शेळीपालन यशोगाथा | HD | Krushidarshan | मालिका चंद्रे | कृषीदर्शन | 23.05.2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @DarekarAbhishek
    @DarekarAbhishek Рік тому +20

    मी ही असे प्रेरणादायी विडिओ पाहुन 5 शेळ्यांपासून अर्धबंधीशस्त शेळीपालनाला सुरुवात केली आहे. 🙏🏼

  • @sachinkini7835
    @sachinkini7835 5 місяців тому +4

    माहिती सुंदर दिली काही लोकांना योग्य वाटेल काहिकाना अयोग्य प्रतेकची विचार विनिमय प्रमाणे पण एक महिला आपल्या परिवार साठी मेहनत करते हो मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्यात तिचे मनोबल वाठवणे आपले कर्तव्य आहे खरच खूप छान आयोजन नियोजन बकरी पालन मध्ये केलं आहे ,कुढेही नवीन नवीन माहिती आम्हां पर्यन्त पोचवा ही विनंती 🎉🎉🎉

  • @vaibhavgore4399
    @vaibhavgore4399 Рік тому +26

    मी पाच शेळ्या पासुन सुरूवात केली २०१७ ला आता माझ्याकडे ५० उस्मानाबादि शेळ्या आहे

  • @pralhadkale9507
    @pralhadkale9507 Рік тому +3

    खूप चांगली माहिती दिली ताई

  • @umeshbharule644
    @umeshbharule644 9 місяців тому +1

    Very nice

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 Рік тому +3

    छान माहिती दिली धन्यवाद सर ताई अशी माहिती देत जा

  • @mukundshejul5217
    @mukundshejul5217 Рік тому +4

    खुपच छान ताई 👌

  • @rameshwarshendge6652
    @rameshwarshendge6652 3 місяці тому

    Labhari madam Mahiti Liberty dhanyvad

  • @navanathjawale9108
    @navanathjawale9108 Рік тому +9

    खूप धाडसानं आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे धन्यवाद 🌹🙏

    • @PrakashJagtap-o8b
      @PrakashJagtap-o8b Рік тому

      P

    • @PrakashJagtap-o8b
      @PrakashJagtap-o8b Рік тому

      P😊😅
      .
      .pp.
      ..
      .....
      ...............p.......................p...........p........p...........p.....p..p...p...................p....p...........p...........p.....p.............p............................................l..p....................................................pp............p.......p...........................m..........................................l.............p............p......................p...........p.....pp.p....p.p...........p.............p.........l.p...p.................l.p.p..........p.....pp...................pp..........p....p........p...p..............p...p......p...................................................l.p..........p....p.p.p...p..p.....
      . Kp.k pj. P pk p kpkpu

  • @pramodkulkarni1973
    @pramodkulkarni1973 Рік тому +2

    मॅडम,फारच उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Рік тому +5

    Very nice information tai ❤

  • @santoshshingane7144
    @santoshshingane7144 Рік тому +1

    योग्य मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद ताई

  • @janaikichen
    @janaikichen 6 місяців тому

    खूपच छान 🎉🎉🎉🎉🎉

  • @kisanpawar5200
    @kisanpawar5200 11 місяців тому

    Very nice information

  • @GaneshDeshmukh-u4k
    @GaneshDeshmukh-u4k Рік тому +1

    मलाही आवडते शेळीपालन

  • @mohanvalvi8795
    @mohanvalvi8795 Рік тому

    खूप छान

  • @balajijadhav2713
    @balajijadhav2713 Рік тому +1

    सुंदर माहिती दिली सर

  • @vinodmore6904
    @vinodmore6904 Рік тому +73

    जाताना मुलखात घेणरया साहेंबाना पण दोन पाठर आणि एक बोकड बेणू दया महणजे त्यांच्या सौभ्यगवती शेली पालन करतील आणि त्यांची पुढील पिढी शेली पालन करतील आणि ताई तुमची मुल शिकवून अशी त्यांच्या कुटुंब ची अशी मुलाखत घेऊदया हा फरक झाला तर या शेलीपालनातून आपल्याला प्रगती झाली अस समजू

  • @DadasahebShaikh-gk3hk
    @DadasahebShaikh-gk3hk Рік тому +1

    Very nice tai 👌👌👌

  • @KailasManmode-re3zr
    @KailasManmode-re3zr Рік тому

    Lai mast lai bhari

  • @LaxmanKothawale-xh3qc
    @LaxmanKothawale-xh3qc Рік тому +1

    Grest

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 7 місяців тому

    चांगली माहिती दिली ताई तुम्ही मी धारकल्याण कर अशोक भुतेकर

  • @sandeepbharati159
    @sandeepbharati159 Рік тому +1

    ताई फारच छान..धन्यवाद सर

  • @NavnathShelar-o5p
    @NavnathShelar-o5p Рік тому +2

    मी एका शेळी पासून सुरुवात केली आहे 1 शेळी +2 नर पिले

  • @ganeshmhase6189
    @ganeshmhase6189 Рік тому +1

    Mi pan ashec video baghun 9 shelya pasun suruwat keli ahe 23 2. 2023

  • @LaxmanGorde-yc1ly
    @LaxmanGorde-yc1ly 9 місяців тому

    23 March 2019 hi tich tarikh ahe, jenvha first lockdown padle.

  • @yogeshpadul8614
    @yogeshpadul8614 Рік тому +5

    गावातील प्रगशिल शेतकरी 🎉

  • @sajusaluke8896
    @sajusaluke8896 Рік тому +2

    Sa

  • @PritamShinde-gn4ss
    @PritamShinde-gn4ss Рік тому

    G. S got and poultry farm Tadgaon district Dharashiv

  • @PujaPatil-ff2bn
    @PujaPatil-ff2bn Рік тому

    Mi pan 2sheli,ghetlya tai

  • @sattappavagade3750
    @sattappavagade3750 Рік тому +1

    Sheli vikat miltil kay tai

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Рік тому

    👏👏👏👏👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @buiyaspal2242
    @buiyaspal2242 Рік тому +1

    हिन्दी मे बात होता सर जी तो सभी को आपका बाते समझ मे आता सभी को तो मराठी नही आता है सर जी उत्तर प्रदेश से हुँ सर जी

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Рік тому +2

    ह्या परिपूर्ण शेळीपालक नाहीत बोलणावरून

  • @udhavkarhale5313
    @udhavkarhale5313 Рік тому +4

    सुपर 👌 पण बरीच माहिती ही खोटी म्हणजे सांगितले तेवढेच बोलले व फिरसती शेळी ही शेळी जंत नाशक औषधे, लसीकरण गरज नाही.त्या शेळ्यांच्या आरोग्य , पिल्ले एवढी चांगली असतात की बंदिस्त शेळ्यांना काही खाऊ घातल तरी काही सुधारणा होत नाही.

  • @buiyaspal2242
    @buiyaspal2242 Рік тому

    सर जी बकरी बहुत अच्छी है इसी लिए हमें विडीयो अच्छी से देखा लेकिन हिन्दी मे रहता तो बकरी लेने के लिए आपसे सम्पर्क करने का कोशिस करते सर जी

  • @vishwaswalanj1559
    @vishwaswalanj1559 Рік тому

    Chandre madam address