मी आधी मधुरा रेसिपी बघून करायची तर नेहमीच काही बिघडायच, पण मी यावर्षी लोणचे सरिता ताईच्या रेसिपी बघून केली तर एकदम झकास झालं ताई, आता फराळ सुद्धा परफेक्ट झालेत पहिल्यांदा केलेत मी यावर्षी लग्न झालं माझं तर, पण एकदम परफेक्ट झालं ग ताई, त्यात तू ज्या प्रमाणे सांगतेय ना स्वतःच्या हातानी बनवायचं खरच ग ताई हाताचा स्वाद उतरतो पदार्थात, thnx tai तुझ्या मुळे आम्ही नौकरी असणाऱ्या नवीन मुली सर्व करू शकतो हा confident येतो ग, नागपूर वरून मी
Same to you ताई अगदी बरोबर बोललात तुम्ही ताईच्या video मध्ये सगळे सोपे अणि योग्य प्रकारे प्रमाण असते अगदी लेडिज नाही कुणी कॉलेज मुले-मुली अणि बायको माहेरी गेली का नवरे लोक सुद्धा पहिला वेळी योग्य स्वैपाक करू शकतात
सरिता तू खरोखरच सुग्रण आहेस. कुठलाही पदार्थ तू अगदी सहज,सोप्या भाषेत आणि कुठल्याही प्रकारचा दिखाऊपणा न दाखवता सविस्तर आणि बारीकसारीक टीप्सही सोप्प्या करून सांगतेस. माझ्या मते तू उत्तम गृहिणी आहेस. मी सिनियर सिटीझन आहे म्हणूनच मी तुला एकेरीत शुभेच्छा देतेय.
मी यापूर्वी कधीही फराळ केला नव्हता पण तुमचा फराळ मोजमापानुसार केला तो खूप चांगला झाला मला अजून विश्वास होत नाही एवढ्या छान झाला आहे थँक्यू सरिता ताई गॉड ब्लेस यू ऑलवेज❤
ताई चकली रेसिपी खूप छान आहे... तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चकली बनवली आणि खूपच छान चकली झाली 👌माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडली चकली.....😋 धन्यवाद ताई....🙏
ताई मी दोन वर्षापासून तुमच्या पद्धतीने चकली भाजणी करून चकली बनवते त्यामुळे आजपर्यंत माझी चकली कधी चुकली नाही आणि तुमच्यामुळे मीही आता सुगरण होऊ लागले आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे हे सर्व श्रेय तुम्हाला जाते ताई 🥰🥰 तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई 💐💐🥳🥳
सरिता ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी सगळा दिवाळीचा फराळ बनवला आहे आणि माझे सगळे पदार्थ अप्रतिम झाले आहेत. धन्यवाद ताई असेच नवं नवीन पदार्थांचे video आम्हाला पाठवा
सरिता या दिवाळीला सगळा फराळ तुझ्या रेसिपी पाहून केला....आणि एकही पदार्थ पदार्थ बिघडला नाही . तुझे वजनी आणि वाटी चे प्रमाण योग्य असल्यामुळे रेसीपी फसत नाही....thank you
Thank you so much mam for your recipe... और भी वीडियो देखे थे मैंने चकली के मैम अच्छी नहीं बनी बट आपकी यह रेसिपी से चकली एकदम परफेक्ट बनी है कुरकुरी थैंक यू सो मच 😘😘😘
सरिता ताई तुमच्या सर्व रेसिपी परफेक्ट असतात मी आता एक महिन्यापूर्वी तुमच्या रेसिपी बघायला लागली यावरशी दिवाळीचे सर्व पदार्थ तुमच्या रेसिपी बघून केले एकदम छान झाले आता कोणताही पदार्थ करायला घेतला की सरीता किचन ....दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉
Sarita there are a lot of people questioning your credibility. But having followed your journey right from the beginning i feel tujhe videos itke chaan aani abhyaas purna astat. Pramaan achuk aani tips with all the timing hey uttam. Please ignore all the naysayers. Tujhi bhasha, explain karaychi paddhat khup sundar. Your catering experience makes a big difference. Pratyek janaat aple positive traits aani negative traits astat aani i feel you very well play on for positive traits. Until now not a single recipe that I've followed of yours has failed. Onwards and upwards Sarita
चकल्या अतिशय सुंदर झाल्या आहेत.सरीता तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच छान असतात , पदार्थ बनवण्यासाठी ऑप्शन पण नेहमीच तयार असतात. सगळ्यांना टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद 🙏😊 दुसरे म्हणजे तू एवढ्या प्रमाणात तळण करते, प्रत्येक वेळी आधीचे तळलेल्या तेलाचे काय करतेस? कारण प्रत्येक रेसिपी साठी नविन तेल घेतेस म्हणून विचारले.. उत्सुकतेपोटी. ऐवढे छान छान ड्रेस घालून रेसिपी तयार करतेस ऐप्रन का नाही घालत.ड्रेस खराब होत नाही तुझा इतके सुंदर सरीता किचनचे अॅप्रन बनवून घेतले आहे.
दिवाळीत हौस म्हणून नवीन ड्रेस घालते, म्हणून apron नको वाटते 😂🫣 आम्ही घाण्याचे तेल वापरतो, त्याला अजिबात उष्णता दिली जात नाही, त्यामुळे तळण झाले की आम्ही ते गाळून भाजीसाठी वापरायला ठेवतो. पुनः तळायला वापरात नाही. कारण त्याच तेलात पुनः पुनः तळण करणे म्हणजे धोकादायक आहे. आणि दिवाळीत खूप तळण होते, मग थोडे मी ठेवते आणि थोडे माझ्याकडे २ मदतनीस येतात त्यांना पण थोडे देते, म्हणजे लवकर संपते. 😊
ताई तुमचे चकली भाजणी पीठ मागवून चकली केल्या , अप्रतिम झाल्या आहेत. आता status outof stock दिसते , हरकत नाही , दिवाळी झाली की पुन्हा विकायला ठेवा . 🙏🙏🎊🪔 शुभ दीपावली
एक request आहे, तुझ्या मागे जी डब्बे ठेवलेली मांडणी आहे ना तिथे एक छोटासा light लाव म्हणजे तिथल्या अंधारामुळे video धुरकट दिसतो, तसा दिसणार नाही. आणि चकली एकदम भारी 😊
सर्वप्रथम सरिता ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी पण ऑर्डर घेत असते गव्हाच्या पिठाची चकल्याची मी फक्त गव्हाचे पीठ वापरून चकल्या करते त्या पण खूप छान होतात तेलकट पण होत नाही आणि ऑर्डर्स पण येतात तुम्ही पण याचा व्हिडिओ बनवा❤😊
मी आधी मधुरा रेसिपी बघून करायची तर नेहमीच काही बिघडायच, पण मी यावर्षी लोणचे सरिता ताईच्या रेसिपी बघून केली तर एकदम झकास झालं ताई, आता फराळ सुद्धा परफेक्ट झालेत पहिल्यांदा केलेत मी यावर्षी लग्न झालं माझं तर, पण एकदम परफेक्ट झालं ग ताई, त्यात तू ज्या प्रमाणे सांगतेय ना स्वतःच्या हातानी बनवायचं खरच ग ताई हाताचा स्वाद उतरतो पदार्थात, thnx tai तुझ्या मुळे आम्ही नौकरी असणाऱ्या नवीन मुली सर्व करू शकतो हा confident येतो ग, नागपूर वरून मी
Same to you ताई
अगदी बरोबर बोललात तुम्ही
ताईच्या video मध्ये सगळे सोपे अणि योग्य प्रकारे प्रमाण असते
अगदी लेडिज नाही
कुणी कॉलेज मुले-मुली
अणि बायको माहेरी गेली का
नवरे लोक सुद्धा पहिला वेळी योग्य स्वैपाक करू शकतात
सरिता तू खरोखरच सुग्रण आहेस. कुठलाही पदार्थ तू अगदी सहज,सोप्या भाषेत आणि कुठल्याही प्रकारचा दिखाऊपणा न दाखवता सविस्तर आणि बारीकसारीक टीप्सही सोप्प्या करून सांगतेस. माझ्या मते तू उत्तम गृहिणी आहेस. मी सिनियर सिटीझन आहे म्हणूनच मी तुला एकेरीत शुभेच्छा देतेय.
मी यापूर्वी कधीही फराळ केला नव्हता पण तुमचा फराळ मोजमापानुसार केला तो खूप चांगला झाला मला अजून विश्वास होत नाही एवढ्या छान झाला आहे थँक्यू सरिता ताई गॉड ब्लेस यू ऑलवेज❤
ताई चकली रेसिपी खूप छान आहे... तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चकली बनवली आणि खूपच छान चकली झाली 👌माझ्या मुलीला सुद्धा खूप आवडली चकली.....😋 धन्यवाद ताई....🙏
कमी साहीत्यात खूपच छान चकली दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
ताई मी दोन वर्षापासून तुमच्या पद्धतीने चकली भाजणी करून चकली बनवते त्यामुळे आजपर्यंत माझी चकली कधी चुकली नाही आणि तुमच्यामुळे मीही आता सुगरण होऊ लागले आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे हे सर्व श्रेय तुम्हाला जाते ताई 🥰🥰 तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई 💐💐🥳🥳
मॅडम मी ही recepie केली. उत्तम झाली अशी घरातून पावती आली 🙂. खूप सोपी आहे आणि खूप crispy झाली विथ युअर टिप्स. थँक you❤
तुमच्या योग्य आणि अचूक प्रमाणात सहित बनवून बघितलेली चकली खूपच छान आणि कुरकुरीत झाली धन्यवाद सरिता ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूपच छान असतात
तुम्ही सांगितल्या त्या प्रमाणात चकली बनवली .. खूप म्हणजे खूपच खुसखुशीत आणि अचूक बनली आहे ..👍
मी असाच केल्या खूप छान झाल्या thanks सरिता ताई
तुम्ही सांगीतले तसेच प्रमाणात साहित्य घेऊन मी चकली बनवली खूप छान झाल्यात आणि लवकरच संपली.😂
आज पुन्हा बनवत आहे. धन्यवाद खूप छान चकली झाल्यात.
सरिता ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी सगळा दिवाळीचा फराळ बनवला आहे आणि माझे सगळे पदार्थ अप्रतिम झाले आहेत. धन्यवाद ताई असेच नवं नवीन पदार्थांचे video आम्हाला पाठवा
ताई खरचं तुमचे मनापासून आभार
तुम्ही अचूक प्रमाण सांगितल्यामुळे कोणताही पदार्थ फसला नाही खूप छान टेस्टी फराळ बनला तुमचे त्यासाठी खूप खूप आभार🙏🙏🙏
Whatsup ni sarikatai
आजच ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात भाजणी ची चकली बनवली.... नेहमी प्रमाणे छान झाली Thank you 😊
Tumche praman gheun chakli banvli ,must zali khuskhushit❤🎉
सरिता या दिवाळीला सगळा फराळ तुझ्या रेसिपी पाहून केला....आणि एकही पदार्थ पदार्थ बिघडला नाही . तुझे वजनी आणि वाटी चे प्रमाण योग्य असल्यामुळे रेसीपी फसत नाही....thank you
ho me pn kela akdi barobar jhla h ❤
😮😮😮
Ho agdi barobar
Chakli sorya tun karte veles hard ka jatat tya Sathi kahi upay sanga...
@bhimkanyacreation2022 पीठ कोमट पाणी लावून मळून घ्या. खूप घट्ट असेल तरी होते, कोणत्या पधतीचा सोऱ्या आहे? दाबण्याचा की वरून फिरण्याचा
सरिता ताई मी पहिल्यांदा चकली केली. तुमची रेसिपी बघून ... खुप खुप छान झाली....thank u 😊
Thank you so much mam for your recipe... और भी वीडियो देखे थे मैंने चकली के मैम अच्छी नहीं बनी बट आपकी यह रेसिपी से चकली एकदम परफेक्ट बनी है कुरकुरी थैंक यू सो मच 😘😘😘
सरिता ताई तुमच्या सर्व रेसिपी परफेक्ट असतात मी आता एक महिन्यापूर्वी तुमच्या रेसिपी बघायला लागली यावरशी दिवाळीचे सर्व पदार्थ तुमच्या रेसिपी बघून केले एकदम छान झाले आता कोणताही पदार्थ करायला घेतला की सरीता किचन ....दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉
Very nicely explained along with tips. Thanks a lot❤
ताई मी गव्हाची चकली नेहमी करत असते पण एवढी खुसखुशीत चकली आज फर्स्ट टाईम झाली😊
Mi first time try keli wheat flour chakali.. ekdm mst zaliy.. ithe photo cha option ch nhi comment la nahitr photo टाकणार होते.. thank you tai❤
मी आजच ही रेसिपी शोधत होते आणि सरिता तू ही रेसिपी दाखवली...thank you
Hya diwali la me tumcha recipe bagun sagle padarth banwle khup jaste chan zale ekdam perfect thank you so much recipe share kelya badal
Sarita tai tuzhya saglych receipes chan ahet me kal pakatle rawa ladoo kele khupch chan zhale first time kele he pan receipe try karnar
मस्तच 😊😊अशीच मैदा घालूनही खूपच छान बनते
ताई आज रेसिपी पाहून चकली केली, खूप सुंदर झाली. खास करून मुलांना तर खूपच आवडली.
खुप छान चकली अप्रतिम धन्यवाद ताई 👌🎉
खरच, मि पन सगळा faral सरिता ताई च्या रेसिपि pahun kela. Apratim zalay sarv. Vatichya प्रमाणात sarv घेतल मि. Thanks u 🙏💕 ताई. Proud off u
खूप छान चकली रेसिपी 👌❤️
सरिता, तुझ्या सगळ्या रेसिपी खूप मस्तच 👌 सांगण्याची पद्धत ही खूप छान 👌👌👍 धन्यवाद सरिता 🙏🌹
Sarita tai thankyou so much खूप खूप आभार आहेत. Sagle पदार्थ ह्या दिवाळीचे एकदम सुंदर झाले फक्त tumchyamule
Mi pan Sarita tuze video baghunch sagala pharal kela anarase kartana bhiti vatayachi pan tu sagilyapramne kele khoop chaan zale😊 thank you
मी विचारच करत होती चकलीचा तर लगेच तुमचा व्हिडिओ आला thank you
Your recipes are very descent and easy and the way you show are understandable easily. Thank you Sarita ji.
Khup chan recipes astat tumchya mala khup avdtat🎉
खुपच छान option आहे भाजणी chaklila👍👍👍
ताई चकली रेसिपी खुप छान पद्धतीने दाखवली तुम्हाला दिवाळी च्या शुभेच्छा ❤❤🎉🎉
खूप छान चकलीरेसिपी,सरिता तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🙏
खुप सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे मी करुन बघीतली खुप छान झाल्यात चकली 😊😊
डब्यात ठेवल्यावर 2 दिवसांत चकली खुप वातड झाली
Wow...khupch chan jhaliye chakli. I was waiting for this recipe. Thank u so much tai. दिवाळीच्या खूप शुभेच्छा 🎉🎉
Sarita tuze recip mala khup avdatat mi karun baghte nehami 👌👍
Hii mam मी तूम्ही सांगितलं तसे शंकर पाळे केले खुप खुस खुशीत झाले thank you ❤❤
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली सुख समृद्धीची जावो.
Khup chan chakali zali tai. Ani tuzya sagalya recepies chan astat.
दिवाळीच्या फराळ रेसिपी खूपच छान सरीता ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदर रेसिपी, सरीता तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना दिपावलीच्या मनपूर्वक खुप-खूप शुभेच्छा💐💐❤
Diwalicha sarv recipe tumchamule chan zalya thank you tai ekahi recipe fasli nahi Happy Diwali❤
ताई खूप छान चकली बनवले आहे 👌👌👌
Thank you 🙏 mast recipe👌👌
Khup,chan,idea,tu,hushar,ahes,thankyou
Thanks Sarita... for this nice recipe
छान सरिता, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा❤
Thanku khup chan banli chakly
sarita tai 🌹
Tumache video mi nehami baghate, te baghatanna ase vatate ki gharatlach koni tari shikavate ahe recepic khup chan sangata tumi mam
Namaskar tai 🙏 tumhi sangitle te chakli chi recipe kele.. khup sunder zhali ...thank you so much 🙏🙏happy diwali tai 🎉🎉
Sarita there are a lot of people questioning your credibility. But having followed your journey right from the beginning i feel tujhe videos itke chaan aani abhyaas purna astat. Pramaan achuk aani tips with all the timing hey uttam. Please ignore all the naysayers. Tujhi bhasha, explain karaychi paddhat khup sundar. Your catering experience makes a big difference. Pratyek janaat aple positive traits aani negative traits astat aani i feel you very well play on for positive traits. Until now not a single recipe that I've followed of yours has failed. Onwards and upwards Sarita
Thank you very much ❤️❤️
Thanks Sarita Tai ❤ Happy Diwali Tai 🎉🎉🎉🎉
🙏 tai diwalichya tumhala khup khup .... Shubhechcha. 🙏❤️❤️
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सरीता ताई❤
खूप छान रेसीपी ❤
तुझा ड्रेस मस्त आहे 😊
चकल्या अतिशय सुंदर झाल्या आहेत.सरीता तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच छान असतात , पदार्थ बनवण्यासाठी ऑप्शन पण नेहमीच तयार असतात.
सगळ्यांना टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद 🙏😊
दुसरे म्हणजे तू एवढ्या प्रमाणात तळण करते, प्रत्येक वेळी आधीचे तळलेल्या तेलाचे काय करतेस?
कारण प्रत्येक रेसिपी साठी नविन तेल घेतेस म्हणून विचारले.. उत्सुकतेपोटी.
ऐवढे छान छान ड्रेस घालून रेसिपी तयार करतेस ऐप्रन का नाही घालत.ड्रेस खराब होत नाही तुझा इतके सुंदर सरीता किचनचे अॅप्रन बनवून घेतले आहे.
दिवाळीत हौस म्हणून नवीन ड्रेस घालते, म्हणून apron नको वाटते 😂🫣
आम्ही घाण्याचे तेल वापरतो, त्याला अजिबात उष्णता दिली जात नाही, त्यामुळे तळण झाले की आम्ही ते गाळून भाजीसाठी वापरायला ठेवतो. पुनः तळायला वापरात नाही. कारण त्याच तेलात पुनः पुनः तळण करणे म्हणजे धोकादायक आहे.
आणि दिवाळीत खूप तळण होते, मग थोडे मी ठेवते आणि थोडे माझ्याकडे २ मदतनीस येतात त्यांना पण थोडे देते, म्हणजे लवकर संपते. 😊
Hello mi tumchya hya method ne chakali banavali khup chan jhali
Gharat saglyana khup avadali
Khup chhan chakli tai .aani sangaychi padhht kiti chhan aahe .😊
Sarita tu chhan, tujya recipe chhan mi pratyak recipe tu sangte tya pramane karte ani tya perfect hotat.
Sarita Tai hyac resipy chi vaat bght hoti mi zatpat cakli... Karan yaveli bhajni sathi velc nhi milala thx g tai 👍👍👌👌😊
thanku so much tai 🥰
Tai mi tumachi recipe pahun chakali keli khupch chan zaliye
Wahhh.... Nkki krnar...❤
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🍫🍫🌹❤️❤️🪅🎇🧨🎉🎆🪔🪔
सरिता ताई तुम्हाला व तुमच्या कुटंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sarita tai a you are great🎉
🙏tai khup sundar chakali resipi 👌👌👌👌👍❤️❤️❤️❤️ धन्यवाद tai
Me poha chivda kela
Ghari sarvana Khup ch aavdla😀😀🙏🏻🙏🏻
Aaj Shankarpali kartey
Nkki kashi zali sangen😌😌
Chakli pn sopi aahe👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
सुंदर 😋😋❤️❤️👌👌👍👍😋😋
Happy Diwali 🎉srva recipes aprtim ❤ 1ch number tai
khup mast zalyt Tai
मस्तच मी तर करून बघणार
Thanks for every recipes
ताई तुमचे चकली भाजणी पीठ मागवून चकली केल्या , अप्रतिम झाल्या आहेत. आता status outof stock दिसते , हरकत नाही , दिवाळी झाली की पुन्हा विकायला ठेवा . 🙏🙏🎊🪔 शुभ दीपावली
Me aatach vichar karat hote aani tumcha video aala ❤
चकली 👌👍 मी रोज जो पदार्थ करायला घेते तेव्हा त्या पदार्थांचा तुमचा व्हिडीओ समोर ठेवूनच करते 😂❤😊
एक request आहे, तुझ्या मागे जी डब्बे ठेवलेली मांडणी आहे ना तिथे एक छोटासा light लाव म्हणजे तिथल्या अंधारामुळे video धुरकट दिसतो, तसा दिसणार नाही. आणि चकली एकदम भारी 😊
Chanch recipe 🙏❤️
Happy Diwali sarita tai...🎉🎉🎉
First like and comment
खूप छान आहे❤
Khup chan
Mast tai recipe
Khupch chan
Sundar chakla❤❤️
मस्तच ❤❤
Nice recipe 😋😋
Wow khup chan tai😊🎉 happy Diwali 🎉
दिवाळीच्या खूप शुभेच्छा सरिता ताई 🪔🪔🎉🎉🪔🪔
Easy recipe . I like your recipe Happy diwali
सरीता चकल्या खूप छान झाली आहे परफेक्ट मापं होते
सर्वप्रथम सरिता ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी पण ऑर्डर घेत असते गव्हाच्या पिठाची चकल्याची मी फक्त गव्हाचे पीठ वापरून चकल्या करते त्या पण खूप छान होतात तेलकट पण होत नाही आणि ऑर्डर्स पण येतात तुम्ही पण याचा व्हिडिओ बनवा❤😊
खुप छान आहे रेसिपी 😊
Chan ❤❤
Wish you Happy Diwali Tai🎉🎉🎉🎉
Khup mast