नारळ बागेचे पावसाळी खत व्यवस्थापन आमची माती आमची माणसं 12.08.2019

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 сер 2019
  • डॉ. सुनील घवाळे, सहाय्यक प्राध्यापक, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, डॉ. वा.सा.को.कृ.वि.दापोली, जि. रत्नागिरी यांचा नारळ बागेचे पावसाळी खत व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १२ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 12 August 2019 - नारळ बागेचे पावसाळी खत व्यवस्थापन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१२ ऑगस्ट २०१९)
    Subject : ' नारळ बागेचे पावसाळी खत व्यवस्थापन..... '
    Parti : डॉ. सुनील घवाळे, सहाय्यक प्राध्यापक, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, डॉ. वा.सा.को.कृ.वि.दापोली, जि. रत्नागिरी
    Anchor : उन्नती जगदाळे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : भारत हरणखुरे
  • Розваги

КОМЕНТАРІ • 31

  • @user-ic6ir2cp9k
    @user-ic6ir2cp9k 27 днів тому

    👌👌👌

  • @sandeepkamble5566
    @sandeepkamble5566 11 місяців тому

    👌🏽

  • @vaibhavphanse5385
    @vaibhavphanse5385 4 роки тому +1

    मस्त माहिती

  • @tanmayambre4109
    @tanmayambre4109 4 роки тому +1

    Very good information thank-you,unique video.

  • @vishwambharkadu971
    @vishwambharkadu971 Рік тому

    छान माहिती

  • @yogeshshinde2639
    @yogeshshinde2639 4 роки тому

    Ekdm bhari mahiti🙂🙂

  • @ganeshsonawane9501
    @ganeshsonawane9501 4 роки тому +1

    Nice Information dear Dr Sunil....

  • @Ck_ss
    @Ck_ss 3 роки тому

    👍👍👍💐

  • @snehalnalawde3596
    @snehalnalawde3596 11 годин тому

    मुंबईत हि खते कुठे मिळतील? माहिती मीळेल का ?

  • @dineshghawale8686
    @dineshghawale8686 4 роки тому

    Good

  • @yogeshkhairnar870
    @yogeshkhairnar870 4 роки тому

    Nice

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 4 роки тому

    Dr. Very nice 👌👌📿 information great sir

  • @ulhassakwan2460
    @ulhassakwan2460 2 роки тому +1

    कृपया, प्रमाण, वेळापत्रक आणि खताचे नांवे पाठविण्यात यावे.

  • @chetanbhilare2432
    @chetanbhilare2432 4 роки тому +5

    नत्र ,स्पूरद ,पालाश म्हणजे काय

    • @ishandandge
      @ishandandge 2 роки тому +1

      नत्र- युरिया, स्पुरद- फॉस्फरस, पालाश- पोटॅश

  • @dashingakshay5749
    @dashingakshay5749 4 роки тому +1

    Parbhani district made naral yeilka

  • @mohanchakkarwar5467
    @mohanchakkarwar5467 Рік тому +1

    यवमाळमध्ये साठ एकर शेती करतो,मला पाच एकर नारळ बाग लावावयाची आहे,नारळ बागे संबंधी संपूर्ण प्रमाणित माहिती कुठे मिळेल.

  • @vikramkhair82
    @vikramkhair82 3 роки тому

    Banawli narlachi shahali 5 mahinyat prati naralacha 2 poi todlya tr next kahi mahinyat naralacha fal dharnat kami pana yeto ka???????

  • @virendramha9549
    @virendramha9549 2 роки тому +1

    चाचपडत व मराठी व्यवस्थित न बोलण्यामुळे संपूर्ण मुलाखत हास्यास्पद झाली.मुलाखत देण्यापूर्वी ह्या व्यक्तीने थोडा सराव करायला हवा होता.

  • @mohanchakkarwar5467
    @mohanchakkarwar5467 2 роки тому

    मला यवमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात नारळ लागवड करावयाची आहे,त्यासाठी योग्य जाती,प्रमाणित पुरवठादार नर्सरी या बाबत माहिती द्यावी.कोलंबस या जातीबाबत यवतमाळ जिल्ह्यात योग्य राहील का?कृपया मार्गदर्शन करावे.

  • @Ayansh.rocks.9440
    @Ayansh.rocks.9440 4 роки тому

    ते नत्र पालाश पूरक काय असत जर समझेल असे सांगा

    • @ishandandge
      @ishandandge 2 роки тому

      नत्र- युरिया, स्पुरद- फॉस्फरस, पालाश- पोटॅश

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому +1

    बोलताना चाचपडतोय का अस होतय? मॅडम चांगल्या बोलतात.

  • @amolkhadangale291
    @amolkhadangale291 4 роки тому

    Tell about local autmosphear In ahemadnagar district

  • @shubhamnangal1934
    @shubhamnangal1934 4 роки тому

    j

  • @ashishgaikwad9850
    @ashishgaikwad9850 3 роки тому

    Wadsapp number payja hota

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому +1

    माहिती सांगताना बोर होतोय कारण चाचपडत बोलणे आहे.

  • @bhushanthakre4284
    @bhushanthakre4284 4 роки тому +9

    अरे भाऊ इतका शुद्ध मराठी न बोलता जरा गावठी बाशेत संग राव म्हणजे नेमकं आम्हाला पण समजेल

  • @chetanbhilare2432
    @chetanbhilare2432 4 роки тому +1

    नत्र ,स्पूरद ,पालाश म्हणजे काय

    • @yadavamol2669
      @yadavamol2669 3 роки тому

      Npk

    • @ishandandge
      @ishandandge 2 роки тому

      नत्र- युरिया, स्पुरद- फॉस्फरस, पालाश- पोटॅश