१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी | कमी तेलकट शंकरपाळी साठी या ७ टिप्स पाळा 1kg Shankarpali Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Місяць тому +606

    सरिताज किचन नेहमीच सर्वाना सोयीस्कर होईल असे व्हिडिओज करते. दिवाळीच्या तयारीत असाल माहिती आहे, पदार्थ अचूक होण्यासाठी संपूर्ण विडिओ बघावाच पण अगदीच वेळ नसेल तर जो भाग पाहायचा त्या topic पुढील time वर क्लीक करा. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि जे हवे तेच परफेक्ट समजेल.
    Timelines-
    • Introduction 00:00
    • वजनी प्रमाण 1:38
    • वाटीचे प्रमाण 1:55
    • पीठ मळताना कोणती काळजी घ्यावी? 2:34
    • शंकरपाळी कापणे 4:43
    • शंकरपाळी कशी तळावी? 5:54
    • महत्वाच्या टिप्स 9:48
    Happy Dipawali :)

    • @KomalChavan-f5m
      @KomalChavan-f5m Місяць тому +18

      Tai 2 vati maida ch prman saga n please.

    • @AshwiniGavade-iu7hk
      @AshwiniGavade-iu7hk Місяць тому +7

      Thank you Tai kharch tumchyamule khup madat hotey Aadi pratek goshi sathi Aai la call karun vicharayla lagt hot thank you ❤

    • @Swapnalikadam1010
      @Swapnalikadam1010 Місяць тому +4

      Happy Diwali❤

    • @shitaldhere9602
      @shitaldhere9602 Місяць тому +3

      Khup mast recipe...kiti goad दिसतेस tu...❤❤ patal pohe chivda ani maka chivda dakhav na..plz..😊

    • @sapanakadam5084
      @sapanakadam5084 Місяць тому +2

      Very nice Tai❤

  • @anjalichavanke8245
    @anjalichavanke8245 Місяць тому +37

    हॅलो सरिता ताई मी तुमची अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी रेसिपी बघितली आणि अगदी सेम टू सेम तशीच घरी मी आज दुपारी शंकरपाळी बनवली काय सांगू माझ्या पूर्ण आयुष्य मध्ये लग्नानंतरच्या आठ वर्षाच्या प्रवासानंतर मी पहिल्यांदा तुमच्यासारखी जी शंकरपाळी बनवली खूप खूप सुंदर झालीये खरं सांगू आणि मला स्वतःवर म्हणजे विश्वास नव्हता की इतका छान होईल आणि आता माझा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की मी कधीही शंकरपाळी न चुकता डोळे झाकूनही बनवू शकते थँक यु थँक यु सो मच खरं सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी इतक्या भन्नाट इतक्या सुंदर इतक्या पावरफुल असतात ना की अगदी नवीन लग्न झालेली देखील स्त्री सगळ्या रेसिपी तुमच्या बनवू शकते बघून आणि त्यांना चुकता न फसता अतिशय सुंदर अतिशय छान अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही ज्या तुमच्या कल्पना तुमच्या आयडियाज तुमच्या ज्या टिप्स आम्हाला जास्त सांगतात आणि त्यानुसार आम्ही सेम तुमचे पदार्थ फॉलो करतो आणि अगदी तसेच बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आमचा शंभर टक्के यशस्वी होतो त्याबद्दल मनापासून सरिता किचनला थँक्यू थँक्यू थँक्यू.

    • @KaviBhadane
      @KaviBhadane 26 днів тому

      Same here...mipn aajch shankarpali banvli ...agdi video mdhe sangitl aahe tsyach steps follow krun......khupch chan zali aahe shankarpali......mazhya itkya yrs mdhe kdhi yevdhi changli shankarpali bnli nvht...but Aaj tumchya mule te possible zal ... thanks a lot tai @saritaskitchen 🙏

    • @anitarokade6553
      @anitarokade6553 25 днів тому

      मी सुद्धा आज 1 किलो ची शंकरपाळी केली आणि अप्रतिम झाली खूप छान वाटले मी अगोदर गहू च्या पिठाची चक्की केली आणि ती सुद्धा एवढी छान झालीय काय सांगून खरंच मला खूप आवडले सरिता च किचन आणि त्यांच्या impotant टिप्स वजनी प्रमाण वाटी प्रमाण खूप छान सांगतात सगे काही .. माझी चकली खाऊन असे वाटत च नाय की ती गहू ची चकली असेल thank यू सो मच ताई

  • @soniyakundaikar
    @soniyakundaikar Місяць тому +84

    ताई तुमच्यामुळे मी 3 वर्ष झाली घरातून जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आणि खरंच तुमचं प्रमाण एकदम perfect असत. तुम्ही सांगितलेल्या प्रमानानुसार मी बिन्दास्त मोठमोठ्या ऑर्डर्स घेते अगदी 300 400 लोकांची पण ऑर्डर्स घेतलेली आहे. आणि बिर्याणी तर एकच नंबर कस्टमर पुन्हा पुन्हा मागवतात. Thank you ताई 🙏😊

  • @kalyani0905
    @kalyani0905 Місяць тому +259

    तुझ्या विडिओ मध्ये अजिबात timepass नसतो.. अगदी मुद्द्याचं आणि छान बोलतेस... कुठेच गर्व वाटत नाही तुझ्यात.. रेसिपी पण उत्तम असतात...❤

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 Місяць тому +3

      Agadi barobar

    • @Nda-r6o
      @Nda-r6o Місяць тому

      Bayko Bayko as faltu pna tr ajibat nahi

    • @Nda-r6o
      @Nda-r6o Місяць тому +2

      Tya ek guru pramane chan shikvtat

    • @poonamnikam5504
      @poonamnikam5504 Місяць тому +1

      Agdi barobar tu timepass bolat nahi tya mule tuza video mapat aani aikavasa watto

  • @pritijadhav6081
    @pritijadhav6081 Місяць тому +11

    Tai mi 2 varshapasun orders ghete ani sarv recipe fakt tujhyach baghun krte agdi tilacya karanjya sudhha ani khar sangte tai tujhyamule mi aaj swtacha business start kela ahe ani varshbhar mla orders yetat khup khup thank you❤

  • @Pooja_Recipe24
    @Pooja_Recipe24 Місяць тому +108

    Mi तर 2 वर्षे पासून सरिता kitchen follow करते. सर्व receipe परफेक्ट बनतात. न घाबरता पदार्थ बनवण्याचा कॉन्फिडन्स येतो. थँक यू सरिता ताई. अशाच रेसिपी शिकवत राहा आम्हाला👍

    • @supriyatole2689
      @supriyatole2689 Місяць тому +1

      Ho mi pn agadi भीती निघून जाते रेसिपी ट्राय करायला

    • @sangeetapatil886
      @sangeetapatil886 25 днів тому

      Saajuk tup mhanje kai?

  • @MayuriPardeshi-v8e
    @MayuriPardeshi-v8e 25 днів тому +1

    तुम्ही सांगितले सर्व दिवाळी फराळ मी केला अगदी तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे केला आणि खूप छान झाला तुमच्या सारखाच 🥰

  • @sangeetachandorkar1696
    @sangeetachandorkar1696 Місяць тому +45

    मी नक्की करणार आहे तू दाखवल्या त्या प्रमाणे शंकरपाळी,मस्त दिसते आहे खुसखुशीत, तू पण छान दिसतेस, सरिता मला खूप आवडते अगदी गोड बोलणे सिंपल राहणी मान,जशी आहे तशी खरेपणा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Місяць тому +2

      मनापासून धन्यवाद ❤️❤️

  • @mrunalkulkarni466
    @mrunalkulkarni466 27 днів тому +2

    ताई मी exact मापाने साहित्य घेतल आणि केल. इतके खुसखुशित आणि खमंग झालेत की बास…. पहिल्यांदाच केले आणि सुदर जमले… खुप खुप thanks tai 🙏🏼

  • @madhurikale9858
    @madhurikale9858 Місяць тому +77

    मी अगदी नवीन फराळ करणार होते १०वर्षापूव्री तेव्हा मधुरा ज रेसिपी ची शंकरपाळी बघून केली पण शंकर पाळी दगडासारखी झाली.
    नंतर मात्र काही वर्षांनी सरिताज किचन आले.
    आणि आता शंकरपाळीच काय प्रत्येक पदार्थ उत्तम होतो.
    माझी आई सुद्धा तुझे व्हिडिओ बघते.
    खर तर रोज रात्री तुझा व्हिडिओ बघितल्या शिवाय मी झोपत नाही.
    अशी च प्रगती कर खूप मोठी हो.
    आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.

    • @ulkashivathare2249
      @ulkashivathare2249 Місяць тому +3

      मीही पण आता नाही.माझी बहिण वहिनी सर्वजण सरिताच्या recipe follow karto

    • @meghapowar2871
      @meghapowar2871 Місяць тому +3

      खरंच खूप छान पदार्थ आहे तुमचे.ईतके वर्षं आई होती म्हणुनी मी कधी फराळ बनवत नव्हते आई कडून डबा येत होता.पन दोन वर्षं झाली तिचे निधन झाले पन तुमचे रेसिपी बघुन केली की मुलगा बोलतो की आई बनवायची तसं झाल आहे.खुपखुप धन्यवाद ताई.❤

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 Місяць тому

      Mazya pan shankarpalya madhura pramane kelya tar bighadlya

  • @tejashrisangolkar4927
    @tejashrisangolkar4927 27 днів тому +2

    I love sarita's kitchen hyanchya kontyach recipes kadich chukt nahit ajch mi chivdyachi 1kg chi recipe bagun tyach tips fallow karun ani fkt praman vadvun 4kg cha chivda pahilyanda kela tr kiti chan zala. Tx tai😘she is down to earth. Bakiche ky hawtch astat. Recipe tr ek pn barobr yet nahi bigdatch nehmi. Pn sarita tai love you and your recipe😘

  • @snehalpatil7193
    @snehalpatil7193 Місяць тому +12

    Hi Sarita... तू सांगितलेल्या प्रमाणात आज शंकरपाळ्या करून पाहिल्या... खरं सांगते आजवर इतक्या छान कधीच झाल्या नव्हत्या... अगदी प्रमाणबद्ध आहे रेसिपी....❤❤
    तुझा व्हिडिओ पाहून chicken बिर्याणी पण बनवून पाहिली होती.. पहिल्याच प्रयत्नात अफलातून झाली होती❤❤
    खूप खूप धन्यवाद🙏❤️❤️

  • @sangeetahambir2425
    @sangeetahambir2425 26 днів тому

    आताच या प्रमाणात शंकरपाळी केली... खूपच खुसखुशीत झाली. Loved it. गोडीला पण अगदी बरोब्बर...thank you ❤

  • @durvatawade8894
    @durvatawade8894 Місяць тому +4

    किती परफेक्ट माप सांगितलं आहे. With each & every details... चूक होणं शक्यच नाही.. Thank you tai... Bappa bless you... 😘

  • @sangeetaadhatrao8583
    @sangeetaadhatrao8583 Місяць тому +4

    ताई तू कोणतीही रेसिपी खुप छान समजावून सांगतेस तुझ्या पद्धतीने केलेला कोणताही पदार्थ बिघडत नाही..... धन्यवाद ताई .... आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा

  • @PratibhaPatil-fb2hz
    @PratibhaPatil-fb2hz 27 днів тому +7

    सरिता तुझे मेजर्मेट अगदी 101% बरोबर आहे, आज मी शंकरपाळी बनवली, अप्रतिम झाली ग, मला खूप छान वाटते,,,❤❤आणि तुला thank you so much dear,,, ✌️✌️👍👍happy diwali 🌇🎇🎆

  • @pratibhachougule3936
    @pratibhachougule3936 Місяць тому +2

    प्रिय सरिता ❤❤तू सांगितल्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण घेऊन कृती केली ....उत्तम शंकरपाळी तयार झाली.
    तुझे मनःपूर्वक धन्यव घरातील साऱ्यांना आवडली ..
    अगदी अगदी परफेक्ट❤❤😊

  • @Anita_holkar
    @Anita_holkar Місяць тому +86

    Last 2 year's pasun phkt Sarita's kitchen recipe follow krte mi.. Thanks Sarita❤ madhura che bolan nahi awadle. Ticha recipe jast details nastat so new favorite tu banli😅

  • @prasadpadma4738
    @prasadpadma4738 25 днів тому

    तुम्ही फारच सुंदर पद्धतीने शंकरपाळी बनविण्याची प्रक्रिया सांगितले.फारच उपयुक्त आहे नवं शिकाऊ साठी

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Місяць тому +17

    सरीता बाळा तुला खूप प्रेम व शुभेच्छा व आशीर्वाद...
    लहान वयात मोठी भरारी ‌ ही गौरवास्पद व अभिमानास्पद आहे...
    तुझं सांगणं व तुझ्या कृती अतिशय सोप्या असतात...
    तुझ्या प्रमाणेच प्रिया ताईसाहेब पण छान आहेत.
    तुमच्या बोलण्यात*नाटकीपणा *नसतो...
    इंग्रजी भाषेचा वापर कमी असतो.
    दिवाळीच्या शुभेच्छा ❤

  • @AparanAmbavale
    @AparanAmbavale 27 днів тому +2

    ताई आज मी पहिल्यांदाशंकर पाळी बनवली तुम्ही सांगितले प्रमाणे खूप सुंदर झाली एक दम खुसखुशीतझाली धन्यवाद ताई आता तुम्ही सांगितलेली दिवाळीचकली उद्या बनवनार आहे

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 Місяць тому +5

    खूपच छान सरिता तुझ्या रेसिपी ,सांगण्याची पद्धत ,खूप सोपे जाते पदार्थ बनवणे

  • @vaishnavipatil5669
    @vaishnavipatil5669 28 днів тому +1

    Thank you Sarita tai
    तुमच्या पदार्थांच्या परफेक्ट प्रमाणामुळे या वर्षी माझे सर्व फराळ अगदी मस्त झाले आहेत. तुमच्या मेहनतीला खरंच सलाम 🙏

  • @varshakhandagale4375
    @varshakhandagale4375 Місяць тому +35

    रेसिपी या छान आहेत ओरिजिनल आहेत. कुणाची कॉपी आहे असं तर वाटत नाही. खूप मोठे व्हा पुढे जा यासाठी शुभेच्छा.

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate7026 23 дні тому

    शंकरपाळी केली आहे तुम्हीच्या पध्दतीने च केली खूपच छान झाली आहे तसेच चकली देखील पण तुम्ही सांगितल्या पध्दतीने च केली पाहिल्याद छान झाले खूप खूप धन्यवाद सारिता

  • @savitapatil1186
    @savitapatil1186 Місяць тому +21

    I like your recipe with nice explanation.
    महाराष्ट्राची सुगरण म्हणजे आमची सरिता ताई.

  • @sudhirshinde6854
    @sudhirshinde6854 Місяць тому

    आपली प्रमाण आणि टिप्स योग्य आणि उपयोगी आहेत. बनवून बघतो. अनेक व्हिडीओमध्ये आपली कृती योग्य वाटली.

  • @sayali8087
    @sayali8087 Місяць тому +5

    तुम्ही कोणाला कॉपी करता अस मला देखील वाटत नाही .. अगदी perfect रेसिपीज बनवता तुम्ही .. प्रमाण अगदी योग्य असत .. बोलता देखील खूप मनापासून .. प्रामाणिकपणे काम करता .. तुम्ही एका विडिओ मध्ये सांगितले देखील आहे की .. आधी तुम्ही रेसिपी खूप try करता आणि perfect जमलेय अस वाटल तरच ती आम्हाला दाखता .. काळजी पूर्वक सगळ्या गोष्टी सांगता .. माझा देखील रेसिपीज चा channel आहे .. तुमच्या कडून मी खूप काही शिकत असते .. कोण काय बोलत याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि पुढे जा खूप ...

  • @mahiwavhal9070
    @mahiwavhal9070 27 днів тому

    खूप खूप आभार तुमचे. आयुष्यात पहिल्यांदाच शंकरपाळ्या बनवल्या. आणि खूप छान झाल्या. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. शुभ दीपावली.

  • @vaishalighadge7135
    @vaishalighadge7135 Місяць тому +4

    Hi सरिता मी नेहमी तुमचे रेसिपीचे छान छान video पहात असते खुप छान साध्या सोप्या पद्धतीने रे सिपी सांगत असते तुझी ती बोलण्याची आणि सांगण्याची कला नेहमीच मनाला भावून जाते तुला खुपखुप शुभेच्छा :: धन्यवाद 😊😊❤

  • @anjalikhandare7418
    @anjalikhandare7418 20 днів тому

    Aj me pahilanda shankarpali banvli ...thanku dear tai ...khuskhushit shankarpali becouse of you❤❤❤

  • @smitaveerajoshi5437
    @smitaveerajoshi5437 29 днів тому +3

    🙏 सरिता ताई तुझे व्हिडिओज खूप छान असतात. तसेच रेसिपी बद्दल जे काय ते सांगते ती पण अगदी छान कोणालाही समजेल असे असते. आणि अगदी साधेपणा तुझ्या राहण्यात आहे हे दिसून येतं खरच खूपच छान तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बऱ्याच बऱ्याच रेसिपी करून पाहिले आहेत अगदी परफेक्ट प्रमाण असतं.
    असेच व्हिडिओ पाठवत जा खूप खूप धन्यवाद सरिताताई

  • @aditikadam3810
    @aditikadam3810 23 дні тому

    👌🏻👌🏻खूप छान रेसिपी, समजावून सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम 👍🏻👍🏻

  • @prajaktaindulkar1912
    @prajaktaindulkar1912 Місяць тому +347

    मला वाटतं, प्रेक्षकांनी फक्त इथे कमेंट्समध्ये सरिता ताईला सपोर्ट करण्यापेक्षा मधुराने आरोप केल्या मधुराच्या व्हिडिओखाली कमेंट्समध्ये जाऊनही सांगायला हवं की सरिता ताई किती मेहनती आणि खरी आहे...म्हणजे मधुराचा गैरसमज दूर तरी होईल 🙏 उगाचंच एखाद्याला इतक्या खालच्या पायरीवर जाऊन बिनबुडाचे आरोप लावणं चुकीचं आहे! सरिता ताईसाठी सर्वांनी support करणं गरजेचं आहे 😇🙏

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 Місяць тому +7

      Yesss I will

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 Місяць тому +6

      @@prajaktaindulkar1912 Madhurane kay comments केल्या आहेत n कुठल्या व्हिडिओ मध्ये

    • @abhishekmalkar6146
      @abhishekmalkar6146 Місяць тому +7

      काय आरोप केलेत त्यांनी. कुठे वाचायला मिळेल. सरिता ताई तर छान शिकवतात

    • @shrikantjadhav1374
      @shrikantjadhav1374 Місяць тому +1

      खूप छान समजावून सांगता रेसिपी पण छान असतात मनापासून पदार्थ बनवता धन्यवाद

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 Місяць тому +8

      @@abhishekmalkar6146 madhuras new kitchen asa taka malapan उत्सुकता होती.पण ती Saritas kitchen बद्दलच बोलतेय हे कसं ठरवणार नाव तर कुणाचं घेतलं नाहीये.

  • @shaileshwalse3211
    @shaileshwalse3211 25 днів тому

    खूप छान सांगितलं ताई तुम्ही त्यामुळे आम्ही घरी बनवून पाहिले, तर खूप सुंदर बनली शंकरपाळी. आजपर्यंत आमच्या घरी अशी शंकरपाळी कधी बनली नव्हती.. धन्यवाद ताई...

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 Місяць тому +3

    तुमची सांगायची पद्धत अत्यंत मस्त असते ! अगदी नविन शिकणारी सुद्धा शिकू शकते ! एक नंबर !

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Місяць тому +1

    सरिता ताई तू इतकं परफेक्ट प्रमाण सांगितलंय वाटीचं पण आणि वजनाचं पण, त्याच्यामुळे खूप फायदा झाला, शंकरपाळ्या बनवायला.

  • @ankitaparab7125
    @ankitaparab7125 Місяць тому +3

    Last year mi tumchya recipe baghun Diwali cha faral kela aagdi uttam zala hota...taya sadhi kherch khup thanks tai..Ya varshi sudha tumchya video baghun serv banven tumhi khup chaglya prakare samjvun sagtat video baghncha aajibat kentala vat nahi 🙏🙏tumcha bolnat khup aaple pana ahe great job tai..

  • @pragatilad7546
    @pragatilad7546 23 дні тому

    धन्यवाद ताई तुमच्या रेसिपी मुळे मी बनवलेल्या शंकरपाळ्या खुप छान झाल्या...

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 Місяць тому +4

    खूप छान. मी सुद्धा हेच प्रमाण वापरून करते. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 1/2 वाटी पिठीसाखर. गरम करून त्यात मावेल ईतका मैदा

  • @MANASHREEWABALE
    @MANASHREEWABALE 26 днів тому

    I had tried first time... Etkya mast zaltat... Khupach chaan..
    Nehami mummy malun detat an mi fakt talun ghete..
    Pan yaveliich sagal kel... ❤❤❤ Happy.. 🎉Thanks Sarita.. U r Anmapurnna.. ❤

  • @anaghajoshi7874
    @anaghajoshi7874 Місяць тому +6

    मस्तच ताई तु नेहमी प्रमाणे सर्व रेसीपी अगदी सहज सोपी पद्धतीन सांगते खूप आवघड वाटणारी रेसेपी सुद्धा सोपी होऊन जाते नेहमी तुझा हासरा चेहरा पाहुन मस्त वाटते ❤ धन्यवाद ताई

    • @GollryOfGodChildBlessed
      @GollryOfGodChildBlessed Місяць тому

      ताई तुझ्या रेसिपी खुप छान असतात . तुम्ही छान समजून पण सांगतात.

  • @chandnirandive1367
    @chandnirandive1367 Місяць тому

    उपयुक्त रेसिपी आहे रेसिपी पाहून आज मी बनवली खरचं खूप छान झाली चार वाट्या मैद्याचे प्रमाण दिल्याबद्दल धन्यवाद सरिता ताई !

  • @madhurimarathe2885
    @madhurimarathe2885 Місяць тому +24

    अतिशय साधं आणि सोपं बोलणं, नाटकीपणा,उगाच गोड बोलण्याचा आव,काहीही नाही,हे आवडतं मला,छान छान रेसिपी👌👌तुम्हाला खूप उत्तम यश लाभेल

    • @PramodChendvenkar
      @PramodChendvenkar 28 днів тому +2

      Ti madhura khup ghamendi aahey tiche followers Kami zalet mhanun jalfalat hotoi Sarita tai is best no doubt 😊

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g 26 днів тому

      अगदी बरोबर म्हणे माझी copy करतात तिने काय पेटेन्ट केल्यात काय receipes

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 25 днів тому

    वाह वाह मला तर शब्दच सुचत नाहीयेत असं वाटलं अगदी मी ज्या प्रकारे शंकरपाळे बनवते तसेच झटपट तयार होणारे शंकरपाळे तुम्ही खरंच अगदी परफेक्ट सुगरण अन्नपूर्णा आहात तुमच्या वर कृपा आहे तुमचा पदार्थ बिघडू नये म्हणून दिलेल्या टीप्स अप्रतिम आणि उपयोगी मला तर वाटलं मी हे सर्व करत असते मल खूप आवड आहे फराळ आणि पारंपरिक पदार्थ बनवण्याची इतक्या कळकळीने आपुलकीने सर्व सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आशिर्वाद 👌👍🙏🙏🤗🌹

  • @RD-hr5le
    @RD-hr5le Місяць тому +24

    Thank youuuu taiiii... Sarita taii tu Khupch mehnati aahes Ani hushar...aami kharch lucky aahot tuzya kadun amhala achuk shikayla milat aahe😊😊😊 thank you

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 Місяць тому +3

    मी तुमची पाकातल्या रव्याला लाडू ची रेसिपी खूप वेळा केली अतिशय सुंदर झाली यापूर्वी कधीही मला पाक म्हणजे काय कसे करायचे अजिबात येत होते परंतु तुमचा व्हिडिओ पाहून मला हे कळाले तुमच्या भरपूर रेसिपी मी खूप वेळा ट्राय खायला आहेत एकही रेसिपी अजिबात चुकलेली नाही थँक्यू सरिता ताई

  • @sarustitchingeasytricks
    @sarustitchingeasytricks 26 днів тому

    खूप सुंदर ताई अप्रतिम सांगता तुमची भाषा ही खूप सोपी आहे आणि सर्वच रेसिपी अगदी परफेक्ट होतात. खूप खूप धन्यवाद ताई❤😊

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Місяць тому +13

    तुमच्या रेसिपी म्हणजे साक्षात समोर बसून अन्नपूर्णा च सांगत आहे सुंदर सर्व रेसिपी 🎉🎉🎉

  • @kavitaPatil-d6k
    @kavitaPatil-d6k 28 днів тому

    सरीता ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळा फराळ केला खूप छान झाला सगळा फराळ धन्यवाद

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 Місяць тому +10

    ताई तुझ किचन, presentation, साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण फारच सुंदर आहे...तू लवकरच फार मोठी फूडब्लॉगर होणार हे मात्र नक्की...
    आणि हो...तुझ्या व्हिडिओला येणारे views पाहून कोणाच्या तरी बुडाला जबरदस्त आग लागली आहे....त्यांना तू एक मोठेसे "BURNOL" चे पाकीट पार्सल करून दे😂😂😂

    • @bluepriti
      @bluepriti Місяць тому +2

      हाहाहाहा!
      अगदीच खर!!😂😂😂😂

  • @ananyaparkar4108
    @ananyaparkar4108 28 днів тому

    Made as per your ingredient's proportion..it came out nice considered i did it first time in my life...non oily.. perfectly sweet...it was not got spoilt at any time...thank you so much as my husband approved the taste and sweetness...

  • @renupalkar4047
    @renupalkar4047 Місяць тому +10

    सरिता ताई तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान आणि परफेक्ट होतात,तु दाखवतेस ते प्रमाण वापरून केलेले पदार्थ कधीच चुकत नाहीत,थैंक यू ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Місяць тому

      मनापासून धन्यवाद

  • @jayashreenikam6604
    @jayashreenikam6604 26 днів тому

    सरिता ताई तुम्ही दिलेल्या प्रेमानात अर्धा किलो मैद्याची शंकरपाळे बनवली खुप छान झाली अगदी तुम्ही ज्या विश्वासाने सांगत होतात तशीच खुसखुशीत ताई खरच पहिल्यानदा माझी शंकरपाळे इतकी खुसखुशीत झाली आहे धन्यवाद ताई

  • @neelamashtikar6677
    @neelamashtikar6677 Місяць тому +3

    Great tumachya recipe khup chan asatat preman
    Akdam prefact sagayachi paddhat khup chan ani savas Sangita khup chan
    Tumhala pudachya kama sathi khup subecha ❤

  • @vkarale46
    @vkarale46 26 днів тому

    सरिता जी तुम्ही ज्या प्रमाणे गोड गोड recipe सांगता तश्याच गोड छान सुद्धा आहात🙏😍

  • @poojabhosale6478
    @poojabhosale6478 29 днів тому +12

    ताई
    आत्ता मी शंकरपाळी करतीये . एक बॅच झाली देवापाशी नैवेद्य ठेवून खाऊन पण पाहिली . खूप भारी झाली आहे .
    अर्थात तू शिकवलीस अगदी तशीच . लग्ना आधी काहीही न करणारी मी आज चार वर्ष झाली पण आता तुझ्या रेसिपीज पाहून अगदी सुगरण झाले आहे बघ .
    तू द्रोणाचार्य आहेस आजच्या युगातली, आम्हा सारख्या नवीन एकलव्याच्या साठी .
    खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏

  • @poonammane5596
    @poonammane5596 26 днів тому

    खुप छान झाली आहे शंकरपाळी.... तुम्ही सांगितलं तशी केली....thank u ताई❤

  • @bhavanavarpe6989
    @bhavanavarpe6989 28 днів тому +3

    मी तुम्ही सांगितलं तस सगळं प्रमाण घेतल, पहिल्यांदा केली मी शंकरपाळी, खूप छान झाली आहे, अगदी बिस्कीट सारखी. Thank you tai

  • @hemangikesarkar6271
    @hemangikesarkar6271 11 днів тому

    This Diwali I made all Diwali Faral as per ur video # unbelievable it's was so good # all appreciated becz of u as u shared proper proportion # sorry for late feedback # thank you so much Sarita tai

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Місяць тому +11

    सरिता खूपच छान तुझ्या टिप्स छान असतात खूप सुंदर दिसतेस साडी मध्ये दिवाळीच्या खूपखूप हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या कुटुंबाला 😊

  • @meenakshikitchen7696
    @meenakshikitchen7696 Місяць тому

    मी वरील रेसिपी वापरून पाहिली आणि ती एकदम परफेक्ट झाली..धन्यवाद सरिता ताई

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 Місяць тому +5

    Sarita beti
    Outstandingly Excellant as usual
    Simply beautifull
    Not only myself, every viewer will like the recipe

  • @sheetalingle5978
    @sheetalingle5978 Місяць тому

    खरंच मस्त झाली शंकरपाळी 👍🏻 खूप आवडली.. अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली अगदी भन्नाट झालीये 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 Місяць тому +3

    👌👌 खूपच छान शंकरपाळी झाली सरिता ताई याचप्रमाणे चकली करंजी हे पण दाखवा धन्यवाद

  • @deepikakhalikar834
    @deepikakhalikar834 26 днів тому

    तुम्ही सांगितलेल्या प्रमानामुळे माझे शंकरपाळे खूप छान झाले
    Thank you so much❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 Місяць тому +5

    Hi Sarita , कशी आहेस , रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे . तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @smitashelar4353
    @smitashelar4353 Місяць тому

    Aaj 1kg maida cha proportion chi hii recipe follow karun shankarpalli banavli... superb jhallya shankarpallya. Thanks Sarita tai for sharing recipe in so much detail with tips...It really helps us.

  • @swatiteli535
    @swatiteli535 Місяць тому +5

    खूपच सुंदर रेसिपी👌👌👌सरीता तू रेसिपी सांगताना इतकं छान, सोप्या पद्धतीने, अगदी लहान मुलांना समजावून सांगावं तसं समजावून सांगतेस🙏 खूप-खूप कौतूक वाटतं तुझं♥️♥️

  • @AnayNaik_777
    @AnayNaik_777 25 днів тому +2

    शंकर पाळी छान झाली .धन्यवाद ताई

  • @Anuradha-qk3ue
    @Anuradha-qk3ue Місяць тому +11

    Mi sudha gelya varshi sampurn faral Sarita taincha pahunch 1st time ch kela , Ani khup sunder Ani achuk Chan faral zala hota...khup aanad zala ,laxmipujnala sarw faral thevtana...☺️☺️

  • @sukanyapramodrathod8394
    @sukanyapramodrathod8394 26 днів тому

    ताई तुमचे प्रमाण वापरून मी शंकरपाली आणी करंज्या बनवल्या. काय अप्रतिम झ्यालात खरच खूप मस्त. माझी मूल सारख सारख खायला मागतात करंजी दे म्हणून. तुम्ही खरच खूप ग्रेट आहात.अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर .

  • @rinkyronald8279
    @rinkyronald8279 Місяць тому +3

    Tuzya diwali faral walya recipes baghun khup ichha hot aahe bnwaychi... Pn ya wrshi kahi reason mude mi banwu shaknar nhi😞😞😞
    Tai Tu playlist la takshil... Mi next year nakki bnwnar.... ❤❤❤

  • @kanchankadam6042
    @kanchankadam6042 28 днів тому

    ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी केल्या खूप छान आणि खुसखुशीत शंकरपाळी झालेली आहे तुमचं मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sudhapathak9088
    @sudhapathak9088 Місяць тому +4

    मला शंकरपाळी अतिशय आवडते , तुमची रेसिपी खूपच सोपी आणि to the point आहे नक्की करून बघेन.दिवाळी साठी शुभेच्छा.🎉

  • @manishashedge4870
    @manishashedge4870 Місяць тому

    मी नेहमीच तुम्ही दाखवल्या प्रमाणे पदार्थ करते तुम्ही अगदी परफेक्ट सांगता व पदार्थ अगदी उत्तम होतो thank you ताई

  • @urmila3426
    @urmila3426 Місяць тому +47

    मधुरा ताईने दही मिरचीच्या व्हिडिओ चा उल्लेख केला. पण दोघींची पण रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. अस वाटतच नाही की कॉपी केलंय. लोकांना जे हवं ते लोक बघतील. आणि काय मि असा 👌 केलं मग तिने पण 👌 असच केलं. हे काय लहान मुलांसारख. मि तुमचे व्हिडिओज पाहते. प्रत्येक साहित्याचे प्रमाण accurate असतं. जे इतर कुठल्याच चॅनेल वर पाहायला मिळत नाही. असेच छान छान व्हिडिओज बनवा. शुभेच्छा.

    • @dipalidange5156
      @dipalidange5156 Місяць тому +6

      Ho na....doghinchi aapli aapli style aahe....madhura kadun asa video acceptable nahich

    • @Radhaaaaaaaaaa
      @Radhaaaaaaaaaa 25 днів тому

      ​@@dipalidange5156 Kay kele ho madhurane... ti Halli dolyat jatey mazya hi

  • @medhakaleshwar3274
    @medhakaleshwar3274 29 днів тому

    मी नवरात्र मध्ये कडकणी तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने केली छान झाली..... perfect recipe

  • @ShravanisKitchenM
    @ShravanisKitchenM Місяць тому +4

    नमस्कार ताई 🙏
    मी स्वयंपाक करायला life मध्ये दोन वेळा शिकलेय पाहिले आईकडून आणि accident नंतर चव आणि वास (test & smell ) कळायचं बंद झाल्यानंतर पुन्हा नव्याने. ते सर्व तुमचे video बघूनच. Thanks a lot for your teaching.

  • @pallavizope1581
    @pallavizope1581 25 днів тому

    Khup chaan banle Shankarpade....perfect recipe.. thanks

  • @amrutashetye6796
    @amrutashetye6796 Місяць тому +5

    सरीताताई तुमच्या रेसिपीज खूप छान आहेत. तुमचं बोलणं त्याहून गोड आहे.मी तुमच्या रेसिपीज फाॅलो करते.तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🙏🙏👌👌

  • @rashmibombale4857
    @rashmibombale4857 12 днів тому

    Ekdam perfect praman... Khup chan

  • @shantinaik5723
    @shantinaik5723 Місяць тому +3

    Tai mastt tamm zhali 🎉🎉

  • @ShubhangiGaikwad-fi5rb
    @ShubhangiGaikwad-fi5rb 26 днів тому

    मी आज शंकरपाळी केली खूप छान झाली Thank you Tai खूप सोपी पद्धत आहे

  • @IndianMomDarshana93
    @IndianMomDarshana93 Місяць тому +5

    सोडून द्या आणि पुढे जा 👍✌️ best of luck ❤

  • @mayachodankar4457
    @mayachodankar4457 Місяць тому

    तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी शंकरपाळ्या केल्या, फारच चविष्ट आणि खुसखुशीत झाल्या!धन्यवाद 🌷

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 28 днів тому +9

    खूप छान मी तुमचं दोन वर्षापासून फॉलो करते कोणीच कोणाचं बघून करत नसतात सुरुवात कोणीतरी केलेली असती पण आपापल्या गुणांनी आपापल्या ऍक्टिव्हिटी ने सुरू केलेलं असतं ते आपण पण घरात पण आपली आई भाकरी पोळ्या करते आपण घरात जेवतो आपण पण त्यांना बघूनच भाकरी पोळ्या करतो पण कोणाची पद्धत वेगळी कोणाची बारी कोणाची मोठी हे आपापले गुण असतात तसं मधुराने काही गैरसमज करायची गरज नाही आणि यूट्यूब वर खूप आहेत एकाने सुरू केल्यावर दुसरे चैनल आलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात हेच आहे एकाने दुकान टाकले की दुसरा टाकतो एकाच असं आणि तेच पद्धतीनं सगळ्यांनी सगळं करावं ज्याचं आवडेल जो कष्ट करेल तो टिकेल

    • @Radhaaaaaaaaaa
      @Radhaaaaaaaaaa 25 днів тому

      Madhura jast fame milaala ani ata to fame Kami hotoy halu halu mhnun ghabarun geliye .. Ti Aniket chi reel swata copy krtey...

  • @HappymomosVilla-ei7qg
    @HappymomosVilla-ei7qg 28 днів тому

    प्रमाण अगदी अचूक सांगितलं आहे ताई तुम्ही खूप मस्त झाल्या आहेत शंकरपाळ्या ❤

  • @varadgamerz5874
    @varadgamerz5874 Місяць тому +3

    So sweet ❤❤

  • @ManishaAhirrao-pe4gd
    @ManishaAhirrao-pe4gd Місяць тому

    खूपच छान आले मी आजच केले प्रमाण पण एकदम बरोबर आहे धन्यवाद ताई

  • @Rekha-ph6gp
    @Rekha-ph6gp Місяць тому +3

    Mindblowing recipes ,excellent, you are my favourite !!! Sarita Tai 👌👌👌I like your all videos

  • @ashwinipawade5016
    @ashwinipawade5016 27 днів тому

    Thank u mam ✨ aj pahili ved mazya kdn shakarpari khup chan zali.
    Aj prynt madhura recipe bghun kraychi tr kdhich changli nvhti zali bigadtch hoti

  • @Vcreativity3101
    @Vcreativity3101 Місяць тому +4

    Happy Diwali. Tumhi ekdm aai sarkh sgl smjun sangta tai.

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 25 днів тому

    मी आज शंकरपाळी केली.खूप छान व खुसखुशीत झाली.खूप खूप आभार आणि धन्यवाद सरीता ताई.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Місяць тому +4

    खूप छान, ताई मी नेहमी तुमच्याच पध्दतीने दिवाळीचे पदार्थ करते खूप छान होतात आजची शंकरपीळी खूप छान पध्दतीने दाखवलीत, ताई मैद्याची करंजी दाखवाल का plzz, धन्यवाद ताई

  • @harshalipardeshi1000
    @harshalipardeshi1000 8 днів тому

    बोलण्याची पद्धत इतकी मोजकीच तर... रेसिपी छानच असणार ❤ वायफळ काहीच नाही❤

  • @aparnapatil9664
    @aparnapatil9664 Місяць тому +13

    सरिता तुला घाबरली Madhura Bachal तुझ्या receipi changlya असतात mastt keep it up

    • @SkjeelaniFarooqui
      @SkjeelaniFarooqui Місяць тому +1

      Bilkul sahi bola aap ne

    • @archanashinde1795
      @archanashinde1795 Місяць тому

      Ghabarlie madhura tula...ekdam kharay

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Місяць тому +10

      @sayalijoshi6590 copied content asta तर youtube india कडून सरिता पुणे सिटी ambasedor नसती झाली 😀😀
      असो. तुम्हालक शुभेच्छा

    • @leenanimish558
      @leenanimish558 Місяць тому +1

      ​@@Wanderlust_Sayaliaho madam tase tar saglech recipe banvayche UA-cam yaychya agodar fhakt kay madhurach nahi...Ani jar swata var confidence aahe tar mag apan ka ghbrayche dusryla...
      आणि हो हे सोशल मिडिया आहे इथे प्रत्येक जण एकमेकांचे बगुन करतोच आणि त्यात काही गैर नसावे..आपण स्त्रिया एकीने जर नवीन साडी मार्केट मधे आली तर घेतो पटकन आणि आपण नेसल्या वर कुणी दुस्याने पहिली तर ते पण सेम टू सेम घेतातच ना

    • @leenanimish558
      @leenanimish558 Місяць тому +1

      @@Wanderlust_Sayali सरिता कसे मान्य करेल हे तिने पोस्ट नाही केले तिच्या सबसक्राईबर तिच्या बाजूने बोलत आहेत तिने जी मेहनत घेतलीय ती तिलाच माहीत.आपण कॉमेंट करतो.मग त्या ठिकाणी मधुरा असेल तर तिलाही हेच लागू होते..आणि तिची कॉपी करायला बाकी सगळे kay' ढ ' आहेत.
      अजून एक youtuber aahe Tila pan asech botat...ka एखाद्याला मागे घेचायचे आपण.
      आणि प्रॉब्लेम मधुराला होता तर सोशल मीडियाला संगण्यापेक्षा त्या दोघीनी बोलायला हवे होते.. अर्दी वाट तर बाकी सगळे लावतात

  • @jyotsnashinde4988
    @jyotsnashinde4988 28 днів тому

    Tx dear तुम्ही संगितलेत्या प्रमाणात शंकरपाळी केल्या खूप छान झाल्या

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Місяць тому +14

    सर्वात प्रथम संजीव कपूर .....हेच या क्षेत्रातील God आहेत......नंतर इतर हे सरिता ,मधुरा ने पण लक्षात ठेवावे

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 27 днів тому

    मस्त झालीय शंकरपाळी प्रमाण अगदी अचूक सांगितले.