On Uddhav Bday कुछ मिठा हो जाए, लवकरच राज्याच्या राजकारणात ‘आंबटगोड’

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Uddhav Thackeray यांचा यंदाचा २७ जुलैचा वाढदिवस special असणार आहे. पक्ष, नाव आणि निशाणी गमावल्यावर ही ठाकरेंनी लोकसभेत यश मिळवलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान कायम ठेवणाऱ्या ठाकरेंना वाढदिवशी special birthday gift द्यायचं गृहमंत्री अमित शहांनी ठरवलंय.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #uddhavthackeray #amitshah #chandrakantpatil #devendrafadnavis #eknathshinde #aadityathackeray #birthday #milindnarvekar #ubt #narendramodi #shivsena #shrikantshinde #anilparab #ajitpawar #bjp #sharadpawar #ncpsharadpawar #mahavikasaghadi #congress ‪@ShivSenaUBTOfficial‬ ‪@amitshah1423‬ ‪@BJPascual‬

КОМЕНТАРІ • 304

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Місяць тому +121

    शिवसैनिक ठाकरेना जाऊ देणार नाही आणि ठाकरे जाणार नाही

    • @Ganesh-r2z
      @Ganesh-r2z Місяць тому +11

      😂😂😂😂😂😂 lachar

    • @vishaldhamale3776
      @vishaldhamale3776 Місяць тому +1

      Bjp​@@Ganesh-r2z

    • @manojrajpurohit6199
      @manojrajpurohit6199 Місяць тому

      💯

    • @sapnananekar4734
      @sapnananekar4734 Місяць тому

      ​@@Ganesh-r2z😂

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Місяць тому +1

      ​@@Ganesh-r2zअंधभक्ता, 2019 ला लाचार होऊन तुझा शहाच आला होता. मातोश्रीवर

  • @manoharbhutte
    @manoharbhutte Місяць тому +95

    उद्धव ठाकरे जर भाजप सोडून दुर राहील तर चांगले राहील

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Місяць тому +36

    उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती एक राज्याच्या दृष्टीने आनंदाची घटना असणार आहे

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 Місяць тому +14

    ऊदवजीं ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Місяць тому +17

    कसली मांडणी आहे , महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत पत्रकार परिषदा चालू आहेत उद्धव ठाकरे यांचे ध्येय मोठ आहे

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Місяць тому +13

    27,जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन साहेब 🌹🚩🚩🚩 महाराष्ट्रांतील जनता फार मोठी गिफ्ट देणार

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 Місяць тому +15

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा उद्धव साहेब

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Місяць тому +11

    भाजप सोबत उद्धव ठाकरे कधीच ‌जाणार नाही.

  • @Hirwalebrothersvlog
    @Hirwalebrothersvlog Місяць тому +74

    BJP बरोबर साहेब जाणार नाहीत

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Місяць тому +51

    न पटणारी पत्रकारिता

  • @santoshbarve5115
    @santoshbarve5115 Місяць тому +1

    Many Many Happy Returns Of The Day Uddhavji God Bless you as usual Wish you good health .🎉

  • @user-ve1il6vd4x
    @user-ve1il6vd4x Місяць тому +12

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे जनता जय महाराष्ट्र

  • @sanjaymore2466
    @sanjaymore2466 Місяць тому +1

    तुमचा तर्क कुतर्क बघून तुम्ही वैचारिक दृष्ट्या पूर्ण दिवाळखोर व सैर भैर झाला आहात हे पूर्ण पटले.

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीच भाजप बरोबर जाणार नाहीत असा मी एक शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून माझी इच्छा आहे आणि महाराष्ट्र करता उद्धव साहेबांनी कधीच बीजेपी समदास संगणक करू नाही ही विनंती

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me Місяць тому +1

    Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 Місяць тому +11

    उद्धव साहेब बालासाहेब ठाकरेठाकरे शिवसेना प्रमुख वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिकशुभेच्छा लाख लाख शुभेच्छा चंबल ताकि एक मराठा लाख मराठा🎉🎉सुनील

  • @mumbaiflatdeals
    @mumbaiflatdeals Місяць тому +5

    उद्धव ठाकरे cm होणार 2024 मधे ❤

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +1

    सर्व कमेंट पाहून तर असे वाटते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील

  • @avinashpatil6724
    @avinashpatil6724 Місяць тому

    Uddhavji Wish You Happy Birthday & Wish all the Best for becoming CM of Maharashtra on strength of Shiv Sena Uddhav Balas

  • @user-gk7rj9nr4b
    @user-gk7rj9nr4b Місяць тому +17

    Happy birthday shri uddhavji thakare.

  • @pratikshabait6922
    @pratikshabait6922 Місяць тому +3

    अमित शहाणी देवेंद्र आणि एकनाथ याना राजकारणातून बाहेर काढावे तरच उध्दव ठाकरे बीजेपी बरोबर येतील

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 Місяць тому +16

    Brand thakrey

  • @ashokpawar-ic1ey
    @ashokpawar-ic1ey Місяць тому +1

    HAPPY BIRTHDAY UDDHAV JI THAKREY 🎂🎂🎂🎂🎂💐💐

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому +1

    ठाकरेंना गिफ्ट देण्यासाठी महाराष्ट्रातील कोटीने शिवसैनिक आहेत तेव्हा तुमच गटार गिफ्ट गुजरातला जाऊद्या महाराष्ट्रात त्याला कींमत नाही

  • @l.dangre6172
    @l.dangre6172 Місяць тому +1

    🎉🎉 happy Krishna concious birthday to Uddhav Saheb.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे कधीच कोणाच वाईट होऊ दे असं इच्छित नसल्याने त्यांनी राणे च्या हाॅस्पिटलासाठी सही केली, उगाच वेगळं वळण लावायचा प्रयत्न करु नका.

  • @bhumeshwaribopche7285
    @bhumeshwaribopche7285 Місяць тому +2

    Thank slr

  • @govindjade6048
    @govindjade6048 Місяць тому +4

    अशक्य वाटते.

  • @pushpathombre4159
    @pushpathombre4159 Місяць тому +3

    Khup chhan vishleshan

  • @sharadghag6548
    @sharadghag6548 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे.

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Місяць тому +35

    यला एव्हढे कसे माहीत हा देवेंद्र फडणवीस मानकरी आहे का

    • @user-dj2wv5cr1q
      @user-dj2wv5cr1q Місяць тому +1

      हा टरबुजाचा भाऊ खरबूज!

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Місяць тому +5

    उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही सदिच्छा.

  • @user-vr4sd4iw6c
    @user-vr4sd4iw6c Місяць тому

    Yes

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 Місяць тому +1

    जय महाराष्ट् उद्धव साहेबबालासाहेब ठाकरे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परदेसी परदेसी एक मराठा लाख मराठा फोटो मराठी❤🎉🎉

  • @VasantRawool-bh9hp
    @VasantRawool-bh9hp Місяць тому

    ठाकरे साहेबभाजपा बररोबर जाणार नाही

  • @ravikulthe3954
    @ravikulthe3954 Місяць тому +4

    छान

  • @vilaschaudhari1351
    @vilaschaudhari1351 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय.....

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w Місяць тому +2

    महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेच्या आशीर्वादाने दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना👑👑💐💐🎂🎂

  • @kishorgiri2216
    @kishorgiri2216 Місяць тому +3

    बरोबर आहे

  • @user-po3ps9ow9y
    @user-po3ps9ow9y Місяць тому +13

    Saheb janar nahit .jay mahastra

  • @sunilin4449
    @sunilin4449 Місяць тому +5

    महाराष्ट्रातील जनतेने भाजपला जर पाठिंबा दिला तर एक दिवस मराठी माणसाला हद्दपार व्हावे लागेल, जरा विचार करा! जयहिंद जयमहाराष्ट्र!

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому

      नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करु नये

  • @rushikamble6123
    @rushikamble6123 Місяць тому +4

    उद्धव ठाकरे बीजेपी सकट जाणार नाहीत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील यात शंका नाही माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Місяць тому

    Uddhav Balasaheb Thackeray 🌹

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Місяць тому +1

    अविश्वसनीय वाटते.

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Місяць тому +6

    उध्दव ठाकरे भाजपा सोबत जाणार नाहीत.

  • @padmakaragiwale2492
    @padmakaragiwale2492 Місяць тому

    Happy birthday 🎈🎂🎈 Saheb

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +24

    येनार नाहीत नाहीत नाहीत

  • @shankarshilimkar2671
    @shankarshilimkar2671 Місяць тому +4

    नो थँक्स अशक्य

  • @laxmanpandhare2668
    @laxmanpandhare2668 Місяць тому +16

    Uddhav Thackeray kambalabai barobar janar nahi.

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 Місяць тому

    उद्धव ठाकरें हे अघोषित विरोधी पक्षाचे नेते आहेत

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 Місяць тому +3

    आज घडीला तरी उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करावे तुमची सत्ता आलीच म्हणून समजा

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 Місяць тому

    देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्र सोडून दिल्लीला जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र मध्ये सरकार सुरक्षित चालणार नाही. व उद्धव ठाकरे भा. ज.प विषयी विचार करणार नाहीत. जय उद्धवची शिव सेना.

  • @balasahebnanavre5483
    @balasahebnanavre5483 Місяць тому

    खुप छान शिषलेश

  • @upendrajanawale3122
    @upendrajanawale3122 Місяць тому

    BJP and Udavji come back together ❤

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm Місяць тому

    उद्धव ठाकरे साहेब‌यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Місяць тому +12

    केवळ तर्क..... मोदी उद्धव ठाकरेंना नकली वारसदार हे पण म्हणाले होते.... यह आदमी याद्दास खो बैठा है...?

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Місяць тому +4

    कोन ठेवणार विश्वास

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Місяць тому +5

    वाटत नाही असे होईल जनता माफ करनार नाही

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Місяць тому +6

    उद्धव ठाकरे तुम्हाला शुभेझा

    • @ShankarPatil-dq4tm
      @ShankarPatil-dq4tm Місяць тому

      उद्धव ठाकरे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @bb97967
    @bb97967 Місяць тому

    ठाकरे साहेब आजिबात भाजप बरोबर जाणार नाही.
    जे काही विश्र्लेसन किंवा माहिती सांगितली आहे ती कपोकल्पित आहे असे वाटते

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 Місяць тому +12

    राज ठाकरे काय भूमिका घेणार आहे या बदल video बनवा

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Місяць тому +1

    B.j.p.tadipar is maharashtra and India only udhav thakre shivsena next c.m maharashtra

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 Місяць тому +8

    शक्यता बिलकुल नाही. भाजप हा गुजरात भाजप आहे

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Місяць тому +1

    ज्या प्रकारे उध्दव साहेबांना मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले ते दु:ख काही केल्या विसरता येत नाही त्यामुळे ज्या कोणी ही कट कारस्थानं केली त्यांना माफ कसं करणार आणि त्यांच्या समोर मैत्रीचा हात कसा काय पुढे करणार?मनतील कटुता जाऊ शकत नाही.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Місяць тому

    ठाकरे भाजप सोबत गेले तर जनताच जागा दाखवून देईल....

  • @mimumbaikar21
    @mimumbaikar21 Місяць тому +11

    kalpanic aahe he , uddhav thackeray nahi jaat bjp sobat kahi zala tri, bjp kiti neech ahe samjun chukle aahe tyanna

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Місяць тому

    खरं असू शकते 100/

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 Місяць тому

    Only one udhav thakare

  • @ashishbiradar5916
    @ashishbiradar5916 Місяць тому +1

    UBT is a *BOSS*

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Місяць тому +1

    राज ठाकरे साहेब यांनी स्वतंत्र मुमिका घेतली ती योग्यच आहे

  • @user-hq2li1qx3z
    @user-hq2li1qx3z 26 днів тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पंचवीस वर्षे भाजपच्या कपटी मैञीचा अनुभव घेतला आहे, फडणवीस मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे म्हणाले होते आज ते स्वतःच उपमुख्यमंत्री पदावर आहेत, भाजप असा आपल्याला सोईस्करपणे बदलता येईल असेच वागत असतो,,,

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 Місяць тому +7

    अशक्य

  • @SunilKokate-d3h
    @SunilKokate-d3h 13 днів тому

    Ok

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Місяць тому +1

    विधानसभा 2024 निवडणुकीच्या आधी अथवा नंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असतील तर या दोनही पक्षांनी आमची मतदार जनतेची वहात बघुन ठेवावी

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Місяць тому +1

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩
    Happy Birthday To You Sir

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому

    यापूर्वी राज ठाकरेने लोकसभेत "बिनशर्ट" पाठिंबा दिला होता.
    आता विधानसभेत "बिनपॅंट" पाठिंबा देणार आहेत की काय?
    😂😂😂😂😂

  • @sadakale4164
    @sadakale4164 Місяць тому +4

    असल्या बातम्या कुठून येतात वा रे बातम्या अवघड आहे

  • @advaitrandhir5869
    @advaitrandhir5869 Місяць тому +2

    Greetings from London Kochrekarji, Unfortunately there was a similar interpretation on Raj saheb's birthday. Hope this interpretation works out. Appreciate your insider videos.

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 Місяць тому +1

    उद्याला शिवसेनेचा एखादा नेता मीडिया समोर बोलला की कल्याण मतदार संघ जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटले होते. तर यात नवल वाटायला नको.😂😅😊😊

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Місяць тому

    B j p बर जाण्यापेक्षा,,,फक्त महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे,,,चे परखर

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv Місяць тому

    भाजपची उद्धव साहेबांना गरज नाही

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 Місяць тому +2

    Excellent speech on political.sir thanks

  • @kalpeshkashinath5732
    @kalpeshkashinath5732 Місяць тому

    आम्हला माहित आहे...जो भ्रस्टाचारी असेल तो bjp मध्ये जातील आणी जे इच्छुक असतील ते महाविकास आघाडीत जातील

  • @sudhirparab9779
    @sudhirparab9779 Місяць тому

    सत्य बोला उद्धव साहेब आता भुलणार
    नाही, नाहीतर जनता नाराज होतील

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Місяць тому +2

    राज ठाकरे म्हणजे तो मी नव्हेच नाटकातील लखोबा लोखंडे आहे राज ठाकरेंना सांगा मतदार जनता आता दुधखुली राहिलेली नाही

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Місяць тому

    Hindutva साठी एकत्र आले तर महाराष्ट्र हिरव्या पासून वाचेल

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Місяць тому

    उद्धव ठाकरे भाजप शिंदे कधी एकत्र येऊ शकतात

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 Місяць тому +2

    वाचाळ बहु बडबडला
    असा हा पत्रकार
    ओन्ली टाईमपास

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346 Місяць тому

    Nothing happened,its 28 July today 😂😂

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 Місяць тому +1

    नांचेगिरी कोणी करत असेल तर त्यांना
    आयुषभर नाचत राहा

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 Місяць тому

    शिवसेना जर परत भाजपा बरोबर गेले तर महाराष्ट्र तील नागरिक खूप नाराज होतील.

  • @user-tx6fp5td8k
    @user-tx6fp5td8k Місяць тому +2

    नाही

  • @sajjanshinde4778
    @sajjanshinde4778 Місяць тому +1

    उद्धव साहेब जाणार नाहीत

  • @bhi20kesh
    @bhi20kesh Місяць тому +1

    उद्धव ठाकरे चे श्रेय जास्त आहे

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Місяць тому +2

    आमित शहा खरा पोटचा आसेल तर महाराष्ट्रात देवा प्रमाणे खर बोलेल.रामाची शफत.

  • @halimashekh7600
    @halimashekh7600 Місяць тому

    Sharad Pawar Saheb maharashtrachi Shan

  • @sunilphatak377
    @sunilphatak377 Місяць тому +3

    Thapa

  • @vilas_patil
    @vilas_patil Місяць тому

    राज ठाकरे यांचे किती आमदार आहेत

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 25 днів тому

    अमिष कोणाला तरी गद्दारी करायला भाग पाडणार, अमिष😢

  • @damodarparab4099
    @damodarparab4099 Місяць тому

    हो एकत्र येऊन काम करणार भाजप आणि साहेब