नारळ पिकाचे खतव्यवस्थापन . Nutrient Management of Coconut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 100

  • @mangeshgalande2806
    @mangeshgalande2806 4 роки тому +4

    Gavhane साहेब खूप upayukt माहिती मिळाली आहे.

  • @vaibhavpatil4326
    @vaibhavpatil4326 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Рік тому +2

    Thanku Sir good information given by u

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 3 роки тому +1

    Khupach Informative Information deli thank u so much 🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      Thank You very much... तुमच्या संपर्कातील इतरांनाही हि लिंक पाठवा

    • @tukaramthorat8215
      @tukaramthorat8215 2 роки тому

      ​@@yashwantgavhaneagritech se ft ni CT Zee vu vu CHL कचऱ्यातून

  • @siddheshchavan6167
    @siddheshchavan6167 3 роки тому +1

    Sundar Mahiti Dili Sir..👌

  • @ravindrasawant3967
    @ravindrasawant3967 3 роки тому

    Changli Mahiti Sir.👌👌👌

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      आभारी आहे . चॅनलची लिंक आपल्या संपर्कातील मित्रांना share करा

  • @bhatkasahyadricha
    @bhatkasahyadricha 3 роки тому

    दादा खूप उपयुक्त माहिती 📚💐🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      धन्यवाद शाम भाऊ .... दादा तुम्ही आहात

  • @jangalushahapurkar3386
    @jangalushahapurkar3386 3 роки тому +1

    छान माहिती दिलात. धन्यवाद.
    झाडांच्या खड्ड्यांमध्ये करंज्याचा अगर कडुलिंबाचा पाला वापरला तर चालेल काय ?

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx 2 місяці тому

    माहीती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @supriyapatil8724
    @supriyapatil8724 3 роки тому

    Khuuup chaan 🙏🏻🙏🏻

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 2 роки тому +1

    Dha वर्षाचे झाड आहे, अजून फळ nahi, kay उपाय करावा. कृपया सांगाल का

  • @ashwiniladashwinilad6317
    @ashwiniladashwinilad6317 8 місяців тому +1

    मोठ्या नारळाच्या झाडांना पाणी सकाळी दयावे की संध्याकाळी देणे योग्य आहे का? तसेच आठवड्यातून किमान किती वेळा दयावे कृपया व्हिडिओ मधून मार्गदर्शन करावे

  • @manjrekar1008
    @manjrekar1008 3 роки тому +1

    Nice information Sir

  • @rohitpopalkar9523
    @rohitpopalkar9523 2 роки тому

    Amchya zada la chukun aag lagli hoti
    Ani tye zad atta sukun geley
    Paret narel yenya sathi ky karave lagle

  • @banasonscorporation6374
    @banasonscorporation6374 3 місяці тому +1

    Nimboli खत केव्हा ताकने

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 місяці тому

      प्राधान्याने व शिफारशीनुसार जून महिन्यात ... पण काही कारणामुळे शक्य नसल्यास सप्टेंबर महिन्यात वापरू शकता

  • @vishalkhanvilkar7760
    @vishalkhanvilkar7760 2 роки тому +1

    Saheb naral zadala suffala khat ..ghalave ka,,?

  • @K12D10
    @K12D10 4 місяці тому

    SSP आणि MOP उपलब्ध नसल्यास ..पर्यायी कोणते SSP आणि MOP ला?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 місяці тому

      मिश्र खते घेऊन NPK ची किती गरज आहे त्यानुसार गणित करून उपलब्ध खत वापरावे

  • @archanashinde4856
    @archanashinde4856 2 роки тому +2

    नारळासाठी सांगितलेली खते कोठे मिळतील.

  • @trupti7226
    @trupti7226 3 роки тому

    Sir....3 mahinyache naral jhadachi pane piwli hot aahet sir plz upay sanga

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      पाणी जास्त झाल असेल किंवा नत्र अन्नद्रव्य कमतरता असेल . आता उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करा

  • @vaibhavpatil4326
    @vaibhavpatil4326 2 роки тому +1

    सहा महिन्याच्या आतील नारळाच्या रोपाची कुंडी मध्ये लागवड कशी लावावी ! कृपया माहीती द्यावी

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 роки тому

      खरतर कुंडीमध्ये फार दिवस मोठी नारळ झाडे ठेवता येत नाहीत . पण झाडाच्या वाढीनुसार तुम्ही एक दोन वर्षापर्यंत मोठ्या कुंडीमध्ये नारळ रोप ठेवू शकता . मोठ्या कुंडीच्या तळात असलेली होल्स / छिद्रे मोकळी करुन घ्या त्यावर फुटलेल्या कौलाचे किंवा विटाचे तुकडे ठेवा जेणेकरून जादा पाणी निघून जाईल नंतर तळात जाड खडी किंवा नारळाची सोडण / केसरे वापरा त्यावर मध्यम आकाराची वाळू व उर्वरित ६५ ते ७० % भाग शेणखत / सेंद्रिय खत एक भाग व माती तीन भाग या मिश्रणाने कुंडी भरा व त्यात रोप लावा

    • @vaibhavpatil4326
      @vaibhavpatil4326 2 роки тому

      नारळाच्या रोपाचे किडी पासून संरक्षण कसे करावे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 роки тому

      @@vaibhavpatil4326 नारळ किडीचे विडिओ आहेत ते पहा . नारळावरील गेंड्या भुंगा ..... बाकी रोपावस्थेत फारश्या इतर किडी येत नाहीत

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 3 роки тому

    Madyachya fal galtisathi Zuari Agro cha NPK fertilizer Jai Kishan Sampur na 19:19:19 dila tar chalel ka?Ani chalel tar ek madala kiti kg/gm madhe dyacha?? please reply kara sir

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      चालेल ... संपुर्णा (१९:१९ :१९ )वयानु किती वापरावे हे विडीओत दिलेले आहे

    • @siddeshteli7547
      @siddeshteli7547 3 роки тому

      @@yashwantgavhaneagritech video madhe NPK cha praman madachya ayu pramane exact asa sangitla nahi aahe.Mi video 3 te 4 vela bhagitla.Amchya madanche ayu 15 varsha aahe tar tyala kiti kg/gms NPK takayla pahije.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      19 : 19 : 19 हे खत, २ किलो प्रतिझाड द्या

    • @siddeshteli7547
      @siddeshteli7547 3 роки тому +1

      @@yashwantgavhaneagritech Dhanyawad

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 роки тому +1

    गव्हाणे सर, माझ्याकडे बाणवली जातींची 26 झाडे आहेत.. पण ती सगळी शेताच्या बांधावर आहेत.. त्यामुळे त्यांना आळे करून खत घालने शक्य नाही.. कारण बांध लहान आहे.. अशा परिस्थीतीमध्ये खते कशी द्यावीत.? कृपया मार्गदर्शन करा.. 🙏🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      Okk

    • @shardakhopade6546
      @shardakhopade6546 3 роки тому

      Question ahe answer dyave please

    • @shardakhopade6546
      @shardakhopade6546 3 роки тому

      @@yashwantgavhaneagritech same question

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 3 роки тому +1

      @@shardakhopade6546 मॅडम, अशा परिस्थितीत काय करावे याबाबत गव्हाणे सरांशी फोनवरून बोलणं झालं आहे.. मी त्या झाडांना ठिबक केलेलं आहे.. तर मी त्यांना वॉटर सोल्युबल खते देऊ का.? तर त्यासाठी त्यांनी होकार दिला आहे.. आणि झाडाच्या भोवती पहारीने चहूबाजूंनी होल्स पाडून त्यात खते भरण्याच्या पर्यायावर देखील एकमत झाले आहे.. अशा प्रकारे माझ्या शंकेच समाधान सरांनी केलेलं आहे.. धन्यवाद.. 🙏🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      @@neeilbendre2623 खूप खूप धन्यवाद

  • @sujatapanchal7
    @sujatapanchal7 Рік тому +1

    नारळ प्रथमच लागलेत पण पूर्ण गळून जातात कायकरायचे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 місяців тому

      सुरुवातीला एक वर्ष अस होत . माझा नारळ फळगळ कारणे व उपाय व्हिडीओ आहे तो पहा

  • @farokhgkd
    @farokhgkd 4 роки тому +1

    1 वर्षाचे नारळ लावले आहे ... लावते वेळी खत कोणते व किती टाकावे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 роки тому +1

      आपण या विडिओ मध्ये दिलेल आहे . मोठ्या झाड्याला शिफारस केलेल्या खताचा पाचवा हिस्सा म्हणजेच २०% खत द्यावे

    • @farokhgkd
      @farokhgkd 4 роки тому

      @@yashwantgavhaneagritech धन्यवाद सर ....
      लावलेल्या पैकी एक झाड पिवळे होत आहे ....

  • @nileshawate8862
    @nileshawate8862 3 роки тому +1

    Thank you very much

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 2 роки тому

    यूरिया सारखे रासायनिक वापरायचे नसेल तर कोणते खत वापरता येईल याबाबत मार्गदर्शन करावे?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 роки тому

      गांडूळखत , पूर्ण कुजलेले शेणखत , निम पावडर , हिरवळीची खते इत्यादी वापरू शकता

  • @rameshwarbodkhe9417
    @rameshwarbodkhe9417 Місяць тому

    19.19.19 दिलं त चालेल का

  • @akashmhatugade4924
    @akashmhatugade4924 2 роки тому

    खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यावं का नंतर?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 роки тому +1

      होय

    • @akashmhatugade4924
      @akashmhatugade4924 2 роки тому

      @@yashwantgavhaneagritech फळ गळत आहेत प्रत्येक वेळी 5 वर्ष झाली असतील झाड लावून मोहोर गळून पडतो एखादा बारीक नारळ असला तरी तो पण गळून पडतो

    • @akashmhatugade4924
      @akashmhatugade4924 2 роки тому

      Injection pan kela hota rogavarcha ani फवारणी pan khat dila nvata आता खत दिलं तर चालेल काय निंबूळपेंड युरिया, पोटॅश, phosphate

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 2 роки тому

    Organic fertilizers sanga.chemical nako

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 роки тому +1

      Organic farming / manure ची series सुरु आहे त्यातून step by step माहिती मिळेल

  • @lakshmangosavi3041
    @lakshmangosavi3041 3 роки тому +1

    Naral galati var upay sanga

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому +2

      याची बरीच कारणे आहेत याचा आपला स्वतंत्र विडिओ आहे .. नारळ फळगळ कारणे व उपाय कृपया तो पहा

  • @hemachandrabhoir1425
    @hemachandrabhoir1425 4 роки тому

    सर जर पावसाच पाणी साचत असेल तर लागवड केली तर चालेल का दोन महिने पाणी साचतो त्या जागेत कुठली लागवड करू शकतो 🙏

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 роки тому

      नाही.... पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत फळबाग लागवड करता येणार नाही

    • @hemachandrabhoir1425
      @hemachandrabhoir1425 4 роки тому

      काय करू शकतो पाण्यात काही लावू शकतो का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 роки тому

      @@hemachandrabhoir1425 तालुका व जिल्हा कोणता ?

    • @hemachandrabhoir1425
      @hemachandrabhoir1425 4 роки тому

      पालघर वसई @@yashwantgavhaneagritech

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 роки тому

      @@hemachandrabhoir1425 उंच बांध/ आळे करुन पाण्याचा निचरा करा व नारळ व सुपारी लागवड करता येईल

  • @itsabboy4130
    @itsabboy4130 Рік тому

    December madhe khat dile tar chalel ka

  • @p.p.4192
    @p.p.4192 4 роки тому +1

    सुपारी खत व्यवस्थापन video uplod kara

  • @nileshawate8862
    @nileshawate8862 3 роки тому +2

    Very nice

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 2 роки тому

    सर ग्राफिक्स मधील काही माहिती अर्धवट दिसत आहे

  • @vijaygund1789
    @vijaygund1789 3 роки тому +1

    विजयराज गुंड पाटील
    मोहोळ
    सोलापूर
    विषय आमच्या झाडाचे नारळ लहान राहतात

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      आपला नारळ फळगळ कारणे व उपाय हा विडिओ आहे पहा . नक्कीच फायदेशीर ठरेल व इतरांना पाठवा

    • @gokuljadhav3183
      @gokuljadhav3183 2 місяці тому

      Kiti years plot ahe tumcha

  • @saurabhpavashe6981
    @saurabhpavashe6981 3 роки тому

    झाडाला मिट टकावे की नाही

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      मीठ वापरावे अशी कुठेही शिफारस नाही

    • @advmayur
      @advmayur 3 роки тому

      Mithacha kahi nuksan hote ka

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  3 роки тому

      @@advmayur जमिनीतील क्षार वाढु शकतात

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 роки тому

    तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल..🙏

  • @jaywantgawali7443
    @jaywantgawali7443 2 роки тому

    अजय. गवळी.

  • @VishalJadhav-yy7su
    @VishalJadhav-yy7su 4 роки тому

    Sir tumcha number dya na please