हेमंत गोट फार्म.दोन शेळ्यांपासून केलेली सुरुवात,विचार करण्यास भाग पाडणारी प्रगती.
Вставка
- Опубліковано 3 тра 2024
- हेमंत गोट फार्म.दोन शेळ्यांपासून केलेली सुरुवात,विचार करण्यास भाग पाडणारी प्रगती.
Hemant Goat Farm.
Shri.- Bhausaheb Maruti Sangle.
At/Post - Nimon
Tal - Sangamner
Dist - Ahamadnagar.
Contact - 99 22 15 79 62
Goat kids for sell - 20 male
15 Female
Amol Sonawane - 97 30 80 92 60
#hemant_goatfarm
#goat farming
#shelipalan
#sangamnerigoat
#osmanabadigoat
#totapurigoat
#kathiyawadigoat
#milkinggoats
#indiangoats
#goat kids
#goatkidsforsell
#bakramandi
#bakrabazar
#khurak
#napier
#greenfodder
#dryfodder
#dairyfarm
#eed_bakra
#mrsonawanesgoatfarm
#sonawane
#tranding
#viral
#शेळीपालन
#गोट
#उस्मानाबादी
#नेपियर
#shed
#तोतापुरी
#काठेवाडीशेळी
#संगमनेरी
#पिलांचे संगोपन
#शेळी_खरेदी_विक्री
#पिलांची_मरतुक
#सोनवणे
#सोनवणे_गोट_फार्म
#शेड_नियोजन
#ईद_बोकड
#दूध_व्यवसाय
#दूध_उत्पादक
#दूध
सोनावणे सरकार...आपण शेळीपालक शेतकरी बांधवांसोबत संवाद उत्तमरित्या साधता मात्र एक विनंती आहे की, संवाद साधत असताना कृपया सद्य प्राण्यांना अगदी जवळून कॅमे-यात कव्हर करावे... प्राण्यांचे आरोग्य, विविध आजार-औषधोपचार, चारा लागवड नियोजन, खुराक, हंगामी वातावरण नियोजन, खरेदी-विक्री व्यवस्थापन, शेड व्यवस्थापन याबाबत सविस्तर वृत्त असावे... धन्यवाद... आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!!
या व्हिडिओ नंतर येणाऱ्या 2 व्हिडिओ ची शूटिंग झालेली आहे
परंतु तुम्ही सांगितलेल्या या सर्व गोष्टींवर आपण पूर्ण पणे काम करू
येत्या 1 जून पासून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ आलेले दिसतील. आपले प्रेम चॅनल वर असेच असू द्या
धन्यवाद सर 🙏
यांच्याकडून मी लहान पाठी विकत घेतल्या होत्या किलो प्रमाणे हे फार्म वाले वजन करताना फसवतात
Pathi changlya ahet ka pan
Changlya ahet gavran
@@arunbhalerao6752 मी पण घ्यावं म्हणतोय
काय rate ने घेतल्या होत्या.
😅😅😢
एक नंबर माहिती मिळाली
खूप छान ❤
Khup chan
Nice farm❤❤
माहीती दिल्याबदल धन्यवाद.
Mast mahiti
Nice 👍
छान
👍
👍👍👌👌
खूप धान
👌👌
👍👍
👌👍👍👌
👌👌👍👍💐💐🙏🙏
अभिनंदन सोनवणे साहेब असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जावे तुमच्या माध्यमातून मला नवीन शेळ्या मिळाल्या
चारा व्यवस्थापन कसे व किती एकर मध्ये करतात हा प्रश्न विचारात जा
व्हिडिओ खूप छान बनवला आहे पण सर पिल्लांची विक्री तुम्ही कशी करतात नगावर करतात तर किलो प्रमाणे विकतात हे सांगायला पाहिजे होते
Video madhe chukun kahi prashn rahila asel tr yachi sudharna yetya kahi video madhe me nakki karen
Saddhya chya video madhe kahi prshn astil tr tyanchya number wr call karun vicharu shkta
Next 1. 2. Videos nntr aplyala videon madhe changle improvement disel 🙏
गाभण शेळीला भुईमूग पाला चारू शकतो का
जसे सोयाबीन चे भुस गाभण शेळ्यांना गरम पडते, त्याच प्रमाणे भुईमूगच्या पाल्या विषयी अनुभवी शेळीपालक सांगतात की तो गरम पडू शकतो.
त्यामुळे होईल तर कमीच टाका.
Dada RPM kiti padto 👍
𝚆𝚑𝚊𝚝 𝚊𝚋𝚘𝚞𝚝 𝚛𝚊𝚝𝚎?
Mala mahiti have aahe sobat ya kote milel
ऐका पाटिचि किंमत किती आहे सर
Khaled Koba aaheka
त्यांचा पोल्ट्री फार्म होता. त्यात त्यांनी शेळीपालन सुरू केले. त्यामुळे खाली कोबा आहे तसाच आहे.
आजचा व्हिडिओ का delete केलात
Kahi karnastav aplyala video kadhawa lagla tyasathi dilgiri vyakt krto
Pn. Yetya ravivari apn punha ek video taknar ahot
Chanel wr aple prem asech asu dya
Dhanyawaad🙏
गोट फार्म वाल्याचा मोबाईल नंबर द्या
99 22 15 79 62
फाम चा फोन नंबर देता का
9922157962
Shade banwayla kiti kharcha alta
Poutry shed hot tyanch agodr ch. Tyaat shelipalan start kelay
Shed vishai ajun mahiti pahije asel tr number ani patta detoy. Call karun vicharu shkta
Shri.- Bhausaheb Maruti Sangle.
At/Post - Nimon
Tal - Sangamner
Dist - Ahamadnagar.
Contact - 99 22 15 79 62
Khup chan
👌👌
👌👌👌