भाजप आक्रमक, जरांगेंनी उपोषण का सोडलं? इनसाईड स्टोरी नेमकी काय? Jarange Vs Fadnavis | AM2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • भाजप आक्रमक, जरांगेंनी उपोषण का सोडलं? इनसाईड स्टोरी नेमकी काय? Jarange Vs Fadnavis
    #manojjarange #devendrafadnavis #bjpmaharashtra #maharashtrapolitics #marathareservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @NikhilKawade-k4p
    @NikhilKawade-k4p 6 місяців тому +56

    मी मराठा आहे पण जरांगे मुळे हिंदू मध्ये फूट निर्माण झाली 💯

    • @thinkingJoker
      @thinkingJoker 6 місяців тому +2

      Me maratha aahe aani mala asa nahi watat......

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 5 місяців тому

      बोच्छाचा बिला वणी नाव का आहे तुझा हे असं msopppppppppp😂😂😂😂😂

    • @SagarPashte-xz4vj
      @SagarPashte-xz4vj 5 місяців тому +1

      Tu jokar aahes congress cha​@@thinkingJoker

    • @sagarpawar3408
      @sagarpawar3408 5 місяців тому

      कस ते साग बर

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 6 місяців тому +44

    जेलमध्ये टाका.संपूर्ण महाराष्ट्र जातीवादातून मुक्त होईल.आम्ही ओरिजनल कुणबी सोबत आहोत 👍

  • @keshavdbodke3405
    @keshavdbodke3405 6 місяців тому +53

    जरांगेला ठोकायला जरा उशीर झालाय पण ठीकेय. मी ही मराठा आहे जरांगे पवार प्रेणित बाहुला आहे हे पहिल्या पासून आम्हांला माहित आहे.

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 6 місяців тому +49

    पंतप्रधान पदी शरद पवार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे झाले की यांना आरक्षणाची गरज राहणार नाही

  • @ramanpadhye8340
    @ramanpadhye8340 6 місяців тому +26

    जरांगे काहीही बोलो तो स्वार्थीच आहे हे त्यांचे समाजाच्या समर्थकांना कळेल

  • @girishmorajkar5337
    @girishmorajkar5337 6 місяців тому +7

    हिंदू अनेक ठिकाणी विभागला गेलेला आहे याची कारण म्हणजे मनोज जरांगे सारखे अनेक नेते म्हणून हिंदुस्तान हा हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 6 місяців тому +14

    तीन महिने राहिलेत सरकार येईल ना येईल, पहिले ह्या जारांगे ला फोडून काढा... सगळा विषय आताच संपवून टाका... सत्ता येईल ह्याची garranty नाही, आताच ह्याची दिवाळी करून टाका

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 6 місяців тому +48

    विरोधकांना फायदा करून देत आहेत बर त्यांना विचारत नाहीत की ते ओबीसी तून आरक्षण देणार का त्यांची पण भूमिका वेगळी देण्याची असून सुद्धा त्यांना फायदा करून देत आहेत, जर स्वतःचे उमेदवार उभे करत नाहीत पाडापाडी करू म्हणतात आणि पवार साहेब, आघाडी चे लोक यांना फायदा करून देत असतील तर आंदोलन प्रामाणिक कस राहील

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 6 місяців тому +1

      Tumhala Aarakshan swatha Jarange pn nhi deu shkt karan te tyachyapn hatat nhiye😂😂😂

    • @dattawaghmare639
      @dattawaghmare639 5 місяців тому

      आरक्षणासाठी उगाचच स्वतःचे जीवाचे हाल करून उपोषण करत सर्व गावभर फिरून जनतेला भडकावून बेकायदेशीरपणे रस्ता रोखून वाहतूक कोंडी करून पोलिसांना दिवसभर ताटकळत ड्यूटी लावून आणि सर्व नागरिकांना खूपचं त्रास सहन करावा लागला. अशा दौरे करून उपोषण करत फिरून सर्व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली.

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 6 місяців тому +25

    जरांगे पुर्णवेळ राजकारणी झाला... पवारांच जरांगे नावाच पितळ उघड

  • @vinodkadu7257
    @vinodkadu7257 6 місяців тому +8

    पुन्हा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचेच राज्य येईल . सर्व समाजाला न्याय देण्याचे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस साहेबांनीच केले आहे

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 6 місяців тому +33

    पाटील तुझ्या असल्या कृतीचे आम्ही मराठा समर्थन करत नाही. तुम्ही म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही हे लक्षात ठेवा.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому +2

      जनता जरांगे सोबत
      लोकसभा ट्रेलर पिक्चर अभी बाकी है

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 6 місяців тому

      @@subhashkakde3997 जरांगेला मराठा आरक्षण मिळवायचे आहे की घालवायचे आहे...!

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому

      @@S.V.Deshmukh आरक्षणची टिकत नाही तीच दिलेले आहेत त्याच्यामुळे कोणतेही सरकार आला तरी जाणार गुलालचा अपमान केला फडणवीसला आणि भाजपला आता सत्ता नाही

    • @ravirajmane1716
      @ravirajmane1716 6 місяців тому

      @@Divyakumar452 जरांगे पाटील यांनी नेमके काय करावे म्हणजे गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळेल याबद्दल मार्गदर्शन करावे.

    • @amarnawale9786
      @amarnawale9786 6 місяців тому

      Tu maratha nahi

  • @satialdeore6043
    @satialdeore6043 6 місяців тому +1

    सुरवातीला जरांगे राजकीय नेत्यांपासून लांब होता तोपर्यंत जरांगे हे कट्टर हिंदुत्ववादी सकल तरुणांना आवडत होता परंतु जरांगे हे आता उघड उघड हिंदू धर्म विरोधात भुमिका घेणारे पुढांरी सोबत आहेत ते सर्वांना दिसत आहे.अर्थात हा मानुस नेमका कोणाचा आहे हे आता स्पष्ट झाले आहे.भविष्यात या मानसापासून सकल हिंदू समाजाला फार मोठा धोका पत्करावा लागेल.

  • @kiranchavan7966
    @kiranchavan7966 6 місяців тому +14

    विरोधी पक्ष हा कायमच विरोधातच बसणार १०० % 👍👍आणि जरांगे पाटील हा कुणाचा माणूस आहे हे लवकरच स्पष्ट होईल 🙏🙏 देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने विरोधी पक्षाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होऊ लागलीय त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मराठी आरक्षणाविषयी आपआपली भूमिका स्पष्ट करावी 🙏🙏

  • @ShivajiGayke-hl9oi
    @ShivajiGayke-hl9oi 6 місяців тому

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 6 місяців тому +20

    सर मराठा समजला कोणी आरक्षण दिले फक्त देवेंद्र फडणवीस यांनी हे विसूरण चालणार नाही जरागे काय कळते

    • @aryaveer1999
      @aryaveer1999 5 місяців тому

      Mag ka tikale nahi
      Fakt gajar

  • @amollomate9687
    @amollomate9687 6 місяців тому

    #Maratha🚩एक मराठा लाख मराठा

  • @yashyashodip2307
    @yashyashodip2307 6 місяців тому +19

    मी पुन्हा येईन - करेक्ट कार्यक्रम आणि आता ठोकुन काढा🙃

    • @Vision0014
      @Vision0014 5 місяців тому

      पैदा व्हायचं आहे अजून ठोकून काढणारे मराठा समाज तुमचा सारखा चमचा भ नाही

  • @annakate3907
    @annakate3907 6 місяців тому

    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे

  • @RandhirPatil-yh3nv
    @RandhirPatil-yh3nv 6 місяців тому +148

    जरांगे साहेब आम्ही शरद ला मतदान करू का तुमच ऐकून ??? 😂😂😂😂

    • @pandurangnakhate6455
      @pandurangnakhate6455 6 місяців тому +6

      नाही तुम्ही भक्त आहात, भाजप लाच करा

    • @vijayk8471
      @vijayk8471 6 місяців тому +7

      बिलकुल करणार

    • @dadubhai1999-y1t
      @dadubhai1999-y1t 6 місяців тому +7

      जरांगे पाटलाला समजुन घ्यायला 96 k लागत

    • @HelloUserss
      @HelloUserss 6 місяців тому +17

      ​@@pandurangnakhate6455ani tumhi musalman premi

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 6 місяців тому

      तुतारी ला द्या

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 6 місяців тому

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 6 місяців тому +6

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗💃🕺💃👌👌👌👌👌 . . . अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण . . . जरांगे ला ठोकून काढायचं . . . याला म्हणतात खरी मॅनेजमेंट चीं *. राजकीय लढाई .*. धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवाजी राजे महाराजे कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 6 місяців тому +38

    पक्षांतर करणारे नेते किवा पार्टी सोडून युती मधे जाणारे नेते लहान बाळ आहेत का ते त्यांचा निर्णय घेतात फडणवीस जी नी काय केलय पक्ष फोडला असा आरोप करतात या आधी वसंत दादांचे सरकार कोणी पाडले नुसत देवेंद्र जी टार्गेट करतात पण सगळ्यांना जड जातात देवेंद्र जी हलक्या त घेऊ नका भाऊ ना

    • @RamchandraJawade
      @RamchandraJawade 6 місяців тому +1

    • @birudevhakke9547
      @birudevhakke9547 6 місяців тому

      🙏🙏

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 6 місяців тому

      🍉🍉🍉🍉

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 6 місяців тому +1

      @@Prathamesh990 बाकी कोण टार्गेट नाही फक्त हेच दिसतात का

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому

      @@vinodkathale3582
      ईडीचा धाक लावून धमकावून लोकांची पक्ष फोडले फडवणीस म्हणजे गब्बर सिंग आहे
      त्याच्या हातात ईडीची बंदूक आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 6 місяців тому +45

    फडणवीस साहेब तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला आहे 😂😂😂आता कसा तो गुपचूप राहीला

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 6 місяців тому

      Ksa habda deto bgh thamb jra 😂

    • @RameshKadam-bg8zg
      @RameshKadam-bg8zg 6 місяців тому

      धफल ब❤😂❤यचततटट😂​@@krishnamahalangikar9383

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому +2

      @@nareshshelar9816
      लोकसभा एक ट्रेलर होता आता विधानसभेचा पिक्चर बाकी आहे
      फडवणीस आणि भाजपचा सुपडा साफ होणार

  • @rushipawar9355
    @rushipawar9355 6 місяців тому

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vikramghadage4148
    @vikramghadage4148 6 місяців тому +38

    आज पर्यन्त चे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पहा 2-3 सोडले तर सर्व मराठा 150+ आमदार नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आहेत 20-25 खासदार निवडून जातात सहकार क्षेत्रातील आणि खासगी साखर कारखाने शिक्षण संस्था आणि महामंडळ यांच्या ताब्यात तरी यांना आरक्षण हवे आहे आणि ते पण OBC मधून

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому +6

      आरक्षणाचे निकष फक्त शैक्षणिक आणि सामाजिक आहे
      राजकीय आर्थिक नाहीत

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 місяців тому +3

      What about same of obc leaders sugar factory & educational organizations ? 😂😂😂

    • @महाराष्ट्राचाढाण्यावाघ
      @महाराष्ट्राचाढाण्यावाघ 6 місяців тому

      तुमचा survey अहवाल कुठे आहेत आरक्षण फुकट खता आहात मराठा मागास सिद्ध आहे पण इतर कोणतीही जात नाही सांगा.......... कोणाला ठोकून काढनार मराठ्यांना अरे माईका लाल पाहिजे

    • @Sameer-k6m5d
      @Sameer-k6m5d 6 місяців тому +1

      होना 8 लाखाचे वार्षिक उत्पन्न असणारे गरीब ओबीसी 😂

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому

      @@vikramghadage4148
      ओबीसी आरक्षणा चा लाभ घेण्यासाठी क्रीमियरची अट आहे उत्पन्नाची मर्यादा आठ लाखाची आहे...
      खासदार आमदार कारखानदार यांच्या मुलासाठी ओबीसी आरक्षण नाही
      ओबीसी आरक्षण हे गरिबाचा आरक्षण आहे त्यामुळे याचा गरीब मराठा समाजाला नक्कीच लाभ मिळेल समावेश केला तर मराठा समाजाचा जरी ओबीसी वर्गात समावेश केला तरी श्रीमंत मराठा समाजाला त्याचा लाभ मिळणार नाही कारण क्रिमिलियरची अट
      म्हणून बांधवांनो समजून घ्या
      विनाकारण खासदार आमदार कारखानदार यांच्याकडे बोट दाखवून ड्रायव्हर हमाल वॉचमन ऊसतोड कामगार अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर विविध कष्टाचे काम करणारा गरीब मराठा वंचित मराठा समाज यांना वंचित ठेवण्याचे कटकारस्थान करू नका व गरिबाला अधिक गरीब करू नका

  • @RajendraWagh-zk7nl
    @RajendraWagh-zk7nl 6 місяців тому

    फडणवीस साहेब म्हणजेच सबका साथ सबका विकास करणारे नेते..........

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 6 місяців тому +17

    फडणवीस सांहेब, मुख्यमंत्री, होती, उपमुख्यमंत्री, छगन राव, भुजबल,सांहेब, होती हे,खर,होणार, आहे असे भविष्य आहे, २०२४ होणार,खर,होणार, पंढरपुर का पांडुरंगा आशीर्वाद आहै,

    • @Vig1832
      @Vig1832 6 місяців тому

      Hake pantarpradhan
      Waghmare rastrapati
      Shendge rajyapal
      Tpmundhe hawaldar
      X chor
      Y kel

    • @सोपानपराडे
      @सोपानपराडे 6 місяців тому +1

      लबाडाल आशिर्वाद देव कसा पावलं

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 6 місяців тому

    बी जे पी व कुठल्याही पक्षाचे आमदार खासदार काहीही बोलले तरी आम्ही मराठा समाज मनोज जरांगे पाटलांसोबतच राहणार आणि मराठवाड्यातील 46 पैकी जरांगे पाटलांना कमीतकमी 40 - 42 विधानसभेच्या जागा मिळतील एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉🎉

  • @KakasahebMore-ew4nm
    @KakasahebMore-ew4nm 6 місяців тому +107

    हा माणूस फडवणीस चा आहे new वाला

    • @yogeshlabade5461
      @yogeshlabade5461 6 місяців тому +4

      भाजपचा माणूस आहे तो

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 6 місяців тому

      Bhaktullya.distoy.

    • @balasahebmahajan7055
      @balasahebmahajan7055 6 місяців тому +4

      खरं बोललं का माणूस भाजपचा

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 6 місяців тому

      Tasach boltoi

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      जरांगे ची जसे चमचे आहेत मग फडणवीसांचा एकही माणूस असु नये का? तुम्हाला का दुख होतय.

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 6 місяців тому

    कोण कोणाला ठोकत , हे विधान सभेला दाखऊन देऊ.एक मराठा लाख मराठा.पाटील जिंदाबाद ❤

  • @chouredadahari6644
    @chouredadahari6644 6 місяців тому +54

    जे खर आहे ते जनतेसमोर सांगा.म्हणजे लोकांना खर कळेल. राजकारण करणे चुकीचे वाटते.

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 6 місяців тому

    खास विश्लेषण...👍

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 6 місяців тому +28

    राणे च्या पोरांना पाडा.
    मग बघू काय करायचं ते.

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 6 місяців тому +2

    यांचा कार्यक्रम होणार विधान सभेला मराठा खडा तो सबसे बडा एक मराठा कोटी मराठा जय

    • @manupatil9738
      @manupatil9738 6 місяців тому +1

      पवारचा माणुस हे 😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 5 місяців тому

      तुम्हाला आरक्षण शरद पवार तर कधीच देणार नाहीत तुम्ही एक कोटी असा अथवा दहा कोटी असा. निवडणूका झाल्यानंतर जरांगे नाहीसा होणा र आहे.

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 6 місяців тому +3

    सत्ता येते जाते महाराष्ट्र व जनता ठरवते मी म्हणजे महाराष्ट्र आहे असे कोणतेही समजु नये

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 6 місяців тому +1

    एकदम खरं खरं सांगितलं😂

  • @vidyadhardeshmukh4159
    @vidyadhardeshmukh4159 6 місяців тому +45

    #Ek Maratha lakh Maratha

  • @गणपतरावनिकम
    @गणपतरावनिकम 6 місяців тому

    भाजपचे नामोनिशाण मिटणार जय शिवराय लाख मराठा कोटी मराठा

  • @anilphoke8256
    @anilphoke8256 6 місяців тому +22

    सर सोपं उदाहरण आहे माझ्या घरामध्ये 40 मतदान आहे पाटलाच्या सभेला फक्त आम्ही सहाच भाऊ असतो बाकी आमचं 34 मतदान हे घरीच असतं तर मग विचार करा आम्ही चौघं जण तिथे आहे तर सभेमध्ये 2 लाख आमच्यासारखे असतील तर त्यांचं पाठीमागचं मतदान किती असेल सहकुटुंब सहपरिवार जरांगे पाटलासोबत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩☝️☝️

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 6 місяців тому +10

      परिवार दुसऱ्यांना पण असतात हे लक्षात ठेवा...
      इथे प्रश्न आदानी पानाचा आहे... सविधान डावलून आडमुट मागण्याचा आहे....
      तुम्ही जाती जातीतभांडन लावलेत....
      वरण माज दाखवत आहात, १० जन एकत्र येऊन एका जनावर दामदत्ती पणा करू शकतात पण थोड्या कालावधी साठी..... का तर तो एकटा काही करू शकणार नाही...
      तुमचा माज नक्कीच उतरेल आता.....

    • @harshnakhate519
      @harshnakhate519 6 місяців тому +1

      💯👍🚩

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 6 місяців тому

      @@amolsingare9394tumcha माज उतरीला बीड लोकसभेत चिक्की पाडून😂😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      शरद पवारांना निवडून आणा मघ तुम्हाला आरक्षण लगेच मिळेल. ज रांगेला मुख्यमंत्री करवून त्याच्या कडून तुम्हाला काय हवे ते सगेसोयरे वगैरे आरक्षण आठ दिवसात मिळवा. म्हणजे जनता याच्या तावडीतून सुटेल

    • @dilipdharod9285
      @dilipdharod9285 6 місяців тому

      Don lakhan paiki 20 takke lok pan tyanna mat denar naahi. Fadanvis shivay konihi aarakshan deu shakat naahi . Purvi pan tyannich dila hota. Te MVA la tikavta aala naahi. Maharashtra cha dusra konta hi neta aarakshan deu shakat naahi.

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 6 місяців тому

    आता 08 करोड sc st obc समाज बीजेपी बरोबर आहे आता यांची गुंडगिरी झुंडगिरी दादागिरी कायमची संपली पाहिजे भावांनो.

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 6 місяців тому +23

    मराठा आहे, घाबरणार नाही, राजकीय बोलूच नका

    • @vijayk8471
      @vijayk8471 6 місяців тому +1

      जारंगे बोलतात आम्ही कुणबी आहोत. एक काय ते बोला.

    • @manupatil9738
      @manupatil9738 6 місяців тому

      ​@@vijayk8471 जरांगेला कोन्ही विचारत नाही आता 😂

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 6 місяців тому +5

    तुम्ही काही जरी बोले तरी आम्ही सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटलान सोबत आहोत....

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 6 місяців тому

      शिवीगाळ भाषेला पाठींबा

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 6 місяців тому

      @@dakhdinesh7021 याला पाडा त्याला पाडा केल्याने ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार का शरद पवार सत्तेत आल्यावर ओबीसी आरक्षण मिळवून देतील का..?

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 6 місяців тому

    मी भारतात राहतो मी हिंदू आहे ...

  • @rajendrajadhav798
    @rajendrajadhav798 6 місяців тому +23

    जरागेनी आरक्षणा विषया शरद पवार आणि शिंदे यांंना एकत्रित तरी केले का?

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 місяців тому

      @@rajendrajadhav798
      फडवणीस शिंदे आणि अजित पवारला सत्ता कशासाठी पाहिजे फक्त स्वतःची मजा करायलाच पाहिजे का प्रश्न सोडवायची नको का
      शरद पवार च्या हातात डायरेक्ट सत्ता द्या ना नंतर त्यांना दुसरी पकडा
      तुम्ही काय शरद पवारला विचारून राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली होती का
      स्वतःची जिम्मेदारी झटकण्यासाठी शरद पवार शरद पवार करीतात जनता काही येडी नाही सत्ताधारीच आरक्षण देऊ शकता ती जनतेला कळत आहे आणि कळत आहे आणि लोकसभेला सुद्धा तुम्ही असंच केलं शरद पवार शरद पवार त्याचे परिणाम तुम्ही भोगले आणि विधानसभेला महाभयंकर परिणाम तुम्ही बघणार आहात

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 6 місяців тому

    मराठा... हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा... यासाठीच लढनार... जय शिवराय

  • @ranjitchinchole
    @ranjitchinchole 6 місяців тому +26

    लोकमत विकला गेला आहे

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 6 місяців тому +2

      आजचे विश्लेषण थोडे वेगळेच आहे..........i शंकास्पद आहे i

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      सामना फुकट पण घेत नाही.

  • @krishnanawale5614
    @krishnanawale5614 6 місяців тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 6 місяців тому +15

    प्रकाश आंबेडकर साहेब सतत मराठा समाजाला अंगावर घेत आहेत पण आंबेडकर साहेबावर आरे तुरे करायची कोणाची धमक होत नाही!

    • @spw3114
      @spw3114 6 місяців тому +1

      ते विरोधात बोलणार मग तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही मराठे सगळ्यांना पुरून उरणार वेळ आली तर हे त्यांनी लक्षात ठेवावे

    • @somnathbagal-qk5pq
      @somnathbagal-qk5pq 6 місяців тому

      तु नको आग लावु तुझे पण जळेल हे विसरु नको !

  • @balabhai4214
    @balabhai4214 6 місяців тому

    मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर जाऊ शकत नाही कारण मराठा 🚩 समाजाची ताकद मनोज जरांगे पाटील आहेत आणि मराठा 🚩 समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 6 місяців тому +3

    मी मनोज जरांगे समर्थक होतो पण शरद पवारांनी मराठा आरक्षण कधीच दिलं नाही आणि ज्या फडणवीसांनी मराठा आरक्षण आणि अनेक सवलती दिल्या त्यांना जरागे शिव्या देतात म्हणून मनोज राव ची क्रेझ कमी झाली

    • @onkjadhav7145
      @onkjadhav7145 6 місяців тому

      आस फक्त आपल्याला वाटते महोदय....😅😅

  • @mrharshtarepatil1256
    @mrharshtarepatil1256 6 місяців тому

    किती विरोधक उभे राहिले तरी मराठा समाज मागे हटणार नाही पूर्ण मराठा समाज जरांगे पाटला सोबत एक मराठा कोटी मराठा

  • @ganpatdeshpande6613
    @ganpatdeshpande6613 6 місяців тому +6

    जरांगे याने महाविकास आघाडी ला निवडून आणायची सुपारी घेतलेली आहे विधानसभा निवडणुकी पर्यंत मराठा आरक्षण चा मुद्दा चालणार त्यानंतर आरक्षणाची गरज नाही

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 6 місяців тому

    मराठा समाज आता कोणालाच सोडणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @buaskergarud3938
    @buaskergarud3938 6 місяців тому +72

    याला महाराष्ट्र पेटवायचा आहे काय, राजरोसपणे ठोकून काढा म्हणतो

  • @bhagwatsalunke8871
    @bhagwatsalunke8871 6 місяців тому

    माघे नाही घेतलं आता मैदानावर उतरणार
    एक मराठा लाख मराठा 🎉
    विधानसभा

  • @madhavpatilshinde816
    @madhavpatilshinde816 6 місяців тому +6

    काही ही झालं तरी गरजू मराठा जरांगे पाटला सोबतच 🚩🚩

    • @prs1948
      @prs1948 6 місяців тому +1

      Jarangesobat great tar muslim maharashtra hoil lavakarach

    • @shripadbhagwat6566
      @shripadbhagwat6566 6 місяців тому

      ​@prs1948jaudya ..tyana tech havay..

  • @kishantakle2487
    @kishantakle2487 6 місяців тому

    ऐक मराठा लाख मराठा 🚩मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच विनंती 🙏आता पर्यंत जितक्या पण सरकार आल्या कोणीच दिलं नाही.आता नवीन सरकार यायला पाहिजे

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 6 місяців тому +8

    लोकमत वाल्यांनी मनोज दादा जरांगे च्या विरोधात बोलण्याची सुपारीच घेतलेली समाजाला आता शंका यायला चालू झाली

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 6 місяців тому +1

    कोणी कितीही दादांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्या अनेक थोर महापुरुष्या प्रमाणेच दादा आमच्या हृदयात ❤💚🧡💙

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      काही कौतुक करू नका जरांगेच. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अर्वाच्य शिव्या दिल्यात या माणसाने. त्याचा निषेध एका तरी मराठ्यांनी केलाय का? ही असली चाटूगिरी मराठ्यांना शोभते का?

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat5687 6 місяців тому +7

    शहरातील लाईट बिलं तीन पट वाढली ,या कडे कोणी लक्ष देईल का?

  • @SanjayPawar-fw4if
    @SanjayPawar-fw4if 6 місяців тому

    मराठा समाज हा भाजपच्या पाठीमागं कधीच राहणार नाही

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 6 місяців тому +31

    जरांगे काय टाईम देतील ह्या सरकार कडे 3 महिने टाईम राहिलेला आहे पूर्ण पने जात आहे हे सरकार ।

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 5 місяців тому

      जाऊ द्या हो. तुम्हाला महा विकास आघाडीच धडा शिकवणार आहे.

  • @Swami_samarth111
    @Swami_samarth111 6 місяців тому

    जरांगे पाटलावर जो कोणी बोलणार त्याचा गेम मराठे करणार..
    जय शिवराय❤

  • @PrashantGaikwad-o1q
    @PrashantGaikwad-o1q 6 місяців тому +2

    आम्ही मराठे मनोज जरांगे पाटलांना backfoot वरती जाऊन देणार नाही हे असेल व्हिडिओ बनवून, पाटलांच्या विरोधात narative set नाही होणारं, उलट अजुन मराठा जास्त ताकदीने जागा होणार, एक मराठा लाख मराठा 🚩

    • @KandeAmar
      @KandeAmar 6 місяців тому

      Thanks bhau support Manoj Dada for justice to poor garib मराठा

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 6 місяців тому

      Fkt fadanvis kiti changla evdhch sangtoi tu bala ja ghari jaun zop

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      पवारांना विचारायला जरांगे घाबरतो. कारण पवारांनीच ज रांगेला आणलय.

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 6 місяців тому

      @@medhatambat7258 Ani bhrastacharane fadanvis la aanl ahe tyamule to TSA vagtoi

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 5 місяців тому

      शरद पवार सत्तेत आले तर काय करणार हे जरांगे ला एकदा विचारा. शरद पवार आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्याचे गुरू आहेत शरद पवार

  • @anilphoke8256
    @anilphoke8256 6 місяців тому

    फडणवीस साहेबाच्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बोलू शकत नाही ते फक्त जरांगे पाटीलच करू शकतात

  • @prataphappe5461
    @prataphappe5461 6 місяців тому +12

    जरांगे ला हेच मराठी ठोकून काढणार एक दिवस

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 6 місяців тому +30

    Ed सरकार जात आहे आता केंद्र पण काही करू शकत नाही नितीश नायडू करू पण देत नाही आहे ।

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 6 місяців тому +1

      नितीश आणि चंद्राबाबू फक्त स्वतः पुरते पाहणार आहेत. कारण त्यांनी पाठिंबा काढून घेतला व इंडिया आघाडीला दिला तरी सरकार बनवता येत नाही. त्यापेक्षा भाजपला दिला तर सत्तेत तरी राहता येईल हा विचार करुनच त्यांनी सत्तेत राहणे पसंत केलेले आहे.
      आणि हो... ईडी हि केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. राज्यांच्या नाही.

  • @Playstation__yt
    @Playstation__yt 6 місяців тому

    जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaskarbandgar3915
    @bhaskarbandgar3915 6 місяців тому +9

    का सत्तेत येऊ नये, भाजप ने तुझं काय वाईट केल आणि इतर पक्षाने तुझं काय चांगल केलं ते अगोदर लोकांना स्पष्ट सांग ... तूझ्या आंदोलन ला आम्ही जाहीर पाठींबा देतो.

  • @tr.nil5123
    @tr.nil5123 6 місяців тому

    ठोकून काढा हे वाक्य त्यांना महागात पडणार
    एक मराठा लाख मराठा

  • @Balasahebkamble1578
    @Balasahebkamble1578 6 місяців тому +5

    टरबूजा गुलाम जामुन खाणारे ने मटन खाणारे च्या नादी लागायचं नाही आणि नाद विकायचा नाही कसा निवडून येतो तेच बघायचंय आम्हाला

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 6 місяців тому +4

    लोकमत हे विकले गेलेले वाटते

  • @maheshchalak7081
    @maheshchalak7081 6 місяців тому

    एक मराठा लाख मराठा

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 6 місяців тому +4

    भाजपला आम्ही मतदानातून ठोकून काढू पुन्हा मग भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्याला ठोकून काढा

  • @ravindragharat1177
    @ravindragharat1177 6 місяців тому +14

    आता जरांगेचा आणि मराठ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 6 місяців тому +7

    कुणाला ठोकून काढा पंतोजी, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभ करायच. हे काम तुमच्या पिढ्यान् पिढ्या करतच आहेत म्हणा........

  • @abhinavwagh6846
    @abhinavwagh6846 6 місяців тому +4

    फडणवीस साहेब विधानसभेच्या बॅलेट वर आम्ही ठोकून भाजपाला हाकलून देऊ

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 6 місяців тому +10

    288 उभे करा.. आम्ही मतदान करू बाकी सोडा.मग आरक्षण मिळेल का..आणि नाही मिळालं तर तुमचे आम्ही काय करू..ते पण सांगा. म्हणजे तुमच्या साठी ही गावं बंद मोहीम हाती घ्यावी लागेल. सर्व सांगा उभे करा आणि आरक्षण मिळालं नहीं तर ते पण clear करा.

  • @vaibhavbodke9251
    @vaibhavbodke9251 6 місяців тому

    कोण कोणाला ठोकून काढते लवकरच कळेल....
    मराठा 🔥🔥

  • @dss2906
    @dss2906 6 місяців тому

    खूप उत्तम फडणवीस साहेब ❤❤❤❤❤❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 6 місяців тому +4

    आंतरवली सराटीत माता भगिनी वर लाठीचार्ज भाजपने केला

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 місяців тому

      तुमच्या शरद पवार, जरांगे व राजेश टोपे यांनी हा डाव रचून फडणवीस बदनाम व्हावेत म्हणून हा डाव रचला. त्यांना सांगा त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावर हात ठेवून हे खर आहे का खोट. सत्य कधीच लपत नाही.

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 6 місяців тому +1

    सरकारचा पुढाऱ्यांचे पोट दुखणे आहे.... पैशाच्या बळावर पन्नास आमदार खरेदी करू शकतात... मात्र जरांगे सारखा छत्रपतींचा सच्चा मावळा बधत नाही...😢😮😢😮😢

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 5 місяців тому

      कसला हो सच्चा मावळा. धड कुठलीही एक मागणी नाही. सरड्या सारखा रंग बदलत असतो. सगेसोयरे तर कधीच मान्य होणार नाही.

  • @deva.1-f4j
    @deva.1-f4j 6 місяців тому +4

    हा फडणवीस १००% संपणार

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 6 місяців тому

      अरे ह्या माणसाला संपवला तर तुम्हाला आयुष्यभर बोबलत बसावं लागेल आरक्षण आरक्षण करत कारण फडणवीस मुळे तर 16 टक्के आरक्षण भेटलं तुम्हाला 14 साली

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 6 місяців тому

    ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब 💯💯💯👍👌👌👌🔥

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 6 місяців тому +20

    Only jarange Patil

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 6 місяців тому

    कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 6 місяців тому +3

    महायुती❤❤❤

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 6 місяців тому

    आम्ही सगळे जरांगे पाटलान बरोबर आहे आरक्षण जर नाही मिळालं तर सरकार सपना साफ करून

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 6 місяців тому +12

    मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून सगळीकडून सगळ्यांचे षड्यंत्र सुरू होत आहेत असं वाटते मराठा समाजानेच काय केलं आम्हाला आरक्षण दिल्यावर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कोणीही जरी असली तरी भाजपचे सगळे काम चांगले आहेत पण मराठा आरक्षण आणि शिक्षकांना अनुदान द्यायला पाहिजे होतं कारण आतापर्यंत त्यांनीच दिले आरक्षण काँग्रेस नंतर 15 वर्षे दिलं नव्हतं

  • @dhanajibhakare3129
    @dhanajibhakare3129 6 місяців тому

    विधानसभा आहेच बघू मैदानात कोण कोणाला ठोकून काढते... एकच मिशन मराठा आरक्षण.

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 6 місяців тому +4

    फडनविस तुझे १२ वाजणार

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 6 місяців тому

    जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 5 місяців тому

      जरांगे जाणारच शरद पवार निवडून आल्या नंतर. मग बसा आरक्षण एके आरक्षण करत.

  • @shreeganeshafoodspunebobad6466
    @shreeganeshafoodspunebobad6466 6 місяців тому +8

    आतापर्यत हा महाजन आणि जाधव संपादक पूर्णपणे एकतर्फे व्हिडीओ टाकतोय
    मि याचे सगळे व्हिडीओ पूर्ण बघितले आहेत

  • @5to7sr89
    @5to7sr89 6 місяців тому

    दरेकरला समाज्याने बोरिवलीमध्ये समाज्याने ठोकून काढले सर्व महाराष्ट्राने पहिले आहे 😂😂😂

  • @SiddheshPhadtare-lm6gk
    @SiddheshPhadtare-lm6gk 6 місяців тому +5

    Only Manoj jarange patil saheb

  • @birdsland8823
    @birdsland8823 6 місяців тому

    ठोकून काढा कोणाला मराठा समाजाने निवडणूक होई पर्यंत सावध भुमिका घेतली पाहिजे आता मराठा समाज आरक्षणा बरोबर राजकारणात उतरला पाहिजे त्या शिवाय आरक्षणाचा योग्य न्याय मिळणार नाही

  • @dasharthvithalraojagtap.ba6674
    @dasharthvithalraojagtap.ba6674 6 місяців тому +5

    विधानसभेची निवडणूक आलिय जरा जपुन बोलावं, नाही तर भविष्यात घर घाटाव लागेल, जशी दरेकराचं झाले तसं होईल

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 6 місяців тому

    भविष्यामध्ये काहीही होणार नाही आम्ही सर्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबतच असणार आहे

  • @YadavDasharath
    @YadavDasharath 6 місяців тому +14

    Manoj jarange dada

  • @Yogesh-hw9ik
    @Yogesh-hw9ik 6 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छ.संभाजी महाराज की 🚩🚩🚩