सतिश भाऊ खुप मंजे खूप अत्यावश्य महिती दिली नेहमी प्रमाणे.. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्य देवो.. खुप मनापासून महिती देता. खरंच तुमचे किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सतीश भाऊ असे फ्री मध्ये माहिती कोणी देत नाही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा शेळीपालन मध्ये यशस्वी करायचे असेल तर मार्गदर्शन हे तुमचंच असावं किंवा एखाद्या
सतीश भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप तुमचं कार्य निःस्वार्थपणे चालू आहे ईश्वर तुम्हाला ईश्वर तुम्हाला भरभरून यश देव आणि तुमची तुमच्या कष्टाच फळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंच काही चालू ठेवा❤
Thanxs a Lot for explaining in such way it's mind-blowing really appreciate even I'm interested know in goat farming by the way I'm optometrist but now my mind is in interested the way you explained once again thank you sir spending you time for us to teach us really appreciate 💖💯👌👌👃🌹🌹💐💐
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद आतापर्यंत कधीच या बारीक सारी गोष्टीवर लक्ष गेलेले होते आता पूर्णपणे लक्ष राहील त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏
लहान पिल्लांच संगोपन हा खूप महत्त्वाचा विषय अगदी सरळ आणि सध्या भाषेत सांगितला सर धन्यवाद... अशीच माहिती आणि मार्गदर्शन तुमच्या कडून आम्हाला मिळत राहील अशी आशा बाळगतो... 🙏🙏
साहेब खरच तुमचे कार्य कौतुकास्पद आहे...खर तर तुमच्या या माहितीसाठी तुमचे आभार नेमके कसे मानले पाहिजे यासाठी देखील शब्द नाहीत... अतिशय मोलाचे आणि सोप्या भाषेत आपण आम्हाला मार्गदर्शन केले..आपले आभार🙏
मनापासून धन्यवाद सर ,खूप व्हिडिओ पाहतो मी नेहमी यू ट्यूबला पण आपली शेळीपालन असो किव्हा कुकट पालन असो माहिती अतिशय बारकायीने नी मनापासून सांगता एखाद्या अडाण्याला पण समजेल इतके विस्तृत सांगता,खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद सर,आपले हे कार्य भावी काळात अनेक युवा उद्योजक घडवेल
महाराष्ट्रामध्ये एकमेव, अतिशय प्रामाणिकपणे, खूप बारकाईने, आपल्या स्वतःच्या अनुभवातून, अगदी आपल्या जवळच्या माणसाला समजून सांगाव अशा कळकळीच्या भाषेत माहिती सांगणारे मा.सतीश रण्हेर सर आपणास सर्व शेळी पालकांच्या वतीने धन्यवाद.....🙏 असेच मार्गदर्शन कायम चालू ठेवा ही विनंती 🙏 भानुदास गायकवाड. शिरूर, पुणे.
मनापासून धन्यवाद सर एवढी छान माहिती दिली आहे तुम्ही कि सहजपणे शेळी व्यवसाय करू शकतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर एकही शेळी पालक शेळी व्यवसायामध्ये फेल जाणार नाही व लहान करडांची मरतुक होणार नाही हे मात्र 100% खरे आहे व असे नियोजन केल्याने पिल्लांची वजन वाढ भरपूर होईल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर
सतीश सर खूप छान
सतिश भाऊ खुप मंजे खूप अत्यावश्य महिती दिली नेहमी प्रमाणे.. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्य देवो.. खुप मनापासून महिती देता. खरंच तुमचे किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mastach
सतीश भाऊ खूप मंजे खूप अत्यावश्य् माहिती दिली
खूप मनापासून माहिती देता खरंच तुमचे आभारी आहोत धन्यवाद भाऊ 🙏🚩💐
तुमच्या गावठी भाषेमुळे खूप छान समजते सर.
धन्यवाद ,🙏
सर आपण जी माहिती सांगतात खुप शोपी छान माहिती सांगतात ❤
खुप छान माहिती
ग्रामीण भागातील यशस्वी शेळीपालक होण्यासाठी महत्वपूर्ण माहिती दिली
धन्यवाद सर 🙏
सतीश भाऊ असे फ्री मध्ये माहिती कोणी देत नाही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा शेळीपालन मध्ये यशस्वी करायचे असेल तर मार्गदर्शन हे तुमचंच असावं किंवा एखाद्या
अतिशय सुंदर माहिती दिली करडांचे संगोपन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे धन्यवाद सर
Sangopan important thanks sir
फार्म बद्दल माहिती सांगितली ती अत्यंत उपयुक्त असल्यामुळे मी आपला व्हिडिओ मनःपूर्वक आईला धन्यवाद जय महाराष्ट्र
सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही 👌👌 तुमचे मनापासून आभार🙏🙏
मला खूप आवड आहे कोंबडी व शेळी पालनाची
तुम्ही छान माहिती दिलीत. धन्यवाद
खुप चांगली माहीती दिलीत तुम्ही . व्हिडिओ पण खूप छान झाला
धन्यवाद !
सतीश भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप तुमचं कार्य निःस्वार्थपणे चालू आहे ईश्वर तुम्हाला ईश्वर तुम्हाला भरभरून यश देव आणि तुमची तुमच्या कष्टाच फळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंच काही चालू ठेवा❤
अगदी छान आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलेली ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
Agadi barobar
👌
मी नवीन गोट फॉम् सुरू करीत आहे सर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर
माहिती 1च नंबर खूप बुद्दीचा भांडार आहे तुमच्याकडे खूपच छान माहिती देतात तुम्ही
सर तुम्ही दिलेली माहिती खरंच शेळीपालकांसाठी एक नंबर आहे
नमस्कार सर सर्वांत लयभारी व्हिडिओ.आगोदर सर्व व्हिडीओ आहे तिन्ही मिळून एक व्हिडिओ मुळे खुप चांगले ज्ञान दिले.धन्यवाद आभारी..
शेळी पालकांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या हितासाठी आपण खूप काही केले आहे सर.Ya बद्दल आपले मनापासून धन्यवाद,💐आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...
खुप छान माहिती दिली सर, मला तूमच्या गोट फार्मला भेट द्यायची आहे मी पुढच्या महिन्याला 8 तारखेला येणार आहे .
Nice sir
ंंं
Thanxs a Lot for explaining in such way it's mind-blowing really appreciate even I'm interested know in goat farming by the way I'm optometrist but now my mind is in interested the way you explained once again thank you sir spending you time for us to teach us really appreciate 💖💯👌👌👃🌹🌹💐💐
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद आतापर्यंत कधीच या बारीक सारी गोष्टीवर लक्ष गेलेले होते आता पूर्णपणे लक्ष राहील त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्ते सर,
खरोखर अगदी बारकावे टिपलेला हा इपिसोड आहे,"अप्रतिम".
मनापासून धन्यवाद .
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व पध्दतशीर विषयाची मांडणी केली सर आपण.. माहिती बद्दल खूप खूप आभार..🙏
खूप छान माहिती दिलीत सर आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती सर नक्कीच नवीन सुरुवात करणारे शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
लहान पिल्लांच संगोपन हा खूप महत्त्वाचा विषय अगदी सरळ आणि सध्या भाषेत सांगितला सर धन्यवाद... अशीच माहिती आणि मार्गदर्शन तुमच्या कडून आम्हाला मिळत राहील अशी आशा बाळगतो... 🙏🙏
खरच खूप छान समजून सांगितलं त्या बद्दल खूप खूप आभार....👌👌👌
Z
अप्रतिम माहीती
छान
Sir mast ek number mahiti aahe khup mast .. mahatvachi mahiti aahe sir....
साहेब खरच तुमचे कार्य कौतुकास्पद आहे...खर तर तुमच्या या माहितीसाठी तुमचे आभार नेमके कसे मानले पाहिजे यासाठी देखील शब्द नाहीत... अतिशय मोलाचे आणि सोप्या भाषेत आपण आम्हाला मार्गदर्शन केले..आपले आभार🙏
It's beond the words to express
छान सर. करडांचे संगोपन यावर व्हिडिओ बनवला व त्यावर व्यवस्थित अस मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद सर
सर खूप गरजेची माहिती देता सर तुम्ही मी तर तुमचे खूप आभार मानतो 🙏🙏🙏🙏🙏
सर आपले मार्गदर्शन खरोखरच अनमोल ठेवा आहे एवढ्या बारीक बारीक मुद्यांची माहिती आपण देता आजपर्यंत अशी माहिती कोणीही दिलेली नाही
सतिष सर नमस्कार अप्रतिम माहिती देतात सर आपण जिवतोडुन माहिती सांगणारे पहिलेच सतिष सर 💐💐💐 सर जय भोले
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आम्हाला मिळाला sir धन्यवाद...🙏
खूप छान माहिती दिली... धन्यवाद सतीश सर 🙏🙏
धन्यवाद सर आपली माहिती खूपच लाभदायक आहे 🙏
खूप छान आणि minute observations तुम्ही सांगितले आहे👍
The best 👍👌
अतीशय सुंदर आहे सर हा व्हिडीओ खुपच छान खुपच महत्वाचा आहे... धन्यवाद सर.....
व्हिडिओ खूपच छान आहे भाऊ , आपल्या सारखे मार्गदर्शक आणि सल्लागार असतील तर जे येणारे नवीन व्यवसायिक आहेत त्यांना खूप मदत होईल . धन्यवाद🙏
मनापासून धन्यवाद सर ,खूप व्हिडिओ पाहतो मी नेहमी यू ट्यूबला पण आपली शेळीपालन असो किव्हा कुकट पालन असो माहिती अतिशय बारकायीने नी मनापासून सांगता एखाद्या अडाण्याला पण समजेल इतके विस्तृत सांगता,खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद सर,आपले हे कार्य भावी काळात अनेक युवा उद्योजक घडवेल
तुमची सर्व व्हिडिओ खूप छान आहेत सर अगदी सरळ सोप्या भाषेत आवडीने पहातो मि👌👏🙏
तुमच्या सर्व व्हिडीओ मध्ये हा व्हिडिओ खूप माहिती शिर वाटला ग्रेट
हा व्हिडिओ म्हणजे अनेक पिल्लाना जीवदान दिले आहे सर तुम्ही धन्यवाद सतीश सर
खूपच छान माहिती मिळाली आहे सर ☺️🙏🙏🙏
सर तुम्ही खुप छान माहिती देता प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या नियमानुसार जर चालले तर खरच खूप फायदा आहे
महाराष्ट्रामध्ये एकमेव, अतिशय प्रामाणिकपणे, खूप बारकाईने, आपल्या स्वतःच्या अनुभवातून, अगदी आपल्या जवळच्या माणसाला समजून सांगाव अशा कळकळीच्या भाषेत माहिती सांगणारे मा.सतीश रण्हेर सर आपणास सर्व शेळी पालकांच्या वतीने धन्यवाद.....🙏
असेच मार्गदर्शन कायम चालू ठेवा ही विनंती 🙏
भानुदास गायकवाड. शिरूर, पुणे.
Hii.ok
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
Thanks
सर जब्बरदस्त... शेळी पालन हा आवड असेल तर अवघड नाही... आणि कष्ट,भांडवल,संयम,या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
खुप छान माहिती दिली सर एवढे समजाऊन आजपर्यंत कुणी नाही सांगितलं खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
खुप महत्वाचे विषय घेतला सर आपण.धन्यवाद
शेळी पालन कतीअळपकितीदोन
Khupach mast video pure pure mahiti Dili aapan ,
खूप छान, महत्वाची माहिती...👍🌹
साहेब खरोखर खूप छान माहिती देताहेत खरोखर खूप छान काम करत आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्यांचे नक्कीच चांगले आशीर्वाद मिळतील खूप खूप धन्यवाद साहेब.
एक नंबर माहिती दिली सर 👍
सर खूप छान माहिती देता तुम्ही नवीन युवा उद्योजकांसाठी तुम्ही आदर्श व मार्गदर्शक आहात धन्यवाद सर
शेळीच्या पिल्लावर पुढचे उत्पन्न आहे, त्यामुळे पिल्लाचे योग्य प्रकारे संगोपन करता आले, तरच शेळी पालन यशस्वी होईल.सूंदर माहिती दिली सरजी.
मनापासून धन्यवाद सर एवढी छान माहिती दिली आहे तुम्ही कि सहजपणे शेळी व्यवसाय करू शकतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर एकही शेळी पालक शेळी व्यवसायामध्ये फेल जाणार नाही व लहान करडांची मरतुक होणार नाही हे मात्र 100% खरे आहे व असे नियोजन केल्याने पिल्लांची वजन वाढ भरपूर होईल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर
सतीश भाऊ नंबर एक माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद धन्यवाद
Very much useful for growth of kids. 👍👍
👌 mahiti dili.
Good Job
मी सुद्धा शेऴी पालन सुरू केले आहे मी आपण दिलेल्या माहितीनुसार मी काळजीपूर्वक उपाययोजना करणार आहे, आपले मनापासून धन्यवाद
Nice video sir. very important video for new goat farmers. Thanks
व्हिडिओ खूप छान आहे तुम्ही एवढी डीपीमध्ये माहिती देता त्याबद्दल धन्यवाद सर... 🙏🙏
आभारी आहोत 🌻🌹🌻
हा व्हिडिओ अति सुंदर होता अनुभवाचा खजिना होता
सर मी तुमच्या व्हिडीओ मधून पूर्ण पने मार्गदर्शन घेत आहे प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार हा फक्त तूमच्या मार्गदर्शना मधून करत आहे धन्यवाद
सर मी तूम्ही सागीलेल्या उपाय करतोय आमचे 1एक करडू 8 ते 9 हजार रुपयाला जाते 🐐✨❤✨👌👌👌
किती महिने सांभाळ करता पिल्ल्याचा
कोणती जात आहे तुमच्यकडे
किती दिवसात
❤😂😂eß❤❤@@shivajipatange5931
Kiti mahinyat
साहेब एक नंबर पिलाच संगोपण करण्यास व्हिडीओ बनवला त्या बदल सर्व शेळी पालन मालकान कडून धन्यवाद ...
मित्रांनो लाईक करत जा सर आपल्याला खूप महत्वपूर्ण माहिती देतात
नंब सर1👌👌
हा विडियो सगळ्यानी डाऊनलोड करुन ठेवा एकच नंबर आहे कुठ जायाच च काम नाही संपुर्ण माहिती आहे धन्यवाद सर तुमचे मनापासून धन्यवाद
खूपच छान अनुभव आहेत sir आपले... 👌👌👌
Hii
खूपच छान माहिती दिली सर
सर अगदी बरोबर आहे.थोडस लक्ष पण वेळेवर ठेवलं तर 100%नफा हा फिक्स आहे . धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली 🙏
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 𝙞𝙣𝙛𝙤𝙧𝙢𝙖𝙩𝙞𝙤𝙣 🙏
साहेब तुम्ही खूप चांगले प्रकारे मदत करतात व माहिती देता. धन्यवाद साहेब
माहिती खूप आवडली साहेब
Very helpful and informative video. Thanks 👍😊
ऐकच नं. सर शेळी पालन चालु केल आपल मार्गदर्शन खुप छानआहे
पिलाला पहिल्यांदा जंतनाशक औषध कधी दयाव??
तुमची सरोज माहिती चांगली आहे असंच प्रेम असू
दादा खूप छान माहिती सांगितली मी असे उपाय करून बघते🎉🎉
नवीन शेळी पालकांना उपयुक्त माहीती आभारी साहेब
नवीन शेळी पालन सुरु केले
खुप महत्वाची माहिती दिली व वसोप्या भाषेत सांगितली तर या बद्दल धन्यवाद सर
अतिशय सुंदर व्हिडिओ शेळीपालनातील देवमाणूस
खूप छान माहिती सांगितली सर इथून पुढे आम्ही तुम्ही सांगितलेले माहिती नुसारच शेळ्यांचे संगोपन करू
सुंदर खुप छान.मी.तुमचे व्हिडिओ पाहुन शेळी पालन सुरू केले आहे.पाच शेळी व एक बोकड आहे चार शेळ्याना पिले झाले आहे संगोपन चांगले.चालु आहे.
धन्यवाद सर किती चांगले पृकारे मार्गदर्शन करता
ज्ञानदेव कांबळे कटफळ बारामती साहेबांना नमस्कार आपला व्हिडिओ पाहीला कराडचे संगोपन खुप छान आहे
तुमचा प्रत्येक व्हिडीओ खूप छान वाटतो सर
सर तुम्ही खुप छान व्हिडिओ करतात
साहेब खूपच गोष्टी लक्षात आणून दिल्या तुम्ही धन्यवाद साहेब
सर माहिती खूप चांगली देता धन्यवाद सर
सर अतिशय महत्वाची महिती देता आहेत शेळी पालन करण्यासाठी आह आहे
साहेब खुच सुंधर सागण्याची पद्धत आहे तुमची मी अत्ता अत्ता व्हीडीवो बघ तो आहे खुप काही शीकन्या सारखे आहे तुमच्याको गुड जॉब सर खुप छान❤
तुम्ही जो व्हिडिओ बनवला हा खूप छान आहे आणि महत्त्वाचा पण आहे 🙏
अतिशय सुंदर असा विचार मांडता सर.. खरच तुमचे vdo खूप छान अस्तात
Sir khup important mahiti sangitli tumhi.. Khup khup thank you ..
खूप चांगली माहिती दिल्ली पहिली बार तुमचा व्हिडिओ खूप छान
खरोखरच शेळी पालन साठी योग्य माहिती देता सर
शेळीपालन बाबतची सविस्तर माहिती....धन्यवाद...
खुप सुंदर माहीती दीली सर आपन खुप खुप धन्यवाद
खुपच छान व सविस्तर माहिती दिली आहे भाऊ तुम्ही, धन्यवाद 🙏💫🌟
सर दिलेली माहिती खुप important आहे.मी 1 छोटा शेलीपालक आहे. माझाही या चुका होतात.आपले मनःपुर्वक 🙏आभार
खुप उपयुक्त माहिती,खुपच नॉलेज जमावलय तुम्ही व्वा !!
Mahiti khup changlyaprakare sangitli thanku sir
Khupach changali mahiti milali. Dhanyawad sir. From Goa state
Khup chan sangitl akdam nitnetak ,savistr.dhanyavad
खुप महत्वाची माहिती दिली सर, खुप खुप धन्यवाद.