आता विकत बिस्कीट आणायची गरज नाही, घरच्याघरी आजीच्या पद्धतीने बनवा बेकरीपेक्षा खुसखशीत बिस्किट्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 роки тому +6

    खूप खूप छान !!👌👌
    मुलींनो, गृहिणींनो आपल्या मुलांना व घरातील सर्वांनाच असे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाण्यासाठी द्या.
    बाहेरची घाण घरी मुळीच आणु नका .
    फक्त आकर्षक वेष्टनावर जावू नका,त्याला भुलु नका. आपली खाद्यसंस्कृती अतिशय प्रगल्भ, स्वादिष्ट, व आरोग्यास उपयोगी अशी आहे. ती जतन करा,अधिक समृद्ध करा , आनंदी रहा .मस्त रहा.
    आजी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.
    पुढील पाककृतींची प्रतिक्षा आहे.
    ............... जय श्रीराम👍👍

  • @shashikantdande5522
    @shashikantdande5522 2 роки тому +27

    बिस्कीट पेक्षा तुमचा आवाज खूप छान आहे आज्जी

  • @vijayasane9645
    @vijayasane9645 2 роки тому +196

    अशा आजी ज्याची आई,जिची सासू आहे,त्या व्यक्ती आणि ते कुटुंब खरंच भाग्यवान....

  • @chhayatapase4655
    @chhayatapase4655 2 роки тому

    आजी बिस्कीट खूप छान बनवली अगदी सोप्या पद्धतीने तयार केली खूप छान दिसत होती खूपच छान,छान आजी धन्यवाद

  • @rekhahiremath4977
    @rekhahiremath4977 2 роки тому +11

    धन्यवाद मावशी.. 🙏🏻या वयात इतकं मार्गदर्शन करतात.. तर तरुण पणात पण किती हुशार असतील 🙏🏻

    • @meenashivagunde8680
      @meenashivagunde8680 3 місяці тому

      त्यांचा मसाला एकदा घेवून पहा. म्हणजे कसा चुना लावतात ते समजते

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 2 роки тому +24

    खूपच छान आणि सोप्पी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद आज्जी !!

  • @prabhawatidongare9848
    @prabhawatidongare9848 2 роки тому +7

    आजी तूम्ही खूप सुंदर रेसिपी करता तूम्हाला माझ्या मनापासून धन्यवाद तूम्ही खूप सुंदर सूगरन आहेत

  • @archanaindore6251
    @archanaindore6251 Рік тому +1

    आजी खूप छान शिकवत आहात तुम्ही अगदी सोप्या शब्दात...छान आहे रेसिपी नक्की करून पाहू.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Рік тому +1

      कर बाळा

    • @Ganeshpotdar-c6r
      @Ganeshpotdar-c6r 11 місяців тому +1

      आजी यात पिठी साखर नाही घातली तर जमत नाही का

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 2 роки тому +1

    नमस्ते प्रणाम..काकु..छान.बिस्कुट...छान..हरे कृष्णा कृष्ण राम राम...रेसिपी.छान रघुवीर.

  • @Avnifacts08
    @Avnifacts08 2 роки тому +11

    धन्यवाद आजी खूप चांगली माहिती सांगतात तुम्ही सर्वांना समजेल अशा भाषेत.

  • @narottampatre4002
    @narottampatre4002 2 роки тому +7

    खूप छान आजी बिस्किट बनवायची सोपी पदत सांगीतली धन्यवाद आजी 🙏

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 2 роки тому +8

    Kitti chaan ...aaji khupch tasty 😋

  • @payaranbaikasim8419
    @payaranbaikasim8419 Рік тому

    खरच किती छान बनवितले आजी ने बिसकिट किती आजी भागवान आहे

  • @sucharitashete6182
    @sucharitashete6182 8 місяців тому

    अरे व्वा आजी किती छान दिसत आहेत बिस्किटं. धन्यवाद 🙏🏻

  • @chandanbakal9271
    @chandanbakal9271 2 роки тому +5

    खुपच छान बनवले आजी 👌🏻🙏🙏

    • @drakshe45
      @drakshe45 2 роки тому

      आजी खुपच छान

  • @vent5157
    @vent5157 6 місяців тому +3

    Aji tumhi resipi khup smjavun sagtat😊

  • @MayuriJadhav-ul6hs
    @MayuriJadhav-ul6hs Рік тому +6

    खूप छान तुमची रेसिपी आहे आजी 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹🙏🏻

  • @सुजाताभोसले
    @सुजाताभोसले 10 місяців тому

    छानच आहे तुमची घरगुती पद्धतीने बिस्किटं बनविण्याची पद्धत व्वा आजी! मीपण करून बघेन ना ओव्हन ना बेकरी छानच

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  10 місяців тому

      नक्की बनवा आवडतील तुला

  • @vandanabhosle674
    @vandanabhosle674 2 роки тому

    आजी ला भारी बिस्किटे झाला एक नंबर धन्यवाद आजी

  • @anupriyagirase5428
    @anupriyagirase5428 Рік тому +13

    खुप छान बनवलेत आज्जी बिस्कीट. 😘😘👍

  • @padmaubale3961
    @padmaubale3961 3 роки тому +11

    खुप छान सांगितले आहे आजींनी.

  • @poojapednekar8659
    @poojapednekar8659 2 роки тому +8

    Khupach chhan aahe biscuit👌👌👌🙏🙏👍Thank you aaji

  • @RajeshKolhe-n2z
    @RajeshKolhe-n2z 3 місяці тому +1

    धन्यवाद आजी 😊 बिस्कीट खूप छान झले❤❤

  • @drsneha2187
    @drsneha2187 2 роки тому +2

    आज्जी खरच खूप छान आशा पद्धतीने तुम्ही बिस्कीट बनवलीत,,आणि फार छान संजवले तुम्ही 👌👌👌👌👌👌,आजीची बिस्कीट लय भारी,,,,

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 2 роки тому +5

    नमस्कार आजी..खरंच खूपच साध्यासुध्या पद्धतीची स्वस्त मस्त घरगुती पद्धतीची लय भारी बिस्कीटं बनवायला शिकवलंत आम्हाला.रेसिपी सांगता पण मस्त .ऐकायला पण भारी वाटतं आम्हांला... धन्यवाद

  • @sonaljadhav5864
    @sonaljadhav5864 2 роки тому +4

    Aaji aamhi bhiskit banvle khup khup chyan zale 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaidehisathe7884
    @vaidehisathe7884 3 роки тому +6

    आजी खूप छान माहिती सांगता तुमच्या बोलण्याने फार छान वाटते आता मी पण नातवासाठी बिस्किटे करेन ,

  • @AshwiniBansode555
    @AshwiniBansode555 5 місяців тому

    आजी किती आवडीने नवनवीन पदार्थ बनवता.👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @ravidahibhate7659
    @ravidahibhate7659 2 роки тому +1

    धन्यवाद आजी रेसिपी खूप छान आहे आणि खूप आवडली

  • @ShubamPalspagir
    @ShubamPalspagir 11 місяців тому +4

    आजी खुपचं छान बिस्कीट रेसीपी सांगितली

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 роки тому +7

    ले भारी बिस्किट केले आज्जी,खुप छान बोलता तुम्हीआज्जी🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalisavant4139
    @vaishalisavant4139 4 місяці тому +5

    आजी तुम्ही छान बिस्कीट करुन दाखविली आम्हाला खूप आवडली

  • @shreyasijoshi8489
    @shreyasijoshi8489 2 роки тому +1

    आजी तुमच्या रेसिपी तर छान आहेतच आणि तुमची सांगायची पद्धत पण खुप भारी आहे.

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 роки тому

    खरंच ajji...तुमच्या पोटाला जन्म घेणारे भाग्यवान आहेत...

  • @indu8135
    @indu8135 Рік тому +8

    I prepared this item today. Came out v tasty. I added a little of cardamom powder&apinch of salt.
    Thank u aunty for your wonderful recipe

  • @rekhavudar4338
    @rekhavudar4338 2 роки тому +21

    आजी तुम्ही अशाच रेसिपी बनवत रहा आणि आम्हाला देखील अशाच रेसिपी शिकवत रहा... 👌👌

  • @sunildattakulkarni2754
    @sunildattakulkarni2754 2 роки тому +3

    खूप छान सांगितले आजी, तुम्ही. धन्यवाद.

  • @Lightforce_gaming-s3m
    @Lightforce_gaming-s3m 2 роки тому +2

    Superb no word....aaji Ani recipee always fantastic

  • @kavitauikey2895
    @kavitauikey2895 6 місяців тому

    खुप छान बनवले आजी तूम्ही बिस्किट.मी पन करुन बगते ,धन्यवाद,अश्याच सोप्या पध्तीने सांगत जा अम्हाला,खूप छान आजी.❤

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  6 місяців тому

      हो बाळा नक्की बनवून बघा जमतील तुला

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 роки тому +11

    Short but sweet recipes, every body to try home made cookies as suggested by grandma.

    • @madhavimungi335
      @madhavimungi335 2 роки тому

      खूप छान आज्जी मस्त बिस्किट

  • @ShamalPuranik-uu2zk
    @ShamalPuranik-uu2zk 4 місяці тому +3

    खुपच छान बनवले आहे आजी धन्यवाद मी पण करून बघेन

  • @pawanwankhedepatil2203
    @pawanwankhedepatil2203 2 роки тому +9

    आजी.... हे नाव देवा प्रमाणे.....💓
    आजी म्हणजे घरातील श्रीमंत वेक्ती....

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे बाळा

    • @vaibhavibagkar4716
      @vaibhavibagkar4716 2 роки тому

      Nsmaskar ajji khup divsani tula pahila anand zala 😍😍😇😇ajji biscuits cchan zale

    • @Sarika-om4ge
      @Sarika-om4ge 6 місяців тому

      😂😂😂😅😅😅

  • @darshanaghavi4656
    @darshanaghavi4656 Рік тому

    आजी खूपच छान बिस्कीट झाली आहेत धन्यवाद आजी

  • @jiyasart9632
    @jiyasart9632 Рік тому

    खूप छान तुम्ही खूप छान सोप्या भाषेत बोलता

  • @arpanakoli8300
    @arpanakoli8300 2 роки тому +14

    Wow yummy recipes aaji💕😍😍😍😋

  • @meghapevekar7098
    @meghapevekar7098 3 роки тому +9

    Lay bhari resipi😍😍

  • @vikramnaik7659
    @vikramnaik7659 2 роки тому +12

    आई बिस्कीट बनवली आम्ही पाहीली असाच प्रयत्न करत राहा धन्यवाद.

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 роки тому

    मस्त बनवले बिस्कीट मावशी तुम्ही छान समजून सांगता थँक यू

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 роки тому

    खूप छान माहिती सांगता छान झाली बिस्कीट

  • @nakultehare2972
    @nakultehare2972 3 роки тому +16

    खूप छान आजी👌👌

    • @baliramkor5634
      @baliramkor5634 2 роки тому

      Aajelaebhare

    • @baliramkor5634
      @baliramkor5634 2 роки тому +1

      ✍️🌹🌹🍓

    • @neelimapithkar5472
      @neelimapithkar5472 2 роки тому

      खुप छान सोप्या पद्धतीने बनविली आहेत.मीपण बनवणार आहे.धन्यवाद आजी.

  • @shilpajoshi7182
    @shilpajoshi7182 2 роки тому +3

    Khup ch chhan recipe aaji......🌹🌹
    Tumi pan khup goad ahaat....😘😘😍
    Ashya ch recipes dakhvat raha....😋😋

  • @belasachi
    @belasachi 3 роки тому +13

    Very nice receipe .....🙂🙂

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 роки тому

    वाव्व आज्जी एकच नंबर , लई बेस्ट

  • @alkakokate7635
    @alkakokate7635 9 місяців тому

    अरे वाह मस्त, आई खुपचं छान, खुपचं सोपी पध्दत आहे, मी नक्की ट्राय करून बघते😊

  • @neerashinde2688
    @neerashinde2688 2 роки тому +3

    Awesome Aaji 🙏🙏

  • @brijeshgaming5037
    @brijeshgaming5037 3 роки тому +10

    Aaji I will try n u r awesome 👌

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 роки тому +2

      नक्की बनव बाळा

    • @manjushaprabhu5406
      @manjushaprabhu5406 2 роки тому

      Khup chan aaji

    • @aryakhadye8180
      @aryakhadye8180 2 роки тому

      ua-cam.com/video/BsbA9xpD1jc/v-deo.html

    • @manishagamre6137
      @manishagamre6137 2 роки тому

      खूप छान बिस्किट आहे आजी धन्यवाद 👌👌👌👌👌

  • @sachinahire2130
    @sachinahire2130 2 роки тому +21

    👌Nice😊

  • @namratalopes5086
    @namratalopes5086 2 роки тому

    आजी खूपच छान बिस्किटे बनवली तुम्ही बघून तोंडाला पाणी आलं...आणि लगेच बनवायचा मोह सुध्दा आता आवरे ना

  • @dhananjaygomase512
    @dhananjaygomase512 2 роки тому

    A....re lay bhaari aaji tumchya sunbaine ghari kele ekdam zhhakkaas anil Kapoor style khup mast zale aaji tumhala dhannyawad

  • @pranalijadhav473
    @pranalijadhav473 2 роки тому +15

    Wow 👌🏻

  • @yaminiasar
    @yaminiasar 2 роки тому +5

    मस्त,👌👌

  • @geetapatil4591
    @geetapatil4591 2 роки тому +6

    Very very nice recipe aaji🤗 yummyyyy

  • @sangitagaidhani8895
    @sangitagaidhani8895 7 місяців тому

    ❤आजी तुम्ही खूप मनापासून रेसिपी करत आहात तुम्हाला खूपखूप सुंदर

  • @dadajisalunke7473
    @dadajisalunke7473 2 роки тому +1

    आजीबाईच मार्गदर्शन खुप छान आहे तर आम्ही पण प्रत्यक्षात करून बघणार

  • @minakshibichewar5634
    @minakshibichewar5634 2 роки тому +3

    आजी खुप सुंदर आहे आणि खायाला पण छान आहे 👌👌धन्यवाद 🙏🙏

  • @ratnatembhekar6706
    @ratnatembhekar6706 2 роки тому +10

    Jai shri mataji shri mataji bless you and your family 💕

    • @geetakulkarni6334
      @geetakulkarni6334 2 роки тому +2

      आजीची बिस्किटे कुरकुरीत मस्त वाटली

  • @shitalekatpure1472
    @shitalekatpure1472 3 роки тому +10

    Wow 😋😋

    • @Sdffffgd
      @Sdffffgd 2 роки тому

      Hi

    • @hemantsonawane6503
      @hemantsonawane6503 2 роки тому

      घरच्या घरी उत्तम व पौष्टिक बीस्कीट बनवले ले बघुन खुप बरं वाटलं मन पुर्वक लाख लाख धन्यवाद

  • @shubhadagosavi1646
    @shubhadagosavi1646 3 місяці тому

    खुप सुंदर बिस्कीटे झाली आहेत आजी!. मी नक्कीच करून बघेन.

  • @surekhakakade4095
    @surekhakakade4095 3 місяці тому

    राधेराधे राधेराधे राधेराधे ताई खूपचछान माहिती मिळाली धन्यवाद!!💐💐💐🎂

  • @mr.car.corner9889
    @mr.car.corner9889 3 роки тому +4

    आजी

  • @YogeshBosare
    @YogeshBosare Місяць тому

    खूप छान आई thanks 🙏 तुमच्या कडून मी बरेच काही शिकली आहे मनापासून आभार

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 роки тому

    आज़ी च्य वयामानुसार फारच छान चांगलेबिस्कीटे आहे

  • @sonalisutar7468
    @sonalisutar7468 Рік тому

    मी ही रेसिपी करून बघितले खूप छान झाले माझे बिस्कीट

  • @rahulmore7363
    @rahulmore7363 2 роки тому

    एकदम भारी झाले बिस्कीट आई

  • @ravindrapawar4000
    @ravindrapawar4000 2 роки тому

    खुप सुंदर आई खुप छान रेसिपी आहे I love U आई

  • @sachinmahindrakar2155
    @sachinmahindrakar2155 2 роки тому

    Khup Sandhya suswabhavi ajjibai..,

  • @santoshunde9102
    @santoshunde9102 2 роки тому +1

    खूप छान आजी चागली माहिती मिळाली धन्यवाद

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Рік тому +1

    आजी बिस्किटे छान बनवले, अभिनंदन 👌👌👌

  • @KomalSalunke-e5u
    @KomalSalunke-e5u 5 місяців тому

    खूप छान बिस्किट बनवलेत आजी मला पण खूप आवडली मी आता लगेच करणार आहे

  • @balirammunde5937
    @balirammunde5937 2 роки тому

    मावशी तुम्ही बिस्किट खूप छान बनवले आहेत

  • @ashwinighode2861
    @ashwinighode2861 2 роки тому

    खूप छान आहे आजी मस्त करून बघू नक्की

  • @shilatayde801
    @shilatayde801 Рік тому

    Dear ajji me tumchya khuup sarya recipes try karun baghitlya ahe khuuup mast bnl hot sgl Ani sglyana khuuup avdlhi thank you so much Ajji❤❤❤

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Рік тому

      धन्यवाद बाळ छान वाटले ऐकून ☺️❤️

  • @shelakasar9679
    @shelakasar9679 4 місяці тому

    आज्जी छानच झाले मला खूप आवडले मी पण करून बघेल

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 2 роки тому

    आजी खुप छान रेसिपी dhanywad

  • @MayaKavade-m1n
    @MayaKavade-m1n Рік тому +2

    खूप छान झाले भिस्कीट आजी

  • @meenaerande7947
    @meenaerande7947 4 місяці тому

    नमस्कार आजी खुप छान आणि सोपी पद्धत आहे आजी 🎉🎉❤❤

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 роки тому

    आयीसहेब हरिओम 🌹❤️
    छान माहिती दिलीत. 🌹

  • @BhagyashreeJade
    @BhagyashreeJade 5 місяців тому

    , खूपच छान रेसिपी सांगितली आजी

  • @dipaligadekar619
    @dipaligadekar619 10 місяців тому +1

    खूप च छान आजी मला खूपच आवडले

  • @walmiksuryawanshi3356
    @walmiksuryawanshi3356 2 роки тому

    आजी खूप छान स्वयंपाक करता तुम्ही

  • @sadhanakamalakar8081
    @sadhanakamalakar8081 Рік тому

    आजी खूप छान माहिती दिली धन्यवाद मी पण करून बघते

  • @ganeshgavhane5595
    @ganeshgavhane5595 6 місяців тому

    खुप छान झाले बिस्किट आजी

  • @KavyaKurandale3596
    @KavyaKurandale3596 9 місяців тому

    आजी खूप सोप्पी रेसिपी आहे 😊 लगेच Biscuit तयार झाले ❤

  • @vaijenathdarade7749
    @vaijenathdarade7749 Рік тому

    खूप छान बिस्किट आहेत तुमची

  • @panghatproductions3848
    @panghatproductions3848 2 роки тому

    आजी मला तुमच बोलन खूप आवडत. पदार्थ कृती अगदी झकास समजावून सांगता तुम्ही...👌👌

  • @GouriKerkar
    @GouriKerkar 4 місяці тому

    Khup chan biscuit hotat mi karun pahile thank u aaji😊

  • @tukaramattarde8059
    @tukaramattarde8059 2 роки тому

    Khup chan aaji tumhi ashich resipi banvat raha

  • @avinashgangad2836
    @avinashgangad2836 2 роки тому

    खूप छान झालीत भिस्किट
    आम्ही पण घरीच बनवायचे प्रयत्न करतो.

  • @snehrajshete759
    @snehrajshete759 2 роки тому

    Congratulations aaji chan zaleyt me krly hoty biscuit

  • @rajendrasabale3209
    @rajendrasabale3209 2 роки тому

    फारच छान बिस्किट झाले तो आजी