Ajun mi faral banwayla suruwat keleli nahi 😢 first step for making faral is watching your recipes. I’m literally watching every faral recipe of yours after my baby is asleep. 😂❤that’s my homework
Your every recipe is excellent and I always try to do it , I want to know all your viewers that this Diwali I made chakali today, it is truly delicious and perfectly made as told by you 😀, day before I made Shankarpalli also, my all family members loved it and it is made as you told, there is no possibility of failure of the recipes, Happy Diwali to Madhura and all subscribers ☺️
मधुरा, एक सांगू का? तुझ्या रेसिपीची स्पेशालिटी म्हणजे ती रेसिपी पाहणाऱ्याला इतकी सहज,सोपी दिसते( आणि ती असते ही) की चटकन उठून करावी असे मन करते.मी पण चटकन तू दाखवलेली रेसीपी करू शकीन असा उत्साह आणि आत्मविश्वास तुझ्या रेसिपीज, तुझी सरळ, सोपी पद्धत पाहून वाटते.That's your USP ❤
याच पाककृतीनुसार गव्हाच्या बारीक दळलेल्या पिठाची शंकरपाळी या दिवाळीत केली. पीठ थोडं कमी लागलं. एक नंबर झालीय शंकरपाळी❤❤🎉 या पाककृतीसाठी खुप खुप आभार मधुराताई..!🙏 तुम्हा सर्वांना शुभ दीपावली🎉💐😊
मागच्या वर्षी माझी लग्नानंतर ची पहिली दिवाळी होती, मी मागच्या वर्षी हा video पाहून शंकरपाळ्या केल्या होत्या आणि आजही हाच व्हिडिओ पाहून केल्यात . थोडे ही बिघडले नाही खूप मस्त खुसखुशीत झाले आणि मी सर्व फराळ तुमचे video बघूनच बनवते, कधीच बिघडत नाही,thank you madhura tai ही recepi share केल्या बद्दल.🙏🙏plz pin the comment😊.
ताई मी सांगु शकत नाही इतक्या खुसखुशीत झाल्या आहेत शंकरपाळया, मी आजच केल्या माझ्या वडिलांना देण्यासाठी…. अप्रतिम रेसिपी, अप्रतिम आवाज व सांगण्याची पद्धत आणि अप्रतिम तुम्ही स्वतः 🥰🥰😘😘
Mi ardha kg cha kelya.... Ani khup chan zalyat.... Tai mi bnvleli first dish hi madhura recipe chi ch aste... Aani ti chanch hote... Thank you so much tai.... ❤
10 varsha purvi mi Tai tumchi hi recipe pahili hoti ani tevha pasun mi tumchya ya padhatinech shankarpali karte 😊 khup chhan hotat ❤ thank you dear
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Mi pn tumchi recipe bagun shankarpali keli hoti. Khup sunder hote sarvana khup avdate.. Thanks tai🙏🙏😊
शंकरपाळी बनवताना तुपाऐवजी तेल वापरले तर शंकरपाळी खुसखुशीत होतील का
Khup ch sundar 👌👍 tai 😊
Kharya Shankar palichi recipe dakhav
शंकरपाळी छान झाली
प्रमाण एकदम परफेक्ट 👍👌❤️
आम्ही हर वर्षी मधुरा रेसिपी ने पूर्ण दिवाळीचे पदार्थ बनवतो... धन्यवाद मधुरा रेसिपी..❤🙏🚩
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Mepn bnvle aaj tumhi sangitlyapramane...
Fkt mazakde tup jast nvt tyamule half cup tup ani half cup oil ghalun bnvle tarihi khup chhan zalya ahet...
Thanks 🥰
ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी शंकरपाळे बनवले . माझ्या मुलांना जास्त गोड आवडते म्हणून साखर जास्त घेतली तरी पण छान झाले खुप खूप धन्यवाद मॅडाम
Khup chan zale mazhe shankar pale Thanks👌👌💟💟
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura tai u are best....tu sangitleli pretyak recipe best ch aste...😊
Madhura me tuzyach recipe chi vat pahat aaj ....faralachi survat karayala....Thank you❤❤
Welcome!!
छान रेसिपी दाखवली ❤
धन्यवाद 😊😊
शंकरपाळे एक वाटी साखरेमध्ये गोड होते
Today i made first time
It becomes very tasty
Madhura U made my first Diwali after marriage ❤
Thanks a lot
My pleasure!!
I also made first time
खुप छान 👌👌
Tai kharch perfect map aahe khup chan zhalya shankrpalya
Thanks tai, tumchya ashya tips Ani recipe mule amchya shankarpalya agdi same zalaya♥️♥️
मधुराताई मला पण शंकरपाळी चहा मध्ये खायला खूप आवडते 😋🥰👍
मला पण,😊
हो छान लागते चहा मध्ये टाकून.. आणि करंजी सुद्धा.☺️
मला पण आवडत
Same
हो खरच मस्त लागतात
आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवले खूप मस्त झाले थँक्यू मधुरा मॅम
अप्रतिम रेसिपी ताई 😊
धन्यवाद 😊😊
Very very tasty and crispy sankarpadi thanks
Welcome 😊
@@MadhurasRecipeMarathi खरच खुप छान खुसखुशीत टेस्टी शंकरपाळी झाली , खुप खुप धण्यवाद तुमची शिकवण्याची पद्दतही छानच आहे ,
खुपच सुंदर झाल्या घरी सर्वांना खुपच आवडल्या सगळ्यांनी धन्यवाद सांगितले
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
mazhe agod zale.tumche?
मी तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान शंकरपाळी बनवली जेव्हा तुम्ही एवढं हसून सांगता त्यावेळेस समस्त रेसिपी खूप सुपर आहे
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज शंकरपाळी केले. खूप छान व खुसखुशीत झाले आहेत. सर्वांना खूप आवडले शंकरपाळी. Thank you so much 👍😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Ajun mi faral banwayla suruwat keleli nahi 😢 first step for making faral is watching your recipes. I’m literally watching every faral recipe of yours after my baby is asleep. 😂❤that’s my homework
Same also
Khupch testy & crispy hotiy shakharpali..thanks you
मधुरा तू सांगितले तशा अर्ध्या किलोच्या शंकर पाळी केल्या.खूप छान झाल्या, घरी सगळ्यांना आवडल्या 🎉 धन्यवाद
कप मध्ये
किती लिटर दूध बसते
😊
Hoy litre kivha grams madhe pan praman sanga Tai
Your every recipe is excellent and I always try to do it , I want to know all your viewers that this Diwali I made chakali today, it is truly delicious and perfectly made as told by you 😀, day before I made Shankarpalli also, my all family members loved it and it is made as you told, there is no possibility of failure of the recipes, Happy Diwali to Madhura and all subscribers ☺️
Glad to hear that!!
मीठ घातले तर चालेल का थोडे
1 kilo maida la kiti dudh ani shagr kiti ani tup kiti ghyache...... Maji bigadali ah recepies..... Gulab jam fry karto tasa jhala ah fry kartaba
1 cup kiti gram ahe
Kiti
मी आठवीत आहे मीपण बनवल्या घरामध्ये सगळ्यांना आवडल्या खूपच छान झाल्या 😊Thankyou
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Resham😊
खूप छान झाल्या शंकरपाळी
धन्यवाद मधुरा ताई
1 cup che praman kiti aahe
7 cup maida sathi dudh, tup, sakhar 1 cup
250ml milk, sugar,ghee
@@swatiaundhkar1457 pan madam 1 cup means kiti ml or gram... Cup khup motha ahe mam cha...
आमचे शंकरपाळी कडक झाले आहे तर काय करायचं
खूपच सुंदर शंकरपाळी झाली धन्यवाद . ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Happy Diwali to u & your loving family.❤
एक किलोला किती
तुप नसेल तर डालडा चालेल
@@sonalisawant4529 nahi
Ho
Hoo
H Igigi@@Namrata920
Dalda naka taku chav veglhi hoil aani khuskhushit nahi honar
शंकरपाळी करून पाहिली याच प्रमाणात खूपच सुरेख झाली
मधुरा मॅडम खूप खूप धन्यवाद ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Sarit recipe ne tumchi recipe same ti same copy karun kal post keli ahe... Sagkya tips pn same to same ahe...
hech tar chalu aahe na chori karun content taktaat
Exactly she copied her entire content
Ti ka ashi krte dev janeee 😂😂😂😂
तुम्ही रेसिपी दाखवण्यापेक्षा बाकीचं खूप बोलता
Noted!!
Ho
Aani khup ch slow sangta
Te Bolne imp.aste tips astat
गोड शंकरपाळी करताना जे दुधाचे आणि साखरेचे प्रमाण सांगितले त्यां मापाचे किती ग्रॅमचे आहे
Khupach chan aahe madhura mam 😊❤ khupach Chan zale shankarpalya 😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी आता शंकरपाळी करून बघणार धन्यवाद मॅडम तुमच्यासारखी
बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान माझी शंकरपाळी fisrt time mast झाली. Thank you ताई.
Mi first time kel...ekdm mast jhalya hotya....❤❤❤thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
2010 पासून मी ही रेसिपी फॉलो करते अगदी डोळे झाकून 100%खुसखुशीत बनतेच
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मधुरा, एक सांगू का? तुझ्या रेसिपीची स्पेशालिटी म्हणजे ती रेसिपी पाहणाऱ्याला इतकी सहज,सोपी दिसते( आणि ती असते ही) की चटकन उठून करावी असे मन करते.मी पण चटकन तू दाखवलेली रेसीपी करू शकीन असा उत्साह आणि आत्मविश्वास तुझ्या रेसिपीज, तुझी सरळ, सोपी पद्धत पाहून वाटते.That's your USP ❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मी पहिल्यांदा शंकरपाळी बनवली ,ताई तुमची रेसिपी बघून . अगदी मस्त छान झाली ,thank you for detail information 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
भारता मधेच नव्हे तर भारता बाहेर पण मी follow करते हीच पाककृती! धन्यावाद 🙏
Thank you madhura tai...mi ek gujrati house wife aahe....tumi je recipe dakhvta te ekdum mast aani khup halu halu samjavun ekdum perfect maap dakhvta manun aamchi pan padarth chan banavta yete
Me aaj pahilyanda banavle shankar pali
Khup chaan tasty jhalele
Khup avadle mjya aaji ajobanna
Thankyou Tai♥️♥️♥️
खरच मधुराताई मी पहिल्यांदा शंकरपाळी बनवल्या तुमच्या majorement ने खूप छान झाल्या thank u so much ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
It's very good 👍😊 for me😅
I make शंकरपाळी first time
It's make delicious 😋🤤
Thanks Madhura's recipe 🎉
Glad to hear that!!
मी दहा ते बारा वर्षापासून असेच बनवते अर्थात तुझीच रेसीपी😂😂❤❤❤ लव यु मधुरा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
याच पाककृतीनुसार गव्हाच्या बारीक दळलेल्या पिठाची शंकरपाळी या दिवाळीत केली. पीठ थोडं कमी लागलं.
एक नंबर झालीय शंकरपाळी❤❤🎉 या पाककृतीसाठी खुप खुप आभार मधुराताई..!🙏
तुम्हा सर्वांना शुभ दीपावली🎉💐😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khuch chan zalet ❤ praman pn achuk hot thank you mam 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात. मी खूप वर्ष तुमचीच पद्धत वापरते ताई. धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Khup chan zalit shankarpali tu sangitlya pramane banavlit thank u so much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपीज सांगता तुम्ही धन्यवाद ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Awesome... Khup chan recipe aahe mi recipe follow keli khup chan jhale shankalpal..❤✨
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi thanks so much for the recepie , very quick n turned out very well
Glad you liked it!!
मी पहिल्यांदा बनवली आहे तुमची रेसिपी बगुन खूपच मस्त झाल्यात, थँक्यू मधुरा ताई 🥰🥰 1:21
मधुरा जी शंकर पाळी रेसिपी दिली आहे छान आहे शंकर पाळी रेसिपी जशी आहे तशी केली कमाल झाली आहे छान वाटले
मधुरा ताई तुमच्या सगळ्यांच रेसिपी खूप छान असतात.मीपण तुमच्या पद्धतीनें शंकरपाळया केल्या खुपच छान झाल्या.👍🙏😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरामुळे दिवाळी आनंदी 🎉❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मधुराताई तुमची रेसिपी खूप सोप्या पद्धतीचे असते आम्हालाही करणे एकदम सोपं जातं
Happy diwali tai❤ jhali majhi mast shankarpali❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मागच्या वर्षी माझी लग्नानंतर ची पहिली दिवाळी होती, मी मागच्या वर्षी हा video पाहून शंकरपाळ्या केल्या होत्या आणि आजही हाच व्हिडिओ पाहून केल्यात . थोडे ही बिघडले नाही खूप मस्त खुसखुशीत झाले आणि मी सर्व फराळ तुमचे video बघूनच बनवते, कधीच बिघडत नाही,thank you madhura tai ही recepi share केल्या बद्दल.🙏🙏plz pin the comment😊.
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Mi tumachi recipe tra keli khup bhari banle maze shankarpale. Thanks ❤❤❤😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर आहे शंकरपाळी ऐक नंबर
H
मला खुप आवडते जेवण बनवायला
मी शंकरपाळी बनवली तर ती खूप मस्त झाली अगदी तुम्ही केली ताशी झाली 😊🎉😊🎉
तुमच्या racipy khupach भारी असतात ❤
Tumchi raghvdas ladu recepe Keli khup sundarladu jhale thank you.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
म्याडम तुमची रेसिपी खूप छान आहे..... आम्ही तुम्ही सांगितलं तस बनविल खूप छान झाले शन्कर पाळी
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
छान माहिती देतेस.. खूप खूप धन्यवाद 🌹
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
संपूर्ण भारत भर नाही ...आम्ही भारता बाहेर ही तुमची च recipe follow करतोय गेली काही वर्ष❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
ताई मी सांगु शकत नाही इतक्या खुसखुशीत झाल्या आहेत शंकरपाळया, मी आजच केल्या माझ्या वडिलांना देण्यासाठी…. अप्रतिम रेसिपी, अप्रतिम आवाज व सांगण्याची पद्धत आणि अप्रतिम तुम्ही स्वतः 🥰🥰😘😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi ardha kg cha kelya.... Ani khup chan zalyat.... Tai mi bnvleli first dish hi madhura recipe chi ch aste... Aani ti chanch hote... Thank you so much tai.... ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई मी तुमची फँन आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Atishay sundar chan ❤❤❤
धन्यवाद 😊😊
मधुराताई शंकरपाळ्या तुमच्याप्रमाणे गेल्याखूप छान आणि खुसखुशीत झाल्याघरातील सर्व जणांनासर्वांनी तुम्हाला धन्यवाद सांगितला आहे
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
@MadhurasRecipeMarathi तुम्हाला सध्या दीपावलीच्या शुभेच्छा
खूप छान झाले माझे पण शंकर पाळे thank you so much madam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Same recipe used keli ya diwalila kharach khupach chhan jhalyat shankarpalya . Thank you Madhura tai ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupach chan thank you very much tai🥰👌
या रेसिपी नुसार शंकर पाळी खूप छान झाली व माझ्या मुलीला खूप आवडली धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मीही semch bnvli khupach chan lagtat❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aajch banvli aani ekdum perfect jhaliy .evdhya varshanntr aaj pahilyanda chan jhali aahe .. dhanyawad.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला प्रचंड आवडतात शंकरपाळ्या 😋🤤
खुप खुप धन्यवाद मैत्रीण बाई
Khupach Chan very nice mast ashyach recipes pathvat ja Navin Navin thanks mla mnapasun aavdlya
Mi atta karun baghitali tujhya padhtine khupach chhan jhalya aahet . Thank you so much Tai tula . Love you 😘😘😘 God bless you.
I first time ever made shankarpali after viewing madhura'srecipe..thanks for all tips,its really helpful🙏
Happy to help!!
Ea masta recipe mi karun bhagitli shankarpali khoop khoop chan zali thank u Madhura tai love u dear
मस्तच .....खूप भन्नाट झाली
धन्यवाद 😊😊
Always fev recipe 💗❤️ thank you ma'am
Pleasure!!
Madhura tai, tai tai.... love you.... khup mast zalet shankarpadhe....... 1st time banvale me.... thank you so much a lot ❤🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan Shankarpali Hotat Thank you Madam ❤
Khup chan Tai ❤❤❤
तुमी सांगितलेली रेसेपी शंकरपाळी अचूक बनते आणि खुसखुशीत बनते ताई तुमी खूप छान बनवता.
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
❤❤❤ खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
Ek number 😊
धन्यवाद 😊😊
Tai aaj mi shankarpale banvle appli recipe fallow Keli .khup chan Zale. Thank you tai. Happy Diwali Tai.❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
खूप छान.. दिवाळीच्या शुभेच्छा.. 🙏
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मी तुमची रेसिपी बघून पाहिद्या शंकर पाळ्या बनवल्या खूप छान झाल्या
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊