गाय, म्हैस, शेळी, कोंबडी पालन शेड साटी 100% अनुदान II शरद पवार ग्रामसमृद्धि योजना 2023.
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- गाय, म्हैस, शेळी, कोंबडी पालन शेड साटी 100% अनुदान II शरद पवार ग्रामसमृद्धि योजना 2023.
mantri mandal nornay:- www.maharashtr...
#गाय_म्हैस_पालन_कोटा
#अनुदान
#शरद_पवार_ग्रामसमृद्धि_योजना
#kota_anudan
#sarkari_yojana2023
-----------------------------------------------------------------------------------------------------
Visit our Website: www.hamshikeng...
Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
Follow Us on Twitter: / shikenge
नक्की पाठवा सरं video ,..चांगला बनवलाय ..great ,,पुढच्या video ची वाट पाहतोय ..
सुंदर
खुप छान माहिती दिली.ज्याच्याकडे गोठ्यासाठी जमीन नाही त्याच्या साठी प्रयाय सांगणे.
गायरान जमीन नांवाने नाही.पण ताब्यात आहे.मार्ग सांगणे.गोठ्याची योजना कशी घ्यावी
ऑन लाईन अर्ज सुविधा गर्जेची अन्यथा,ग्रामपंचायत,पंचायत समिती पातळीवर व्यक्ती पाहुन मंजुरी केली जाते.
Right
Right
खूप छान आहे व्हिडिओ मला तुमचे व्हिडिओ बघण्यास खूप आवडते
खूप छान वाटले
नवनवीन माहिती देत रहा.धन्यवाद
0
अश्याच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत जा भाऊ गोरं गरीबांसाठी देव माणूस आहे
Obc categari sathi kay yojna astil te sangawe. Su _ shikshit berojgar. Sathi.
सर अनुदानाची रक्कम पहीले भेटल का शेड बाधल्यावर
गाई म्हशींन चा गोठा गावा मध्ये असणे बरोबर आहे की चुकीचे या बद्दल माहिती सांगा
जुनी योजना आहे।।आधी दिलेल्या गाई, म्हशी, कोंबड्या लोकांनी एका आठवड्यात विकून खाल्ल्या
tyasathich tar ahe hi scheme, loka khush zale ki bas yanna, ya scheme madhech saglyat jast fraud hoto ani duplication pan hote yaamadhe
Amhi forest plot var taba ghetala aahe pan ajun forest plotcha vanapatta milala nahi.aamhi forest plot maddhe muktasanchar paddhatit kukkutapalan karato sir aamachyakade 200/250 total kombadi (lahan + mothi) aahet. aamhala labh gheta yeil ka sir.
Khup khup chhan a he vidio
सर नमस्कार आपण खुप सुंदर सरला दिला
hya yojana karnataka madhe aahet ka ...aamhi karnatkache aahot ...pn rahto maharashtra madhe ..aasel tar plz sanga aamchya kade 3 janaware aahet...plz sr help me...
Mi kkrushi khatya sathich kaam karto.. ya scheme madhech saglyat jaast fraud hoto (poultry, goat and cows) tari yaa schemes ka?
तुम्ही किती चांगलं काम करता हे माहीत आहे आम्हाला
सर ह्या योजनेसाठी उत्पन्नाची आठ काय आहे किती उत्पन्न पाहिजे रेशनिंग कार्ड वर
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Very nice and useful video ...Thank u so much🙏
कोणत्याही योजना शासनाने मंजूर केली मग आपल्याला कस माहीत पडेल किंवा ऑफिस मध्ये जाहिरात येते किंवा कोणत्या वेबसाईट वर माहिती मिळते
Very nice information for original farmer thank you so much
फार्म कधी भरायचे कुणाकडे जमा करायचे
ऑनलाईन का पं समीती
Mahiti share kelyabaddal dhnyvad
ही योजना शेतकरी साठी खूपच छान आहे पण काही लोक पोहचु देत नाही
अहो दादा तुम्ही खूप छान महियी दिली धनेवाद
सर धन्यवाद
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
सर स्वो खरच्याने मि शेड बांधनार होतो माहिती दिल्या बदल धन्यवाद गुड नाईट
ज्याला अनुदान भेटले त्यांची नावे सांगा . हे अनुदान अर्ज केल्यावर किती वर्षांनी भेटणार ते सांगा .
Hi sir attach kahi divsapurvi 712 madhye badal zalela ahe ...digital 712 suddha nighat nahiye...tar navin 712 kasa kadhava ya vishayi mala palyakadun margdarshanachi garaj ahe. Please sir assist me.
Nice information Sir 👍👍🙏🙏
Khup chan yojna ahet lavkar amlat ana
खूपच छान योजना
खुप छान माहिती
धन्यवाद!
खरंच मिळेन काय १००%अनुदान माझ्या गावातील खुप गरीब गरजू महिला आहे या महिलांना जर अस्या योजने मधुन मदत मिळेन तर महिला खुप गरजु आहे मु.पो.सिरसो ता.मुर्तिजापूर ता.अकोला
Hi sir kaise ho ap good work beautiful great thanks sir my name is Talat surve Dist Ratnagiri tal khed thanks sir
Agadibarobar bhau
Form bhrnyachi last tarikh kiti Aahe
खुपच छान माहीती दिलीत सर
Saddya aapan hya yojanecha labh gheu shakto ka
हि योजना संपूर्ण महारष्ट्राला आहे का फक्त पश्चिम महारष्ट्रासाठीच आहे ?केव्हा निघणार फॉर्म
सर धन्यवाद 🙏
Kiti divas at milanar he sanga
खूप चांगली माहिती आहे
Changli mahiti deta sir tumhi
मित्रा तूला खर सांगतो,,
आज दोन वर्षे पूर्ण होत आलि आहेत फाईल टाकलि आहे शेडचि संपूर्ण खर्च 300000 आला आहे माझे रेशिम शितेचे शेड आहे 60+22
मला आजून बिल भेटले नाही,, ते पन फक्त 49000 मिळनार आहेत,,, ते पन गायब,,,, कच्चे केळ घ्या ह्या महाराष्ट्र सरकारचे,,,, 😡
Hii
तुमचा मोबाईल नंबर द्या
😀😀
यवतमाळ जिल्हा मध्ये ही योजना आहे का
खुप छान माहीती आहे
Chan mahiti
Shed karne ke bad milenga subcidy ya pahle subcidy milengi sir please reply 🙏
पूर्व संमती मिळते आगोदर नंतर प्रोजेक्ट जमा करावा लागेल नंतर अनुदान येईल
Ok dhanyawad sir...🙏🙏
सर कोणाला फायदा झाला असेल तर ते सांगा
फारच छान
मला नवीन Hf गाईचा गोठा सुरु करायचा आहे त्याला मिळेल का अनुदान
खुप छान
ही योजना चे केव्हा पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे त्याची माहिती nd website sanga..
मस्त आहे व्हिडिओ
Ata avda ak navin yojna ale ahe sedi palna sandarbhat ta baddal todi mahiti deta ka
कधी येईल काही अंदाज सांगू शकतात का सर म्हणजे फॉर्म कधी सुरू होईल काही अंदाज आहे का
कोणत्या कॅटेगिरी साठी आहे,obc,sc,vjnt,open,sebc
@@sandipjadhav425 ...shetkri kontya category mdhe asu shkto ithun tithun sgle sarkhech grib
सर गाय म्हैस घ्यायची आहे तर त्यावर अनुदान आहे का असेल तर कळवा
ठाणे जिल्हा ला सबसिडी आहे का
अनुदान भेटल्यानंतर खर्च केला तर चालेल का ज्यांनी आधी खर्च केला त्यांना पैसे मिळालेच नाही
अर्जचा नमुना पाठवा व अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती द्या
Khup chan
सर माझ्या जवळ सहा जनावरे आहेत तरीसुद्धा दोन वर्षापासून मला ला भेटत नाही आणि त्यांच्या जोड एक गाय आहे ग्रामपंचायत मधले सदस्य त्यांनी सेट बांधले आम्ही पिडां पिढी
आमी अल्प भूधारक शेतकरी आहे आम्ही या योजनेचा लाभ मिळेल का ते सांगा
हि योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे
Sir he OBC sathi pn hai n he me purna pahato ha video tumhi amchy paryant mahiti pathvat ja sir
Sir document ky astil Va yasathi online important data kadhi samjl
फारच छान माहिती दिली आहे आपण याचा लाभ शहरा मध्ये पशुपालन करणाऱ्या ना मिळेल का या बद्दल मार्गदर्शन करा
Seti nasel tar labh milto ka nahi
गोठा आत्ताच बांधला आहे, पण देनेकरांचे देणे द्यावयाचे आहे. चालेल का
Ani yechy form bharn chalu hai k sir
मी पंचायत समिती मधे फॉर्म भरून दिला आहे..
पुर्ण माहिती आणि विविध कागद पत्रे सहित..
जवळ पास 30-40 दिवस होऊन सुद्धा मला अजून काहीच माहिती दिली नाही.
देव तुम्हाला सुखी ठेवो
कोंबडी देशी साठी अनुदान कसे माहिती कळावी
ऑनलाईन आर्ज कदी पासून चालू होणार ते सांगा
सर.एखाद्या.धाडि.सारखि .अचानक.भेट.द्या.
शेतकरी.समस्या.सान्गू.शकेल.महिन्यातून.1.दा.
अचानक.भेट.दिल्यने.मागणी.अर्ज.तारीख.व.का
मान्य.ज़ाली.नाहि ह्याची.पड़तालनी.होइल
हेच.कार्य.गावापासून तालुका.पर्यंत
सर ऑनलाइन फॉर्म भरण्याची माहिती द्या
डल्ला मारण्याचे अनेक युक्ती योजना .राजकारणं करीत अनेक वर्षे पावसाळे पाहिले नि घालवली वा>>>>वाह वाह
Sominath Ramhari Sonawane
सर पीक कर्ज आनी तत्काल कर्ज घेतले आहे तरी हि कर्ज मिलेल काय????
Ekdum Bhari video
सर जमिन स्वतःची नसेल तर
ही योजना फक्त पुढा री साठीच आहे गरिबासा टी च नाही
बरोबर मी बघितले आहे सगळे पुढारी लोकांनी च फायदा घेतला आहे सगळे.योजनेचा ..आमच्या गाव पण तेसेच आहे त्याच्या वासिल्या तील लोकं च उपयोग घेतात
बरोबर भाऊ
पण जिवंत माणसाच्या नावे योजना ही पहिलीच असेल असे मला वाटते
Barobar
बरोबर
Sir kukkutpalan shed sathi bhumihin asalyas labh milel ka nahi.
वरील योजना केव्हा राबविणार आहे त्याची सविस्तर माहिती योग्य वेळी द्यावी धन्यवाद
kunala bhetel 100% paise tyachi live interviwe cha vedio taka....amhi tyla bhetu 😃
लय भारी आहे
5000 birds chya kukut palan plant la kiti anudan Mikel...
Kite miles 1000 la
छान
फॉर्म भरणे सुरू झाले की माहिती द्या सर
Document kay kay lagate please reply
Gr aalyanantar sanga Saheb
Good news sir
Sir hi yojna kadhi chalu honar ahe
दादा २गुंटे जमीन आसल्यास आनुदान मिळेल काय
हे फक्त योजना नेते लोकांसाठी आहे
Mala karych ahe prosejar kase karayche sanga
सर ही योजना केव्हा सुरू होणार आहे आम्हाला लिंक वर लवकर कळवा
फोम कसा व कुठे भरायचे
आॅनलाॅईन अर्ज भरण्यासाठी ही योजना कधी चालू होणार आहे
Online from kasa karaycha te lavkar pathva sir video