait9423 2 роки тому +1

    आमच्या कडे 100 रुपी च्या वर जात नाही

  • @rahullengare9149
    @rahullengare9149 2 роки тому

    Nice sir👍👍👍👍

  • @satishlad8797
    @satishlad8797 Рік тому

    रेट चा अभ्यास करावा
    येवढ्या रेट नसतो

  • @pravinshirole928
    @pravinshirole928 Рік тому

    Chakan la tilapya 80 kg ne miltoy.

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 3 роки тому +24

    शंभर रुपये होलसेल दर आहे दोनशे नाही.

    • @hemantpatelmohanpatel4184
      @hemantpatelmohanpatel4184 3 роки тому

      👍👍👍

    • @tvtime3485
      @tvtime3485 2 роки тому

      Haa

    • @vikrantkadam9217
      @vikrantkadam9217 2 роки тому +1

      Mi bhiwandi madhe kuthe...mi bhiwandi madhe rhato...kalher...plz tumcha number dya

    • @ShyFishy
      @ShyFishy 2 роки тому

      आपल्या मराठी माणसाला हवा करायची सवयच राव अस नकोय राव

    • @anildadas9758
      @anildadas9758 2 роки тому

      Amchakade 100 rs kilo tilapi ahe sir

  • @patelmaaz2563
    @patelmaaz2563 3 роки тому

    Are bhau labi kite ahe ta ap sanga

  • @gauravr521
    @gauravr521 2 роки тому

    Contact information Blur ka br keli aahe ?

  • @nileshpachpule4069
    @nileshpachpule4069 2 роки тому +2

    Sir 90 rupai rate aha

  • @nileshpardeshi6903
    @nileshpardeshi6903 2 роки тому

    Bhava khara saang

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 15 днів тому

    Takalkar saheb loka kade laksh dewoo naka

  • @sachinthorat9153
    @sachinthorat9153 2 роки тому

    खोटी माहिती दिली आहे

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  2 роки тому

      नाही दादा ते विकतात 200 रूपये किलोने.त्यामुळे त्यांना इतका फायदा होतो. 200 किलोने विकने सोपे नाही त्यामुळे त्यांना इतका फायदा होतो

    • @sagarmane1367
      @sagarmane1367 2 роки тому

      Farming wale Balaji pavti taka

    • @mhaya1
      @mhaya1 Рік тому

      Jivant masa.....

  • @sayaramnawathe2282
    @sayaramnawathe2282 Рік тому

    अंबर प्रतापराव टाकळकर दादाचं नं. Share करा ना pls

  • @amo_editzz1572
    @amo_editzz1572 2 роки тому

    Sir RGCA kdun fingerling kse mangviche....tyncha contact no. ...Ani kiti divsat yetat the

    • @amo_editzz1572
      @amo_editzz1572 2 роки тому

      I mean dilevery kiti divsat hote fingerlings chi

  • @कन्हैयालालमालवीय-ण4प

    भाई साहब मैं भी मच्छी पालन करना चाहता हूं मेरे पीछे तालाब बना हुआ है पॉलिथीन वाला 50 मीटर बाय 50 मीटर

  • @laxmishahu6229
    @laxmishahu6229 2 роки тому

    Bhau information changli ahe pan profit jast sangta tumi

  • @starks306
    @starks306 6 днів тому

    कहीं बोलायचा महनून बोलयचा 😂
    चिलापी व्होल्सले रेट 50 ते 70 रुपए पेक्षा जास्त नही आहे

  • @rajbhai3839
    @rajbhai3839 Рік тому

    100 💯 फायदाच झाला असेल का

  • @bhimagawadevlogs1723
    @bhimagawadevlogs1723 2 роки тому

    200 rs per kg ne konta masa vikta tumhi.

  • @surenshinde8095
    @surenshinde8095 2 роки тому

    3 months zhalet result kasa aata tyavar video banava

  • @sagarmate4797
    @sagarmate4797 2 роки тому

    Kiti Vela 13lakh zala

  • @bhanudaskamble1364
    @bhanudaskamble1364 Рік тому

    Khot ahe sagal

  • @sureshkamble7094
    @sureshkamble7094 5 місяців тому

    मिनीमम ५० ते ६० ऱु भाव मिळतोय

  • @wildsurya6490
    @wildsurya6490 2 роки тому +3

    चिलापी आमच्या ईकडे मार्केट मधै १००रुपये कीलो आहे

  • @RajuShaikh-wh6wi
    @RajuShaikh-wh6wi 2 роки тому +2

    आठ टन काढून दाखवा

  • @RajKumar-qr3ew
    @RajKumar-qr3ew 2 роки тому

    Sir, ek doubt hota, 3:54 Ani 6:31 fish feed two hours gap made deta jata, Ani manager lady 2 times morning, evening, Sir time kutla count karycha, 😭😭

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  2 роки тому +1

      Suruvatila mase chote asale ki 2 hours gap ne dyayala pahije nanatar mothe zale ki morning ani evening la dyala pahije

  • @nava_kalyankar
    @nava_kalyankar 3 роки тому +1

    FARM VAR KAMALA MULAGA PAHIJE KA

  • @JaydeepWagh
    @JaydeepWagh Рік тому +1

    Fake profit analysis. 13 lak per acre profit ala asta tar loka ghar dar wikun, job sodun hech karat basle aste. Kahi!

  • @MadankarGeorge
    @MadankarGeorge 11 місяців тому

    स्क्रीन वर नंबर दिसत नाही आणि व्हिडियो मध्ये सांगितलं स्क्रीन वर नंबर दिसतोय त्या नंबर फोन करा

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 2 роки тому

    नंबर कोठे आहे सर

  • @PrajavalGole
    @PrajavalGole Рік тому

    चिलापी मासे मिळतील .होलसेल दरात

  • @shubhammeher5072
    @shubhammeher5072 Рік тому

    संपर्क नंबर द्या.मला माहिती पाहिजे कृपया करून ही माझी विनंती

  • @bharatkalokhe4463
    @bharatkalokhe4463 2 роки тому

    100-125 ₹ khare sangital tumi

  • @anandazore2326
    @anandazore2326 2 роки тому

    Nombar bhtal kay

  • @Rupeescontrol
    @Rupeescontrol 2 роки тому

    Ariation

  • @ravichitnar5935
    @ravichitnar5935 2 роки тому

    Mi pan takley parwadat nahi

  • @sachinfokane6802
    @sachinfokane6802 2 роки тому

    100 rs kg vikla jato

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 роки тому

    80 रू वर रेट येत नाही

  • @राहूलढवळे-थ7ख

    100 रुपय किलो मिळतात

  • @sandhyamaske8604
    @sandhyamaske8604 2 роки тому

    जाग्यावर 70 ते 80 प्रती किलो

  • @shreewaghmare5722
    @shreewaghmare5722 2 роки тому

    Mobile no milel ka fish farming waale n cha

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 2 роки тому

    No kuthe aahe sir?

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 27 днів тому

    माणसं खोटं का बोलतात हे समजतच नाही.

  • @vitthalgavade3594
    @vitthalgavade3594 2 роки тому

    पैसे भेटती तेहा विडीवो बनव

  • @somnathbankar4034
    @somnathbankar4034 Рік тому

    फार्मर चा नंबर द्या

  • @kajolshaikh2575
    @kajolshaikh2575 3 роки тому +6

    🤦 200 kilo Kay pan sangtay

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  3 роки тому +1

      Tumhi kitila vikata he purn tumachya marketing var ahe marketing changali asel tar nakki changala rate milato

    • @ashishgaikwad6061
      @ashishgaikwad6061 3 роки тому +3

      Kharay. Itaka rate nahi bhetat. 50-100 kg evadha max rate bhetatto

    • @vishwajitkawade42
      @vishwajitkawade42 Рік тому

      @@FarmingBabaji marketing kuth karata tumhi

  • @machhindrasurwase7449
    @machhindrasurwase7449 2 місяці тому

    100 रू उगीच कशाला फेकता रे

  • @samarthdarade1238
    @samarthdarade1238 Рік тому

    बोगस आहे हा सर 200 किलो कोणताच मासा विकत नाही

  • @dineshbhoifitness
    @dineshbhoifitness 3 роки тому

    Number nahi disat aahe

  • @gurunath5516
    @gurunath5516 2 роки тому

    200rs😇😇😇😇

  • @shivlalyadav15
    @shivlalyadav15 2 роки тому +1

    😂😂2oo Rs,😇😇

  • @dkartphotography104
    @dkartphotography104 3 роки тому

    No nahi na dest dada 😂

  • @RajuShaikh-wh6wi
    @RajuShaikh-wh6wi 2 роки тому

    कमी अनुभव

  • @rameshwartech...3342
    @rameshwartech...3342 4 місяці тому

    Fek

  • @shabbirnadaf522
    @shabbirnadaf522 2 роки тому

    Mo na send Kara