Banana Farming | शेतकऱ्याची भन्नाट शक्कल;फक्त केळी उत्पादनातून करोडपती | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @jayantmahajan7207
    @jayantmahajan7207 Рік тому +26

    सहज काहिच शक्य नसत कृपया सहज शक्य झाल अस समजु नका

  • @Kishu735
    @Kishu735 6 місяців тому +12

    सगळे पिकवायचे कसे हेच सांगतात...पण विकायचे कसे यावर कोणी बोलत नाही. व्यापारी इथच शेतकर्याला लुबाडतात

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 3 місяці тому

    वा भारीच आहे की आपले विचार उत्पादन . अभीनंदन आहे की आपले .

  • @jagdishkumbhar2502
    @jagdishkumbhar2502 Рік тому +30

    पन्नास हजार केळी लागवड खर्च पहा
    20हजार रुपये एकरी भाड
    3500 रुपये एकरी पुर्व मशागत
    एकरी 5 ट्राली खत 3500रु ट्राली 17500रू
    30 हजार रुपये एकरी ड्रिप पाईप
    16 रुपये प्रति रोप एकरी 1400रोप 22400रु
    89,900रु एकरी म्हणजे एका रोपावर ज्या दिवशी लागवड होते त्या दिवशी 65 रुपये खर्च झालेला असतो 50 हजार केळी रोपांचा विचार करा आणि मग तुमचा खर्च तुम्हीच काठा एक वर्षी चांगल उत्पन्न आल म्हणून शेतकरी कोट्यावधी होत नसतो

    • @gundaborgave4924
      @gundaborgave4924 Рік тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊😊😊😊o

    • @beautifulworld6037
      @beautifulworld6037 Рік тому

      👍👍👍🤣🤣🤣🤣🤣

    • @expertcapital5781
      @expertcapital5781 11 місяців тому +1

      पण खोडवा आणी निडवा मधे खर्च कमी लागेल आणी उत्पण जास्त..
      planning आणी निसर्गाची साथ भेटली तर काही अवघड नाही

  • @kailaspatil6455
    @kailaspatil6455 Місяць тому +1

    शेतकरी मित्रांनो केळी बद्दल रिक्स जास्त आहे भरपुर पैसा असेल तरच केळी लागवड करा नाही तर कर्जबाजारी व्हाल

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 8 місяців тому +1

    आता सातारा सांगली भागात ऊस सोडून केळी कडे वळालेत आहेत आता एक वर्षात केळी चे प्रचंड पिक येणार आहे 2023 व 2024 नंतर दुसऱ्या भागातील लोकानी दुसरे पिक शोधावे

  • @sanjayrajput2233
    @sanjayrajput2233 2 місяці тому

    Maz gav aahe he kaka aahet te maze 1 no. Kakasaheb

  • @gopalvyas5474
    @gopalvyas5474 3 місяці тому

    Great 🎉

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge7211 2 роки тому +2

    Great

  • @jokking2247
    @jokking2247 8 місяців тому +1

    भाव मिळाला म्हणून भाऊ

  • @Techtips200
    @Techtips200 День тому

    Kamgar bhetle manun zala

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 9 місяців тому +2

    खर्च सुद्धा सोबतच सांगतं जा....आणी अडचणी सुद्धा.

  • @vittalsawant8777
    @vittalsawant8777 Місяць тому

    भाव जर नाही भेटलाना तर माणुस अहवालदिल होतो

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 Рік тому +7

    अशा शेतकरी मालकांचे मो.नंबर देत जावा

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 Рік тому

    Tumhi dusrya shetkaryansathi utam udaharan ahey

  • @organicfarmingneednetsurfp5601

    Aapla mobile no dya