सरिताज किचन लाकडी घाणा तेल order करण्यासाठी saritaskitchenofficial.com/ वर क्लिक करून ऑर्डर करा किंवा +918956168782 या क्रमांकावर whatsapp करा. ही सर्व तेलं कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत. कशासाठी कोणते तेल वापरावे? 1) रोजच्या भाजी साठी - शेंग तेल, करडई तेल (safflower oil), नारळाचे तेल 2) तळणी साठी - करडई तेल, सूर्य फुल तेल, उपवास साठी शेंग तेल 3) स्किन केयर molish साठी - तीळ, बदाम, अक्रोड तेल 4)पणती / दिव्या साठी - दीप तेल (deep oil) दिवा तेल खाण्यासाठी बनवले नाही याची नोंद घ्यावी. धन्यवाद 🙏 केमिकल विरहित शुद्ध तेल वापरून पुढील आयुष आणि येती दिवाळी आरोग्यदायी करूया. सर्वांना दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🙏
Madam the oils u have started are good. I have started using it Feel relaxed while using and spending extra bucks on them as they are coming from a trusted source Thanks for the transparency u have offered like never before, like nooone before
मी काल तुमच्या वाटी च्या प्रमाणात 4 वाटीच्या शंकरपाळ्या बनवल्या,खूपच छान झाल्यात फक्त थोडी साखर कमी वाटली,आणि आज समे recipe 1 kg साठी बनवली , फक्त थोडी साखर जास्त घातली,🎉 वाटीच प्रमाण एकदम perfect aahe❤ Thanks for recipe 😊
Hi.. मी तुम्ही सांगितलेल्या स्टेपस वापरुन शंकरपाळे केले..अप्रतिम झाले.. मी परत एकदा तिच tric वापरुन शंकरपाळे केले आणि त्यात थोडे मीठ घातले.. चवीत खुप फरक पड्ला..म्हणजे आणखिन त्याची चव वाढली.. धन्यवाद🙏
मी दर वर्षी तुम्ही सांगितलेल्या रेसिपी नुसार दिवाळी फराळ बनवते...खूपच रुचकर बनतो फराळ..... त्या साठी मनापासून धन्यवाद 🙏🏻😊 अशाच वेगवेगळ्या रेसिपी पोस्ट करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा 😊😊😊
Hi ...me aaj try keli hi Shankarpali chi recipe even mi first time banavali and it's awesome...agadi vikat anto tashi zali...can't believe ki me itaki perfect banavali... ghari pan sarvana avadli thanks to you Sarita...recipe che detailing ani perfect measurement tu itak chan samzaun sangtes..I will definitely try your up coming Diwali recipes...once again thanks....
ताई खुप च छान सांगता तुम्ही ज्या मध्ये मध्ये टीप असतात त्या मला आवडतात आणि मी आज केली अगदी तुम्ही सागितल्या प्रमाणे शंकरपाळी खुप छान झाली हा विडिओ मी 7 दिवसापूर्वी बघितला होता पण आज मी शंकरपाळी केली छान झाली
Hello Madam, I tried making shankarpali for the first time and I followed this recipe and the result was excellent. My Shankarpali is turned out so crispy and tasty. Most importantly, it is so easy to make. I enjoyed the whole process. Thank you 😊
तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खूप छान आणि उत्तम झाला खरे तर खूप भारी झाला एकदम खुसखुशीत...तुमचे खूप खूप आभार असेच चांगले व्हिडिओज आमच्या पर्यंत पोचवत रहा.
मी गेल्या वर्षी केलेल्या खूप छान झाल्या होत्या ह्या वेळीही तश्याच करणार आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले की प्रश्नच nhi चुकण्याचा 😊 Love you tai 😘 u r great Happy Diwali u & your family 🎊🥳
Thank you so much for this easy receipe..and thank you so much for such important tips..will surely try this..Your receipes never fail ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@@saritaskitchen i am fine..wishing you and your family a very happy and prosperous Diwali.. Congratulations for the new launch of your products..i am going to surely order with you..At present i am busy in my granddaughter who is just one month old..so i am watching your videos little late..but i always eagerly wait for your videos..Your receipes never fail Thank you so much for making such helpful videos ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई मी गेल्या वर्षी वनस्पती तूप वापरून तुमच्या पद्धतीने शंकर पाळ्या केल्या होत्या छान झालेल्या माझ्या सासर्यांना खूप आवडल्या ते तर मलाच बनवायला सांगतात खूप छान रेसिपी आभारी आहोत ताई.🙏🤏
सरिता ताई आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या बनवल्या . खूप खुसखुशीत, चवदार , खूप छान लेयर्सही आले.सोपी ,सहज जमणारी अशी रेसिपी खूप खूप धन्यवाद!🙏
खूपच सुंदर अप्रतिमममम, ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप खूप छान असतात तुमच्या प्रत्येक रेसिपी योग्य प्रमाणात दाखवीता त्यामुळे ती रेसिपी करायला सोपी होते आणि अगदी पहील्यांदा जरी केली तरी ती रेसिपी छानच होते ,ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सरिता ताई तुमचे खूप खूप धन्यवाद छान समजुन सांगितले आणि खूप छान रेसिपी दाखवली मी आजचं केली खुपचं छान झाली सगळ्यांना आवडली त्या बद्दल पण तुमचे खूप आभार कारण तुम्ही सविस्तर माहिती व प्रमाण वजनी व वाटिचे देता त्या मुळेच रेसिपी छान होते परत एकदा तुमचे धन्यवाद
मी बेसन लाडू तुम्ही सांगता तसेच करते खुप छान लाडू होतात थॅकस तुम्ही सांगता महणून मला पण छान बनवता येते धन्यवाद सरिता ताई दिवाळी च्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🎉🎉🍫🍫
Mi aajch karun pahilyaa... Itkya Sundar zalayat na tai kai sangu tumhla... Vishwasch basat nhye itkya khuskhushit zalayat... Luv ur recipes... God bless u always dear
Tai mi swata पहिल्यांदा kel ahe shankar pali tumchi recipe bgun .khup chan jhal ahe ani thank you.mi barech jana che bgitle .pn tumi je achuk map sangitl ani ekdam mast jhal.thank you
Hi..mi try keli shankarpali…khup khup bhari zaliye..taste is awesome. Ani mi first time try keli tumchi receipe bhaghun..but bilkul phasali nhi..khup chan zali..thank u so much❤
Dear Sarita... today I have try this recipe first time in my life, with step by step instructions...kamit Kami 15-20 Vela baghun 🤭 and it's turned fab.. thanks you so much 💕 lot of love to you..
Khupach chan sahaj ani sopya padhhatine sagitli aahe tumhi recipe. Aajach karun pahili ani perfect zalya shankarpalya. Pan maza pavne char vati maida basla dilelya tup, dudh, sakhrechya pramanat. Me granulated brown sugar vaparli mhnun mixer la firvala sagla, smooth mixture tayar zala ani pavne char vati maida baslya... Thank you so much for all your efforts and guidance 🙏🤗
नमस्कार..सरिता ताई...मी रेखा शिवशरण..ताई मी दरवर्षी तुम्च्या पद्धतीचे दिवाळी चे सगळे पदार्थ करते खुपच छान होतात..सर्वाना मी तुमच्या u tube channels la jaun ashya paddhatine kara ase sangte...thank u Bing With us😘
सरिताज किचन लाकडी घाणा तेल order करण्यासाठी saritaskitchenofficial.com/ वर क्लिक करून ऑर्डर करा किंवा +918956168782 या क्रमांकावर whatsapp करा.
ही सर्व तेलं कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत.
कशासाठी कोणते तेल वापरावे?
1) रोजच्या भाजी साठी - शेंग तेल, करडई तेल (safflower oil), नारळाचे तेल
2) तळणी साठी - करडई तेल, सूर्य फुल तेल, उपवास साठी शेंग तेल
3) स्किन केयर molish साठी - तीळ, बदाम, अक्रोड तेल
4)पणती / दिव्या साठी - दीप तेल (deep oil)
दिवा तेल खाण्यासाठी बनवले नाही याची नोंद घ्यावी.
धन्यवाद 🙏
केमिकल विरहित शुद्ध तेल वापरून पुढील आयुष आणि येती दिवाळी आरोग्यदायी करूया.
सर्वांना दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा 🙏
Telache bhaw ardha kiloche aahet na
Madam the oils u have started are good. I have started using it
Feel relaxed while using and spending extra bucks on them as they are coming from a trusted source
Thanks for the transparency u have offered like never before, like nooone before
हो..
सूर्यफूल तेल कसे किलो ahe
tai khare shankarpali kar n.. an dakaw
Love you sarita
खूप गोड बोलतेस वजनी प्रमाण वाटी प्रमाणात हे ऐकायला खूप छान वाटते ❤️😍
मी काल तुमच्या वाटी च्या प्रमाणात 4 वाटीच्या शंकरपाळ्या बनवल्या,खूपच छान झाल्यात फक्त थोडी साखर कमी वाटली,आणि आज समे recipe 1 kg साठी बनवली , फक्त थोडी साखर जास्त घातली,🎉 वाटीच प्रमाण एकदम perfect aahe❤ Thanks for recipe 😊
Hi..
मी तुम्ही सांगितलेल्या स्टेपस वापरुन शंकरपाळे केले..अप्रतिम झाले..
मी परत एकदा तिच tric वापरुन शंकरपाळे केले आणि त्यात थोडे मीठ घातले.. चवीत खुप फरक पड्ला..म्हणजे आणखिन त्याची चव वाढली..
धन्यवाद🙏
मी दर वर्षी तुम्ही सांगितलेल्या रेसिपी नुसार दिवाळी फराळ बनवते...खूपच रुचकर बनतो फराळ..... त्या साठी मनापासून धन्यवाद 🙏🏻😊 अशाच वेगवेगळ्या रेसिपी पोस्ट करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा 😊😊😊
मनःपूर्वक आभार 😊
मी आज याचप्रमाणे शंकरपाळी केली खूप खुशखुशीत झाली आहे, धन्यवाद सरिता ताई
सरिता तु सांगितले त्या प्रमाणात गोड शंकरपाळी केली.खुपच सुंदर झाली.
सरिता मी केल्या आतापर्यंत कधीच एवढ्या चांगल्या झाल्या नाहीत एवढ्या चांगल्या झाल्या मनापासून सरिता धन्यवाद खुपच खुसखुशीत होतात मस्त मस्त मस्त 👌👌👌👌👌👌
Hi ...me aaj try keli hi Shankarpali chi recipe even mi first time banavali and it's awesome...agadi vikat anto tashi zali...can't believe ki me itaki perfect banavali... ghari pan sarvana avadli thanks to you Sarita...recipe che detailing ani perfect measurement tu itak chan samzaun sangtes..I will definitely try your up coming Diwali recipes...once again thanks....
ताई आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी केली.खूपच छान झाली आहे.Thank you ताई
Hi Sarita Tuzya Recipe khup chhan asatat.❤️👌
ताई खुप च छान सांगता तुम्ही ज्या मध्ये मध्ये टीप असतात त्या मला आवडतात आणि मी आज केली अगदी तुम्ही सागितल्या प्रमाणे शंकरपाळी खुप छान झाली हा विडिओ मी 7 दिवसापूर्वी बघितला होता पण आज मी शंकरपाळी केली छान झाली
Hello Madam,
I tried making shankarpali for the first time and I followed this recipe and the result was excellent. My Shankarpali is turned out so crispy and tasty. Most importantly, it is so easy to make. I enjoyed the whole process. Thank you 😊
मी याप्रमाणे try केली शंकरपाळी खरंच इतकी मस्त झाली. एकदम perfect. खूप आवडली घरात सर्वाना. Thank you so much सरिता..❤
Sarita, tried shankarpali with your earlier method this time and it turned out to be very delicious like layered biscuits. Thank you 😊
माझी शंकरपाळी नेहमी बिघडायची.पण तु सांगितले त्या त्याप्रमाणे बनवली एकदम परफेक्ट झाली thank you sarita
खुप छान शंकरपाळी अप्रतिम रेसिपी 👍👍
मी तुमचा जुना व्हिडिओ शंकरपाळी चा त्याप्रमाणे बनवायची त्याही खूप सुंदर व्हायच्या ह्या वेळेस मी नक्की हे ट्राय करून पाहिल
I followed this receipe and made Shankar Pali first time, it was really crispy and very very tasty. .👌👌
Exact follow Keli recipe ,खूप छान झाल्या शंकरपाळी,thank you so much
तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खूप छान आणि उत्तम झाला खरे तर खूप भारी झाला एकदम खुसखुशीत...तुमचे खूप खूप आभार असेच चांगले व्हिडिओज आमच्या पर्यंत पोचवत रहा.
मी गेल्या वर्षी केलेल्या खूप छान झाल्या होत्या ह्या वेळीही तश्याच करणार आहे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले की प्रश्नच nhi चुकण्याचा 😊
Love you tai 😘 u r great
Happy Diwali u & your family 🎊🥳
मी केली शंकरपाळी अशा पद्धतीने खूप मस्त खुसखुशीत झाली thanku
Perfect Recipe 🤩
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी शंकरपाळी करून पाहीली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली तुमचे खूप खूप धन्यवाद
Thank you so much for this easy receipe..and thank you so much for such important tips..will surely try this..Your receipes never fail ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hi how are you..
You are most welcome ❤️
l
@@saritaskitchen i am fine..wishing you and your family a very happy and prosperous Diwali.. Congratulations for the new launch of your products..i am going to surely order with you..At present i am busy in my granddaughter who is just one month old..so i am watching your videos little late..but i always eagerly wait for your videos..Your receipes never fail Thank you so much for making such helpful videos ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई मी गेल्या वर्षी वनस्पती तूप वापरून तुमच्या पद्धतीने शंकर पाळ्या केल्या होत्या छान झालेल्या माझ्या सासर्यांना खूप आवडल्या ते तर मलाच बनवायला सांगतात खूप छान रेसिपी आभारी आहोत ताई.🙏🤏
छान 👌👍 थोडे बनवा आणि तूप वापरा. वनस्पती तूप आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
दीदी खूपच छान झाली आहे शंकरपाळी ❤️
खूप खूप छान शंकरपाळ्या मी ही बनवणार आहे ह्याचं पद्धतीने ठाणे
ताई अनारसे रेसिपी दाखवा ना😊👌👌
सरिता ताई आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या बनवल्या . खूप खुसखुशीत, चवदार , खूप छान लेयर्सही आले.सोपी ,सहज जमणारी अशी रेसिपी खूप खूप धन्यवाद!🙏
Nice recipe Saritaji 👍😊
Congratulations on launch of your cold pressed oils🎉
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळी केली खूप छान झाली
दुधा एवजी पाणी वापरू शकतो का
चालतं कारणपूर्वीची लोकं दूध वापरत नव्हते .मी सुद्धादूध वापरत नाही .तरी शंकरपाळे छान होतात .
Aaj me ya recipe pramane keliy ..khrech khup chan khushkhushit...tondat virghlnari zaliy. .. dhanyawaad tai 😊😊
Tel kas kilo ahe
मी मागच्या वर्षी ह्याच प्रमाणे शंकरपाळी केली होती आणि ह्या वर्षी ही करणार आहे. अतिशय छान खुसखुशीत आणि अप्रतिम होतात. 🤤
धन्यवाद
तुम्ही किती छान समजावून सांगता. तुमचे सगळे पदार्थ मी aavdine बघते. Thanks 😊
ताई मी दिवाळीच्या फराळासाठी फक्त तुझेच व्हिडिओ रेफर करते आणि पूर्ण फराळ खूपच छान होती thans Tai 🙏 & Happy Diwali 💫❤️
Welcome! Happy Diwali
ताई तु खूप छान समजून सांगतेस. महिलांच्या मनातील सर्व प्रश्न ओळखतेस.
धन्यवाद 👍
सरीता ताई धन्यवाद तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळे करून पाहिल्या खूप छान
खूप छान 👌तुमच्या सगळ्या रेसिपी एकदम परफेक्ट असतात. तुमच्यामुळे माझे सगळे पदार्थ छान होतात. Thank u tai🙏
या पद्धतीने मी शंकरपाळी करून बघितल्या, एकदम मस्त खुसखुशीत झाल्या आहेत.👌👌
शंकरपाळ्या खूप खुसखुशीत आणि छान झाल्या. धन्यवाद सरिता,,🙏 मी आजच करून बघितल्या
सरिता मी तुझी रेसिपी बघून शंकरपाळी बनवली खूप छान झाली 👍
माझी आई अगदी अशीच शंकरपाळी करायची....छान रेसिपी
हे सरिता आज मी तुझा आधीचा शन्करपाळीचा विडिओ पाहून संकरपाळी केली आता या प्रमाणे सुद्धा करून बघेन 👍🏻
नक्किच..
धन्यवाद 😊
खूपच सुंदर अप्रतिमममम, ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप खूप छान असतात तुमच्या प्रत्येक रेसिपी योग्य प्रमाणात दाखवीता त्यामुळे ती रेसिपी करायला सोपी होते आणि अगदी पहील्यांदा जरी केली तरी ती रेसिपी छानच होते ,ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
ताई मी सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवली खूप छान झाले घरच्यांन आवडल्यामुळे त्यांनी मला परत अजून बनवायला लागली😘😘
मी केल्या आणि खुप सुंदर झाल्या खरचं धन्यवाद, घरच्यांना खुप आवडल्या
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळी करून पाहिली खूप छान झाली थँक्यू
मी आज ट्रायल म्हणून शंकरपाली केली खूप सुंदर झाली…..Thank you
Tai Aaj mi seam aashich पद्धत वापरून दोन किलो ची केली खूप सुंदर झाली आहे thank you so much Karan. Maazi नेहमी कडक व्हायची
Nice👌👍Most welcome
खूप छान शंकरपाळी रेसिपी आहे सरीता मी आजच बनवल्या लेअर पण छान सुटले आहेत अगदी तोंडातटाकताच विरघळतात उत्तम बनल्या आहेत धन्यवाद ताई 🎉
अरे व्वा! मस्तच 👌👍
तुझ्या मुळे खूप सुंदर झाल्या शंकरपाळ्या, thank you सरीता ताई 🙏🏻
सरिता ताई तुमचे खूप खूप धन्यवाद छान समजुन सांगितले आणि खूप छान रेसिपी दाखवली मी आजचं केली खुपचं छान झाली सगळ्यांना आवडली त्या बद्दल पण तुमचे खूप आभार कारण तुम्ही सविस्तर माहिती व प्रमाण वजनी व वाटिचे देता त्या मुळेच रेसिपी छान होते परत एकदा तुमचे धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे
मी बेसन लाडू तुम्ही सांगता तसेच करते खुप छान लाडू होतात थॅकस तुम्ही सांगता महणून मला पण छान बनवता येते धन्यवाद सरिता ताई दिवाळी च्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🎉🎉🍫🍫
Sarita,, Tai tuzya recipe sarv karun pahate...perfect hotat....aj Shankar pali pan khup chhan zali....only because of you
Thank you so much tai 😊 मी पहिल्यांदा केली ,पण इतकी भारी झाली,माझे घरचे म्हणतात,हॉटेल मधून आणली वाटतं 😊 खरचं खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ताई... मी आज शंकरपाळी बनवली खूप खूप झाली.... अगदी खुसखुशीत... धन्यवाद ताई....
छान
Tai we love you.. Me sem tuza sarkh try keli recipis khuo ghbrun keli 2nd time hota... Bt tai 1 no jhli... Khrch sarvna khup aavdli ❤️❤️❤️
ताई तुमच्या ह्या receipe ला पाहुन मी शंकरपाळे केले सर्वा ना खुप आवडले आता नेहेमी याच receipe प्रमाणे करते मी
छान 👌👍
Tai tumhi kiti o chan sangta...mala tumhi khup avdta... recipes pan khup Chan astat... Love you Tai
I tried this recepie.. it works 😊 Thank you Sarita 😊
Thank you tai... Mazi shkrpali jamt nvti, aaj tumca video bghitla khup chan aani kus kushit zaliye♥️✌️🙏
Mi aajch karun pahilyaa... Itkya Sundar zalayat na tai kai sangu tumhla... Vishwasch basat nhye itkya khuskhushit zalayat... Luv ur recipes... God bless u always dear
Mi aajch tumchya paddhatine shankarpali karun pahili... Apratim zali... Perfect measurement
I just love the way u speak... The way u present ur recipes.. like u so much..
खूप खूप धन्यवाद सरिता माझे शंकरपाळी खूपच मस्त झाले तुझी रेसिपी बघुन केलेत❤❤
Tai mi swata पहिल्यांदा kel ahe shankar pali tumchi recipe bgun .khup chan jhal ahe ani thank you.mi barech jana che bgitle .pn tumi je achuk map sangitl ani ekdam mast jhal.thank you
Happy Diwali! Most welcome
सरिता thank u. खूप छान झाल्या शन्करपाळी 👍 तू माझी फराळ पार्टनर आहेस ❤
अरे व्वा! मस्त 👌👍
मी नेहमी अश्याच पद्धतीने करते शंकर पाळी खूप सुंदर होतात 👌😀
आज करून बघितले,1 नंबर झालेत..एकदम खुसखुशित
छान 👌👍
खुप छान 👌👌, छान टिप्स दिल्या धन्यवाद
Mrs. Chavan
Mi first time try kele ...kharch khup chan jhale hote...thank you for the recipe 😊
Hi..mi try keli shankarpali…khup khup bhari zaliye..taste is awesome. Ani mi first time try keli tumchi receipe bhaghun..but bilkul phasali nhi..khup chan zali..thank u so much❤
ताई खूप छान झाली रेसिपी प्रमाण पण खूप छान सांगितले तुम्ही thank you
ताई आज मी शंकरपाळी बनवले
खरंच
खूप छान झालेत
धन्यवाद
Dear Sarita... today I have try this recipe first time in my life, with step by step instructions...kamit Kami 15-20 Vela baghun 🤭 and it's turned fab.. thanks you so much 💕 lot of love to you..
😂
Shankarpali Tu sangitlyapramane keli khup mast zaletthanks
Tai mi bnvli शंकरपाळी खूप छान झाली❤ ty khup Chan sopi krun dakhvli tumhi recipe....❤
Sarita!! Thanks dear, khup chhan zalet shankarpale me aaj ch kele tuzya video pramane , chhan recipe 🥰👌
Khupach chan sahaj ani sopya padhhatine sagitli aahe tumhi recipe. Aajach karun pahili ani perfect zalya shankarpalya. Pan maza pavne char vati maida basla dilelya tup, dudh, sakhrechya pramanat. Me granulated brown sugar vaparli mhnun mixer la firvala sagla, smooth mixture tayar zala ani pavne char vati maida baslya... Thank you so much for all your efforts and guidance 🙏🤗
Woow me aaj try kela tumcha ha recipe yedam superb jale. Thank you🙏
शंकर पाळे मी आज बनवले एकदम बिस्कीट सारखी खुसखुशीत झाली एकदम परफेक्ट
सरिता ताई मी ही same recipe banvli तुम्ही सांगितले तसे खूप छान झाली
Mi aj shankarpali keli tumhi sangitl tya pramanane ,,khuuuuupch chan zalya,,thank u sooo much ❤️🥰🙏🏻
तुमच्या वजनी प्रमाणामुळे पदार्थ बरोबर होतो धन्यवाद 👍👌🌹
शुभ दिपावली! 👌👍
सरिताजी मी शंकरपाळी केली. खूप छान झाली. 🙏🏻🙏🏻
hii srita mi ttuzya srv recipe. try krte. yogya praman aani sangnyachi padhat khup chan. mi tuzyamule brech pdarth shikle. Tqsm dear tuzybadal bolave tevde kmich aahe. divalicha srv fral 1kg pramanat chi sirinz chalu kr aani dhakhv na ❤️
आज शंकरपाळ्या केली याप्रमाणे खूप सुंदर झाली thank you सरीता
छान 👌👍धन्यवाद
आज मी करून पाहिली खूप छान तुम्ही दाघाविल्याप्रमानेच बनली. धन्यवाद 😊
👌👍
खुपच सुंदर शंकरपाळे बनविली. नक्की करून बघणार. खुप खुप धन्यवाद 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
ताई तुम्ही सांगितलेले प्रमाण आणि टिप्स वापरून शंकरपाळी केली. खूप छान झाली.धन्यवाद रेसिपी share केल्याबद्दल.
1 no. Jhalya shankapalya fakt mi dudha evaji Pani vaparl tikavyat mhanun pan agadi mast jhalyat 👌
Mi tray kel khupach chan zale sarvana avdle thanku
खुप छान शंकरपाळी झाले..thank you...
Thanks ताई खूपच छान झाल्या तुम्हीं सांगितल्या त्याप्रमाणे केल्या same तुमच्या सारख्या झाल्या
नमस्कार..सरिता ताई...मी रेखा शिवशरण..ताई मी दरवर्षी तुम्च्या पद्धतीचे दिवाळी चे सगळे पदार्थ करते खुपच छान होतात..सर्वाना मी तुमच्या u tube channels la jaun ashya paddhatine kara ase sangte...thank u Bing With us😘
खूप छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
Thank you so much Tai khup chan zalya shankarpali tuzi video baghun kelya mast zalya❤
मी तुमची recipes follow केली मस्त शंकरपाळी बनली