नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Coconut Trees Fertilizer Management/Naral Khat Vyavasthapan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024
  • मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 180 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु संपूर्ण सापळा 260 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा 300 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च वेगळा होईल
    संपर्क फोन - 9420785972
    साहिल जगले- 8999846606
    नारळावरील , कामगंध सापळ्यांने सोंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा नियंत्रण साठी
    हा सापळा चांगला असून वापर करणे सोईस्कर आहे 6 महिने पर्यंत याचा उपयोग होतो नंतर गंध बदलून पुन्हा वापरता येतो
    नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाटवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वाजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    साहिल जंगले- 8999846606
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत
    _________________________
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    २) कोळीरोग - Eriophyid mite
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *************************
    ४) मोठी फळगळ
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *************************
    ५) फुलोरा न येणे
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ६) फुलोरा मधील अडचण
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    ७) मूळ /सुई कुज
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *************************
    ८) डिंक्या रोग
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग
    घरी बनवुया मिश्रखते*
    प्रा.विनायक ठाकूर
    15:15:15
    युरिया 33 किलो
    सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
    म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो 10:26:26
    युरिया 22 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
    म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
    20:20:00
    युरिया 43 किलो
    सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
    19:19:19
    युरिया 41 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
    म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
    (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
    15:15:15
    युरिया 20 किलो
    डी ए पी 33किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
    10:26:26
    डी ए पी 56 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
    12:32:16
    डी ए पी 70 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
    20:20:20
    युरिया 26 किलो
    डी ए पी 43 किलो
    19:19:19
    युरिया 25 किलो
    डी ए पी 41 किलो
    म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
    18:18:10
    युरिया 24 किलो
    डी ए पी 39 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
    तयार मिश्रण लगेच वापरावे,
    Ssp दाणेदार असावे
    फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
    **************
    प्रा विनायक ठाकूर
    कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
    🙏🙏

КОМЕНТАРІ • 171

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  3 роки тому +2

    नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या
    प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
    सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063
    या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
    *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
    _________________________
    कारणे _
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *२) कोळीरोग - Eriophyid mite*
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *************************
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *************************
    *४) मोठी फळगळ*
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *************************
    *५) फुलोरा न येणे*
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    *६) फुलोरा मधील अडचण*
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *************************
    *७) मूळ /सुई कुज*
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *************************
    *८) डिंक्या रोग*
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
    ***********************************
    *घरी बनवुया मिश्रखते*
    प्रा.विनायक ठाकूर
    -----------------------------------------------------
    15:15:15
    युरिया 33 किलो
    सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
    म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
    10:26:26
    युरिया 22 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
    म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
    20:20:00
    युरिया 43 किलो
    सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
    19:19:19
    युरिया 41 किलो
    सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
    म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
    (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
    15:15:15
    युरिया 20 किलो
    डी ए पी 33किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
    10:26:26
    डी ए पी 56 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
    12:32:16
    डी ए पी 70 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
    20:20:00
    युरिया 26 किलो
    डी ए पी 43 किलो
    19:19:19
    युरिया 25 किलो
    डी ए पी 41 किलो
    म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
    18:18:10
    युरिया 24 किलो
    डी ए पी 39 किलो
    म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
    तयार मिश्रण लगेच वापरावे,
    Ssp दाणेदार असावे
    फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
    **********************
    *प्रा विनायक ठाकूर*
    कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
    🙏🙏

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 роки тому +6

    साहेब तुम्ही खतांचा अति वापर करायला सांगता कारण भावी पिढी जर सुदृढ राखायची असेल तर सेंद्रिय खतावर जोर द्यायला पाहिजे ही मार्केटमध्ये विषारी औषधे वापरून आपण माणूस आजारांना जवळ करू पाहत आहे
    दुसरा विषय मी 100 आंबे कलम झाडे लावली दोन वर्षांपूर्वी मी कोणतीही विषारी फवारणी केली नाही फक्त शेणखत वापरले आज माझी झाडे एवढी जबरदस्त झाली आहेत की जे आमच्या आजूबाजूला विषारी फवारणी करणारे तोंडात बोटे घालू लागले
    विषारी फवारणी म्हणजे एखाद्या आजारी व्यक्तीला जसं गोळ्या औषधाशिवाय जमत नाही तसा हा काहीसा प्रकार आहे आणि हा मार्केटिंग व्यवसाय आहे असं माझं प्रामाणिक मत आहे बाकी तुम्हाला जे करायचं ते करा

  • @ajitagaste
    @ajitagaste Рік тому

    छान माहिती मिळाली नाशिक मधून अजित अगस्ते

  • @vishwanaththombare
    @vishwanaththombare Рік тому

    सर तुमची माहितीपूर्ण असते. धन्यवाद ता.वसमत. जि.हिगोंलो

  • @kirannaik4888
    @kirannaik4888 3 роки тому

    खूप छान माहिती दिली सर सर्व साधारण शेतकरयांना फार उपयोगी

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 4 роки тому +2

    चांगली माहिती दिली आपण ,धन्यवाद🙏😊

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 2 роки тому

    फार छान माहिती मिळाली
    Khot Agri Farm
    Varavade, kankavli

  • @wilsonbardeskar5057
    @wilsonbardeskar5057 4 роки тому +2

    Nice video khup chan mahiti deta

  • @yogeshtalekar3669
    @yogeshtalekar3669 4 роки тому

    नमस्कार सर
    तुमचे बरेच video आम्ही पाहतो . खूप छान माहिती देता. आणि समजेल अशा भाषेत सांगता .
    धन्यवाद.

  • @rajendraguravgurav7847
    @rajendraguravgurav7847 4 роки тому

    नारळ व्यवस्था पन अतिशय सुंदर
    राजेंद्र गुरव (सावंतवाडी)

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 4 роки тому

    Mahesh Giram Beed सर व्हिडीओखूप आवडला धन्यवाद.

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 роки тому

    फार सुंदर माहिती आहे. आभारी आहोत.

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 2 роки тому

    खूपच उपयुक्त महिती दिली सर

  • @preetidarekar7598
    @preetidarekar7598 Рік тому +2

    प्रीती दरेकर गाव कोढंवी तालुका पोलादपूर जि रायगड माझ्या नारळाच्या झाडावर नारळ लागले की गळुन जातात पाच वर्षे ची झाडे आहेत कमी ऊचीचे मी जीवामृत टाकते

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade7113 4 роки тому +1

    सर तुम्ही माहिती खरच छान देता.👌

  • @bharatidesai8782
    @bharatidesai8782 3 роки тому

    खूप चांगली माहिती दिलीत

  • @RajeshYadav-gd8nt
    @RajeshYadav-gd8nt 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻

  • @ramchandrakadam4184
    @ramchandrakadam4184 2 роки тому

    Atyant mahatvpurn mahiti. Dhanyavad

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 4 роки тому +3

    सुंदर,
    कोकम /फणस कलम व लागवड या विषयी कृपया माहिती दया
    विजय कदम रत्नागिरी
    सत्नागिरी.

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 Рік тому +1

    ठाकूर सर व्हिडिओ चे शेवटचे दाखविलेले नारळाचे झाड हे कोणत्या जातीचे आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे

  • @abhayaeer9731
    @abhayaeer9731 4 роки тому +2

    अप्रतिम ठाकूर सर

  • @darshantandel9686
    @darshantandel9686 4 роки тому +1

    maj nav Darshan tandel, at post palghar,dist satpat mi tumcha video nakki bagato tumhi saggetion far mast detat 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nitinsonawane4068
    @nitinsonawane4068 2 роки тому

    Very nice video sir
    Good suggestion
    Nitin sonawane
    Dist Jalgaon
    At Nipane

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade7113 4 роки тому +6

    सर आंब्याच्या झाडाला खते कसे आणि कोणते द्यावेत गुहागर, रत्नागिरी

  • @akshaydeshmukh3241
    @akshaydeshmukh3241 4 роки тому +1

    Explanation chal kela ahe excellent very simple .....

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 4 роки тому +1

    छान माहिती 🌹👍

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 3 роки тому

    Sir khup chan mahite sangta apan me aplyala bhetu ichito me pune yethe rahatoy mala naral lagwad karayachi ahe bhetnya sathi kay karave lagel

  • @helloindia.5119
    @helloindia.5119 3 роки тому

    दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर.

  • @sarjeraojadhav4620
    @sarjeraojadhav4620 3 роки тому

    कोलंबस रोपे कोठे मीळतील
    वीडिओ छान आहे माहिती सुंदर आहे

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 роки тому +1

    Sundar mahite sir kaju lagvade nantar konte khat dyavi

  • @ganeshphalke4381
    @ganeshphalke4381 3 роки тому

    खूप छान, सर माझ्याकडे 2 dwarf जातीचे नारळ आहेत. ग्रीन आणि येलो dwarf, परंतु सध्या त्यांना नारळ येत नाही.
    कृपया मार्गदर्शन करा.

  • @kalpanakale3210
    @kalpanakale3210 3 роки тому +2

    माझी काळी भारी जमीन आहे .पाण्याची उपलब्धता आहे या जमिनीत नारळ येईल का?
    कोणती जात लावावी

  • @vijaypise2546
    @vijaypise2546 4 роки тому

    सर मी आपले सगळे विडीओ पाहीले सगळे आवडले. पन मला १ प्रश्न आहे माझ्या बागे त २ नारळाची वय १२ वष्र पन त्याला आजुनही फळ धरले नाही तर क्रूपया करून आपन मला योग्य ते माग्रदशन करावे ही विनंती सर माजे प्रेत्यक झाडावर खुप प्रेम आहे

  • @thakorbhaikharwa9486
    @thakorbhaikharwa9486 Рік тому

    I M Gujarati but I like your video

  • @dhananjaykhopade2334
    @dhananjaykhopade2334 4 роки тому +1

    छान स्टेपस एक्सप्लेन केले सर तुंम्ही. माझे नाव : धनंजय. तालुका :भोर. जिल्हा :पुणे.

  • @santoshkondye5386
    @santoshkondye5386 Рік тому

    नमस्कार सर
    नारळाच्या झाडाला फुलोरा येण्यासाठी उपाय सांगा.तुमचे आत्तापर्यंत व्हिडिओ त बरीच माहिती भेटली.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
      आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन*
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *शेतीविषयक *ह्या लिंक पहा**
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नारळ लागवड 1वर्ष नियोजन
      ua-cam.com/video/yxmiWYvYYLo/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      फळबाग लागवड
      ua-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
      ua-cam.com/video/oJodYgap6TQ/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      *ATM आंबा कलमे* ua-cam.com/video/z_BIf7I5sEU/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा
      1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह)
      2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह)
      नारळ काढणी शिडी लिंक
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
      श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
      *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*

  • @amerbansode9994
    @amerbansode9994 3 роки тому

    Khup Chan mahiti

  • @anildere6806
    @anildere6806 2 роки тому

    सर Tirvade मालवण येथील माझ्या कडे 8 नारळ आहेत. साधारण 8 वर्षे पूर्ण होत आहेत. एक नारळ काही वाढत नाही tachya मुळात पांढरे/ वाळवvi चे किडे आहेत. व नारळ वाकडे तिकडे होतात आणि वाढ होण्या आधी चापटी होते. गळून पडतात. खोड खड्डे पडले आहेत. काय करावे लागेल. नमस्कार

  • @vkcreativity4476
    @vkcreativity4476 3 роки тому

    खूप छान माहिती सर...

  • @sudhakarparkar4424
    @sudhakarparkar4424 3 роки тому

    साहेब मी सुधाकर पारकर तेंडोली म्हारसेवाडी येथून साहेब मला एक विचारायचे आहे की माझी माडाची झाडे वय नव वर्षाची आहेत तरी वरचे कवाळे भरगच्च होण्यासाठी काय करावे लागेल धन्यवाद साहेब

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 4 роки тому +4

    सर तुम्ही सांगत असलेली माहिती अप्रतिम. आहे.तुम्ही हाडाचे शिक्षक आहात .(तब्येतीनं नव्हे. असो.हे गमंतीनं )तुम्ही ओळखलं असेल मी ही शिक्षिका आहे .मी सेवानिवृत आहे. सध्या गावी येऊन बागायत करीत आहे .माझ्या बागेतून नारळा पासून उत्पन्न न मिळण्याचं कारण तुमच्या खत व्यवस्थापनाच्या व्हिडिओ वरून कळलं.तरी पण आपल्या बरोबर फोन वरून संवाद करण्याची इच्छा आहे .उत्तम माहिती बद्दल धन्यवाद.!

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 3 роки тому

    Anche mad 15 varshache aahet,tyanya Zuari Agro cha NPK fertilizer Jai Kishan Sampurna 19:19:19 dile tar chalel ka?Ani chalel tar ek madala kiti kg/gm dyacha, please reply kara sir

  • @prashantchavan3801
    @prashantchavan3801 8 місяців тому

    सर आपली माहिती खूप चांगली आहे..मला सेमिनार मध्ये येऊ शकतो का

  • @umeshbhagat9524
    @umeshbhagat9524 4 роки тому +1

    Kera Sankara Vanacha Naral Ekari Lagvadisathi Antar Kay Thevyache?
    Jar 2 Naral Ropa Madhe 25 Feet Antar Thevale Tar; Tyat Antar Pik Mhanun Dalchini Evaji Jaifal Lavle Tar Chalel Ka?
    Krupaya Mahiti Purvavi!
    Mr. Umesh V. Bhagat.
    At. Post- Kelshi, Taluka- Dapoli.
    Dist- Ratnagiri.

  • @suchitakhot3021
    @suchitakhot3021 3 роки тому

    Thakur sir khup chan mahiti milali maticha Phone kasa tapasayacha te jara savistr sanga aabhari sir

  • @vinayakgawde3930
    @vinayakgawde3930 4 роки тому

    Namaskar, aamche gav Chouke, Taluka - Malvan, Sindhudurg, aamchi Madachi char pach zade aahet. tyatil eka zadache naral phalamadhe Khobare kami asate. kahi vela kahich nasate. phalachya aat karavantila bheg aste . Thyavar kay upay karayacha? Krupaya Margadarshan kara. phanche photo aahet jodata aalyas jodato. Dhanyavad.

  • @mandarsogam6059
    @mandarsogam6059 4 роки тому

    नमस्कार सर खुप छान माहिती दिली
    आमचे माड आहेत पण फळ छोट आहे
    त्यासाठी उपाय काय?
    उपाय सांगा सर

  • @kamaljagtap7721
    @kamaljagtap7721 2 роки тому

    Sir mazi jamin kali ahe osmanabad dist madhye ahe naral 10/12varsh age ahe pan natal yet nahit zadache bud mothe zalet pan phal lagle nahi Kay karave upay sanga

  • @vaishaligoilkar6295
    @vaishaligoilkar6295 4 роки тому +1

    Gharchya ghari kahi khate tayar karun deu shakato ka?

  • @susmitnewgi2117
    @susmitnewgi2117 3 роки тому

    newgi from sawantwadi insuli. best information.

  • @preetidarekar7598
    @preetidarekar7598 Рік тому

    Rainbow Gold- G हे औषध नारळी ला दिले तर चालेल का सागा

  • @jagdishdeshmukh4797
    @jagdishdeshmukh4797 2 роки тому

    सर माझ्याकडे बानवली ग्रीन ड्रॉप बुटका लोटन आहे 35 झाड आहेत 4वर्ष झली वाढ होत नाही

  • @rupeshsonawane1012
    @rupeshsonawane1012 4 роки тому +1

    Khup chan mahiti sir, maz nav rupesh sonawane , mukkam rudravli, indapur- mangoan,
    dist- Raigad,
    Tum che sarv video mi pahto sir , nice.....

  • @Kishorghadi957
    @Kishorghadi957 4 роки тому

    सर,अप्रतिम माहिती सांगितली,पन सर मला ४ वर्षाच्या झाडाला किती प्रमाणात मीठ मात्रा द्यावी त्याची माहिती कृपया पुढील भागात मिळावी

    • @Kishorghadi957
      @Kishorghadi957 4 роки тому

      सर,माड चार वर्षांनी धरायला लागलेत पण पेंडीला एक किंवा दोनच नारळ टिकतात,योग्य मार्गदर्शन मिळावे

  • @Kk-pe1pg
    @Kk-pe1pg 4 роки тому

    saheb mast mahiti

  • @kanchanpatil9214
    @kanchanpatil9214 3 роки тому +3

    Confusion conclusion....Pin point sanga... vayanusar kay dyave

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому

    Khup Chaan👍 🙏

  • @Trackontourism
    @Trackontourism 4 роки тому +1

    Very nice information

  • @tr6029
    @tr6029 4 роки тому

    Hi
    Sir
    Maza ghara bajula 5 vasha purvi chi 2 narlachi zad ahet
    Pan ajunahi tyana fal yet nahi
    Tar kay karayla pahije
    Krupaya sanga

  • @sanjeevraut1427
    @sanjeevraut1427 4 роки тому +2

    रासायनिक खते थेट देऊ शकतो की शेण किंवा शेणखतात मिसळून देतात यावर स्फष्टीकरण द्यावे. धन्यवाद.
    संजीव राऊत
    डहाणू

  • @shelatkar
    @shelatkar 3 роки тому

    10 वर्षाचा माडाला micromix हे खत किती प्रमाणात घालावे?याची झापे काळी झाली आहेत आणि नारळ झाडावरच कुजतात आणि खाली पडतात.कुजायच्या आधी नारळ काढले तर शहाळे म्हणून खायला भेटतात

  • @dattaramshetgaonkar6009
    @dattaramshetgaonkar6009 9 місяців тому

    Good information

  • @rajendradesai5676
    @rajendradesai5676 Рік тому

    माझं गाव संगमेश्वर येथे कोंड गावात मला काजू व नारळ उत्पादक बनायचे आहे.
    मला जर आपल्या कडे रोप असतील तर मला माझ्या गावापर्यंत मला तुम्ही आणून देवु शकता का?

  • @neetamane8791
    @neetamane8791 7 місяців тому

    MI Sangli Madhe Rahat 3 Varsha Zale narala fal nahi Kay karave

  • @kishorshinde6228
    @kishorshinde6228 11 місяців тому

    दोन झाडांमधील अंतर किती असावे

  • @harshalpatil4554
    @harshalpatil4554 3 роки тому

    सर नारळ लागवड ठिबक सिंचन ने पाणी पुरवठा करु शकतोका ?

  • @ramlingsherkar5503
    @ramlingsherkar5503 3 роки тому

    Very good suggestion

  • @niketkadam1644
    @niketkadam1644 6 місяців тому

    दोन वर्षाच्या झाडाला कोणती सेंद्रीय खत टाकावी ,प्रमाण किती असेल

  • @suchitamhatre5288
    @suchitamhatre5288 3 роки тому

    Sendriya padhatini khat kase dyave Chemical na vaparta?

  • @sagardhumal3259
    @sagardhumal3259 4 роки тому

    Sagar Dhumal -Ahmednagar(Akole)
    Singapore dwarf water sati ka khobare sati ahe and height kiti aste.
    Khobare sati konti jat changli ahe

  • @ranjanadharve8565
    @ranjanadharve8565 4 роки тому +1

    4 varshachi naral zadala kiti khat dyave

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre6906 Рік тому

    सर,आपणाकडे कोलंबस नारळ आहे का?

  • @tanajikadam5542
    @tanajikadam5542 2 роки тому

    Salt dhyave ka?

  • @ParagSamant007
    @ParagSamant007 3 роки тому

    Thank you for the excellent information. Cultar is a common fertiliser used for mango plants. Can it be used for coconut also? If so, what is the best time to apply Cultar to a coconut tree?

  • @Sachinshinde-ed1jh
    @Sachinshinde-ed1jh 2 роки тому

    सर नारळाच्या जमिनीकडून वर जाणाऱ्या झोळ्या (सर्वात खालचा) जळून जात आहेत त्याच्यावर उपाय सांगा

  • @Shankargobhekar
    @Shankargobhekar 9 місяців тому

    सुंदर

  • @dineshshivalkar3937
    @dineshshivalkar3937 3 роки тому

    Maz gav ratnagiri ahe,naralchi karvanti thickness jad karnyasathi kahi researchable solution asel tr plz mhiti dya

  • @sami4you44
    @sami4you44 4 роки тому +1

    If you have alkaline water for 4 months a year,basically close to sea...what can be done for all types of plants right from coconut, Mango, jackfruit etc.... I am talking from nandgaon, murud janjira, alibag....👍🙏

  • @jaydeeppalav628
    @jaydeeppalav628 4 роки тому +1

    साहेब नमस्कार मी जयदीप पालव. गावं पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग.

  • @jitendarshingare2566
    @jitendarshingare2566 4 роки тому +1

    ठाकूर सर नमस्कार काळीमिरी लागवड संदर्भात अजून थोडी माहिती द्यावी

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    रोप लावताना रोपाची मुळे कापली ते रोपे येतील का

  • @SandipSonavane-ll7oh
    @SandipSonavane-ll7oh 11 місяців тому

    लाव नंतर खत कोणते नारळाच्या

  • @sushilahirgal6603
    @sushilahirgal6603 2 роки тому

    मिश्र खते कोणती कधी प्रमाण सांगावे

  • @jitendarshingare2566
    @jitendarshingare2566 4 роки тому +1

    सर झेंडूची लागवड याविषयी माहिती द्यावी

  • @pratikpatil1623
    @pratikpatil1623 3 роки тому

    Sir,
    Columbus variety kashi आहे.

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Рік тому

    नारळ झाडाचे सेद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन कसे करावे?

  • @pankajpatole1622
    @pankajpatole1622 4 роки тому +1

    This is awesome. Nicely explained. Appreciated. Thank You Professor.

  • @pramodpatil6484
    @pramodpatil6484 2 роки тому +1

    नारळ लावून तीन वर्ष झाली वाड होत नाही उपाय सांगा

  • @urmilagaikwad7548
    @urmilagaikwad7548 4 роки тому

    Aambya chya baget naral lagvad karu shakto ka?

  • @piyushsawant7924
    @piyushsawant7924 4 роки тому +2

    Mst👌👌👌

  • @rahulmore4266
    @rahulmore4266 7 місяців тому

    नमस्कार सर
    सर नारळाच्या झाडाची कलम कशी तयार करतात

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 4 роки тому +2

    Sir, मी तुम्हाला मेसेज केला आहे आणि मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. मी २०० झाडं लावलेत पण ७/८ वर्ष झालीत पण उत्पन्न मिळत नाही आहे. माझं गाव Hedul तालुका मालवण कसाल जवळ

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 3 роки тому

      काय परिस्थिती आहे. नारळ सुरू झाली का.

  • @arunawhad9553
    @arunawhad9553 2 роки тому

    नारळाचे झाडे सध्या पिवळी पडलेली आहेत,त्यासाठी आपण सुचवावे

  • @sachinthakur-hm9mz
    @sachinthakur-hm9mz 4 роки тому +2

    Anand carry on

  • @panditbarkate9
    @panditbarkate9 4 роки тому

    Sir Naral apoap Khali padat aahet upay sanga

  • @vaibhavdhokrat2258
    @vaibhavdhokrat2258 3 роки тому

    सर नारळाच्या झाडाच्या बुंध्याला चीरा पडल्या आहेत त्यावर उपाय म्हणून काय करावे🙏🙏

  • @Trackontourism
    @Trackontourism 4 роки тому +2

    Vitthal Namdeo kale at marotipeth dist buldhana

  • @kiranthorat9989
    @kiranthorat9989 3 роки тому

    Nice sir kiran Thorat 'pune

  • @sagarghodake9834
    @sagarghodake9834 3 роки тому

    नारलाला किति दिवसान फल लागते

  • @vishnuchaudhari3224
    @vishnuchaudhari3224 2 роки тому

    Sir mi 10 naralachi lagvad kasi karavi