नारळ रोप लागवड 1 वर्ष नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 107

  • @krushitantraniketan-devgad4347

    🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन* 🌳
    _प्रा.विनायक ठाकूर_
    मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
    2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
    10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
    जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
    पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
    झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
    (ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
    लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
    *लागवडी नंतर 20 दिवसांनी* (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
    *लागवडी नंतर 1 महिन्याने* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
    औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
    *लागवडी नंतर 1.5 महिन्याने.* triacantanol
    प्रमाण 3 ml
    प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
    *नंतर 2 महिन्याने*
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण - 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून फवारणी करावी.
    *लागवडी नंतर 3 महिन्याने* 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
    *लागवडी नंतर 4 महिन्यांनी* पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
    *5 व्या महिन्यात* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
    *6 महिन्यानंतर* प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
    जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
    पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. *कोकोपीट* वापरावे.
    *संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे* त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील* )
    व गरजे नुसार छाटणी करावी.
    पाण्याचा व जमिनीचा *PH* 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
    सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
    पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
    जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
    झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
    *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *यू ट्युब लिंक*
    ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
    नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
    *संपर्क*
    श्री.सुधाकर सावंत - 7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
    श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
    श्री.निलेश वळंजू - 9604410063
    श्री.भार्गव - 9405398618
    श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
    *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App

  • @sushantchampian
    @sushantchampian 10 місяців тому +4

    उत्कृष्ट माहिती.. खूप खूप धन्यवाद

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 2 роки тому +8

    फार छान आभरी आहे त्रास देत राहू रागावू नका.

  • @pramodraorane8402
    @pramodraorane8402 Рік тому +1

    खूप छान माहिती देता सर
    मी तुमचे विडीयो बघत असतो

  • @narayanpatankar5989
    @narayanpatankar5989 2 роки тому

    खुपच सुंदर आणि साधि सोपी माहिती देता तुम्ही सर,धन्यवाद.

  • @pradeepmakeshwar7601
    @pradeepmakeshwar7601 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 2 роки тому +1

    Khupch chan mahiti deta ritsar

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 7 місяців тому

    Khup chhan mahiti dili dhanyavad

  • @prasadkudalkar5519
    @prasadkudalkar5519 Рік тому +3

    कॉलबास कोकोन्ट tree कोकणत चालेले काय.

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे आपण. धन्यवाद👍🙏

  • @Rameshmahale-or5eh
    @Rameshmahale-or5eh 2 роки тому +8

    नवीन वर्ष २०२३ मध्ये नारळ लागवड प्राशिक्षण आयोजित करणार आहेत का ? तारखा सांगा

  • @arunchari3866
    @arunchari3866 2 роки тому +1

    Khup changli mahiti

  • @sachingudekar5079
    @sachingudekar5079 2 роки тому +1

    छान माहिती देता.

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Рік тому +5

    सर तुम्हाला नमस्कार फार सुंदर तिनं वर्ष नंतर उत्पन्न देणारी बुटकी नारळाची जात हाय का

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 7 місяців тому +1

      मलेशियन डवर्फ, ग्रीन डवार्फ, यलो डवार्फ

  • @vaibhavkhule6000
    @vaibhavkhule6000 Рік тому +2

    सर मेरे नारियल को नारियला लगे हे लेकिन वो सेटिंग नाही हो रहा है, सूक के गल जाता हे, 4 साल का पैंधा है

  • @jayprakashwalavalkar6919
    @jayprakashwalavalkar6919 2 роки тому +2

    👌👍👌
    माडाची सूई पोकरणार् ्य भूंग्याचे नियंत्रण कसे करावे व सूई पडली असेल तर काय करावे माहिती सांगा. धन्यवाद.

  • @rambhau2072
    @rambhau2072 2 роки тому +1

    Lagtya naral zadasathi.... gibberellic acid ch praman sanga... Phalghal bharpur hote

  • @shilpaborkar4169
    @shilpaborkar4169 Рік тому

    Khup chan mahiti

  • @akshaymondkar1476
    @akshaymondkar1476 2 роки тому +1

    Jithe lagvad karaychi aahe tithe savali asel tr ky karav

  • @ravindradhuwali9580
    @ravindradhuwali9580 2 роки тому +1

    नाराळ झाडांना द्यायची खते देवगड ला कुठे मिळतात

  • @sushantpadwal3424
    @sushantpadwal3424 2 роки тому +1

    Sir sendriya padhhat phalbaug ani khat pani vevastapan vr video banava

  • @Omkar_1414
    @Omkar_1414 2 роки тому +1

    Sir kali zamin ahe naral lagvad chalel ka
    Kiti antar tevave

  • @raghunathmadne6653
    @raghunathmadne6653 2 роки тому

    खुच छान 👌👌💐💐

  • @santoshpatange3703
    @santoshpatange3703 2 роки тому

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @sbm8789
    @sbm8789 Рік тому +1

    Saheb khup Sundar mahiti dilit awadal tyabddal apple abhar , ata majyakade 10 acre plot ahe jamin murmad ahe tari kiti zade basatil pari bharpur ahe , tasech kiti zade asatil tasech lavun denari manase apalyakade ahet ka mi Tasgaon madhun ahe sangli zilla

  • @subhashjadhav5898
    @subhashjadhav5898 2 роки тому

    खूप छान माहिती🙏

  • @RamchandraDalvi-m1q
    @RamchandraDalvi-m1q Рік тому

    Taluka chandgad gaon kodali ya thikani narl lagwad karychi aahe tari piwlsar mati aahe Tari krupya margdarshan Kara dhanyvad

  • @uttammali2471
    @uttammali2471 Місяць тому

    Pani kashya padahatine daycha, roj ki 8 divsatun

  • @marutipatil4773
    @marutipatil4773 2 роки тому +1

    Kolhapur मध्ये कोठे नारळाची मिळतील

  • @adv.l.pyawalkar5340
    @adv.l.pyawalkar5340 Рік тому +1

    दोन झाडातील व ओळीतील अंतर किती ठेवायचे आहे

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 2 роки тому +1

    दोन झाडा मधे किती अंतर सोडावे.

  • @shilpaborkar4169
    @shilpaborkar4169 Рік тому

    Naral bagela pani kase ani kiti dyave hyabaddal ek margadarshan video kara na please

  • @sureshgaikwad2873
    @sureshgaikwad2873 2 роки тому +2

    फणसाचे कलम कसे लावतात त्याचा व्हिडिओ पाठवा

  • @nageshsuryawanshi705
    @nageshsuryawanshi705 2 роки тому +1

    sir naral galti sathi100%result lagnari khate Kiva aouashadh sanga please

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 роки тому +1

    Very nice explanation sir 👍

  • @ganeshbahure7379
    @ganeshbahure7379 Рік тому +2

    सर नमस्कार माइया कडे नारळाची ज्ञाडे आहे फळ गळ होते त्यासाठी उपाय सांगा

  • @sunilkarande8674
    @sunilkarande8674 Рік тому

    Me green dorf jatichya naralachi lagvad Don varsha purvi Keli ahe....pan zadachi vadh pahije Tashi nahi....tumachi kahi madat Ani mahiti milel ka

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 Рік тому

    City madhe plastic drum madhe lavla tar fal yete ka

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 2 роки тому +2

    माकडांचा बंदोबस्त कसा करावा? ते सांगा झाडाची पाने सुद्धा खातात. रोपे फाळुन ( फाडून) टाकतात.

    • @sunitabarve3424
      @sunitabarve3424 Рік тому +2

      Barobar....aamchyakade Govyat tar 30-40 chya sankhyene toli yete

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 Рік тому

    Khobrya sathi butki jat ahe ka n konti nav dya

  • @meetabhi333
    @meetabhi333 2 роки тому +1

    सर मी नारळ लागवड केली आहे रोपांची उंची 3 फूट आहे त्यात सध्या कोणत्या तणनाशकाचा फवारणी करता येईल?

  • @iqbalmulla3614
    @iqbalmulla3614 Рік тому

    Excellent and in detail video. My soil PH is 8.41 and calcium (Chunkhadi) is 18.19.If I use Gypsum salt , it may increase calcium again. Pl suggest. solution solution.

  • @nileshpadwal571
    @nileshpadwal571 2 роки тому

    Sir mazhya gavi panni khup kami ahe mi naral sheti Karu shakto ka please mala sanga.

  • @chandrakanttalekar5724
    @chandrakanttalekar5724 2 роки тому +1

    वेंगुर्ला काजु 7 नंबर लाऊन सहा वर्षे झाली त्याना कोणती खते वापरावीत.. चंदू पाटील दारुम.

  • @user-bp2lf3dc3d
    @user-bp2lf3dc3d 2 роки тому

    Sir marath wadya made konti naral jat lavavi

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar7598 Рік тому

    Very Nice

  • @rameshsaklan9184
    @rameshsaklan9184 Рік тому

    Malaysian variety aahe ka?

  • @sharayupandit6778
    @sharayupandit6778 Рік тому +1

    माझ्या नारळाच्या झाडांच्या झावळ्या पिवळ्या पडून नंतर काळ्या होतात. Please कारण व त्यावर करण्याचे उपाय सांगावे

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 роки тому +1

    सर कृपया कोकम लागवडीवर आणि कोकम या मसाला पिकावर एक अभ्यासपुर्ण व्हिडीओ बनवावा ही विनंती.

  • @Rohan7ish
    @Rohan7ish 11 місяців тому

    नमस्कार, कुठल्या प्रकारच्या नारळाच्या झाडांपासून ताडी काढू शकतो.

  • @jitugavali8006
    @jitugavali8006 5 місяців тому

    Kolambas jat lavane yogya ahe ka

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 2 роки тому

    Sir, don narlacha jhada madhe antar kiti thewaycha he nahi sangitale. Please te pan reply deun sanga. Thanks

  • @bharatdalvi8349
    @bharatdalvi8349 2 роки тому +1

    ग़ेडया भुंगा, सोंडया भुंगा आणि कोळी किड यासाठी इंजेक्शन व्दारे देण्यासाठी organic medicine?

  • @vijaykore8701
    @vijaykore8701 2 роки тому

    Nice information

  • @shraddhanursery8317
    @shraddhanursery8317 2 роки тому +1

    Very imformative video sir 👌🏻👍🏻

  • @गोकुळपवार-ब1फ
    @गोकुळपवार-ब1फ 2 роки тому +1

    नारळाचे पान पिवळे पडणे लाल ठिपके याच्यासाठी उपाय

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 7 місяців тому

    झाडामध्ये अंतर किती ठेवावे

  • @rohinikonde5543
    @rohinikonde5543 2 роки тому +1

    3ते 4 वर्ष झाली नारळाची झाडे लाऊन पण झाडांची वाढ झाली नाही काय करावे उपाय सांगा

  • @bharataware8210
    @bharataware8210 7 місяців тому

    आम्ही दापोली येथून पपणस ची रोपे घेतली होती त्याला फळ ही छान आली पण ती फळ कडं सर लागतात का

  • @balkrishnajadhav5536
    @balkrishnajadhav5536 Рік тому +3

    मी नारळ लावून दोन वर्ष झाली परंतु पाहीजे तशी नारळ झाली नाही.

  • @ravindradhuwali9580
    @ravindradhuwali9580 2 роки тому

    माझा झाडांना फळ बारीक होते फळ मोती होत नाही काय करायचे

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 11 місяців тому

    2 एकर शेताच्या बांधावर कोणती झाडे लावता येईल चारी बाजूंना. फक्त पावसाच्या पाण्यावर झाडांची वाढ होईल अशी झाडे सुचवा.

  • @sunilkawade8242
    @sunilkawade8242 2 місяці тому

    दोन वर्षाचे रोपे कितीला आहेत

  • @PandurangKumbhar-gj4qz
    @PandurangKumbhar-gj4qz Рік тому

    नारळाचे रोप पिवळे पडत आहे, उपाय सांगा.

  • @ankushkulkarni3678
    @ankushkulkarni3678 11 місяців тому

    नेरळ(माथेरान) येथे कोणते रोप लावणे चांगले ते समजेल का?

  • @ashishrahate-et4ln
    @ashishrahate-et4ln Рік тому +1

    धन्यवाद मी माझी शेती विदर्भातील बुलढाणा जिल्हा त आहे शेता शेजारी सींचन प्रकल्प आहे व भरपूर पानि आहे
    माति परीक्षनामध्ये चुनखडी १०%पेक्षा कींचित जास्त आहे हमार्गदर्शरन करावे

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच
      अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 2 роки тому

    Khup sundar, thanks 😊

  • @dagadupatil4097
    @dagadupatil4097 6 місяців тому

    सर नमस्कार जिल्हा धुळे तालुका शिरपूर गाव हिंगोली बुद्रुक दगडू नवर पाटील मला सहा एकर मध्ये नारळाची भाग लावायची आहे

  • @Yeonjunismine121
    @Yeonjunismine121 2 роки тому +1

    सर नारळ मित्र प्रशिक्शण कधी असते.. माहिती मिळेल का

  • @sunilkawade8242
    @sunilkawade8242 2 місяці тому

    एक रोप किती रुपयाला आहे आम्हाला पाच एकर लावायचे आहे

  • @govindgadgil1681
    @govindgadgil1681 2 роки тому +1

    खत सांगता औषध सांगितली पण काही कंपनी व नावे सांगा मग घेणें सोपे होईल

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 2 роки тому +1

    OK🙏👌

  • @rambhaupatole866
    @rambhaupatole866 Рік тому

    नारळाचे झाड १० बाय १० फुटांवर लागले तर चालेल काय?

  • @vivekgurav3583
    @vivekgurav3583 2 роки тому

    Ambachi changli jat ahe ka

  • @adeshmhatre9764
    @adeshmhatre9764 2 роки тому +1

    Sir Marking var akhada video banva

  • @sahilpardeshi8240
    @sahilpardeshi8240 Рік тому

    Mati parkland kute karta yeil sir

  • @santoshnivjekar1389
    @santoshnivjekar1389 2 роки тому +1

    Supari lagvad var video banva

  • @govindgadgil1681
    @govindgadgil1681 2 роки тому +2

    रानडुकरान पासून नवीन रोपाच कसे सवरक्षण करावे ह्या विषयावर माहिती द्या

    • @sourabhbagadi6854
      @sourabhbagadi6854 2 роки тому

      Tu shetat hagu nako mhanje dukar nahit yenar

    • @pritisawant3553
      @pritisawant3553 2 роки тому

      @@sourabhbagadi6854 तुम्हाला डुक्कर आणि रानडुक्कर यातला फरक माहीत नाही असे दिसते.

  • @kimphilbi9109
    @kimphilbi9109 Рік тому +1

    फार्म हाऊस मध्ये लावण्यासाठी , कमी मेन्टेनन्स लागणारी , उच्च रोगप्रतिकार क्षमता असलेली , पुण्याच्या वातावरणात वाढू शकणारी जात सुचवा.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* सप्टेंबर - 2023 🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
      देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
      2.5 ते 3, फूट 180रु
      देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 100रु 2 ते 2.5 फूट 150 रु 180रु
      3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु
      3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु
      *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
      बारामासि (रुमानी)- 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,130,150 रु
      *वेंगुर्ला 9* - 140 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      चांद्रराज 300 रु
      सिंगापुरी - 280 रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      नेकेड 180 रु (1 वर्ष)
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      गौतमी गंगा 300रु
      *सुपारी -* मंगला,120 150 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,120 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 150रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      विठाई 400 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 180रु200रु
      लवंग - 180रु
      जायफळ - 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,120रु
      जांभूळ कोकण बहाडोली 3वर्ष कलम 300रु
      व्हाईट जांभूळ 250 रु
      कोकम - (अमृता)मोठे 230 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      200 ते 250 रु
      जास्वंदी,तगर,गुलाब.
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
      1kg पेरू 250 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
      शेवगा (O.D.C.) -120रु
      निरफणस (ब्रेडफ्रुट )- 600रु,700रु 1000 रु
      कँसर फ्रूट 200रु
      पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
      फणस (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      ब्राझिया फणस 350 रु
      हजारी फणस 400 रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 120 रु
      बांबू माणगा 250 रु
      रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      श्री.भार्गव - 9405398618
      (ऑफिस) - 9373770485
      ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      श्रद्धा रोपवाटिका - 2023
      ua-cam.com/video/uW0jhB3e7c0/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
      ua-cam.com/video/JpHmpLI0LXE/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html

    • @ramchandrapatil8841
      @ramchandrapatil8841 Місяць тому

      दर. पलक अतिशय उत्तम

  • @shreyast8964
    @shreyast8964 2 роки тому

    मजबूत करवंटी जाड खोबर असणारी नारळ जात सांगा 🙏
    न फुटणारा नारळ

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 2 роки тому +1

    सर रोप उपलब्ध आहेत का आणि काय रेट आहेत कृपया नक्की सांगा सर.

    • @singingstar9849
      @singingstar9849 Рік тому +1

      *कलम,रोपांच्या विक्री किमती* जानेवारी 2023
      हापूस कलम 1, 2, 2.5,वर्ष 100,150,200 रु 220रु
      केशर कलम - 1ते 1.5 फुटी 3, 4, ते 4 ते 5,फूट उंची
      100रु 180 ,200 रु 250रु
      काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 60,90,120,140 रु
      नारळ बुटकी जात
      लोटन - 300 ,3 फूट (1 वर्ष)2 वर्ष 350
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज,ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 300 ते 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      नेकेड 150 रु
      हजारी - 300 (3.5 फूट )ते 350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      नेकेड गंगाबोडम - 150 रु
      कोलंबस - 500रु
      शिंगापुरी - 280 रु
      सुपारी - मंगल,120 150 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,120 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 150रु
      बुश पेपर - लहान 150 ,180 रु 200रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 150रु200रु
      लवंग - 150रु
      जयफळ - 250 रु व 350रु
      ऑलपासेस - 180 ते 250रु
      वेलची ,100रु
      जांभूळ कोकण बहडोली 200रु
      कोकम - मोठे 200 रु
      लहान -150 रु
      तसेच सोनचाफा 4फूट - 200रु ते 250 सौदर्य बारमाही
      ,चिकू कालिपत्ती - 200रु
      ,पेरू,- 200 रु
      1kg पेरू 250 रु
      लिंबु,साई सारबती- 200 ते,250,रु
      निरफणस (ब्रेडफ्रुट )- 400रु,700रु
      फणस (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      ATM - 500 रु
      बारामासि - 400 रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन 150 रु
      केळी,धूप,स्टोबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,बांबू ,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      (जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
      सतीश जाधव पुणे
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील
      लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
      शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
      श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
      ua-cam.com/video/JpHmpLI0LXE/v-deo.html
      नारळ लागवड 1वर्ष नियोजन
      ua-cam.com/video/yxmiWYvYYLo/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      चंदन लागवड
      ua-cam.com/video/SlWqWqATp4E/v-deo.html
      फळबाग लागवड
      ua-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      आंबा लागवड
      ua-cam.com/video/J_J0YEf1RFk/v-deo.html
      काजू लागवड 1
      ua-cam.com/video/Ql-yN6UbHN/v-deo.html
      कोय कलम
      ua-cam.com/video/gsqqbBm0XyM/v-deo.html
      नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
      ua-cam.com/video/oJodYgap6TQ/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      नारळ खत व्यवस्थापन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ कोळी कीड नियंत्रण
      ua-cam.com/video/hpReyHxZCNo/v-deo.html
      कोकोपीठ चा वापर
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      नारळ कोकोपीठ वापर फायदे
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      बोर्डो मिश्रण
      ua-cam.com/video/sx52wqvcnjI/v-deo.html
      दशपर्णी अर्क तयार करणे
      ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
      जीवामृत तयार करणे
      ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
      नारळ बागेत मसाला पीक
      ua-cam.com/video/oOeojwk8a1E/v-deo.html
      माती परीक्षण
      ua-cam.com/video/OIznJxsioy4/v-deo.html
      परसबाग भाजीपाला
      ua-cam.com/video/FvODJJPtMyQ/v-deo.html
      काथ्या प्रशिक्षण
      ua-cam.com/video/Xvr_jovxAvM/v-deo.html
      नारळ शेती शाळा
      ua-cam.com/video/jj_r9nVnULM/v-deo.html
      आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/ccuE2JrUyMs/v-deo.html
      रोजगार प्रशिक्षणे
      ua-cam.com/video/bm553osup7/v-deo.htmlओ
      *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*

  • @RSB9460
    @RSB9460 2 роки тому

    सर चुनखडी जमीन आहे तिथे नारळ येईल का

    • @iqbalmulla3614
      @iqbalmulla3614 Рік тому

      Very important. Pl reply. It will help others also.

  • @milindmulay9356
    @milindmulay9356 2 роки тому +1

    फणसाची माहिती सांगा

  • @sadhamanus5842
    @sadhamanus5842 2 роки тому

    sir ahmednagar la success hou shakte ka

    • @prasadveer4686
      @prasadveer4686 2 роки тому

      Green Drf Aahe Maz kade 100 zad ...ashti Taluka ...

    • @sadhamanus5842
      @sadhamanus5842 2 роки тому

      @@prasadveer4686 gavache nav Kay ahe sir

    • @sadhamanus5842
      @sadhamanus5842 2 роки тому

      @@prasadveer4686 kontya gavi ahe veer saheb

  • @vaibhavshinde753
    @vaibhavshinde753 2 роки тому +1

    Nice sir 👌

  • @dattaramgaonkar4090
    @dattaramgaonkar4090 2 роки тому +1

    सर गोव्या मधे ssp ब्यान आहे ,त्याग एवजी rock phosphate वापरल तर चालेल का , वापराव तर प्रमाण सांगा
    Sir please reply 🙏

  • @bhagavatghadge9
    @bhagavatghadge9 2 роки тому

    Kimat sanga

  • @akshaygaikwad5376
    @akshaygaikwad5376 2 роки тому

    Sir number pahije tumcha

  • @sakharamparkar3079
    @sakharamparkar3079 Рік тому +1

    Sir aapla phone number pahile

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.**
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन*
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      *नर्सरी लोकेशन* 👇
      Shradhha Nursery
      maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .👇
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग* 👇
      youtu.be/JpHmpLI0
      *शेतीविषयक *ह्या लिंक पहा**
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नारळ लागवड 1वर्ष नियोजन
      ua-cam.com/video/yxmiWYvYYLo/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      फळबाग लागवड
      ua-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
      ua-cam.com/video/oJodYgap6TQ/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      *ATM आंबा कलमे* ua-cam.com/video/z_BIf7I5sEU/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा
      1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह)
      2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह)
      नारळ काढणी शिडी लिंक
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
      श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
      *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*