१/२ किलो मैद्याची खारी शंकरपाळी | कमी तेलकट, बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तिखट Khari shankarpaali Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 437

  • @radhikajadhav5541
    @radhikajadhav5541 29 днів тому +10

    ताई मी गोड आणि खाऱ्या दोन्ही शंकरपाळी तुमच्या रेसिपी ने केल्या काल आणि आज. दोन्ही उत्तम झाल्या. तुमच्या टिप्स खूप योग्य आहेत. धन्यवाद!

  • @shubhadaphase6160
    @shubhadaphase6160 29 днів тому +2

    खूप छान सांगतेस सरिता दीदी.....तू सांगितलेल्या टीप्स अगदी परफेक्ट असतात.......शिवाय तु कोणताही शॉर्ट कट सांगत नाहीस.....ती रेसिपी कधीच फसत नाही...मी प्रत्येक फराळ किंवा काहीही बनवताना तुझे व्हिडिओ पाहूनच बनवते.....तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी thanks a lot

  • @soulconnection7709
    @soulconnection7709 Місяць тому +57

    तुम्ही सांगितलेल्या recipes कधी फसत नाहीत, that shows your hardwork and honesty❤️
    धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 7 днів тому

    Thank you so much 🙏माझ्या मुलीला खुप आवडले. इतर किचनच्या रेसिपी बघून एकदा ट्राय केले ते प्रचंड कडक झाले .टाकून दिले तर अगदी मुंग्यांनी सुद्धा खाल्ले नाहीत😂😂 पण तुझी पद्धत ट्राय करून बघितली अतिशय खुसखुशीत झाले अचूक प्रमाण सांगितलं असल्यामुळे . आता मुलगी होस्टेलला आहे माझी ती दर वेळी जाताना हाच खाऊ करून नेते.

  • @alpanakoli-vl9gu
    @alpanakoli-vl9gu Місяць тому +85

    तुम्ही खरोखरच मनकवडे आहात या अगोदर पण मी तुम्ही मनकवडे आहात असे कमेंट्स बघितलेले.... मला हि रेसिपी पाहिजे होती मी सर्च करून बघितलं....सरिता किचन खारी शंकरपाळी....पण मिळाली नाही....आणि आज व्हिडिओ आला खरंच तुम्ही गृहिणीच्या मनातलं ओळखता म्हणून म्हणलं मनकवडे 👌👌👍👍😊

  • @sanjaywayal5259
    @sanjaywayal5259 Місяць тому +2

    माझा एक अनुभव सरिता ताईंची रेसीपी बघून केलेला कोणताच पदार्थ बिघडत नाही आणी टिप्स देतात त्या तर भारीच धन्यवाद ताई

  • @archanadhonde2875
    @archanadhonde2875 Місяць тому +3

    मी आताच शंकरपाळी केली. एक no झाली. प्रमाण एकदम पर्फेक्ट आहे. अशाच छान छान रेसीपी दाखवत जा. कोणी काय बोलतात त्यावर बिलकुल लक्ष देऊ नकोस. करंजी कधी दाखविणार आहेस.

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 Місяць тому +23

    सरिता ताई गोड शंकरपाळी तुझा परवाचा विडिओ बघुन केली खूप खूप खुशखुशीत झाली आहे, दिवाळी चा पहिलाच पदार्थ मस्त झाला , धन्यवाद

  • @Pornima-k7p
    @Pornima-k7p Місяць тому +9

    Hi सरिता ताई मी पौर्णिमा मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहते आज पासून मी दिवाळी फराळ बनवायला सुरवात केली आणि तुझी रेसिपी पाहून शंकरपाळी केली आणि काय सांगू घरी सगळयांना इतकी आवडली कि विचारयला नको माझे 'पपा म्हटले माझ्या मम्मी ला पोरी नि पहिल्यन्दा फराळ बनवायला घेतला आणि मम्मी बनवते त्या पेक्षा भारी झाला थँक यु ताई......❤तुला आणि तूझ्या संपूर्ण परिवाराला आमच्या कडून शुभ दीपावली

  • @alakapatil2244
    @alakapatil2244 Місяць тому

    सरिता आज मी पण तुझा विडीओ बघून खारी शंकरपाळी केली आणि खूप छान खुशखुशीत खारी शंकरपाळी झाली आहेत. धन्यवाद🙏🎉

  • @atharvKoshti-q4y
    @atharvKoshti-q4y Місяць тому +2

    खूप छान तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी चकली केली खूप छान झाली धन्यवाद

  • @sulochanamane6302
    @sulochanamane6302 22 дні тому

    खुप छान खाऱ्या शंकरपाळ्या झाल्या, मुलांना खुप आवडल्या, तुम्हाला मना पासून धन्यवाद ताई🙏🏻

  • @smitanagane5188
    @smitanagane5188 Місяць тому +3

    खुप छान सांगते सरीता
    आणि प्रमाण परफेक्ट असते
    तुझे मनापासून धन्यवाद

  • @supriyapatil8022
    @supriyapatil8022 Місяць тому +6

    सरिता तुझ्या रेसीपी खूप छान असतात...अगदी प्रमानासहित तू साहित्य सांगतेस ते फारच उत्तम आहे...thank you

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Місяць тому +18

    सरीता ताई 3 वर्ष पासून मी तुमच्या प्रमाणे सर्व दिवाळी फराळ बनवते ते अगदी न चुकता आता तर प दार्थ बनवून छान चकली चा तर सराव झाला आहे तुम्ही स्वतः तर सुगरण आहेत च
    आणि आम्ही ही तसे थोडे सुगरण होतो पण तुमच्या मुळे परिपूर्ण सुगरण झाले आहे आणि दिवाळी चेच पदार्थ नाही अगदी रोज चे जेवण अगदी खूपच सराईत बनविता येतात धन्यवाद ताई😊😊

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Місяць тому

    ताई मला हीच रेसिपी पाहिजे होती कारण आताच मी गोड शंकरपाळी बनवली पण खरी बनवायची आहे म्हणून पाहायला बसली तर तुम्ही तिचं रेसिपी दाखवली, खूप खूप धन्यवाद ताई

  • @pranalisarange8578
    @pranalisarange8578 Місяць тому

    कालच रेसिपी try करून पाहिली एकदम perfect झाली....👍🏻

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Місяць тому +1

    योग्य प्रमाण, सांगण्याची योग्य पध्दत , सर्व टिप्स सहित खारी शंकरपाळी रेसिपी खूप छान 👌👌❤️🌹

  • @vishwanathsonawane4205
    @vishwanathsonawane4205 Місяць тому

    Ma'am तुमच्या सीरिज मुळे
    पूर्ण दिवाळीच टेन्शन संपल perfect diwali पॅकेज 🎉🎉🎉🎉दिले 😅🎇🎇🎇🎇🪔

  • @ritumankar2052
    @ritumankar2052 Місяць тому +4

    Tai mi 1st tym diwali faral krtey pn tumchya sarkhe god shankarpale banvle aaj 1/2 kg pramanat ekdum must zale kharch

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 Місяць тому +6

    मला खारी शंकरपाळी जास्त आवडते गोड पेक्षा खूप छान आकार पण छान आहे 👌👌 ताई बुंदीचा चिवडा किंवा तिखट बुंदी किंवा खारी बुंदी ची रेसिपी दाखव. तुझ्या पद्धतीने दाखव तुझ्या टिप्स छान असतात 😊😊

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 Місяць тому

    सरिता तुझ बारीक सारीक गोष्टी सांगणं आहे ना त्याने खूप छान होतात पदार्थ..तुला खूप खूप धन्यवाद

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +2

    मस्तच नमकिन शंकरपाळी 👌👌👍
    गोड शंकरपाळी जास्त खाऊ वाटतं नाही पण
    अशी नमकिन शंकरपाळी खूप छान,👌👌👍😊

  • @ratnamalarajmane211
    @ratnamalarajmane211 Місяць тому +25

    मी याची रेसिपी विचारले होते, तुम्ही रेसिपी पाठविलात धन्यवाद ताई, एवढ्या busy schedule मध्ये तुम्ही प्रत्येकाच्या कमेंट्स वाचता, त्यांची कोणत्या रेसिपीज ची मागणी आहे ,ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल तुमचे फार कौतुक आणि धन्यवाद.

  • @harshadapadhye336
    @harshadapadhye336 Місяць тому

    तुझ्यापद्धतीने शंकरपाळी केली अप्रतिम झाली आहे. थँक्यू

  • @VijayaChavan-l7z
    @VijayaChavan-l7z Місяць тому +1

    सरिता ताई मी तुम्ही दाखवलेले अनारसे केले खूप सुंदर झाले मी पहिल्यांदाच अनारसे केले पण खूप छान झाले मी तुमच्या रेसिपीज नेहमी बघत असते आणि करत असते पण कमेंट अजून कधी केली नव्हती पण खूप छान तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी खूप छान सुगरण आहात मला तुम्ही खूप आवडता थँक्यू

  • @manojsawant4056
    @manojsawant4056 Місяць тому

    तुम्ही सांगितले प्रमाणे गोड शंकरपाळी केली छान झाली,धन्यवाद.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Місяць тому +1

    वा किती छान खारी शंकरपाळी केलीस एका हातात चहाचा कप आणि ही खारी शंकरपाळी वा मस्तच केलीस शंकरपळीचा कलर खूप सुंदर वाटत होता

  • @pari.9031
    @pari.9031 Місяць тому +4

    सरीता ताई दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा मी पण खारी शंकरपाळी च्या व्हिडिओची वाट पाहत होते आणी आला व्हिडिओ मी गोड शंकरपाळी केली आपल्या प्रमाणे खुपच छान झाली माझी मुलगी तर म्हणाली तळलेले वाटतच नाहीत फ्राय केल्यासारखेच वाटतात मी ऑडरचे पण करुन दिले ताई खुपखुप धन्यवाद तुमच्या रेसिपीज मुळे आमच्या सारख्या गृहिणींना खुप मदत होते कारण माझा मुलगा मतिमंद असल्याने मी बाहेर जाउ शकत नाही घरगुती केटरिंग करते लायसन्स पण काढले आहे ताई खोबरे आणी पीठाचे लाडू दाखवल् का मला खुप ऑडर असतात त्याच्या पण गहु ओलावले नाही नुसती पीठी असले ले

  • @seemakurhade3374
    @seemakurhade3374 Місяць тому

    सरिता तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान असते....सगळ्या रेसिपी पहाते मी...तुला खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @tanishkdeore5408
    @tanishkdeore5408 Місяць тому +7

    सरिता ताई मी तुमची प्रत्येक रेसिपी ट्राय करते आणि ती छानच होते

  • @radhapoul6440
    @radhapoul6440 Місяць тому

    मी सर्व पदार्थ तुम्ही सांगितल्याच रेसिपी बघून केल्या छान झाली पदार्थ माझे धन्यवाद

  • @madhuripatil7389
    @madhuripatil7389 Місяць тому +1

    सरिता ताई खुप खुप धन्यवाद.मलाखारीशंकरपाळीरेसिपीहवीहोतीतीतुम्हीआजदाखवलीत..मीआजकरणार.खुपछानसमजुनसांगता.

  • @drakshayanihiremath8614
    @drakshayanihiremath8614 Місяць тому

    सरिता ताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे रवा लाडू , गोड शंकरपाळी आणि खारी शंकरपाळी केली खरचं अप्रतिम चविष्ट झाली आहे

  • @ज्योतीबादल
    @ज्योतीबादल 14 днів тому

    सरिता ताई तुम्ही केलेल्या सर्वच रेसिपी खूपचं छान असतात मला खूपच आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @learnwithfun...5466
    @learnwithfun...5466 Місяць тому +1

    ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता... मला कोणतीही रेसिपी करायची असेल तर मी आधी तुमची रेसिपी आहे का ते पहाते.... तुमच्या सर्वच रेसिपी खुप छान आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात.... त्यामुळे बनवायला ही सोप्या वाटतात... मी तुम्ही घरी बनवलेले मोमोज रेसिपी try केली... ती माझ्या मुलीला खुप आवडली.... Thank you Tai....

  • @prajaktaagarwal5640
    @prajaktaagarwal5640 Місяць тому

    Saritas kitchen recipes kadhich bighdat nahi. Whatever she tells helps every word🎉🎉❤

  • @Erf254ghjjii
    @Erf254ghjjii Місяць тому +2

    खुप छान कुरकुरीत झालीय.. मी नक्की करून बघेल❤❤❤❤

  • @AshwiniGalugade
    @AshwiniGalugade Місяць тому

    ताई मी सगळा दिवाळी फराळ तुमच्या , recipe बघून बनवल्या खुप छान झाल्या धन्यवाद ताई

  • @maltiborse8455
    @maltiborse8455 Місяць тому +12

    ताई मी आता ची तुमची गोड शंकर पाडे ची रिसेपी बागितले मी काल. ते रेसिपी बगून नचं काल बनवले मी शंकर पाडे. वाटी च प्रमाण घेऊनच बनवले. ताई अप्रतिम झाले. खुप खुप धन्यवाद ताई तु मी ती रेसिपी टाकल्या बदल Thank you ताई. असेच नविन नविन व्हिडिओ बनवा .

  • @vrushalilad4371
    @vrushalilad4371 Місяць тому

    मी करून बघितली खूपच मस्त झाली..
    धन्यवाद सरिता 🙏🏼

  • @aryankadam8811
    @aryankadam8811 Місяць тому

    Thanks for uploading video just 5 days befor diwali, now my wife gonna make it watching this.
    Happy diwali 🎇

  • @vaidehiparab9528
    @vaidehiparab9528 Місяць тому

    धन्यवाद Sarita....खुप छान समजावुन सांगतेस.

  • @ChaitaliKatkar-y8g
    @ChaitaliKatkar-y8g Місяць тому

    काल मी चकली आणि शंकरपाळी बनवली तुमची receipe follow करून एक नंबर झाली
    Thank you so much

  • @PadminiPudale
    @PadminiPudale Місяць тому +6

    दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा मस्तच झाली आहे खारी शंकरपाळी ❤❤

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Місяць тому +1

    Sarita tips khup chan सांगते धन्यवाद 🎉❤

  • @swatilokhande1994
    @swatilokhande1994 Місяць тому

    ताई मी कालच तुमची ही रेसिपि फॉलो करून मस्त खारी शंकरपाळी केली. ..❤खुप छान जमली 🎉 धन्यवाद ताई

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 Місяць тому

    खुप परफेक्ट शंकरपाळी झाली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏💐💐

  • @KomalChavan-f5m
    @KomalChavan-f5m Місяць тому +5

    Aaj pakatil rava ladoo banvle khup khup bhari zalya thank you tai❤

  • @lubdha13
    @lubdha13 29 днів тому

    मस्त झाल्या माझ्या शंकरपाळ्या. एकदम खुसखुशीत👌🏻👌🏻👌🏻 .

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Місяць тому +4

    मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा सरिता जी खूप खूप धन्यवाद जी ताई ❤😊👌👌🙏

  • @shobhajagtap3659
    @shobhajagtap3659 Місяць тому +2

    मी कालच सेम अशीच बनवली याला अजून चटकदार बनवण्यासाठी एका वाटी मध्ये मिरची पावडर, चाटमसाला, थोडी हळद घेऊन ते मिक्स करुन गरम शंकरपाळी वर चिमुटभर टाकून हालवने खूप छान लागते धन्यवाद ताई

  • @smitahajarnis8466
    @smitahajarnis8466 Місяць тому

    ताई मी तुमची रव्याची करंजी रेसिपी पाहून करंजी केली खूप छान झाली

  • @pran-jal0908
    @pran-jal0908 Місяць тому +1

    सरिता ताई मी तुझी शंकरपाळी ची recipe पाहून काल शंकरपाळे बनवले इतके छान आणि खुसखुशीत झाले आहेत की बस्स..
    अजिबातही प्रमाण चुकले नाही..❤

  • @rutujakelkar5453
    @rutujakelkar5453 27 днів тому

    अप्रतिमच झाल्या होत्या आज परत करायला घेतल्यात पहिल्या .....चटचट सनंपल्या देखील 😅😅😊😊😊

  • @ashwinikamble2565
    @ashwinikamble2565 Місяць тому +1

    Thank you sarita tai...mazi demand hoti... khare shankarpali aani shev ladu...❤

  • @dipadesai-m2i
    @dipadesai-m2i Місяць тому +2

    Tu za anarysancha विडिओ bhaghun aai ने banvale khupach chan झाले... Aai khup khush झाली. Thanku ❤️

  • @triptiekmalli3653
    @triptiekmalli3653 19 днів тому

    Khup mast mi sagale padartha tumchi receipes follow karunach karate. Khup chaan

  • @rekhamanjrekar4348
    @rekhamanjrekar4348 Місяць тому

    खुपच छान सोप्या पध्दती नी तुम्ही रेसीपी सांगितली मस्त 👌👌👌👌

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 Місяць тому

    सरीता ताई खारे शंकरपाळी छानच झाले तुमच्या रेसिपी मस्त च असतात धन्यवाद

  • @rekhasabale3930
    @rekhasabale3930 Місяць тому

    Khupch chan ani perfect hotoy पदार्थ 😊

  • @sujatalad1602
    @sujatalad1602 Місяць тому

    खरंच किती छान सांगता तुम्ही❤❤ या दिवाळीत मी नक्की करणार

  • @nilamgurav9289
    @nilamgurav9289 Місяць тому +3

    मस्त आहेत एकदम छान

  • @Advik548
    @Advik548 Місяць тому +1

    Thank u diii... U r just simply great di of mine... 🎉

  • @AnitaMore-d4d
    @AnitaMore-d4d Місяць тому

    Hi tai mi tumchi चकली रेसिपी बघून बनवली आणि आता ऑर्डर ही घेतली आहे खूप छान झाली thanks tai.

  • @gayatriarbooj818
    @gayatriarbooj818 Місяць тому +2

    Khup chan aahe recipe me karun pahile khupch avdle 👌👌👌👌

  • @anjalimore1027
    @anjalimore1027 Місяць тому +5

    सुरेख .....👌👌

  • @rashmithasale4260
    @rashmithasale4260 Місяць тому

    तुमच्या रेसिपी सुंदर असतात 🙏🙏

  • @VarshaRaje-k9z
    @VarshaRaje-k9z Місяць тому

    अचूक प्रमाणसाह रेसिपी सांगतेस त्यामुळे पदार्थ बिघडत नाही.खूप छान रेसिपी.

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y Місяць тому +3

    Khupch teasty ani crispy 😋😋😋😋😋😋nkki I'll be try to recipe

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 Місяць тому

    छान रेसिपी ताई तुझ्या सगळ्या रेसिपी छान असतात. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @aankushkurhade277
    @aankushkurhade277 Місяць тому

    खूप सुंदर रेसीपी धन्यवाद सरिता ताई 🙌

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Місяць тому +2

    मला ही रेसेपी हवी होती, बरे झाले सरिता तु रेसिपी पोस्ट केली, खुप खुप धन्यवाद

  • @anjalisaswadkar7857
    @anjalisaswadkar7857 Місяць тому +1

    Sarita khup chhan recipe dakhavlis.thank u.

  • @smitahingmire3442
    @smitahingmire3442 Місяць тому +1

    सरीता तु माझी रेसिपी सांगितली आज मला खूप आनंद झाला बघ

  • @laxmikale7363
    @laxmikale7363 Місяць тому +3

    Thank you Tai me khari shankarpalichi recepi taka sangitlyavar tumhi lagech takli thank you

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 Місяць тому +1

    Apratim n perfect recipe nehmipramane Tai🎉❤

  • @jadhaofamilykids
    @jadhaofamilykids 18 днів тому

    मस्त झाली शंकरपाळी 👌

  • @priyankaranalkar1843
    @priyankaranalkar1843 Місяць тому

    Sarita tai thankyou for perfect recipe

  • @PradnyaBhamare-zw7lv
    @PradnyaBhamare-zw7lv Місяць тому

    Khup sundar recipe taai.....goad Shankar pali mi tumhi sangitli Tashi recipe ne banvli........ ekdam khuskhushit superb zalit👌👌👌👌👌

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 Місяць тому

    saritatai khup khup thanks tumhi sangitlypramane khare shankarpale aani matar paneer receipy aamhinkarun pahilya javaljavl 80 % he donhi padarth uttam zale ajun prayant karun perantage vadhau thank you so much.

  • @roopalim9819
    @roopalim9819 Місяць тому +1

    खुप छान मला गोड शंकरपाळी खाता येत शुगरमुळे ही नक्की करेन दिपावली खुप खुप शुभेच्छा

  • @Ankita0605
    @Ankita0605 Місяць тому

    किती छान पद्धतीने सांगते ताई समजून अगदी मनापासून सांगते पटकन लक्षात येते खूप छान रेसिपी असतात ताई HAPPPY DIWALI 🪔🎇 IN ADVANCE TAI YOU AND YOUR FAMILY

  • @shailalande4150
    @shailalande4150 Місяць тому +1

    खूप छान दाखवल हेच पाहीजे होत धन्यवाद ताई

  • @kshama6428
    @kshama6428 Місяць тому

    Khup chan shankarpade zalet tai me first time banvile thank you so much tai❤❤

  • @fehmidachaudhary3382
    @fehmidachaudhary3382 Місяць тому

    Your kitchen so lovely ❤❤❤❤❤

  • @kalpanajadhav6774
    @kalpanajadhav6774 Місяць тому +3

    Khup chan recipe

  • @sandhyaghongde2291
    @sandhyaghongde2291 Місяць тому

    Thyanks Tai Mazi khari shankarpali khup chhan zali khup khup dhanyvad tai

  • @sohampendase135
    @sohampendase135 Місяць тому

    मधुरा ताई पेक्षा सरिता ताई किचन खुप छान सांगतात आणि पदार्थ बिघडत नाही चांगले होतात

  • @UjwalaJaybhaye
    @UjwalaJaybhaye Місяць тому

    खुप छान रेसिपी सांगितली ताई❤❤

  • @aniketumeshshinde7343
    @aniketumeshshinde7343 29 днів тому

    Sarita tai shankrpali banvali khup chan zali thank you tai

  • @truptig-e3o
    @truptig-e3o Місяць тому +2

    Wow. So delicious!

  • @sharvarialhat1925
    @sharvarialhat1925 Місяць тому

    Khup jast testy zalya tai thank you so much kharya shakarpalya ❤😊

  • @mandakale2465
    @mandakale2465 Місяць тому +3

    गोड शंकरपाळी पाळी रेसिपी

  • @swatipatil9521
    @swatipatil9521 Місяць тому

    सरिता ताई खूप छान रेसिपी सांगतात ❤❤ अप्रतिम

  • @poojadesai-n7w
    @poojadesai-n7w Місяць тому

    खारी शंकरपाळी पण छान झाले आहे❤❤

  • @meenasali9470
    @meenasali9470 Місяць тому +1

    Khup chan sarv divali faral mi sagle tray kele ❤

  • @deepalidusane2938
    @deepalidusane2938 Місяць тому

    Saglya tip vaprun faral kela mastt zale sagle .❤

  • @ShitalJadhav-wk2mx
    @ShitalJadhav-wk2mx Місяць тому +1

    नेहमी तुमच्या रेसिपी बागते आज तुमच्या बहिणीचे रवा लाडू ची रेसिपी पाहिली अगदी तुमचासरकेच रवा लाडू🎉🎉🎉

  • @poojagarud4276
    @poojagarud4276 Місяць тому +4

    Tai tumchya sglyach recipe khup chan astat ani konti hi recipe sangaychi tumchi paddhat khup ch bhari ahe. Tyadivshi tumhi anarase recipe tumhi sangitya pramane try keli khup chan jhale ahe majh first attempt hot anarase recipe tumchya mule successful jhali thank you tai😊