Mahayuti Press On Budget : राज्याचं बजेट सादर; महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद
Вставка
- Опубліковано 27 чер 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
Mahayuti Press On Budget : राज्याचं बजेट सादर; महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
अत्यंत चांगला लोकोपयोगी अर्थ संकल्प सादर केला आहे याबद्दल अर्थ मंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
शेतकऱ्यांची फसवणूक केली तुम्ही कर्जमाफी केली नाही
अभिनंदन सरकारचे घोषणांची तात़काळ अंमलबजावणी करा ❤❤❤
होय धापा चा सरकार आहेत सरकार पडणार मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत महाबळेश्वर कर सातारकर
हिवाळी अधिवेशन मध्ये यांनी कर्ज माफी केली होती, त्या घोषणाबाजीच काय झालं ते सांगा नाही तर जनता तुम्हाला दाखवून देईल.
ह्या त्रिमूर्तींनी शेतकऱ्याचे गोड फसवणूक केलेली आहे
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.........
अरे हे सरकार तर आपण
निवडून दिले आहे याला
शेतकऱ्याच कर्ज माफी
करता येत नसेल तर या
सरकार चा दिकार आहे ...
खुप खुप अभिनंदन शिंदे साहेब अशा योजना देण्याची हिंमत फक्त आणि फक्त मुख्यमंत्री शिंदे साहे बच करू शकतात ये ठाकरे कंपनी के बस कि बात नही
साहेब कर्जमाफी करा हो
राज्यातील जनतेने आधीच ठरविले आहे गुजराथ प्रेमी महायूतीला पराभव करायचे.
Janata mhanje tu ka mi amhi tar hya bhadvya mahachoranna padnarach don chor far mothe ahe yek mamu uddhoddin kadari gol topivala ani dusara baramaticha mhamadya he jar nivdun ale tar he bhadve fakt ifatar partya detil ani rajyacha payisa udhaltill mhanun he bhadve nakoch jay Maharashtra jay shivray Jay Shriram
बहीणीच्या विरोधात बायको उभी करतो बारामतीत तरि अथ॔ संकल्प मांडतो यांना आता घरि बसवा माझी बहीण लाडकि योजना
कर्जमाफी नाही शेतकऱ्यांची विधानसभेला सुपडा साफ होईल
शेतकऱ्यांना योजना दयाच सोडून थेट लाभ कामाचा नाही
गरीब मराठा समाजाला ओ बि सी मधुन आरक्षण दिल्या शिवाय दुसरा पर्याय नाही मराठा आरक्षण पे बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा
Very good work
उत्तम अर्थसंकल्प घेऊन आला आहात, फक्त अंमलबजावणी तत्काळ करावी ही विनंती
युती सरकार जे बोलतात ते करतात शिंदे साहेब जिंदाबाद
1 च नं बझेत 😍🙂
साहेब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी कोणतेही निकष न लावता कर्जमाफी द्या
हे अर्थसंकल्प चुनावी जुमला आहे
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झालं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांच काही तरी भल करून या अधिवेशनात घोषणा करा हि विनंती
Jo paryant he chor aahet kahi khar nahi
अरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झालं
Mamu uddhoddin kadari ayika ho midia samor kase bolayche te shik jara shik ata he songade chale band kar
कर्ज माफ.करा
अर्थसंकल्प शेतकऱ्याचा नाही
साहेब काय नाही मराठीत आरक्षणात काय लावलं नाही
बदमाश सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काय झालं
तुमची पायरी भरली आता विधानसभा खरेदी करावा लागणार आहे
बोलण्याला मर्यादा ठेवा कर्जमाफी करा
Tiklyacya dabbya dyayla pahije hotya
पहले शेतकरयाची पगार करा
विचार कर नतर बोल आता
🥕🥕🥕🥕🥕🥕
50 khoke government
Best arthsankalp dada bestach vav dada Shinde fadanvis jodi go ahead mahayuti