भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत शंकरपाळी|लेअर्स येण्यासाठी वापरा ही ट्रिक ! shankarpali / Diwali faral|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2023
  • तयार १ किलोच्या
    शंकरपाळ्या होण्यासाठी प्रमाण
    साहित्याचे कप किंवा वाटीचे प्रमाण
    तीन कप घट्ट भरून घेतलेला मैदा
    पाऊण कप तूप ( वितळवलेले ) वनस्पती तूप वापरले तरीही चालेल
    पाऊण कप साखर
    अर्धा कप पाणी
    पाव चमचा वेलची पावडर
    चवीपुरते मीठ
    साहित्याचे वजनी प्रमाण
    ½ किलो मैदा (500 ग्रॅम)
    140 ग्रॅम तूप किंवा
    (वनस्पती तूप वापरले तरीही चालेल)
    190 ते 200 ग्रॅम साखर
    125 ml पाणी
    #layershankarpali
    #diwalifaralrecipe
    #diwalifaral
    #priyaskitchen
    #shankarpali
    #shankarpalirecipeinmarathi
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #shakkarpare
    #1kgshakkarpare

КОМЕНТАРІ • 627

  • @pramilakindre5295
    @pramilakindre5295 8 місяців тому +7

    Dear...SHANKARPALI RECIPE
    Is 100%working
    Khup khup dhanywad for sharing perfect recipe .
    HAPPY DIPAWALI

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 9 місяців тому +16

    Perfect recipe aahe 💯💯💯💯💯👌👌
    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी शंकरपाळ्या करून पाहिल्या अगदी चौकट फुलणाऱ्या भरपूर पदर सुटलेल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा तयार झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे दिवाळी फराळ प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत राहा❤

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 9 місяців тому

    खूपच छान आहेत शंकरपाळ्या!!

  • @6c38prachiredekar5
    @6c38prachiredekar5 8 місяців тому +1

    Thank you so much. Crispy and tasty

  • @kumudpathak6887
    @kumudpathak6887 8 місяців тому

    खूप छान दिसताहेत शंकर पाळे. रेसिपी पण सोपी आहे.thanku. Pune.

  • @user-mu4iz1jt7j
    @user-mu4iz1jt7j 9 місяців тому

    Khup chan shankarpali ❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o 9 місяців тому +2

    मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आजच शंकरपाळ्या केल्या खूप छान खुसखुशीत झाल्या थँक्यू फॉर रेसिपी❤

  • @waxywonders9885
    @waxywonders9885 8 місяців тому

    आजच केली... खूपच छान खस्ता झालीये... 🙏

  • @user-mx1pd1nn9u
    @user-mx1pd1nn9u 8 місяців тому

    रेसिपी खूप छान आहे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं उद्या खूप पाहते

  • @sayaliviicshreyasbaikar3381
    @sayaliviicshreyasbaikar3381 9 місяців тому

    खूपच छान 👍

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 9 місяців тому

    शंकरपाळ्या चे टेक्चर अप्रतिम दिसत आहेत वाटी आणि वजनी प्रमाण अतिशय उत्कृष्ट आहे नक्की या प्रमाणात करून पाहणार यावर्षी दिवाळी फराळ तुमच्या रेसिपीज प्रमाणेच करणार आहे❤💯💯💯💯🙏💐🤩

  • @pradnyamadkaikar4723
    @pradnyamadkaikar4723 9 місяців тому

    Priya tai, aaj banavlya mi shankarpalya. Apratim zhalya. Thanks for the recepie 🙏

  • @shivvinaya
    @shivvinaya 8 місяців тому

    Khup chan zalet tai

  • @punamborse1756
    @punamborse1756 8 місяців тому

    Musttt Aaj ch try kartey

  • @ashwiniparbat8651
    @ashwiniparbat8651 2 дні тому

    खूप खूप सुंदर 👌👌

  • @pratibhakhadake7098
    @pratibhakhadake7098 9 місяців тому

    खुप छान मला ही पध्दत आवङली मी याच पध्दतीने करनार आहे ❤❤

  • @shakuntalanirmale324
    @shakuntalanirmale324 9 місяців тому

    मी पुण्यातून पाहत आहे तुमची रेसिपी खूपच आवडली

  • @anupamabhagwat2852
    @anupamabhagwat2852 8 місяців тому +1

    तुमच्या सर्व स्टेप्स टिप्स फॉलो करून काल बनवली मस्त झाली👌👌💯🌹❤️ धन्य वाद 🙏

  • @nitaranjane2526
    @nitaranjane2526 9 місяців тому +1

    मी आज शंकरपाळी केली खुप छान झाली धन्यवाद 🙏🏻
    फक्त्त पीठ 1 तास मुरल्या मुळे पीठ थोडे घट्ट झाले पण रिझल्ट सुंदर 💐🙏🏻🙏🏻

  • @sarlashelke1647
    @sarlashelke1647 8 місяців тому

    मी आजच बनविले. मस्त जमले. धन्यवाद priya tai❤

  • @purvadesai4546
    @purvadesai4546 9 місяців тому

    Mouth watering
    Dhanyawad pan godach bolta
    I m from Mumbai

  • @anitasidharthan8459
    @anitasidharthan8459 8 місяців тому

    Superrrrr....I tried n it came out very crispy n tasty

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 9 місяців тому +1

    फारच सुंदर !👌👍 नक्कीच ह्या पध्दतीने करून पाहीन , मी पुण्यात असते ❤😊

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 8 місяців тому

    प्रिया खूप छान 👌👌

  • @surekhamaokar29
    @surekhamaokar29 5 місяців тому

    प्रिया ताई,तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात.सगळ्यात महत्वाच म्हणजे रेसिपीमध्ये जे पदार्थ घालतो त्याचं वजनी प्रमाण आणि वाटीने किंवा चमच्यानी घालायचेच प्रमाण ईतक्या सुंदर (perfect) रितीने सांगता.
    तुम्ही सांगीतलेला पदार्थ घरी करून पाहिल्यावर कधिही बिघडलेला नाही.तुमची एक गोष्ट खूप आवडते.ती म्हणजे हळूवार समजाऊन सांगण्याची पध्दत.👌👌

  • @anitabahirat4017
    @anitabahirat4017 8 місяців тому

    मी आज पाहिली n आजच केली प्रमाण हेच वापरलं मस्त झाली

  • @bharatibendale2109
    @bharatibendale2109 9 місяців тому +1

    मी भुसावळ वरून पाहत आहे.खुप छान

  • @user-uy2pp4gb3y
    @user-uy2pp4gb3y 9 місяців тому

    Khup chhan Tai

  • @suvarnachavan51
    @suvarnachavan51 8 місяців тому

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या केल्या अतिशय छान झाल्या आहेत. 👌👌🙏🏻

  • @pushpanatkar4470
    @pushpanatkar4470 9 місяців тому

    Khup chan padat sadi aani sopi

  • @rajashrimore8698
    @rajashrimore8698 8 місяців тому +1

    नमस्कार ताई तुम्ही दिलेल्या प्रमाणामध्ये मी शंकरपाळी बनवली अतिशय उत्तम झाली खूप खूप धन्यवाद😊😊

  • @amrinmaniyar7584
    @amrinmaniyar7584 8 місяців тому

    Kharya arthat tumhi sugran aahat..khup chan recipe aahe

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 8 місяців тому

    Khup chan 👍🏻

  • @jayashrifegade7165
    @jayashrifegade7165 9 місяців тому

    खुपच छान आहे रेसिपी मला खूप आवडली
    मी जळगाव येथून बघत आहे

  • @pikacool1232
    @pikacool1232 9 місяців тому +1

    Khupch detail sangitale aahe yach pramanat shankarpali karnar

  • @bhosaledocument4241
    @bhosaledocument4241 9 місяців тому

    Khup chan tai

  • @priyajadhav9046
    @priyajadhav9046 8 місяців тому

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या केल्या
    खूपच छान tasty झाल्या. प्रमाण एकदम अचूक सांगितले आहे. Thanks a lot🙏🙏

  • @sheelamascarenhas5839
    @sheelamascarenhas5839 8 місяців тому

    सुंदर,मी बनवणार.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 9 місяців тому

    खूप छान मस्तच ताई !!👍👍👌👌

  • @user-pw4xk8ny3j
    @user-pw4xk8ny3j 8 місяців тому +1

    खूप छान झाल्या शंकरपाळ्या मी यावेळी याच पद्धतीने केल्या TX Tai recipe साठी 😊❤

  • @smitalad6495
    @smitalad6495 9 місяців тому

    Khupch Chan

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 14 днів тому

    Khupch chan

  • @user-dj9xg4cz1o
    @user-dj9xg4cz1o 8 місяців тому

    Tai me aaj kelya shankarpalya.kup ch must zalya.Thank you so muchhh....😊😊

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 9 місяців тому

    Khupchan sunder

  • @deepalijoshi7964
    @deepalijoshi7964 9 місяців тому

    खूपच छान

  • @MarathiKitchenKreations
    @MarathiKitchenKreations 9 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आहे धन्यवाद 🙏

  • @mugdhabhagwat1279
    @mugdhabhagwat1279 9 місяців тому

    Khupch chan nasts

  • @ashamahale242
    @ashamahale242 8 місяців тому

    प्रिया तुझ्या शंकरपाळे खूप छान अचूक प्रमाणे सगळं बरोबर आहे मी सुद्धा याच पद्धतीने करणार मी संभाजीनगर मधून तुझी रेसिपी बघते

  • @user-dk4my7xe7l
    @user-dk4my7xe7l 9 місяців тому +1

    Shankar pali preparation is very understandable
    Sarala khabiya Solapur

  • @anitanayak4059
    @anitanayak4059 8 місяців тому

    Tumachya recepe means excellent

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 9 місяців тому

    मस्तच

  • @meghapawar6383
    @meghapawar6383 9 місяців тому

    खूपच छान सांगितली आहे रेसिपी.अगदी सहज समजेल अशी. Thank you 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @yuktatanavde5243
    @yuktatanavde5243 8 місяців тому

    प्रिया ताई, 🙏 तुम्ही दाखवल्या प्रमाणे शंकरपाळी बनवली. अप्रतिम चव आणि खूप छान झाल्या. हा विडिओ तयार करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली त्यासाठी तुमचे कौतुक. दिवाळीच्या खुप शुभेच्छा. ❤😊

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 8 місяців тому

    अप्रतिम 👌👌
    मी मुंबईतून हा व्हिडिओ दुसऱ्यांदा बघत आहे.. नक्की या पद्धतीने यावर्षी करणार आहे

  • @komalbondre4362
    @komalbondre4362 7 місяців тому

    सुंदर!! Me try kely... Saglyna ch khup avadly

  • @anjalikhadtare7375
    @anjalikhadtare7375 8 місяців тому

    Priya tai tumchi recipe as it is followed hence got the same result 🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 8 місяців тому

    शंकर पाळी
    छानच.झाली.आहे

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 8 місяців тому

    मी आपल्या चैनल वरती नवीन आहे आयुष्यात तुमच्या चैनल वरची हे मी पाहिलेली पहिली रेसिपी आहे ती इतकी उत्तम झाली हा खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी❤❤❤

  • @vidyabole7109
    @vidyabole7109 9 місяців тому

    खूप छान , मुंबई

  • @ranjanasathe4015
    @ranjanasathe4015 8 місяців тому

    खूप छान पध् त आवडली, पुणे

  • @sushilarawde7976
    @sushilarawde7976 7 місяців тому

    Thanks mam yekdam sunder recepi shankarpali khup avdli mi Solapur Maharashtra madhun baghte

  • @trishalishete8228
    @trishalishete8228 8 місяців тому

    Khupch sopi method ahe

  • @ujwalakhambe3523
    @ujwalakhambe3523 9 місяців тому

    Yummy 😋😋.....Mumbai ❤❤❤

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 8 місяців тому +1

    ताई तुम्ही वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणाने खूप सुंदर रेसिपी दाखवलीत त्यामुळे समजण्यास खूप सोपी वाटली फक्त आपण दिलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा पाणी थोडे कमी लागत आहे

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 8 місяців тому +3

    ताई मी मागच्या comment मध्ये सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला कळवत आहे.. मी exact ह्याच प्रमाणे १ kg मैद्याची शंकरपाळी बनवली.. खूप खूप छान बनली... सर्वांना खूप आवडली पण... तुमचे मनपूर्वक आभार... शुभ दीपावली ताई 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  8 місяців тому +2

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही विनंती🙏

  • @bhartirajput8339
    @bhartirajput8339 9 місяців тому

    Bhusawal Maharashtra ,khup Chan ❤

  • @prashansatawar3113
    @prashansatawar3113 8 місяців тому +1

    Superb recipe I love it 😍

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 9 місяців тому +18

    चला प्रिया ताईची दीवाळी सुरु झाली कामाला लागा असेच छिन छान फराळाचे video लवकर लवकर टाकत चला धनायवाद शंकरपाळे छान दीसतायेत🎉🎉

    • @SohanNaik-SA
      @SohanNaik-SA 9 місяців тому

      Y.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      ua-cam.com/video/xu-EGcXcxmY/v-deo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @user-qh2uz3te1k
    @user-qh2uz3te1k 8 місяців тому

    खूप छान पध्दतीने सांगत असता ताई तुम्ही थँक्स ताई 💐

  • @vasundhradevane6042
    @vasundhradevane6042 8 місяців тому

    So nice video Thank you so much Tai

  • @VaishuBahadure-td6oj
    @VaishuBahadure-td6oj 8 місяців тому

    Thank you❤🙏 priya tai for your recipe

  • @vidyabhosale6083
    @vidyabhosale6083 4 місяці тому

    थँक्यू मॅडम आज बनवलल्या छान झाल्या आत्ता हेच प्रमाण दिवाळीला ठेवणार

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 8 місяців тому +2

    प्रिया मी शंकरपाळी तुझ्या पध्दतीने केली. चविष्ट खुशखुशीत सगळ्यानाच आवडली.आता परत आणखीन करेनच. तुझे मापून तोलून अचूक वर्णन करून सांगितले तशीच शंकरपाळी केली.धन्यवाद ,धन्यवाद ,धन्यवाद धन्यवाद प्रिया ❤ U🙏🙏🙏🙏🙏🙏 तुझे फार फार कौतुक मी व माझ्या परिवार कडून होतेय.तुझ्या यु ट्युब चॅनलची आम्ही प्रसिद्धी करतोय.शिवाय तुझी भरभराट होवो हिच सदिच्छा आणि आशिर्वाद 🙌

  • @ashakute5201
    @ashakute5201 9 місяців тому +1

    खुपच छान मी नासिक वरून बघत आहे

  • @ashwinigaikwad3574
    @ashwinigaikwad3574 8 місяців тому

    Mast zali shankarpali tumi sangitl tase❤

  • @sambhajijachak4540
    @sambhajijachak4540 9 місяців тому

    ताई मी सुनिता जाचक, नवी मुंबई
    खूपच छान न सोपी पदत आहे सर्वांना समजेल असी, न दोनी माप सांगता त्या मुळे सोपं जात thanks 🙏

  • @PriyankaSakhare-iu4pe
    @PriyankaSakhare-iu4pe 8 місяців тому

    Thanks tai mi pn tumche pahun Shankar Pali Keli khup Chan jhale❤

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 8 місяців тому +1

    चिवड्या सोबत असे शंकर पाळे केले ते सुद्धा छान झालेत ,❤

  • @saritahaldulkar4381
    @saritahaldulkar4381 9 місяців тому +1

    खुप छान सुंदर शंकर पाळे झाले मी असेच करते खुप छान 👌👌👌👍🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 8 місяців тому

    ताई आपण दिलेली शंकरपाळी ची रेसिपी अगदी परफेक्ट आहे मी फर्स्ट टाइम शंकरपाळ्या केल्यास माझ्या आयुष्यात पण खूप सुंदर झाल्या नातेवाईकांचे जेवढे फराळ डबे आले त्या सगळ्यात यावर्षी माझ्या शंकरपाळ्या सुंदर झाल्यात इथून पुढे आयुष्यभर तुमची पद्धत फॉलो करणार अशाच छान छान रेसिपी अपलोड करून आम्हाला शिकवा thank u so so so much tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @ManishaBiranje
    @ManishaBiranje 8 місяців тому

    I am watching from abroad I like it thanks 👍

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 8 місяців тому

    Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤️❤

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 9 місяців тому

    खुप छान पध्दतीने बनवलेत शंकरपाळे 👌👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @shilpagayakwad4264
    @shilpagayakwad4264 9 місяців тому

    प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी फारच छान आणि परफेक्ट असतात. दुसऱ्या कोणाची रेसिपी बघून पदार्थ करण मी बंद केलं आत्ता फक्त आणि फक्त तुझ्याच रेसिपी फॉलो करते ❤

  • @archanagadgil4364
    @archanagadgil4364 8 місяців тому

    शंकरपाळ्या करून बघितल्या.खूप छान झाल्या. मुंबई बोरिवली

  • @sanjupalshikar5283
    @sanjupalshikar5283 3 місяці тому

    Khup sunder tumachi prtyek recipe mastch ani accurate asate no 1.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐

  • @latasabnis1376
    @latasabnis1376 9 місяців тому

    खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @Aizashaikh-fs1es
    @Aizashaikh-fs1es Місяць тому

    👌👌👍😋😋😋😋 yami

  • @NaitikKoli-xs4ed
    @NaitikKoli-xs4ed 8 місяців тому

    Changli vatli

  • @prakkashingolle496
    @prakkashingolle496 8 місяців тому

    खूप छान रेसिपी ,
    शरयू इंगोले मंगरुळ पीर

  • @ombhamre8042
    @ombhamre8042 9 місяців тому +7

    प्रिया ताई, तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली, मी आज शंकरपाळे केले, खूपच छान आले, अजिबात तेल पिले नाही. धन्यवाद ताई 🙏🙏

  • @deepaksawant3320
    @deepaksawant3320 9 місяців тому

    अप्रतिम शंकरपाळ्या 👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 9 місяців тому

    खुप छान 👌👌👌👌👌
    अचुक प्रमाण व सोपी पध्दत तसेच ताई तुमची सांगण्याची पद्धत तर अप्रतिम
    मी नक्कीच करणार धन्यवाद 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
      पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @gathamore
    @gathamore 8 місяців тому

    Will make as per your recipe tonite.. im from Delhi😊

  • @user-vq8lt9cu2p
    @user-vq8lt9cu2p 9 місяців тому

    मी खामगाव हून बघतं आहे खुपच छान

  • @chhayac.pangechhaya4652
    @chhayac.pangechhaya4652 9 місяців тому

    छान बनवले शंकरपाळी,आम्ही पण प्रयत्न करु.व आपणासही पाठवू धन्यवाद ताई

  • @user-mx1pd1nn9u
    @user-mx1pd1nn9u 8 місяців тому

    रेसिपी खूप छान खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले उद्या करून पाहते

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 8 місяців тому

      Karadhun pahtey ata shankerpali karnar ahe mhn punha ekda pahun ghetal kkhup chan majya kashya jalyavte sanginch

  • @santoshmagar6400
    @santoshmagar6400 9 місяців тому

    Mast 😊

  • @naynarathod9294
    @naynarathod9294 9 місяців тому

    Very nice tai

  • @GloriaBarretto
    @GloriaBarretto 8 місяців тому

    Nice from Goa